महाराष्ट्राची हास्य जत्रा मध्ये खानदेशी भाषेचा वापर करून खानदेशी लोकांना खूप अभिमान आहे मी रोज बघतो हास्य जत्रा असेच चालू राहू द्या मी परदेशात असतो पण रोज भाग बघितल्या शिवाय झोपत नाही ❤
@indiaismycountry67222 күн бұрын
पोटा पाण्यासाठी ते अशी काम करतात असे haters म्हणतात पण मी म्हणतो देवाच्या दरबारात देवाने गधर्व निर्माण केले आणि ते आपले मनोरंजन करतात असे वाटते Mhj टीम त्या देवाचेच गंधर्व