No video

Maharashtra Vidhan Parishad Result : निकालाचे महायुती आणि महाविकास आघाडीसाठी अर्थ काय?

  Рет қаралды 18,866

BBC News Marathi

BBC News Marathi

Ай бұрын

#BBCMarathi #maharashtra #vidhanparishadelection
विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले आहेत. यात भाजपच्या पंकजा मुंडेसह महायुतीचे सर्व 9 उमेदवार विजयी झाले. तर काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांचाही विजय झाला आहे.
शेवटच्या जागेसाठी उद्धव ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर आणि शरद पवार गटाचा पाठिंबा असलेल्या शेकापच्या जयंत पाटील यांच्यात दुसऱ्या फेरीत चुरस होती. पण अखेर मिलिंद नार्वेकरांनी जयंत पाटलांना पराभूत करत विजय मिळवला.
विधान परिषदेच्या या 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यामुळं पराभवाचा धक्का नेमका कुणाला बसणार याचीच चर्चा होती.
पण शरद पवारांचा पाठिंबा असलेल्या जयंत पाटील यांनाच हा पराभवाचा फटका बसल्याचं पाहायला मिळालं.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/channel/0029Vaa8...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 4
@milindkulkarni3198
@milindkulkarni3198 Ай бұрын
शरद पवार परत एकदा आपटला 😂😂😂😂
@shraddhagaikwad2715
@shraddhagaikwad2715 Ай бұрын
Ajit दादांन आजून येकदा गदादर पणा केला आमदार फोडली. मागून वार केलाच
@mohammadidreesaneesahmed1671
@mohammadidreesaneesahmed1671 Ай бұрын
Sanskari BJP
Pool Bed Prank By My Grandpa 😂 #funny
00:47
SKITS
Рет қаралды 17 МЛН
Survive 100 Days In Nuclear Bunker, Win $500,000
32:21
MrBeast
Рет қаралды 143 МЛН
माझा नवरा विकत घेऊन जा #कॉमेडी
10:56
नाना ओ नाना - Nana O Nana
Рет қаралды 747 М.