Maharashtra Water Crisis: Mumbai जवळ Shahapur मध्ये पाणी नाही म्हणून लग्न ठरण्यात कसे अडथळे येतायत?

  Рет қаралды 212,148

BBC News Marathi

BBC News Marathi

Күн бұрын

#BBCMarathi #waterCrisis #WaterEmergecny #Maharashtra
महाराष्ट्रतल्या काही दुर्गम भागात पाणी टंचाई आता लग्नाच्या आड येऊ लागली आहे. मुंबईच्या जवळ शहापूर तालुक्यात 169 गावांमध्ये सध्या टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. उन्हाळा सुरू झाला आणि एप्रिल महिन्यात विहिरीचं पाणी आटायला सुरुवात झाली. काही गावात पाणी नाही म्हणून लग्न ठरण्यात अडसर येतोय तर ज्या गावात पाणी आणि पाईपलाईन नाही त्यागावात लग्न करणार नाही असा निर्धार काही मुलींनी केलाय. रिपोर्ट- दीपाली जगताप, शूट- शाहिद शेख, व्हीडिओ एडिट- निलेश भोसले, निर्मिती- प्राजक्ता धुळप
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 618
@shekharandhale316
@shekharandhale316 2 жыл бұрын
मी स्वतः नवी मुंबई वरून ह्या तालुक्यात जातो .खूप हाल आहेत ह्याचे त्यांचा कडे लक्ष द्या सरकार
@Raj-ru2us
@Raj-ru2us 2 жыл бұрын
अरे काय ही दयनीय अवस्था आहे ही शहापूर तालुक्यातील लोक प्रतिनिधी झोपले की काय फक्त इलेक्शन वेळी जाग येते वाटत अरे दहा आश्वासन देण्या पेक्षा एक च द्या पण ते तरी पूर्ण करा ही विनंती🙏🙏
@shitaloak4362
@shitaloak4362 2 жыл бұрын
50varshpurvi suddha hich paristhiti hoti. Ajunhi tech. Bhatsa dharan ushashi asunhi!!
@prashanttonde8792
@prashanttonde8792 2 жыл бұрын
Daulat daroda shame on you ,😠😡
@myaim9874
@myaim9874 2 жыл бұрын
राज्य में बड़े-बड़े बोल बच्चन करने वाले बड़े-बड़े मंत्री ह नेता हैैं बड़े-बड़े देंगे मारते रहते हैं क्या उनको दिखाई नहीं देता यह तकलीफ? बड़ी शर्म की बात है जिसका मत लेकर सत्य पर आते हैं उन्हीं के साथ विश्वासघात करते हैं मिट्टी को बदनाम करते हैं
@tejaschaudhari4206
@tejaschaudhari4206 2 жыл бұрын
इकडे पाणी नाही आणि तिकडे स्टार houses बांधत आहे politicians na
@vitthal_friends1882
@vitthal_friends1882 2 жыл бұрын
आमच्याकडे पैसे नाहीत अश्या कामाला कोणत्या आमदाराला घर पाहिजे असेल तर सांगा
@yukrantkharik
@yukrantkharik 2 жыл бұрын
मुंबई ला पाणीपुरवठा करणारा तानसा धरण याच शहापूर तालुक्यात आहे. ह्या धरणातून पूर्ण मुबंईसारख्या मोठ्या जिल्ह्याची तहान भागते परंतु छोट्या अश्या छोट्या शहापूर ची तहान नाय भागवू शकत. धरण तालुक्यात असून सुद्धा त्यांनाच पाणीपुरवठा होत नाही ही अत्यंत खेदाची बाब आहे
@ChetaNLegenD
@ChetaNLegenD 2 жыл бұрын
BBC मराठी ने निदर्शनात आणून दिल्याने त्यांचे आभार, पण सरकार आता तरी उपाय करेल काय?? की बस मंदिर मस्जिद वरिल भोंग्यांच्या मागे पडेल..😤😤 BBC thank you आणि असच कार्य करत राहा..🙏🙏🙏
@thetechmaster
@thetechmaster 2 жыл бұрын
Barobar bollat.. rajkarnyani bhonge, jaat pat , hyala shivya ghal tyala shivya ghal hyala sodun aslya vishayavar bolle pahije
@samadhanthakur5125
@samadhanthakur5125 Жыл бұрын
मोदी सरकार bbc वर रेड टाकेल
@sanjayshitole362
@sanjayshitole362 2 жыл бұрын
खूप वाईट वाटले ही बातमी ऐकून,मायबाप सरकारने लवकरात लवकर पाण्याची सोय करावी ही नम्र विनंती
@topchannal3779
@topchannal3779 2 жыл бұрын
Tumhi pure yevu Naka bas sardar la bola
@nivruttimange3091
@nivruttimange3091 2 жыл бұрын
मुंबई ला जाणारे पाणी बंद करा मग बघा कसे डोळे उघडतील शहापूर तालुका आहे म्हणून मुंबई आहे बीबीसी न्यूज चनेल चा मी खूप आभारी आहे त्यांनी माझ्या कसारा खुर्द क्या व्यथा मांडल्या
@sachinburange9242
@sachinburange9242 2 жыл бұрын
Right mumbai la water supply krnari आर्धी धरणे शहापूर मध्ये आहेत
@harshwords7124
@harshwords7124 2 жыл бұрын
गावाला पाणी पुरवठा केला पाहिजेत हा उपाय आहे मुंबई च पाणी बंद करणे हा उपाय नाही... मुंबई पुण्यावर ३५% महाराष्ट्र जगतो आहे हे विसरू नका..
@jitendragadhave
@jitendragadhave 2 жыл бұрын
@@harshwords7124 मुंबई वर देश आहे
@harshwords7124
@harshwords7124 2 жыл бұрын
@@jitendragadhave मुंबई वर महाराष्ट्र आहे.. be practical मी म्हणतोय त्यांना पणीसुविधा दिली पाहिजेत पण मुंबई ला पण दिली पाहीजेत both are important
@MehulSD1
@MehulSD1 2 жыл бұрын
हे गाव कूठे आहे?
@kiranjoshi4644
@kiranjoshi4644 2 жыл бұрын
अरेरे...भारताला स्वातंत्र्य मिळून एवढी वर्षे लोटली तरी अशी कितीतरी गावे आहेत तिथे पाणी उपलब्ध नाही...लोकप्रतिनिधी कसे काय निवडून येऊ शकतात येथून???
@nivruttimange3091
@nivruttimange3091 2 жыл бұрын
????????????
@dhammanandbansode2608
@dhammanandbansode2608 2 жыл бұрын
dharma chya navavar
@kingkastkar
@kingkastkar 2 жыл бұрын
Tech na te loka nivadnukicha vedes zople aaste ka kay mahit
@Veer-009-09
@Veer-009-09 2 жыл бұрын
@@dhammanandbansode2608 ani आरक्षणच्या नावावर पण
@amoltilekar470
@amoltilekar470 2 жыл бұрын
यांनी फक्त हिंदू मुस्लिम, हनुमान चालीसा एवढंच करून निवडून येतात
@yogensolanke9410
@yogensolanke9410 2 жыл бұрын
हव्यासापोटी नुसतच विकल्या गेलेल्या पत्रकारितेच्या सागरात आलेल्या या सच्च्या पत्रकारितेच्या वादळास भगवा सलाम 🔥🔥🔥
@reporteronemanshow
@reporteronemanshow 2 жыл бұрын
आमचा शहापुर तालुका धरणांचा तालुका म्हणून ओळखला जातो.तानसा,भातसा,वैतरणा ह्या शहापुर तालुक्यातील धरणांतून मुंबईला सर्वाधिक पाणी पुरवठा केला जातो. शहापुर तालुका अन तिथल्या लोकांची ही अशी अवस्था.इथले आमदार फक्त नावापुरते आहेत हे ही तितकंच सत्य..
@amazingfacts6838
@amazingfacts6838 2 жыл бұрын
Bc ahe bbc news khota dakhavte
@vishalk3700
@vishalk3700 2 жыл бұрын
@@amazingfacts6838 खरी अवस्था आहे.. आम्ही ह्याच तालुक्यातील
@nivruttimange3091
@nivruttimange3091 2 жыл бұрын
@@amazingfacts6838 तुला काय आता अवॉर्ड पाहिजे का येऊन बघ मग समजेल तुला
@nivruttimange3091
@nivruttimange3091 2 жыл бұрын
@@amazingfacts6838 तुला जेव्हा 2 ते 3 किमी अंतर पार करून पाणी घेऊन यावं लागेल तेव्हा कळेल ह्या लोकांची व्यथा
@fcbayernmunchenbundesliga7638
@fcbayernmunchenbundesliga7638 Жыл бұрын
​@@amazingfacts6838चू आहेस का तू बिल्डिंग च्या जंगलातुन बाहेर ये
@kunalbadekar5116
@kunalbadekar5116 2 жыл бұрын
पाण्यासाठी डॉ. बाबासाहेबांनी आंबेडकराणी आमच्यासाठी चवदार तळ्यावर संघर्ष केला होता आता सरकार मुळे यांना करावा लागत आहे.थोर तुमचे उपकार बाबासाहेब 🙏
@sujitkamble1841
@sujitkamble1841 2 жыл бұрын
आयुष्य तुझे भीमा शतकाच्या पार असते. दलिताच्या झोपडीला ही सोन्याचे दार असते. 🙏🙏जय भीम 🙏🙏
@pravinbalbudhe4125
@pravinbalbudhe4125 2 жыл бұрын
मेरा भारत महान। किती छान वाटतो ना मनायला. पन असे वीडियोस पाहला की किती महान आहे तो समजतो. फक्त मनायलाच छान आहे. वास्तविकता पाहला की हा सगड़ा बेकार वाटतो.
@DChavanFilms
@DChavanFilms 2 жыл бұрын
मूलभूत गरजांसाठी पण किती लढवा लागतय ह्या ग्रामस्थांना. छान ग्राउंड रिपोर्ट. दिपाली जगताप तुमचे आभार.
@p.limbunkar3077
@p.limbunkar3077 2 жыл бұрын
आमच्या मराठवाड्यात सुद्धा हिच परिस्थिती असते पण यावर्षी अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती आली नाही, तुमची परिस्थिती आम्ही समजू शकतो सुदैवाने तुमच्या बद्दल बातम्या तरी येतात आम्हाला तर कोणी विचारतही नव्हतं
@avinashjetithor6443
@avinashjetithor6443 2 жыл бұрын
गावातील जसा पाण्याचा दुष्काळ दिसला तसाच कित्येक वर्षांनी अशा बातमी पण दुष्काळ सारखी वाटली... अभिनंदन बीबीसी.
@kidpoem3095
@kidpoem3095 2 жыл бұрын
World आई is enough 💯❤️
@Aparichitttt
@Aparichitttt 2 жыл бұрын
Reason why I want to become A civil servant 💯
@robinhoodrh2164
@robinhoodrh2164 2 жыл бұрын
if you were what could have u done than?
@Aparichitttt
@Aparichitttt 2 жыл бұрын
@@robinhoodrh2164 look what kind of suffer the people have . I'll try Anything and every thing to make their life easier as we have .
@robinhoodrh2164
@robinhoodrh2164 2 жыл бұрын
but still you have to do work underpresure of illiterate politicians. bitter truth.. look at mr. tukaram munde , rupali D and yet so many transfer order
@Aparichitttt
@Aparichitttt 2 жыл бұрын
@@robinhoodrh2164 hope upcoming politicians may have thinking like us . But I'll try to do it on my own.
@shubhangirane9025
@shubhangirane9025 2 жыл бұрын
वर्षानुवर्षे दुर्लक्ष झालेला तालुका. मग सरकार कुठलेही असो.
@amoltilekar470
@amoltilekar470 2 жыл бұрын
यांना फक्त हिंदू मुस्लिम हनुमान चालीसा येवढ येत
@sonu1704
@sonu1704 2 жыл бұрын
@@amoltilekar470 Kai karawa, kahich honar nahi. Asech chalnaar
@nirmalahilam386
@nirmalahilam386 2 жыл бұрын
अरे, गरिबांच्या विकासाकडे लक्ष द्या
@nivruttimange3091
@nivruttimange3091 2 жыл бұрын
@@nirmalahilam386 बरोबर
@aryankadamofficial5416
@aryankadamofficial5416 2 жыл бұрын
हा व्हिडिओ बघितला आणि रडू आवरलं नाही,शेवटी माणस की आपण थोड्या गरजा असतात त्या तरी सरकारने ठीक घ्यायला हव्या की.😢
@myaim9874
@myaim9874 2 жыл бұрын
ऐसा जरा भी नहीं सोचा था कि मुख्यमंत्री इतना कामचोर है
@sandipkhot1947
@sandipkhot1947 2 жыл бұрын
खूप वाईट वाटले,,,, धन्यवाद बीबीसी
@कोकणकन्या-ण9श
@कोकणकन्या-ण9श 2 жыл бұрын
शहापूर नव्हेच तर कोकणातील अशी अनेक गावे पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. कोकणात असून सुद्धा..... शोकांतिका म्हणावी आपल्या राज्याची.
@saveforestanimal2490
@saveforestanimal2490 2 жыл бұрын
Govt should provide these village without cost...they are not more population than Mumbai....
@aars7994
@aars7994 2 жыл бұрын
मराठी येत नाही का? मराठीत बोला saheb
@suryad427
@suryad427 2 жыл бұрын
This is called true reporting...where the TV channels are engaged in hindu muslim debates,ploiticians are engaged in politics of polarisation and criticizing each other.... Your channel is trying to become voice of poor people and their plight... Hopefully the issue of this village is resolved by the government on urgent bases.
@anilthane2610
@anilthane2610 2 жыл бұрын
सरकार माय बाप जरा लवकर लक्ष दिले पाहिजे
@sagarmaske5973
@sagarmaske5973 2 жыл бұрын
त्याना काही पडले नाहीये
@topchannal3779
@topchannal3779 2 жыл бұрын
Ka tumhala Jamar nahi Kay sarv dusare hi kanar kar tumhi pan Kara Jara nahi tar vat pahatay tumchi velachi
@vishalshelawale3624
@vishalshelawale3624 2 жыл бұрын
Mumbai la 90% paani purvatha karnara Shahapur taluka . pan khup te paani fakt Mumbai la ikade nahi....
@kingkastkar
@kingkastkar 2 жыл бұрын
Sarkar la maya bap manhun naka te tr nalayak aahe pn aapan tyavarna nalayak je aashe loka nivdun deto jage wha 2024 madhe ashi sarkar aana je kejriwal model vr kaam karel
@sagarmaske5973
@sagarmaske5973 2 жыл бұрын
@@kingkastkar नको तो केजरिवाल .एक दिवस लावले बांबू फुकट फुकट बोलून
@vinodbharad3377
@vinodbharad3377 2 жыл бұрын
Thanks BBC
@mohanwakh2374
@mohanwakh2374 2 жыл бұрын
धन्यवाद BBC Marathi
@sanjayshinde9677
@sanjayshinde9677 2 жыл бұрын
उद्धवजी उघडा डोळे आणि बघा नीट.महाराष्ट्र सरकार वसुलीत मग्न.
@tawarbandu6318
@tawarbandu6318 2 жыл бұрын
ह्या अगोदरच्या सरकारला डोळे नव्हेत का..?
@sachinmore1031
@sachinmore1031 2 жыл бұрын
टरबूज फक्त 2 गुजू भड्वयची नोकरी करत होता भड्वा
@p.limbunkar3077
@p.limbunkar3077 2 жыл бұрын
@@tawarbandu6318 sadhya satta konachi ahe
@Arjun-tg1go
@Arjun-tg1go 2 жыл бұрын
@@p.limbunkar3077 India madhe Modi sarkar aahe…
@jyotimahendrakar7523
@jyotimahendrakar7523 2 жыл бұрын
😎😎
@padmakartambe2205
@padmakartambe2205 2 жыл бұрын
आम्ही अडाणी, अज्ञानी आणि स्वार्थी आहोत, दयनीय अवस्था पाहून असेच वाटते. कारण अशा परिस्थितीला आम्ही सगळेच जबाबदार आहोत.
@harshsoshte1805
@harshsoshte1805 2 жыл бұрын
शहापूर तालुक्यात 3 धरणे आहेत. व त्या 3 धरणाचं पाणी संपूर्ण मुंबई ला जात. धरणाचं बाजूच्या गावाला सुद्धा पाणी मिळत नाही.
@utu986
@utu986 2 жыл бұрын
BBC nice News Reporting
@aimanmansuri4479
@aimanmansuri4479 2 жыл бұрын
दीपाली ताई , शाहिद भाई खूपच खिन्न करताय म्हाराठ वड्या ही बातमी करावी. शेतीचा पाण्या स् भाग करावा .
@aimanmansuri4479
@aimanmansuri4479 2 жыл бұрын
निलेश भाऊ
@shakespeare001
@shakespeare001 2 жыл бұрын
ही अवस्था महाराष्ट्राच्या राजधानी पासून 50 किमी अंतरावरची आहे
@Abcd999-t1t
@Abcd999-t1t 2 жыл бұрын
धर्मवीर आनंद दिघे साहेब आज तुमची कमी खुप जाणवतेय ।।
@vipulamle5778
@vipulamle5778 2 жыл бұрын
तिकडले आमदार खासदार काय झक मारताय का मग मीडिया ला विनंती पाठ पुरावा करावा🙏
@rakeshrakhunde4830
@rakeshrakhunde4830 2 жыл бұрын
amdar tupashi ani janata upashi...
@swapnilpatil-xs3sy
@swapnilpatil-xs3sy 2 жыл бұрын
Good Work from BBC keep it up. Let government know the problem,'. s of villages.
@jaishivrai5554
@jaishivrai5554 2 жыл бұрын
खरच खूब वाईट आहे
@moneyhiest848
@moneyhiest848 2 жыл бұрын
*सरकार थोडी तरी दया-माया दाखवा.अजून किती सोसायचे या लोकांनी.आमदार, खासदारांना फुकट घरे वाटण्यापेक्षा जरा यांची समस्या दूर केली तर तुम्हाला आशीर्वाद मिळतील.थोडी तरी दया भावना दाखवा.*
@AyushBlunders
@AyushBlunders 2 жыл бұрын
तेंना तेवढी अक्कल नाही....आता पर्यंत कोणत्या ही सरकारने आपल्या राज्यात ल्या लोकांना काही दिलं आहे का???अपेक्षा करून काही उपयोग नाही आपल्यालाच हेल्प करावी लागेल....जय महाराषट्र...
@rajendramore5036
@rajendramore5036 2 жыл бұрын
यांच्याकडे सरकारने लवकरात लवकर लक्ष दिले पाहिजे कारण यांना सुद्धा चांगल जीवन जगण्याचा अधिकार आहे
@madhurik6514
@madhurik6514 2 жыл бұрын
खऱ्या प्रश्नांची माहिती समाजाला देणे यालाच खरी पत्रकारिता म्हणतात.🙌👍
@akshaymankar7000
@akshaymankar7000 2 жыл бұрын
Thanku so much BBC Marathi manapasun dhanywad h news dakhavlya baddal🙏
@armaanhakim1131
@armaanhakim1131 2 жыл бұрын
Shahpur che amdar kartat kai jhople aahet ka
@ResidentIndia-yr8do
@ResidentIndia-yr8do 2 жыл бұрын
Good job Dipali jagtap
@satishkadam1608
@satishkadam1608 2 жыл бұрын
विरोधी पक्षनेते असो किंवा सरकार मधील मंत्री महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेच्या अडचणीशी यांना काही देणं घेणं नाही , फक्त जय श्री राम, भोंगे , हनुमान चाळीसा आस करून लोकांना येड बनवायचं , दोन समाजात भांडण लावायची आणि मत मिळवायची ही यांची काम
@ramchandrakharote4058
@ramchandrakharote4058 2 жыл бұрын
सर्वाना गरिबांचा तळतळाट लागणार परमेश्वर त्यांना सुबुद्धी कधी देईल कोण जाणे
@सुपरमॅन-ध3भ
@सुपरमॅन-ध3भ Жыл бұрын
खूप वाईट परिस्थिती आहे यांचा पाण्याचा प्रश्न सुटुदे
@mohammedajaj40
@mohammedajaj40 2 жыл бұрын
Thank you BBC
@sangeetajamgade3039
@sangeetajamgade3039 2 жыл бұрын
जल युक्त शिवार योजना. कुठं गावा गावात पोहचली. लोकांनी हा प्रश्न फडणवीस ला विचारावा.
@sandipdhongade4237
@sandipdhongade4237 2 жыл бұрын
सर्व आदिवासी भागात हे असे असते
@sandipdhongade4237
@sandipdhongade4237 2 жыл бұрын
सर्व आदिवासी भागात असेच असेल आहे पाणी मुंबई ला नेले जाते पण त्या भागात दिले जात नाही पाणीपुरवठा योजना आहेत ग्रामपंचायत कडे बिल भरण्यासाठी पैसे नसतात म्हणून कायम लाईट कट केली जात
@jatinmalekar6314
@jatinmalekar6314 2 жыл бұрын
ती योजना बंद का पाडली हे चूद्धव आणि बारामतीच्या वळू ला विचारा...सांगतायत का बघा...
@bharatdhembre4036
@bharatdhembre4036 2 жыл бұрын
Speechless 😥😥😥
@rushikeshkanitkar4819
@rushikeshkanitkar4819 2 жыл бұрын
यांचे achhe दिन आलेत का ?
@dineshmali1813
@dineshmali1813 2 жыл бұрын
खुप वाईट परिस्थिती आहे... कधी जाग येइल या राजकारण्यांना...
@pravasbazaracha
@pravasbazaracha 2 жыл бұрын
प्रत्येक गावात हीच परिस्थिती आहे महाराष्ट्रातील या राजकीय लोकांच्या ताब्यात शासनाने कार्य दिल्यामुळे फक्त स्वार्थापायी गरिबांची लूट केली जाते पाण्यासाठी शासन कोट्यवधी रुपयांचा खर्च करते आणि राजकीय लोकांच्या ताब्यात देते ते लोक स्वतःच्या खिशात घालून विकास कसा थांब होत आहेत याकडे पूर्णपणे लक्ष देतात म्हणजेच गावातील सुधारणा झाल्यानंतर त्यांचे खिसे भरायचे बंद होऊन जातील त्यांना पूर्णपणे माहिती आहे त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये हीच परिस्थिती आहे त्यापैकी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुका काही वेगळा नाही लिंपणगावात आजपर्यंत कोट्यवधी रुपये फक्त पाहण्यासाठी निधी येणारा अनेक वर्षापासून वापरण्यासाठी व पिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध नाही या राजकीय लोकांनी सर्व पैसे स्वतःच्या खिशात घालून विकास थांबवला आहे
@akshay-jr1qz
@akshay-jr1qz 2 жыл бұрын
Tar mag vote kashala deta tumchya jawalcha manus nivda na jo prashn sodvel
@pravasbazaracha
@pravasbazaracha 2 жыл бұрын
@@akshay-jr1qz सगळेच राजकीय तसे असतात साहेब चांगला कोणी नसतो
@onkarjoshte5290
@onkarjoshte5290 2 жыл бұрын
किती भीषण परिस्थिती आहे🥺
@sangeetajamgade3039
@sangeetajamgade3039 2 жыл бұрын
फडणवीस ने जलसंधारण योजना राबवली होती. तरी ह्या गावात कशी योजना पोहचली नाही.
@sandipdhongade4237
@sandipdhongade4237 2 жыл бұрын
येथे भरपूर पाऊस पडतो पण सरकार ने पाणी अडवले नाही मुंबई च्या जवळ आहे तरीही हे दिवस आदिवासी भागात सर्व सह्याद्री च्या पट्टा मध्ये असे आहे
@sangeetajamgade3039
@sangeetajamgade3039 2 жыл бұрын
जलशिवार योजना आहे त्याची माहिती घ्या. तुमच्या ग्रामपंचायत, पंचायत समिती मार्फत मिळवा.
@jatinmalekar6314
@jatinmalekar6314 2 жыл бұрын
ती योजना तुमच्या बारमतीच्या वळू आणि चूद्धव ने बंद पाडली....आणि तुम्हीच विचारताय वर तोंड करून
@shubhamghule1088
@shubhamghule1088 2 жыл бұрын
पाणीप्रश्न आला की मागच्या ४-५ वर्षांपासून जलयुक्त शिवार योजनेवर बोट ठेवल्या जातं.. खरं म्हणजे ह्या योजनेएवढा प्रत्यक्ष फायदा इतर कोणत्याही योजनेमुळे झालेला नाही... दुर्दैवाने नवीन सरकारने ही योजना बंद केली..
@syedsyed7426
@syedsyed7426 2 жыл бұрын
Aj khari news kade pahilo thanks and keep it up
@AmolRathod-tl5ns
@AmolRathod-tl5ns 2 жыл бұрын
BBC News is best
@sagarhiwale8346
@sagarhiwale8346 2 жыл бұрын
Thank you bbc
@vijaymestry9905
@vijaymestry9905 2 жыл бұрын
जीवनाच वास्तव. पाणी आहे तर जीवन आहे. 🌿🌿🙏
@realnileshpawar
@realnileshpawar 2 жыл бұрын
We are still struggling for basic needs like water, shelter, electricity, road and employment. Shame on government.
@bhaskaragashe5655
@bhaskaragashe5655 2 жыл бұрын
Mp and Mla सर , अधिकारी sir, आता पाण्याची अत्यंत गरज आहे त्यांना वार्टर tank ने पाणी पुरवील पाहिजे. आणि नंतर त्यांना पाण्याची टंचाई ची परिस्थिती येणार नाही अशी योजना आखली पाहिजे. यां नंतर आशी परिस्थिती येणार नाही. हीच खरी मानव सेवा आहे
@akaramchoramle9573
@akaramchoramle9573 2 жыл бұрын
देश महासत्ता होण्याचे स्वप्न बघत आहे आणि 🙏🙏 देश महासत्ता होण्याची स्वप्न बघत आहे आणि भारतातील सर्वात अधिक कर मिळवणारे राज्य महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रातील खेड्या गावाची ही अवस्था जागो सरकार जागो. 🙏जय जवान जय किसान🙏 वीर जवान तुझे सलाम🙏 हिंदुस्तान जिंदाबाद🙏
@zindagi8881
@zindagi8881 2 жыл бұрын
अशी बरीचशी कामे आहेत जे प्रशासनाने केली पाहिजे पण त्यांना आपल्या सत्ते शिवाय काही दिसत नाही . माणुस पैशाने नाही तर कर्माने मोठा असतो अशी काही कर्म करा की तुम्ही नसल्या नंतर ही तुम्हाला लोकं पिढ्यानपिढ्या लक्षात ठेवतील .🙏
@saurabhrajole884
@saurabhrajole884 2 жыл бұрын
😭😭😭😭😭😭😭😭🤔 देवा थांबावं रे हे सगळं बघवत नाही 😭😭😭😭
@arpitpatel5814
@arpitpatel5814 2 жыл бұрын
After more than 75 years of SWARAJ , it's shameful that basic needs are still not available. All governments and bureaucrats are to be blamed
@rudra20048
@rudra20048 2 жыл бұрын
When Maharashtra's tax is looted by Central government what's benefit of this swaraj?
@arpitpatel5814
@arpitpatel5814 2 жыл бұрын
@@rudra20048 It's delightful to know that you are averse to looting , and Corruption is most prevalent mode of looting , logically you equally averse to Corruption. That's good. As for central looting, you need to educate yourself, there are system in place , taxes are fixed , no state is exception irrespective of any party in state or centre.
@rudra20048
@rudra20048 2 жыл бұрын
@@arpitpatel5814 UP and Bihar pay less and get more. Its injustice with maharashtra
@arpitpatel5814
@arpitpatel5814 2 жыл бұрын
@@rudra20048 Right but that's because we are union of states, state taxes are completely taken by state and spent as it thinks correct , central taxes does the same thing. You should feel proud that Maharashtra is leading in contribution to our country and learn about the pitfalls of scenario if Maharashtra goes out of united states of India so that taxes are not shared. I am certain you will never complain after that. Let us assume for sake of argument that Maharashtra is not in India, that means you can keep all taxes, good. But that also means that Rest of India will have to Import from Maharashtra, that will result in Industries coming up in rest of India because import hurts. This will result in loss of taxes to Maharashtra. This is not comprehensive example but do educate yourself about any state who wants to get out of India for sharing of taxes or any other regional, linguistic, cultural or religious reasons. Only politicians benefits, we the common people will loose. Even I don't support that major part is spent on UP/Bihar or any other state which goes into corruption and the solution is that those states improve in management and contribute more to country as Maharashtra does. If India is human body, heart cannot complain that "I am doing more hard work but brain is utilising more energy." Brain or Heart are meaningless if they don't unite together to contribute for functioning of whole body. This is true for all countries.
@gautamdhanve5119
@gautamdhanve5119 2 жыл бұрын
गावची ग्रामपंचायत काय करते.का केवळ भ्रष्टाचार करुन गावातील जनतेची दिशाभूल व फसवणूक करुन सरपंच आणि सदस्य मजा मारतात का?
@indianarmylovers8074
@indianarmylovers8074 2 жыл бұрын
शेतकरी-गरीबांच्या समस्या सोडविण्यासाठी वेळ नाही या सरकारकडे...
@KhakiFM
@KhakiFM 2 жыл бұрын
पण हनुमान चालीसा चा बोलबाला करायला वेळ नक्की आहे 😡😡😡
@moneyhiest848
@moneyhiest848 2 жыл бұрын
आमदार, खासदारांना फुकट घरे कसे देता येतील याकडे लक्ष आहे त्यांचे.
@sagarmaske5973
@sagarmaske5973 2 жыл бұрын
रेन वॉटर harvesting करायला शिकले पाहिजे ह्यनी
@hrushikeshpatil4157
@hrushikeshpatil4157 2 жыл бұрын
मस्जिद वरच्या भोंग च राजकारण करण्या पेक्षा ह्यांना पाण्याचा प्रश्न सोडवा
@vaibhav7208
@vaibhav7208 2 жыл бұрын
केंद्र सरकार पाणी नाहीं देत म्हणा
@jatinmalekar6314
@jatinmalekar6314 2 жыл бұрын
राज्यसरकारनी काय फक्त वसूल्या करायच्या काय...
@mandarpatil8259
@mandarpatil8259 2 жыл бұрын
आपल्या लोकांना 2-3 दिवस रस्त्यावर अडोलान करायला time आहे ajji la भेटायला time ahe. Shahpur Mumbai पासून किती लांब आहे असं. आपल्या देशाचं भविष्य हेच आहे जो गरीब आहे तो अजून गरीब होत आहे.. श्रीमंत अजून श्रीमंत.. मध्यम वर्गीय आहे तिथेच आहे .
@anupbhau91
@anupbhau91 2 жыл бұрын
अरे माजा म्हणना आहे " हनुमान चालिसा "म्हंटल्यावर पानी येईल का ? कारण मुंबई जवळ आहे
@mayurrahate
@mayurrahate 2 жыл бұрын
Acche din aagaye 👍
@pravinbawane6261
@pravinbawane6261 2 жыл бұрын
इकडे सरकार भोंगे काडा असे विषय गाजवता ज्याच्या भरशावर निवडून येतात किमान त्याची मूलभूत गरज तरी पूर्ण करा. थोडीतरी बाळगा रे राजकारण्यांनी
@vilasjawale7731
@vilasjawale7731 2 жыл бұрын
Save water......save life
@ajitbhuwad3712
@ajitbhuwad3712 2 жыл бұрын
फार मोठी लजिर्वाणी गोष्ट
@nitinpacharne9896
@nitinpacharne9896 2 жыл бұрын
जरा यांच्या कडे लक्ष द्या नंतर खुशाल आमदारांना मोफत करोडो ची घरे द्या.
@mayurtapkir3887
@mayurtapkir3887 2 жыл бұрын
Best CM is busy promoting the movies
@manojvalvi8982
@manojvalvi8982 2 жыл бұрын
लोकांना समजवण्याची गरज नाही, कारण वस्तूस्थिती आपल्या डोळ्यासमोर आहे, पाणी एकमेव अमृत आहे. जे पृथ्वीवरील प्रत्येक सजिवच नाही तर निर्जीव सुद्धा पाणी शिवाय जगू शकत नाही, तर एकच नारा पाणी अडवा पाणी जिरवा
@tejasdethe485
@tejasdethe485 2 жыл бұрын
माय बाप सरकार म्हणणं चुकीचं आहे सरकार काम करत तर काय उपकार नाय करत लाज वाटायला हवी राजकारण्याना 🤨😡😡😡
@tushargawari5548
@tushargawari5548 2 жыл бұрын
आदिवासींची अशीच परिस्थिती आहे सगळीकडे...धरणे आदिवासींच्या जमिनीत पाणी मात्र उच्च समाजाला
@bhagyalaxmidijen746
@bhagyalaxmidijen746 2 жыл бұрын
दादा कुठे आहेत
@omi01
@omi01 2 жыл бұрын
I would be thankful if I could help in anyway possible to these people ..a small contribution 🙏
@jaisakarogevaisabharoge..3505
@jaisakarogevaisabharoge..3505 2 жыл бұрын
Kiti sundar gav aahe ....pan pani nahi 😐....
@girishdabholkar7375
@girishdabholkar7375 2 жыл бұрын
प्रस्थापित राजकारण्यांचा होईल अस्त, तेव्हाच महाराष्ट्र होईल मस्त...
@mallikarjunmali7530
@mallikarjunmali7530 2 жыл бұрын
कसलं 75 वर्षाचं अमृत महोत्सव साजरा करतोय आम्ही...🙏
@jaisakarogevaisabharoge..3505
@jaisakarogevaisabharoge..3505 2 жыл бұрын
Nidan yana pani kase advayache he tari shikava ... Te kartil prayatn swataha sathi ...
@patil7182
@patil7182 2 жыл бұрын
Zade kon lavanar ???
@anni1122
@anni1122 2 жыл бұрын
BBC tumhi ka nahi tyancha problem sodvat...kra na maddat 👍
@ashabankar1667
@ashabankar1667 2 жыл бұрын
अत्यंत ही दयनीय स्थिति है ऐसी मूलभूत आवश्यकताओं पर समाज के जागरूक व्यक्ति ध्यान को ध्यान देना चाहिए सामाजिक कार्यकर्ता राजनीतिक कार्यकर्ताओं को ध्यान देना चाहिए
@amitkamble349
@amitkamble349 2 жыл бұрын
सरकार कुठलेही असू दे आपल्याला ती कधीच मदत करणार नाही.म्हणून सगळे एक व्हा.
@shankarraut4285
@shankarraut4285 2 жыл бұрын
समृद्ध भारत आहे म्हणे फक्त नेते मंत्री पुढारी समृद्ध आहेत
@smitapatil1988
@smitapatil1988 2 жыл бұрын
,सरपंच कोण आहे गावचा
@madhavipawar5901
@madhavipawar5901 2 жыл бұрын
"""फकत आमच एवढच महण आहे की ,आमहाला पाणी दयाव ,की आमचया पोरांना कोणी बायका देईल..😭 किती भयानक वेदनादायी दुःख आहे हे,नेतयांना महणान जाती धर्मात आग लावणयापेक्षा यांची तहान भागवा महणाव..😭आणि जिथे किमत नाही रोज तिथै हजारो लीटर पाणी वाया जात😭😭😖😭 विशेष आभार पत्रकाराचे...👌
@akshay-jr1qz
@akshay-jr1qz 2 жыл бұрын
Lekranla bayka deil mhanje kiti ashikshit vichar ahe 2022 madhe pan maharashtra chya lokanna swatach pidhi cha vichar yete shikun porala moth kara
@gautamtupsakhare8037
@gautamtupsakhare8037 2 жыл бұрын
पाणी फाउंडेशन कुठे आहे
@barkingbrain8690
@barkingbrain8690 2 жыл бұрын
Thanks to bbc ....असेच बातम्यांची क्वालिटी ठेवत जावा. नाही तर , तुम्ही सुद्धा आत्ताच्या मीडिया प्रमाणे मूर्ख पना कराल. तुमच्यात आणि इतरांन मध्ये diffrence असलाच पाहिजे.
@ishwarchincholkar
@ishwarchincholkar 2 жыл бұрын
अजित पवार साहेब ना सांगा मुतून विहीर मध्ये पाणी भरून देतील! दुष्काळ मुक्त महाराष्ट्र
@vijayshahu5081
@vijayshahu5081 2 жыл бұрын
मी स्वत शहापूर तालुक्यातील आहे. आता परिस्थिती बदलली आहे .पण पाण्यासाठी ची केलेली पायपीट अजूनही चांगली आठवत आहेत
@Sree214Ram
@Sree214Ram 2 жыл бұрын
👉🏼कपिल पाटिल काल्हेर इथिल पाण्याचे सोय नाही 🤔
@yukrantkharik
@yukrantkharik 2 жыл бұрын
तुमच्या इथं तर पाईपलाईन गेले तुम्हाला तर चिकार पाणी आहे
@iasofficertsd1896
@iasofficertsd1896 2 жыл бұрын
Pani nahi Namaz , loudspeaker he jast important aahet🙄😑😑
@sanjaypawar7357
@sanjaypawar7357 2 жыл бұрын
खरंच खूप वाईट वाटलं आणि राजकारणी लोकांचा रागही आला देवावरून हे राजकारण करतात तर एक दिवस जनतेच्या गरजेवरून भांडत बसा ना, आज जनतेच्या उपयोगी पडलात तर मतदानाच्या वेळी तुम्ही एक रुपया खर्च न करता निवडून याल
@ganeshmohape4546
@ganeshmohape4546 2 жыл бұрын
लोकांनी आता तरी सुधरणे गरजेचे आहे झाडे लावा झाडे जगवा विना कारण जंगले जाळू नये नाहीतर आपल्या पेक्षा पुढच्या पिढीला अजून त्रास भोगावा लागेल तसेच लोक प्रतिनिधींनी सुद्धा उपाय योजना करणे गरजेचे आहे
@vishal961992
@vishal961992 2 жыл бұрын
Sir tumhi washim district madhe sudha pani tanchayi baddal bagha mostly mangrulpir taluka. Ashya cities la tumhi dushkal mhanta ani jithe kharach garaj ahe tya cities la gavanna ignore krta
@dhananjaydeshmukh515
@dhananjaydeshmukh515 2 жыл бұрын
Pani raste he basic prashna sodvle pahije, amadar khasdar Kay krtat fkt paise khaun rahta ka?
Un coup venu de l’espace 😂😂😂
00:19
Nicocapone
Рет қаралды 13 МЛН
What's in the clown's bag? #clown #angel #bunnypolice
00:19
超人夫妇
Рет қаралды 25 МЛН
Как не носить с собой вещи
00:31
Miracle
Рет қаралды 1 МЛН
Famous Bhura Bhai Selling Amazing Veg Pulav Rs 50 /- Only | Indian Street Food
11:06
Un coup venu de l’espace 😂😂😂
00:19
Nicocapone
Рет қаралды 13 МЛН