सोयाबीनचा भाव हा 3000 व्हायला पाहिजे आणि तुरीचा भाव हा 4000 व्हायला पाहिजे हेच व्यापाऱ्याचा आणि सरकारचं धोरण असतं आणि शेतकरी हा मेलाच पाहिजे ही या देशाची नीती आहे
@हरितउन्नतीАй бұрын
अबतक हिंदू खतरेमे था अब शेतकरी खतरेमे हैं!एक तारखेपासून खताची किंमत ब्याग आडिचशे रू नी वाढ होनार आहे
@govardhanjadhav6627Ай бұрын
शेतकऱ्या जवळ मल आला की भाव कमी होणार १००% सगळ्याच्या सगळ्या वस्तूला ठराविक एकच भाव आहे पण माझ्या बळीराजाच्या शेतमालाला भाव कधी लागणार नाही भारत हा कृषिप्रधान देश आहे वा रे वा
@kishorbelkar9090Ай бұрын
हिंदुत्व महत्वाचे आहे भाऊ त्यामुळे शेतकऱ्यानाची तूर फुकट दिली तरी चालेल पण आपले हिंदुत्व वाचले पाहिजे 😂
@MaharashtrasАй бұрын
बरोबर 😂 आंडभक्त साले
@MaharashtrasАй бұрын
आंडभकत
@RahulPatil-iz8vnАй бұрын
भाजप है तो मुमकिन है अब हिंदू खतरे से बहार हो गये अब खतरे मे शेतकरी है😅😅😅
@arvindbiradar8368Ай бұрын
उत्पादन कमीच आहे,भाव व्यापारी वर्गाने पाडले
@OmShelke-t8jАй бұрын
बरोबर आहे व्यापाऱ्यांकडे तूर गोडाऊनला दोन वर्षे पडून आहे...
@yogeshdubey312Ай бұрын
सध्या तूर काढनिस पूर्ण यायचीच आहे... म्हणजे आणखी 500 ते 700 रुपये कमी होऊ शकतात..घेणं लाडकी बहिंन चे 1500.. बोबल आणखी..
@sushiljadhav6522Ай бұрын
Barobar maaj ahe hyana
@kailasingale4200Ай бұрын
इथे हिंदु सेफ हैं, हिंदु राष्ट्र बनणार आहे, bjp मतदान शेतकरी मालामाल 😂😂
@eknathrenge1080Ай бұрын
शासनाचे धोरण शेतकर्यांचे मरण
@MurlidharPondheАй бұрын
सोयाबीन 1000 रु क्विंटल होणार आहे
@ravindrapatil2720Ай бұрын
मुख्यमंत्री ने तुर दर वाढवले पाहिजे 😮😅😅😂😢
@शूद्रराष्ट्रАй бұрын
बटन दाबले की आवाज मजीद मधे झाला पाहजे म्हणत होते शेतकरी आता यांचा गांडी खाली आवाज येत आहे
@sanjanabhurewal852729 күн бұрын
Set ta farak padat nai
@tanmaytale3714Ай бұрын
अरे बावोहो मोदीजी काय काय करतील तुर भाव तिन हजार कमी केला खताचे भाव दोनशे पंचावन रूपये वाढवले अजुन काय करावे मोदीजीनी
@ganeshdahiphale1925Ай бұрын
आर एवढ काय झाल भाव एवढे का पडले.व्यापारी लुटून खात आहेत हवेच्या नावाखाली शेतकर्यांना .नेते व सरकार झोपले का
@sugarkcrushultra28 күн бұрын
कापूस आणि तूर ला 12,000 ते 13,000 per Qunitle भाव मिळाला पाहिजे.😮
@jagdishsorge6241Ай бұрын
सरकार काय करतेय,भारत कषि प्रधान खरच आहे का 🎉🎉
@PrashantKakar-sp4mpАй бұрын
तुरीला भाव मागू नका कारण हिंदु खतरेत आहे.
@dinuchandu7081Ай бұрын
या महिन्यात लोक नुसतं सोले वांगे सोलेयची आमटी ,सोलेयचे गोळे,ताकातले सोले गोळे,पाण्यातले गोळे हेच खातेना म्हणून तर सारया भाज्या सस्त्या झाल्या ना या महिन्यात 🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔
@ganeshkadam2831Ай бұрын
ते कर्नाटक वाल मराठीत बोलतय आणी हे माइक वाल बावळट हिंदी घेऊन बसलय
@samadhanpalwe510228 күн бұрын
मोदी है तो सब मुमकिन है 😅😅 आता चना अॉस्टेलिया वरून येणार आहे. जानेवारी त भारतीय शेतकर्यांनी शेतमाल पिकविणे बंद करावे
@AnkushBurghate-s1eАй бұрын
सगळे शेतमालाचे भाव पाडलेत,जीव घेताय का शेतकऱ्याचा,असच जर चालू रहाल, तर आत्महत्ते शिवाय दुसरा पर्याय राहणार नाही शेकऱ्याला, याला जबाबदार फक्त सरकार राहील,
@PravinPravin-ow8guАй бұрын
जाती धर्माच्या नावाखाली मत दिल्यास काय होणार? शेतकरी म्हणून एक व्हा
@pramilathombare6659Ай бұрын
लाडकी बहिण ❤❤❤
@SunilJadhav-e3w27 күн бұрын
चावट सरकार खोटं बोलतो हिंदू खतरे मे नही शेतकरी खतरे में है
@VirajChavhan-id3fj26 күн бұрын
हेच होय मोदी च अच्छे दिन. व्यापारी कस जगण....
@dayanandnivrutikamble4659Ай бұрын
E. V. M. 😂😂😂
@GajananBapuraoBankar-yo1qhАй бұрын
व्यापाऱ्यावर बंधन पाहिजे कमी भावात खरेदी केली तर त्यांचं लायसन बंद केले पाहिजे
@ganeshlandge974623 күн бұрын
12000रू वरून 7000रू तूर भाव वाढले आहेत भाऊ शेतकरी सरकारने खूषकेला आहे साहेब
@eknathrenge1080Ай бұрын
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने योग्य भाव द्यावा कमीत कमी आठ हजार भाव द्यावा
@shrigopalladdha8440Ай бұрын
मोदी जी ना विचारा ना भरघोस मते दिलेली आहे त्यानी निवडणुकीचे अगोदर भरघोस आश्वासने दिली होती। आता मात्र काहिच बोलताना दिसत नाहि
@pdgadade768123 күн бұрын
तूर ईजिप्तवरुन आयात सोयाबीन अर्जेंटीना कापुस आस्ट्रेलिया हे सर्व आयात करतात मग मतदानाला यांना भारतिय का आठवतात
@nandukale28 күн бұрын
सरकारला म्हणा घे ₹500 क्विंटल तूर
@madhavgopnar2189Ай бұрын
मोदी है तो मॉमकीन है 😂
@sagardangat6129Ай бұрын
झाली कांदा सारखी गम्मत व्यापारी भाव पाडतात आवक वाढली की
@RahulPatil-k6tАй бұрын
दिवसेंदिवस दारू स्वस्त, शेती साठी लागणारे खत बि वियाणे, अौषध, महाग, शेतमालाचे पडले भाव, यामुळे नेमका महाराष्ट्र व राबराबणारा शेतकरी भिकास लागणार आहे,
@umeshgavhale1317Ай бұрын
घ्या उरावर bjp ला आता कशाला बोबलता....
@AmolMarkad-vi4zhАй бұрын
तुर काडनी सात हजार रुपये आहे
@Abhyasclasses1234Ай бұрын
BJP सरकार = शेतीमालाचे भाव कमी
@Sanjay-u3kАй бұрын
मोदी है तो मुनकीन है अभी तो साडेसात हजार भाव दे रहा है मोदी 25 मे तुरी को भाव खाली चार हजार देगा मोदी वारे मोदी 😭😭😭
@MaharashtrasАй бұрын
आंडभक्त कुठे गेले, BJP निवडून देणारे,😂😂
@nandukale28 күн бұрын
सरकारला म्हणा की शेतकऱ्याचा रक्त
@MarcusA658329 күн бұрын
,batenge to katenge....kat gaye😂 0:46
@shivanandmudagi8560Ай бұрын
BJP ni shetakaryachi vat lavali
@SatishTarawadeАй бұрын
खरं आहे💯 पण तेच पुन्हा सत्तेवर येत आहेत,आता शेतकऱ्यांनी एकजूट होणे गरजेचे आहे,सगळ्या गोष्टींचे भाव हे दुपटीने, तिपटीने वाढले आहेत परंतु शेतमालाचे भाव वाढत नाहीत ,भाव पाडले जातात, आणि सर्व शेतकरी हे एकच पिकाकडे वळत आहेत ,यात बदल करावा लागेल,पिकांची विभागणी होणे गरजेचे आहे,विभागून पिके केली तर आपला फायदा होईल 💯
@ArunBarkule-vg9ys29 күн бұрын
शेतकऱ्यांचा माल आला की भाव पडतात, हे तर सुत्रच आहे, हे सरकार शेतकरी मारे आहे.
@bhagvangawli265Ай бұрын
कापूस सोयाबीन तुर हेचहाल
@DrumanDhengaleАй бұрын
0:32 आमचं लाडका सरकार आहे हे तर होणारच
@vikasjadhav8888Ай бұрын
मोदी😊😊
@मधुकरशिराळेशिराळे6 күн бұрын
आमचंच कसं वाढना बाकिच कसं वाडायल
@Sagar-890Ай бұрын
घोडा लावा या सरकारला
@sudarshanpawar855Ай бұрын
लाडक्या बहिणीचे पंधराशे आले आहे
@rameshtangal5212Ай бұрын
Option nahi
@mithoonkendre66Ай бұрын
काल उदगीर 8400 रुपये गेलं तूर
@ajinkyapawar304Ай бұрын
5800 rs bajar ahe
@Sagar-890Ай бұрын
कटेंगे तो बटेगें म्हणा की आत्ता
@Harshal-29 күн бұрын
GST lavu naka khata ani biyavar
@NikhilGhatol-g5u28 күн бұрын
Tur 10000 pahije karan akri 2 te 3 pote hotat
@pralhadlonagre576229 күн бұрын
12000₹ warun 7500 bhav turi cha zala ahe
@krishansawant9360Ай бұрын
तुरी च्या आताच्या हमी भाव काय
@LaxmanMahore-gq1wdАй бұрын
भाव कोणी पाडले हे वीच्यारा
@SunilJadhav-e3w27 күн бұрын
चावट सरकार आहे
@MaheshTamshete26 күн бұрын
हिंदुत्व खत्रे मे है.तुरी बदल काही बोलू नका .
@harighadage8057Ай бұрын
मी आज दिली आहे 7200
@Researchwell81429 күн бұрын
Konata gaav taluka ?
@harighadage805729 күн бұрын
@Researchwell814 Georai
@deepaktalole7217Ай бұрын
Vyapari shetkaryacha jivavar motha zala aani shetkari khadyatt gela,aata shetakaryane processing unit ubharale pahije.
@PujaTapadiaАй бұрын
Khat fwarni GST sobt ret wadhun bijwaipn.. tyat nisarg majuri deun urte tri kay.luta ek DVS upashi rahaja
@PujaTapadiaАй бұрын
Government kontehi yawe pn kastkarch maranch.. Dew purn badla ghein.. kup tras hote kasykar family la aami dukh bhoglay
@ShailendraJain-j1m29 күн бұрын
Soyabean 3000ho jayega sar kar ne makka ka ayat kiya he
@umeshpatil1870Ай бұрын
Pikawna band karav lagel.....aata kay ganja lawaych ka shetkaryani?
@mahadevwavhal933828 күн бұрын
भाजप
@shubhamvirulkar6665Ай бұрын
😂😂😂mara aamchi kholun😂😂1 mahinyat 3000 hajar ruapye bhav kase kami zale SIT choukshi kadhi karnar cm saheb😂