Рет қаралды 28,899
#BBCMarathi #Nanapatole
महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले, हे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सरकारला प्रश्न विचारत होते.
तितक्यात शिंदे सरकारमधले मंत्री संजय राठोड यांना फोनवर बोलताना पाहून ते भडकले.
सभागृहात फोनच्या वापरावर बंदी असताना ते फोनवर कसे बोलू शकतात, असा सवाल उपस्थित करत, पटोलेंनी मागणी केली की राठोड यांनी सभागृहाची माफी मागावी.
पाहा नेमकं काय घडलं.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/channel/0029Vaa8...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi