खांडेकर बऱ्याच वेळा मी observe केले आहे इतर कलाकारांना इझा पोहोचवतो ॲक्ट मध्ये गरज नसताना...कधी कोणाला डोक्यात मारेल तर कधी कोचाला गळा अवळेल गरज नाय ना इतकं 😢😢😢 बाकी ॲक्ट मस्त होता भुताचा १no शो😂😂😂
@jayramdamare399510 ай бұрын
मी एवढं कबूल करतो की याच मंच्यावर स्क्रिप्ट जेवढी भारी असते तशीच जजांची शेरेबाजी तेव्हडीच लाजबाब असते 🌹
@aki-un8jw9 ай бұрын
तू कोण
@GauravEdits2.010 ай бұрын
Jevan karatana baghnare like kare 😂😂😂❤❤❤
@bharatlonare672610 ай бұрын
चेतना भट व प्रियदर्शनी या हाडाच्या अभिनेत्री आहेत.
@dineshnagwekar317310 ай бұрын
ड्राइव्हरची गोष्ट! खूप छान! ईशा, समीर आणि ओंकार मजा आली.
@LaxmanThakare-x4f16 күн бұрын
सर्व प्रथम सरवांचे आभार खूप हसवतात मी नेहमी बघतो
@balughodake1429 ай бұрын
सव॔. कोकणी. कलाकार. एकत्र.आले.की.कीटक.जबरदस्त
@UdayPawar-o4o8 ай бұрын
श्रमेश प्रथमेश या जोडी बरोबर शिवाली खूप छान अभिनय करतात त्यांच्या बरोबर पृथ्वीक प्रताप छान अभिनय करतो
@kalavatikalshetti-pf6qe10 ай бұрын
भुताचा परफॉर्मन्स सगळ्यात छान😅
@kishorsuryawanshi700910 ай бұрын
प्रसाद सर तुमच्या कॉमेंट्स नेहमीच अर्थ पूर्ण असता.....स्कीट लां साजेश compliments असता तुमच्या.....hats off to you...,
@rohitghodkumbe81489 ай бұрын
वा वा मस्त सर बरोबर बोललात असं वाटलं की भांडण कोणाचे आहे मी तर विसरून गेलो😂
@narayankhambe30936 ай бұрын
खुप छान मला महाराष्ट्राची हास्य जत्रा बघायला खूप आवडते सगळे कोंकणी कलाकार खूप छान काम करतात 👌👌👌👍👍
@RajanKokare-t6k5 күн бұрын
श्री स्वामी समर्थ
@vaigyaniksoch12310 ай бұрын
हळदी कुंकू करण्यापेक्षा ज्या सावित्रीबाई फुले मुळे तुम्ही सुशिक्षित झालात त्यांचे विचार समाजात रुजविण्याचे प्रयत्न करा
@Rocker15710 ай бұрын
...प्रत्येक ठिकाणी हागायची सवय....
@SK-nx9go10 ай бұрын
Tumchyat kiti vichar rujlet te distahet. Arakshanavachun shikshan ghyaychi, kaam karayaychi himmat nahi angaat. Ati shahana tyacha bayl rikama
@Rocker15710 ай бұрын
Arakshan gheun kay dhan padtay te distaych ithe..Vinodi karykramat pn tu jat dharm yachach tirskar kartoys..Vinod karyakram manoranjan sathi asto...Tevdha purta ghyaycha
@vaigyaniksoch12310 ай бұрын
@@Rocker157 मी आरक्षण घेत आहे ह्याचं प्रमाण आहे का तुमच्याकडे.
@vaigyaniksoch12310 ай бұрын
@@SK-nx9go आरक्षण घेत आहे ह्याचं प्रमाण आहे का तुमच्याकडे
@jimmssv923810 ай бұрын
Katil more.. ek number...😂😂😂
@laksh23964 ай бұрын
सगळ्यांची acting उत्तम काही ओव्हर acting नाही काही कंटाळा नाही सदैव हसवत रहा
@laxmikantingle94569 ай бұрын
लय भारी हासुन हासुन पोट दुखल राव 😮😮😮😮😅😅😅😅😊😊😊😊
@SureshNaik-l5e9 ай бұрын
नम्रता आणि प्रथमेश अप्रतिम 👌 मिथुन चक्रवर्ती डान्स 👍
@__MSD_BGMI_TOURNAMENTS__10 ай бұрын
पहिला ep बघायला खूप मज्जा आली ....त्याच्यात प्राजक्ता चा आवाज पण नव्हता 😂 मला तर परम आनंद झाला पहिला script बघून 💯
@VarshaSahasrabudhe-t4t5 ай бұрын
😂😂😂
@dvrg840910 ай бұрын
Script he khup entertaining and funny and realistic issues 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂much more better than....yeu dya aata
@laksh23964 ай бұрын
असाच जीव लावून कोकणी माणूस करा रोहित माने कोकणी माणूस करा
सगळेच ऐकटर 😂😂तुफान कॉमेडी ऑसम मस्त झकास शॉ 👍👍😑 श्रमेश ची कॉमेडी छान असते 😂
@thankfulgrateful10 ай бұрын
श्रमेश ची comedy tufan aahe, tyache skit share kra
@ganeshsawant492610 ай бұрын
Shrmesh third क्लास ॲक्टर चौगुले खांडेकर बेस्ट
@KaminiDwivedi-hm9si10 ай бұрын
Shyam sir chi acting.....bhari aahe.....tyane ajun dialogue dya..... English asel tar lay bhari
@girishthorawade868610 ай бұрын
ओमकार भजनाला लवकर परत आणा
@justanagha304010 ай бұрын
Prajakta sometimes overcheers Sameer Chaughule..
@AnkitGupta-py2em10 ай бұрын
Angle ji you are looking really angle 🥰
@AmbadasAdsul9 ай бұрын
प्राजक्ता तो कपडे नाही घातले तर चांगले दिसतील मराठीचा अभिमान ठेव अंग भरून कपडे घाल
@sanjayalti-pt1ex4 ай бұрын
छान, भाई समीर,नम्रता,प्रभाकर, शिवली परब,ओंकार राऊत हे सगळे कसलेले कलाकार आहेत, आणि तू समीर चौगुलेयांच्या अभिनयाला ओव्हर ॲक्टिंग म्हणत आहेस, तू महान आहेस
@vimalgaikwad883610 ай бұрын
छान आहे पिसोड मस्त नम्र ता छान
@shinderahul44410 ай бұрын
😆😆😆😆😆😆😆😆🤣🤣🤣🤣🤣🤣 Relax zalo hats off team
@santoshlad74029 ай бұрын
Shivaali ची comedy छान असते
@vivansuryawanshi149010 ай бұрын
Bhoota cha performance khup hasale 😂😂😂😂❤❤❤
@dattatrayshinde47583 күн бұрын
😂 एक निखळ मनोरंजन म्हणून या कार्यक्रमाकडे बघा.! सर्व कलाकार आपला जीव ओततात पात्र रंगविताना. पाठांतर, ॲक्टिंग, समोरच्या कलाकाराला प्रोत्साहन, एकमेकांना समजून/ सांभाळून घेण्याची प्रवृत्ती हे गुण आहेत या कलाकारांच्या अंगात.! प्रसाद ओक यांनी सुरुवातीलाच सांगितले होते की हा कार्यक्रम अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही.! आपण मात्र लगेच ट्रॅक बदलून एकमेकांना भलबुरे बोलून मोकळे होतो. खूप छान कार्यक्रम आहे हा MHJ 😊
@supriyaingale877 ай бұрын
एका हुन एक असे मराठी हाडाचे कलाकार.👏👏👏 🥳🥳🥳🥳
@SunandaSen-n2r6 ай бұрын
Thank you Sony Marathi. Thank you for this episode me haa episode parwa pasna shodhat hoti. Khup chaan apratim.👌🏻
@sunilghorpade76114 ай бұрын
I like namarata and prasad no one jodi❤
@shaileshajagare682610 ай бұрын
Gaurav more ❤❤❤❤❤ he khup chan actor ahet ....so talented person
@vaishalikamble460410 ай бұрын
भन्नाट ,भन्नाट संकल्पना सादरीकरण, सलाम सर्व कलाकारांना .
@kelkarharshal14077 күн бұрын
We miss omkar bhojne
@varshajadhav14507 ай бұрын
Sagalech actor khup chhan kaam karatat asech karat raha 🎉🎉
@kunaljagtap877010 ай бұрын
amchya ghari pan asach angat yeta kaam kadhun ghenya sathi😅😅
@vstatus20029 ай бұрын
ह्यासणी तर काय कामच नाही बाबा उठायचं सुटायच आणि नुस्त दात च काढायचं.
@pratikshafalke20207 ай бұрын
Sameer sir is the best actor ❤
@sampatnavale518310 ай бұрын
काय ति ड्रायवहींग ओकांर राउतची आणी किती तो रुचकार प्रवास आणी काय ते ईशा डे चे डायलाग अतिशय सुंदर
@Avinash-247010 ай бұрын
Omkar bhojane, Rohit Mane, रसिका vengulrekar big fan
@anitagupte6149 ай бұрын
Motha Tilgul ladu😂😂😂😂😂
@NitinSudamModhave8 ай бұрын
Very nice ..
@amolralegankar72319 ай бұрын
कोकण भारी आहे मुंबईत मानुस की हारवते
@ganeshgurav718010 ай бұрын
Kokanatil rial stori gret😂😂😂😂
@namdevahire6194 ай бұрын
काय संदेश देणार सणासुदीला कोण बावळट लोक भांडण करतिल हे प्रचलित करतिल वाटतं
@Avinash-247010 ай бұрын
सोनाली कुलकर्णी ❤❤❤❤❤❤❤❤
@savitabhatade68749 ай бұрын
ड्रायव्हर छान आहे
@samruddhipatil18124 ай бұрын
Samir che expressions, reactions ani actions bhari astat ...khup hasu yet😂😂
जर कोणाला इंग्रजी बोलता येत नाही त्याला जेव्हा अडाणी बोलतात मग ज्याला आपली माई बोली मराठी येत नाही त्याला मॉर्डन बोललं का जातं ???
@swayam.travel10 ай бұрын
Really good
@sagarshinde36654 ай бұрын
Rohit nama vanita shivali and one and only dattu he aamche khup laadke
@shivajiPatil-rr3nb10 ай бұрын
🎉🎉🎉सुपर सुपर सुपर किंग्ज ्््््❤
@sureshpawara322810 ай бұрын
झक्कास
@PradipKhandagale-p7s3 ай бұрын
प्रसाद दादा तू तरी तिथं बसून पाहतोस कमेंट ब बरोबर दिली भांडण कोणाचे होते आणि कोणाचे झाले 1 नंबर शेवटी कळले भांडण कोणाचे होते
@geetaruke16479 ай бұрын
प्रसाद दादांची comment आवडली...
@vidyalankargharpure10 ай бұрын
ओंकार गाडी चालवताना स्टिअरिंग किती हलवत होता. वास्तवात तसं हलवलंतर किती अपघात होतील बरं? सरळ चालेल का कार?
@Vijaymakeupartist197510 ай бұрын
प्रभाकर मोरे समिर चौगुले सारखे ओव्हर स्मार्ट गिरी करत ओव्हर ॲक्टिंग करायला लागले आहेत, आधीच आम्ही समिर चौगुले च्या ओव्हर ॲक्टिंग ला कंटाळलो आहोत तर अजून एक ओव्हर ॲक्टिंग वाला तयार,
@john4841410 ай бұрын
Ye tu ha re...... Acting cha Tula kay mahiti... 😅😅😅
@anjalimaheshsalunkhe181510 ай бұрын
Bhaghu naka mag
@pankajthombare760410 ай бұрын
Tula acting sathi Oscar milala asel na...dusrynch acting badl bolto...swatala yet nasel tr...nidan dusaryna chngl tri Bola..
@happy54321able10 ай бұрын
@@pankajthombare7604 त्याला चौगुले आणि मोरे यांचीच acting खटकली. समजून घ्या जरा.😊
असचं चाललय काही गावामध्ये, भांडण कोणाचे आणि भांडतो कोण?????
@ashwinishinde691810 ай бұрын
🎉🎉🎉😍😍👏👏
@gauravpatil55610 ай бұрын
ProMotion la Jo alay techi film bghu naka ⛳️⛳️⛳️
@dixitsantosh210 ай бұрын
जयहिंद मेजर सहाब मेरा आपसे एक प्रश्न है! जैसे भारत POK वापस लेने की बड़ी जोर शोर से बात करता है, वैसी ही बात अक्साई चिन वापस लेने की बात क्यों नहीं करता? क्या चीन की आर्मी भारत से बड़ी है इसीलिए या भारत में इतनी क्षमता नही है?
@rohitchavan38366 ай бұрын
mast
@gorivaleaasvini198210 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉😅😅😅😅😅😅😅
@kailas_patil786310 ай бұрын
आम्ही मूर्ख आहोत तुमचे नाटकं बघतो. परत असे करू नका.
@maheshchigare44310 ай бұрын
स्किट पूर्ण टाका plzz
@Pandurangmutkule915810 ай бұрын
🙏🏿🙏🏿🙏🏿
@swapnilchalke255110 ай бұрын
Pritvik pratap kontyahi skitmadhe सरस ठरतात.
@krushnmurtykulkarni10 ай бұрын
गणपति नाव घेऊन निघतात तरी, अपघाताने मरतात, याला खर्च विघ्न हरता येत काय?
@shridevigajbhar3610 ай бұрын
🎉🎉🎉❤🎉🎉🎉❤🎉🎉🎉
@bharatkatdare992510 ай бұрын
खोटी तारीफ.. बंडल...
@virendratodkar261310 ай бұрын
ओमकार राऊत ने असा नाही बोललं पाहिजे होतं की त्याला मराठी नाही येत अरे ज्या गोष्टी ची लाज वाटली पाहिजे ती अभिमानाने सांगतात हीच तर भारतातल्या लोकांची चूक आहे
@जय-जय-स्वामी-समर्थ5 ай бұрын
अजी कलाकारांना नका टारगेट करत जावा . स्किट लिहणारे लेखक व ते बसवाणारे दिग्दर्शक यांची रिस्पॉन्सबिलीटी राहते .
@sherkhanjamadar166210 ай бұрын
Mast
@shamabhatye420810 ай бұрын
हलली या कार्यक्रमात विनोद सोडून फालतूपणा च वाढलाय.आता कंटाळा येऊ लागलाय हा कार्यक्रम फटना.