*बारामती कोण जिंकेल ? तुम्ही कोणाला करणार बारामतीचा आमदार ?* १) अजित दादा पवार २) योगेंद्र पवार
@QualityfindswithsavingАй бұрын
अजित पवार
@madhukarjadhav4930Ай бұрын
1
@sanjaydhumal5728Ай бұрын
Ajit Pawar
@sandippatil-jn7icАй бұрын
Ajit dada
@ramchandrazagade1184Ай бұрын
फक्त दादा
@UameshGhuleАй бұрын
दादा मुंडे साहेबांच नाव घेतल्या बद्दल धन्यवाद तुमचा वीजय निश्चित आहे
@RohidasKurheАй бұрын
दादा तुम्ही बारामती चा विकास केला हेआंम्हाला मंजूर आहे पण संपूर्ण महाराष्ट्रात बारामती सारखा विकास करावा अशी माझी केविलवाणी मागणी आहे कारण दादा तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राचे मंत्री आहात हे ध्यानात घ्यावे धंन्यवाद.
@Myopinion-zi4pfАй бұрын
तगडा नेता, खतरनाक काम, शरद पवारापेक्षा खूप चांगला आणि मनमोकळ बोलणारा, आतल्या गाठीचा नाही. मी प्रथमतः बाळासाहेब आणि बीजेपी व्यतिरिक्त कोणाला असे पाहिले. बारामतीकर तुम्ही अजितदादला निवडावे.
@dhirajgawade8290Ай бұрын
Nakki khup public hoty ,kal aami phayale , Sharad pawar la kai gardi navti
@deepaksanap8999Ай бұрын
मी पण कट्टर विरोधक होतो जेव्हा गोपीनाथ मुंडे साहेब होते तेव्हा दादा नी खूप त्रास दिला होता मुंडे साहेब ना पण आज आपल्या पक्षाचे बरोबर आले मुळे मी दादा चा मित्र झालो आहे 🚩❤🌷👍⏰
@Ajaydhembre-m3kАй бұрын
महाराष्ट्राच्या हितासाठी व एकोप्यासाठी देवेंद्र फडणवीस पृथ्वीराज चव्हाण व अजित दादा व जयंत पाटील हे आमदार विधिमंडळात असणं महाराष्ट्राच्या हितासाठी गरजेचे आहे जरी पक्ष विचारधारा वेगळी असली तरी प्रचंड अनुभवी ही लोक आहेत सदन महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी हे आवश्यक आहे
@rajendraparkar8887Ай бұрын
Bacchu kadu also.
@vaibhavpote3799Ай бұрын
एकदम बरोबर आहे दादा.. 👍👍
@satishdeshmukh7059Ай бұрын
जयंत पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण च काय योगदान आहे...
@sudhirsurvase4807Ай бұрын
ग्रेट दादा
@Myopinion-zi4pfАй бұрын
अजीतदादा व देवभाऊ बद्दल बरोबर आहे पण दुसरे बद्दल मला हे बरोबर वाटत नाही. असो प्रत्येकाचा आपला आपला विचार, दोन नावे पटली म्हणून लिहले. धन्यवाद तुम्हाला.
@ramraopatil7931Ай бұрын
अजित दादा स्पष्ट बोलणारा महाराष्ट्राचा जाणता राजा शेतकऱ्यांचा नेता मराठा समाजाची शान अभिमान सर्व विभागातील प्रशासनावर पकड आणि अभ्यासू नेता अजित दादा बारामती मधूनच निवडून येतील शंभर टक्के विजय आहे
@sureshbhalerao6355Ай бұрын
प्रशासनावर वचक असणारा एक झुंजार विकास पुरुष दादा. आमचा आपणास पाठीमागे आहेत.
@hahahahaqweАй бұрын
ED ला घाबरून.... ला पाय लावून पळणारा दादा 😂😂😂
@surajkkr3280Ай бұрын
@@hahahahaqwe ये माकडा नीट बोल, कोरोना मध्ये महाराष्ट्र भर फक्त दादा फिरत होते 🎉, अक्कल नसेल तर बोलू नकोस
@MyDearFather621Ай бұрын
सोलापूर च्या Chuतिया 🤣🤣⬆️
@pandupowar5399Ай бұрын
पळ फुटा
@hahahahaqweАй бұрын
@@surajkkr3280 ये ❤️द्या खरं बोललं कि राग का आला
@mileiindn7328Ай бұрын
मस्त 👌 दादांचे हे मिश्किल व हासत खेळत भाषण खूपच छान वाटले.. 👏👏🕉💐🙏
@clt-fАй бұрын
सगळे निर्णय घ्यायचे दुसऱ्याने, राबविण्यासाठी फक्त दादा पुढे. म्हणजे चुकीचे दुष्परिणाम आले तर दादा वाईट,. दादांनाच खोटे दाखवायचे. आणि त्यांनी मात्र सेफ रहायचे. मात्र जनता आता सगळे समजते. म्हणून जनता आता दादांबरोबरच.
@vijaybag732Ай бұрын
एकदम बरोबर बोललात तुम्ही
@ganeshthorat2436Ай бұрын
परवाच बारामतीला जाऊन आलो , 1 नंबर काम केलंय राव , मी तिथे लोकांना विचारले की इतका विकास कोणी केला बर्याच लोकांनी सांगितले की हे सर्व काही अजितदादा नी केलीत
@anandshinde1001Ай бұрын
Khar ch aahe✌️✌️✌️⏰⏰⏰⏰
@SP-kk7hvАй бұрын
I m from baramati. And this is true.
@dhirajgawade8290Ай бұрын
Ho bhaiya dada ni. kela ahy vikas ,
@rajendrasawant299Ай бұрын
बारामतीकर अजितदादांच्या प्रती कृतज्ञता दाखवणार आणि दादा बारामतीकरांची पुढील पाच वर्षांची चिंता मिटवणार .
@hanumantshinde4631Ай бұрын
दादा शंभर टक्के यशस्वी झाले 😊
@mohanbongale8448Ай бұрын
अजित दादाचा फजित दादा होणार
@madandhamal428Ай бұрын
विराट, विराट अती विराट सभा , बेस्ट वक्तृत्व , बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, मी जे बोलतो ते करतो उसीका नाम है _ अजित दादा, That's All.
@yuvrajkadam3009Ай бұрын
दादा म्हणजे कामाचा माणूस ⏰
@laxmanjayebhye945Ай бұрын
खर सांगायचं तर येवढ्या मोठा विकास करून देखील अजून काय करता येईल यावर बोलणारा माणूस आहे... ग्रेट दादा आमच्या मराठवाड्यातील आमदारांना जोड्याने हानल पाहिजे काय त्यांना विकास बिकास माहित नाही.....
@abhibhfhjgjkАй бұрын
बरोबर आहे...😂😂😂😂
@arunbebale8338Ай бұрын
दादांनी फक्त बारामतीचा विकास जोरदार केला..मंत्री आहेत ते...थोड महाराष्ट्राकडे पण लक्ष द्या
@Rohit_Panchal53Ай бұрын
💯
@Spiritual751Ай бұрын
खर आहे भाऊ लैच मादरचोद आमदार आहेत माचे मराठवाड्यातली...विकासाच्जी मौ झून टाकली त्यांनी
@tanajinimbalkar9288Ай бұрын
दादा खरंच कामाचा माणूस आहे.काय,कसं करावं याचा दांडगा अनुभव आहे.त्यांचे आमदार निवडून द्या.त्यांना त्याची गरज आहे.मग पहा त्या त्या मतदारसंघातून विकास कसा होतो.प्रशासकीय अधिकारी चळाचळा कापतात.बोलायला फटकळ आहेत पण कामाला दमदार आहेत. @@arunbebale8338
@krishnadevmaneАй бұрын
अजितराव तुम्ही फक्त साहेबामुळे आहात नाहीतर तुम्हाला कोणी विचारले नसते
@balufatangare4250Ай бұрын
विजय नक्कीच आहे तुमचा
@sanjayrajeshirke275Ай бұрын
एकदवादा अजितदादा सर्वविक्रम आपण मोडणार ह्याची मी १००% गॅरेंटी देतो आपला फॅन
@BapuRanawade-o5zАй бұрын
आदरणीय श्री अजित दादा पवार साहेब यांनी 1990साला पासुन महाराष्ट्र व बारामती तालुक्यात विविध प्रकारचे विकास केला आहे जनतेला हे माहीत आहे
@sanjayyedke7389Ай бұрын
दादा खुप छान भाषण केले. निवडून येणारच. जे बोलतात ते खरं पूर्ण करता. अनंत शुभेच्छा. विजयी भव पुणे.
@vijaynarute4556Ай бұрын
दादा तुम्ही १ लाखाच्या फुडे . लिडने मत घेवून विजय होणार हे निच्छीत आहे .
@SsomkaraАй бұрын
बारामतीकर नशीबवान आहेत त्याना अजित दादा सारखा आमदार मिळालाय . देशातल्या कुठल्याच आमदाराने ऐवढ अपार प्रेम आपल्या मतदारसंघातल्या कामावर केलं नाही
@बापूरावकोलेАй бұрын
अजित पवार यांना निवडून द्या बारामती करकला विनंती दादाचं काम एक नंबर आहे
@AjitKakde-q1dАй бұрын
शेवटी सगळ दादालाच बघायच आहे आमच मतदान अजित दादा पवार यांना विजयी करा
@Ppppyyyyyy12345Ай бұрын
का कुणास ठाऊक पण आज चेहरा चिंताग्रस्त दिसत आहे....
@arunbebale8338Ай бұрын
लिहून आणलेलं पान बहुतेक खाली वर झालंय
@balrajjadalАй бұрын
Dada is real dada stay blessed 🌹🌹🙏
@amolsaraf5538Ай бұрын
Only dada.. आमचे दुर्दैव कि dada सारखा माणूस आमच्या मराठवाड्यात नाही... आणि ज्याच्या कडे आहे त्याला किंमत नाही
@sunilthorat05Ай бұрын
विधानसभेत शेवटच्या बाकावर बसणारा आमदार पाहिजे की, पहिल्या बाकावर बसणारा "नेता" पाहिजे , कॅबिनेट मंत्री पाहिजे , उपमुख्यमत्री पाहिजे !! तुम्हीच ठरवा बारामती करांनो !! अजित दादा ला मत द्या बाबांनो भावनिक व्हाल तर मोठं नेता गमवाल !!
@tanajinimbalkar9288Ай бұрын
कदाचित एखादं वर्ष मुख्यमंत्री पद सुद्धा मिळू शकतं. निवडून देण्याचं काम करूया.
@S.G.RenapurkarАй бұрын
मी पाहिलेल्या नेत्यात दादा सर्वात जास्त गोर गरीब यांचे काम करणारे नेते आहेत
@narayankhatal660Ай бұрын
ओन्ली अजितदादा विजय
@deepaksanap8999Ай бұрын
दादा आपण तळमळ करता हे लोकांना कळतय तुम्ही नक्की च एक दिवस मुख्यमंत्री म्हणून दिसतान तुम्ही दहा वर्षे पूर्व च बीजेपी बरोबर यायला पाहिजे होते ठिक आहे आज हे हिंदू च्या भूमीत तुम्हाला नक्की च छत्रपती शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद मिळेल जय शिवराय🚩🚩🚩
@SantoshPawar-iu3uwАй бұрын
❤ दादा तुम्ही फक्त बारामतीचे मुख्यमंत्री आहे आशे बोलत आहे तुमि महाराष्ट्रचा विकासाचा विचार करावा नाही तर तुम
@KhumkarАй бұрын
खरी बारामती अजित दादांची च शरद ने केले असेल पुढे अजित दादाला पण कामातून दाखवून दिले दादांनी
@ajinkyajadhav9804Ай бұрын
पवार साहेब होते म्हणून बारामती होती ❤
@ranjeetmane7679Ай бұрын
राग असावा बारामतीरांनो पण अजित पवारांना नाराज करु नका असा नेता मिळण खुप कठीण आहे
@clt-fАй бұрын
दादा तुमच खरे बोलण्याची सवय कधीही सोडू नका, तुम्ही जे बोलता तेच करता ही सगळ्यांना माहित आहे. अजित दादा पवार साहेब जिंदाबाद. मोदी मोदी मोदी मोदी मोदी मोदी जिंदाबाद
@santoshpawar7202Ай бұрын
अजित पवारला मत म्हणजे भाजपा ला मत.
@mr.gauravdeshmukh5538Ай бұрын
@@santoshpawar7202 उद्धव ठाकरेला मत म्हणजे काँग्रेस ला मत..
@ranganathmetangale7312Ай бұрын
Andha bhakata
@rupeshmore9151Ай бұрын
तुमचा विजय निश्चित होणार दादा
@sagarjadhav968Ай бұрын
Baramati only dada 100% dada tumi nadch🎉❤
@vitthalnanaware8455Ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ अजित दादा पवार भरघोस मतांनी विजयी होणार डिशंग नेतृत्व प्रशासन वर पक्कड पश्चिम महाराष्ट्र खंबीर नेतृत्व,100%विजय एक लाख लिड
@rohitsonawale6322Ай бұрын
भावी आमदार राजकीय संन्यासची वेळ आली आहे सर्व बारामतीकर शरद पवाराशी एकनिष्ठ राहणार
@deepakshevale1560Ай бұрын
महविकास आघाडी चे मुख्यमंत्री अजित दादा यांचे मुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤😊
@SP-kk7hvАй бұрын
❤Baramatikar : Maan Sahebana. vote Ajitdadana. ❤
@sureshsapate6576Ай бұрын
बारामती कराणो सगळा महाराष्ट्र तुमच्या कडे पाहतो आहे दादा सरळ आणि स्पष्ट माणुस आहे तुमच्या कामाचा माणुस आहे चुक करू नका दादांना मदत करा तुमच भल होईल नसता पाच्छाताप करावा लागेल हे लक्षात ठेवा
@shyamgholap1826Ай бұрын
अजित दादा ना असं पाडा की त्याचा माज जिरला पाहिजे 😀😀
@sambhajidhumal387Ай бұрын
थोडं थांब!!!तुझा च माज उतरेल@@shyamgholap1826
@rishabhtatiya4573Ай бұрын
@@shyamgholap1826 comment delet nko karu 23 tarkela
अखेर अजित पवार भाऊक झाले ते एकेकाळी म्हणाले होते शरद पवार भाऊक होतील
@vilaspatil9419Ай бұрын
बारामतीचा बादशहा अजितदादा.
@kaluramdeshmukh2250Ай бұрын
दादा अल्प भूधारक शेतकऱ्यांनचा हुशार मुलामुलींना काही तरी योजना राबवा
@surekhakahane2234Ай бұрын
दादा प्रचंड मताधिक्याने विजयी होतील
@prkashmangawde9843Ай бұрын
प्रशासन आणि जनता यांचा विकास साधणारा जाणता राजा म्हणजे अजित दादा.
@minalpatil2826Ай бұрын
दादा सगळ खर आहे पण तरुणांना रोजगाराच्या विषयी व हमी भावा विषयी बोला
@akshayjavalgi7403Ай бұрын
पुणे जिल्हाचे विकास फक्त या माणसं मुळ झाला आहे
@vitthalnanaware8455Ай бұрын
अजित दादा केगंमेकर❤❤❤❤❤❤❤ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
@बापूरावकोलेАй бұрын
दादाचं भाषण खरं असतं ते कोणीही असो
@Rushikesh-b6xАй бұрын
Dada la experience aahe babano nivdun dy .✌️✌️✌️✌️
@kashinathgadhaveАй бұрын
अजित पवार विधानसभेत एकशे एक टक्का जिंकतील ❤😢😂😢😮😮😅😊🎉
@VikyG-gy7noАй бұрын
अजित दादा sa विजय भव 🌹🌹🌹
@AnilGodse-wg3unАй бұрын
दिग्गज नेता फक्त शरद पवार साहेब आहे हे विसरू नका आपण त्यांचे बोट धरून शेतीतून राजकारणात आले अन आता विरोधक दिग्ग्ग्ज झाले दादा तुम्ही संस्कृती विसरलात? म्हणून जनता तुम्हांला विसरणार हे निश्चित
@dnyaneshwaramte5876Ай бұрын
सगळ्या महाराष्ट्राचं ओरबाडून नेऊन बारामतीचा विकास करणारा नेता..
@loveuindiaindian9614Ай бұрын
1 no. Dada
@shridharpandharkar8511Ай бұрын
कामदार दादा विधानसभेत गेले पाहिजेत.
@deepaksanap8999Ай бұрын
फक्त अजितदादा च बाकी सर्व माहिती आहे च बारामती चा वाद फक्त अजित दादा❤⏰⏰🌷🌷🏹🏹🚩🚩
@santoshsonwalkar9532Ай бұрын
फक्त दादा मुख्यमंत्री
@sanjayshende4642Ай бұрын
विजय पक्का दीड लाख मतांनी विजयी होणार दादा
@saisunderalkuti1800Ай бұрын
तुमचा आवाज आता बसणार आहे हे घरी बसण्याची लक्षणे
@ShivaniSanas-ts5bzАй бұрын
दादा तुम्ही 125000मतांनी विजय होणार आहात
@SUDHIRSARAF-oq4cpАй бұрын
Agit dada a truely fighter leder and always people with him
@mihirpatil8126Ай бұрын
अजित दादा पडणार
@Marathivastav7197Ай бұрын
दादा तुम्ही 50 हजार मातानी विजयी निश्चित 👍👍
@narhareraju3125Ай бұрын
एकच दादा ✌️अजितदादा 🎉🎉🎉🎉🎉
@vitthalyewale2094Ай бұрын
दादांना नाराज करू नका मित्रानो
@RajuGanoreАй бұрын
Dadana mazha Sastanag dandawat
@maheshmali2372Ай бұрын
Only dada❤❤
@Top2025-i2lАй бұрын
🚩🚩📯📯 युगेंद्र पवार📯📯🚩🚩
@chandrakishorbhor8647Ай бұрын
बारामती म्हणजे अजित दादा .......
@swapnilkharade950Ай бұрын
2024 मुख्यमंत्री
@shrirampawar6910Ай бұрын
Dada vikas kamasathi tumchya barobar aahe 🎉❤
@surajkkr3280Ай бұрын
भावी मुख्यमंत्री अजित दादा पवार ❤🎉🎉
@ramsanas9113Ай бұрын
अजित दादा विजयी भव एकच वादा अजित दादा
@amolbankar3150Ай бұрын
महाराष्ट्रातील विकास पुरुष फक्त अजित दादा
@mr.gauravdeshmukh5538Ай бұрын
महाविकास विकास आघाडी निवडून येणार आणी अजितदादा मुख्यमंत्री होणार...🎉🎉🎉
@amolsuryawanshi6077Ай бұрын
एवढा मोठा आणि अनुभवी नेता, अजून सुद्धा भाषणावर प्रभुत्व नाही, बघून सुद्धा नीट बोलता येत नाही.
@VinodMishra-l8kАй бұрын
Fakth Dada
@kiranjogdand7171Ай бұрын
दादाचे 12 वाजले
@amoltupe2703Ай бұрын
कोण अँड ओन्ली फक्त अजितदादा🎉🎉🎉
@user-jq5th3gi4Ай бұрын
दादा शिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या जनतेला 🎉🎉🎉 🎉🎉 दादा चा वादा पक्का
@aniruddhapatil4346Ай бұрын
आता दादाच परंतु सावध ,रात्र वैर्याची आहे कोपरा कोपरा आणि घरा घरावर लक्ष ठे़वा
@RamizShaikh-ct5ozАй бұрын
Sahib chya pan aangat khup Pani aahi
@pappupawar8723Ай бұрын
Only Aajit Dada 🙏🙏
@pratikkhope5540Ай бұрын
Super
@lifeisbeautiful4886Ай бұрын
Only Ajit Dada
@अर्जुनकेसकरकेसकरАй бұрын
Only Dada
@vijaypagade3780Ай бұрын
🙏🙏🌹🌹💪💪
@Sudarshan109Ай бұрын
आम्ही बारामतीकर, पूर्ण ताकदीने अजितदादाचे पाठीशी कारण पुढील पिढीचा प्रश्न आहे.