घरातील सर्व जण बसून मुलांच्या बरोबर असे कार्यक्रम पहाणे योग्य आहे का
@sanketrautajss1239 ай бұрын
nahi
@vickyraipure4222Ай бұрын
लवकरात लवकर हा एपिसोड कादून टाकला पाहिजेत.सगळे व्होट करा इथा😢😢
@raheliyanger77829 ай бұрын
आपल्या मराठी संस्कृतीला हे विचार आणि विषय शोभत नाहीत.
@Sonalijagtap-lw6rt9 ай бұрын
गौरव मोरे माझा आवडता अभिनेता ❤❤❤
@pankajshelke57729 ай бұрын
Maza pan aahe khup
@rajendrakarape83319 ай бұрын
S2u
@RavindraDevkhile7 ай бұрын
🎉❤
@santoshm20089 ай бұрын
खालच्या स्तराची कॉमेडी ऐकलेलं फक्त आज पाहायला मिळालं...
@GangadharPanchal-yd3nr9 ай бұрын
हा कार्यक्रम सर्व महाराष्ट्र बघतो त्यावर काय असर होईन याच पण कलाकारांनी भान ठेवावं
@nileshwagh68999 ай бұрын
अतिशय वाईट आणि गल्लीच्छ विषय
@VaibhavBhandare-fk5hx8 ай бұрын
Bghu nko
@JesusCrisis69Ай бұрын
तुला काय करायच रे 😂
@mohanramse23199 ай бұрын
असे विषय घेऊ नका, संस्कृती चे भान ठेवून रहा.
@Rajumunde-ig3ogАй бұрын
Tu sang mag vishay
@jagdishtayade47619 ай бұрын
Wife swaping चे अप्रत्यक्षरित्या निर्लज्ज समर्थन करणारे हे प्रहसन आहे.
@dilipvekhande268 ай бұрын
Right
@yashdakothari71528 ай бұрын
Agree. Low moral episode
@doogie.browser7 ай бұрын
Wife swapping with samskari marriage, not just for pleasures😂
@NarsingsakhareSakhare-kt8pu9 ай бұрын
, मस्त प्रोग्रॅम एकदम अतिसुंदर
@prasadchavan89079 ай бұрын
2 mins शांतता तुमच्या विषयासाठी
@sampatnavale51839 ай бұрын
गौर्याभाउ लई दिवसापासुन सिरियल मधी अपमान सहण केला पण आज त्या अपमानास्पद गोष्टीने शंभर पार केली माझं वय आज रोजी ६१आहे तरी पण आय लव यु चॅनल हेड गौर्याभाउ साहेब सलाम तुझ्या कामाला ❤❤❤❤❤❤
हा प्रोग्रम आम्हि खुप आतुर्ते ने बगतो.. पन हे गलिष आनिं हुआ जज च्य comments 3 क्लास 😡😡😡
@Pdbhai3186 ай бұрын
अत्यंत दर्जाहीन कार्यक्रम ! लेखक, सादरकर्ते आणि इतर कलाकार हीच संस्कृती पाळतात असे वाटते.
@AmarsingPadvi-n1x8 ай бұрын
पैशासाठी माणूस काहीही करायला तयार असतात हे इथे लक्षात आले.
@shrikhedkar798 ай бұрын
सगळे सुसंस्कृत आहेत असं फक्त सर्वांच्या दिसण्यावरुन वाटतं पण आजचा स्किट बघून असं लक्षात आलं की तुम्ही सगळे असंस्कृत पणाचा कळस आहात आणि महाराष्ट्राला किळस वाटेल असे प्रयोग आपण सादर करून पैसे कमावता
लाज वाटायला पाहिजे असे विषय घेऊन हास्य जत्रा चे डायरेक्टर व सर्व टीम la
@sadashivmore50339 ай бұрын
प्रभाकर मोरे... माझे आवडते आहात...हा विषय योग्य वाटत नाही
@aniketsanekar28319 ай бұрын
हास्य जत्रा हा खूप सुदंर कार्यक्रम आहे पण या भागात एकदम घाणेरडा विषय निवडला.... लेखक... डायरेक्टर... आणि कलाकार यांनी विचार करून पाहावा... हा कार्यक्रम लहान मुले तरुण आणि म्हातारी लोक पण घरा घरात बघतात परंतु अशा प्रहसनामुळे कार्यक्रमा चा दर्जा तुम्ही कमी करता आहात...🙏
@amazingidea92738 ай бұрын
please, don't take such topics....I am actually fan of this show....but this topic is really disgusting
@ringtonebeats11059 ай бұрын
Ekdam galichh vishay. He asle skit karun tumhi samaja madhe ky sandesh denyacha prayatna krtay...
@ComResKi3 ай бұрын
Judges were sooo zapped by the first skit they didn't have proper comments only to appreciate the performance, humour and the core concept ❤🎉❤👏👏
@rajeevvaidya1099 ай бұрын
Well done Pruthveek Pratap ..Tumchi acting khup chan..Icing on cake More n Kadam family ..
एखादं स्किट सई आणि प्रसाद सर यांना करायला सांगा आणि जज म्हणून समीर प्रसाद आणि गौरव ल बसवा
@maheshpanchalwar94826 ай бұрын
निर्लज्ज सदा सुखी
@mukeshkamble68057 ай бұрын
Praju chan hawbhaw Karte I LIKE IT
@sunilparadeshi80528 ай бұрын
Kahi Vela vatratika vatratika असते यात फॅमिली शो शे हा शेजाऱ्याच्या बायको शी लग्न😂फालतु तो लेखक अभिनेते चिरी मीरी 😂 पिढीला काय सांगणार अशाने....
@beingmaanav10 күн бұрын
Arun - More wala skit pachavnya evdha vikasit nahi jhalay apla samaaj ajun. He te skit Television var shobhat nahi. Itar thikani thik ahe. Majhya mate.
@nileshchopade11999 ай бұрын
Judges pan kahi suchat nahi asa bolet 😂
@ajagtap9769 ай бұрын
जय श्री राम ll
@solutionfinance-zv9mu7 ай бұрын
गौरव मोरे 🔥🔥🔥
@tarachandsaindane85549 ай бұрын
अहो तुम्ही हसवता हसवता काय दाखवता हे बरोबर नाही भान ठेवून कार्यक्रम दाखवा
@dattatrayaher66929 ай бұрын
हा महाराष्ट्रा मध्ये कार्यक्रम होतो म्हणुन कलाकारांनी याचे भान ठेवावे...फालतू विशय दाखवुन महाराष्ट्र बदनाम होनार नाही याची काळजी घ्यावी
@dilipbhaskar83528 ай бұрын
हे जर माॅडनऀ आहे तर मग भारतीय 😂संस्कृती म्हणून म्हणून बोंबलायंच नाही
@manmohanroge8 ай бұрын
सई म्हणते जे समाजात चालते ते आम्ही दाखवतो आणि असे नवनवीन गोष्टी तिला आवडतात म्हणजे ही बाई अगदीच बाद झालेली आहे असेच वाटते. आपल्याकडे बायका बदलत नाहीत.
@HOTINKPEN9 ай бұрын
स्मृति इरानी ची सवय लागली🤣
@ravindrasonawane458 ай бұрын
तुम्ही काय सादर करत आहात ते कळत का तुम्हाला ,आम्ही तुम्हाला डोक्यावर घेतलं म्हणून काही पण करणार का लाज वाटली पाहिजे.
@surendrashinde78848 ай бұрын
फारच इबलीस
@Sonalijagtap-lw6rt9 ай бұрын
भेटला विठ्ठल माझा वा गौरव 😂😂😅
@Sonalijagtap-lw6rt9 ай бұрын
😂😂😂
@competitionexam019 ай бұрын
😂
@bhaulalmali36829 ай бұрын
खालच्या लेव्हलला चालली गेली तुमची कॉमेडी , यांना पैसे देणारे मनात म्हणत असतील मुंबई आमची आणि भांडे घासायची तुमची
@udaybandekar23036 күн бұрын
Yes correct
@RamuluCh-o7o3 ай бұрын
Gourav more is my fev. Actar
@UTatUT20 күн бұрын
First Skit is Low Theme, deliberate propagation of wrong message, except the ethical anchor from this Skit.. Second one was fabulous, Gaurav, Sameer, Priydarshani, Khandekar everyone excelled...❤
@marutikalukhe6679 ай бұрын
हासतखेळत ऐकमेकानी बायका वापरुन घेतली आणिबायकानी पणतेचकेल
@nishantraut40849 ай бұрын
लाज वाटायला हवी होती असे विषय मांडताना संस्कृती चे भान विसरून जात आहोत हे लक्षात नाही येत का. गलिच्छ विचार मांडताना
@PreranaPednekar-d4h8 ай бұрын
Gavrav u ar great u r king tu maza aavadta calacar Aahe
@shyambhaipatil26988 ай бұрын
विदेशी संस्कार आहे
@GaneshSasane-q6t9 ай бұрын
गौरव sir १ no
@sindhujadhawale61768 ай бұрын
यांनी तर डान्स बार आणि तमाशाला मागे टाकले आहे.हा कार्यक्रम काही घरात सहकुटुंब बघतात आणि हे तमाशाला लाजवेल असे संवाद आणि घाणेरडे नाते रंगवत आहे.
@rahulkulkarni759 ай бұрын
Topic vulger ahe but hich reality ahe ajkal ....they showed what is fact ...
@pratapsonawane31979 ай бұрын
@@snehilmantriएक नंबर भावा
@anilkhavare52756 ай бұрын
अभिनंदन
@vijaysable43096 ай бұрын
Super gaurav
@vivekkharade366Ай бұрын
Ye concept kidhr to bhi dekhela lgta hai
@mestryvishwanath51016 ай бұрын
हास्यास्पद jatra
@raghunathpatil9212 ай бұрын
तात्यांची तुतारी वाजली तर वाजली
@anilgaikwad39729 ай бұрын
Total bill goes to cute handsome Viraj
@rupeshpawar46709 ай бұрын
लाज नाय का वाटत
@GorakshanathKharat8 ай бұрын
गौरव बघा राष्ट्रपती
@akshaypanchal66895 ай бұрын
सई फालतू काम करते माहित आहे पण प्रभाकर मोरे यांनी ही स्किट करायला नाही पाहिजे होत... प्रसाद ओक पण त्यावर चांगली प्रतिक्रिया देत नाही ही अपेक्षा नव्हती
@amitbopalkar33118 ай бұрын
Mala wel asla ki mi saglyanche carrector baghto mast
मला तर वाटतं सई आणि प्रसाद पण swaping करत असणार... म्हणून तर त्यांना स्किट आवडला...आणि सई ने अप्रत्यक्ष कबूल पण केलं कॉमेंट्स मध्ये...म्हणून मी dislike केलं स्किट👎
@sandhyapanke97962 ай бұрын
दर्जा घसरतोय
@JesusCrisis69Ай бұрын
जरा मोठे व्हा आता 😂
@Bharti-w4t9 ай бұрын
बाप रे,काय भयानक सक्रीप्ट आहे...कल्पना
@mchetan19 ай бұрын
इतका सुसंस्कृत कार्यक्रम 🤦🤦 थोडी तरी लाज??
@murlidhargolhar15879 ай бұрын
माळीला फारच ऊकळ्या फूटतायत?
@amitbopalkar33118 ай бұрын
Shramesh pratamesh mulakhat pahije shendru chi
@dilipbhalerao84439 ай бұрын
अरे तुम्ही काय बोलताय काय करताय काय संदेश पाठवता आहे तुमची तुम्हाला तरी कळतं का
@parshuwaghare69536 ай бұрын
तुम्ही काल्पनिक दाखवता पण काही लोक रियल मध्ये घेतात आताची प्रथिती चालय टीव्ही सिरीयल मध्ये दोन बायका एकाच घरात दोडन दोडन लग्न दाखवतात तुमचा कायकम आमी रोज बघतो अस काही दाखवता तेव्हा वाईट वाटत
@abhijeetadmane75782 ай бұрын
लोकांची घर तोडायचा एपिसोड आहे हा
@miron53279 ай бұрын
विषय सुचत नाहीत म्हणून हे असले गलिच्छ लिहायचे का?
@SSS_Collection9 ай бұрын
Kiti dakhavu shakal ASR vishay
@Artistkiran14259 ай бұрын
तुम्हाला जमत नाही तर राहूदे पण दुसऱ्याला नावे ठेऊ नका BC🖕
@sandeepsakhare56389 ай бұрын
Konte awadle nahi tumhala
@yogitagurao72959 ай бұрын
हे गलिच्छ आहे का, बर
@Artistkiran14259 ай бұрын
काही नाही हो तुम्ही फक्त नावे च ठेवणार स्वतः ला जमत नाही आणि दुसऱ्याला नावे ठेवायची
@adityakatkar-eg2ys8 ай бұрын
writer la mazyakdun khuuppppppp ghan shivya
@rajumahadik13389 ай бұрын
मस्त
@amolralegankar72319 ай бұрын
प्रसाद समीर 👌🏼🤣😂
@rajendrasawale1769 ай бұрын
लगेच हवेत जाऊ नका
@nitinkenjale1634Ай бұрын
असले स्किट दाखून दर्जा खराब करू नका मोटे आणी गोस्वस्मि. सद्या आम्ही फक्त हाच शो सर्व फेमिली बसून पहातो.आपण आज पर्यंत हा शो चांगल्या प्रकारे दाखवला आहे.मग् आता का असा गलिच्छ विषय दाखवता.
@DikshaKamble-gi6xw8 ай бұрын
I love you gourav
@mukeshkamble68057 ай бұрын
He kharay mazya durchya don natevaikanche kharach asa zalay te Pun shejarich ani mitrach HOTE .
@snehakhatavkar65539 ай бұрын
Maza navra tuzi bayko marathi movie same story
@Zeedgee9 ай бұрын
Gaurav more❤
@Vijay-hn7mw7 ай бұрын
MHJ चे producers निर्लज्ज आहेत
@mohansalunke65998 ай бұрын
महाराष्ट्राची हास्य जत्रा हा चांगला कार्यक्रम आहे परंतु विषय फालतू घेतला आहे
@mastermind_0_076 ай бұрын
चूप बे तू
@krishnakumarkhakse46709 ай бұрын
❤
@GaneshPagare-lj3wz9 ай бұрын
Kay kru naye he karykramTun shikave
@nandkishorwaghmare85279 ай бұрын
कॉमेडी चा दर्जा खराब झालाय फालतू चे विषय आहे हा
@Chad_gaming-official9 ай бұрын
Kharokar Zuni hasyajatra chhan hoti
@DigambarPatil-vm4ev9 ай бұрын
हे शो पाहुन पुरुष रॉ म्या न्टि क हो उन खड झाल रोगट