No video

Jalna Dates Farming Success Story | ३ एकरावर खजूर लागवड केली, ४ टन विक्रमी विक्री, ८ लाखांचं उत्पन्न

  Рет қаралды 14,734

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#JalnaNews #DatesFarming #MaharashtraTimes
जालना जिल्हा... या जिल्ह्यातील काही भाग तसा दृष्काळीच... यात जिल्ह्यातील घनसावंगी तालुका मुख्यता मोसंबी आणि ऊसाच्या उत्पादनासाठी ओळखला जातो.... पण गेल्या काही वर्षापासून या पिकांसोबतच शेतकऱ्यांनी पारंपारिक पिके घ्यायलाही सुरुवात केलीये... घनसावंगी तालुक्यातील तनवाडी येथील हे आहेत शेतकरी दामोदर शेंडगे.. त्यांची ११ एकर शेती आहे... त्यातील ३ एकर जमिनीवर त्यांनी इराण इराकच्या खजूर लागवडीचा अनोखा प्रयोग केलाय.१२ ऑक्टोबर २०१९ ला २५ बाय २५ च्या अंतरावर २०० रोपांची लागवड करण्यात आली. त्यावेळी वर्षातून फक्त २ वेळा फक्त शेणखत देण्यात आले. कुठलाही रासायनिक फवारा, कुठलेच खत, औषधाची मात्रा देण्याची गरज पडली नाही. ३८ महिन्यानंतर या झाडाला फुले यायला सुरुवात झाली.शेंडगे यांना २० एकर शेतीतून ऊस, मोसंबी या पिकासह वर्षाकाठी ३० ते ४० लाखांचं उत्पन्न मिळतंय... त्यांनी केलेला आधुनिक शेतीतला हटके प्रयोग तुफान यशस्वी झाल्याने आता इतरही शेतकऱ्यांचे पाय शेंडगे यांची खजूर शेती पाहण्यासाठी वळू लागलेत. जालन्यासारख्या दुष्काळी समजल्या जाणाऱ्या या भागात इराण इराकची खजूर शेती फुलते आहे ही पारंपरिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नवी संधी असेल यात वाद नाही....
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.co....
About Channel :
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Website : maharashtratim...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 10
@sureshkokate8182
@sureshkokate8182 Жыл бұрын
शेतकरी राजा असाच प्रगती करत जावो..
@user-kg8wi6kd1p
@user-kg8wi6kd1p 11 ай бұрын
रोप खरेदी साठी कॉन्टॅक्ट no पाठवा
@vijaykandharkar5576
@vijaykandharkar5576 2 ай бұрын
Aaple gaon nemke kontya roadvar yete please kalvave
@SANJAYKale-q1u
@SANJAYKale-q1u 28 күн бұрын
Hi
@balajimundhe8926
@balajimundhe8926 Жыл бұрын
त्याची रोपे कुठे आणि कशा किमतीने भेटली
@user-dc5cn4xt2b
@user-dc5cn4xt2b Жыл бұрын
गुजरात मधील सौराष्ट्र मध्य एक रोप 100 रुपयाला भेटते हीच रोप
@SagarJadhavo
@SagarJadhavo 3 ай бұрын
Sir mla lagvadha kraychi mla rope pahije mob nbherbhethal ka
@vitthalchangulpay1293
@vitthalchangulpay1293 3 ай бұрын
नंबर द्या
@pianovoice633
@pianovoice633 26 күн бұрын
Mg tu ka youtub ver video banavto tu pn sheti kar Naa.
@amoldhawale5932
@amoldhawale5932 3 ай бұрын
दामोदर काका चा mob नंबर भेटल का.
7 Days Stranded In A Cave
17:59
MrBeast
Рет қаралды 96 МЛН
खजूर रोप एवढं महाग का नक्कीच बघा सविस्तर माहिती
8:16
आपली शेती आपली प्रयोगशाळा
Рет қаралды 121 М.