आष्टीत पंकजा चा उमेदवार नाही तो फडणवीस साहेबांनी लोकसभेच्या वेळीच जाहीर केले होते
@Rahulpatil_4216120 сағат бұрын
धोंडे साहेबांचा उघड पाठिंबा आहे तूतारी ला🎉🎉🎉
@MehbubKhan-x4o18 сағат бұрын
साहेब आपणास पक्षाने उमेदवारी दिली नाही.याचा अर्थ पक्षाला माहीत होतं.आपण विजयी होणार नाहीत. म्हणून जनतेला माहीत आहे सुरेश आण्णा हमखास विजयी होणार आहेत म्हणूनच पक्षाने सुद्धा त्यांनाच उमेदवारी दिली. सुरेश धस हमखास आमदार होणार.
@amolkhetre891118 сағат бұрын
Jay Dhonde saheb jinknar
@bajiraogarje555118 сағат бұрын
धोंडे साहेब झिंदाबाद ताई साहेब झिंदाबाद धंनजय साहेब झिंदाबाद वाघ गरजला बीडचा ताई साहेब वाघीण गरजली बीडची डाण्या वाघ शोभेल धोंडे साहेब ला सात देयची आहे हीशोब चुकता करायचा आहे ताई चा बदला घेयचा आहे
@tushar730417 сағат бұрын
100% MLA fix
@rajendarkolekar679320 сағат бұрын
धोंडे साहेब विजय होणार
@vishalkadam77719 сағат бұрын
साहेब चिन्ह तरी लक्ष्यात ठेवा 😢
@OmSai-m9i19 сағат бұрын
तुम्ही येणार निवडून साहेब जय ओबिसी💪
@vishnudhakne508817 сағат бұрын
मी वंजारी, पण सुरेश अण्णांनी ताईचे स्वतः च्या समाजाच्या विरोधात जाऊन ताई चे काम केले आता OBC आणि सर्व वंजारी धस साहेबांना मतदान करतील.
@sureshkhedkar618516 сағат бұрын
Ghanta kam kele kare
@badesandip552417 сағат бұрын
ONLY dhonde saheb.
@surajanarse704219 сағат бұрын
विजयी भव 🎉🎉🎉❤
@statusmusic224019 сағат бұрын
DHONDE SAHEB❤❤❤❤
@babubharate984220 сағат бұрын
20 वष्रे आमदार होते काय केला विकास ते सागा तुमही फकत कडा कारखाना ची वाटा लावली
@RajendraZodge16 сағат бұрын
100% आपणच साहेब
@LaxmanRajpure-q7z19 сағат бұрын
तुतारी वाजणार धोंडे साहेब बरोबर बोलेत
@rameshvirkar787618 сағат бұрын
Only dhonde saheb
@balasahebkhedkar960517 сағат бұрын
बरोबर बोलले धोंडे साहेब लोकसभेत पंकजा मुंडे यांना फसविले आहे
@ravibaykar483116 сағат бұрын
सुरेश आण्णा धस हेच आमदार होणार आहेत ❤
@Aaaarrr975720 сағат бұрын
तुम्हीच निवडून येणार
@sureshkhedkar618516 сағат бұрын
❤❤
@bappasahebpimple229117 сағат бұрын
जिल्ह्यात एवढं सीट निवडून आना इज्जत राखा
@adinathsayambar641221 сағат бұрын
तुतारी पडली मुतारीत
@SantoshAmale-t8k19 сағат бұрын
Tu padseecl
@sunilbhangare410018 сағат бұрын
Shiti geli sandasat
@jalindarmahadik433618 сағат бұрын
तुतारी का सोडलीस
@chandrakanttarate793918 сағат бұрын
साहेब आपण आराम करा....... !
@KhileParasram18 сағат бұрын
कडा कारखान्याचे वाट लावली तूम्ही
@Arksh11120 сағат бұрын
महेबूबभाई जिंदाबाद 👍
@jalindarmahadik433618 сағат бұрын
तुतारी हातात घ्या आणि शरद पवार साहेब यांचे बरोबर वाजवा तुतारी
@sandipakolkar312919 сағат бұрын
तुतारी
@58_kumkarvikas5820 сағат бұрын
विजयी भव:🎉
@bandusole70317 сағат бұрын
Anna fix 🙏🙏
@kadarshaikh24921 сағат бұрын
तुतारी😂
@vijaykardile139219 сағат бұрын
उत्तरी
@suhas17119 сағат бұрын
आपण लोकसभे दरम्यान निष्क्रिय होता... पंकजाताई साठी सुरेश अण्णा नीच मेहनत घेतली.. गावोगावी सभा,प्रचार,दौरे केले.. आपण प्रत्यक्ष किती गावात गेले.. किती सभा घेतल्या ? याचा ही हिशोब द्या जनतेला.. समाजाचा विरोधी कल झुगारून अण्णा ने काम केलेले आहे.
@dipakrao641617 сағат бұрын
आर भाई मी मराठा असून मला माहिती आहे धोंडे साहेबाचे हक्काचे ४० हजार मतदान कर्मचाऱ्यांचे आहे,त्यातून २०-३० हजार तरी धोंडे साहेबाचे आहेत.
@VoiceofAshti16 сағат бұрын
बरोबर आहे. आम्हाला माहीत आहे फक्त आण्णा ताईंचे काम प्रामाणिकपणे करत होते आणि हे साहेब अंधारात बारामतीला जात होते.
@KashidR-u2v20 сағат бұрын
करोडपती झाला लोकांना 20 वर्ष लुटले स्वतः च घर भरून घेतले पण आणखी खुर्ची ची हाव जात च नाही
@dipakkadam419921 сағат бұрын
शेख येणार 100%
@sunilbhangare410018 сағат бұрын
Vajva Tutari
@vishwajitenglishmathsclass547519 сағат бұрын
Amdar ki chya kalat ky diva lavla Shirur la kiti Vela ale hote
@kirangadade126118 сағат бұрын
तुतारी फिक्स
@suhas17119 сағат бұрын
सुरेश धस विकासाच्या व्हिजन वर बोलता आपण केवळ ताई चा पराभव झाला म्हणून उभा राहिलो असा सांगता... मतदान नेमके काय म्हणून करायचे ?
@kisanlalbardhiya405120 сағат бұрын
Vajva tutari gada gaddari ❤
@khishorjedhe395119 сағат бұрын
साहेब तुम्ही आजबे काका सोबत रहा
@ambadasmule696518 сағат бұрын
कस काय धस साहेब बर हाय का?
@JameerShaikh-c5z17 сағат бұрын
Swapn baga
@garkaldevidas717618 сағат бұрын
घोगस पारगांव ला आलता का
@ni3_motivational54120 сағат бұрын
Tutari vajnr🎉
@AnilJadhav-od4ki20 сағат бұрын
Mahadew jankarla wichara citi
@garkaldevidas717618 сағат бұрын
गप बस😅
@pccricket586121 сағат бұрын
Only mahebub shaikh
@annagarkal463220 сағат бұрын
काही सांगतो का तुझ्या मुळे कोनत्या गावात फायदा झाला
@ashoknikam841721 сағат бұрын
😂 बीड मध्ये लयच पैसा आहे राव
@Kailas11020 сағат бұрын
Koyta king pankaja bai 😂
@vijayshinde608916 сағат бұрын
Tutari 😅wajva re
@angryshub520416 сағат бұрын
🍌
@beradraju999918 сағат бұрын
मसणवाट्यात जायची पाळी आली तरी मोह आवरणा,
@vishwajitenglishmathsclass547519 сағат бұрын
😂😂😂😂 tutari
@krushnagamingyt508821 сағат бұрын
भिमराव धोंडे विजयी होणार आहे 🎉
@manojdhas559917 сағат бұрын
भावी आमदार सुरेश आणा धस
@ganeshkadam909521 сағат бұрын
मग आत्ता पर्यंत काय करत होते आणि आत्ता कस्याला जनतेला सांगतात काही नाही निवडणुका जवळ आल्या की भाषण करतात आणि मग बाकीचे सगळे मिळून मिसळून खाऊ
@deepaksanap899920 сағат бұрын
काम बरेच केले आहे त धोडे साहेबांनी गरीब माणूस आहे
@anandaMhargude18 сағат бұрын
पंधरा वर्षे काय केलं ते सांगा मग इतर वीषय बोला
@aarti601219 сағат бұрын
कार्यकर्ते ते कार्यकर्ते राहिले तुम्ही आमदार झाले ते सतरंज्या उचलायला ठेवा