आद. वंचित बहुजन आघाडी ची विचाराची तोफ खाना शामिभा पाटील ताई आज आपले व्हिजन खूप प्रामाणिक हुशार अभ्यासू स्वाभिमानी निस्वार्थी नेतृत्व आहे. आमदार आहे नक्की ताई . तुमच्या कार्याला मनापासून सलाम आणि ताई तुम्ही काळजी करू नका हे फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचे अनुयायी तुमच्या सोबत आहे जय शिवराय जय भीम......
@samadhanborade538523 күн бұрын
ग्रेट लीडर आहे साहेब तुम्ही तुमच्या भाषणातून दाखून दिले .जय शिवराय जय भीम....