'मातोश्री'वर भेट नाकारली, तरीही शिवसैनिक म्हणाला, मरणार पण ठाकरेंचाच राहणार | Maharashtra Times

  Рет қаралды 358,943

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#UddhavThackeray #Sharadhade #MaharashtraTimes
#UddhavThackeray #Sharadhade #MaharashtraTimes
बुलडाणा जिल्ह्यातले दोन गट उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी मातोश्रीवर आले.. पण यातल्या एका गटाची पूर्णपणे निराशा झाली आणि ती फक्त गटबाजीमुळे.. आपल्याला कायम उद्धव ठाकरेंसोबत रहायचंय हा निर्धार करुनही एका गटाला भेट नाकारण्यात आली.. पण मातोश्रीबाहेरच या शिवसैनिकाने थेट राजकीय सन्यास घेण्याची घोषणा केली, जिल्ह्यात होत असलेल्या गटबाजीमुळे हतबल असल्याचंही सांगितलं.. ज्या उद्धव ठाकरेंवर ४० आमदारांनी ते भेट देत नसल्याचा आरोप केला, तोच आरोप करण्याची वेळही याच शिवसैनिकावर आली. पण काहीही झालं तरी ठाकरेंची साथ सोडणार नाही, अशी शपथही या शिवसैनिकाने घेतली.. या शिवसैनिकाचा गटबाजीमुळे कसा कार्यक्रम झालाय आणि मातोश्रीवर नेमकं काय घडलं तेच या व्हिडीओत पाहू...
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं - • मटा Original | काही तर...
महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा - • Maharashtra Latest New...
मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी - • Mumbai | मुंबई
Social Media Links
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.co...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 130
@love-oj4xz
@love-oj4xz 2 жыл бұрын
उद्धव साहेबांनी वेळीच या कट्टर शिवसैनिकाला भेट द्यावी🙏🚩👑🐯
@vijaywadhane1396
@vijaywadhane1396 2 жыл бұрын
Jo padtya kalat madat karto toch khara Raja udhaharan uddhav sahebanchce gyawe kiti Jane virudhat ahe ed bhiti udhav sahebana nahi ka te soda kiti kendry yantra maghe laghalya ed cbi election camistion cort high cort suprise Corrt Ani khshdar Ani amdar wagh yala mahntat . Jyachya maghe sagali yantra Ani adhikkaracha gair wafar karungi jo jukat nahi toch khara wagh .he chalis yach bhiti payi ghele pan shivshena hi waghachi sena ahe khara wagh uddhav ahe baki hijade hote ne baher gele
@shivajighogare6291
@shivajighogare6291 2 жыл бұрын
शरद हाडे हाडाचा शिवसैनिक, शिवसेनेबरोबरच राहाण्याची शफथ सलाम तुमच्या निष्ठेला .🚩🚩🚩 जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩
@vickyrane2319
@vickyrane2319 5 ай бұрын
बरोबर तुम्ही आता सलामच करणार
@ramawaghmare8030
@ramawaghmare8030 2 жыл бұрын
माननीय उद्वव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी शिवसैनिकाना भेट दयावी.साहेब💐💐
@yogeshbaviskar788
@yogeshbaviskar788 2 жыл бұрын
उद्धवजी ठाकरे साहेब आपण कट्टर शिवसैनिकांना भेट दिलीच पाहिजे
@arvindsawant6910
@arvindsawant6910 2 жыл бұрын
पक्षप्रमुखानी सर्वानीच भेट दिली पाहिजे
@sanjaysjadhavofficial9355
@sanjaysjadhavofficial9355 2 жыл бұрын
उध्दव साहेब आता कार्यकर्त्यांना वेळ द्या .. कार्यकर्त्यांना समजून घ्या ..
@Santosh-ex2kh
@Santosh-ex2kh 2 жыл бұрын
शरद नानांकडे आम्ही चिखली मतदार संघाचे भावी आमदार म्हणून बघतो सच्चा शिवसैनिक आहे , भेटी नाकारलेल्या मुळेच तर महाभारत घडल अस बोलल जात,आता पुन्हा उभारी घ्यायची असेल तर तळागाळातील कार्य करत्यांना वेळ द्यावा , अस एक शिवसैनिक म्हणुन अगदी मनापासून वाटत 🙏
@sachinsawant2342
@sachinsawant2342 2 жыл бұрын
उध्दव साहेब कृपया या शिवसैनिकाला बोलवून भेट दया शिवसैनिक हीच खरी पक्षाची ताकत आहे जिल्हा प्रमूख किती येतील किती जातील
@ashokmohite1308
@ashokmohite1308 2 жыл бұрын
उद्धव साहेबांनी कट्टर शिवसैनिकालाही भेट घ्यावी त्याचे विचार ऐकून घ्यावेनंतर बुलढाण्यात जाऊन माहिती घेऊन विचार करावा भेट देणे हे गरजेच्या अशा कारणामुळे कट्टर शिवसैनिक पाठी राहतोएक म्हण आहे जो दिखता है वो दिखता है लेकिन जो दिखता नही हो कट्टर शिवसैनिक
@dayandsawant2061
@dayandsawant2061 2 жыл бұрын
उद्धव ठाकरेंनी मेहरबानी करून भेटायला येणारे भेट घ्यावी हि विनंती
@satishmore4226
@satishmore4226 2 жыл бұрын
जर गटबाजी असेल तर पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी स्वतः जातीने लक्ष दिले पाहिजे. जय महाराष्ट्र आवाज कुणाचा शिवसेनेचा
@Burgunda
@Burgunda 7 ай бұрын
भेट घेणं आवश्यक आहे.
@babajimankar9976
@babajimankar9976 2 жыл бұрын
साहेब तुमी जातीने लक्ष द्या 🙏🙏दोरा करा महाराष्ट्र पिंजून कडा 🙏अस्काय सयंनिक आपली वाट पाहत आहे 🙏🙏
@sunilchaugule27
@sunilchaugule27 2 жыл бұрын
साहेब.. खरच हे कार्यकर्ते असतिल तर कृपया यांना भेटा... आपली खरी ताकद ही तळागालातील माणसे आहेत... आणि हेच लोकं आपल्या शिवसेनेला चांगली भरारी देतील ऐवढे नकली... जय हिंद... जय महाराष्ट्र... जय शिवसेना..
@chandrakantthorpe4255
@chandrakantthorpe4255 2 жыл бұрын
संपर्क प्रमुख नेमुन उध्दव ठाकरे नी दोन्ही गटांशी सामंजस्याने त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावे आणि दोन्ही गट एकत्र राहतील असा आशावाद आहे
@sunildhamal4085
@sunildhamal4085 2 жыл бұрын
ऊध्दव साहेब ह्या शिवसैनिकाला भेट द्यावी
@RoshaniKarval
@RoshaniKarval 4 ай бұрын
❤❤In Maharashtra Only One Brand , He is Uddhav Balasaheb Thakare Brand !❤❤ Uddhav Balasaheb Thakare Jindabad !❤❤✌️🌹🌹🌹🌹🌹✌️👍🙏
@gaffarsir9059
@gaffarsir9059 2 жыл бұрын
खरोखर शरद नाना ग्रेट माणूस आहे
@gangadharmandlik2271
@gangadharmandlik2271 2 жыл бұрын
सेनाप्रमुखांनी भेट दयावी चांगला मेसेज जनतेत जाईल
@vijaykamle3149
@vijaykamle3149 2 жыл бұрын
उध्दव ठाकरे साहेब यांनी भेट द्यावी ही माझी नम्र विनंती आहे
@sdpatil1330
@sdpatil1330 6 ай бұрын
जय महाराष्ट्र भाऊ अभिनंदन उध्दव साहेब यांच्याशी एकनिष्ठ राहिले आहेत अभिनंदन
@pralhadjadhav236
@pralhadjadhav236 2 жыл бұрын
साहेब लवकरच या शिवसेकाला भेट ची वेळ दया नमस्कार माऊली सुर्यगाव पलुस सांगली
@vishnupisey674
@vishnupisey674 2 жыл бұрын
बुलढाणा जिल्ह्यातील सर्व सामन्य जनता ऊध्दवजींच्या मागेच आहे.
@balasahebdeshmukh2301
@balasahebdeshmukh2301 2 жыл бұрын
हेच वाक्य तुझ्यातील तु खरा शिवसैनिक आहे हे दर्शविते
@Anantf-r6i
@Anantf-r6i 9 ай бұрын
भेट दिली पाहिजे साहेबांनी कट्टर समर्थक आहेत 💪💪💪🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@Sanjaypawar-ij2nv
@Sanjaypawar-ij2nv 2 жыл бұрын
ठाकरे साहेबानी वेळ दयायला हवा
@prashantt1651
@prashantt1651 2 жыл бұрын
भेट मिळायला पाहिजे
@prabhakarkangutkar1619
@prabhakarkangutkar1619 2 жыл бұрын
मध्यस्थानी येणाऱ्या प्रत्येकाला योग्य भेटीची वेळ ध्यावी. उध्दव साहेब प्रत्येक ठिकाणी लक्ष देवू शकत नाही. भेटायला येणाऱ्या नी संयम ठेवावा. जय महाराष्ट्र
@rameshlatthe5659
@rameshlatthe5659 2 жыл бұрын
ठाकरे. भेट. दयावी.गट.बाजी.टाळावी
@sw-wg6jt
@sw-wg6jt 2 жыл бұрын
एवढा कसला हट्ट , भाऊ ट्रॅव्हल्स घेऊन 800km आला, वेळ व एवढा प्रवास खर्च करून, आपल्या बरोबर 40/50 कार्यकर्ते घेऊन जीवाचा त्रास करून कोण येत असेल तर भेट दिली पाहिजे होती .
@krishanapatil1763
@krishanapatil1763 2 жыл бұрын
जो ऊठेल तो भेट मागेल काय सर्वांना भेट देत राहाणार किती कार्यकर्ते आहेत ते फक्त काम करीत आहे पण कधी भेटायला जात नाही शिवसेना हेच ध्येय आहे आणि मिडयावाले रंगवून बातम्या देत असतात कारण यांचे चॅनेल अशा बातम्या दाखवण्यासाठी आहेत। जय महाराष्ट्र।
@pravinpalande3219
@pravinpalande3219 2 жыл бұрын
दुश्मणाला सुद्धा भेट दिली पाहिजे कदाचित परिवर्तन होऊन तो पुढे उपयोगी पटू शकतो.
@uttamshinde8190
@uttamshinde8190 2 жыл бұрын
उध्दव साहेब एक विनंती आहे. आपण कार्यकर्त्याच्या भेटी नाकारू नका. आ. निलेश लंकेंसारखी माणसे आपल्यापासून दूर जातील.
@ShubhamPatil-og6sb
@ShubhamPatil-og6sb 2 жыл бұрын
नाना हे हाडाचे शिवसैनिक आहे आणि कायम एकनिष्ठ असून कट्टर हिंदुत्ववादी आहे आणि त्यांना भेट दिली पाहिजे होती हे अतिशय चुकीचे आहे पण एक प्रामाणिक शिवसैनिक म्हणुन त्यांची ओळख आहे...जय महाराष्ट्र
@laxmanbhujbal2017
@laxmanbhujbal2017 4 ай бұрын
सर्वाना भेट द्यायलाच हवी, भेटीतच सर्वच काही अआहे
@Kakade_SK_1986
@Kakade_SK_1986 6 ай бұрын
#भेट #झाली आहे 😍🥳🥳🥳👏👏
@vijaysormare6326
@vijaysormare6326 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र नाना ,
@sunandabramhane7859
@sunandabramhane7859 2 жыл бұрын
भेट द्या साहेब. तुमच्या मुळे गटबाजी संपुष्टात येईल. तुम्ही समजूत काढा साहेब.
@sunandagharde9612
@sunandagharde9612 2 жыл бұрын
अशा वेळेस ऊध्दवजीने सर्वाना भेटव कुणास नाराज करू नये
@VishnuNarke-s5q
@VishnuNarke-s5q 7 ай бұрын
साहेब भेट द्या लोकांना चांगले जय महाराष्ट्र
@yogeshparit6762
@yogeshparit6762 2 жыл бұрын
आदरणीय पक्षप्रमुखांनी शरद हाडेंना भेट द्यावी एक एक कार्यकर्ता महत्त्वाचा आहे आत्ता जनतेत मिसळून सामान्य मतदाराला साथ साद घालावी उद्धवजी आपण महाराष्ट्र पिंजून काढावा
@balarammore8458
@balarammore8458 2 жыл бұрын
भेट न दिल्यामुळेच आम्ही बाहेर पडलो असे चाळीस आमदारांचे म्हणणे आहे. आत्ता कार्यकर्त्यांना सुद्धा भेट नाही दिलेल्या च्या बातम्या जर आल्या तर लोकांमध्ये नाराजी पसरेल.
@रामरावतळेकर
@रामरावतळेकर 2 жыл бұрын
साहेब आपण सार्वाना, भेट देऊन त्यांची समाधान, होईल असे पहावे
@vikasjagtap7852
@vikasjagtap7852 2 жыл бұрын
उध्दव ठाकरे यांचा इगो खूप आहे
@mia19622
@mia19622 2 жыл бұрын
अहंकार , हट्टीपणा . स्वकियाना तर भेटा वेच विरोधकांना सुद्धा भेट दयावी .
@shashikantmhetar2670
@shashikantmhetar2670 2 жыл бұрын
उद्धव साहेबांनी दोघांची समजूत काढून खाडेना भेट दिली पाहिजे . कारण वेळ खराब चालली आहे .
@मराठा-ष4ब
@मराठा-ष4ब 2 жыл бұрын
उद्धव साहेब आता बाहेर पडा आणि नाराजांची मोट बांधायची सुरुवात करा
@sachinpondhekar1462
@sachinpondhekar1462 2 жыл бұрын
अस नाय करायला पाहिजे
@nimbapatil9462
@nimbapatil9462 4 ай бұрын
ऊध्दव ठाकरे यांनी भेट देऊन समजुत काढली पाहिजे होती
@diliptalekar849
@diliptalekar849 2 жыл бұрын
भेट होऊ दिली पाहिजे शरद हांडेना.
@vasantghadi4980
@vasantghadi4980 8 ай бұрын
उद्धव साहेबांनी त्यांना भेटले पाहिजे होते त्यांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे होते
@gajanankadam1829
@gajanankadam1829 2 жыл бұрын
पडत्या काळात कट्टर शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहेत त्या मुळे भेट दिली पाहिजे
@tukaram6318
@tukaram6318 7 ай бұрын
उद्धव साहेबांनी कोणालाही नाराज न करता भेट द्यावी
@pralhadjadhav6808
@pralhadjadhav6808 2 жыл бұрын
भेट द्यायलाच पाहिजे
@chandrakantwaghamare3155
@chandrakantwaghamare3155 2 жыл бұрын
Sahebach waghan bar.........
@manojshantaramdesai1626
@manojshantaramdesai1626 2 жыл бұрын
हो शिंदे गटांनी प्रयत्न केले पाहिजे.
@vilas7545
@vilas7545 6 ай бұрын
निष्ठावंतांना साहेब न्याय देतील
@prabhakarparab3937
@prabhakarparab3937 6 ай бұрын
आपला शिवसैनिक आहे त्याची बाजू ऐकून घ्यावी दोन्ही गटाचा समेट घडवून आणावा
@hemrajpatil1383
@hemrajpatil1383 6 ай бұрын
साहेब भेट द्या.. PlZ हांडे यांनी भेट झाली असती तर बर झाले असते
@nimbapatil9462
@nimbapatil9462 2 жыл бұрын
याला.जर.ऊध्दव.आवडला.सागतो.तर.बंड करनार्या बरोबर का.पडाला.ईतक्या.दीवस. यांना.पाण्यात.दोन.भाकरी.दीसत.होत्या.का 🙏🧭🐯✋🙏🏻 धन्यवाद गेल्या.घरी.सुकीरहा पैसाभी.आनी.शेनाभी.शिव🐯सैनीक.गुलाम.होनार.नाही
@jyotsnasinhasane6080
@jyotsnasinhasane6080 2 жыл бұрын
पक्ष नेता म्हणून भेट जरुर घ्यावी.
@pravinpathade3744
@pravinpathade3744 2 жыл бұрын
पक्ष वाढीसाठी राजेशाही चालतनाही गरीबांत गरीब मध्ये मिसळून घ्यावे लागेल
@vishwasraodesai8673
@vishwasraodesai8673 6 ай бұрын
कट्टर शिवसैनिकाला, उद्धव साहेबांनी वेळीच भेट,देऊन,शरद,सापडेना,दिलासा, ध्यावा,गटबाजीला,थारा,दूऊ,नये,गटबाजी, थांबवुन दोन्ही गटांना एकत्र करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहूनच महाविकास आघाडी करुन देशात सरकार आणावं लागेल, बाळासाहेबांच्या विचारावर जो, कट्टर शिवसैनिक तयार, करून शिवसेना ठाकरे साहेब यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून, पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब याना मुख्यमंत्री करावे तरच नंबर वन म्हणून घेण्याचा आधिकार आहे, गद्दार,व,लाचाराना,नाही, गटबाजी,या,शिवसेनेत,होता,कामा,नये,एकजुट,कायम, टिकवून ठेवण्यासाठी एक जेष्ठ शिवसैनिक म्हणून घेण्याचा, आधिकार आहे हे लक्षात ठेवावे वाघ 🐅 तो,वाघच,
@ajaijadhav1232
@ajaijadhav1232 7 ай бұрын
उध्दव ठाकरे यांनी भेट देणे गरजेचे होते आणि अंतर गत गटबाजीला बाजूला ठेवून खाडे ह्यांना भेटून सविस्तर चर्चा करण्यात काय हरकत आहे सावधानता बाळगावी ही नम्र विनंती आहे
@commonerIndian
@commonerIndian 2 жыл бұрын
nice
@suniladvilkar7098
@suniladvilkar7098 7 ай бұрын
गटबाजी मिटविण्यासाठी प्रयत्न करा आणि एक व्हा.
@जीजातांबोळी
@जीजातांबोळी 2 жыл бұрын
हो
@gpaypaytm6892
@gpaypaytm6892 2 жыл бұрын
ठाजरेच पाहिजे ना तुम्हाला मग राज साहेबाना येऊन भेटा ते पण ठाकरेंचं आहेत बाळा साहेबांचे खरे हकदार जय मनसे
@rajendrakumbhar4687
@rajendrakumbhar4687 2 жыл бұрын
Thakare saheb vichar krutit anna shivsainik kade laksh atta nete gelet ahyane shivsainik sampel he nakki
@sandipmore167
@sandipmore167 2 жыл бұрын
भाऊ भगवान के घर में देत है अधेर नही पण निस्टा सोडूनका ...जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
@pradeepthatte2063
@pradeepthatte2063 2 жыл бұрын
ह्यामुळेच निष्ठावान आणि पक्ष वाढवणारे सोडून गेले !
@your_pappa
@your_pappa 2 жыл бұрын
त्याला सांगा अरे बाबा तू मेला तरी त्यांना काही फरक पडणार नाही 😂😂😂
@shashiachrekar1653
@shashiachrekar1653 2 жыл бұрын
नेते तुपाशी पण कार्यकर्ते उपाशी, नेते मोठ्ठया बंगल्यात, कार्यकर्ते झोपडीत
@anandshinde8347
@anandshinde8347 2 жыл бұрын
कशाला एवढी गुलामगिरी
@balapatkar15
@balapatkar15 2 жыл бұрын
Sahebani speshal bhet dyavi ek changla sandesh Maharashtrat jail.
@chandrakantponde8059
@chandrakantponde8059 2 жыл бұрын
इथ तर चुकतंय
@prakashsitaprao8817
@prakashsitaprao8817 2 жыл бұрын
Bhawa ghabru Nako Jay maharastra
@SPatil-u8q
@SPatil-u8q 6 ай бұрын
होय
@knowledgefunwithniteen76
@knowledgefunwithniteen76 2 жыл бұрын
❣️❣️❣️❣️
@santoshsalvi8884
@santoshsalvi8884 2 жыл бұрын
भेटतील जरा थांबा
@vilastorpe5700
@vilastorpe5700 2 жыл бұрын
जर असे च शीव सैनिक जात राहिले तर हास होइल कोनाच ऐकून नका
@tanajihursale7900
@tanajihursale7900 2 жыл бұрын
अरे ज्याने आमदार/ खासदारांना वेळ दिला नाही तुम्ही आम्ही त्यांच्या पुढे पाचोळा आहे लोकांनी जनतेच्या हितासाठी जो कोणी काम करेल त्याला सपोट करावा ते * शिंदे साहेब*
@ramravgajaml1023
@ramravgajaml1023 2 жыл бұрын
साहेब कृपया हे गट बाजी थांबवा . सचा कार्य करणारे यांना भेट द्या.
@sakharamsurve5190
@sakharamsurve5190 6 ай бұрын
भेट दिलीच पाहिजे. जर यांनी गद्दारी केली असेल तर समोर vchara
@dattadhage3958
@dattadhage3958 7 ай бұрын
भेट द्दावी
@sambhajishinde9729
@sambhajishinde9729 2 жыл бұрын
Ho
@sandipbaing4316
@sandipbaing4316 7 ай бұрын
Ha
@chhatrapati2286
@chhatrapati2286 2 жыл бұрын
उद्धव ठाकरे यांनी हांडेंची बाजु ऐकुण घ्यायला हवी.असे एक तर्फी निर्णय घ्यायला नको.हांडेंना बोलावुन त्यांचे म्हणणे ऐकुण घ्यावे.
@mangalgavali1877
@mangalgavali1877 3 ай бұрын
भेटायला पाहीजे होते
@BossBoss-vs4pi
@BossBoss-vs4pi 2 жыл бұрын
आता तर भेटा हो..घरी आलेल्याला...
@parkashgala2336
@parkashgala2336 2 жыл бұрын
आधाडी मुले बिधाडी झाली।। जय महाराष्ट्र। भारत।।
@ifubadiamyourdadanna7558
@ifubadiamyourdadanna7558 2 жыл бұрын
Ghari ja baba निवांत रहा काही उपगोज नाही होणार
@नैसर्गिकसौंदर्य-सतिश
@नैसर्गिकसौंदर्य-सतिश 6 ай бұрын
काम करणर्या सोडू नका काही फक्त नाटक करण्यात माहीर आहेत
@vinodsonawane6562
@vinodsonawane6562 6 ай бұрын
हा शिंदेचा चमचा असेल
@prashantdaware5653
@prashantdaware5653 2 жыл бұрын
Uddhav saheb nisthavan shiv sainikala davlu naka..... swata nirnay ghya
@ashishtekade8582
@ashishtekade8582 2 жыл бұрын
Bar zala bhet nakarli...
@anilpawar4911
@anilpawar4911 7 ай бұрын
Kadvat shivsanik
@adityahappyworld8176
@adityahappyworld8176 2 жыл бұрын
गळ्यातील माळा काढा आधी
@PrakashGinmukhe
@PrakashGinmukhe 8 ай бұрын
ठाकऱ्यान त्याच्या आई ला? काय केला असेल
@omnamahshivay25
@omnamahshivay25 2 жыл бұрын
Bhet dya.
@hemrajpatil1383
@hemrajpatil1383 6 ай бұрын
काही चुकीचे मेसेज देता उध्दव साहेब ना
@atulkomb232
@atulkomb232 2 жыл бұрын
Hoy bhet dyavi
@Raj50871
@Raj50871 2 жыл бұрын
नाही मिळाली भेट उद्धट साहेबांची.... भंगार नेतृत्व.
Delhi मध्ये BJP चे वर्चस्व! Nitesh Rane यांचा Rahul Gandhi, Supriya Sule, Sanjay Raut यांना टोला
4:29
Une nouvelle voiture pour Noël 🥹
00:28
Nicocapone
Рет қаралды 9 МЛН
Гениальное изобретение из обычного стаканчика!
00:31
Лютая физика | Олимпиадная физика
Рет қаралды 4,8 МЛН
Une nouvelle voiture pour Noël 🥹
00:28
Nicocapone
Рет қаралды 9 МЛН