Bajrang Sonawane Speech । पवारांनंतर थेट जरांगेंचं नाव घेतलं; बाप्पांचं लोकसभेत पहिलं भाषण

  Рет қаралды 255,606

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#BajrangSonawane #MonsoonSession2024 #UnionBudget2024 #MahaarashtraTimes
बीड लोकसभा मतदारसंघाचे खासदार बजरंग सोनवणेंनी आज (२ ऑगस्ट) संसदेत भाषण करताना...
....थेट कामकाजाची पद्धत अन् लोकसभा अध्यक्षांच्या भूमिका यावर टिपण्ण्या केल्या.
त्यावर, अखेर अध्यक्षांनी बजरंग सोनवणेंना थांबवून चूक सुधारायला लावली.
हिंदीतून सुरु केलेलं भाषण बजरंग सोनावणेंनी अर्ध्यावरून पुढे मराठीतून पूर्ण केलं.
विशेष म्हणजे मराठी भाषणाच्या सुरुवातीलाच छत्रपती शिवराय, अण्णाभाऊ साठे, डाॅ. बाबासाहेब...
...आंबेडकर अशा महापुरुषांची नाव घेऊन पुढे शरद पवारांनंतर बाप्पांनी चक्क जरांगेंचंही नाव घेतलं.
.....................................
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat...
timesxpmarathi...
About Channel :
Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.

Пікірлер: 820
@KuteSopan
@KuteSopan Ай бұрын
धन्यवाद बप्पा अभिमान वाटतो आम्हाला
@Saeepatilvolg
@Saeepatilvolg Ай бұрын
भारतानी पहिल्यांदा बीडच्या खासदाराला संसदेत बोलताना बघितला..चांगला प्रयत्न 👍
@ravishep768
@ravishep768 Ай бұрын
Tu पहिल्यांदा टीव्ही बघितली वाटतंय. बाप्पा ल हिंदी बोलता येत नाही आणि हे जिल्हा चे नेतृत्व करत आहेत 😂😂😂
@baliram.p5655
@baliram.p5655 Ай бұрын
Gopinath Munde chi bhashan bgh available ahet
@Marathetheboss
@Marathetheboss Ай бұрын
Pritam tai mudhe ani मुंढे साहेबांचे लोकसभेतील व्हिडिओ बघ एकदा
@dsn7193
@dsn7193 Ай бұрын
@@ravishep768😂😂 कुछ भी😂😂 सठीया गये हो क्या तुम बबुवा😂😂
@sahilbhanushali4311
@sahilbhanushali4311 Ай бұрын
@@ravishep768 Mg Ky zhala Hindi ny ala tar . Jevdhi Yete titki Pure ahe. Hindi tynchi bhasha nahiye marathi ahe
@patil9614
@patil9614 Ай бұрын
बाप्पा... माझे मत.. वाया गेलं नाही... जरांगे पाटलांचा... संसदेत आवाज उठवल्याबद्दल.. धन्यवाद 🙏🏻🚩
@Marathetheboss
@Marathetheboss Ай бұрын
Are vaya ch gelay...😂😂😂
@AtulBorkar-oz5xf
@AtulBorkar-oz5xf Ай бұрын
Narayan Rane english speech
@surajvighneofficial
@surajvighneofficial Ай бұрын
मला पण खासदार होयच ...! पण हिंदी बोलता येत नाही लिहून दिलं तेवढं वाचता येत आणि पाठांतर हि छान जमतं.
@user-ud7zx6fg4r
@user-ud7zx6fg4r Ай бұрын
​@@surajvighneofficialbapala vichar khajadhar Hotoy😂😂
@nitinkadam4444
@nitinkadam4444 Ай бұрын
​@@surajvighneofficial गावरान चिक्की बकूळा😂
@user-lo3dg3sw6y
@user-lo3dg3sw6y Ай бұрын
बजरंग बपा सोनवणे आणि मनोज दादा यांचे खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏
@rameshdadatavar1897
@rameshdadatavar1897 Ай бұрын
जरांगे पाटील दादा झिंदाबाद बजरंग बप्पा मोरया 🎉🎉
@akashsbangar2085
@akashsbangar2085 Ай бұрын
आरक्षण ?
@King48670
@King48670 Ай бұрын
याच साठी केला होता अट्टहास..... 🔥🔥🔥🔥
@gowardhanpungle826
@gowardhanpungle826 Ай бұрын
बजरंग बाप्पा सलाम तुमच्या कार्याला जे तुम्ही जरागे पाटील यांचे नाव घेतल
@ArunPoul-yg9vg
@ArunPoul-yg9vg Ай бұрын
मनोज दादा जरांगे पाटील जिंदाबाद जिंदाबाद.👌🚩🚩 बप्पा जरांगे पाटलांच्या नावा चा देशाच्या पार्लमेंट मधे जय घोष केल्याबद्दल आपले आभार .🙏
@studycentre3984
@studycentre3984 Ай бұрын
मनोज दादा जरांगे पाटील हेच महाराष्ट्रात योग्य असं नेतृत्व निर्माण करू शकतात आणि सत्ताधाऱ्यांवर वचक निर्माण ठेवू शकतात
@ravishep768
@ravishep768 Ай бұрын
😂😂😂😂 education chi khup garaj ahe
@ShivShambo007
@ShivShambo007 Ай бұрын
@@ravishep768 beed loksabha 😂😂
@SM-jh8xq
@SM-jh8xq Ай бұрын
😂😂😂
@Swamiseva-adi-seva
@Swamiseva-adi-seva Ай бұрын
@@studycentre3984 उद्या जर याला cm पद दिल तर हा मिटिंग मधी पण चपटी आनी विमल खाणार
@aniketshinde6098
@aniketshinde6098 Ай бұрын
तुझी लायकी बघ आधी ​@@Swamiseva-adi-seva
@subhashkawade9850
@subhashkawade9850 Ай бұрын
आज बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी संसदेत बीड आणि अंबाजोगाई येथील आरोग्य रुग्णालयातील कारभारावर आवाज उठवला त्यामुळेच मतदान केलेले वाया गेल नाही म्हणून आनंद वाटला.
@user-vp9ei1ti7w
@user-vp9ei1ti7w Ай бұрын
भारी वाटले बरका बप्पा मनोज दादा जरांगेचे नाव घेतले म्हणुन
@anilnagre5251
@anilnagre5251 Ай бұрын
आरक्षणाचे नाही विषय काढला
@user-xd9iq8qh6u
@user-xd9iq8qh6u Ай бұрын
एकदम छान भाषणं केले बजरंग बपा
@varshakalke9480
@varshakalke9480 Ай бұрын
माय बोलीतून समस्या मांडल्या मुळे विकासाची तळमळ आहे हे जाणवलं. 👍👍
@Bali7550
@Bali7550 Ай бұрын
😂😂😂😂
@sandipkute3282
@sandipkute3282 Ай бұрын
तेवढीच एक येती ओ..😂😂
@VaishnavMunde-b3w
@VaishnavMunde-b3w Ай бұрын
चंदन चोर बोगस मतांनी निवडून आला 😂
@MombabyBhargav
@MombabyBhargav Ай бұрын
आपण कोणत्या ठिकाणी कोणत्या भाषेत बोलावं एवढं तरी कळायला हवं. असेल नेते केंद्रात जाऊन काय उपयोग?
@brsaint7728
@brsaint7728 Ай бұрын
समस्या मांडल्या की..पण पुढच्याला कुठे समजणार समस्या? भावनिक होऊन देश चालत नाही..विविध भाषा पण आल्या पाहिजेत
@PaiAryandhere...
@PaiAryandhere... Ай бұрын
🚩 मनोज जरांगे पाटील की जय हो 🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩💪 एक मराठा लाख मराठा 🚩💪
@abhipaji8573
@abhipaji8573 Ай бұрын
@@PaiAryandhere... Patil ✖️ Zatil ✅
@sagargangathade4231
@sagargangathade4231 Ай бұрын
मनोज दादा आमच्या साठी देव आहे ❤️🧡 जय शिवराय 🧡❤️ एक मराठा लाख मराठा
@ashokbutte2906
@ashokbutte2906 Ай бұрын
सर्व मराठा खासदारांनी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील त्यांच्या पाठीशी भक्कम उभे रहा, बाप्पा तुम्ही उभे राहिल्याबद्दल अभिनंदन
@sureshpatil277-p
@sureshpatil277-p Ай бұрын
उगाचं म्हणत नाय जरांगे पाटलांचा बाले किल्ला बीड जिल्हा.. कसं पाटील म्हणतील तस.💪
@akashsbangar2085
@akashsbangar2085 Ай бұрын
😂😂
@AMTRADER990
@AMTRADER990 Ай бұрын
😂😂
@dipakbhokare7572
@dipakbhokare7572 Ай бұрын
आज आमच्या मराठ्यांचे मतदान वाया गेले नाही बाप्पा आवाज उठवल्या धन्यवाद एक मराठा लाख मराठा
@GaneshPhapal-pu4vc
@GaneshPhapal-pu4vc Ай бұрын
माझं मतदान सार्थक झाले ❤❤❤❤❤ मनोज जरागे पाटील जिंदाबाद ❤❤❤❤❤❤❤ एकच मिशन मराठा आरक्षण ते पण ओबीसी मधूनच
@kishanmane7950
@kishanmane7950 Ай бұрын
Abe chutyaa muslim police houn gele... ? Ews madhun tu chuk yach aani jarange che 😅😅
@sharadgorade186
@sharadgorade186 Ай бұрын
बाप्पा जी आपण आपली संस्कृती परंपरा न विसरता समाजातील मागे असणाऱ्या प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी आवाज उठवा गोरगरीबांचा आशिर्वाद सदैव पाठीशी राहतील जय महाराष्ट्र एक मराठा लाख मराठा
@YouTube.handle630
@YouTube.handle630 Ай бұрын
प्रीतम मुंढे पेक्षा चांगला performance आहे ...बाप्पाचा
@Marathetheboss
@Marathetheboss Ай бұрын
Udya म्हणशील bapa peksha बाप्पा चा पररोअर्म चांगला आहे 😂😂😂
@Shawn_39
@Shawn_39 Ай бұрын
​@@Marathetheboss Pratek comment vr tuza reply ahe.50 paise chya hishobane aaj kiti kamai zali 😅😅
@ravishep768
@ravishep768 Ай бұрын
Bakade वाजवणे का😂😂😂
@Vish1511
@Vish1511 Ай бұрын
😂😂​@@Marathetheboss
@user-ju2qq8tt9j
@user-ju2qq8tt9j Ай бұрын
बरोबर
@dineshpisal7803
@dineshpisal7803 Ай бұрын
धन्यवाद साहेब
@Bhimxxxx
@Bhimxxxx Ай бұрын
महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा मास लीडर आणि घरावर तुळशीपत्र ठेवून निस्वार्थीपणे प्रामाणिक काम करणारे सगळ्यात मोठे नेतृत्व मनोज दरांगे पाटील यांचे नाव घेतल्याबद्दल जाहीर आभार बप्पा
@anilnagre5251
@anilnagre5251 Ай бұрын
मनोज दादा जरांगे पाटील त्यांच्या जीवावर निवडून आला पण आर क्षणाचा विषय नाही काढला
@marotiwagh3013
@marotiwagh3013 Ай бұрын
जय बजरंग बली
@RohitMaratha96
@RohitMaratha96 Ай бұрын
मराठा खासदार 🚩🚩🚩
@ganeshnakade6209
@ganeshnakade6209 Ай бұрын
0:48 😢
@rameshlasure19
@rameshlasure19 Ай бұрын
भाषा कोणतीही असो योग्य बोलले 🚩🙏🏻💐🚩बाप्पा
@subhashpawar1262
@subhashpawar1262 Ай бұрын
बजरंग बाप्पा आपण ऊसतोड मजुरांच्या समस्या मांडल्या , धन्यवाद !
@parasramjagtap7462
@parasramjagtap7462 Ай бұрын
गरजवंत मराठ्यांच्या निष्ठावंत ढाण्या वाघ मनोज दादा जरांगे पाटील जिंदाबाद ❤🚩👏🚩
@amoljadhav9534
@amoljadhav9534 Ай бұрын
गरीब शेतकरी पुत्र आणि गरिबांची जाणीव असलेले आदरणीय श्री बाप्पा ❤❤❤❤❤❤❤❤
@devidaschavan7953
@devidaschavan7953 Ай бұрын
बजरंग बाप्पा व भगरे सर या दोघांनवर पण पाटलांची कृपा आहे..जय शिवराय.
@ketanavhad9007
@ketanavhad9007 Ай бұрын
Bhagare sir la nivdun annyt monoj kahi yogdan nahi
@ShivShambo007
@ShivShambo007 Ай бұрын
@@ketanavhad9007 dindorit Maratha aahet...beed purte maryadit nahit 😃😃
@ketanavhad9007
@ketanavhad9007 Ай бұрын
@@ShivShambo007 😂
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ Ай бұрын
​​@@ShivShambo007दिंडोरी मधील मराठा समाज आधीच ओबीसी मधे आहे, भगरे सर कांदा प्रश्नांमुळे निवडून आलेत
@ganeshsanap9438
@ganeshsanap9438 Ай бұрын
भगरे गुरुजी निवडून येण्यात स्थानिक प्रश्न महत्त्वाचे होते मराठा आरक्षणाचा आणि जरांगेचा प्रभाव शून्य होता
@user-wqie4jn9
@user-wqie4jn9 Ай бұрын
3:01 ❤ मनोज दादा जरांगे पाटील ❤✌️ बजरंग सोनवणे फक्त जरांगे पाटलांमुळेच निवडून आले पण आमच मत वाया नाही गेल. सहा कोटी मराठ्यांच काळीज मनोज दादा जरांगे पाटील ❤
@KaushikHolkar
@KaushikHolkar Ай бұрын
खूप छान बजरंग बाप्पा सोनवणे
@amoljadhav9534
@amoljadhav9534 Ай бұрын
आज सभागृहात माराठीमय वातावरण झाले, जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे ❤❤❤❤❤❤❤❤❤
@dineshmagar9279
@dineshmagar9279 Ай бұрын
४० वर्षा पासून एकाच मुडे घरात सत्ता आहे बीड जिला ऊस तोड म्हणून ओळखला जातो ताडे वाड्या वस्त्या आजून मागसलेपण आहे❤ फक्त पकजा धनु मुळे❤ आता पर्यत्न आडनी लोकांनी हशार खासदार केले आणि मातित गेले जय शिवराय जय अहिल्या
@uk1578
@uk1578 Ай бұрын
Shaana Ala Ani bhint padua gela😂😂
@SHAURYAPUBLICSCHOOLCHAPANER
@SHAURYAPUBLICSCHOOLCHAPANER Ай бұрын
पहिले भाषण. अभिनंदन बप्पा🎉
@mayurwani9836
@mayurwani9836 Ай бұрын
ज्या गोष्टीची खरी गरज आहे ती आपण तोडक्या मोडक्या शब्दात मांडली त्याबद्दल आपले कौतुक केले पाहिजे व बीड जिल्ह्यातील आरोग्य विभाग ,शिक्षण विभाग अशा अनेक गोष्टी आहेत त्या सातत्याने प्रयत्न करुन मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे .
@dnyaneshwarlimbhore9462
@dnyaneshwarlimbhore9462 Ай бұрын
ओन्ली.बजरंग.बप्पा
@MohanTathawade
@MohanTathawade Ай бұрын
1 नंबर काम साहेब हा विषय लाऊन धरा
@anantsonwane-yi6dj
@anantsonwane-yi6dj Ай бұрын
बीड जिल्ह्याचा आवाज बजरंग बप्पा सोनवणे
@dineshmagar9279
@dineshmagar9279 Ай бұрын
बप्पा सोनवने शरद पवार जरागे पाटिल एक मीशन मराठ आरक्षन
@sandeshjagtap2746
@sandeshjagtap2746 Ай бұрын
मराठा आरक्षण विषयी बोला खासदार साहेब
@santoshpawar-sr1bw
@santoshpawar-sr1bw Ай бұрын
धन्यवाद खासदार साहेब एक मराठा लाख मराठा
@pandurangnakhate6455
@pandurangnakhate6455 Ай бұрын
छान प्रश्न मांडले आणि आदरणीय जरांगे पाटलांचा नामोल्लेख केला त्याबद्दल
@azharhshaikh8064
@azharhshaikh8064 Ай бұрын
ओन्ली वन बजरंग बप्पा 👌👌👍👍
@krishnamahalangikar9383
@krishnamahalangikar9383 Ай бұрын
Only one jarange patil ❤️🔥💯
@vilastage1714
@vilastage1714 Ай бұрын
बप्पा एक नंबर बिड जिल्ह्यातील समस्या मांडल्या बद्दल
@ashokdeshmukh5105
@ashokdeshmukh5105 Ай бұрын
आभिनदन बपा खुप छान भाषन केले
@pramodthorve8418
@pramodthorve8418 Ай бұрын
खुपच छान , ग्रामीण प्रश्न मांडले
@arjungaikwad2260
@arjungaikwad2260 Ай бұрын
कामाचं काहितरी बोलायला हवं होतं. सगळ्यांचे आभार मागण्यांसाठी मतदार संघ भरून उरलाय
@Pratik_Barkule
@Pratik_Barkule Ай бұрын
वा बाप्पा धन्यवाद आभार तुमचे एवढ्या तळमळीने बीड जिल्ह्याचे प्रश्न मांडल्याबद्दल
@shubhamghuge9364
@shubhamghuge9364 Ай бұрын
वास्तव सांगण्याचा चांगला प्रयत्न केला बपा ने सलाम बपा.... 👍🏻👌🏻🙏🏻
@dnyaneshwarkanade2736
@dnyaneshwarkanade2736 Ай бұрын
बीड जिल्हा तील मराठा आवाज दिल्लीत घुमतोय 🎉
@TukaramInamkar
@TukaramInamkar Ай бұрын
धन्यवाद बप्पाजी आवाज बीडचा ❤❤❤❤❤❤ जय बळीराजा
@AD-hp2sl
@AD-hp2sl Ай бұрын
Khup chan Full support only Jarange Patil 🚩🚩💯
@narayananjan6140
@narayananjan6140 Ай бұрын
धन्यवाद🙏🙏💐💐
@bhushanpawar1628
@bhushanpawar1628 Ай бұрын
खूप चांगला प्रयत्न. आजपर्यंत बीड लोकसभेचा खासदार यांना संसदेत बोलतांना पाहिले नव्हते.
@ganeshghorpade4103
@ganeshghorpade4103 Ай бұрын
ऊसतोड मजुरांची काळजी आहे ohh nice good 👍 Saheb....
@mangeshshendge7070
@mangeshshendge7070 Ай бұрын
जाहीर आभार बप्पा 👏👍
@sumiteditz022
@sumiteditz022 Ай бұрын
निस्त धन्यवाद
@omkaragarmore165
@omkaragarmore165 Ай бұрын
अडाणी माणसाला खासदार केल्याबद्दल बीड च्या जनतेचे खूप खूप अभिनंदन
@user-el9bi6uo8b
@user-el9bi6uo8b Ай бұрын
भाऊ आपली मायबाप अडाणी आहे पण लेकरासाठी जीवाचा आटा पीटा करतात
@dnyaneshwarbshinde7914
@dnyaneshwarbshinde7914 Ай бұрын
या निमित्ताने मराठ्यांचा आवाज पुन्हा एकदा दिल्लीच्या तख्ताला धडकला
@user-ce9nz7ty9i
@user-ce9nz7ty9i Ай бұрын
बप्पा जनतेसाठी काम करा काम कोणी नाकारू शकत नाही निलेश लंके ना फक्त कामाची पावती दिली आहे जनतेनी
@nareshshelar9816
@nareshshelar9816 Ай бұрын
खरचं वाचून बोलाव लागत हे बघून खूप दुःख वाटत
@KrishnaSakhare-gw1xx
@KrishnaSakhare-gw1xx Ай бұрын
Br br vachun tari boltat Hasat tr nahit na
@yogeshtambe5517
@yogeshtambe5517 Ай бұрын
Aare vachun bolto mhanje . Prashn kon konte aahet tyachi mahiti aaste yedya 😅
@narayangange452
@narayangange452 Ай бұрын
Thank you so much
@akshaydipkhadse9080
@akshaydipkhadse9080 Ай бұрын
जरांगे पाटील जिंदाबाद ❤
@ItsmeOBC
@ItsmeOBC Ай бұрын
विधानसभा लक्षात घेऊन मनोज दादा चं नाव घेतलं
@amoljadhav9534
@amoljadhav9534 Ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ❤❤❤❤❤❤❤❤
@mpscaspire8971
@mpscaspire8971 Ай бұрын
बप्पा बीड जिल्ह्यात मोफत बरणोल वाटप करण्यात यावे ही मागणी करा तुमचे भाषण बघून जळतेय
@secularsaint7991
@secularsaint7991 Ай бұрын
5 वर्ष त्याने मागणी नाही केली ओबीसी मधून आरक्षण ची तर burnol ची गरज मराठ्यांना जास्त पडेल... ओबीसी साठी बाक वाजवत होता मागे... 😅 31 मधल एक हे गेल निवडून म्हणुन घंटा फरक नाही पडत.. आम्ही सत्तेत पहिल्या पासून नाही... अजून काही काळ नाही राहिल तरी फरक पडत नाही..
@user-yk5qc2iz3y
@user-yk5qc2iz3y Ай бұрын
एक नंबर एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय अण्णासाहेब पाटील
@shridharsable6907
@shridharsable6907 Ай бұрын
बपा तुम्हाला पुढील वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा
@navnathpasalkar2395
@navnathpasalkar2395 Ай бұрын
आदरणीय पवार साहेबांचा. मा जरांगे साहेबांचा ढाण्या वाघ खासदार बजगरंग बली 🙏
@Rdhealth234
@Rdhealth234 Ай бұрын
धन्यवाद त्या ईश्वराचे ज्याने मनोज दादा सारखा हिरा माझ्या बीड जिल्ह्यात जन्माला घातला. आता हाके सुद्धा मनोज दादा पाटील यांच्या नेतृत्वात काम करायला तयार झालेला दिसतो.
@LoveIndia-kh7wz
@LoveIndia-kh7wz Ай бұрын
ज्ञानराधा मल्टीस्टेट च्या ठेवीदारांच्या जोरावर निवडून आलात तुम्ही हे लक्षात राहू द्या.. दीड लाख मतदार आहे ठेवीदार याविषयी आपण भूमिका मांडली नाही आपला जाहीर निषेध😢
@-ul4od
@-ul4od Ай бұрын
🤮
@santoshpawa_
@santoshpawa_ Ай бұрын
🍌 घ्या बजरंग चे आता बीडकर 😅
@Uncommonsense-1
@Uncommonsense-1 Ай бұрын
सगळ आजच एकायचय कारे तुला😂😂
@santoshpawa_
@santoshpawa_ Ай бұрын
@@sadhanapawar1776 आता ग बाई तुम्ही तर सचिव झालात लोकसभेचा rule सांगता.. त्याला हिंदी निट बोलता येयना 😃
@TukaramInamkar
@TukaramInamkar Ай бұрын
थोडं थांबा ना सुरुवात केली
@Akilsayyed86
@Akilsayyed86 Ай бұрын
Ek number saheb
@dayanandkale2944
@dayanandkale2944 Ай бұрын
छान.....👍💯
@drshivajiniras2186
@drshivajiniras2186 Ай бұрын
Thanku
@rameshlasure19
@rameshlasure19 Ай бұрын
एकच नंबर खासदार 🚩🙏🏻💐💐💐🚩
@vikarmjadhav1742
@vikarmjadhav1742 Ай бұрын
शाब्बास वाघा, जय जिजाऊ जय शिवराय
@cinekorncinemaltd1421
@cinekorncinemaltd1421 Ай бұрын
दुष्काळी जिल्हा आणि त्याचे त्याबद्दल बोललात आपण पण त्या दुष्काासंदर्भात चंदनाची झाडे तोडून आपण दुष्काळ कमी करण्यासाठी खूप प्रयत्न केले त्याबद्दल मनापासून धन्यवाद👍
@Tejas_yele_925
@Tejas_yele_925 Ай бұрын
बाप्पा 🔶🔶🔶 पाटील यांचे नाव घेऊन तुम्ही सगळ्याचे मन जिंकली 👍👍👍👍💐💐
@StarwordInfrastructure
@StarwordInfrastructure Ай бұрын
बप्पा खरंच बीड ची बाजू मांडली 🙏👍tx
@shubhamraulkar8370
@shubhamraulkar8370 Ай бұрын
भाषा ही भावना पोहचवण्याचे एक माध्यम आहे ते जनसामान्य नागरीकांपर्यंत पोहचत आहे.... 😊😊😊😊 अनेक जीवन उपयोगी प्रश्नांना वाचा फोडल्या बद्दल धन्यवाद.......
@yogeshj3105
@yogeshj3105 Ай бұрын
बाप्पा एकच नंबर असा खासदार पायजे 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@amoljadhav9534
@amoljadhav9534 Ай бұрын
दबंग खासदार आदरणीय श्री बाप्पा ❤❤❤❤❤❤❤
@SantoshPawar-ko8bc
@SantoshPawar-ko8bc Ай бұрын
मराठा योद्धा मनोज जारांगे पाटील साहेब धन्यवाद बप्पा
@MKGraphicsofficial
@MKGraphicsofficial Ай бұрын
मी परभणी चा आहे पन बंपा मानला तुमाला
@dnyaneshwarkothulePatil
@dnyaneshwarkothulePatil Ай бұрын
Only Bappa ❤❤❤
@khanbabasyed4097
@khanbabasyed4097 Ай бұрын
बप्पा मोरया रे ❤❤❤❤
@user-qg1xy7lt7l
@user-qg1xy7lt7l Ай бұрын
बजरंग बप्पा सोनवणे जिंदाबाद
@pandurang2554
@pandurang2554 Ай бұрын
लिहून आणलेलं तरी निट वाचन कर 😅 चंदन चोरा 😅 बीडची इज्जत घालवू नकू एवढे उपकार जिल्हावर कर.
@user-ud7zx6fg4r
@user-ud7zx6fg4r Ай бұрын
Tuza bap chor ahe vichar bapala
@anandjayebhaye1405
@anandjayebhaye1405 Ай бұрын
खरच उध्दार होणार बिडचा आता पाच वर्ष
@rahulchougule9538
@rahulchougule9538 Ай бұрын
नवीन पण खुप छान
@anilghodke9624
@anilghodke9624 Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा मनोज दादा जंरागे पाटील की,जय🚩🙏
@deepakraut6076
@deepakraut6076 Ай бұрын
Jay Shivray 👌 Bappa
@gov.mun86
@gov.mun86 Ай бұрын
स्वतःचा परिचय सुद्धा कोणी वाचून देत का 😂😢
@AadiVlvi
@AadiVlvi Ай бұрын
Jay birsa,phule shahu ,ambelkar .nice speech sir
@beattention4803
@beattention4803 Ай бұрын
8 मिनट मधील 3/4 रिकामे टाकले चांगले प्रयत्न ❤
@Adv.rajurkar
@Adv.rajurkar Ай бұрын
बीड चे नेतृत्व अतिशय उत्कृष्ट ❤❤❤❤❤❤
@amarjambutkar8113
@amarjambutkar8113 Ай бұрын
म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर मनले होते वाचाल तर वाचाल
@namdevkshirsagar7555
@namdevkshirsagar7555 Ай бұрын
मनोज जरागे पाटील जिंदाबाद ❤
Zombie Boy Saved My Life 💚
00:29
Alan Chikin Chow
Рет қаралды 35 МЛН
Фейковый воришка 😂
00:51
КАРЕНА МАКАРЕНА
Рет қаралды 6 МЛН
Zombie Boy Saved My Life 💚
00:29
Alan Chikin Chow
Рет қаралды 35 МЛН