ताई तुमचा कार्यकर्ता होता म्हणता मग त्याच्या लेकरा बाळाला भेटायला तरी जायचं होतं ना
@babanraoingle976915 күн бұрын
धनंजय मुंडे जर प्रामाणिक असतील तर राजीनामा देऊन बाहेर पडतील.असे सर्व समाजाला वाटत 2:53
@vasantsalape651815 күн бұрын
पंकजाताई .तुम्ही वारंवार बोलू नका त्यांना दुःख झाले त्यांच्या कुटुंबीयांना आपण का ?भेटू शकले नाही व्यवहार निर्घृण होऊ शकत नाही निर्घृण हत्या झाली त्या विषयी अनेक उद्द: देण्याची गरज नाही. जय महाराष्ट्र.
@Harsh-xk1dm15 күн бұрын
कार्यकर्त्यां पेक्षा भाऊ महत्वाचा
@balasahebbodake669715 күн бұрын
तुम्ही असं म्हणा की धनंजय मुंढे असला तरी तो सुटणार नाही.
@durgegajanan730515 күн бұрын
देशमुख कुटुंबाची का भेट घेतली नाही सरपंच देशमुख हे बीजेपी चा कार्यकर्ते होते तरी त्याचा कुटुंबाची साधी भेट घेऊ शकल्या नाही
@deshbadal15 күн бұрын
ताई साहेब.....
@AbasahebBade15 күн бұрын
❤❤❤❤❤❤
@umakantjaybhay121215 күн бұрын
ताईसाहेबानी सगळ्यात आधी मागणी केली आहे. गोपिनाथ गड परळी मधून