काही आमदारांची इच्छा की अमची पेन्शन बंद करा सरकार बंद करत नाही
@bidwesatish Жыл бұрын
सर्वांना पेन्शन बंद करा.. गरिबाला देता का पेन्शन ....पण एक रुपया तरी टॅक्स सोडता का त्याला सर्व वसूल करता आणि यांचा पेन्शन ला खर्च करता .... गरिबांचा टॅक्स चा पैसा गरीबावरच खर्च झाला पाहिजे
@Tukaramjadhav4768 Жыл бұрын
जनतेला काय केळ 😂😂😂
@pallavichandekar8537 Жыл бұрын
Thank-you for the information
@saritashirke9608 Жыл бұрын
आमची दखल घेतल्याबद्दल धन्यवाद
@SatishBahadure-c5cАй бұрын
एवढे पैसे देऊन हे जनतेची लुबाडणूक करतात
@sandipavachat9225 Жыл бұрын
बिचारे गरीब आमदार यां ना अजून पगार वाढवा
@shripadjoshi81953 күн бұрын
आमदारांना इतकं उत्पन्न असून गरबाच काय
@KishorPawar-ft4sq Жыл бұрын
यांना फुकट घर आणि रेशन पण दिले पाहिजे
@jafarafsar1877 Жыл бұрын
Thanks for sharing 🙏 I wish if this important information would have been given in English & or Hindi language too. 🙏
@AtulGarad-rr9ti Жыл бұрын
हे आमदार कोणत्या देशात आहे तर यांना पगार द्यायची काय गरज आहे हे आमदार कोट्याधीश आहेत तर यांना पगार द्यायची काय गरज आहे
@JayantiRathod-i7t8 ай бұрын
भावांनो चहा विका रिक्षा चालवा आणि नेते बनाईची तैयारी करा कारण तर आपण बघितला आहे यात किती कमाई आहे ते.
@MonikaBhutambare-j5m3 ай бұрын
Jawu dya ho tycha kay use 😂😂😂😂😂😂😅
@sangramjadhav1697Ай бұрын
आमदार खासदार यांची पेन्शन पूर्ण बंद केली पाहिजे
@angadnikam8229 Жыл бұрын
great
@nirmalasawant2977 Жыл бұрын
आमदारांच्या पेन्शन बंद करा आणि जे तळागाळात काम करतात त्यांना कष्टाचा पगार द्या जनतेच्यापैसावर तुमच्या पीढ़्या बसून खातात वारे वा आमदार व खासदार गरीबाचे वाली कोन नसंत
@Adityakamble4621 Жыл бұрын
मग मीडिया आवाज उठवणार आणि आमदार यांचे वेतन,भत्ते, पेंशन बंदच झाली पाहिजे
@shree373 Жыл бұрын
ह्या आमदार-खासदार लोकांना पेन्शन बंद त्यामुळे लोकसंख्या लोकांमध्ये वाटून टाका आमदार खासदार काही काम करत नाही पगार कशाला
@digambarnagrik590027 күн бұрын
पात्रतेची अट नसलेले
@rushikoli3795 Жыл бұрын
मला पण आमदार बनावं लागेल सरकारी नोकरी करून फायदा नाही
@dnyaneshwarbhadmukhe6120 Жыл бұрын
Konalach Nako
@shivrajbawane1715 Жыл бұрын
जे कर्मचारी पंचवीस ते तीस वर्षे काम करतात त्यांना पेन्शन नाही आणि यांना ते पाच वर्ष काम करतात त्यांना पेन्शन. तर मग कर्मचाऱ्यांना का नाही. त्यांना इन्कम टॅक्स मधुनी सूट आहे. सांगा बरं आपला तो बाब्या आणि लोकांचं कार्टून
@angelcreations2314 Жыл бұрын
यांची पण पेन्शन बंद करा
@AtulGarad-rr9ti Жыл бұрын
ह्या भारतामध्ये 999 टक्के लोक नारा दम आहेत
@randhirnalawade347 Жыл бұрын
नवीन चेहऱ्याला संधी द्या.....only VBA la ...mag बगा.....karan बाबासाहेबांचं रक्त यामध्ये बदल घडून आणल.....
@girdharsali969 Жыл бұрын
कुंपण शेत खाते. असे म्हण्याची परिस्थिती आहे
@gautamsuradkar8410 Жыл бұрын
या सर्वांची पेन्शन बंद करायला पाहिजे
@badrinathkayande304 Жыл бұрын
सर्वांची पैसनबंद करावी
@Abhi_jai_bhim Жыл бұрын
ज्यांला आहे पेन्शन त्याला कसलं टेंशन.... ..... पहिले आमदार ची पेन्शन बंद केली पाहीजे साले हो उपकार करता का आमचावर.... जनतेची काम करता न मग पेन्शन कशाला हवी..
@sukhlalsingrajput1331 Жыл бұрын
Konich grib nahi. Only farmar loss
@मुस्ताकमुल्ला Жыл бұрын
Mag kamgarancha kuthe chukale tyanchi magni barobar ahe
@unknown_49018 Жыл бұрын
Ya mla lokancha pension ani allowances band kara kiva kami kara Shevti amchech paisynvr maaj karat ahet evdha
@Pawan23788 Жыл бұрын
Mla ek divas amdar banava
@anthonypereira4116 Жыл бұрын
Berojagarana ghant milato
@rajulaha3447 Жыл бұрын
Isiliye to Apna Desh Garib hai
@bharatchavan3345 Жыл бұрын
Amdar khasdar tupasi nokardar shetkari kashtakari janata upasi ani mhane he janteche sevak ahe kasale sevak loot karat ahe he deshachi