I'm gujaratibhai, My whole family is huge Fan of MHJ 👍👌 Prasad sir 😀🙏
@niluthere41111 күн бұрын
Marathi yete ka
@krishnacreation2262Ай бұрын
One an only omkar bhojane.
@AaviraiK13 күн бұрын
Omkar is the best
@SajanModhvadiya-x5fАй бұрын
Jay Jay Garvi Gujarat ❤❤❤
@aamirrawoot8870Ай бұрын
Onkar bhojne another name..... Talent bhojne 🎉
@amolchaudhari1302Ай бұрын
गौरव मोरे आणि ओंकार भोजने यांना परत आणा
@GovardhanrajeАй бұрын
Fakt onkar bhojne
@suhasbhalerao97336 күн бұрын
@@GovardhanrajeGaurav fit in every role❤ not Omkar
@Govardhanraje6 күн бұрын
@suhasbhalerao9733 ghanta
@arjunghode37006 күн бұрын
Guju cha gu kha एवढंच बाकी आहे 😢😢
@vaigyaniksoch123Ай бұрын
जे गरजेचं नाही त्यालाचं महत्व दिलं जातय
@dainycoutinho8815Ай бұрын
Excellent comidy
@shrutinigudkar247110 күн бұрын
मेहताजी छान कापा, मसाले टाकून शिजत घाला 😅😅😅
@chetant390623 күн бұрын
Omkar bhojane🎉
@dhdifoffofffkffnrbrАй бұрын
Eak request ahe.... politician ani karya-karta hyancha skit cha part 2 ekda parat Kara please
@riyamhatre2604Ай бұрын
Missing Onkar Bhojne majorly😢
@Rup-s3wАй бұрын
waiting eagerly for super singer marathi . Kab start hoga ?
@PrahariUTАй бұрын
माझी अशी विनंती आहे की, असे तीन ईपिसोड एकदम टाकण्यापेक्षा वेगळे वेगळे तीन व्हिडीओ यु-ट्यूब वर टाका म्हणजे छोटे मित्रांमध्ये शेअर करायला बरें होतील. 😉
@Wrestlingwidlife14 күн бұрын
Suspense: Alka was cutting onion. To make bhel. Watchman informed about water because now it's not possible to make tea and give water to MHJ team since small Bhel Party is Thrown by Prasad Oak. hence it was emotional. Peace
@nikitapusalkar2079Ай бұрын
ओंकार तुमचे डोळे लाल का असतात कधी कधी तुम्ही 🥺 रडता असं का वाटतं ? मी रडले तर चालेल माझी तर आई ही नाही आहे, पण तुमच्या जवळ तरआई बाबां आहेत तुम्ही तर त्यांच्या सोबत आनंदी राहायला पाहिजे, ते तुमच्यावर प्रेम करत असतीलच ना आणि ते जरी नसतील करत तरी तुमचे fans आहेत ना कायम तुमच्या सोबत, मी तर आहेच तुमच्या सोबत कायम तुमच्या चांगल्या वाईट गोष्टींत तुम्हाला support करायला 🥰🌹तुमची सर्वात मोठी fan
@hackerv8649Ай бұрын
Hiiii
@vinayakdalave193911 күн бұрын
💯
@Relax2HerebgsmАй бұрын
शेना माटे 🤔😂😂😂नाही😊केना माटे किंवा सु काम 🤔🙏🙏😊😊😂😂😂😂
@rahulalate438614 күн бұрын
Mala hasunhasun led aala
@Mankuwasnik-m1jАй бұрын
पण आता खबरदारी ञ🎉
@MandakiniGaikwad-fv6gjАй бұрын
Chetu Rashu fantastic jugalbandi you both are fantabulous comedy mala ya doghina punha pahavayas avdel Bhannat Comedy ❤❤❤❤👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏💯💯💯💯💯💯😜😜😜😜
@dilipmali92544 күн бұрын
मोटे, गोस्वामी आपणास विनंती आहे की skit राईटर म्हणून खांडेकर, चौगुले यांना VRS द्या. फक्त स्वतःची लाल करतात. चौगुले पाणचट हावभाव, आणि खांडेकर यांची मुलगी शोभेल अशा नम्रता बरोबरच skit करायचे असते. सोफ्यावर पण खांडेकर नम्रताच्या शेजारीच बडतात. नीट लक्ष देऊन पहा!
@SilasAdonis-c4iАй бұрын
Tristin Crossroad
@haribhauatole9544Ай бұрын
M H J , show चे standard आहे, आजचा हा भोजने , प्रसाद इ, चा programme त्या level चा नव्हता, यातून ओढून ताणून केलेली comedy कामाची नाही,
@anand1311Ай бұрын
सध्या ६२०+ वा episode सुरू आहे. हा एपिसोड किमान 3 वर्षापूर्वीचा आहे!