Maharashtra Vidhan Sabha Result : राज ठाकरेंचं खोचक ट्वीट ते भाजपचा विजय; काय काय घडलं?

  Рет қаралды 26,643

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 34
@gauravdoiphode3698
@gauravdoiphode3698 4 күн бұрын
राजू भाऊ आज खूप खुश असेल.. राजू भाऊ स्वतःला आरशात बघून स्वतःलाच विचारावं की भावला पराभूत करन्याच्या नादात महाराष्ट्रा च्या लोकशाहीला पराभूत केल आहे .. मराठी माणूस कधिही माफ करणार नाहि
@kirandighe4910
@kirandighe4910 4 күн бұрын
Always support to MNS
@gunawantnaik6248
@gunawantnaik6248 3 күн бұрын
स्वतःच्या मुलाला तिकीट दिलं ते आमच्यासाठीही अविश्वसनीयच
@dhondibakharat6391
@dhondibakharat6391 4 күн бұрын
आता तरी ट्वीट सोडा शोषियल मीडिया सोडा जनमानसत सामान्य मानसा उतरा वागा राज ठाकरे तुम्ही स्वता पक्ष संपवला आहे तुमचा हुकूमशाही एकाधिकारशाही स्वभाव कोणाचे ऐकायचे नाही कोणाचे मत ऐकून न घेणे कोणाला ही विश्वासत न घेऊन दुस्त्याच्या फायद्याचे निर्णय घेणे या स्वभावामुळे तुम्ही संपला
@abm0781
@abm0781 4 күн бұрын
मा. राजसाहेब ठाकरे म्हणजे स्वाभिमान‌... हे आज सिध्द झालं... स्वतःच्या मुलाला निवडून आणण्यासाठी राजसाहेबांनी कोणतीही तडजोड नाही केली..🙏🏻🚂🚩🚩🚩🚩🚩
@sanmangharat
@sanmangharat 4 күн бұрын
@@abm0781 खरं आहे राव पण जिंकण महत्वाचं आहे, अस हरत राहुन कोणाच भल होणार? फक्त मुंबई लुटली जाणार
@abhisheksalunkhe1668
@abhisheksalunkhe1668 4 күн бұрын
द्या आजुन पाठींबा.. गोड बोलून घोडा लावला ना
@sanmangharat
@sanmangharat 4 күн бұрын
आता मुंबई मधे ठाकरे पॅटर्न ठेवायचं असेल तर एकत्र या. नाहीतर ठाकरे लवकरच डायनासोर होतील. नाहीतर आज अमित हरला तर उद्या आदित्य पण जाईल.
@rutikMors97
@rutikMors97 4 күн бұрын
Thakare ekatra yetil kadachit pan Marathi manus kadhich eiktra yenar nahi. Ani BJ* la Gurat*la nehmi var antil pan Marathi mansala nahi
@Deva63937
@Deva63937 3 күн бұрын
😂😂😂😂 Sandeep Deshpande ubha nasta tar penguin pan haarla asta....Amit peksaha toh harayla pahije hota
@sanmangharat
@sanmangharat 3 күн бұрын
@ इकडेच मराठी माणूस मागे राहतो, जिंकायचं नाही फक्त दुसऱ्याला पाडायचा विचार.
@snkttlrclibnrblule7298
@snkttlrclibnrblule7298 3 күн бұрын
अनाजीपंत पुन्हा जिवंत झाले... इतिहासाची पुनरवृत्ती होणार.. मुघलांच्या ऐवजी गुजरात लाबी
@Deva63937
@Deva63937 3 күн бұрын
😂😂😂😂😂 hindu ekatra aalet....Sonia sena Ani Muslim lovers haarle azun kaay nai...
@AashaNirdude
@AashaNirdude 4 күн бұрын
जनतेला हा कल मान्य नाही
@Deva63937
@Deva63937 3 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂jantenech vote dillay....Sonia sena khatam 😂😂😂😂😂
@pratikkamble9920
@pratikkamble9920 4 күн бұрын
बरोबर बोले अविश्वसनीय आहेच हे... राज ठाकरेंना फसवल फडणवीस ने... अनाजी पंत ठोकला पाहिजे...
@HighLights00270
@HighLights00270 4 күн бұрын
पण त्याचा कडे जायचं कशाला , भाषणात वादविवाद विसरून काम करा बोलत होते तसाच वादविवाद आपल्या भावासोबत विसरून स्वतःसाठी नाही पण जनतेसाठी एकत्र येवूच शकतात ना? एकत्र आल्यावर काॅंग्रेस ला बाजूला फक्त दोघंच काफी आहेत पण नाही ना , दुसर्यांना बोलणं सोप्पं स्वतः तसं वागणे कठीण.....
@abhijangam6777
@abhijangam6777 4 күн бұрын
उद्या मुंबई पण हातातुन निसटुन गेली तर बसा एक मेकाची ऊपटत
@sharadapatwardhan7554
@sharadapatwardhan7554 3 күн бұрын
नितीन गडकरी मुख्यमंत्री झाले तर मुंबईचा गुजरात होणार नाही
@ramakrishnahari6297
@ramakrishnahari6297 4 күн бұрын
जय जय राम कृष्ण हरि 🙏
@shaileshbedage7788
@shaileshbedage7788 4 күн бұрын
मुख्यमंत्री, नितीन गडकरी साहेब होणार
@s.prafulla4629
@s.prafulla4629 4 күн бұрын
Bhava hech hava mla pn😢
@vijayingle2209
@vijayingle2209 4 күн бұрын
वंचीतले B टीम म्हणणारे गेले कोमट,घ्या टोले.
@sbs3953
@sbs3953 3 күн бұрын
काय बोलतो, स्वतः सगळी मदत करतो आहे महाराष्ट्र विकायला, बोलतो ते पण भावावर, अश्याने जिंकणार का, वाट लावायला तुमचाच हाथ होता, सुपारी घेऊन, तुमचाच गेम केला, माहीम दादर मध्ये तर इज्जत कशी जाईल ह्याची काळजी घेतली, उद्या जा शपथविधीला, मान कापून मान देणार आहेत, मराठी कणा काय असतो तो तर माहीतच नाही, मोठे मोठे शब्द फेकले म्हणजे बरोबर आहोत असं नाही, लाज वाटते असा ठाकरे आहे ह्याची, ठाकरेचा काय इतिहास, तो भाऊ बघ कसा लढतो आहे, कसली पर्वा नाही करत, खरा लढवय्या वाघ आणि तुम्ही एक नोटीस आणि ताटाखालचं मांजर, लोकांना मूर्ख नका बनवू शब्दांचे खेळ करून, लोक नाही मूर्ख, आत्ता परत जाऊन झोपतील मग कोणतं election आलं कि उठतील मग परत बोलतील उद्धव ठाकरे वर, मग सुपारी ज्याची घेतील असेल त्यांना खुश करतील परत जाऊन झोपतील, मग परत उठतील election आल्यावर, परत सुपारी घेतील, असच करत राहणार, मग शब्द फेकतील, लोक वेडी
@UdayNatu
@UdayNatu 3 күн бұрын
Raj saheb adhich sangitla hote Fadnavis Shinde combination la maza pathinba ani ahmi satemadhe asnar
@आवाजसर्वसामान्यांचा
@आवाजसर्वसामान्यांचा 3 күн бұрын
दुर्दैव महाराष्ट्रच
@vinayakshinde3412
@vinayakshinde3412 4 күн бұрын
उगाचच तुम्हाला सरडा डबल ढोलकी म्हणत नाही लोक तुम्ही च म्हंटला होता भाजप ची सत्ता येइल आणि म्हनता अविवअस्निय 😂😂
@SuneelKumar-ol1hu
@SuneelKumar-ol1hu 4 күн бұрын
Thakery marathi retire hindu bhayo ka raajaharasht par gujrati bhaya jain lovo nay marathi kay virodh may vote diya
@tribalchief8082
@tribalchief8082 3 күн бұрын
EVM w
Чистка воды совком от денег
00:32
FD Vasya
Рет қаралды 2,4 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 7 МЛН
Чистка воды совком от денег
00:32
FD Vasya
Рет қаралды 2,4 МЛН