विषय भरकटू नये म्हणून, दिलगिरी व्यक्त करून विषय संपवला. मानलं अण्णा तुम्हाला, ईगो बाजूला ठेवून संतोष देशमुखांसाठी आपण लढत आहात. हॅट्स ऑफ
@JAY-HIND3 күн бұрын
किती भोळा आहे तू 😂
@virendrapatil85183 күн бұрын
गिरे तो भी टांग ऊपर .... थुंकून चाटले धस ने ....!!
@ShivThakare-yu8wu3 күн бұрын
Brobr😊
@rameshwarjoshi86322 күн бұрын
Defamation case taakli tar jail madhye jaeel mhanun ghabarlay toh. Baki kahi nahi.
@virendrapatil85182 күн бұрын
@@sr51-z5h वाह्यात नेता .... फाटली आता ...
@patiltalks_3 күн бұрын
एकदाच हे प्रकरण संपलं..... आता only संतोष देशमुख प्रकरण
@shankargitte27533 күн бұрын
झुकाव लागलं ना😂😂
@patiltalks_3 күн бұрын
@shankargitte2753 हो बाबा झुकाव लागलं काय करणार.. गरीब मानस आम्ही फक्त महाराष्ट्रात कोणावरही अन्याय होऊ नये असं वाटत रे भावा.. उद्या आपल्या घरी ही गुंड येऊ नये म्हणून ही धडपड आहे...
@somnathkshirsagar81323 күн бұрын
@@shankargitte2753😂😂
@virendrapatil85183 күн бұрын
फाटली का आता ....
@arunjagdale62133 күн бұрын
प्राजु कोना कोना पुढे झु.ली😅😅😅@@shankargitte2753
@surajsalunkhe25693 күн бұрын
फडणवीस :: सुरेश भाऊ आपल्याला मुंडेना संपवायचा आहे... माळींना नाही.. धस :: बर बर मागतो माळी ची माफी ...
@nandinikale31393 күн бұрын
Munde sarkhe rajkarani khup ghatak ahet ya samaja sathi - ani tyana rajkarana madhun kadhlach pahije. Nahi tr pramanik lokanch sukhane jagu nhit denar hi lok
@vloggertrushna36692 күн бұрын
😂😂😂
@maths64973 күн бұрын
वरून फोन आला अण्णाला😂 लई अवघड आहे
@prabhakaraher52583 күн бұрын
😂😂😂
@VivekDandekar-h3t3 күн бұрын
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे? कारण......... धर्मवीरांंचे भूदार नव्हे परंतु लवासादार (श्रेष्ठीपंतांचे नव्हे!). अन् जातीनिहाय जनगणना ->भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा-'लायकी' नसणाऱ्यां फुकट्यांसाठी'?.
@@VivekDandekar-h3tदांडेकर, नेमकं काय म्हणायचंय? कोणत्या समाजाबद्दल बोलताय, काय ते स्पष्ट बोला.
@amolpatil28913 күн бұрын
बुडाची आग होवो नये, मराठा समूहा बाबत
@Om_B262 күн бұрын
धस साहेब आपण संतोष देशमुख यांची झालेली निर्घृण हत्ये साठी जे काही एक पाऊल मागे घेतले खरच आपण दिलदार मनाचे राजे आहात सलाम आपल्या कर्तृत्वाला...
@vasantkatkar3 күн бұрын
आता झुकले आणी पुढे ही आण्णा झुकणार आहेत.?
@ShivThakare-yu8wu3 күн бұрын
Hushar bnun kata ladhane mhanatat yala murkha
@SomeshwarSatpute-es4jh3 күн бұрын
सुरेश अण्णा म्हणतात त्यांना त्यांनी जे टारगेट पकडला आहे ते एकच टार्गेट फक्त@@ShivThakare-yu8wu
@sandippatil6709-t2l3 күн бұрын
झुकले बी आणि वाकले बी😂
@somnathkshirsagar81323 күн бұрын
Ravsaheb दानवे😅😅😅 अजून आठवते रे
@prabhakaraher52583 күн бұрын
आता पार झोपायची पाळी आली 😂😂😂
@yog-p5i3 күн бұрын
फाटली नाही, लोक विषय भरकाठवत आहेत,,, आणि मीडिया वाले पण,,, दस साहेबाना मीडिया ने फक्त वाल्या वर फोकस करावा म्हणून दिलगिरी व्यक्त केली... पण आता दिलगिरी व्यक्त केली आणि पाया पडले तरी प्राजक्ता ची खरी ओळख महाराष्ट्र ला करून दिली ते लोक विसरतील का 😂😂
@punedchormale13433 күн бұрын
😂😂😂@@prabhakaraher5258
@AK-hw4eu2 күн бұрын
क्षमा विरस्य भूषणम :
@DattaramKatkar3 күн бұрын
आपण कोणाला यापूढे निवडून द्यावे.हा जनतेने विचार करण जरूरी आहे.
@Ganesh-k7j7w2 күн бұрын
Hinducha mudda gheun nivdun yetat
@avinashjadhav87662 күн бұрын
Tumhi nivdun det nahi tar evm nivdun det tyamule tumchi garj nahi😅😅😅
@jpdany33643 күн бұрын
आमदारकी जाईन म्हणून माफी
@Pappu-f8s7k3 күн бұрын
तुझी स्वतःची मुलगी असती तर असंच बोलला असता का
@Devkate99773 күн бұрын
ओबेरॉय हॉटेल😂😂
@rajendramahajan25753 күн бұрын
फाटली का 😂😂
@Smdhes14322 күн бұрын
फाटली धण्याची
@avhadadinath19893 күн бұрын
जिकड मलीदा तिकडे हा🎉🎉🎉
@AK-hw4eu2 күн бұрын
क्षमा विरस्य भूषणम!
@somnathkshirsagar81323 күн бұрын
धस दोन बायका सांभाळतो पन् इथे झुकले बि आणि वाकले बि😅😅😅
@sunilchindhe23243 күн бұрын
एकाच दिवसात जिरली
@Patil-124-cgc3 күн бұрын
कालची दारू उतरली वाटतं 😂😂
@desiarmy35313 күн бұрын
संतोष दादा देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे पण मराठी कलाकाराला वाईट मनाय हे कोण आहे आणि आता फाटली का मापी मागितली.
@VV_222.3 күн бұрын
मापी 😅😅
@vinodbodke18433 күн бұрын
Dhas chi fatli😂😂😂
@yog-p5i3 күн бұрын
फाटली नाही, लोक विषय भरकाठवत आहेत,,, आणि मीडिया वाले पण,,, दस साहेबाना मीडिया ने फक्त वाल्या वर फोकस करावा म्हणून दिलगिरी व्यक्त केली... पण आता दिलगिरी व्यक्त केली आणि पाया पडले तरी प्राजक्ता ची खरी ओळख महाराष्ट्र ला करून दिली ते लोक विसरतील का 😂😂
@virendrapatil85183 күн бұрын
@@yog-p5i वाह्यात धस ला त्याची चूक लक्षात आणून दिली .... एका लढाऊ मुलीने ... हीच प्राजक्ता ची खरी ओळख ...!!
@yog-p5i3 күн бұрын
@virendrapatil8518 आरे करुणा मुंढे ने अगोदर नाव घेतले प्राजक्ता माळी चे
@yog-p5i3 күн бұрын
@@virendrapatil8518 करुणा मुंढे ला का नाही बोलली अगोदर तिला माहिती करुणा शांत नाही बसणार
@patil....27563 күн бұрын
@@virendrapatil8518 लढाऊ मुलगी ❎ ..........मुलगी ✔️
@bhagirathghatule80763 күн бұрын
फडणवीस इफेक्ट
@ganeshkokare80302 күн бұрын
😂😂😊
@kavitazagade1263 күн бұрын
याला म्हणतात थुकुन चाटणे 😂😂😂
@somnathkshirsagar81323 күн бұрын
😅👍👍👍
@prabhakaraher52583 күн бұрын
😂😂😂
@SomeshwarSatpute-es4jh3 күн бұрын
मला बी खूप वाईट शब्द आठवला होता तुझ्याविषयी पण एक स्त्री आहे म्हणून नाही बोलत सुरेश अण्णा हे किंग आहेत किंग बाई
@AK-hw4eu2 күн бұрын
Bjp ला श्रीमंत जवळ करायची सवय आहे गरीब मरण का?
@prabhakaraher52582 күн бұрын
गरीब असो किंवा श्रीमंत, पुरावा नसताना भुंकणे योग्य नाही
@raj.69983 күн бұрын
तरी ओबेरॉय हॉटेल मध्ये गेलेली कोणी नाकारणार नाही
@Hollowman1903 күн бұрын
😂😂
@vbh90763 күн бұрын
@@Hollowman190गौतमी पाटील ज्यांच्या जातीची आहे त्यांनी तर बोलूच नये..एक खराटा लाख खळगुटे 😂😂
@tukaramkharade913 күн бұрын
Tuze aai la neyala pahije hot
@TRUTH12883 күн бұрын
खराटा ची माय होती....ओबेरॉय मध्ये
@vbh90763 күн бұрын
गौतमी पाटील ज्यांच्या जातीची आहे त्यांनी तर बोलूच नये..एक खराटा लाख खळगुटे 😂😂
@abhim502 күн бұрын
देवा भाऊ चा करेक्ट कार्यक्रम ☝️
@shashank2553 күн бұрын
मस्त अण्णा विषय संपवला
@virendrapatil85183 күн бұрын
अण्णांची हात भर फाटली ...
@sureshpawar70223 күн бұрын
मिडीयाने मयत संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे प्राजक्ता माळी ताईंना विनंती आहे कि आमदार सुरेश धस साहेबांनी दिलगिरी व्यक्त केली आहे तरी विषय थांबवावा व आपला सर्वांचा भाऊ स्व संतोष देशमुख यांच कुटुंब व लहान मुले अनाथ झालेली आहेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू आणी धस साहेबांना विनंती की आपल्याला ह्या प्रकरणात लांबची लढाई लढायची आहे तरी सावध प्रतिक्रिया द्यावी हि विनंती
@shitaloak43622 күн бұрын
अरे भाऊ,मीडियाने विषय वाढवला आणि पसरवला🤔 प्राजक्ता माळी तर दीड महिना गप्प बसली होती ना 🤔 सल्ला द्यायचा तर मीडियाला द्या दादा 😅😅
@ashishkamble64303 күн бұрын
तुझ्या त्या स्टेटमेंट मुळे प्राजक्ताताईंविषयी किती खालच्या पातळीच्या स्टेटमेंट आल्या त्या तू वाचल्यास का आणि म्हणतोस मी काही बोललो नाही मी वाईट काही बोललो नाही
@activealmonds95293 күн бұрын
It was already announced by one lady. on social media long back do not blame other people.
@virendrapatil85183 күн бұрын
वाह्यात नेता .... फाटली आता .....
@BalaDeshmukh-n2o3 күн бұрын
सुरेश धस यांनी माफी मागितली नसून माफी मागून गणीमी कावा केला आहे
@shrujaymeshram65153 күн бұрын
💯
@vbh90763 күн бұрын
बरं 😂😂😂 खळगुट्या 😂😂
@eknathpawar28423 күн бұрын
😅😂
@nareshshelar98163 күн бұрын
😂😂😂😂 बरोबर, तुतारी पुरस्कृत
@prabhakaraher52583 күн бұрын
गीरे फिर भी टांग ऊपर हे 😂😂😂
@sitaramdhage1043 күн бұрын
आकाचा फोन आला अण्णा नि सर्वांची माफी मागितली
@avhadadinath19893 күн бұрын
संपला याचा पिक्चर बदलतो हा याचा इतिहास आहे हा कधीही एकनिष्ठ राहतं नाही हा मराठ्यांच्या हि विरोधात असतो
@yog-p5i3 күн бұрын
फाटली नाही, लोक विषय भरकाठवत आहेत,,, आणि मीडिया वाले पण,,, दस साहेबाना मीडिया ने फक्त वाल्या वर फोकस करावा म्हणून दिलगिरी व्यक्त केली... पण आता दिलगिरी व्यक्त केली आणि पाया पडले तरी प्राजक्ता ची खरी ओळख महाराष्ट्र ला करून दिली ते लोक विसरतील का 😂😂
@vijaymore70263 күн бұрын
प्राजक्ता ताईंना विषय भरकटत दुसराच बोललेले आहे म्हणून आता मराठा समाजाने हास्य जत्रा बघायची बंद करा मराठा वरती झाले सरपंचाचा खून झाला तरीही यांना फक्त राजकारण सुचतंय
@virendrapatil85183 күн бұрын
सरपंचा चा खून झाला म्हणून महिलांचा अपमस्न कराल का. ...?
@OSai-py1pi3 күн бұрын
*सर्वसामान्य माणसालान्याय मिळणं साठी चुकी नसताना माफि मागणार आता प्रयन्त या पहिला लोक प्रतिनिधी🙏🙌 सलाम तुमच्या व्यक्ती महत्वाला धस साहेब🙏🙏*
@pravindhumal36223 күн бұрын
निवेदन दिले,आकाचा फोन आला, दिलगिरी
@krishnavet5043 күн бұрын
शेवटी झुकल 😂😂
@yog-p5i3 күн бұрын
फाटली नाही, लोक विषय भरकाठवत आहेत,,, आणि मीडिया वाले पण,,, दस साहेबाना मीडिया ने फक्त वाल्या वर फोकस करावा म्हणून दिलगिरी व्यक्त केली... पण आता दिलगिरी व्यक्त केली आणि पाया पडले तरी प्राजक्ता ची खरी ओळख महाराष्ट्र ला करून दिली ते लोक विसरतील का 😂😂
90 किंग बोलत होता ना मराठा कोणासमोर झुकणार नाही आता सुरेश धस झुकला पण वाकला पण ठोकली पण माफी मागितली 😂😅😂
@sankalpagarud7273 күн бұрын
Correct karyakrm zhala
@bharatdound-71853 күн бұрын
पारधी समाजातील लोकांना काय त्रास दिला आहे ती एक श्री होती ना
@Saggy-bq6vo3 күн бұрын
नशेत एक बोलतो... नशा उतरल्यावर दुसरच बोलतो सुधर जरा 😂😂
@rajeshkulkarni15323 күн бұрын
आपल्याकडे घटनेच गांभीर्य राहतं बाजूला आणि निव्वळ राजकारण सुरु होतं आमदार धस यांचा नेमका असाच रोल दिसून येतोय... असंच चालणार असेल तर न्याय मिळणार कसा?...
@RavindraJadhav-f6l2 күн бұрын
Das rajkiy fayada utvat ahe
@ajinathkhedkar11873 күн бұрын
आवघड आहे बुवा राजकारण .
@krushnagamingyt50883 күн бұрын
आता मी माफी मागतो 😅😅😅😂😂 काय नस 😂😂
@jagdishdarade6053 күн бұрын
वरून फोन आला अन्नाला नाईलाज असतो माफी मागावी लागली
@rajendragharge61733 күн бұрын
तुमच्या राजकारणामुळे ऐक महिला बदनाम झाली. जीवन संपवले साहेब
@kiranjagtap32393 күн бұрын
भाऊ ति बदनामच आहे ति काही शहाणी नाही तिच बरोबर चालु आहे काम
@virendrapatil85183 күн бұрын
@@kiranjagtap3239 दुखी आत्मा ....,! तुझी पण आई कशी असेल तुला काय माहित ....
@AK-hw4eu2 күн бұрын
प्रसिद्धी साठी event केला तिने अजुन पैसे कमवले
@arjunsuryawanshi49572 күн бұрын
तुमचे म्हणणे जनतेच्या पैशातून इव्हेंट करण्याबाबत होते. आता त्यांना ते तसे वाटले ते त्यांचे मत. पण जनतेचे मत हेच आहे आता मुख्य म्हणजे संतोष देशमुखांच्या हत्तेच्या विषयास वेगळे वळण देण्यासाठी अशा अनेक लोकांना पुढे आणले जाणार. कदाचित तुम्ही मोर्चाच्या स्तेजवरील लोकही मॅनेज केली जाणार. देशमुख सह अनेक हत्त्या, खून, जबरी खंडणी, जमिनी बळकावणे, दहशवतविरोधात न्याय भगवान भरोसे. धस साहेब तुमचा हेतू शुध्द आहे, जनता तुमच्या पाठीशी आहे.पण तुम्हीही मॅनेज झालात तर माञ....😢
@amolandhale40383 күн бұрын
सच्चा लढवय्या...🔥👍
@virendrapatil85183 күн бұрын
वाह्यात नेता ... फाटली आता ....
@Surajbhandallkar2 күн бұрын
देवाभाऊची पावर
@ind26223 күн бұрын
धनु आज भेटला मुख्यमंत्री ला आणि काही वेळातच धस साहेबांनी माफी मागितली.......😂😂😂कूच तो गडबड है दया😂😂😂😂😂
@umeshkamble4163 күн бұрын
धसजी आपली बोलण्याची हिंमत चांगली व्हती राव. पण भाजपाने हवाच काढून टाकली पार पंक्चर करून टाकलं.परत कोणावरही आरोप करताना पुरावा सबळ असल्याशिवाय न बरळन लयीत छान.
@somnathkshirsagar81323 күн бұрын
देवा भाऊ मीटिंग successful😅😅😅
@dattugarje23373 күн бұрын
काय बोलतोस
@ShrikrishnaPadwal2 күн бұрын
महाराष्ट्रातील गुन्हेगारी संपवायची असेल तर सुरेश धस यांसारखा नेता महाराष्ट्राला पाहिजे
@somnathkudale67552 күн бұрын
खरंच की
@prathmeshjadhav46463 күн бұрын
देवा भाऊंनी फोन केला ... 😅😂😂मॅटर मिटवला
@sagardeshmukh57593 күн бұрын
हा माणूस हिंमती आहे.
@AJam-rs8ol3 күн бұрын
Subject divert hou naye mhnun anna ni maghar ghetli good
@pratiksharane82013 күн бұрын
वरून ताकीद आली असेल म्हणून दिलगिरी
@vinodmundhe9802 күн бұрын
आता सुरेश धस यांनी राजीनामा द्यावा कारण त्यांनी एका महिलांचा अपमान केला आहे
@rammatre50102 күн бұрын
देशमुख निर्घृण खून प्रकरण दाबण्याचा हा प्रकार आहे
@vinodmundhe9802 күн бұрын
सुरेश धस आण्णा हे जाणून बुजून वंजारी समाजाच्या नेत्यांसोबत राजकारण करत आहेत
@NavnathAvhad-d9o3 күн бұрын
झुकला पन वाकला पन
@ind26223 күн бұрын
देवा भाऊ ने dose दिला 😂
@babushinde8663 күн бұрын
आरे त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे पण आता तर कुठे खेळ त्यांनी चालू केला आहे आहे आहे देखो होता है क्या आण्णा..🔥😂😂
@sachindole51923 күн бұрын
शेमण्या चा अण्णा... फक्त राजकारण करायला तो मुंडेना संपवायला निघाला आहे यापुढे पण अशीच माफी त्याला पंकजा ताईची मागावी लागणार...
प्राजक्ता ताईने या विषयावर पडदा टाकावा दिलगिरी व्यक्त केली जास्त वाढवण्यात अर्थ नाही
@balasahebpatil3383 күн бұрын
संतोष देशमुख वरील विषय दुसरीकडे नेण्यासाठी माळी बाई मधे घेतली
@RajRajkumar-f9u2 күн бұрын
अपेक्षीत होत
@ravishep7683 күн бұрын
धस चे आका च फोन आला 😂😂😂😂
@shorts23.103 күн бұрын
विषय डायवरट होऊ नये संतोष देशमुख यांना न्याय मिळावा
@shivajimulay50042 күн бұрын
श्री सुरेश धस हे गरीब, सामान्य जनतेचे पुढारी आहेत, त्यांनी माफी मागुन दिलदार पणा दाखवला आहे, मा. मुख्यमंत्री,श्री फडणवीस साहेब,यांना विनंती की त्यांना कॅबिनेट मंत्री करा व दुष्काळी भागाला न्याय द्या. ते पोट तिडकीने प्रश्न सोडवतात.
@lokmanyaelectricals14163 күн бұрын
देर आये दुरुस्त आये
@sanjaychavan84343 күн бұрын
सुरेश धस सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत ते बदलू शकतात
यात सुरेश धस यांच्या मनाचा मोठेपणा आहे.sorry म्हटल्याने कुणी कमी ठरत नाही
@Ashokshinde0003 күн бұрын
हे बघा अण्णांनी माफी मागितली म्हणजे अण्णाला कोणाचा फोन नाही आला की कोणी बोललं नाही अण्णांनी यामुळे माफी मागितली की संतोष भाऊ देशमुख या हत्या प्रकरण भरकटू नये यासाठी त्यांनी दिलगिरी व्यक्त करून तो विषय संपविला आहे.. अण्णा काय सोपे वाटले काय
@virendrapatil85183 күн бұрын
वाह्यात नेता ... फाटली आता .....
@AshokDabbe3 күн бұрын
हे असेच चालणार त्यामुळे अन्याय सहन करण्याची परमेश्वर गरीबांना शक्ती देवो गरीबाचा कोणीच वाली नाही असे वाटते
@jayrajsolanke26153 күн бұрын
जाउदा धस साहेब कायम तुमचा सोबत 🔥
@virendrapatil85183 күн бұрын
वाह्यात नेता .. फाटली आता ....
@bhauk6783 күн бұрын
माफी मागायची गरज नाही आण्णा
@virendrapatil85183 күн бұрын
वाह्यात नेता .... फाटली आता .....
@bhimraopowar23962 күн бұрын
संतोष देशमुखच्या प्रकरणावरून लक्ष विचलित होऊ नये म्हणून दिलगिरी व्यक्त केली चांगले केले.परंतू तरीसुद्धा आण्णा तुम्ही इतरही दोन अभिनेत्रींचे इव्हेंट बाबत बोलला होता त्यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही.
@parmeshvarMore3 күн бұрын
स्त्री च्या सन्मान साठी एक चांगल पाऊल उचलले धस साहेबांनी
@pankajlondhe83003 күн бұрын
अवघड आहे पुरवठा मंत्री संजय राठोड अन धनूभाऊ चांगले चांगले वाकवणार 😂😢😢😢😊
@pramoddandale50893 күн бұрын
मीडिया पागल झाली. ज्याचा जीव गेला त्याचा काही नाही.
@dnyaneshwarkendre84272 күн бұрын
हा जी हुजी करणारी अवलाड नाही म्हणत होता.इतके दिवस ताई च्या हाजी हूजी केलं आता फडणवीस च्या माग हाजी हुजि करत आहे. मोडेल पण वाकणार नाही मरेल पण झुकणार नाही हे फक्त मुंडे साहेबाना शोभत.जय भगवान जय शिवराय 🙏🚩
@Mr._Avinash_shinde_10243 күн бұрын
झुकेगा साला 😂
@prabhakaraher52583 күн бұрын
@@Mr._Avinash_shinde_1024 😂😂😂
@B-u9i2 күн бұрын
धस साहेब संतोष देशमुख दादासाठी आपण एक पाऊल मागे घेऊ..😢 आपल्यावर दुःखाचा डोंगर आहे....😢😢😢😢
@b_a_t_m_a_n_3 күн бұрын
Prajakta mali is a sanghi. Ignore her.
@rajeshsangale57812 күн бұрын
रंग बदलने वाला गिरगिट
@sameershaikh46082 күн бұрын
दबावाखाली आता धनंजय मुंडे ची माफी मागणार.. लोकांना यात काही आश्चर्य वाटणार नाही.. कारण लोकांना माहिती आहे मोठया राजकारणी लोकांना काही होत नाही.. त्याच्या साठी कायदे कानून वेगळे असतात.. सामान्य लोकांना कानून वेगळे असतात.. जय महाराष्ट्र
@SelfLove-y9l3 күн бұрын
मुख्यमंत्री ने आदेश दिला असेल, देवेंद्र फडणवीस मामाजी ने , मुंडे व्हा राजीनामा नाही घेतला मामाजी ने
@amolyevale2 күн бұрын
सत्यमेव जयते श्री सुरेश धस जी आपण दिलगिरी व्यक्त करुन योग्य निर्णय घेतला. यामुळे मूळ विषयाला बगल मिळणार नाही. तसेच संत व महिलेच्या चारित्र्याचा अनावधानाने झालेला अपमान हे देखील महापाप आहे. त्यामुळे आपण त्यालाही न्याय दिलात. काही अज्ञानी सोशल मीडिया वर महिलेबद्दल मर्यादा सोडून पोस्ट करीत आहेत त्यांनी श्री सुरेश धस यांच्याकडून जरा आदर्श घ्यावा. एका महिलेच्या अपमानामुळे अख्खं महाभारत घडलं व अनेक दिग्गज भुईसपाट झाले. याच्यावरुन तरी वाचाळावीरांनी बोध घ्यावा. बोध नाही घेतला तर मॉं दुर्गा आहेच वाचाळावीरांना भुईसपाट करायला 😀.
@सुशीलकुमार-छ1घ3 күн бұрын
एका फडतुस अभिनेत्री विषयी एक शब्द बोलले तर एवढी कळ का इथे कोणाचा तरी बाप मेलाय...कोणाचा तरी मुलगा गेलाय ...कोणाचा तरी पती गेलाय..काहीतरी लाज बाळगा
@meenakshiparte53483 күн бұрын
प्राजक्ता माळी आता संतोष देशमुखांचा बघू दे तुझा विषय
@Abhijeet_P3 күн бұрын
Mast chally yanch 😅😅😅😂
@anildongare31523 күн бұрын
माफिमुळे atma थंड झाला असेल तर कृपया संतोष देशमुख न्याय देण्याचे बोला
@rohinirhonge59933 күн бұрын
😂😂 अरे हा थुकुन चाटलरे😂😂😂😂 अरे भावांनो ह्यानी संतोष भाऊला न्याय भेटण्यासाठी मोर्चा त काय सुरू होत ह्यांना आपापल पडल होत संतोष भाऊचा आत्मा सुद्धा रडत असल की काय खेळ मांडला मनु न😡
@sopankumbhar36232 күн бұрын
आधी तीच नाव घेऊन पूर्ण पोल खोल केली आणि .. आता माफी कसली मागताय...! सगळ्या social media समोर तिचे संबंध उघड केले..!
@laxmandudhe66792 күн бұрын
ओबीसी ला या jarange नी अंत्यविधी ला जाऊ दिले. आता आमचा माणूस म्हणता.
@yog-p5i3 күн бұрын
फाटली नाही, लोक विषय भरकाठवत आहेत,,, आणि मीडिया वाले पण,,, दस साहेबाना मीडिया ने फक्त वाल्या वर फोकस करावा म्हणून दिलगिरी व्यक्त केली... पण आता दिलगिरी व्यक्त केली आणि पाया पडले तरी प्राजक्ता ची खरी ओळख महाराष्ट्र ला करून दिली ते लोक विसरतील का 😂😂
@ngchavan43203 күн бұрын
करुणा मुंढे यांनी प्राजक्ता माळी यांना ट्रोल केले त्यावेळेस का गप बसल्या हि सर्वं धस साहेबाना फसवण्याचा कट होता