काम केल्यावर पुढे निवडून येतील नाहीतर होतील सुजय विखे
@sandipchaudhari72593 ай бұрын
sujay vikhe ni kay kam kel nahi ka
@apparaktate24353 ай бұрын
खुप सुंदर आहे ❤❤❤❤
@SANTOSHJADHAV-qd2xpАй бұрын
खूप छान👌
@PravinPravin-ow8gu3 ай бұрын
खरं आहे
@sudamvalwe97513 ай бұрын
जय महाराष्ट्र
@punjadere729Ай бұрын
काम हे विखे पाटील करु शकतात
@ravibhagwath147Ай бұрын
हा देव माणूस आहे कामात 1नंबर आहे❤
@salimtamboli41693 ай бұрын
हा माणूस तेंव्हाच परिपुर्ण उतरला जेव्हां महामार्गाची कामे असो किंवा कोविड असो नेता 1 च नंबर
@shivajigadage5973 ай бұрын
फक्त जरांगेच्या आंदोलनाचा शंभर टक्के फायदा झाला आहे.
@BibishanNanaware3 ай бұрын
100% इच्छाशक्ती असणारे आमचे नगर दक्षिण लोकसभा खासदार निलेश लंके साहेब खरोखर धेय वेडे सर्वच घटकांचा विकास निस्वार्थ खासदार
@dnyaneshwarkhilari42582 ай бұрын
कोणता निस्वार्थ आहे आम्हाला तरी सांगा,अहो तिकिट साठी पक्ष बदलला हा आहे का निस्वार्थ
@AnilPawar-rt8sc3 ай бұрын
अहो विखे विषय बसं झाला आता तुम्हांला निवडून दिलं ते फक्त विखे पाच वर्ष गायब होते म्हणून
@PriyankaWagh-hx2nh3 ай бұрын
Right 👍
@ravibhagwath147Ай бұрын
उद्यान गरिबाचं खासदार काहींना तर देखवत नाही लंके साहेब खासदार झाल्याचं❤
@सुर्यरावसुर्यराव3 ай бұрын
पाच वर्ष हेच पहावे लागणार नगरच्या जनतेला.
@sudhakargangurde15573 ай бұрын
नगर करमाळा रोड कसा बनवला सूजय विखे यांनी हे जरा रस्त्यावर जावून बघा नुसते सेल्फी नाही काढून प्रसिद्ध नाही कमावली सुजय दादाने
@ijajpathan2 ай бұрын
सुजय विखे यांनी ते काम केलेले नाही. त्यांचा आणि त्या रस्त्याचा काहीच संबंध नाही. लय कामाचे असते तर त्यांनी नगर मनमाड रस्ता केला असता. ते बीन कामाचे आहेत. म्हणून घरी बसवले. आणि आता दूध राधाकृष्ण विखे यांना घरी बसवणार आहे.
@pralhadpatil42083 ай бұрын
दिसतंय तसं नसतंय म्हणून जनता शेतकरी फसतंय शेतकरी
@laximankokare96223 ай бұрын
स्टंट माणूस
@suryabhanbhujbal91663 ай бұрын
विखे समर्थ काना ही मुलाखत पचनी पडत नाही सर्व सामान्य माणूस निवडून आला याचा अभिमान पाहिजे सत्तर वर्षाचे सम्रज्जाला सुरुंग लावला ह्या माणसाने
@vijaynikam4841Ай бұрын
मस्त नेत्यांचं काम चांगलं आहे सर्व बरोबर आहे पण आजूबाजूचे काही मोजके एक दोन चार व्यक्ती अशा आहेत की त्या बाहेर जिल्ह्यातील माणसांना फसवत आहेत त्यात योगेश भगवानराव शिंदे असे एक नाव आहे 🙏🏻 मग ते कोणालाही सोडत नाहीत अपंग व्यक्तींनाही नाहीत
@shankarraut63073 ай бұрын
आमच्यासारखे कार्यकर्ते फिरलेत उपाशी आजारी असताना सुद्धा फिरलेत
@kunalDm-d5j3 ай бұрын
साहेब आहिल्यानगर म्हणा
@yashwantshinde584Ай бұрын
ओन्ली जयंत पाटील साहेब आनी पवार साहेब
@DevidasSalunke-pm7th3 ай бұрын
निलेशजी मतदान यादीतून नाव कट झाल्यावर कोणाकडे दाद मागावी
@agroworld16193 ай бұрын
भामटा दिसतो
@Nil-hq5rm3 ай бұрын
Pakaaa bhamta disto
@sandeshlandge71592 ай бұрын
तु आहे ना भिकमाग्या😅
@Nileshgunjal54132 ай бұрын
उडुन घे
@sanjujadhav74643 ай бұрын
कार्यकर्ते गेले ना आमरनाथ यात्रेला, कोण उपाशी नाय रहात मस्त दोन टाइम जेवत्यात, आणि..
@jaydevgarje81722 ай бұрын
आरक्षणाचे लाभार्थी 😂😂😂😂😂 फक्त एकदाच........ नगर दक्षिण हमेशा BJP
एखाद्या परिपक्व नेत्याप्रमाणे इंटरव्ह्यू दिला.याच ठिकाणी समोरचा माणुस असता तर अशी उत्तर आली नसती. इतके चाणाक्ष पत्रकारांना अपेक्षीत उत्तर अप्रत्यक्ष पणे टिका न करता दिला
@bhausahebshinde76603 ай бұрын
खासदार बाळासाहेब विखे होते, तोपर्यंत कोणाचीही जादू चालली नाही, ते ठरवतील तोच खासदार निवडून येत होता, आणि पाडायचा ठरवला तरी पन त्यांची तेवढी ताकद होती, कारण साहेबांना सर्वसामान्य कार्यकर्त्यांची जाणीव होती, तळागाळातील कार्यकर्त्यांची त्यांना तोंड ओळख होती,
@PandurangKokane-s5j2 ай бұрын
12ankachi dahsht यालाच म्हणानतात
@AniketBandgar-e8jАй бұрын
निलेश लंके साहेब म्हणजे गरिबांचे वाली
@vijaykale89403 ай бұрын
लंके साहेब आपण काय भगरे सर काय आपण विजयाचा अर्थ समजून घेतला पाहिजे.....लोकांचा विश्वास सार्थ ठरवला पाहिजे.....
@sunilpatil5648Ай бұрын
अरे बाबा खूप जाल आता कामं पण कर लोकांनी निवडून दिल आता कामं कर मग
@dattatraypadwal323 ай бұрын
याचं लवकर कळेल लोकांना.किती दिवस फिरतील याचबरोबर. सुजय ने काहीं तरी केले. याचं सरकार नसल्याने हा काहीही करू शकत नाही. उलट सुजय केंद्रा कडून योजना राबू शकतो.हा उपट्सुंभ हप्ते वसुली शिवाय काहीं करणार नाही.
@prashantwanve979Ай бұрын
तुझ्या कंमेंटला सॅल्यूट भावा.... 🙏🏻
@CommonManSpeaks3 ай бұрын
सुजय विखेंना खरे सच्चे कार्यकर्ते ओळखता येत नाही..... परत खासदार बाळासाहेब विखे पाटील होणे नाही....
@santoshmuke21423 ай бұрын
He agdi khar ahe dada ni thodas avlokan kel pahije
@dnyaneshwarkhilari42583 ай бұрын
पुढच्या निवडणुकीत जनता धडा शिकविल
@sanketkane65233 ай бұрын
Kahi nahi samajle ka Puduche 5 year pan pakka
@shrikantyenare-gu1cd3 ай бұрын
@@sanketkane6523ja re
@vaibhavkhose98883 ай бұрын
अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचा अपराजित योध्दा खासदार मा.श्री.डॉ.निलेश जी लंके साहेब💯✌️@@sanketkane6523
,, लंके साहेब मी तुमचा कार्यकर्ता आहे पण मराठी आरक्षणावर विचारलेल्या प्रश्नाचं प्रश्नाचं समाधानकारक उत्तर दिला नाही
@dattatraypadwal323 ай бұрын
तु काय दिवे लावणार ते सांग. सरकार तूझ्या पक्षांचे नाहि.
@d.m.54103 ай бұрын
निलेश लंके हे पत्रकारांना एक नंबर उत्तर देतात
@vaibhavkhose98883 ай бұрын
अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचा अपराजित योध्दा खासदार मा.श्री.डॉ.निलेश जी लंके साहेब💯✌️
@Peace_loverboy3 ай бұрын
Dr. 😅😅
@jkboss.1113 ай бұрын
आता हा कधी डॉ.झाला 😂😂
@vaibhavkhose98883 ай бұрын
@@jkboss.111 वेगळया भाषेत सांगु काय मग
@vaibhavkhose98883 ай бұрын
@@Peace_loverboy 💯 करा आता मान्य नेतृत्व ✌️
@Peace_loverboy3 ай бұрын
@@vaibhavkhose9888 lanke is best as compare to vikhe
@suniljathar65213 ай бұрын
तुमच्या सारखा आमच्या कोल्हापूर ला आ प्रकाश आबिटकर आहे
@Nileshgunjal54132 ай бұрын
❤
@vivekkshirsagar79833 ай бұрын
पाथर्डी तालुक्यातील कामे केली पाहिजे जनतेची
@dattatraypadwal323 ай бұрын
आज फिरतील अजून ४ दिवस बिन कामाचे फिरतील. तूझ्या कडून काहीच काम होणार नाही म्हटल्यावर कोण येणार तुझ्याबरोबर?
@avinashmusle56513 ай бұрын
लोकनेते निलेश लंके
@KeshavKhedkar-vz6rx3 ай бұрын
जर ओ.बी.सी.समाजाला सोडलं तर नक्की विखे पाटील होणार
@saurabhnawale28613 ай бұрын
ऐकावं ते नवलच
@dande98843 ай бұрын
लंके साहेब
@shamshirsat17033 ай бұрын
Kam kara saheb muslim mate ekgatha milali mhanun tumhi nivdun aalat
@somnathshete85423 ай бұрын
साताऱ्यात पण तस तुतारीच जिंकलिय
@Abcd-y9p2c3 ай бұрын
मामा साहेब # खासदार
@bhaginathgahile52663 ай бұрын
लंके दादा व मनोज दादापाटील यांनी एकत्र समाजाच्या लेकरांना न्याय देयच काम केलं तर खरच सर्व समाज यांचं कल्याण होईल विशेष आरक्षण बाबत..
@somnathharde7373 ай бұрын
मराठा आरक्षणावर विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर समाधानकारक नाही
@dhananjaykardile18573 ай бұрын
लोकनेते ❤
@manishinamdar95483 ай бұрын
हा लंके कोणी बोलावले की कोणाच्या ही घरात जातो सत्कार करुन घेतो त्याला तो व्यक्ति कोण काय याची माहिती नसते 😅
@rohinimusale45303 ай бұрын
😂
@S981213 ай бұрын
Barr zale vikhe padla majj uterla tyachya , ek pool kela nagar madhe 5 yr madhe evd kaam kel fakth, shevtchya 50 yr vikhe family nagar chya dhokyavar basle aje kay kel nagar sathi
@MauliRaykar-p5e3 ай бұрын
खासदार असावा तर असा
@dattakorade25563 ай бұрын
आमचा नेता आमचा अभिमान
@santoshmuke21423 ай бұрын
एकदम 100 % फेकाफेकी...चॅनल वर याला बोलवायचे अगोदर गीता ग्रंथ शप्पत द्या
@ArmanPathan-e6q3 ай бұрын
This goes to God is about it yeah I told him
@dattatraypadwal323 ай бұрын
अर्ध्या हळकुंडाने पिवळ झालेय हा.
@shankarraut63073 ай бұрын
तळागाळातील अडचणींचा जाण असणारा व कोणत्याही वेळेस सर्व सामान्यांसाठी धावून जाणारा असा हा आमचा सर्वसामान्य नेता
@swapniilgaykke243 ай бұрын
Supya cha ghata madhe rede kapale te sanga ki 😀😀😀
@pavansatpute557Ай бұрын
Mhnje😂😂
@swapniilgaykke24Ай бұрын
@@pavansatpute557 te tya songyada la jaun vichara kay parakram kele tyani te😡
@swapniilgaykke243 ай бұрын
Rat gai bat gayi 😂😂😂khasdar zale sampla vishay tya dile laya commitment che😂😂😂kahi hot naste