Sangli low budget House : कमी वेळात, कमी खर्चातील घर, सांगलीत अनोख्या घराची उभारणी | ABP Majha

  Рет қаралды 3,243,598

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#Sangli #ABPMajha #MarathiNews #LowBudgetHome | #Sangli
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our KZbin channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...

Пікірлер: 1 000
@vasantkangale9943
@vasantkangale9943 2 жыл бұрын
खूप छान घर बनवलय असेच प्रोजेक्ट चालू ठेवा सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर घराच्या किंमती गेल्या आहेत
@hitendrapatil3278
@hitendrapatil3278 2 жыл бұрын
सर्व माहीती देवून पूर्ण घर व्यवस्थित दाखवले असत तर चांगलेच झाले असते.तसेच खर्च कसा आहे ते सुध्दा दाखवून दिला तर बरे होईल.
@krushnaraut7962
@krushnaraut7962 2 жыл бұрын
खर्च नाय सांगितला
@shravankatkarvlog3718
@shravankatkarvlog3718 2 жыл бұрын
Kharch sangitl ki bakichya gharanpeksha kami ahe mhanun👏👏👏👏salute
@YouTuberr79
@YouTuberr79 2 жыл бұрын
बरोबर, आणि काय काय मटेरियल वापरून केलं हे सुद्धा सांगितलं पाहिजे तेव्हाच तर कडेल खर्च कमी कसा
@funplots
@funplots 2 жыл бұрын
@@krushnaraut7962 6Lack
@UdaypatilComedy
@UdaypatilComedy 2 жыл бұрын
Pn purn ghar rcc made asun kharch kmi kasa ky
@kakasodhale147
@kakasodhale147 2 жыл бұрын
विटेचा वापर न करता rcc मध्ये भिंती बांधने म्हणजे मोनोलिथिक नव्हे साहेब. खर्चाची बचत होत नाही यात
@manishabhasmare7616
@manishabhasmare7616 2 жыл бұрын
Barobar
@DrWorld1
@DrWorld1 Жыл бұрын
Ghar majboot aste ka pan
@karanjadhavppp7076
@karanjadhavppp7076 2 жыл бұрын
अर्धवट व्हिडिओ .अपूर्ण माहिती. उघडा डोळे बघा नीट मगच व्हिडिओ बनवा आणि पोस्ट करा.
@irappakoli6944
@irappakoli6944 2 жыл бұрын
तत
@prashantkumavat5733
@prashantkumavat5733 2 жыл бұрын
बरोबर...
@aawajbajaj7964
@aawajbajaj7964 2 жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣
@ryzzo9299
@ryzzo9299 2 жыл бұрын
😂
@vaibhavraj7488
@vaibhavraj7488 2 жыл бұрын
😂😂 👍
@niteshtayade1507
@niteshtayade1507 2 жыл бұрын
खर्च किती,लागत किती,सामान काय वापरले हे आणि बाकी महत्त्वाचे सांगने राहुन गेले असे वाटते....
@shreyashsurywanshi8686
@shreyashsurywanshi8686 2 жыл бұрын
Nice
@kunalpasalkar9128
@kunalpasalkar9128 2 жыл бұрын
6 lakh sangital tyann
@kunalpasalkar9128
@kunalpasalkar9128 2 жыл бұрын
500 sf..
@ushajoshi4592
@ushajoshi4592 2 жыл бұрын
घर आतून पुर्ण दाखविणे गरजेचे आहें, जेणेकरून सर्वाना प्रत्यक्ष पाहून समाधान झाले असते,
@satishmaske1065
@satishmaske1065 2 жыл бұрын
सहा लाखात वीट बांधकाम होत आहेत 500 स्केअरफुट
@asifpathan649
@asifpathan649 2 жыл бұрын
डेमो म्हणून दहा घरे पंढरपूर औरंगाबाद येथे बांधून देता का .योग्य कॉलेटी असल्यास पुडील प्रोजेक्ट मध्ये घरांची संख्या वाढवता येईल .
@Desh-ke-nam
@Desh-ke-nam 2 жыл бұрын
Fukat khyachi savay lagli ahe
@Lofimusiciong
@Lofimusiciong 2 жыл бұрын
महेश सर Internal काय काय facility दिल्या आहेत त्यावर एक video तयार करा 👆
@umakantpowar4477
@umakantpowar4477 2 жыл бұрын
खूप छान महेश अशीच प्रगती होऊ दे, नवीन नवीन शोध लागत आहेत तेही आपल्या गावात व माहिती ही मिळतं आहे . अशीच प्रगती कर आमच्या सर्वांचे शुभेछया
@ganeshgadade92
@ganeshgadade92 Жыл бұрын
कुठे आहे हे घर दादा
@ajaybhaishethbhandarkar7682
@ajaybhaishethbhandarkar7682 2 жыл бұрын
मोनोलीथीक चा अर्थ तरी माहित आहे का या अतिविद्वान बातमीदाराला? मोनोलीथीक या इंग्रजी शब्दाचा अर्थ म्हणजे एकाच अखंड दगडातून तयार झालेले किंवा कोरलेले. उदाहरणार्थ वेरूळ येथील कैलास मंदीर, किंवा अनेक लेणी. उगाच आपली अक्कल पाजळू नये.
@monolithicintelligenthome7495
@monolithicintelligenthome7495 2 жыл бұрын
सर, हे घर सुद्धा एकसंघ, एका वेळेला बनवता येईल असे rcc फ्रेम आणि रेन्फोर्स् परदी असे घर आहे. म्हणून त्याला monolithic असे म्हंटले आहे..
@dadasahebpatil9419
@dadasahebpatil9419 2 жыл бұрын
कारे बसला तिथं फकफक अकल काढत आकलेच ठेका एकट्या तुझ्याकडेच आहे काय ???
@radhikab83
@radhikab83 2 жыл бұрын
@@monolithicintelligenthome7495 Lithic is Stone .....Mono can be used as eksangh....So monolithic is supposed to be made out of stone....Not made out of Poured cement concrete....! Farak ahe
@radhikab83
@radhikab83 2 жыл бұрын
@@dadasahebpatil9419 Ahe khari akkal ekachkade.
@balasahebkapure5314
@balasahebkapure5314 2 жыл бұрын
सर्व प्रथम आपले अभिनंदन. १ याचा खर्च कीती?२ यावर दुसरा मजला बांधकाम करता येते का? ३ प्रकरणी स्वेअर फुट खर्च कीर्ती ४ बांधकामांचे लाइफ किती
@dattawayal8171
@dattawayal8171 2 жыл бұрын
माहिती देत असताना परीपुर्ण असावी जेणे करूण सामान्य व गरीब लोकांना तशाच माॅडेलच घर बनवता येतील.
@mrjdgamer1640
@mrjdgamer1640 2 жыл бұрын
अर्जुन वायाल
@nanabhondveofficial2307
@nanabhondveofficial2307 Жыл бұрын
उघडा डोळे बघा नीट पण नीट दाखवा की संपुर्ण माहीती द्या खरंच चांगले असेल लोकांना पटेल तर फायदाच होईल नंबर द्या मला पण घर बांधायचंय
@user-sj2rz7md2s
@user-sj2rz7md2s 2 жыл бұрын
RCC चे घर उन्हात तापते राव. Voice Control पेक्षा त्याकडे पण जास्त लक्ष द्या. मनपूर्वक शुभेच्छा.
@physiotm21
@physiotm21 2 жыл бұрын
बरोबर, या उष्णतेचे काय?
@aslamjamadar1230
@aslamjamadar1230 2 жыл бұрын
घराचे काम फिनिश वाटत नाही. प्रयत्न चांगला आहे. पण काम रफ आहे असे वाटते. खरेतर आतून पूर्ण घर दाखवून माहिती दिली तर अजून अनेक लोक या पद्धतीचा विचार करतील.
@vd7556
@vd7556 2 жыл бұрын
संपूर्ण माहिती मिळावी अशी अपेक्षा आहे... असे 🏡 🏠 घरं गरीबांना स्वस्त आणि टिकाऊ तयार करण्यात यावी.. अशी आशा आहे.. धन्यवाद..
@rasikapawar_
@rasikapawar_ 2 жыл бұрын
Pl provide details of construction engineers. Will this prototype can be built in Konkan region.
@ashokgurav425
@ashokgurav425 2 жыл бұрын
घर बा धून देता का
@jayashrighule5674
@jayashrighule5674 Жыл бұрын
Mla pan as ghr badhaycay amhala bhetel ka ya projekt mdhun
@Lofimusiciong
@Lofimusiciong 2 жыл бұрын
नेमक स्वस्तात झाले की म्हातार्‍याला महागात पाडल काय कळाय नाय 😂😂😂
@Tanishqkunal
@Tanishqkunal 2 жыл бұрын
Brobr
@bhushanchakors2179
@bhushanchakors2179 2 жыл бұрын
😂😂😂😂
@amitdidwal7844
@amitdidwal7844 2 жыл бұрын
😂
@ryzzo9299
@ryzzo9299 2 жыл бұрын
😂
@vaibhavraj7488
@vaibhavraj7488 2 жыл бұрын
😂😂😂😂
@namratajambhulkar1180
@namratajambhulkar1180 2 жыл бұрын
मला पण कमी खर्चात घर बांधायचे आहे , पूर्ण माहिती दिली असती तर किती छान झालं असतं, please in detail
@Himanshu-nm3kt
@Himanshu-nm3kt 2 жыл бұрын
Great innovation but i have a question,can we renovate and relocate door and windows after a decade? because it is monolithic construction and it has a lot of drawbacks.
@adeshdholi6
@adeshdholi6 2 жыл бұрын
घरासाठी कधी प्रोटाइप बनून उपयोग नाही, प्रत्येक घर युनिक डिझाइन होण्याची गरज आहे. आशा जगात या प्रोटोटाइप ने आपण फक्त काँक्रिट चे डब्बे बंधू. लो कॉस्ट टेक्निक्स वापरून घर बांधण्याची कॉस्ट अजून कमी होऊ शकते. मोठे आर्किटेक्ट रुरल भागात लो कॉस्ट मध्ये काम करून देखील युनिक डिझाईन्स ने घर बांधत आहेत. जे स्पेस वाईस एका डब्बा घरापेक्षा चांगले आहे. आपण आपला घरात अर्धा आयुष्य घालवतो, त्या घराचा आपल्यावर खूप प्रभाव होतो.
@rajendraagarkar5453
@rajendraagarkar5453 2 жыл бұрын
एकदम बरोबर आहे तुमचे👌🤝
@pankajborase861
@pankajborase861 2 жыл бұрын
Ty so much ABP maza ..ardhich news dakhvlya bddal...khas krun te darvaja ughdaych ky kalya rangach hot te 4,5 vela dakhvlya bddal....
@prabodhsalgar
@prabodhsalgar 2 жыл бұрын
अभिनंदन महेश सर, Genius person!👍
@rnishant2
@rnishant2 2 жыл бұрын
अभ्यासपूर्वक व्यवस्थित व अजून चांगला बनवता आला असता व्हिडिओ
@saurabhchawne7343
@saurabhchawne7343 2 жыл бұрын
500 sq.ft / 6 Lakh lagle aani he paise kami ahe😱....whaa Aho ithe 1.3 Lakh madhi PM AAVAS YOJNE antargat ghar bandhla jaate.....
@AjayPatil-fj5tu
@AjayPatil-fj5tu 2 жыл бұрын
1200 per square ft.. Atta sadharan above 1500 yeto kharch
@SawanTech
@SawanTech 2 жыл бұрын
एक लाखांच्या आसपास घर बनले तर ते मोनोलॅथिक
@user-en9js5dc8x
@user-en9js5dc8x 13 күн бұрын
आम्हाला पण असेच घर बांधावयाचे आहे,खूप छान माहिती धन्यवाद!!!
@sandeshdeshmane5985
@sandeshdeshmane5985 2 жыл бұрын
अर्धवट माहिती दिली .पूर्ण माहिती द्या ना ABP माझा.🙏🏻
@shankarbarhanpure6912
@shankarbarhanpure6912 2 жыл бұрын
abp nit mahiti dya na...
@maheshbhosale5863
@maheshbhosale5863 Жыл бұрын
नेमकी माहिती दाखवायची नाही हेच Abp माझाचे वैशिष्ट्ये आहे आपले बातमीदार चांगलेच आहे सर्व ठिकाणी आहे पण प्रेक्षकांच्या समोर मांडण्यात काही तरी खटकयतयं सर्व च बाबतीत 🙏🙏
@foodiepiyu7401
@foodiepiyu7401 2 жыл бұрын
हे वीट बांधकाम नाही..... Rcc काम आहे ज्यात सिमेंट चा भिंती असतात
@manikkadam4867
@manikkadam4867 Жыл бұрын
या घराला खर्च किती आला हे सांगणे खूप महत्वाचे आहे ,काम तुम्ही चांगले करताय यात शंका नाही हे सर्व गरीब लोकांपर्यंत पोहचले पाहिजे सविस्तर माहितीचा दुसरा व्हिडीओ करा
@kishorsali1530
@kishorsali1530 2 жыл бұрын
माहिती पूर्ण पने द्या आणि त्यांचा मोबाईल नंबर सुद्धा दिलेला नाही न्यूज बनवावी तर पूर्णतः असाव्ही
@tushraje2622
@tushraje2622 2 жыл бұрын
Khup chan .सर माझ्याकडे 500sq ft जागा आहे नासिक सीटी त नाशिक मध्ये बांधकाम होईल का?
@purushottambudrukkar928
@purushottambudrukkar928 2 жыл бұрын
चहा बिस्कीट वर जगणारी पत्रकारिता म्हणजे abp maza
@right1284
@right1284 2 жыл бұрын
main gost tar nahi sangitle bawa...kiti rooms ahet ?...
@parshurammhabdi4407
@parshurammhabdi4407 2 жыл бұрын
घराची फिनिशिंग पहाआणि खिडकीचा सज्जा पहा विडीओवर दिसतंय ओबडधोबड बांधकाम आहे
@indrajeetpatil4546
@indrajeetpatil4546 2 жыл бұрын
भंकस क्वालिटी
@babamanchare1627
@babamanchare1627 2 жыл бұрын
कहना क्या चाहते हो.......सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत सुट सुटीत सांगा
@swapnilaadeinmaharastradis2364
@swapnilaadeinmaharastradis2364 2 жыл бұрын
Khar n bhau kai bi sagatat samajataj nahi
@vidyanaykodi6614
@vidyanaykodi6614 2 жыл бұрын
Jo log nahi samajate wo kahate hai abp wale Incomplete information
@jalinderpharne2737
@jalinderpharne2737 2 жыл бұрын
घर कुणी बांधले आहे त्यांचा नंबर हवा आहे आम्हाला पण 1200स्क्वेअर फुट बाधायचे आहे.
@toufikkhatib6102
@toufikkhatib6102 2 жыл бұрын
He ghar bandhalela naahi otalela aahe RCC padadi karun 3-4 inch chya padadi. Ahet bhint mhanaje Bhavishyat khup problem yevu shakataat ashaa type chya gharamaddhe.
@Square_Deals
@Square_Deals 2 жыл бұрын
खूप छान concept aahe. तुम्ही 6 लाख खर्च सांगितला पण किती sqft बांधकाम आहे ते नाही सांगितलं. 1000sqft मध्ये घर बांधकाम पूर्ण करायचे असेल तर किती खर्च येईल ते सांगावे
@ajayjadhav3363
@ajayjadhav3363 2 жыл бұрын
This concept has relatively been in practice for more than a decade in India now. I was fortunate to work with aluminium formwork technology and constructed a high rise building of 33 floors in less than 9 months.
@prakashjain8109
@prakashjain8109 2 жыл бұрын
Ajay jadhav pl give your contact details for more information
@shitalmhaddalkar1052
@shitalmhaddalkar1052 2 жыл бұрын
ऐ जो ऐऐऐओऐओ ऐन ऐ ओझं ओऐऐ ओऐ
@shitalmhaddalkar1052
@shitalmhaddalkar1052 2 жыл бұрын
एक ओओ ऐन ऐ ओझं ओऐऐओओओऐओ
@shitalmhaddalkar1052
@shitalmhaddalkar1052 2 жыл бұрын
ऐऐऐओऐओओऐओऐओऐओओओऐ आहे ऐ ओझं ओओओओ जो ओओ ओओ ओझंओओ ओऐऐ ओऐ हे ओऐऐओओओऐओओओ ओऐऐ ओऐ ओझं ओओओओ हे ओओओओ जो ओऐ
@ashokkumarmane6013
@ashokkumarmane6013 Жыл бұрын
What are you saying? Nobody is understanding. Pl decode your opinion about it.
@vbkulkarni4236
@vbkulkarni4236 2 жыл бұрын
जुन्या व नव्या पिढिच्या विचार व कल्पनांचासुरेख संगम आहे.
@dhanrajbhosale9313
@dhanrajbhosale9313 2 жыл бұрын
Sangli is becoming hub of innovation
@ashokkumarmane6013
@ashokkumarmane6013 Жыл бұрын
Absolutely right.
@ratnaskitchen8828
@ratnaskitchen8828 2 жыл бұрын
सांगलीला आम्ही येणार आहोत घर पाहण्यासाठी आम्हालापण घर बांधायचे आहे .प्लीज संपूर्ण पत्ता सांगा .तुम्हालाच कामा देऊ
@sachinpawar1943
@sachinpawar1943 2 жыл бұрын
सगळ काही ठीक आहे पण घर करायला खर्च किती आला आहे हे तर सागा किती बजेट मध्ये होईल हे पण सागा
@gajananpawde3140
@gajananpawde3140 2 жыл бұрын
फक्त ७०००००
@sanjeevundalkar646
@sanjeevundalkar646 Жыл бұрын
Nice innovation. But while building homes in semi rural, rural area , a blend of ethnic material and rcc must. .पारंपरिक बलुतेदार देशोधडीला लागलेत, शहरात झोपडपट्टीत अकुशल कामगाराचे जिणे जगत आहेत .त्यांना जुन्या गावकीच्या प्रवाहात आणा. शहरी सीमेंट concrete जंगलाचे अनुकरण नको. सीमेंट प्रचंड उष्णता करते.
@durgeshjadhav5953
@durgeshjadhav5953 2 жыл бұрын
अपूर्ण माहिती आहे
@vbkulkarni4236
@vbkulkarni4236 2 жыл бұрын
शाब्बास सांगलिकर शाब्बास . तुझ्या कल्पना ना कोटि कोटि प्रणाम.
@dadasahebpatil9419
@dadasahebpatil9419 2 жыл бұрын
लोकांच्या प्रतिक्रिया देण्या आधी बांधकामाचा प्रात्याक्षिक हवे होते ।
@user-em9ly8ul4s
@user-em9ly8ul4s 2 жыл бұрын
छान आहे दादा मस्त वाटलं घर 🏡🏡🏡🏠
@marotisarode9367
@marotisarode9367 2 жыл бұрын
अर्धवट माहिती आहे बजेट सांगायला हवं होतं
@pamumane1941
@pamumane1941 2 жыл бұрын
गोडसे सर एक नंबर माहिती दिल्याबद्दल
@Sp-fx2gc
@Sp-fx2gc 2 жыл бұрын
Great carry on d great work . N make rural ppl aware about innovation
@Ankit_M
@Ankit_M 2 жыл бұрын
*अर्धवट व्हिडिओ* 👌
@vidyakadam2129
@vidyakadam2129 2 жыл бұрын
कमी म्हणजे किती आहे
@madhusudankulkarni1102
@madhusudankulkarni1102 2 жыл бұрын
500 sq ft 6 lac व्हिडिओ मध्ये सांगितले आहे.
@sadanandkamthe8670
@sadanandkamthe8670 2 жыл бұрын
सुपरहिट पाटील सुंदर विडीओ धन्यवाद कामठे आण्णा हडपसर पुणे २८
@hemantsshirsat43
@hemantsshirsat43 2 жыл бұрын
पंधरा दिवसात याच्यापेक्षा मोठ घर बांधुन तयार होईल... म्हणे तीन महिन्यात घर केल तीन आत्ताचे ईजीनीअर बुर्जखलीफा बांधतील....
@VR-tw3ek
@VR-tw3ek 2 жыл бұрын
Exact construction cha timplas dyay la pahijel hota khup bhari concept ye ....mione pan ashech ahd
@Suresh_Deshmukh
@Suresh_Deshmukh 2 жыл бұрын
पूर्ण माहिती दिलीच नाहि..
@dilshadshikha75
@dilshadshikha75 2 жыл бұрын
खूप छान आहे असंच चूल ठेवावे धन्यवाद 🙏🙏👌👌👌👌👇👇👍👍👍👍👍
@2967ganeshpatil
@2967ganeshpatil 2 жыл бұрын
आतमधून घर दाखवायचं विसरले वाटतं.....
@tejashalge5642
@tejashalge5642 2 жыл бұрын
Alexa घरी नव्हती ती बाहेर शेजारणी कडे गेली म्हणून आत मधले दाखवले नाही
@ashishanitaarunkarle3323
@ashishanitaarunkarle3323 2 жыл бұрын
सांगली कुठेच मागे नाही... आमची सांगली सर्वात चांगली
@C02754
@C02754 Жыл бұрын
Innovation is the key to progress. Be innovative. Great work by two guys. They think differently than most of the people in construction line. They chose different path. Whixh lead them to success & be unique in market. All the best to both of them.
@khanderaogawade2213
@khanderaogawade2213 Жыл бұрын
Ç
@samirshekha8671
@samirshekha8671 Жыл бұрын
Malhi gara banbic
@neetasharma7941
@neetasharma7941 2 жыл бұрын
Khupch chan
@anilkashikar6256
@anilkashikar6256 2 жыл бұрын
Very innovative ! Congratulations and wishing you lots of success ! 🙏🙏🙏
@sunitasalve9305
@sunitasalve9305 2 жыл бұрын
Nice 👍👍👍
@madhurimaheshvlog
@madhurimaheshvlog 2 жыл бұрын
खूप खूप आवडलं तुमचं घर
@ShivswarajyaOrganisation
@ShivswarajyaOrganisation 2 жыл бұрын
Please support
@nileshghatge5116
@nileshghatge5116 2 жыл бұрын
विनाकारण मुलाखत घेण्यात वेळ घालवण्या पेक्षा घर कसे बांधले त्यावर विडिओ बनवायचा होता.
@rajumujawar391
@rajumujawar391 2 жыл бұрын
Right 👍
@jaydevkolhe2692
@jaydevkolhe2692 3 ай бұрын
कॉन्टॅक्ट no तरी द्यायचं होता सर आणि घरातील आतील बाजूचा वीडियो जर बनून सोबत टाकला तर बर होईल 🙏धन्यवाद 🙏
@arunaher7756
@arunaher7756 2 жыл бұрын
Congratulations for this technology. But walls and slab contains steel, Bricks etc. Can get detailed information. 😊👌👍
@RajRaj-er7id
@RajRaj-er7id Жыл бұрын
कल्पना तरच खुपच छान आणी कृतीत सुध्दा, परंतु अलेक्सा नियंत्रित तंत्र टाळल्यास अजुन खर्च कमी येऊ शकतो, या मुळे घर अजुन किफायतशीर असेल, तसेच सर्व सामान्य किंवा ग्रामिण भागातिल रहिवाश्यांना हाताळता येणार नाही असे तंत्र नको.....
@nvadgave
@nvadgave 2 жыл бұрын
Congratulations....!!! What is the actual diff in costing of regular RCC vs monolithic house. What are its strength and longitivity benefits and assurances. Also there might be certain limitations while using it on regular basis....
@ashishjadhav9391
@ashishjadhav9391 2 жыл бұрын
अभिनंदन 👌👍🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@raghojik166
@raghojik166 2 жыл бұрын
पूर्ण माहिती द्या ना abp वाल्यांनो, चांगलं असल की शॉर्टकट मध्ये सांगता
@rahulkhot4293
@rahulkhot4293 Жыл бұрын
खर आहे
@pritammagar2324
@pritammagar2324 2 жыл бұрын
अपूर्ण माहिती, लेटेस्ट टेक्नॉलॉजी युक्त छान काम केलंय पण न्यूज चॅनेल मार्फत कामाचं प्रमोशन केलंय इतकंच बाकी काही नाही नीट माहिती कुठली दिलीच नाही नेमकं काम कस केलं, कुठल्या टाइप चा वेगळेपणा वापरला का यांचं काम वेगळं आणि स्वस्त आहे असे बरेच प्रश्न येतात ते कव्हर केले तर छान प्रतिसाद मिळेल कामाला 500sqft चे घर रेग्युलर पद्धतीने बांधलं तर 10लाख खर्च येतो साफ खोट with material contract दिल तरी 1300Rs per sqft ने 6.5लाख होतात काही जण हेच काम 1000 / 1100/ 1200per sqft ने पण करतात
@vrishalikulkarni9531
@vrishalikulkarni9531 2 жыл бұрын
Great job !!! Are there any disadvantage ?
@sudhakarl3487
@sudhakarl3487 Жыл бұрын
What summer will do to these concrete houses is curious to know! That too in a hot place like Atpadi.
@shahnazbutt2804
@shahnazbutt2804 Жыл бұрын
High tech but u should tell r the walls strong enough today we need it kindly explain how did u make the wall then only or only voice control tech no use
@surykantgaikwad2253
@surykantgaikwad2253 2 жыл бұрын
Khup chan 🙏🙏👍👍
@sandipkadam8136
@sandipkadam8136 Жыл бұрын
Superb aaahe nice Home
@pareshmhatre4019
@pareshmhatre4019 2 жыл бұрын
खेकडा प्रवृत्ती कमेंट्स दिसून येतात, कौतुक करायचे सोडून नाव ठेवण्यातच लोकांना जास्त रस दिसून येतोय, भावानो तुमचे मनापासून कौतुक, प्रयत्न करा व स्वतःची क्रिएटीविटी ची छाप पाडा , बेस्ट लक!
@catsncat5631
@catsncat5631 Жыл бұрын
जबरदस्त भावा, एक नंबर 😙😍😍
@gsg5312
@gsg5312 2 жыл бұрын
Digital lockch dakhva ajun 10 veles, 😂
@manikchaudhari9070
@manikchaudhari9070 Жыл бұрын
खूपच छान आहे.पण आतून परिपूर्ण दाखवले नाही.abp माझाने परिपूर्ण दाखविले नाही.
@Yraypgdargfg
@Yraypgdargfg 2 жыл бұрын
Great
@janardhandalvi3002
@janardhandalvi3002 2 жыл бұрын
Inginering cha no cend kara
@vidyadharsirmokadam5433
@vidyadharsirmokadam5433 2 жыл бұрын
तुम्ही या बद्दल नीट माहिती द्यायला हवी.या साठी कुठले मटेरियल वापरले ते जरा आजुन नीट explane करायला हवे होते.
@pixelphotographyByPrasad
@pixelphotographyByPrasad 2 жыл бұрын
3 महिन्यात? कोकणात जांभा दगडाचं घर 1 महिन्यात बांधून देतात....
@suyoggorule2214
@suyoggorule2214 2 жыл бұрын
Te pn plaster sahit
@dipakchavan8944
@dipakchavan8944 2 жыл бұрын
अर्धवट माहिती दिली आहे साहेब
@nanaklatke3458
@nanaklatke3458 2 жыл бұрын
खूप चांगला प्रोजेक्ट आहे सोलापूर मध्ये तयार करून देणार का
@sandipjoshi3811
@sandipjoshi3811 2 жыл бұрын
छान
@govindparknavjeevangroupba598
@govindparknavjeevangroupba598 2 жыл бұрын
Sir mala बांधायचं आहे
@prabhakarparab3937
@prabhakarparab3937 2 жыл бұрын
परिपूर्ण माहिती असायला पाहिजे होती .वरवर सांगितल्याप्रमाणे चाललं होतं.
@sacrificepatiencesuccess8319
@sacrificepatiencesuccess8319 2 жыл бұрын
बाकी खर्च हवेने केला
@Lofimusiciong
@Lofimusiciong 2 жыл бұрын
😂😂
@onlytimepass8171
@onlytimepass8171 2 жыл бұрын
मला 1bhk घर badhne ahe kiti kharch yeil
@Mr99manish99
@Mr99manish99 2 жыл бұрын
Kai navin kel te samajle nahi.
@anitakundap6799
@anitakundap6799 2 жыл бұрын
Ghar aatin purna dakhva ki. Details please
@itsmepankajbhise
@itsmepankajbhise 2 жыл бұрын
बोगस बातम्या देण्याची फालतू सवयच आहे abp वाल्यांना
@sureshkondhare3044
@sureshkondhare3044 2 жыл бұрын
अरे व्वा खूपच छान माहिती.
@sureshpandharkar7871
@sureshpandharkar7871 2 жыл бұрын
आम्हाला द्या बांधून
@SawanTech
@SawanTech 2 жыл бұрын
एक लाखांच्या आसपास घर बनले तर ते मोनोलॅथिक... नावाप्रमाणेच बातमीही मोनोलॅथिकच... लवकर नवीन विडीवो बनवा... जेणेकरून संपूर्ण माहिती भेटेल
@shrutim9645
@shrutim9645 Жыл бұрын
1lakh nahi.. 6lakh bolle
@rajeshdivategurukul10
@rajeshdivategurukul10 2 жыл бұрын
बांधायचे आहे नंबर द्या
@anmayschannel2269
@anmayschannel2269 Жыл бұрын
Great work great work kay?? Ghar aatun दाखवलं पण नाही...काय आवडलं लोकांना काय माहित 😁
@sandeepgadge4088
@sandeepgadge4088 2 жыл бұрын
Kiti charges ghetle
@khandubirajdar8015
@khandubirajdar8015 2 жыл бұрын
9050
@icchapurtivadhuvar3472
@icchapurtivadhuvar3472 2 жыл бұрын
खूप छान महेश सर...अभिनंदन
@simavaghmode1876
@simavaghmode1876 2 жыл бұрын
Monolathic means nemak kasal😂
@Nikolazyko
@Nikolazyko 2 жыл бұрын
मोनो म्हणजे एक लिथिक म्हणजे दगड किंवा दगडासंबंधी एकाच दगडात बांधलेली गोष्ट म्हणजे मोनोलिथिक उदा. लेणी बांधकाम
@SawanTech
@SawanTech 2 жыл бұрын
नवीन शब्दांची भर.. lockdown.. quarantine... vaccination... ani plus.... मोनोलॅथिक
@Nikolazyko
@Nikolazyko 2 жыл бұрын
@@SawanTech 😄👍
So Cute 🥰
00:17
dednahype
Рет қаралды 44 МЛН
Incredible Dog Rescues Kittens from Bus - Inspiring Story #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 34 МЛН
He bought this so I can drive too🥹😭 #tiktok #elsarca
00:22
Elsa Arca
Рет қаралды 44 МЛН
So Cute 🥰
00:17
dednahype
Рет қаралды 44 МЛН