Special Report: Congress: काँग्रेसची कुरघोडी, मविआत बिघाडी, जागांवरुन मविआत वाद?

  Рет қаралды 50,411

Saam TV

Saam TV

Күн бұрын

Пікірлер: 152
@AchyutBirlinge
@AchyutBirlinge 3 сағат бұрын
उध्दव ठाकरे यांनी काँग्रेस पक्ष सोडून द्या. त्यामूळे फायदा होईल
@prakashsuryavanshi5321
@prakashsuryavanshi5321 2 сағат бұрын
जनता मविआला आजिबात निवडून देणार नाही, महायुती येणार 🚩🚩🚩✌️✌️✌️
@MadhavMali-yl5kw
@MadhavMali-yl5kw 3 сағат бұрын
अति आत्मविश्वास धोकादायक ठरू शकतो. हे नक्कीच
@salimbagwan363
@salimbagwan363 2 сағат бұрын
काँग्रेस ने जास्त उत्सहा दाखवू नये,,,, ठाकरे साहेब व पवार साहेब दोघांनी आघाडी करावी काँग्रेस ला वेगळं करा 🙏
@DinkarPatil-t3i
@DinkarPatil-t3i 3 сағат бұрын
क्रांग्रेस ची औकात नाही, शरद पवार साहेब व उद्धव ठाकरे यांचा मुळे लोकसभेत मिळालेत
@ashishpachange4434
@ashishpachange4434 3 сағат бұрын
हो का, मग उद्धट-पवारांना का काँग्रेस पेक्षा कमी जागा आल्या? 😂😂😂
@krishnatpatil594
@krishnatpatil594 3 сағат бұрын
​@@ashishpachange4434 तुटक्या नीघ 😂
@anilipar1777
@anilipar1777 3 сағат бұрын
प्रचार उद्धव साहेब आणि पवार साहेबांनी केला होता लोकसभेत... राहुल गांधी, पटोले किंवा काँग्रेस चे कोणते नेते महाराष्ट्रभर प्रचार करीत होते, हे सांगा भाऊ.. ते उद्धव साहेब पवार साहेब यांच्या युतीमुळे निवडून आले . आता निकाल लागल्यावर लागले बोलायला..हा पटोले विधानसभेचा अध्यक्ष होता, राजीनामा दिला नसता तर आज mva चे सरकार असते. हा काही दिवस BJP मध्ये होता. MP च्या कमल नाथ सारखे प्लॅन असतील bip पटोले चे..
@PANKAJGODSE
@PANKAJGODSE 2 сағат бұрын
Ubt नी तर 21 लढवल्या त्यात किती आल्या😂, आणि शिंदे साहेबांच्या समोरासमोर 13 जागांवर काय निकाल आहे, आणि ubt ला कोणाची मते पडली हे अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे
@VASANTRAOJADHAV-k2x
@VASANTRAOJADHAV-k2x 2 сағат бұрын
Nahi jarange factar
@ambikatechnology8467
@ambikatechnology8467 31 минут бұрын
ऊधव ठाकरे सतेत कांग्रेस मुळे आहे है विसरू नका मोठा भाऊ काँग्रेसच
@lakshmikatare1842
@lakshmikatare1842 2 сағат бұрын
बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांनी घेतलेला निर्णय योग्यच यात कसलाही बदल होणार नाही मग सत्ता गेली तरी चालेल पण स्वाभिमान राहायला पाहिजे
@mohanmayande539
@mohanmayande539 Сағат бұрын
पण तो तर उध्दव ने फाट्यावर फेकला. सिंहा पोटी गिधाड.
@deelipmahajan5987
@deelipmahajan5987 3 сағат бұрын
कांग्रेस ची पत कधीच संपलीय... सोडा ना कांग्रेस la
@vishwasshinde9619
@vishwasshinde9619 3 сағат бұрын
तू तुझ्या पक्षाच बघ.😂😂
@amitkedari1717
@amitkedari1717 Сағат бұрын
शिवसेनेला फक्त एकाचा वाघाची गरज आत्ता ते म्हणजे राजसाहेब ठाकरे दोघे भाऊ एकत्र आले तर खूप काही होऊ शकत ❤
@PrakashWalivkar
@PrakashWalivkar 3 сағат бұрын
उध्दव साहेब आपण स्व बळावर निवडणूक लढून या काँगेस ला त्यांची जागा दिसू द्या.
@SahilAher-k4o
@SahilAher-k4o 3 сағат бұрын
Ho na raj saheb ani ubt
@rajumujawar391
@rajumujawar391 2 сағат бұрын
😅😅😅 दम नहीं, ऊबटा मध्य
@NarayanGarpagare
@NarayanGarpagare 2 сағат бұрын
उद्धव साहेब येनार🎉🎉🎉🎉
@boss-he4et
@boss-he4et 2 сағат бұрын
महाविकास आघाडी आणि महायुती दोघांना ही मेजॉरिटी मिळणार नाहीये अपक्ष आणि छोट्या पक्षावर अवलंबून राहावं लागणार 🙏
@vaibhavgodase9733
@vaibhavgodase9733 3 сағат бұрын
नाना पटोले आणि उध्दव ठाकरे यांच्यामध्ये कुस्ती लावा, जो जिंकेल त्याला जास्त जागा द्या.
@sanjivguling8652
@sanjivguling8652 3 сағат бұрын
Tuch dhogha sang khel
@PANKAJGODSE
@PANKAJGODSE 2 сағат бұрын
😂
@MaheshSuryawanshi-g1d
@MaheshSuryawanshi-g1d 2 сағат бұрын
😂😂
@nanusir2531
@nanusir2531 Сағат бұрын
यापूर्वी ही काँगेस अशीच संपवली जास्त हतट्टाहास धरू नका .काँग्रेस नेस्तनाबूत करण्याचं पाप आत्ता तरी या क्षणाला करू नका हवेत उडू नका .जमिनीवरच रहा .एक हितचिंतक
@vilasgaikwad66
@vilasgaikwad66 52 минут бұрын
काही हरकत नाही स्वतंत्रपणे आय काँग्रेसने लढावे. महाराष्ट्र आय काँग्रेसच्या बाजूने आहे.
@PrashijeetGaikwad
@PrashijeetGaikwad 2 сағат бұрын
काँग्रेस ला बाजूला करा व निवडणुकीला सामोरे जा त्यांना वाटतंय लोकसभेची गाडी त्यांनीच चालवली
@SanjayNaik-wy9op
@SanjayNaik-wy9op 48 минут бұрын
साम टीव्ही mva सोडून दुसरीकडे पण बघा
@gajanandeshpande6495
@gajanandeshpande6495 2 сағат бұрын
लोकसभेच्या strike रेट नुसार जागा वाटप झाले पाहिजे.काँग्रेसचा strike रेट सगळ्यात जास्त म्हणून त्यांना किमान 140 जागा दिल्या पाहिजेत.rsp चा strike रेट तर 80 टक्के आहे त्यांना 90 जागा दिल्या पाहिजेत.ubt चा strike रेट 43 टक्के त्यांना 40 जागा आणि उरलेल्या छोट्या पक्षांसाठी दिल्या पाहिजेत.
@shantaramgurabe9472
@shantaramgurabe9472 2 сағат бұрын
महाविकास आघाडीत फूट पडला तर जनता तुम्हाला माफ करणार नाही
@kashinathambigar5471
@kashinathambigar5471 2 сағат бұрын
काँग्रेस ला एवढा फालतू आत्मविश्वास आला कुठून..
@rahuljadhav9474
@rahuljadhav9474 3 сағат бұрын
हा संजय राऊत ला जास्त भाव देऊ नये याचं जास्त च झाल
@SahilAher-k4o
@SahilAher-k4o 3 сағат бұрын
Gap ubt shivsena chi wat lavli tumhi congress ne
@pravinpatil4494
@pravinpatil4494 2 сағат бұрын
​@@SahilAher-k4oतुम्हाला तुमचे आमदार सांभाळता आले नाही.. आणि म्हणे काँग्रेस ने वाट लावली...
@trigunshilsalunke2085
@trigunshilsalunke2085 3 сағат бұрын
काय अवस्था झाली आहे काँग्रेस ची
@surajkkr3280
@surajkkr3280 3 сағат бұрын
सांगली पेटर्न
@satishmundhe3756
@satishmundhe3756 3 сағат бұрын
संजय राऊत लय हुशार आहे का तु शंभर देऊन काय सगळ्या जागा निवडून आणणार आहे का
@husenshaikh3873
@husenshaikh3873 Сағат бұрын
या पेक्षा लाव्हा रस यावे आणि सगळे तत्तातुस्त
@PravinSawant-l3j
@PravinSawant-l3j 3 сағат бұрын
ठाकरे ना बाहेर काढा .अति होतंय
@SandipNavale-vu2vw
@SandipNavale-vu2vw 2 сағат бұрын
Thakaryani.sobalavar निवडणूक लढवावी
@sanskrutishelar1900
@sanskrutishelar1900 3 сағат бұрын
यांना आता उद्धव ठाकरे गट जड झाला आहे.... उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी तिथून बाहेर पडावा
@gauravkhakare5679
@gauravkhakare5679 2 сағат бұрын
महायुतीला अंधारातमध्ये ठेवण्याचा प्लॅन होय हा समजुन घ्या पडद्यामागचे राजकारण 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@dnyneshwerdukare-uc6gt
@dnyneshwerdukare-uc6gt 2 сағат бұрын
हे राजकारण पवार साहेब याच दिसतय, भाजपा जागा पडल्या तर पाठीबा देयचा आणि सतेत यायच,यालाच राजकारण मनहतात
@BankatLahoti007
@BankatLahoti007 3 сағат бұрын
महायुतीला गाफील...ठेवण्यासाठी नाटक... चालू आहे.
@dattk-nx1nu
@dattk-nx1nu 2 сағат бұрын
कांग्रेस 140 लढले पाहिजे
@bandubirlinge7517
@bandubirlinge7517 2 сағат бұрын
साम टीव्ही १०० टक्के मविआत फुट पाडणार
@tirupatimanoorkar4908
@tirupatimanoorkar4908 3 сағат бұрын
कशी भी सत्ता येत नाही
@dhananjayalate1347
@dhananjayalate1347 2 сағат бұрын
इगो सोडून एकत्र राहिला तर फायदा होईल
@ShantaramBapuCnavanChava-ol9jj
@ShantaramBapuCnavanChava-ol9jj 42 минут бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राऊत साहेबांनी काँग्रेस उमेदवाराच्या प्रचाराला जाऊ नये यांचा खासदार परत एक वर आला पाहिजे😂😂😂😂😂😂
@aamaadmipartylive5116
@aamaadmipartylive5116 Сағат бұрын
काँग्रेस एकटे लढा जनता तुमच्या कडे अपेक्षेने बघत आहे वातावरण काँग्रेस साठी अनुकूल आहे मविआ मधुन बाहेर पडा
@sajeedmakhamalla8904
@sajeedmakhamalla8904 2 сағат бұрын
काँग्रेसने नमती बाजू घेऊन नये काँग्रेसने जास्तीत जास्त जागा आपल्याकडे घ्यायला पाहिजे महाराष्ट्र तर काँग्रेसचा बालेकिल्ला आहे काँग्रेसचे कार्यकर्त्यांचा काँग्रेस हाय कमांडने अगोदर विचार केले पाहिजे हाय कमांडच्या आदेशानुसार रस्त्यावरची लढाई कार्यकर्ते लढत असतात कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान करणे पक्षाचा परम कर्तव्य आहे जो उद्धव ठाकरे आणि शरद पवार जर ऐकत नसतील तर काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढावी महाराष्ट्राची जनता कांग्रेस च्या मागे ठामपणे उभे राहिल सगळं त्याग काय काँग्रेसनेच करायचे काय
@nileshpawar2715
@nileshpawar2715 Сағат бұрын
राऊत ला हे पण कंटाळले 😂😂
@anandwankhede7915
@anandwankhede7915 Сағат бұрын
काँग्रेसला वेगळं केलं पाहिजे त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षांचा फायदा होईल,
@shubhamthorat6082
@shubhamthorat6082 Сағат бұрын
अरे बाबा आम्ही शरद पवार यांना फक्त congress विचारधारेमुळे मत देतो
@shantaramgurabe9472
@shantaramgurabe9472 2 сағат бұрын
काँग्रेसने सबुरीने घ्यावे केंद्र सांभाळून घेते राज्यातील नेत्यांनी समोरून घ्यावे महाविकास आघाडी एकत्रितच लढवा इतर पक्षांना पण जागा द्या छोट्या-मोठ्या
@Funnyvideos-js4gs
@Funnyvideos-js4gs 2 сағат бұрын
उद्धवदादा मागे हटू नका
@chandrashekharuke1714
@chandrashekharuke1714 3 сағат бұрын
नाना पटोले बीजेपी चा तर माणूस नाही ना? 🤔
@darkdevil9245
@darkdevil9245 2 сағат бұрын
पवारांच्या गावगुंडीला पटोलेंनी बरोबर ओळखले आहे . महाविका स आघाडीच मुळात मतदारांच्या पाठीत खंजीर खूपसून तयार केलेली अनैसर्गिक तीन चोर सत्तेसाठी एकत्र आलेले आहेत .
@sachinpalande27
@sachinpalande27 55 минут бұрын
Out kara congress la
@amolsute5369
@amolsute5369 4 минут бұрын
Ramtek vidhansabha only one prakas bhau jadhav.
@bapusomaharnur4782
@bapusomaharnur4782 2 сағат бұрын
आमचे संजय राऊत येडे लोकसभेला काय गरज होती सांगली घ्यायची एक जागा कमी आता दिपक साळुंखे सांगोला मतदार संघात पराभुत होणार तुम्ही मुंबई ठाणे कोकण या ठिकाणी भगव्याचे आमदार निवडून आणा आमचा चद्रहार पाटल़ांना मत देऊन काय फायदा झाला दिपक साळुंखे यांना उमेदवारी देऊ नका पराभव निश्चित
@bharatbhate7968
@bharatbhate7968 Сағат бұрын
Only ubt ladhali tar 100+
@deepakpatankar3661
@deepakpatankar3661 26 минут бұрын
संजय राऊत जास्त बोलतात काँग्रेस मुळे ९जागा aleya आहेत जास्त अपेक्षा केल्या तर चांगल्या जागा पण हरतील यक्टेच रहाल
@siddhivinayakkulkarni4872
@siddhivinayakkulkarni4872 2 сағат бұрын
Uddhav CM, Vijay and Jayant DCM
@abhijitraut9505
@abhijitraut9505 Сағат бұрын
Congress ला फुकट माज आला आहे
@ashishpachange4434
@ashishpachange4434 3 сағат бұрын
वडेट्टीवार विद्वान आहेत आणि राऊत बिनडोक आहे.
@mayurpatil6645
@mayurpatil6645 2 сағат бұрын
Udhhav thakre yancha mulech tumhi 1 varun 13 zalet upkar visru naka
@PanchalVinyak
@PanchalVinyak 3 сағат бұрын
शिवसेना बाद झाली है
@nanasahebpatil128
@nanasahebpatil128 2 сағат бұрын
निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंत चर्चाच करा
@mohanmayande539
@mohanmayande539 Сағат бұрын
खोट्या बातम्या खोटी पत्रकारिता.
@VishwanthShirale
@VishwanthShirale 3 сағат бұрын
इतके दिवस हे नेते काय करत आसताल ऐवढा गोंधळ आता घालत बसलेत आणि तेही मिडीया समोर आतल्या आत आचार संहीता लागण्यांच आगोदरच जागा फिक्स व्हायला पाहीजेत कारण उमेदवाराला जनतेर्पंत जायला वेळ भरपुर मिळाला आसता
@swatibanker368
@swatibanker368 2 сағат бұрын
Congress ni 150 kadhala pahije Karan ki National Party aahe
@Vikas_sing_25
@Vikas_sing_25 3 сағат бұрын
😮😮😮😮😮😮काँग्रेस 170 जागा लडले पाहिजेन 😮😮😮😮😮😮😮
@blockbusterhungama7556
@blockbusterhungama7556 2 сағат бұрын
संजय राउत सामंजस्य भूमिका ghetli पहिजे,
@mahanteshkore364
@mahanteshkore364 2 сағат бұрын
विरोधकाच्या बुडाला‌आग लागलीय.
@ganimulchandani9296
@ganimulchandani9296 2 сағат бұрын
Congress mule thakre sahebnla kaahi faayda honar naahi haa ek maatr naki kee Congress chaa faayda thakre sahebn mule honar aani he loksbhet jhaalelch aahe
@PrabhuKurane-e1c
@PrabhuKurane-e1c 2 сағат бұрын
साम टीव्ही चॅनेल हे भारतीय जनता पक्षाचे काम करत आहे
@AkshayMore-e5d
@AkshayMore-e5d 2 сағат бұрын
Congress cha shirlyv kalel
@vishnuwanare8619
@vishnuwanare8619 2 сағат бұрын
महायुती कोण सुपारी घेतली का साम टीव्ही 😂😂😂😂😂
@RahulPatilChahardi
@RahulPatilChahardi 2 сағат бұрын
स्वंतंत्र लढा म्हणा
@sanskrutishelar1900
@sanskrutishelar1900 3 сағат бұрын
तसं पण हे हरणार आहेत यांच्यात तालमेल नाहीये हे महाराष्ट्र काय खाक चालवणार ...
@funnyfrank2366
@funnyfrank2366 2 сағат бұрын
Gap re maha vikas aghadi तुटत नाही
@BabuMhatre-h6p
@BabuMhatre-h6p 3 сағат бұрын
जनतेच्या प्रतिक्रिया ऐका कमेंट बघा नांदेड अमरावती जनता काय म्हणते तुम्ही भांडत रहा तोपर्यंत मतदान पार पडेल हवेत ऊडु नका जनता कंटाळली आहे
@sagarpatil4340
@sagarpatil4340 Сағат бұрын
Bjp cha kattar samarthak mhnje samna 😂😂
@RajeshGaikwad-bc9yl
@RajeshGaikwad-bc9yl 30 минут бұрын
UBT ne ekte ladhun takat kiti aahe te dakhavave 😂😂
@anandraonikam818
@anandraonikam818 2 сағат бұрын
Uddavji.mvila.kutehi.sodun.janar.nahit.yaci.khatri.ahe.
@gopikamble7392
@gopikamble7392 3 сағат бұрын
Ubt ने स्वा बळावर लढले पाहिजे
@pawarsunil8920
@pawarsunil8920 3 сағат бұрын
यचे असचे सुरू राहिले आजून जागा mahde तडजोड करायला तयार नसतील तर याचे aavghd होईल..
@PRABHAKARNAWALE-i7b
@PRABHAKARNAWALE-i7b 2 сағат бұрын
Are he kay maharshtra sambhalnar harmkhor satta havi yanna paksh sabhalata yet nahi
@devendramhatre1398
@devendramhatre1398 3 сағат бұрын
He channel mahayutiche aahe 😅
@arvindpatil9347
@arvindpatil9347 Сағат бұрын
🔔
@udaymohite9947
@udaymohite9947 3 сағат бұрын
काय हे आत्ताच असं आणि नंतर कसं मग
@ganimulchandani9296
@ganimulchandani9296 2 сағат бұрын
Nana ptole saarkh hech boltaat kee raut sahebnla tumhi itke mhtv dyu naka mhnje ptole saheb thakre gtala kiti keemt detaat he distai tri raut roj uthun bhongaa vajvtaat
@BhagyashreeChitale-j6y
@BhagyashreeChitale-j6y 54 минут бұрын
Sangli pattern hya veli shivsainik kartil
@jayashreelakshminarayan
@jayashreelakshminarayan 2 сағат бұрын
Kay bolat ahat kay tumi patrakar bolat ahat ugichach kahihi news n heading det aşta tumi
@jayashreelakshminarayan
@jayashreelakshminarayan 2 сағат бұрын
Channel vale tumi Matuti chi chatugiri karu naka , patrakar ahat laksha tut thewa jara , kahihi heading det astat tumi
@HarishPol-b2c
@HarishPol-b2c 3 сағат бұрын
Sanjy asle tr maddam nahi
@Prashant-kl9kj
@Prashant-kl9kj 2 сағат бұрын
नाही फुटली तर शेन खाणार का साम टीव्ही चां संपादक लाज वाटली पाहिजे तुम्हाला BJP ची अशी न्यूज दाखवत नाही विकला गेला आहे तुमचा चॅनल
@bharatbhate7968
@bharatbhate7968 Сағат бұрын
Aho sharad pawar che malkiche chanel ahe Sakal news ani saam tv
@darkdevil9245
@darkdevil9245 2 сағат бұрын
ही अत्यंत आनंदाची बातमी आहे . महाभकास आघाडी उद्धवने गद्दारी करून व शरद पवारांनी स्वतःच्या स्वार्थासाठी तयार केलेली आहे . केव्हा एकदाची ही आनंदाची बातमी महाराष्ट्र ऐकतोय . कारण शरद पवारांच्या गावगुंडीने महाराष्ट्राचे राजकारण उध्वस्त झालेले आहे .
@sagarsawant6724
@sagarsawant6724 2 сағат бұрын
Andh Bhakt
@sameerbhalerao8534
@sameerbhalerao8534 Сағат бұрын
का.. महाविकास आघाडी वाले रात्री येऊन चढून गेले होते का तुझ्यावर ? एवढा आनंद झालाय तुला... भाडखावं अंधभक्ता... तुमचा बाजार उठणार आहे.. लवकरच.. आईघाल्यांनो...
@dnyandeolamkhade4687
@dnyandeolamkhade4687 2 сағат бұрын
तुम्हाला आमचा जरांगे साहेब आवरनार नाही जमिनीवर बैठका चालू आहे
@easychemistrybykadamjee4031
@easychemistrybykadamjee4031 Сағат бұрын
News reporters Tumhi agodar negative narrative pasarawayache kaam karata na
@abhishekmohod4875
@abhishekmohod4875 3 сағат бұрын
Sangali pattern
@ShrirameshwarPatil-i8l
@ShrirameshwarPatil-i8l 3 сағат бұрын
Saaam tv kiti paise ghetle BJP kadun tumhi 😂
@BalajiRathod-n8c
@BalajiRathod-n8c 3 сағат бұрын
Godi media 😂
@MahendraBhalerao-oc3wg
@MahendraBhalerao-oc3wg 3 сағат бұрын
Lomanche prashn Ani adachani dakhava policenchi gundashahi dakhava
@pralhadpatkar1011
@pralhadpatkar1011 3 сағат бұрын
Godi media fake news sati 100% fake news channel 😂😂😂
@sarveshwagh7633
@sarveshwagh7633 2 сағат бұрын
Fake batmya deun sambhram tayar kru naye media waalo
@santoshsarode2828
@santoshsarode2828 Сағат бұрын
😂
@nandkumargheware5503
@nandkumargheware5503 2 сағат бұрын
हरियाणा होणार
@rajendradeshmukh8666
@rajendradeshmukh8666 3 сағат бұрын
😂😂😂😂😂
@KishorTalokar-rq4jd
@KishorTalokar-rq4jd 3 сағат бұрын
Only one Thakare Saheb Jay Maharashtra India UBT pahije
@RaghunathKhot
@RaghunathKhot 3 сағат бұрын
कांग्रेस ने अधिक अभिलाषा न ठेवता सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करावे,,, नाही तर हरियाणा निकालावरून काही धडा घेतला नाही असे होऊ नये यासाठी काळजी घ्यावी
@srpatil6189
@srpatil6189 3 сағат бұрын
काही बातम्या देऊ नका महा विकास आघाडीचे सरकार येतेय,,,, आघाडी तुटणार नाही
@SahilAher-k4o
@SahilAher-k4o 3 сағат бұрын
Tutnarch 🔥
@SahilAher-k4o
@SahilAher-k4o 3 сағат бұрын
Ubt 🔥🚩🧡
@dinkarpawar4034
@dinkarpawar4034 2 сағат бұрын
आजून या सॅम टीव्ही ने घेतलेली सुपारी घेतली. गोडी मीडिया नैतिकता विकली
@anilkhandve987
@anilkhandve987 2 сағат бұрын
पटोले संघात होते
Who’s the Real Dad Doll Squid? Can You Guess in 60 Seconds? | Roblox 3D
00:34
VAMPIRE DESTROYED GIRL???? 😱
00:56
INO
Рет қаралды 9 МЛН
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 262 #shorts
00:20