आपली परभणी सर्वात सुंदर... अजुन भरपुर स्थळे आहेत आपल्या जिल्ह्यात..धन्यवाद टीम महाराष्ट्र हेरिटेज🙏
@shammakode69584 жыл бұрын
छान ,माहिती
@yogeshjethliya89464 жыл бұрын
🥰🥰
@nanathajadhav71393 жыл бұрын
@@shammakode6958 iì
@vidyaingole4813 жыл бұрын
Mg जगात जर्मनी भारतात परभणी उगाच म्हणतात का
@arjunshinde87503 жыл бұрын
@@vidyaingole481 what is fack be
@rajdiprokade66704 жыл бұрын
पालम येथील... जांभुळ बेट राहिले ..श्री संत मोतीराम महाराज जनमस्थान आहे पालम... फला येथे मोठे मंदिर पण आहे... सोमेश्वर येथे महादेव मंदिर आहे... भोगावं च मारोती देशभर प्रसिद्ध आहे.... पालम तालुक्यात निवृत्ती मुनाराजांचे मंदिर सुधा आहे ... पालम ल तुम्ही विसरले भैया साहेब.... परभणीचे शान आहे पालम❤️❤️❤️❤️❤️
@VISHAL_WAVHULE3 жыл бұрын
धन्यवाद टीम महाराष्ट्र हेरीटेज जगात अजून खूप काही आहे परभणी मध्ये खूप छान आहे परभणी
@halflove364 жыл бұрын
माझी सासर वाडी आहे परभणी, लॉक डाऊन संपले तर येतो जरा फिरून, छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद🙏
@vishalvaghmare54053 жыл бұрын
खुप छान आहे असे आमच्या परभणी जिल्या
@Vaishnavi_ade3 жыл бұрын
जगात जर्मनी भारतात परभणी ✌️
@girjashankarmalewar96774 жыл бұрын
वझुर ता पूर्णा जिल्हा परभणी हे अतिशय प्रसन्नता असलेलं गोदावरी नदीच्या काठावर वसलेलं गाव आहे या ठिकाणी अवश्य भेट द्या श्री रामेश्वर देवस्थान हे प्राचीन हेमाडपंथी शैलीत बांधलेलं मंदिर आहे त्यावर अतिशय सुरेख नक्षीकाम केलेले आहे हे पाहण्यासारखे आहे जरूर भेट द्या
@janardhanjondhale60544 жыл бұрын
जगात जर्मनी ⚡⚡ भारतात परभणी ⚡⚡
@mrperfect31393 жыл бұрын
aala re parbhanikar
@abhishekbhagavat74854 жыл бұрын
सेलू तालुक्यातील धामणगाव येथे गुगलेशोर प्रसन्न आहे ते नाही सांगितलं ..... 🙏माझे गांव मजा अभिमान....🙏
@nileshdesai99294 жыл бұрын
लाॅकडाउन असताना तुम्ही बाहेर फिरायला गेल्यासारखे वाटते आहे. धन्यवाद मित्रा अपेक्षेप्रमाणे खुप म्हणजे खुपच छानच आहे
@Law_with_Ravi4 жыл бұрын
Maharashtra heritage he चॅनल महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण व इतिहास संबंधी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहेत . हे कार्य चालू ठेवा. व महाराष्ट्राला जो अनेक वर्षाचा इतिहास आहे तो तुम्ही तुमच्या प्रयत्नाने दाखवीत असतात. धन्यवाद!!
@sanjaysardeshpande90583 жыл бұрын
आपली परभणी आपरभणी आहे आणि आपलीच राहणार या कोरोनाच्या काळातही परभणीने पुढे मागे पाहिले नाही पहाले त्या रूग्नाला एडमिट करा आणि दुसर्या माणसाची मदत करा
@spsconstruction11374 жыл бұрын
मी मुदगलचा आहे. तुम्ही खुप छान माहिती दिली आहे.👍👍👍🙏🙏🙏जय भिम
आपल्या परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्या मधे पूर्णा पासुन सुमारे 12 कि.मी. अन्तरावर् कंठेशवर या ठिकाणी पूर्णा आणि गोदावरी नदीचे संगम हि झालेला आहे..... 🌹🌹🌹🌹🌹
@ktacademy4u3 жыл бұрын
Parbhani : Khayalo ka Shaher Must watch once kzbin.info/www/bejne/bGHLg3yfe9SYb9k
@prafulla143963 жыл бұрын
छान माहिती दिली। धन्यवाद 👏👏
@vasantlangote54654 жыл бұрын
धन्यवाद आपला परभणी जिल्हा सर्वात जुना जिल्हा आहे परंतु आजपर्यंत जिल्ह्याला चांगला राजकीय नेता न मिळाल्याने विकास या पासून खूप दूर आहे हेच जिल्ह्याचे दुर्दैव आहे
@vilaskhule70444 жыл бұрын
👍👌
@Maheboob1824 жыл бұрын
खूप छान सादरीकरण केलं.
@priyankakundnani36624 жыл бұрын
Nice video. Thank so much to introduce our parbhani 😊😊
@kishorkadam44504 жыл бұрын
परभणी पासून 35 किमी अंतरावर धारासुर हे गाव आहे तेथे दक्षिणवाहिनी गोदावरी गंगा वाहते आणि त्या गंगेच्या काठावर हेमाडपंथी गुप्तेश्वर मंदिर आहे त्याचा एखादा व्हिडिओ करा एक वेळ अवश्य भेट द्या धारासुर तालुका गंगाखेड जिल्हा परभणी
@sanjanathorat77214 жыл бұрын
🤩🤩जगात जर्मनी भारतात परभणी😎😍💫💫💫😎😎😎😍😍
@JKYatra4 жыл бұрын
Khud chan information parbhani 👌👍👍👍👍
@GurmeetSingh-bd4eu2 жыл бұрын
Nice 🙏
@bhagwanthoke88434 жыл бұрын
Real good information yeldari dam shows need more information thanks 👌
@abhay93293 жыл бұрын
पोखर्णी(नृ.), कोटंबवाडी व कैलासवाडी या गावांत एकही घर बहुमजली नाही तसेच कोणाच्याही घराला भाजलेली विट नाही. हे वैशिष्टे शनीशिंगणापूर सारखे आहे याचा उल्लेख नाही
@Jayborade4 жыл бұрын
Prashant bhai mast video.. majha hometown ahe..
@maulilokhande55233 жыл бұрын
जगात जर्मनी भारतात परभणी आपल्या परभणी मध्ये एकही रस्ता चांगला नाही
@laxmanbele27412 жыл бұрын
Aata ya amchya parbhani la
@maulilokhande55232 жыл бұрын
@@laxmanbele2741 आता रस्ते झालेत का परभणी मध्ये मला तरी वाटत नाही
@sdazhardreawershaikh35492 жыл бұрын
😍😍😍💯💯💯
@adirajshelke80074 жыл бұрын
खुप महत्वाची माहिती दिलीत आपले मनापासून आभार मी गंगाखेड गंगाखेड चे काही चित्रिकरण करयाचे असेल तर कळवा 🙏🙏🙏
@arihantrohimal85494 жыл бұрын
खुपच छान आहे. एक विनंती आहे, जालना जिल्हाची माहिती दिल्यास खुप बरे वाटेल.
@santoshjagtap74434 жыл бұрын
Pune taka
@Paras_Deshmukh3 жыл бұрын
खूप छान आहे नवागडचे मंदिर पिंपरी देशमुख गावाजवळ आहे नवागड
@abcreation43984 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत सर ।। मी पण परभणी चा आहे ❤❤🙏🙏
@deepakmunde59424 жыл бұрын
खुप छान सर 👌👌👌 मनुन तर मंतात जगात जर्मणी अणि भारतात परभणी १ नंबर मला अभिमान आहे मि परभणीकर आसले चा...
@khajasayyad69614 жыл бұрын
Wow
@anupsakhare4 жыл бұрын
खूप छान Video 👌
@vaibhavsm1524 жыл бұрын
Nice to see video about Parbhani.. Thank you for video about Parbhani..🙏👍
@rajsuryawanshi85673 жыл бұрын
Good information
@statuslovers744664 жыл бұрын
माझे जन्म स्थान आपली परभणी❤️❤️❤️🙏🙏
@rajurathod97774 жыл бұрын
Khup chan aapli parbhni best aahe
@pandurangmohte10324 жыл бұрын
जबरदस्त
@sanjaysardeshpande90583 жыл бұрын
I Love You Parbhani Marathwada
@sachinbanate3584 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे पण राणीसावरगाव ता गंगाखेड जिल्हा परभणी येथील रेणुका देवी चे मंदिर आहे सर्व मराठवाड्यातील लोक त्या ठिकाणी भेट देतात
Ho mala Abhimaan aahe.. Mi Parbhanikar aahe... Jai Maharashtra... ..🇮🇳🇮🇳🇮🇳
@sumitrajegaikwad46003 жыл бұрын
Yach parbhanimadhe palam navacha taluka ahe visarlat ka
@ashusonone82364 жыл бұрын
Big fan your choice
@adityakhillari1852 жыл бұрын
जगात जर्मनी महाराष्ट्रात परभणी
@bhagatmahajan40514 жыл бұрын
म्हणुन तर म्हणतात जगात जर्मनी आणि भारतात परभणी
@bablusk52184 жыл бұрын
hi
@ramudeshmukh51244 жыл бұрын
He fakt parbhanit lech lok mantat
@pravingopal62214 жыл бұрын
परभणी चे रस्ते बघा आणि जर्मनी चे बघा आणि नंतर बोला
@carry44964 жыл бұрын
@@pravingopal6221 😂😂😂
@carry44964 жыл бұрын
@@ramudeshmukh5124 ekdam brobr 😂😂
@vishnuchibhde52764 жыл бұрын
छान माहीती दिली धन्यवाद🙏💕 भाऊ आम्ही जिंतुरकर
@karangaming88724 жыл бұрын
सर जांभूळ बेट ची माहिती दाखवा
@संतोषपालवे-म8ध3 жыл бұрын
Very nice
@akashkadam55554 жыл бұрын
Khup chhan
@कट्टरपरभणीकर-ढ7फ4 жыл бұрын
जगात जर्मनी 💯💯💯 भारतात परभणी 💯💯💯
@Marathi_Asmita_Marathi_Baana4 жыл бұрын
जांभूळ बेट विसरल आहे मित्रांनो... नक्कीच तुम्हाला ह्याविषयी माहिती घ्यायला आवडेल... हे एक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे... पालम शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर गोदावरी नदीच्या पात्रात अतिशय नैसर्गिक रित्या अतिशय रम्य वातावरणात सध्या हे बेट शेवटचा श्वास मोजत आहे. पर्यटन विभागाचे दुर्लक्ष आणि स्थानिक प्रशासनाचे उदासीन धोरण जांभूळ बेटाची दुर्दशा होण्यास कारणीभूत आहेत... पालम तालुका परिसरात आणि जिल्ह्यातलं एकमेव बेट आहे. जांभळाचे झाड जास्त प्रमाणात होते म्हणून त्याला "जांभूळ बेट" हे नाव पडले.. जेव्हा तुम्ही ह्या बेटात प्रवेश करता तेव्हा तुम्हाला तिथे मोरांचे अस्तित्व खूप जवळून पाहता येईल. ह्या बेटात केदारेश्वराचे मंदिर आहे त्यामुळे भाविक सुद्धा येथे मोठ्या प्रमाणात येतात. जर या बेटाचा पर्यटन स्थळ म्हणून विकास केला गेला तर हे बेट नक्कीच परभणी जिल्ह्याचे नाव तरांकित करेल ह्यात शंका नाही... धन्यवाद...🙏🇮🇳
@aanatanirmal50134 жыл бұрын
मानवत चा उभा महादेव मंदिर पण दाखवा
@ganeshjadhav5314 жыл бұрын
मानवत तालुक्यात इंद्रायणी माळ दाखवा
@shrisomnathjimaharajbadale7184 жыл бұрын
सोनपेठ श्री संत रंगनाथ महाराजांची जन्मभुमी आहे व मंदिरे आहेत
@kailas12604 жыл бұрын
जगात जर्मनी भारतात परभणी...*
@onkargiri98892 жыл бұрын
आतीसूंदर माहीतीआहे
@vinodmohrir4 жыл бұрын
Very well done, Team Maharashtra Heritage. You can also add information about Parbhaniche gramdaivat Khndoba, khandobachi Jatra & shankarpat (bullock cart race).
@sudarshanrasve83414 жыл бұрын
*_Hey bhau amhi parbhanikar_* MH 22 *_Jai hind jai Maharashtra_* 🙏😎⛳🚩🇮🇳🇮🇳
@Dnyaneshwar_Mohite4 жыл бұрын
जय शिवराय जय महाराष्ट्र
@mahadeokshirsagar86274 жыл бұрын
धारासुर या.गंगाखेड जी.परभणी येथील हेमाडपंथी गुप्ते श्र्वर महादेव मंदिरास एकवेळ अवश्य भेट द्या
@hiraeth71084 жыл бұрын
Mahatpurit pan
@आचार्यश्रीभास्करभट्टबोरीकरप्र3 жыл бұрын
आचार्य भास्करभट्ट बोरीकर हे अतिशय विद्वान व संस्कृत पंडित होते ते शीघ्रकवी म्हणून ही प्रसिद्ध होते त्यांचा जन्म बोरी ता.जिंतूर जी.परभणी येथे झाला तर ते महानुभाव पंथाचे तृतीय आचार्य होते
@ganeshmathapati81264 жыл бұрын
Jay sai baba Pathri 👏👏🙏🙏☝️
@pravinluche22113 жыл бұрын
Sir rajyancha pn bnval tr upkar visrta nhi yenar sir..plz
@bandubhaukadam47234 жыл бұрын
I am from parbhani😇❤❤❤❤❤❤
@shivajisonule82464 жыл бұрын
जिंतूर तालुक्यातील साडे तीन पिठा पैकी भोगाव देवी येथे नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो महाराष्ट्रातील अनेक जिल्यातुन भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात
@kishansable47874 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@sundarbhadarge31284 жыл бұрын
परभणी शहराची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@omkarshindepatil80674 жыл бұрын
जगात जर्मनी आणि भारतात परभणी 🔥🔥👆🏻
@user-oh9cb9it5b4 жыл бұрын
MH-22...😘😘😍😍
@51091TIGER4 жыл бұрын
Bhau aamchya seluvr ek video banva plz...
@user-kiran17084 жыл бұрын
धारसुर ता.गंगाखेड जि.परभणी येथे पण हेमाडपंथी खूप मोठे महादेवाचे गुप्तेश्वर मंदिर आहे.
@rahulwadkar994 жыл бұрын
Good job done
@ShhahaAhahah3 ай бұрын
Good 👍👍
@bharatbansod47594 жыл бұрын
That's great information 👍
@yogeshpendharkar4 жыл бұрын
Bhau Nandurbar var pn video banv
@aminpathan50074 жыл бұрын
लय भारी
@rajanpentam47874 жыл бұрын
Great job team heritage 👏👍😍
@KaranKumar-ot7oc2 жыл бұрын
Namaskar Ji Sikh Sardaron ne Kewal 1% jansankhya hone ke bavjud Bharat ki azadi ki LADAI me 72% shahidi aur yogdaan diya tha Maut Fansi ki saja Sikh 93 others 28 Aajivan karavas Sikh 2147 others 499 Jalianwala Bagh Shahidi kand Sikh 799 others 501 Bajbaj Ghat Shahidi kand Sikh 67 others 46 Kuka lehar mein shahidi Sikh 91 others------ Akali Lehar mein Shahidi Sikh 500 others -- Jai Hind Jai Bharat
@GurmeetSingh-bd4eu2 жыл бұрын
Jai Bharat 🙏🙏🙏🙏🙏
@RahulSingh-rn5qp2 жыл бұрын
Jai Hind
@dalwindersingh6170 Жыл бұрын
Jai Hind
@ShhahaAhahah3 ай бұрын
Jai Hind Jai Bharat
@ShhahaAhahah3 ай бұрын
Bharat Mata Ki Jai
@bibhishanrathod33654 жыл бұрын
Khup chhan kam kartay aapan .....
@PODCASTTIMES_13 жыл бұрын
👌👌👌.
@Law_with_Ravi4 жыл бұрын
जय महाराष्ट्र!!
@laxmannalge39534 жыл бұрын
पालम गोदावरी नदीच्या आत जांभूळ बेट आहे
@pathankipathshala4 жыл бұрын
Ambala mahit nawate ka ???
@Abhijit738534 жыл бұрын
Ranisawargon Renuka mata mandir
@vaibhavkadam5223 жыл бұрын
Bhavano mi basmath cha ahe ithe force tractor che showroom ahe ka asel tar sanga mala tractor gyaycha ahe
@parmeshpawar90144 жыл бұрын
One place missed that is Ranisavargov in gangakhad taluka
@jgopal0074 жыл бұрын
जांभूळबेट ता. पालम चा समावेश करा.
@kishoremali57524 жыл бұрын
सर जी रेकॉर्डिंग साठी आपण कोणते mic व sound एडिटिंग ला कोणते app/सॉफ्टवेअर वापरता ते सांगा प्लीज
@baliramghatul27783 жыл бұрын
👍👍👍
@phadbalaji77963 жыл бұрын
Renuka devi Ranisawargaon kothe ahe
@venkateshvasudevraokalband4664 жыл бұрын
वालायं कोली चं वालुर याची माहिती टाका मी वालुरकर हे मंदीर कोठेचं नाही वाल्मिकी रुषी
@venkateshvasudevraokalband4664 жыл бұрын
सेलु तालुका
@pravinchalak99123 жыл бұрын
पाथरी मधील रत्नेश्रर मंदिर रामपुरी, गुंज येथील योगानंद महाराज मंदिर गोदावरी नदी किनारी आहे तुम्ही दाखवले नाही अपूर्ण माहिती सागितली पुढील व्हिडिओ मध्ये दाखवा
@sambhajipoul72974 жыл бұрын
Great bhava
@javedpress88584 жыл бұрын
दि.9. 4. 2020 गुरुवार नमस्कार सर ,आपला हा चॅनल खुप छान आहेत, जे सर्व सामाजाचे मंदिर दर्गाह बातम्या माध्यमातुन प्रकाशित करित आहे मी जावेद कुरेशी पञकार वालूर ता, सेलू तालुक्यात वालूर है गावा व सेलू पासुन 12 कि, अंतरावर आहे तर परभणी पासुन 50 कि,मी ,अंतरावर आहे येथील गेल्या 100 वर्षों पुर्विचे असलेली अलमशहेद दुर्गा आहे व वाल्मिकी मंदिर जैन मंदिर बालाजी मंदिर या खुप जुने व इतिहासिक आहेत यांची सर्व माहिती घेऊन अपल्या या परभणी चॅनल वरतती प्रसिद्ध करावेत आपनास विनंती आहे सर जावेद कुरेशी श्रमिक दैनिक एकजूट वालूर पञकार वॉ,नं,(9890244998 )
@meeramahajan30854 жыл бұрын
वाशिम।जिला।माहीति।देने
@Ak-lt8zy4 жыл бұрын
Great work...
@sidhuwakle44984 жыл бұрын
You must do another video in yeldari dam there is new garden and huge fish market in marathawada