असा मतदाराची विचारपूस करणारा आमदार नेता मंत्री व्हावा ही देवाच्या चरणी इच्छा
@anilgovalkar70478 сағат бұрын
asa khamkya gruhmantri pahije khara.......😂
@vipuldewale30493 сағат бұрын
अशी वेळ आली का लोक गावी राहून पण मतदान करू शकत होते काही केलं नाही म्हून आज या बस भरून गावी जावं लागत आहे रोजगार कुठे आहे ?
@avinashmirgal9042Сағат бұрын
@@vipuldewale30491 number
@gorakhnathkadam33755 сағат бұрын
मतदान करण्याच्या अगोदर सगळेच हात जोडताना पहायला मिळते परंतु झाल्यावर विचार पूस करणारा पहिला आमदार पहायला मिळाला ❤जय महाराष्ट्र 🚩
@anilbagal50638 сағат бұрын
भास्कर जाधव साहेब तुमच्या सारखा आमदार होणे नाही.. छान काम करता 👍👍👌👌👌👌👌
@gajanansawant51978 сағат бұрын
वाह वाह....हिच आपली संस्कृती... माणुसकी आदर्श....
@suryavishwasrao44507 сағат бұрын
❤
@swamishinde71197 сағат бұрын
Tyache voters ahet manusaki ky 😂
@dattaramgosavi77567 сағат бұрын
खरा कोकणी माणूस आपला माणूस धन्यवाद साहेब आपण लोकांच्या बरोबर संवाद साधला त्या बद्दल आपण नक्की मंत्री व्हावे हिच गणराया चरणी प्रार्थना
@Ffwhitegamer-ep1ih8 сағат бұрын
चांगला माणूस आहे ❤❤
@sanjaymahadik52656 сағат бұрын
भास्करशेठ आपण आपल्या लोकांची खरोखर खूप काळजी घेता. तुम्हाला सर्वांचे आशिर्वाद आणि शुभेच्छा आहेत. आपली सत्ता 111% येणारच आणि तुम्ही कॅबिनेट मंत्री होणारच. सर्व गुहागर चिपळूण संगमेश्वर वासियांच्या शुभेच्छा आहेत.
@sureshjagdale52518 сағат бұрын
जय महाराष्ट्र साहेब 🚩🔥🔥🔥🔥🔥
@piyu18235 минут бұрын
मतदान झाल्यावर भेटतोय हा नेता❤ खूप पॉझिटिव्ह मेसेज दिला या नेत्याने आशा आहे नुसते राजकारणी नाही तर सर्वसामान्य लोक सुद्धा असे पॉझिटिव्ह राहतील आजच्या या काळात एकमेकांची काळजी करतील❤❤
@vinaykotharkar92696 сағат бұрын
जाणीव ठेवणारा नेता भास्कर जाधव साहेब खुप खुप धन्यवाद 🙏👏 जय महाराष्ट्र
@anilgaikar38307 сағат бұрын
यालाच म्हणतात नागरिकांची काळजी करणारे आमदार भास्कर जाधव साहेब.👌👍💪✌️💐
@rajanpalande95488 сағат бұрын
एकच नेता भास्करराव जाधव साहेब
@sandipkalmkar7379 сағат бұрын
एकच शेठ भास्कर शेठ
@anitachavan89728 сағат бұрын
हिच आमची संस्कृती आहे विजय आपलाच आहे
@maheshnivangune87478 сағат бұрын
ही खरी संस्कृती जय महाराष्ट्र
@ChandInamdar-o9w33 минут бұрын
Nice Dada 🎉🎉 chand tamboli padurpur
@sagarmandlik92935 сағат бұрын
मातीशी जोडलेले भास्कर 🚩🚩
@reshmajadhav87727 сағат бұрын
❤साहेब तेच साहेब विजय होणार आहेत तुम्हचे सर्वांचेच अभिनंदन तुम्हीच साहेबांना आशिर्वाद देया❤
@sandipkalmkar7379 сағат бұрын
महाराष्ट्राचा वाघ
@somnathdeshkar7 сағат бұрын
भास्करराव जाधव सत्य माणूस.. लव्ह from देहूगांव पुणे
@sutarag79248 сағат бұрын
mastch
@srb61358 сағат бұрын
जमीनीवर राहाणारा माणुस
@जयमहाराष्ट्र-भ1छ8 сағат бұрын
ढगात कोण राहतो 😂😂😂
@anilbhosale44377 сағат бұрын
Modi @@जयमहाराष्ट्र-भ1छ
@gauravraut28484 сағат бұрын
मोती सेठ फोटोवाले@@जयमहाराष्ट्र-भ1छ
@gauravkadam41887 сағат бұрын
Jay maharashtra ⛳️
@shirdharadavade14168 сағат бұрын
Khara aahe सेठ चांगल्या माणसानं सोबत aasch होतो
@laveshdevrukhkar666 сағат бұрын
यावेळी नामदार मंत्री भास्करशेठ जाधव होणार ❤
@rajkumarmali962318 минут бұрын
भास्कर शेठ धन्यवाद, एक प्रभावशाली आमदार
@surendrapatil61245 сағат бұрын
हे परमेश्वरा असा नेता सर्व महाराष्ट्राला लाभू दे.... भास्कर साहेब नगरं विकास खात्याचे मंत्री व्हा ही आई तुळजाभवानी कडे प्रार्थना
@dattaramparte97358 сағат бұрын
Jay Maharashtra
@RupeshMahadik-wo2lt7 сағат бұрын
Ha जनतेत फिरणारा आणि बसणारा माणूस आहे गावा गावात लोकांना नावासहीत ओळखणारा माणूस आहे... जमिनीवर पाय आहेत आणि असे नेते कोंकण चा विकास करतील याची खात्री आहे मात्र त्यांना सर्व कोंकण मतदार संघातील आमदार एकत्र हवेत एवढीच इच्छा
@pravinkadam88377 сағат бұрын
कोकणातील संस्कृती टिकवुन ठेवणारे एकमेव नेते भास्करराव जाधवसाहेब.
@sheetalmahapadi8977Сағат бұрын
Bhaskar Jadhav khup changle manus aahe aamchya gaavat posare khurd chiplun nehmi yetat agdi amchya ghari yetat. Nivdun aalyavar pan itkech down to earth astat.
@vishanujadhav-fo7gp5 сағат бұрын
साहेब आपल्या नशिबानं महाराष्ट्रात महाविकास आघाडीच सरकार याव आणि तुम्हाला महाराष्ट्राचं गृहमंत्री पद मिळावे देवा चरणी प्रार्थना
@VirendraPilankar8 сағат бұрын
या पाहून मका लय भारी वाटला🔥👍👌
@ajimsayyad4948 сағат бұрын
Jay Maharashtr saheb ❤❤❤
@rajeshraut89842 сағат бұрын
जय महाराष्ट्र जाधव साहेब शिवसेनेचा ढाण्या वाघ
@balajijamdade89036 сағат бұрын
जय महाराष्ट्र भास्कर जाधव
@BabaYaga190556 сағат бұрын
मतदानाच्या अगोदर सगळेजण विचारपूस करतात. मतदान झाल्यावर हा माणूस आस्थेने विचारपूस करतोय यावरून या माणसाची माणुसकी लक्षात येते.
@samadhansamudre96725 сағат бұрын
❤❤ असा माणूस हवा ❤❤
@AngadAtake8 сағат бұрын
Good
@vandanagawande9116 сағат бұрын
Only Bhaskar Jadhav saheb
@rnmangade94158 сағат бұрын
Aapla manus
@ChandrakantNimse-e6p8 сағат бұрын
जय महाराष्ट्र साहेब.
@ArunKambli-d8p6 сағат бұрын
खरोखर भास्कर जाधव तुम्हाला सॅल्युट.
@Amar65895jt19 минут бұрын
Great Nature ❤
@Amitshaha7867 сағат бұрын
👍👍
@rajeshkadam26616 сағат бұрын
Ek no baskar jadhav
@littlewonderanaisha47616 сағат бұрын
🙌you are awesome
@anillokhande6666 сағат бұрын
❤❤❤❤❤❤❤❤
@dilipmachikar99554 сағат бұрын
साहेब जय महाराष्ट्र
@anuragsupriyasantoshpatil53342 сағат бұрын
Bare vatle ❤❤❤ thanks you ❤❤❤
@MahadeoKamerkar2 сағат бұрын
Great
@sudamdhamane79823 сағат бұрын
कोकणच्या मातीशी एकनिष्ट असलेला नेता भास्करराव जाधव साहेब...
@PankajPawar-z7e5 сағат бұрын
Bhaskar jadhav sahebh ❤❤❤ kokanchi shan ❤
@SharadDodke-e9uСағат бұрын
भास्कर दादा ❤❤🎉🎉
@rampendse91668 сағат бұрын
बसचे पेमेंट करून बस आली नाही असे म्हणतात, असो, महाराष्ट्रातील ज्या लोकांनी या राज्याच्या हितासाठी कल्याणासाठी मतदान केले त्या सर्वांना धन्यवाद, लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी मतदान करायला हवे. ज्यांनी गेल्या पाच वर्षांत जनहिताची कामे केली नाही त्यांना घरी बसवा, कारण हे लोक आपल्याला गृहीत धरतात.
@avinashmirgal9042Сағат бұрын
आणि ज्यांनी ज्यांनी गाडीभाडे आणि पैसे घेऊन मतदान केले त्यांचेही अभिनंदन😡😡😡😡😡
@surajdeshmukh5386Сағат бұрын
रॉयल माणूस 🙏
@madhurmohite31317 сағат бұрын
Great manus❤
@surekhasawantdalvi116 сағат бұрын
Jay maharashatr saheb
@BabuMhatre-h6p5 сағат бұрын
भास्कर जाधव साहेब कमेंट करायला माझ्याकडे शब्दच नाहीत नेता हवा तर असा गरीब जनतेचा विचार करणा
@pappupatil15124 сағат бұрын
सलाम तुमच्या कार्याला साहेब मंत्री मंडळात बघायचं आहे साहेब तुम्हाला आता
@mohanlohar89265 сағат бұрын
फिक्स आमदार होणार आहे
@altafshaikh28334 сағат бұрын
Ek number bhaskar rao 🎉 Gor garibancha neta ❤
@हिन्दूधर्म-ल2ट6 сағат бұрын
❤जाधव साहेब खरच तुम्ही जनतेला जपता
@mangeshkawaji72545 сағат бұрын
अभ्यासू व्यकिमत्व उत्तम वकृत्व माणुसकी जपणारा आणि लोकांची जाण असणारा नेता मिळाला आहे तुम्हाला...
@aazaddairy77666 сағат бұрын
राजा मानुस जाधव साहेब
@PrashantGaikwad-l8y3 сағат бұрын
भास्कर शेठ चागलं माणूस❤❤
@vishalpawar218125 минут бұрын
जरा आमच्या लातुर च्या देशमुखना देव आशिच बुद्धी देवश🙏
@vijaydhumal1602 сағат бұрын
सच्चा नेता ❤❤
@yogiTelecom4 сағат бұрын
Jay Maharashtra Saheb
@vijaykumartekawade33747 сағат бұрын
👌👌💐💐🙏🙏
@sureshjoshi094 сағат бұрын
एवढं विचारण्या आधी त्या आजीच्या पाया पडून आशीर्वाद घेतला असता तर वाटलं असत कि तुम्ही देखील सर्व सामान्य आहेत म्हणून...??? पण तुम्ही गरीब आणि श्रीमंत यातला खरा फरक दाखवलात...
@VidhyadharKadam-d8y4 сағат бұрын
आपला माणूस आपला आमदार
@ganeshyadav30603 сағат бұрын
bhaskar rao GREAT..........
@basavrajbirajdar9545 сағат бұрын
यांना म्हणतात आमदार ❤
@sandeept52244 сағат бұрын
आणखीन किती दिवस यांना चाकर मानी म्हणणार आहात ही लोक आता शिकलेली आहेत आर्थिक दृष्ट्या सक्षम झालेली आहेत चाकरमानी म्हणणे बंद करा
@avinashmirgal9042Сағат бұрын
आज काल अशी stuntbaji सर्वांनाच माहिती आहे😂😂😂😂😂😂😅😅
@sachingaikwad31965 сағат бұрын
1 नंबर साहेब
@suvarnapatilkupachchan2767 сағат бұрын
👌👌👌👌👌👌👌❤❤
@kandivlikar31414 сағат бұрын
भास्कर राव, तुम्ही एसटी च्या शिवनेरी गाड्या कोकणासाठी मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती. मुंबई हून एकही आराम बस/ एसी बस नाही, त्या सुरू व्हायला हव्या आहेत.
@rupeshmahaddalkar91784 сағат бұрын
Kokancha cha Vagh🎉🎉🎉 Sachha Shivsainik
@shobhapisal19025 сағат бұрын
एकनंबर मानुस
@poonamkadam2677 сағат бұрын
dada mashalach yenar
@Krishnnna0252 сағат бұрын
याला म्हणतात खरा माणूस
@umeshchougule59744 сағат бұрын
चांगलं माणूस
@nimeshpatil51476 сағат бұрын
Evadhi bhari bas
@siddheshutekar32525 сағат бұрын
Mi svtaha bhetloy shet na. Kamaal manus
@Yraypgdargfg2 сағат бұрын
आमदार कोकनी आहे प्रामाणिक व्यक्ती आहे
@mangeshvishwasrao45675 сағат бұрын
हा चांगला माणूस आहे
@KnowledgeCity96 сағат бұрын
मंत्री होतुका यंदा, भास्कर राव कोकण्या माणूस
@SachinBelawkar5 сағат бұрын
जमीनीवर असनारा नेता
@yogeshkharade46446 сағат бұрын
वाघच आहे
@aniketsawant31124 сағат бұрын
इलेक्शन ला गाडी सोडणार पण गणपतीला गाडी नाय सोडणार नाच्या
@Allshortsz-1b2 сағат бұрын
असा आमदार पाहिजे भारत भास्कर शेठ यांना आमदार पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन
@dattaramgorivale91014 сағат бұрын
बस वाल्यानी फसवले सर्वांना. लोकांची खूप हालत झाली. नाईलाजाने लोकांना परत जावे लागले
@shobhapisal19025 сағат бұрын
भास्कर जाधव
@d.rsonawane74883 сағат бұрын
भास्कर राव जाधव साहेब ♥️♥️♥️
@ravishejawal19045 сағат бұрын
महाराष्ट्राला आशा नेत्यांचे खूप गरज आहे मग तू कुठल्या पण पक्षाचा असो