नितीन गडकरींनी फडणवीसांना झापलं ! म्हणाले कि...! Nitin Gadkari on Devendra Fadnavis BJP Latest

  Рет қаралды 1,509,302

Maharashtra News 24

Maharashtra News 24

Күн бұрын

Пікірлер: 3 700
@MaharashtraNews24
@MaharashtraNews24 3 жыл бұрын
तुमची प्रतिक्रिया comment करा ! #nitingadkari #devendrafadnavis
@narayanwaghmode9648
@narayanwaghmode9648 3 жыл бұрын
माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे आणि महाराष्ट्रातील लोकप्रिय नेते नितीनजी गडकरी साहेबांना माझा कळकळीची विनंती आहे की महाराष्ट्र मध्ये ज्यांचे वार्षिक उत्पन्न तीन लाखांच्या आतील असून त्यांना महाराष्ट्र सरकार कोरोना पॉझिटिव असलेल्या पेशंटला मोफत उपचार जाहीर करण्यात यावा आणि तसेच प्रत्येक शेतकऱ्यांचे कोरोना विमा काढण्यात यावा व खाजगी डॉक्टर आणि हॉस्पिटल यांना महाराष्ट्र मुख्यमंत्री साहेब यांनी लवकरात लवकर आदेश काढावा महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी सरकार काळजी घ्यावी
@loveyoujindagi9354
@loveyoujindagi9354 3 жыл бұрын
याला म्हणतात योग्य राजकारणी नेता, गोरगरीब जनतेचा निवडुण दिलेला नेता
@sunandagurav9807
@sunandagurav9807 3 жыл бұрын
खूप छान असेच नेते जगाला पाहिजेत सुसंस्कृत व्यक्ती समाजाला घेऊन जाणारी व्यक्ती संस्कारी व्यक्ती
@sunandagurav9807
@sunandagurav9807 3 жыл бұрын
हेच पंतप्रधान पाहिजे
@sunilshelar2357
@sunilshelar2357 3 жыл бұрын
गडकरी साहेबांना पंतप्रधान बनवा देश कोरोणा मुक्त होईल.
@avinashpawar167
@avinashpawar167 3 жыл бұрын
विरोधी पक्षाने कौतुक केलेलं एकमेव नेता म्हणजे आदरणीय माननीय नितीन जि गडकरी साहेब....
@sarjeraodesai414
@sarjeraodesai414 3 жыл бұрын
सलाम तुम्हाला सर, 2021 मध्ये इतका महान राजकारणी मिळणं म्हणजे महाराष्ट्र च भाग्यच 🙏🏻🙏🏻
@arifpatel1043
@arifpatel1043 3 жыл бұрын
Bilkul bro...he deserve prime minister post
@sameerkshirsagar3642
@sameerkshirsagar3642 3 жыл бұрын
गडकरी साहेब तुमचा सारखे फक्त १० नेते हवेत महाराष्ट्राला...धन्यवाद
@jafarkhanpathan6773
@jafarkhanpathan6773 3 жыл бұрын
Sir humala maza salam
@cbn2262
@cbn2262 3 жыл бұрын
Bjp madhe ase nete ajun pahije hote
@milindphalke294
@milindphalke294 3 жыл бұрын
Last man of vajapayee sir following in bjp .
@Gmgm189
@Gmgm189 7 ай бұрын
देवेंद्र फडणवीस यांचा राजकारण आता ओव्हर झालंय
@santoshbhosle61
@santoshbhosle61 3 жыл бұрын
कुठलाच भंपकपणा, दिखाऊपणा आणि नाट्कीपणा नसलेला एक आदर्श राजकारणी माणूस
@shahajibhandavale1748
@shahajibhandavale1748 3 жыл бұрын
साहेब तुम्ही अतिशय एक चांगला राजकारणी वक्ती आहात तुमचा मला गर्व आहे, पण साहेब जरा देवेंद्र फडणवीस यांना जरा झपाल पाहिजे ,ते तेवडी त्यांची तोंड बंध करा साहेब,
@balasahebtupsaundar6791
@balasahebtupsaundar6791 3 жыл бұрын
No 1 Gadkariji
@kavitagaonkar2311
@kavitagaonkar2311 3 жыл бұрын
Ho👍
@dhaneshdhanawade
@dhaneshdhanawade 3 жыл бұрын
Maharashtratil BJP madil saglyat changla Manus bhavi PM mhnun nkki chalel
@bhikajipatil8877
@bhikajipatil8877 3 жыл бұрын
साहेब फडणवीस ला इथून उचला.....तुम्ही इकडं या
@santosherram7226
@santosherram7226 3 жыл бұрын
असा दूरदृष्टी असलेला नेता पंतप्रधान झाला पाहिजे. हे किती लोक मान्य करता
@smitaborkar1521
@smitaborkar1521 3 жыл бұрын
Ho
@changdevmasurkar3119
@changdevmasurkar3119 3 жыл бұрын
Ho nakkich
@vgp2288
@vgp2288 3 жыл бұрын
Ho
@donalduttanwalla9444
@donalduttanwalla9444 3 жыл бұрын
Agreed
@ganeshpawar942
@ganeshpawar942 3 жыл бұрын
100%
@sandeepwalunj3450
@sandeepwalunj3450 Жыл бұрын
नितीन गडकरी साहेब मोदीजी नंतर आपण प्रधान मंत्री होवा ही इच्छा देवाणी पूर्ण करावी 🙏जय श्री राम
@Krishna0920
@Krishna0920 3 жыл бұрын
भारतीय जनता पार्टी मध्ये हे एकमेव नेते आहेत ज्यांची छाप जनमानसाच्या मनामध्ये आहे ❤❤❤
@vaibhavnimbalkar6661
@vaibhavnimbalkar6661 3 жыл бұрын
खरय
@rinkeshrayewaar4420
@rinkeshrayewaar4420 3 жыл бұрын
Baki Sarv partya madhe tar jashe Kay sakshat devdut ahet 😂😂😂 specially Maha Vikas aghadi
@varadkulkarni606
@varadkulkarni606 3 жыл бұрын
@@rinkeshrayewaar4420 Ajit dada pawar sanjay raut sarkhe namune aahet Saglech chor aahet MVA madhle
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 3 жыл бұрын
@@varadkulkarni606 त्यातले बरेच चोर भाजप वासी होऊन पवित्र पण झाले 😅👍
@varadkulkarni606
@varadkulkarni606 3 жыл бұрын
@@dhirajjadhav29 zale, aste tar BJP gov rahila asta Home minister 100 cr per month gheto Laj watayla pahije
@pratapkhadap1085
@pratapkhadap1085 3 жыл бұрын
महाराष्ट्रात बिजेपी मध्ये हा एक लोकनेता माणुसकी सकट शिल्लक आहे...🙏
@vijaypote2851
@vijaypote2851 3 жыл бұрын
खुफ खुफ अभारी गडकरी साहेब अपल्या ला मना पासुन वाकुन दंडवत डोक्यात सतेसाठी वाटेल ते बरळन्यारे अता तरी सुधरतील
@rajendrachoudhary4047
@rajendrachoudhary4047 3 жыл бұрын
good
@sair-sapata4871
@sair-sapata4871 3 жыл бұрын
Bjp madech nahi संपूर्ण महाराष्ट्रात एकाच आहे kahi ko लायकीचा नाही
@njcreatingawareness
@njcreatingawareness 3 жыл бұрын
After Gopinathji Munde, there is only one Gadkari Saheb.
@Vijay-bn5mh
@Vijay-bn5mh 3 жыл бұрын
Are chutya Mag uddhav pawar ne kashipan vat lavali tari bolaych nahi ka Sanjya raut roj sakali TV var yeun badbad karto. Pawar ek tari shabd bolto ka maratha reservation var.. Kiti chatanar.. Pawar phakt landyachi गुलामी karto.. Triple talaq la रडला, ata population law la pan radtoy..
@gajananmise4492
@gajananmise4492 7 ай бұрын
तुम्ही बोलता ते योगआहे साहेब खरंच ग्रेट आहेत तुम्ही
@ajitshinde3110
@ajitshinde3110 3 жыл бұрын
नशीब कोणीतरी बोललं , याची गरज होती 😐🙏
@js-wv3cr
@js-wv3cr 3 жыл бұрын
बरोबर
@ganeshnalavade5519
@ganeshnalavade5519 3 жыл бұрын
गडकरी साहेब फडणवीसांना नेहमीच खडसावतात पण फडणवीसांना वटतय क, महाराष्ट्राची बीजेपी माझ्यामुळेच चालते . किती हा अहंकार?
@ankushhardy3356
@ankushhardy3356 3 жыл бұрын
@@ganeshnalavade5519 fadan20 pan ahankari ani tyanche shet pan ahankari....😑😑
@parshurammandlik1667
@parshurammandlik1667 3 жыл бұрын
Nitant garaj hoti mana na.ekdam anmol vichar.
@mr.bhartiyaartist9063
@mr.bhartiyaartist9063 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/rKTaapuLrtupm7s
@sachinkhatri6972
@sachinkhatri6972 3 жыл бұрын
देवेंद्र फडणवीस सत्तापिपासू झालेत त्यांना खूप छान उत्तर दिल सर तुम्ही
@dattatrayshinde2333
@dattatrayshinde2333 3 жыл бұрын
Ek no sir
@vikaspatil5312
@vikaspatil5312 3 жыл бұрын
मी पाहिलेल्या नेत्यांमध्ये एकमेव असा नेता की स्पष्टपणे बोलतो आणि प्रामाणिक पणे देशाची सेवा अशा या नेत्याला सादर प्रणाम
@shaleshpadhayemummi8868
@shaleshpadhayemummi8868 Жыл бұрын
इथेच तर खरा प्रॉब्लेम आहे त्यामुळेच केंद्रामध्ये त्यांना घेतल्या जात नाही कोर कमिटी घेतल्या जात नाही मग कुठलेही निर्णयामध्ये त्यांना सामील केल्या जात नाही कधी काळी त्यांच्याकडे पाच-सहा महत्त्वाची डिपार्टमेंट जे होते ते सगळे काढून टाकण्यात आले त्यांच्याकडे एकच रस्ता ब्रिज हे असे खाते देण्यात आले की ज्याचा मुख्य केंद्राच्या पक्षामध्ये काहीही संबंध नाही
@amoljadhav5053
@amoljadhav5053 3 жыл бұрын
संकटाच्या काळात राजकारण विसरून काम करणारा एकमेव भारतीय जनता पक्षाचे लोकंनेते म्हणजे नितिन गडकरी साहेब.👍 Love u saheb ❤️💖
@ganeshpatole6342
@ganeshpatole6342 3 жыл бұрын
गडकरी साहेब. यांनी महाराष्ट्राची दिल्ली दरबारी राष्ट्रभक्ती आणि देशभक्ती महाराष्ट्रात ची मान उंचवेल आणि महाराष्ट्रातील जनते मध्ये विश्वास निर्माण करणारी महत्वाची बाब आहे ज्या राजकारणानी जन्मभूमि कर्मभूमी याची जाण ठेवली तो खर नेता होय .स्व बाळासाहेब शरद पवार साहेब आणि त्या तोडीचा नेता गडकरी साहेब आहेत
@amoljadhav5053
@amoljadhav5053 3 жыл бұрын
🙏🙏
@amoljadhav5053
@amoljadhav5053 3 жыл бұрын
Thanks
@amoljadhav5053
@amoljadhav5053 3 жыл бұрын
Thanks 🙏
@dipakbendre7412
@dipakbendre7412 3 жыл бұрын
@@amoljadhav5053 नितीन गडकरी सर मला मनापासून तुमचा सार्थ अभिमान आहे मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे तरीपण तुमच्या कामावर ती लई खुश आहे तुम्ही आज या देशांमध्ये रस्त्याचे जाळे तयार केला आहे प्रत्येक ठिकाणी रस्ता तयार केलेला आहे गावागावात तुमचा रस्ता पोहोचलेला आहे तुम्ही कधीही काम करत असताना पक्ष म्हणून विचार केला नाही तर सामाजिक बांधिलकी जपली आहे तुमच्या कामाला माझा मनापासून सलाम भविष्यात तुमच्यासारखा महाराष्ट्रीयन माणूस आम्हाला देशाचा पंतप्रधान म्हणून सुद्धा मनापासून चालेल आणि ते एक दिवस नक्की होईल पवार साहेबा नंतर महाराष्ट्रातला देशात दिल्लीत राजकारण आणि समाज सेवा करणारा माणूस नितीन गडकरी साहेब तुम्हीच आहात सर्व महाराष्ट्रीय जनतेच्या वतीने मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो कारण तुमच्या लई भाषणाचे मी युट्युब ला स्पीच पाहिजे तुम्ही कधी पक्षी राजकारण न करता सामाजिक जपली आणि तेच योग्य आहे तुम्ही आज जसे फडवणीस साहेब यांना सुनावले भाजपच्या कोणत्या नेत्यात नाही परंतु तुम्ही कामाच्या जोरावर आणि समाजाच्या सपोर्ट वर तुम्ही देशात राजकारण करतात आणि तेच योग्य आहे तुमच्या कामाला मनापासून माझे धन्यवाद असेच काम करत राहा भविष्यात तुमच्यासारख्या नेत्याची आम्हाला गरज आहे जास्त बोलणे उचित होणार नाही परंतु आजच्या परिस्थितीत सर्वांनी एकत्रित काम करुन महाराष्ट्र वाचवला पाहिजे मला हे एवढंच कळतं धन्यवाद नितीन सर
@teachersdedicated8290
@teachersdedicated8290 3 жыл бұрын
हे आवश्यक होत. खुप आभार
@rushikeshcharaple8903
@rushikeshcharaple8903 3 жыл бұрын
वा गडकरी साहेब तुम्ही तर पद्धशीरपणे आरती केलीय
@Umeshatil
@Umeshatil 3 жыл бұрын
नितीन जी तुमच्या सारखा नेता आपल्या देशाला लाभला हे आमचं भाग्य समजतो .
@mandarpawar5179
@mandarpawar5179 3 жыл бұрын
सचा नेता .... साहेब तुमचे खूप आभार हे गरजेचे होते 🙏
@debasisbag7099
@debasisbag7099 3 жыл бұрын
He should take over and save us
@asifkazi2782
@asifkazi2782 3 жыл бұрын
खरच नितीन गडकरी साहेब pm हवे होते हि दशा झाली नसती देशाची.......दिलं से सलाम
@rupalisawant2708
@rupalisawant2708 3 жыл бұрын
गडकरी साहेब मी राष्ट्रवादी चा कार्यकर्ता आहे परतू मी अटल जी , प्रमोद महाजन जी आणी आपण सर्वांना मनाचा मुजरा जय हिंद जय महाराष्ट्र
@spd9707
@spd9707 3 жыл бұрын
rashtrawadi cha ? Ki chi ?
@spd9707
@spd9707 3 жыл бұрын
Mulinchya navane account chalavtau 🙏🙏
@uttamkadam4290
@uttamkadam4290 7 ай бұрын
खरोखर आपण स्पष्ट आणि समाजाभिमुख बोलले जणतेचीआर्त हा😊क समजली पाहिजे तोच खरा राजकारणी.जरांगेची बारकाईने आंदोलन ची वेदना लक्ष्यात घ्या.आपले स्वागत आहे.
@rameshpandit712
@rameshpandit712 3 жыл бұрын
खरे लोकनेते माननीय श्री. नितीनजी गडकरी आपल्याला मनापासून धन्यवाद. आपल्या मनाचा मोठेपणा, आपली स्पष्ट भूमिका मनाला भावतात. 🙏🙏🙏🙏
@PrathuGujar
@PrathuGujar 3 жыл бұрын
ह्या माणसाला का नाही PM केल bjp ने , काय विचारसरणी आहे साहेब तुमची 🙏🏻 मानलं साहेब तुम्हाला, विकास पक्षांमुळे नाही तुमच्या सारख्या नेत्यांमुळे होतो 🙏🏻 खूप खूप धन्यवाद 🙏🏻
@visheshgupta3476
@visheshgupta3476 3 жыл бұрын
Dada te BJP che rashtriya adyksh hote. Kahi varshanni desha che pradhanmantri suddha honor.
@RameshYadav-rs3dr
@RameshYadav-rs3dr 2 жыл бұрын
हे तुम्हाला समजते पण शिंदे सरकार ने चालु गाडीला वंगन घातले हि शेतकरी म्हण आहे धन्यवाद जय शिवराय
@ivhaste
@ivhaste 3 жыл бұрын
वा गडकरी जी! तुमच्यासारखा एक एक नेता जरी प्रत्येक पार्टीत असता, तर आज आपल्या देशाचं चित्र काही वेगळंच असतं!!🙏🏻👍🏼
@pramodkanhekar3609
@pramodkanhekar3609 3 жыл бұрын
सन्माननीय गडकरी साहेब म्हणजे मोठ्या व उमद्या मनाचा माणुस🙏🙏🙏
@ybcdbl
@ybcdbl 8 ай бұрын
क्या बात
@AnkushYadav-yl5mx
@AnkushYadav-yl5mx 3 жыл бұрын
🙏🙏🙏🙏 मी एक डॉक्टर् आहे तुमच्यासारखी राजकारणी या देशांमध्ये आहेत म्हणून आपला देश सुरक्षित आहे मला तुम्हाला पंतप्रधान झालेले एकदा बघायचा आहे 🙏🙏
@cbn2262
@cbn2262 3 жыл бұрын
hoy....jar tumi pant pradhan zale tar......aapan modi la madhe ch kadhu shakto ka
@kalpanaingale6526
@kalpanaingale6526 3 жыл бұрын
खरच खूप चांगले 👌👌
@saienterprisesanddeveloper4923
@saienterprisesanddeveloper4923 3 жыл бұрын
Kharch great nitin sir 🙏🏻🙏🏻
@aejazahmed7160
@aejazahmed7160 3 жыл бұрын
आम्हालापण
@prakashgund8463
@prakashgund8463 3 жыл бұрын
तुम्ही सगळे सारखे आहात जनतेची कापाकापी करनारे
@asifkazi2782
@asifkazi2782 3 жыл бұрын
आज अटल बिहारी वाजपेयी कि याद आई..श्री.नितीन गडकरीं साहेब ur ग्रेट.....दिलं से सलाम
@dnyanobajadhav9780
@dnyanobajadhav9780 7 ай бұрын
नितीन गडकरी बरोबर आहे देवद्र फडणवीस ला समज दया.
@pradipspatil8077
@pradipspatil8077 3 жыл бұрын
तुमच्या सारखा माणूस मुळे भाजपा जिवंत आहे साहेब.... एक काँग्रेस प्रेमी
@societymitra
@societymitra 3 жыл бұрын
अरे तू काय होणार रे काँग्रेसी........हुशार राजकारणी म्हणू शकतो ...गडकरींना ...पण शेवटी हे पण आरएसएस जो आदेश देईल तोच पाळणार....त्यामुळे ...गडकरी चांगला पर्याय ही...भावना मनातून काढून टाका...भाजप सरकार कोणतेच नको ...अशी भावना....जेव्हा लोकांच्या मनात तयार होत नाही ती पर्यंत देश बरबाद होण्यापासून वाचणार नाही
@kakkachacha2026
@kakkachacha2026 3 жыл бұрын
@@societymitra jo changla aahe tyala changlach mhanal pahije mg to kontya ka pakshacha asena
@kapilkshirsagar1876
@kapilkshirsagar1876 3 жыл бұрын
@@societymitra RSS la nahi mag Congress la follow karav ka? WADRA sarkhya jamini Milner asel tar chalel
@shubhamdhonde4622
@shubhamdhonde4622 3 жыл бұрын
@@societymitra proud to be rss member samjhla ka
@HappyIndia512
@HappyIndia512 3 жыл бұрын
Congress nko re baba....
@pravingaikwad9472
@pravingaikwad9472 3 жыл бұрын
एक आदर्श राजकारणी माणूस कसलाच देखावा नाही गर्व नाही असा माणूस महाराष्ट्रात शोभेल🙏
@govindborhade1605
@govindborhade1605 3 жыл бұрын
खरोखरीच अगदी बरोबर आहे. अगदी कडक सलाम साहेब तुम्हीच एक अशे सच्चे नेत्रुत्व ह्या महराष्ट्राला मिळालं हे ह्या मराठी जनतेच नशिब समजु या आणि अशाच नेत्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून साहेबांचे खरोखरीच हात बळकट करण्याची खऱ्या अर्थाने आज गरज आहे. पक्ष म्हणून नाही तर एक स्वभिमानी,सच्चा आणि जनतेला हवे ते गुण ह्या नेत्रुत्वात दिसून येतात. असं मला मनोमन वाटतं जय महाराष्ट्र!!!
@dilipkamble3015
@dilipkamble3015 3 жыл бұрын
साहेब तुम्ही एकच व्यक्ती ज्यांनी पक्ष न बघता देशाचा विचार करत फडणवीस yaa ना जो सल्ला दिलाय त्या साठी आभार.
@shrikrishnamayekar605
@shrikrishnamayekar605 3 жыл бұрын
सलाम गडकरी साहेब तुमच्या सारखा माणुस पंतप्रधान म्हणुन पाहिजे चंपा टरबुज्या आणखी त्यांच्या चमच्यांनी बोध घ्यावा
@hindustani6809
@hindustani6809 3 жыл бұрын
#nitingadkariPM
@archanaugale4039
@archanaugale4039 3 жыл бұрын
मोदींना ऐवजी हात नेता 2014 पासून असता तशी वेळ आपल्यावर आली नसती मोदी आणि शहा यांनी जाणीवपूर्वक अशा नेत्याला बाजूला ठेवले तसेच मुख्यमंत्री म्हणून जरी हे आपल्याला मागच्या काळात भेटले असते फडणीस यांच्या ऐवजी तर महाराष्ट्राचा फार भलं झालं असतं
@sunilhiswankar9851
@sunilhiswankar9851 3 жыл бұрын
सतत केंद्राला दोष देणाऱ्यांना उत्तर देणे हेही आपले कर्तव्य आहे केंद्र सरकार बद्दल भूमिका मांडणे राजकारण नाही हेही लक्षात घेतले पाहिजे
@shivkrupaoffset900
@shivkrupaoffset900 3 жыл бұрын
गडकरी साहेब तुम्ही खरंच खूप मोठ्या मनाचे नेते आहात महाराष्ट्राला तुमचा अभिमान आहे
@nitingolatkar4131
@nitingolatkar4131 3 жыл бұрын
खरे आहे👌
@Vijay-bn5mh
@Vijay-bn5mh 3 жыл бұрын
Are chutya Mag uddhav pawar ne kashipan vat lavali tari bolaych nahi ka Sanjya raut roj sakali TV var yeun badbad karto. Pawar ek tari shabd bolto ka maratha reservation var.. Kiti chatanar.. Pawar phakt landyachi गुलामी karto.. Triple talaq la रडला, ata population law la pan radtoy..
@mahendrabiraris7026
@mahendrabiraris7026 3 жыл бұрын
सर तुम्ही बरोबर पंतप्रधान बनायचे व्यक्ती आहे खूप छान बोलले राजकारणाविषयी
@KrishnatKulkarni-ty2qy
@KrishnatKulkarni-ty2qy Жыл бұрын
Hyachi laki ky
@Er.Mr.Patil96K
@Er.Mr.Patil96K 3 жыл бұрын
गडकरी सर एक्झरसाइज करून फिट राहा ! देशाला तुमची गरज आहे !! विचारवंत भारतरत्न डॉ बाबासाहेबांनं सारखे विचार आहेत तुमचे गुड जॉब सर अंड सल्यूट jay Maharashtra 🚩🚩
@ashokdurge1820
@ashokdurge1820 3 жыл бұрын
देव माणूस
@salimsallu2251
@salimsallu2251 3 жыл бұрын
Well said.
@amolbarangule3230
@amolbarangule3230 3 жыл бұрын
नितीनजी आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे, तुम्ही स्पष्ट पणे सरसकट कान उपटले त्या बद्दल विशेष आभार. महाराष्ट्रातील भाजप सध्या तत्व सोडून वागत आहे. जर सध्याची मंडळी बदलली नाही तर महाराष्ट्रातून भाजप हद्दपार होईल.
@chetanpakhamode7881
@chetanpakhamode7881 3 жыл бұрын
Ho ka aani Shivsena bhag gai CM banane k liye wo
@amolbarangule3230
@amolbarangule3230 3 жыл бұрын
Shivsena ko bhi enhi logone bhagaya
@mohanishwaghole9246
@mohanishwaghole9246 3 жыл бұрын
Jog chan hota
@anisshaikh3183
@anisshaikh3183 3 жыл бұрын
गडकरी साहब बहोत अच्छा लगता है जब आप कुछ बोलते हो हमें गर्व है कि आप विदर्भ से है.
@WILDWOODTOURSOFINDIA
@WILDWOODTOURSOFINDIA 3 жыл бұрын
सही कहा... पर सिर्फ विदर्भ ही क्यू? वोह संपूर्ण महाराष्ट्र के है... संपूर्ण देश के है
@subhashkhandarepatil1423
@subhashkhandarepatil1423 3 жыл бұрын
But Inko 2019 election me Jaise vote milana chahiye tha waise nahi.... janata ko chahiye jat dharm wala politicians
@vijaydeshmukh9161
@vijaydeshmukh9161 Жыл бұрын
गडकरी साहेब अगदी बरोबर बोलत आहेत. हे आपल्या नवीन पुढार्याना कोन समजवणार.
@vaijanathshinde9821
@vaijanathshinde9821 3 жыл бұрын
प्रत्येक भारतीयाचा आवडता नेता सॅल्लूट सर
@rahulpunde6012
@rahulpunde6012 3 жыл бұрын
साहेब तुमचे विचार खरंच खूप चांगले आहेत.मनात जागा केली तुम्ही.तुम्हाला मनापासून सलाम
@shankaramberkar2516
@shankaramberkar2516 3 жыл бұрын
जास्तीत जास्त समाजकारण राजकारण कमी करणारे महाराष्ट्रतील लोक नेते आदरणीय गडकरी साहेब आपण्यास या सल्लाबद्दल मनपूर्वक धन्यवाद
@सुदर्शनम्हस्के-न7ग
@सुदर्शनम्हस्के-न7ग 7 ай бұрын
अगदी खरं आहे सर आपलं काम खरचं चांगले आहे तुमच काम एवढे चांगले आहे कि तुम्हाला प्रचार करायची गरज पडणार नाही
@jitendrashelar298
@jitendrashelar298 3 жыл бұрын
अशा मोठ्या मनाचा , आणि वेळ काळ पाहून मार्गदर्शन करणारा नेता महाराष्ट्रा मध्ये आहे, याचा आम्हाला अभिमान वाटतो, जय भवानी, जय शिवराय, जय महाराष्ट्र
@worldistheatre3445
@worldistheatre3445 3 жыл бұрын
Hyanich traffic fines 4 paying ne increased kele
@anant1985
@anant1985 3 жыл бұрын
@@worldistheatre3445 barobar kele....
@dayanandmuchandi5498
@dayanandmuchandi5498 3 жыл бұрын
काँग्रेस पक्षाकडून गडकरी साहेबांच मनपूर्वक हार्दिक अभिनंदन.. 💐💐💐🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏🙏
@sandeeppatil3544
@sandeeppatil3544 3 жыл бұрын
गडकरी साहेब 👍👍👍👍
@vinodarsud868
@vinodarsud868 3 жыл бұрын
नितीन जी कडून या बाकी नेत्यांनी शिकावं.नितीन जी पवार साहेब हे आपल्या राज्याची शान आहे. आणि देशात त्यांचे वजन आहे. सलाम आहे साहेब तुमचे काम आणि तुमचे विचारांना.तुम्ही पंतप्रधान व्हावे
@hindustani6809
@hindustani6809 3 жыл бұрын
#nitingadkariPM
@pritamvidhate2010
@pritamvidhate2010 3 жыл бұрын
भाजप मध्ये तळागाळातील लोकांसाठी तळमळ असलेला एकच माणूस आहे.... सलाम साहेब 🙏🙏🙏
@Vijay-bn5mh
@Vijay-bn5mh 3 жыл бұрын
Are mhnje sharad uddhav ne vat lavali rajyachi taripan tyana kahich bolayach nahi ka..
@rodneyclooney1
@rodneyclooney1 3 жыл бұрын
Vidhate, asay sarva ahet. Tu bakwas karu nakos
@adityapatil-pt8pi
@adityapatil-pt8pi 3 жыл бұрын
साहेब तुमचा सारखे 5-7 नेते भाजप मध्ये असते तर नक्कीच तुम्हाला पंतप्रधान म्हणून काम करतेल पाहायला आवडेल आम्हाला !!!
@s.pworld6560
@s.pworld6560 3 жыл бұрын
Pm नसतांना सुद्धा खूप चांगलं काम करत आहेत
@mr.bhartiyaartist9063
@mr.bhartiyaartist9063 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/rKTaapuLrtupm7s
@mr.bhartiyaartist9063
@mr.bhartiyaartist9063 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/rKTaapuLrtupm7s
@sumitghuge1010
@sumitghuge1010 3 жыл бұрын
नेता याला च म्हणतात, 🙏 तुमचा सारखा नेत्या ची गरज आहे महाराष्ट्राला
@sameermore206
@sameermore206 3 жыл бұрын
देशाला
@talkbindhast178
@talkbindhast178 3 жыл бұрын
अघाडीला पण बोला की ते पण उगाचच राजकारण करत आहेत पंतप्रधानांना
@yuwarajsurywanshi5380
@yuwarajsurywanshi5380 3 жыл бұрын
याला म्हणतात खरा नेता अभिनंदन
@noormohammadshaikh5165
@noormohammadshaikh5165 3 жыл бұрын
गडकरी जी पुर्ण भाजपा मंध्ये तूमच्या सारखा नेता नाहीं तूमच पद खरंच पंतप्रधानांचे पाहिजे 👌👌👌👌👌
@hindustani6809
@hindustani6809 3 жыл бұрын
#nitingadkariPM
@bosshai972
@bosshai972 3 жыл бұрын
Yes. सांगली जिल्हा मध्ये माझं गाव दोन हजार पाचच्या पुरात पूर्ण बुडालं होत. तेंव्हा गडकरी साहेब मुंडे साहेब आणि आर आर पाटील यांचे सगळीकडे संयुक्त दौरे असायचे.लोकांच्यात किती ही रोष असला की लोक ह्यांना पाहून शांत व्हायचे कारण लोकनेते आहेत हे सगळे कोणताही प्रश्न असो लगेच कारवाई व्हायची.
@vijaysawle8525
@vijaysawle8525 3 жыл бұрын
बर झालं सोनारानेच कान टोचले!!!! आता तरी अक्कल येईल का फडणवीस ,चंपा , दरेकर आणि त्याच्या चमच्यांना!!!!
@bhartibhosale8080
@bhartibhosale8080 3 жыл бұрын
बरोबर आता कसं फडणवीस
@sumitghuge1010
@sumitghuge1010 3 жыл бұрын
खर आहे
@sumitghuge1010
@sumitghuge1010 3 жыл бұрын
फक्त राजकारन करत होते आणि सत्ता गेली म्हणून तडफड
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 3 жыл бұрын
Nitinji gadakari saheb great leader Jay modiji Jay nitinji gadakari saheb Jay devendra fadanvis saheb Jay ramadas athawale saheb Jay Gopichand padalakar saheb
@rajeshkulkarni2467
@rajeshkulkarni2467 3 жыл бұрын
@@anilgaikwad2202 जय मोदीजी नाही. अजीबात नाही. फक्त गडकरी.
@shaukatkhan277
@shaukatkhan277 3 жыл бұрын
He deserves to be prime minister of india, actually today's his words should be the words of pm
@Sujit_7541
@Sujit_7541 3 жыл бұрын
@Shaukat Khan true..
@ashiqueroomani2300
@ashiqueroomani2300 3 жыл бұрын
Shaukat Khan, ye to RSS wala hai. Imran Khan aapse naraz ho jayenge.
@AbhiChede09
@AbhiChede09 3 жыл бұрын
He is core RSS.. and he is good.
@arshvlogger2701
@arshvlogger2701 3 жыл бұрын
@@ashiqueroomani2300 rrs ho ya land ss ho sbko Jo ek samaan samjhta hai hamare liye uski value bad jati hai
@priteshband4930
@priteshband4930 3 жыл бұрын
Agree
@beinganimal6348
@beinganimal6348 3 жыл бұрын
पंतप्रधान :- नितीन गडकरी....... मुख्यमंत्री :- राज ठाकरे......🔥🔥🔥
@prakashgawande4218
@prakashgawande4218 3 жыл бұрын
सर, तुम्ही अगदी योग्य सल्ला दिला आहे, आमच्या अगदी मनातले आपण बोले आहात.
@subhashdabhade9366
@subhashdabhade9366 3 жыл бұрын
धन्यवाद सर,अगदी बरोबर, ही राजकारण करण्याची वेळ नाही,जगणं महत्वाचे आहे,शतशः प्रणाम सरजी
@Vijay-bn5mh
@Vijay-bn5mh 3 жыл бұрын
Are mhnje sharad uddhav ne vat lavali rajyachi taripan tyana kahich bolayach nahi ka..
@murleedharnaik
@murleedharnaik 3 жыл бұрын
वाजपेयी साहेबांचं मराठी version 🙏🙏🙏
@revatikhot9219
@revatikhot9219 3 жыл бұрын
he is better than anybody
@sandeeppatil3544
@sandeeppatil3544 3 жыл бұрын
वाजपेयी साहेबांचा मराठी अवतार 👍👍👍👍
@ajayshirsat5859
@ajayshirsat5859 3 жыл бұрын
Are tya murkha chi barobar nako karu gadakari shi bjp tyachi jastt advt karte pan to ek weak pm hota hey lakshat teva kargil, 2001 sansad bhavan attack je desha la lah whatli asa attack
@nanagangurde1948
@nanagangurde1948 7 ай бұрын
गडकरी साहेब आपली महाराष्ट्राला खुप गरज आहे
@maheshkhalate1581
@maheshkhalate1581 3 жыл бұрын
भावी पंतप्रधान👍👌
@hindustani6809
@hindustani6809 3 жыл бұрын
#nitingadkariPM.
@sanjaychabukswar3606
@sanjaychabukswar3606 3 жыл бұрын
त्यांना होऊ देणार नाही....ते....
@dhirajjadhao4913
@dhirajjadhao4913 3 жыл бұрын
एक कमेंट पण निगेटिव्ह नाही ... Great Leader
@balwantkamble634
@balwantkamble634 3 жыл бұрын
जो चांगला आहे त्याला चांगला म्हंटल पाहिजे
@maheshbhuwad7890
@maheshbhuwad7890 3 жыл бұрын
Aahe bhava ek vijay navacha Kida bagha comment madhe valvaltoy
@dipakbirari791
@dipakbirari791 7 ай бұрын
बरोबर आहे
@deeliplondhe5186
@deeliplondhe5186 3 жыл бұрын
आपल्या सारखे प्रामाणिक राजकारणी लोक या दैशात आहेत म्हणून सामान्य माणसाला थोडा फार निर्यात मिळतो. धन्यवाद साहेब
@mr.bhartiyaartist9063
@mr.bhartiyaartist9063 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/rKTaapuLrtupm7s
@mr.bhartiyaartist9063
@mr.bhartiyaartist9063 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/rKTaapuLrtupm7s
@shitalwaghmare1787
@shitalwaghmare1787 3 жыл бұрын
साहेब आपल्यासारख्या व्यक्तीचा आदर आहे पण बाकीचे बीजेपी नेते महाराष्ट्र द्रोही असल्यासारखे वागतात
@kedar_official2890
@kedar_official2890 3 жыл бұрын
Gadkari perfect candidate for PM post 1000 times better than Modi
@ashokpillay3609
@ashokpillay3609 3 жыл бұрын
भरपूर नेते देश द्रोही असल्या सारखे वागतात
@gajananmuley2220
@gajananmuley2220 7 ай бұрын
साहेब आपल्याला मनापासून आभार..
@Chutkikenakhre2019
@Chutkikenakhre2019 3 жыл бұрын
बाप माणूस .. असा प्रधानमंत्री हवा
@hindustani6809
@hindustani6809 3 жыл бұрын
#nitingadkariPM
@pravinbhagat9200
@pravinbhagat9200 3 жыл бұрын
Maharashtra tyanchya bajula aahe
@cprasad149
@cprasad149 3 жыл бұрын
संपुर्ण भाजप मध्ये हे एकच नेते आहेत जे प्रामाणिक प्रयत्न करत आहेत काम करत आहेत.
@jayantmane6218
@jayantmane6218 Жыл бұрын
वाण नाही पण गुण लागणारच राजकारण गलिच्छ होत आहे नुस्ती खुर्ची लोकांचे प्रश्न सुडवा great thinking Gadkari Sirji 💐👌👍
@jayashreedhone7692
@jayashreedhone7692 3 жыл бұрын
Salut sir तुमची गरज आहे देशाला🙏
@kisanchikanechikane8973
@kisanchikanechikane8973 3 жыл бұрын
चांगलीच फजिती केली तुम्ही गडकरी साहेब . भा.ज.पा.वाल्यांची घरचा आहेर! धन्यवाद.
@kishordeshmukh488
@kishordeshmukh488 7 ай бұрын
खरोखर आपण खुपच चांगल्याप्रकारे भाषणामधुन राजकारण,समाजकारण,जनतेबाबतचे खुपच छान विश्लेषण केले, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद, जय भवानी, जय शिवाजी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय मराठी, जय मराठा।
@devendramane2103
@devendramane2103 3 жыл бұрын
एक नंबर साहेब आपण दिलेला सल्ला खरच ह्या पुढाऱ्यानी ऐकला ना तर ह्या महाराष्ट्राचे पुढे खुप चांगले दिवस येतील
@ramchandrapatil9995
@ramchandrapatil9995 3 жыл бұрын
खरचं आपले विचार आपला आदर द्विगुणित झाला. आपल्याला देशाचं देशाचं नेतृत्व करण्याची संधी लाभो या शुभेच्छा.
@SanjayShakyawar-dx6yk
@SanjayShakyawar-dx6yk Ай бұрын
पं 3:07 तप्रधान पद साठी बीजेपी मध्यें योग्य व्यक्ति म्हणजे आयु. नितीनजी गडकरी होय
@babasahebgangarde7616
@babasahebgangarde7616 3 жыл бұрын
गडकरी साहेब आपल्यासारखे मानस देशात आहेत म्हणून देश आहे आपल्या नेतृत्वाची गरज आहे
@sharadpatade5403
@sharadpatade5403 3 жыл бұрын
सॅल्यूट तुम्हाला साहेब आमच्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेबानंतर, आणि अटलजी नंतर कोणीतरी या देशात समजदार नेते आहे हे आज समजतंय आपल्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा 🙏जय हिंद जय महाराष्ट्र
@nknnnn4977
@nknnnn4977 3 жыл бұрын
बाळासाहेबांनी काय दिवे लावले??
@vinaykotharkar9269
@vinaykotharkar9269 Жыл бұрын
एकदम बरोबर बोललात अभ्यासु व्यक्तीमत्व नितीन गडकरी साहेबांच धन्यवाद 🙏
@bhaskarshinde395
@bhaskarshinde395 3 жыл бұрын
आज भारत देशाला अशा महान व निगर्वी नेत्याची गरज आहे। देव करो व गडकरी साहेब भारताचे पंतप्रधान होवो।
@hindustani6809
@hindustani6809 3 жыл бұрын
#nitingadkariPM
@milindkhade1998
@milindkhade1998 Жыл бұрын
साहेब महाराष्ट्र तुमच्या हाती घ्या ही विनंती आहे साहेब 🙏
@whatsinthename7036
@whatsinthename7036 3 жыл бұрын
अटल बिहारी वाजपेयी जी, गडकरी जी, सुषमा जी, प्रमोद महाजन जी यांच्या मुळे मी भाजप समर्थक आहे.... पण प्रत्येक बाबतीत राजकारण करू पाहणारे फडणवीस, दरेकर, चंद्रकांत पाटील हे मला आजिबात नाही आवडत.... यांनी संयम राखला पाहिजे आणी वाजपेयीजींचं आदर्श समोर ठेवलं पाहिजे..
@anispathan7486
@anispathan7486 3 жыл бұрын
Gadkari is the only man i want to see him as PM, he is very much dedicated towards his work. Super experience and ability to Guide nation towards success🙏
@sunilpunj6437
@sunilpunj6437 3 жыл бұрын
Totally agree, Deserve to be the Prime Minister. We will all be safe and sound in all respects of our Life. God bless him.
@ihatemuffin
@ihatemuffin 3 жыл бұрын
truee
@alageshan61
@alageshan61 3 жыл бұрын
Gadkariji for next P.M
@sargoshiyaanbyashfaquekazi7295
@sargoshiyaanbyashfaquekazi7295 3 жыл бұрын
Totally agree
@AbhiChede09
@AbhiChede09 3 жыл бұрын
You know that he is core RSS, right?.. and no doubt he is better in the lot.
@maheshk.872
@maheshk.872 3 жыл бұрын
पहिल्या वेळेस कोणी तरी टरबूज्याला झापल 🤣
@dipakpatil1598
@dipakpatil1598 3 жыл бұрын
सलाम तुम्हाला गडकरी साहेब 🙏🙏 फडणीस आणि चंद्रकांत दादा काहीतरी शिका गडकरी साहेबांच्याकडुन
@ravipg6594
@ravipg6594 3 жыл бұрын
साहेब आपल्या विचाराचे जर राजकारणी आसते तर आज आपल्या महाराष्ट्रात आशी वेळ आली नसती सलाम आपल्या विचार सरनीला साहेब आपण खुप महान आहात
@sameermore206
@sameermore206 3 жыл бұрын
देशात
@rajkumarchidrewar5625
@rajkumarchidrewar5625 6 ай бұрын
आदर्श नेता म्हणजे नितीनजी गडकरी साहेब खरच तुमी 2024चे देशाचे पंतप्रधान राहावे ही देवापुढे प्रार्थना 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@yogeshwarlanjewar3936
@yogeshwarlanjewar3936 3 жыл бұрын
गडकरी साहेब जिंदाबाद...आम्हा नागपूरकरांना आपला अभिमान आहे..जयभीम, जय महाराष्ट्र....
@vishalpatil5790
@vishalpatil5790 3 жыл бұрын
त्या चंपा ला पण थोडा डोस द्या साहेब तुम्ही जे काम करता आहे ते खरच खूप ग्रेट आहे
@kingsshort8644
@kingsshort8644 3 жыл бұрын
😂😂😂😂
@Joker-er9qz
@Joker-er9qz 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/nYrTf4V3rM6Go5I
@KamalKumbhar-y6w
@KamalKumbhar-y6w 7 ай бұрын
आखंड घर बसंतय गडकरी साहेब बरोबर आहे किती तरी लोक ब्रम्हलीन झाले आहेत महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय जनताच
@kishorpatil6286
@kishorpatil6286 3 жыл бұрын
बरोबर आहे साहेब विरोधी पक्षाचे काम आहे लोकांना मदत मिळते का पाहणे, मदत करणे, नुसती प्रसिद्धी मिळवणे नाही
@vivek6138
@vivek6138 3 жыл бұрын
mg government ch kay kam maharashtra chy ????
@kakkachacha2026
@kakkachacha2026 3 жыл бұрын
@@vivek6138 government kam karatay bagh jara andhbhakta , gadakrinni jhapla tari tumahala aakkal yeina andhlyanno
@vivek6138
@vivek6138 3 жыл бұрын
@@kakkachacha2026 gadkari asa bolla tr hdkari changla jyala aata pryt bjp cha ahe mnun sivya dyayche ....wa ... rndi chi aaulad rahtesh ch ashi jithun bhetla tikde jaych
@nadimadam57
@nadimadam57 3 жыл бұрын
आपल्या सारख्या महान व्यक्ति ला मना पासून प्रणाम...खरंच राजा माणूस आहात आपण .. कोणावर कधी चिकल फेक नाही कधी उलट बोलणं नाही.. कधी कसला गर्व केला नाही... भाषण करताना पण चेहऱ्यावर एक हास्य ठेऊन बोलणं.. खरंच महान व्यक्ती आहात 😘😘
@abhaydesai5761
@abhaydesai5761 3 жыл бұрын
देवेंद्रजी नक्की ऐका तुमचा नेता काय सांगतो असते
@sambhjimaral5854
@sambhjimaral5854 3 жыл бұрын
गडकरी साहेब तुम्ही देशाचे पंतप्रधान झाले पाहिजे . भावी पंतप्रधान नितीन गडकरी साहेब .
@dheerajpatil3721
@dheerajpatil3721 3 жыл бұрын
😎 नेता हा असतो 😎
@dattulambepatil
@dattulambepatil 3 жыл бұрын
साहेब आपण यांना योग्य सल्ला दिला यापुढे यांना असा सल्ला देत चला
@sachintsawant1016
@sachintsawant1016 3 жыл бұрын
साहेब, तुम्ही अतिशय चांगले मार्गदर्शात्मक कान टोचले.... फक्त मा. फडणवीस यांच्या करता नसुन भाजपा मध्ये जे असे कोण करीत असतील त्यां सर्वांसाठी आहे.... धन्यवाद गडकरी साहेब 🙏🙏
@ravindrapatil3984
@ravindrapatil3984 3 жыл бұрын
आदर्श नेते
@shamhandore3512
@shamhandore3512 3 жыл бұрын
त्या दरेकर,चंपा ला सांगा,त्यांच्या कानामागे मारा जरा।
@avinashnagvekar6563
@avinashnagvekar6563 3 жыл бұрын
Kirit somaya aani darekar,chmpa yanna jara dharevar ghya fadnvisla pan tyanchi jaga tyanna dakhyun dya .
@deepak_shinde
@deepak_shinde 3 жыл бұрын
Haha 😂
@rashmijoshi3574
@rashmijoshi3574 3 жыл бұрын
😁😁👌👌
@annasahebchalak552
@annasahebchalak552 3 жыл бұрын
भाजपा मधे एवढाच व्यक्ती 20% राजकारण व80% समाजकारण करतात .🙏
@satishtakalkar7578
@satishtakalkar7578 3 жыл бұрын
भाजपमध्ये नाही, संपूर्ण भारतात एकमेव व्यक्ती असेल, गडकरी साहेब.
@sunildadashindepatil5164
@sunildadashindepatil5164 3 жыл бұрын
जगातील बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर निस्वार्थी मराठी माणूस गडकरी साहेब..!🙏
She's very CREATIVE💡💦 #camping #survival #bushcraft #outdoors #lifehack
00:26
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 80 МЛН
She's very CREATIVE💡💦 #camping #survival #bushcraft #outdoors #lifehack
00:26