आपणच गाव संगमनेर पासून 20km आहे पण मी 26 वर्षाचा आहे आज पर्यंत 26 वर्ष झाली साहेब माझ्या गावात कधी आले नाही....
@AnshP-i5pАй бұрын
BJP wala aala hota ka?
@SurajDube-lt4frАй бұрын
पराभव मान्य च करावा लागेल लोक वैतागले होते.... निसर्गाचा नियम आहे परिवर्तनचा ✌️
@SimpleTricks_MSExcel_SSVАй бұрын
@@SurajDube-lt4fr पैसे वाटून, हेराफेरी करून परिवर्तन
@ncclover5457Ай бұрын
Gavacha nav sag
@akashsatpute6566Ай бұрын
Amchya gavat pan nahi alet
@jemsbond1907Ай бұрын
मी तळेगाव गटात राहतो 40 वर्षा पासुन साहेबांनी पाणी दिले नाही हा भाग टँकर मुक्त झाले नाही
@navnathvirkar371Ай бұрын
हिरव्या झेंड्याला मदत करणारे सरकार नको. कट्टर हिंदू समर्थक. जय श्री राम
@sagarghule4122Ай бұрын
साहेब मी संगमनेर चा आहे ,साहेब आपण काम केलं आहे पण तुम्ही जे पुढारी गावामध्ये तयार केलं ते या पराभवाला जबाबदार आहे
@rohitgbanker0205Ай бұрын
गावातील पुढारी ची जिरावयाच्या नादात साहेबाचा पराभव झाला😢
@adityaaher2103Ай бұрын
😂😂jirli balyachi😂😂
@swanandkanawade3230Ай бұрын
सागर भाऊ आमच्या गावात या(Sawarchol)मध्ये तुम्हाला पुरावे देतो ..ह्यांच्या गाव गुंड विरोधकांवर खोट्या केस दाखल करतात...
@navnathwajage7073Ай бұрын
Right
@TradewithRXАй бұрын
Mhanje pudharyanni thorat kadun paise gheun BJP cha prachar kela
@khatalvikram7085Ай бұрын
गावागावात साहेबांनी पाळलेले प्रत्येक गावात चार चार साहेबांचे कार्यकर्ते तेवढेच हळहळले बाकी सर्व गावांनी डबल दिवाळी साजरी केली संगमनेरच्या उज्वल भवितव्यासाठी साहेबांना घरी बसवणे ही काळाची गरज होती नाहीतर लवकरच मालेगाव झाला असता संगमनेरचा
@kartikvarpe5544Ай бұрын
मुसलमाना जवळ केल्याचा परीणाम आहे
@SumitDukare-nx1cpАй бұрын
100%
@shreyas756Ай бұрын
आम्हाला 8 दिवसा आधी अंदाज आला होता, पण साहेबाचे कार्यकर्ते साहेबाना खोटे सांगत होते
@MaheshPawar8285Ай бұрын
बरोबर
@ganeshr.t.2288Ай бұрын
तालुक्यात बाळासाहेब थोरात यांचे जेवढे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी गरीब लोकांना खूप लुबाडले आहे तालुक्यातील व्यापाऱ्यांचे पैसे पण बुडवले आहे मग ते कारखान्याचे चेअरमन किंवा डायरेक्टर असो किंवा पदाधिकारी असून सगळे लुच्चे कार्यकर्ते आहेत यांचे असो हरी ओम तत्सत
@bhayyashaikh7504Ай бұрын
He 100% khare aahe
@bhausahebbarkade3604Ай бұрын
लोकानी डबल.... दिवाळी साजरी केली..... हे ही तेवढच खर आहे साहेब
@sachindeshmukh8087Ай бұрын
40 वर्ष संगमनेर टँकर मुक्त करता आला नाही हे पाप कुणाचं साहेब
@ckservices2862Ай бұрын
Khatal karnar ka mag tankar mukt....😂😂
@pokharkarbharatАй бұрын
@@ckservices2862kartil tevha ho mhanaych
@sopanphatangare4425Ай бұрын
@@ckservices2862 बघाच,
@purenagari1040Ай бұрын
@@ckservices2862are murkha tula kay tras zala balasheb ne kel dile ka evdhay divas
@vitthalkhandave1707Ай бұрын
काय गरज होती दक्षिणेत लोकसभेला लक्ष देण्याची ?
@sudhakargunjal5655Ай бұрын
लोकशाहीत पराभव खिलाडूवृत्तीने स्विकारला पाहिजे. केवळ बगलबच्चे कंपनी, ठेकेदार, नातेवाईक यांच्या विकासासाठी सत्ता वापरली गेली. लोकांनी दिलेला निर्णय अभिमानास्पद आहे.... चाळीस वर्षांनी मतदारसंघाच्या विकासाची दालनं उघडली आहेत
@khatalvikram7085Ай бұрын
हार मान्य केली पाहिजे नाहीतर संगमनेरची जनता पुढच्या वेळी डिपॉझिट जप्त करेल
@sg2831Ай бұрын
खरं आहे 😂
@prashantanap5926Ай бұрын
😂😂😂😂
@pradeepnaik4759Ай бұрын
Karyktramul padle,
@Vijay5813jadhavАй бұрын
साहेब खर सांगू ह्या पराभवाला खरे जबाबदार तुम्ही जे म्हनतायना माझे विस्वासु कार्यकर्ते ते आहेत कारण त्यांनी कधी सर्व सामान्य जनतेच्या भावनाच समजुनच घेतल्या नाही आणि ते आजुन सुध्दा स्वतःला काहितरीच समजतात
@dipakvarpe6335Ай бұрын
काकीला मुंबई ला न्यायच्या नादात काकाच घरी राहिले 😂
@ajinkyagaikwad1676Ай бұрын
Superb
@prashantanap5926Ай бұрын
😂😂😂😂😂
@DaulatLamkhadeАй бұрын
😂😂😂😂
@MaheshPawar8285Ай бұрын
😂 बोलबच्चना काकी अन काका
@TradewithRXАй бұрын
Aata kas saheb mhantil tas,....dogh pan basle ghari 😅😅😅
@ravindragadhe2689Ай бұрын
संगमनेर मधे दिवाळी सुरु आहे एवढ खुश आहे लोक
@kanwadesanjay777kanwadesan2Ай бұрын
खोट बोलू नका मी संगमनेर कर आहे
@user-kingggggggggggggggggАй бұрын
Right 😢@@kanwadesanjay777kanwadesan2
@akashsatpute4497Ай бұрын
Sangamner madhe diwali peksha jast jallosh ahe
@sopanphatangare4425Ай бұрын
आज खऱ्या अर्थाने संगमनेर दडपशाही मुक्त श्वास घेतंय, सगळे न घाबरता उघड बोलताय 👊👊👊
@amarbhalerao6103Ай бұрын
@@kanwadesanjay777kanwadesan2 यात शंका नाही हिरवा झेंडा मुक्त संगमनेर आहे अमोल खताळ पाटिल जिंदाबाद
@YatirajAdaveАй бұрын
या निकालावरून हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे की भारतीय लोकशाही जिवंत आहे आणि प्रगल्भ सुद्धा. कारण वर्शोंवर्ष आमदारकी म्हणजे जहागिरी नव्हे.
@prakashsakunde1059Ай бұрын
बरोबर आहे
@javedbhai4986Ай бұрын
Evm only
@pushkargupta1293Ай бұрын
@@javedbhai4986 randi rona
@krishnadhumase3907Ай бұрын
तुम्हाला जनतेने नाकारलं ही खरी वस्तुस्थिती आहे.......😂😂😂😂😂😂
@kanwadesanjay777kanwadesan2Ай бұрын
जनतेने नाही नाकारले कारण आमचे वक्त साहेबांना होते एक लाख मत साहेबांना पडली याचा अर्थ जनतेने नाही नाकारलं राहिला थोड्या मतांचा प्रश्न तर तुमच्यासारखे लोकांनी कान भरलेले दिवाने अभ्यास न करता प्रश्न उठवणारे
@rohitkhajindar2023Ай бұрын
@@kanwadesanjay777kanwadesan2 chamchya 😂
@PunekarPatil-p5tАй бұрын
@@kanwadesanjay777kanwadesan240 वर्षातील काम सांगतो का? 5-5 वर्षाची सांगायचं असं 8 वेळा होते. प्रत्येकी टर्म चे काम सांगा. 40 वर्ष पाटच्या पाण्यावर राजकारण केल साहेबांनी, तेच पाणी 2000ते 2005 पर्यंत यायलाच पाहिजे होते.ते पाणी 2023 मध्ये येतंय दुर्दैव आहे
@ArunRaut-q8iАй бұрын
लंकेला मदत केली विखे पाटील यांची रिटर्न गिफ्ट
@Dighe-lk7ejАй бұрын
साहेब जेव्हा जोरवे नाक्यावरती निंबाळा च्या सर्वसामान्य मुलीं वरती अन्याय होतो तेव्हा तुम्ही वक्तव्य करण्यात का बरं टाळतात तुम्हाला त्यांचे मत हवे असतात म्हणजे तुमची लेक ती तुमची फार लाडकी आणि लोकांची ती कार्टी काय साहेब
@vishwanathshetage103Ай бұрын
थोरात साहेब तुमचा गोड गैरसमज झालेला आहे.तुमच्या पेक्षा चांगली कामगिरी करणारी माणसं खुप होऊन गेलीत तुम्ही पन जाणार कोन नाही हळ हळनार
@sureshranade8455Ай бұрын
एका स्थानिक पातळीवरील कारखाना मालकाने मुलाखतीत सांगितले की ह्यांची दहशत खूप होती. लोकांनी ठरवुन पाडले आहे.
@baburangeela93Ай бұрын
Nava saanga tyanch
@RushiGholap-l7jАй бұрын
@baburangeela93 का रे मारणार का त्याला.
@adityaaher2103Ай бұрын
Barobar
@sunilkolhe9130Ай бұрын
आम्ही sangamner che आहोत कुठेही दहशत nahi
@Dighe-lk7ejАй бұрын
कशात नाही मग काय साहेबांची चाळीस वर्षांमध्ये साहेबांनी काय विकास केला ते सांग साधा भोजापूर च्या चारी ला पाणी नाही सोडता आलं पाटबंधारे मंत्री होता@@sunilkolhe9130
@IndianRouterАй бұрын
😂😂😂 मी मुख्यमंत्री होणार...😂😂😂
@shashisatpute2610Ай бұрын
भावी
@adityaaher2103Ай бұрын
Savaynghosit मुख्यमंत्री घरी पाटी लाव😂😂
@jemsbond1907Ай бұрын
संगमनेर मधें स्टोन क्रशर, वाळू उपसा, बांधकाम ठेकेदार, विविध संस्था मध्ये यांच्याच मर्जी तील लोकांकडे आहे
@swanandkanawade3230Ай бұрын
#अवैध कत्तल खाणे आता कायम स्वरुपी बंद❤❤
@STUDYETC-p3sАй бұрын
स्वतःचा विधानसभेचा प्रचार करायचा सोडून शिर्डी मतदार संघात घोगरे बाईचा प्रचार करत बसले. नामदार विखे पाटील साहेब यांनी शिर्डी मतदारसंघात अतिशय उत्कृष्ट काम केलेले आहे.
@ncclover5457Ай бұрын
भाऊ पैसे वाटले
@shrirangwakchaure7713Ай бұрын
बाईचा नाद लई बेकार😂
@TradewithRXАй бұрын
Bai cha naad lai bekkar😅😅😅
@avdhoottodmalpatil7783Ай бұрын
सगळे सुखी आहेत कुणी दुःखी नाही😅😂
@saurabhbalote46Ай бұрын
तुम्ही अमोल खताळ यांची मुलाखत घ्यायला पाहिजे....
@TradewithRXАй бұрын
Paid actor ahet he😊
@dr.abhideshmukh6918Ай бұрын
कोणी हळहळ करत नाही फक्त तुमचे लाभर्थी फक्त हळहळ व्यक्त करतात मात्र सामान्य जनता खुश आहे. लोकसभेला तर लाई खुश होतें आता ivm वर गळे काढत आहे
@truth-ew1dpАй бұрын
थोरात ला विचारा विजया देशमुख या महिलेची हत्या झाली तेव्हा लोकशाही संविधान कुठे होत, त्या दिवशी लागू नव्हतं का?
@pratikdaguАй бұрын
१५०० देऊन खडखडाट झाला तिजोरीचा असा म्हणतात...पण स्वतः मात्र ३००० द्यायला तयार होतात😂😂
@vinodsatpute7618Ай бұрын
ते त्यांची प्रॉपर्टी विकून देणार होते.
@TradewithRXАй бұрын
Padnar hote he mahit hot mhanun 3k ch gajar dakhavala hot, 2017 la rahul gandhi aala hota sangamner madhe tevha 6k ch gajar dakhaval hot
@Hindurastra96Ай бұрын
ह्या पत्रकाराने एकदा संगमनेर मध्ये येऊन लोकांना विचारावा काय प्रकार आहे नेमकी 😂 बाळू मामा पडले हे भाग्य संगमनेर च
@kanwadesanjay777kanwadesan2Ай бұрын
एकदा लोणीत जाऊन बघा
@kanwadesanjay777kanwadesan2Ай бұрын
थोरात साहेब इज ग्रेट माणूस
@UseruirdАй бұрын
तळेगाव,साकुर ,पठार भाग पाण्यावाचून तडफडतोय इतके वर्ष....आम्ही नाही हळहळलो
@kanwadesanjay777kanwadesan2Ай бұрын
दादा तू लय हरवला रे पण तुझं गाव हडळ किती किती शांतता पसरली आहे तुझ्या गावात लोकं लवकर दुकान बंद करायला लागली टेन्शन मध्ये खरंच साहेब तुझ्या गावातल्या लोकांना विचार तू एकट्या मध्ये रमतो म्हणून तुला दिसत नाही
@ckservices2862Ай бұрын
Ata khatal kay diwe lavnar
@SwatahaАй бұрын
तिथले नसलेले हळहळ व्यक्त करताहेत, स्थानिक लोकांना आणि किंबहुना थोरात यांना है पाहिले माहीत होत की पराभव होणार.
@pramodshelke5213Ай бұрын
1 वर्ष लोकांच्या मनातील आनंद जाणार नाही थोरात साहेब कोणालाच हळहळ नाही ....... पुंन्हा जरी मतदान घेतलं तरी जास्त मतांनी पडतां तुम्हीं
@vikaspawase5798Ай бұрын
Great comment
@jaishrikrishna2572Ай бұрын
लोकांनी आनंदोत्सव साजरा केला, तुमचा गैरसमज झालाय
@arjunkotkar7632Ай бұрын
नेटवर्क फक्त फक्त तुमच्या कार्यकर्त्यांसाठी होता सामान्य जनतेसाठी
@Pune-p6yАй бұрын
नाही
@baluauti1044Ай бұрын
बरोबर
@sachindeshmukh8087Ай бұрын
बरोबर
@ashoksonawane5050Ай бұрын
अडीच वर्षांपूर्वी तुम्ही मंत्री होते साहेब तुम्ही किती नोकर भरती केली
@nileshshindephotographyАй бұрын
L v d a 🎉🎉🎉🎉@@ashoksonawane5050
@jeetendrakarikar705Ай бұрын
माझे कुटुंब माझी जबाबदारी सगळा माल माझ्याच घरी 😂😂😂😂
@nikhilgadakh9390Ай бұрын
विजय हा लोक करतात आणि पराभवही लोकच करतात. तुमचा पराभव हा जनतेने केलेला आहे.जनताच मालक आहे हे विसरून जनतेला गृहीत धरलं की सलग ८ वेळा आमदार केल्यानंतर देखील पराभव होऊ शकतो म्हणजे काहीतरी चुकीचं असल्याशिवाय असं होणं शक्य आहे का? सगळी महत्वपूर्ण पदं आपल्याच घरात अशी भूमिका असेल तर लोकांचा कधीतरी उठाव होणार नाही का?
@kisansangale8220Ай бұрын
निलवंडे च पाणी अजून निमोन तळेगाव गटाला भेटलेलं नाही ,पूर्ण तालुक्यात कुठेच रोड नाही
@ravindrabade380Ай бұрын
रावसाहेब घुगे सारखा एक उमदा तरुण आय टी क्षेत्र उभं केलं त्याला त्रास देण्याच काम कोणी केलं?
@MahendraAghav-kv2gpАй бұрын
थोरात साहेब 40 वर्षात पाणी प्रश्ण सुटला नाही तुमच्याकडून येक कंपनी नाही आली
@prakashgadekar9751Ай бұрын
यशोधन हेच मंत्रालयाचे काम करायचे,त्याच्या अडून कार्यकर्ते लोकांना छलायचे.तुम्ही चांगले आहात,पण बगलबच्चे मात्र ब्लकमेलर होते.तसेच लव्ह जीहाडकडे तुम्ही लक्ष नाही दिले
@SandipYadav-or6pcАй бұрын
कुटुंब प्रमुख थोरात साहेब
@SandipYadav-or6pcАй бұрын
महाराष्ट्रातील सुसंस्कृत नेत्याचा पराभव होणे शक्य नाही. आम्हीं सदैव थोरात साहेबबरोबर
@SandipYadav-or6pcАй бұрын
आमचे दैवत फक्त थोरात साहेब
@NgfdsccfssfggdswsffdffffАй бұрын
काही हळहळ मळमळ नाही... तुम्ही दुःखी फक्त
@bablumhaske767Ай бұрын
थोरातच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी लोकांनी अमोल भाऊला मदत केली
@sureshgadge9852Ай бұрын
साहेब हसत नाही रे आता ४०वर्ष आपल्यावर हसत होते
@reshmashelke5386Ай бұрын
साहेब तुमच्या आनंदात सुख दुःखात आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत💯🙏🏻
@STUDYETC-p3sАй бұрын
मताचा ध्रुवीकरण करणारे तर तुम्ही संगमनेर मध्ये इतके दिवस तुम्ही एका विशिष्ट समाजाचे मतावर निवडून येत होते.
@vijaysupekar1111Ай бұрын
आता पुन्हा नवीन नेरेटीव. कोणीच हळहळत नाही लोकं खूप आनंदी झाले
@GorshNaikАй бұрын
बालू भाई बालू भाई डॉन आता मंजर झालो बाबा 😭😇😂🤣💋
@Ni3.975Ай бұрын
मौलाना थोरात मुक्त संगमनेर तालुका झाला आहे 🎉🎉🎉🎉
@surendrachavhan5821Ай бұрын
Thorat Saheb is a great parson
@adityaaher2103Ай бұрын
@surendrachavhan5821 😂😂joke of the year😂😂
@ckservices2862Ай бұрын
Khatal patil vikhe patil he musalmana che ladake ahet jast thoratan peksha
इथून मागे मॅनेज उमेदवार उभा करत होते तसच आता हा पत्रकार पण मॅनेज आहे, एक प्रश्न विरोधात नाही विचारला या भाऊ ने .
@kanwadesanjay777kanwadesan2Ай бұрын
म्हणजे तुम्हाला असे म्हणायचे आहे की धनुष्यबाण वाले मागच्या इलेक्शन मध्ये पराभूत झाले ते मॅनेज होत होते वाटतं जरा इतिहास नीट बघा आणि मग ज्यांनी खोटे नाटे तुम्हाला सांगितले आहे त्याचा नीट अभ्यास करा कोण खरे आहेत कोण खोटे आहेत ते तुम्हाला लवकरच लक्षात येईल
@AshokWalzadeАй бұрын
हा विजय म्हणजे हिंदुत्ववादी विचाराचा 🚩 हा विजय म्हणजे लाडक्या बहिणींचा 🚩 हा मी विजय म्हणजे फक्त तुम्ही वोट बँक बघितली बाकीच्यांना विसरून गेले 🚩 हा विजय म्हणजे लोकांना दडपशाही लोकांना दादागिरी लोकांना मारणे गाड्या जाणे गाड्या फोडणे दहशत निर्माण करणे 🚩 तळेगाव गट साकुर गट पाण्यावाचून वंचित ठेवणे 🚩 हा विजय म्हणजे 🚩 जो हिंदू इतकी बात करेगा वही देश मे राज करेगा जय सियाराम जय शिवराय 🚩 एक कट्टर हिंदुत्वाची विचाराचे मतदान 🚩 जय सियाराम हर हर महादेव 🚩 कुणीच काही बोलत नाही सर्वांना आनंद झाला सर्वांनी दिवाळी साजरी केली 🚩 कार्यकर्त्यांनी तरुण कार्यकर्त्यांनी स्वतः खिशातून पैसे घालून खर्च करून प्रचार केला प्रत्येक घरोघरी जाऊन प्रचार केला हिंदुत्वाचा जय सियाराम 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@kanwadesanjay777kanwadesan2Ай бұрын
दादा तुझ्या बहिणीला बोलले असते तर तू हातावर हात धरून बसला असतास का
@daulatdeshmukh6493Ай бұрын
1500 VIKLE gelele gappa krty
@asaramdarade7428Ай бұрын
हिंदू धर्म 🎉🎉
@otsnewsonlineАй бұрын
मुंबई तक वाल्यांनी फक्त कमेंट वाचाव्यात 😅😅😅
@vitthalkhandave1707Ай бұрын
आतापर्यंत विरोधी उमेदवार तुम्हीच ठरवून नुरा कुस्ती खेळत होते. ह्यावेळेस ती तडजोड तुम्हाला करत आली नाही.
@kanwadesanjay777kanwadesan2Ай бұрын
म्हणजे तुम्हाला असं म्हणायचे आहे की साहेबराव नवले त्यांची मॅनेज नेता होते तुम्ही हा सरासर शिवसेना धनुष्यबाण याचा अपमान करत आहात
@praNOOBGAMERАй бұрын
जायंट किलर - आमदार अमोल खताळ ❤
@adeshaher712Ай бұрын
मुंबई तक ला जास्त दुख झालय अस दिसतय, संगमनेर करना हा निकाला आधिच माहिती होता . हा मुंबई तक ला धक्का बसला आहे. संगमनेर च्या सामान्य जनतेशी बोला सगळ समजेल का पराभव का झाला .
@jaypalgirase7640Ай бұрын
अमोल खताळ यांच्या विजयासाठी ऐकहि हिरवा झेंडा नाही दिसला हा बदल आम्हाला घडवायचे होते जय श्री राम 🙏 जय जय श्री राम 🙏 जय जय श्री राम 🙏 जय जय श्री राम 🙏 जय जय श्री राम 🙏 जय जय श्री राम 🙏 जय जय श्री राम 🙏 जय जय श्री राम 🙏 जय जय श्री राम 🙏 जय जय श्री राम 🙏 जय जय श्री राम 🙏
@baburaobabmbudkar7137Ай бұрын
🚩🙏
@kanwadesanjay777kanwadesan2Ай бұрын
थोरात साहेब तूम्ही खरच खूप चांगले आहे विरोधी लोकांना पण खरच हळहळ होत आहे
@kanwadesanjay777kanwadesan2Ай бұрын
लीड कमी करण्यासाठी गेले पण संगमनेर करांच्या अंगलट आले असे इथे प्रत्येक जण तूम्ही नाही म्हणून हळहळ करतायेत खोटे जाती वाद पेटवणारे लोक आणि जनतेला भुरळ घालणाऱ्या देव कधीच माफ करणार नाही 30, 000मुस्लिम मत साठी साहेब 200000 मत तुम्ही कधीच सोडले नाही पण लोकांना हे कळत नाही की राजा ल सर्व धर्म समभाव ठेवावा लागतो साहेब आम्ही संगमनेरकर तुमच्या पाठीशी आहोत आणि 22ते 25 वर्षाच्या तरुण असे बोलतो की साहेब तुम्ही काय केले तर त्यांना वयाच्या 15ते 20 व्या वर्षी थोडे फार कळते आणि ते म्हणतात ... जनतेने तुमचे कार्य जवळून पाहिले आहे ते त्याच्या वडिलांना माहित आहे 20 ते 25 वर्षाच्या युवकांना हाताशी धरून हिंदुत्व पेटवले हिंदू तरुणांना हे कळालेच नाही सदर व्यक्तीने त्यांचा फक्त वापर इलेक्शन साठी केला आहे प्रत्येक जो कोणी वाईट बोलतो त्याने राजा होऊन बघावे आणि प्रजा कशी सोबत चालते हे निश्चित कळेल साहेब तुम्ही निष्ठावान होतात तसेच तुमचे कार्यकर्ते आम्ही सर्व जनता निष्ठावान आहोत थोरात साहेब खरंच ग्रेट माणूस आहे
@bhayyashaikh7504Ай бұрын
Tin batti chaukat😂😅
@jaypalgirase7640Ай бұрын
@bhayyashaikh7504 तुझ पुर्ण नाव काय पत्ता कमेंट कर मग
@Piyu602Ай бұрын
अवो यांचा बद्दल जनतेत किती रोष होता हे एकदा रोड ला उतरून बघा काही evm वगेरे हैक नाही, जनता जनार्दन आहे
थोरात साहेब तुम्ही ग्रेट आहात ग्रेट होतात ग्रेट आहात फक्त काही हे वायफळ लोक खोट्या बदलाव्या करतात
@ForevernadaniАй бұрын
झालं ना बद्दल आत्ता करा विकास. जोरात उड्या मारत 😢😢😢😢
@NitinSonawane-k3sАй бұрын
अहो टायटल तरी नीट dya wo..... सगळं संगमनेर खुश आहे हा बाळु पडला तर...... कोणी नाराज नाही.... उगाच काही पण नका बोलू
@kanwadesanjay777kanwadesan2Ай бұрын
अरे दादा तूच खुश आहे फक्त जरा घरात एकदा डोकं बघ घराच्या आजूबाजूला बघ तेव्हा तुला कळेल ना
@AvhjfyuhutttАй бұрын
संगमनेरची सर्वसामान्य जनता खुश आहे फक्त याचे ठेकेदार मुसलमान समाज नाराज आहे कारण मौलाना पडला आहे टीच लोकशाहीची ताकद आहे
@deviltrader-bq5wmАй бұрын
Khush ahe amhi sarve mirvnuk bagitli nhi ka 😂
@machindramore950623 күн бұрын
संगमनेर मध्ये लोक खूप खुश आहेत Thorat पडल्या मुळे thorat खूप गर्व झाला होता काहीच काम नाही केल यांनी
@ganeshaglavepatil1548Ай бұрын
किती खोट बोलतात साहेब तुम्ही शिर्डी मतदार संघात घोगरे बाईचे 500 रु ने कोणी पैसे वाटले अहो साहेब किती खोट बोलणार अजुन
@shashisatpute2610Ай бұрын
लंकेच्या पण
@kanwadesanjay777kanwadesan2Ай бұрын
विखे नीता लोकांना वैष्णोदेवी ट्रिप दिली त्याचे काय रे टेबल तिथे जाऊन घाबर जरा मी केला घाबरतो ना तू
@shashisatpute2610Ай бұрын
@@kanwadesanjay777kanwadesan2 काय लिहितोय काही कळत पण नाही 😁
@TradewithRXАй бұрын
@@shashisatpute2610200 cr pathavle hote balu thorat ne
@laxmanvarpe5044Ай бұрын
सगमनेरची जनता आनर्दी झाली
@rajhansdighe3220Ай бұрын
बाळासाहेब आमदार म्हणून निवडून येत होते आणि लोकांना आपले प्रश्न पाच वर्ष हात जोडून त्यांना सांगावा लागत होते आणि प्रश्न विचारला म्हणून समोरच्याला साहेब विरोधक ठरवत होते असं करता करता सर्वच विरोधक झाले आणि साहेब पडले
@ganeshgunjal206Ай бұрын
लोकशाही अभी जिंदा है
@sonalishinde3634Ай бұрын
कोणी हारूच शकत नाही अस नसतं कुणाची जागीर नाही आहे 🧐 मत काल ही लोक आजही लोक आणि उद्या ही सामान्य लोकच ठरतात
@mandaGaikwad-q1rАй бұрын
तुमचे पिये खरे जबाबदार आहेत साहेब खाली काय चालले हे पाहिले नाही
@vitthaldalimbkar7710Ай бұрын
अरे बाबा जेथे वाजपेयी इंदिरा गांधी असे दिग्गज पराभूत झाले जनतेपुढे कोणी मोठा नाही सामान्य जनतेने ठरवले तर राजाचा रंक व्हायला वेळ नाही लागत
@BhaktiDighe-o6gАй бұрын
सामान्य मतदारांचा विजय
@anantjoshi5435Ай бұрын
40वर्ष लूट केली .थोडी तरी लाज बाळगा.सगळे ऊद्योग चोरले!!
@Its_balasaheb_thoratАй бұрын
त्याच कार्यकर्त्यांनी खुटा उपटावला 🤣🤣🤣
@Chetan56146Ай бұрын
थोरात घराण्याने संगमनेर साठी पूर्ण जीवन वाहीले साहेबांनी अहोरात्र समाजासाठी आणि संगमनेरच्या विकासासाठी प्रयत्न केले हे सर्वांना माहिती ह्या थोरात घरण्यामुळे संगमनेरला अख्या महाराष्ट्रात ओळख होती.साहेबांचा सुसंस्कृतपणा अजूनही त्यांच्या बोलण्यातून जाणवतो थोरात साहेब याची जाणीव सर्वांना काळानुरूप होईलच.
@vijaymarkad573Ай бұрын
लोकशाही कोणीही बंद करू शकत नाही भारताची जनता खंबीर. आहे
@TradewithRXАй бұрын
मोहम्मद अब्दुल्ला बाळू थोरात मुक्त संगमनेर तालुका झाला आहे 🎉🎉🎉🎉
@SuryakantPatil-s7pАй бұрын
कोण हळहळत नाही तुमचा गैरसमज आहे,तुम्हाला आमदारकी नसलेने वाईट वाटतेय
@amitgadekar2591Ай бұрын
सुजय दादा विखे यांनी कुठेही पातळी सोडुन बाळासाहेब थोरात यांच्या वर टिका केली नाही
@Aryan_ZunjurАй бұрын
कितीही संकट आली तरी सदैव साहेबांसोबत ✌🏻‼️
@supriyadighe2248Ай бұрын
तळेगाव गटात आता सुध्दा पाण्याचे टँकर सुरु आहे आणि त्या बद्दल ही साहेबांनी बोलावे
@harish-sz4poАй бұрын
काहीही बोलtaa राव, 2019 पर्यन्त continue निवडून आले तेव्हा evm खराब नाही, अनि ह्या वेळेस एकदा काय पडले, लोकाना वाटल change करू, नवीन try करू त्यात तुम्ही लोकांvar विश्वास nahi
@sachinshinde2284Ай бұрын
काम केले असते तर पडले नसते हिंदू असून हिंदूंच्या पाठीमागे उभे राहिले नाही म्हणून ही वेळ आली चाळीस वर्षात अनेक गाव टँकर मुक्त करू शकले नाही
@vasudeosalunke6440Ай бұрын
लोकं उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे असतात. कोणी दुःख मानत नाही. सहानुभूती दाखवण्यासाठी असते फक्त वरवर. मनातून बरे झाले योग्य झाले असंच म्हणून राहिलेत. अगदी तुमचे म्हणवून घेणारे सुद्धा
@khirodesai4540Ай бұрын
यांनी फक्त स्वतःचा विकास केला भाऊ बहीण भाचा
@MayurSatpute-ue7hoАй бұрын
साहेब आम्ही सदैव तुमच्या पाठीशी.
@gorakhanathdighe4968Ай бұрын
साहेब म्हणता मी प्रत्यक्ष कनेक्ट आहे अजून आमच्याशी भेट सुद्धा झालेली नाही चाळीस वर्षे
@AjitJoshi686Ай бұрын
Mumbai Tak anchor is more shocked then Thorat Saheb 😂
@akshaygunjal2067Ай бұрын
Bhau आम्ही खुश आहोत अमोल भाऊ वर
@balasahebbachkar352Ай бұрын
अरे बाबा त्या नीमोन तळेगाव भागात ऑक्टोंबर महिन्यात पिण्याचे पाण्याचे टँकर चालू हा तुमचा विकास
@Dighe-lk7ejАй бұрын
अहो या बाळासाहेब थोरात यांनी 40 वर्षामध्ये निमुन गड तळेगाव गट आणि साकुर गट या भागाला पाणी बी दिलं नाही आणि नळ पुरवठ्याचं पाणी हे पिण्याजोगे नसतं अशुद्ध असं पाणी असतं यांनी काय घंटा विकास केला 40 वर्षामध्ये यांना तालुक्यातले रस्त्याने सुधारता आले यांनी यांच्या संस्थांचा विकास केला यांचा स्वतःचा विकास झाला तालुक्याचा नाही विकास झाला कुणी जर सर्वसामान्य नागरिक बोलला त्याला दमदाटी करायचे आता आपटले बोच्या वरती
@sandipudawant3512Ай бұрын
पराभव स्विकार करा...कोण हळहळ करत नसते...सगळ्या भुलथापा आहेत
@shivajikolpe7513Ай бұрын
फक्तं तुमचा लाडका मुस्लिम समाज हळ हळ करत आहे हिंदुत्व जिंकले संगमनेर मध्ये 🚩🚩🚩जय श्री राम 🚩🚩🚩
@kailassaskar827315 күн бұрын
खरोखळ संगमनेरची जनता आज आणि उदया पस्तावणारच आहे.ऐक लक्षात घा.होते बाळासाहेब थोरात म्हणुन संगमनेरच चांगल होते.पुठे फार वाईट होणार.मग पस्तावणार.म्हणून म्हणतो. ऐकच साहेब बाळासाहेब थोरात च साहेब.
@satishkolhe4930Ай бұрын
ठेकेदारांनी संपावला. बाकी कोन जबाबदार नाही. आमचा तर लय माजलाय.
@rajhansdighe3220Ай бұрын
कोणतेच काम साहेबांनी केलेली नाही झालेले साहेब कामं साहेबांनी आपल्या नावावर करून श्रेय घेण्याचे प्रयत्न केलेले आहेत
@GaneshDighe-d5zАй бұрын
थोरात साहेब सगळे खोटं बोलतो
@bhausahebsamrut5581Ай бұрын
ज्यांना अनेक वर्षे संधी दिली त्यामुळं ते काम करू शकले ! म्हणून ते मोठे झाले ज्याना एकही संधी दिली नाही त्याचे कडून अपेक्षा नसते! लोकशाहीत सत्ता बदल झालाच पाहिजे!
@dattugagare9216Ай бұрын
40 वर्ष. पानी.नाही.दीड.पठार.भागाला.
@redwhite8169Ай бұрын
थोरात पड़ले कोनiलाही दुख नाही..सर्व संगमनेर खुश आहेत..कृपया अफवा पसरवू नका..कiहीं ही काम केले नiहीं ४० वर्षात..फक्त स्वतiची प्रॉपर्टी वiढ़वाली...लोक घiबरुन वोट करत होते...का ही काम केले नाही म्हणून पड़ले.
@SoldierNilu07Ай бұрын
कोणी हळ हळ नाही करत यांचे कार्यकर्ते सोडले तर... सामान्य नागरिक खुश आहे
@सुर्यरावसुर्यरावАй бұрын
बाळासाहेब थोरात हे विसरले की जिनके घर शिशे के होते है........
@sunilchattarchattar4846Ай бұрын
कोणीच हळहळ करत नाही फक्त तुम्ही दादागिरी करू नका तुमच्या वाचून कोणी उपाशी नाही
@vikidon-c9tАй бұрын
मौलाना बाळू उद्दिन शेख खान पठाण..... घरी बसला.... फतवा मुक्त माझं संगमनेर.....
@amitgadekar2591Ай бұрын
बाळासाहेब थोरात साहेबाचा पराभव तसे खुपच कमी मतांनी झाला असे वाटते. कारण बाळासाहेब थोराताच्या कार्यकर्त्या विषयी खूप नाराजी होती. साहेब आपल्याला साठ हजार मताच्या वर मते पडायला नको होते
@tejaslande2149Ай бұрын
स्वतःच्या बँका भरण्यापेक्शा रस्ते आणि पाण्याची सोय करायची होती ना मग.. बाईकवर हिंड जरा गावांत. मग कळेल. गाढव माणूस
@kanwadesanjay777kanwadesan2Ай бұрын
दादा तू गाढव बोलत आहेस हीच तुझी हिंदू संस्कृती का हेच तुझे संस्कार का
@deviltrader-bq5wmАй бұрын
Tumche saheb kutre manjar boltat samorchyala
@saigroup1863Ай бұрын
आरे दादा 5 km रस्ता बनवायला जर 20 वर्ष लागले तर विकास काय केला मग साहेबांनी, तुमच्या कार्यकर्त्यांच्या घराजवळ रस्त्याला 4 थर टाकलेत , आणि पुढे खड्डे आहे तसेच . याला विकास म्हणायचं का?@@kanwadesanjay777kanwadesan2
@vijaykhemnar2577Ай бұрын
जनतेच्या मनात खूप आधीपासून होते पण त्यासाठी आता हीच योग्य वेळ साधली कारण खूप गैरसमज झाले होते तुमचे.....तुम्हाला साधारण जाणता दिसत नव्हती........फक्त हिंदुत्वाला विरोध केला