शिंदे गटाची पण संपत्ती सांगा पण ५० खोक्यापासुन सुरु करा
@babajimankar99762 сағат бұрын
Fakt ठाकरे
@AnantaMohod2 сағат бұрын
कुठुन आला एवढा पैसा त्यामुळे हे लोक नीवडूकीत भाग घेतात नोकरी पेक्षा भरपूर पैसा हे सर्व गोरगरीब लोकांचे पैसे नीवडुकीत आम मानसाला थारा नाही म्हणून पैशासाठी पक्ष बदलवतात प्रस्थापित पक्ष बदलवा
@VIJAYCHAVAN-me1gp3 сағат бұрын
Only Uddav Takare
@ratnakargawas96942 сағат бұрын
Yevdh lutl trihi😂
@NelsonSelvaraj-cr5xjСағат бұрын
@@ratnakargawas9694😂😂😂😂
@krishna050503 сағат бұрын
Kuthe job la jato ha yevda Paisa kuthun ala😂😂
@NelsonSelvaraj-cr5xjСағат бұрын
😂😂😂😂😂
@ankurpurandare5771Сағат бұрын
50 khokya peksha kamich ahe
@ratnakargawas96942 сағат бұрын
Hi kagdoptri dakhvleli samptti ahe, yevdhi samptti aali kuthun te pn kahihi kam n krta, balasaheb thakery mumbaila aalele tevha 2 velch jevn miln mushkil hot ani aaj tyanchya gharatlya pratyekachya nanavr ashi krodochi samptti ahe, ky mumbai lutliye bgah
@maheshkuthe1271Сағат бұрын
Mathoshree 2 bandhayla paise kutun ale
@mahendrapol19573 сағат бұрын
एवढी पैसे कुठु न आणले रे
@मीमुंबईकर-भ3ख2 сағат бұрын
अरे तुझा शिंदे गटाचा बांगर बोलत होता की 50 खोक्यांची त्याला ऑफर आली आणि तो तिथे गेला नाही आणि दुसऱ्या दिवशी त्याला किती खोके भेटले जो तो तिकडे गेला आधी रडला आधी त्याला प्रश्न विचार समजलास तू अजून लहान आहेस
@sandeeppingalwad3575Сағат бұрын
Balasaheha cha natu mnlave aselch he kamich ahe thakre kulachi property ahe o
@virajprabhu11533 сағат бұрын
Social media मुळे फक्त भाषण आणि आदेश देऊन हफ्ते गोळा करण अवघड झाले असल्याने ठाकरेंच्या पुढच्या पिढीला निवडणूक लढवावी लागत आहे.
@ratnakargawas96942 сағат бұрын
Ky garj nahi tyana hapte chaluch ahet, ajoba hapte chalu krun gele te kadhich band honar nahit
@virajprabhu11532 сағат бұрын
@@ratnakargawas9694मराठी माणूस जर एकनाथ शिंदे सारख्या एक शिवसैनिक म्हणून राजकीय कारकीर्द सुरू करणाऱ्या माणसाच्या पाठीशी उभा राहिला तर ठाकरेंचे हफ्ते बंद होतील. ठाकरे म्हणजे शिवसेना नाही. शिवसेना हा मराठी अस्मितेचा विचार आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हा शिवसेना नामक मराठी अस्मितेचा विचार सुरक्षित आहे.