शेतकरी राजा हा शेवटी जगाचा पोशिंदा आहे साहेब आभारी आहे सोनी मराठी चॅनल चा
@anilkumarkademani31922 жыл бұрын
Dear mhj... Rohit mane Wala act.. Really happened in our karnataka.. One of farmer was abused by salesman... And in half an hour he adjusted 10 lac... And asked car.. It became big issue in media... Lots of love from karnataka...
@maheshkondvilkar2 жыл бұрын
सर्वात मोठी बाब अशी की , ज्याने स्वतःची भाषा सोडली नाही ते खरंच खुप मोठे कलाकार होऊन गेले आहेत, आहेत आणि होणार , रोहित माने त्यातलाच एक कलाकार , माय माउली भाषेवर प्रेम करणारा कधीच मागे सरत नाही🙏
@gajananbande5782 жыл бұрын
मला या सगळ्या लोकांना भेटून एकदा साष्टांग दंडवत घालायचा आहे..काय चमत्कार करतात ही लोकं..अंकुशदा बोलला ते खरं आहे,एका स्किट मध्ये पूर्ण चित्रपटाचा फिल येतो.. लक्षामामा आणि अशोक मामा चे चित्रपट बघताना असं वाटायचं..अप्रतिम.. आणि प्राजू ला समोर बसवून मन भरेपर्यंत तिला पहायचंय, किती गोड दिसते ती... सगळंच भारी आहे यात...
@maheshbhosale8022 жыл бұрын
1नंबर एपिसोड,आणि ही खरी परिस्थिती आहे ही. शेतकरी खरंच सावकार असतो पण तो कधी दाखवत नाही
@madhavbhutale24022 жыл бұрын
तीन नंबरच स्कीट महिंद्रा ला लागू पडतं. त्यांनी पण शेतकऱ्याला सेम असंच केलं होत.पण त्या शेतकऱ्याने तीचं गाडी विकत घेतली. 🙏Thank you mhj 🙏 खूप छान.
@SwatiPowar-rp1fd5 ай бұрын
0
@suyogpakhare30542 жыл бұрын
43:53 ते 44:17 फार महत्वाची आणि दृष्टीकोन बदलंणाऱी वाक्य आहेत..
@anandgaikwad77062 жыл бұрын
खूप छान वाटे हास्य जत्रा पाहल्यावर , सर्व टेंशण निघून जाते , तुम्ही सर्व छान काम करतात,
@Jupiter-i9G9 ай бұрын
म्हणूनच तर म्हणतात, तुमच्या टेन्शन वरची मात्रा म्हणजेच महाराष्ट्राची हास्य जत्रा...👍🏼
@socialmedia-bl5yc2 жыл бұрын
आपन बघुया चौघुले चे फैन किती आहेत तुम्ही फक्त लाइक करा
@amolrathod7092 жыл бұрын
रोहित माने 1 नंबर ऍक्टिन्ग 👌🏻👌🏻💯💯
@KunalYoga4 ай бұрын
सावत्या एक नंबर ❤❤❤❤
@paragraikar77962 жыл бұрын
शेतकरी ye naam nahi " BRAND HAI BRAND ❤🔥🔥🔥
@sayeedinamdar4222 жыл бұрын
वावर हाय तर पावर हाय नाद नाय करायचा शेतकऱ्याचा लक्षात ठेव 💪👑💪👑💐💐💐💐💐
@dineshdalvi32222 жыл бұрын
किती पण tecnology येवुद्या परंतु प्रत्येक शेतकरी शेतात राबला नाही तर आखं जग उपासी राहील.
@santoshmokashe1572 Жыл бұрын
Yy❤
@ajaykakade233411 ай бұрын
Aliy bhau ti pn technology..😓
@TatheVaishnavi-tg6ni11 ай бұрын
😊😊
@ImRushi711 ай бұрын
Gappye.... Shetkari bussiness krto...tu nahi shetat gela tr dusra deil ug jastich dikhaupana nko krus
@GaneshKoli-te5hf10 ай бұрын
😮😮😮😮😮 0:19 @@ajaykakade2334
@surajwavhule1701 Жыл бұрын
Sarvat just episode number 1
@jalwaamama2 жыл бұрын
गतिशील वेगेपुरकर धमाल आहे. आम्ही वाट बघत असतो.
@swamini91512 жыл бұрын
रोहित माने यांची अक्टिंग जबरदस्त
@geetabadre602 жыл бұрын
Gf
@Third.eye12342 жыл бұрын
Khara satarkar shobhto
@rameshbavkar3813 Жыл бұрын
@sachingaikwad41652 жыл бұрын
Maharashtra til ek number comedy kartkram.... Ek no
@MarathiTechwithRanjit2 жыл бұрын
Brand shetkari😎💪🙈
@Avinash_1052 жыл бұрын
आनंद इंगळे - विशाखा सुभेदार जुन्या फु बाई फु ची हिट जोडी, इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा ❤️🙏
@ganeshnaikwade47472 жыл бұрын
जबरदस्त शेतकरी ब्रँड🔥🔥🔥🔥
@blossom34062 жыл бұрын
Shetkari❤🔥⚔️💪
@anandwandhare577 Жыл бұрын
जगाचा पोट शेतकरी भरेल आणि स्वत उपाशी मरेल हे आहेत जगाचे नियम काय ❤❤❤I'm formar the royal shetkari जगाचा पोशिंदा ता. Brahmpuri मू. देऊळगाव
@Pratikphuke2 жыл бұрын
Don't underestimate the Power of Shetkari 🌾🌱 We are Backbone of the Nation 💯
@SachinDesai19802 жыл бұрын
देव करो आणि सगळ्या जगातील शेतकरी या स्किट एवढे श्रीमंत होऊ देत.
@tukarampharade57442 жыл бұрын
वावर आहे तर पावर आहे
@farmer30572 жыл бұрын
शेतकरी..🤩😘🔥👑🌾🐂🚜खूप छान वाटलं 💪👊💥 Don't Judge A Book By It's Cover🙏 Specially Farmers..🌾🐂🚜
@pratapmaybhate31802 жыл бұрын
लहान मुलीची भूमिका छान केली।
@jalindarsakate Жыл бұрын
Love you so much dear prajkta
@nileshsalunke10852 жыл бұрын
आज शेतकरी ला खूप मोठ केलं रोहित भाई ak नो..भाऊ
@vishalwath2 жыл бұрын
मला ऐवढे मोठं व्हायचं आहे कि मी महाराष्ट्राची हास्य जत्रा ह्या मध्ये समोरून लाईव्ह बघण्याचा चान्स मिळेल एवढं कष्ट मी करेल आणि प्लीज देवा माझं स्वप्न पुर्ण करा
@mugdhaapte2 жыл бұрын
Mhanje tumhi ata kiti lahan ahat
@vidyakamble93282 жыл бұрын
Wats the big thing in that,they are our national actr an actress you are talking like they hollywood atars
@manasi41472 жыл бұрын
तुमचं स्वप्न लवकर पूर्ण होवो We r so proud our stars
@bharatpatil20112 жыл бұрын
If it's a Target then it's half done... but for completion lot's of hardwork and commitment required....
@shanurpirjade99432 жыл бұрын
Mala pan
@rahulpatil29636 ай бұрын
नादच खुळा शेतकरी हा जगाचा राजा माणूस आहे
@rohitraut62372 жыл бұрын
Very nice 👍👌👍👍👏👏
@rishikeshpawaskar2 жыл бұрын
Farmer is always king. 👑 Brand is brand.
@MangeshGaurkar-q6c6 ай бұрын
प्राजक्ता ❤❤❤
@atishkhodke12072 жыл бұрын
वावर आहे तर पावर आहे.. किंग कास्तकार🔥🔥
@onkarkulkarni25982 жыл бұрын
1no प्रसाद slow motion कर ले भारी
@UnpredictablePerson-it4dg2 жыл бұрын
आमच्याच गावातील एका शेतकऱ्यावर असा प्रसंग ओढवला होता...सेम टु सेम..त्याने मर्सिडीज चे सीट काढुन शेण वहायला वापरली होती...नंतर कंपनीकडून डायरेक्ट लोक आले आणि त्याच्या पाया पडले
@supriyagentes60422 жыл бұрын
Savtya kaay chaan kaam kartos .......so nice and sweet
@rajtupat65892 жыл бұрын
सुपरहिट शो
@jagdishchauhan22952 жыл бұрын
😘 smeer dada love you ❤️
@amitjavale36582 жыл бұрын
शेतकऱ्याचा नाद नाही करायचा...! Don't judge a book by it's cover 😊 Brand is brand ❤️🔥🔥
@Sanprar2 жыл бұрын
खरयं! शेतकरी वाचला तरच समाज वाचेल! लेखक अभिजीत पवार यांनी जबरदस्त ताकदीचे लिखाण केले...रोहित माने चा अभिनय अस्सल गावरान थाटातला होता...लयच भारी!
@dineshnagwekar31732 жыл бұрын
शेतकर्यांना सलाम! तथाकथित शहरातील श्रीमंतीच्या थोबाडीत मारली आहे.
@vishalparkar89882 жыл бұрын
श्रीमंत शेतकरी 👍👍👍👍
@vidyasalunke4332 жыл бұрын
शेतकरी इज ब्रँड रोहित माने very very nice मस्त अक्टिंग
@marathikatta143 Жыл бұрын
Love you hasyajatra 🌹🌹
@sunilchaudhari86572 жыл бұрын
अरे शेतकरी हा गरीब नसतो आणि त्या चा कपड्यांवर जाऊ नका