BJP महायुती सरकारकडून महाराष्ट्राला ३ नव्या वंदे भारत रेल्वे...🚩🚩कोल्हापूर-पुणे वंदे भारत🚩🚩 एक्स्प्रेस पुणे-हुबळी वंदे भारत🚩🚩 एक्स्प्रे सनागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेस🚩🚩
@sunilkumaranvane25972 күн бұрын
यांना भाजपला फटका बसण्याची भीती फार मनाला लागलेली दिसते.
@Patilrocks22Күн бұрын
परखड विश्लेषण
@madhukarmurtadak154Күн бұрын
खूप सुंदर आणि परखड भाष्य / विचार.
@shamkulkarni2476Күн бұрын
जिलेबी विश्लेषण. गोल गोल फिरविणै व कुठलेही निर्णायक विश्लेषण नाही.
@atulkulkarni3170Күн бұрын
100% correct
@suchetajoshi1830Күн бұрын
मस्तच विश्लेषण ❤❤🎉🎉
@snehalatamalegaonkar3415Күн бұрын
धर्म आणि जातीच्या नावावर मतदान हे चुकीचेच आहे पण मला एक सांगा की एका विशिष्ट धर्माच्या धर्मगुरू कडून दुसऱ्या धर्मा विरुद्ध काही मागण्या करणे आणि त्या बद्दल लेखी आश्वासन मिळणे हे काय आहे? हे आचार संहितेविरुद्ध नाही का? मुख्य म्हणजे ज्यांना आपण अल्पसंख्य म्हणतो ते आता खरंच अल्पसंख्य आहेत का?
@sambhajimore7896Күн бұрын
पैसे वाटपाचा दर व पैसे घेणारे मतदार यांची संख्या तुम्ही विचारात घेत नाही त्यामुळे विश्लेषण परिपूर्ण नाही.सबब ते नेहमीप्रमाणे भंपक,बेसलेस,पूर्व ग्रहदूषित वाटते.
@mohanamrite9384Күн бұрын
तेच ते नि तेच ते - ही कविता विंदा करंदीकर ह्यांची आहे, मर्ढेकर नव्हे😢
@ChandrakishorNavander15 сағат бұрын
Fantstic
@atulyelbhar882110 сағат бұрын
ह्यांच्या घरात ह्यांच कोण एकत नसेल आणि आपल्याला हे सांगत आहे
@sureshmhamane3274Күн бұрын
आपले देशात नविन पध्दत चालू झाली आहे अपक्ष फुटतात पण राजकिय पक्ष विकावू झाले आहेत धन्य ती लोकशाही
@NishadKelkar2 күн бұрын
eknath shinde......❤🔥❤🔥❤🔥
@vithalbelwalkar8859Күн бұрын
केवळ अप्रतिम ....
@kailasshendkar5336Күн бұрын
हिंदुस्थान विकास व हिंदुस्थान विकास विरोधी यामध्ये लढा राहणार नोटाचे बटन दाबू नका तो अपयशी लोकांचा मार्ग आहे सैनीका प्रमाणे मतदान करा
@yogeshnaik4391Күн бұрын
परांजपे जी 78 साली जाणसंघाचा विसर्जन होऊन to जनता दलात विलीन झाला होता!!!
@yashwanthdharmu3418Күн бұрын
यांनी सगळ्या चुका राहुल सोनिया पवार सांगितल्या. मोदी शाह bjp योगी यांना ते काही बोलत नाहीत. संविधान narrative हा bjp shabd वापरतात हेच दाखवतो की हे bjp vale आहेत
@vilaspuranik1296Күн бұрын
88/90 salacha जनसंघ कधीच कालबाह्य झाला आहे त्या जनसंघाच्या संदर्भ योग्य वाटत नाही. बीजेपी ने ती नाळ कधीच तोडून टाकली आहे. त्यामुळे जनसंघ बद्दलची सहानुभूती पूर्णपणे संपली आहे.
@shirishbapat371912 сағат бұрын
आजच्या परिस्थितीत नोटा हाच पर्याय
@kameshnaikodi85782 күн бұрын
कँरक्टर बाबत तुम्ही न बोललेलेच बरे 👋
@nitinkelaskar6562Күн бұрын
सर्वोच्च न्यायालयाने सयकार अवैध ठरवले होते. त्यानन्तर जर कोणतीच दन्डात्मक कारवाई केली गेली नाही तर पत्रकार म्हणून तुम्ही काय केले ? असली विश्लेषणे आजकाल चॅटजीपीटी देते.
@narendramarkale7908Күн бұрын
इस्लामाबाद मध्ये हिंदू एकगठ्ठा मतदान करतात ह्याला पूरावा काय ? आणि तसे करुन ते निकालावर परिणाम करण्याऐवजी त्यांची लोकसंख्या तेथे त्यांनी राहू दिली आहे का?
@kalayankokate26482 күн бұрын
महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल कोणी केला हे बोला जरा
@NishadKelkar2 күн бұрын
2019 la sena bjp ekatra ladhle cong n ncp virudh, 106 +56 nivdun ale aani nantr uddhav nighun gele.......koni kela chikkal....???? C.M pada sathi gele ka?? 50 50 takke cm ship hoti tr 2.5 varsh vyahcha adhich kasa sodla yuti.....???? koni kela chikkal.....????? samanya shiv sainikala ka nahi kela c.m?? ata sanga koni kela chikkal
@ashishapte1181Күн бұрын
एकमेव उद्धव
@CMDevaBhauКүн бұрын
शरद पवार आणि उद्धव ठाकरे
@swapnilg1621Күн бұрын
पवार आणि ठाकरे.
@bn745Күн бұрын
न्यायाधीश लोयाचा खून ज्याने केला त्याने।
@DevdattaPendke-in8sj2 күн бұрын
फालतु मुलाखती घेण्यापेक्षा धार्मिक ध्रुवीकरण किती टोकाच केल्या जातयं यावर बोला!
@sudhirkulkarni50392 күн бұрын
जरांगे आणि पडद्यामागचे सूत्रधार हेच खरे आहेत जातीयवाद वाढवणारे आहेत
@vilaspuranik1296Күн бұрын
म्हणजे 5 मतदार संघाचे हिंदू व्होट जिहाद व मालेगाव मध्ये मुस्लिम व्होट जिहाद यात 5 मतदार संघ योग्य व मालेगाव अयोग्य हे समर्पक वाटत नाही.
@sunilsawant8602Күн бұрын
100 टक्के मतदान करा करू नका. तुम्ही ज्या पक्षाला मतदान करणार त्याची सत्ता येईलच याची शाश्वती देता येणार नाही. निवडणूक निर्णय लागल्यानंतर तुमच्या मताला किंमत उरणार नाही. तुम्ही ज्या आमदाराला निवडून देणार आहात त्याच्या मताची किंमत वधारणार आहे. कारण 24 तारखे नंतर सत्ता स्थापन कोण करणार, कोणता पक्ष कोणाच्या बाजूने असणार हे खरतर 23 तारखेला नव्हे तर 24 तारखेला स्पष्ट होणार आहे. महायुतीला बहुमतात आमदार कमी पडले तर श्री शरद पवार हे स्वतःचे आमदार महायुतीकडे पाठवतील पण त्यांची अट असेल की अजित पवार यांना मुख्यमंत्री बनविण्यात यावे. जर महविकास आघाडी बहुमताच्या जवळ असेल तेंव्हा अजित पवार महविकासा आघाडीत सामील झालेले दिसतील.आणि जर श्री शरद पवार हे बीजेपी सोबत युती करणार असतील तर 24 नोव्हेंबर नंतर सत्तेसाठी उद्धव शिवसेना व बीजेपी यांची युती झाली तरही आश्चर्य वाटू नये.
@pradipmankar4222Күн бұрын
Paranjape brhaman aahet
@suvi0suvidhaКүн бұрын
अहो....वीस, पंचवीस कोटी रूपये निवडणुकीसाठी खर्च होतात असा सगळी कडील अनुभव आहे असं लोकं म्हणतात. मग सामान्य कार्यकर्ता एवढी रक्कम कोठून आणेल ? त्यामुळेच योगेंद्र पवार उमेदवार आहेत. हे भाजपा सह सर्वच पक्षांना लागू आहे....
@sampat05Күн бұрын
पत्रकार म्हणुन आपण नि:पक्ष आणि निर्भिड मत मांडण अपेक्षित आहे.
@amitbhosale364423 сағат бұрын
तुम्ही कुठ 78 सालाच काढता सर 😂
@swapnilpingale523419 сағат бұрын
Vinayak Pachlag sarkhe vatte
@garwarep22 сағат бұрын
भाजप ची वकिली बस्स झाली, 2014 ला भाजप ने राष्ट्रवादी चा पाठींबा घेऊन सुरवात केली हे कसे विसरता? तेव्हा त्यांचे हिंदुत्व पातळ झाले न्हाव त का?
@jitendrapatil655351 минут бұрын
BJP प्रवक्ता.... आहेत हे 👆🏻
@govindhawane8181Күн бұрын
शेतीमालाla भाव नाही तो मुद्दा महत्वाचा वाटत नाही का
@KisanShingare-jv8oxКүн бұрын
नेमानी बदल काय
@DrGRAnapКүн бұрын
Shri Paranjape is biased person
@yashwanthdharmu3418Күн бұрын
हे छुपे bjp vale आहेत. वरून कीर्तन अतून तमाशा करताहेत. त्यांचा रोख जास्त mva compromise करते असा सूर आहे. पण मोदी bjp cha उल्लेख न क्रतात्यांच्या compro लपवताहेत
@Save.Indian.Constitution2 күн бұрын
या निवडणुकीत टरबूजाचा महाराष्ट्रातील राजकारणात मोठा गेम होणार 😂
@charudattachaudhari59762 күн бұрын
तसे झाले तरी केंद्रात भाजपचीच सत्ता राहील.
@HanmanluNugurwar-jl1lc2 күн бұрын
टरबूज खा आणि डोकं थंड ठेव आणि जिंकणार फडणवीसच
@atulpati1639Күн бұрын
स्वतःच्या व तुझ्या घरच्या सगळ्यांच्या ऊरावर मुस्लिम धर्मादाना पाठीमागे जसे 500 वर्षे बसले होते तसे बसून मजा करून दे
@Nomadic4592Күн бұрын
😂😂🎉
@bn745Күн бұрын
@@HanmanluNugurwar-jl1lc भविष्य असे आहे की तरबुजचा कासोटा सुटनार आणि केंद्रात पळत सुटणार
@dhanajijadhav57962 күн бұрын
Are you godi media?????
@yogeshkamble92832 күн бұрын
Yenar tr MVA Jay bhim
@HanmanluNugurwar-jl1lc2 күн бұрын
Bjp
@kalayankokate26482 күн бұрын
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्य विरोधी काम करून सुध्धा परदेशात जाऊन शिकून आले आणि महाराष्ट्रासाठी धडपड करतात हे जरा हास्यास्पद विधान करताय तुम्ही
@ajay_m_pandit2 күн бұрын
हे साहेब भाजप वाले आहेत का..? फक्त पवार आणि भाजप सोडून सगळ्या पक्षांवर बोलले..
@hmvchai_biscuit16772 күн бұрын
येणार तर उद्धवच मोठे मोठे दात टरबुजत खुपसून ..संपवून
@shreemahalaxmigruhaudyog76972 күн бұрын
आणि मग सगळे खाजगी उद्योग गुजरात ला जाणार 😂😂😂
@KokoTheGsd2 күн бұрын
कुठं येणार? संडासातून बाहेर??? 😂
@charudattachaudhari5976Күн бұрын
स्वर्गीय हिंदूह्रुदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आयुष्यभर ज्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना विरोध केला त्याच पक्षांच्या दावणीला शिवसेना हा पक्ष बांधला कशासाठी?केवळ आणि केवळ मुख्यमंत्रीपदासाठी. 21:26
@lokhit510Күн бұрын
भाट हे कायमच भाट
@bn745Күн бұрын
Bjp ने बोट लावेपर्यंत खायला दिले आहे।
@mity521Күн бұрын
..पण मुहाजीर चुसल मानाना भाजपा ने फेकलेल्या खैराती पहिल्या पाहिजे असतात ना तेव्हा मुहाजीरांना धर्म नाही का आठवत 😂
@yashwanthdharmu3418Күн бұрын
यांनी सगळ्या चुका राहुल सोनिया पवार सांगितल्या. मोदी शाह bjp योगी यांना ते काही बोलत नाहीत. संविधान narrative हा bjp shabd वापरतात हेच दाखवतो की हे bjp vale आहेत