गेल्या 10 वर्षांपासून हिकमत दादा चे कार्य सर्वांनाच माहित आहे
@chemistryanmol36412 ай бұрын
राजेश भैय्या टोपे साहेब एक अत्यंत मितभाषी व कार्यतत्पर नेतृत्व आहे त्यांनी आपल्या प्रत्येक मंत्रिपदाचा उपयोग घनसावंगी मतदार संघाचा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने केलेला आहे त्यामुळे राजेश भैय्या टोपे साहेब यांच्यासारखे नेतृत्व महाराष्ट्रातील प्रत्येक मतदार संघातील जनतेला हवेहवेसे वाटते त्यांनी आपल्या घनसावंगी मतदारसंघांमध्ये सामाजिक, शैक्षणिक व पाण्या संदर्भातील अनेक प्रश्न सोडवलेले आहे त्यामुळे यावेळेस देखील राजेश भैय्या टोपे साहेब हे नक्कीच निवडून येतील यात काही शंकाच नाही
@Lonerider1232 ай бұрын
Padla ha ata...mithi churi tope... Jatiwadi tope
@vilasingle5805Ай бұрын
जातीवादी आहे राजु टोपे त्याला एका जातीने मतदान केलं नाही ओबीसी ने पण मतदान केलं आता ओबीसी मतदान करणार नाही
@MohanAavte7 күн бұрын
खड्डे आहेत आमच्या गावच्या रस्त्याला..मी पण अंबड घनसावंगी चा आहे
@sharadkarande57462 ай бұрын
राजेश टोपेंच्या विरोधात बाटुळे काकाला उभे करा,,,अगदी भरघोस मतांनी निवडून येतील....
@AshokMane-t5c2 ай бұрын
ओबीसी भावी आमदार बळीराम तात्या खटके 👌✌️
@deepaksanap8999Ай бұрын
❤❤👍
@deepaksanap8999Ай бұрын
कोणी पण एक जण जो खरच निवडून येणार ते पहा तात्या किंवा अजून कोणी पण एक जण उभे रहा आणि गदार टोपे ची टोपी काढून घ्या 👍❤
@ganeshbbatule44Ай бұрын
टोपी पाडायचा फक्त
@kishorwagh7119Ай бұрын
VBA खटके
@sddu20 күн бұрын
dya sodun rikami takat lavay, aanni fkt dada la aana mhaje ch tope padnar nahi tr bss
@GaneshNagargoje-z4tАй бұрын
Obc उमेदवार अपक्ष उभा करा व त्यालाच मतदान करा....
@शिवचरित्रकारसंजयलगडपाटीलАй бұрын
बळीराम तात्या खटके साहेबच आमदार होणार.....
@RajeshMungal-p9jАй бұрын
😅😅😅😅
@sddu20 күн бұрын
dya sodun rikami takat lavay, aanni fkt dada la aana mhaje ch tope padnar nahi tr bss
@kishandhulgunde4275Ай бұрын
फक्त ओबीसी उमेदवार मतदान फिक्स होनार आहे यात शंका नाही
@VitthalDevkate-l6pАй бұрын
आरे भावांनो मी मानलं, तुम्हाला तुमची, विचार धारणा शंभर, टक्के यशस्वी झाली, पाहिजे तुतारीचा,सुपडा साफ,झाला, पाहिजे जय, ओबीसी
@learnenglishwithsachin22422 ай бұрын
उत्तर सरळ सोपे पुन्हा एकदा राजेश भैया टोपे 👍👍👍
@dattashinde40912 ай бұрын
काय विकास केला राजेश टोपे ने राजेश टोपे यांच्या कार्यकर्त्यांनी गरीब ना वर अन्याय केला
@Sandipkendre85110 күн бұрын
आता एवढे नाही सोपे टोपे टोपे सोडून कोणी पण ओके
@prakashdiwate6084Ай бұрын
Only OBC आमदार होनार...✌️✌️✌️✌️
@sddu20 күн бұрын
dya sodun rikami takat lavay, aanni fkt DaDa la aana mhaje ch tope padnar nahi tr bss
@DattaThorat-dd3lkАй бұрын
ओबीसी एकजुटीचा विजय असो
@sddu20 күн бұрын
dya sodun rikami takat lavay, aanni fkt DaDa la aana mhaje ch tope padnar nahi tr bss
@shaikh783132 ай бұрын
Hikmat dada 🔥
@vitthaldeshmukh61622 ай бұрын
भवि आमदार सतीश घाटगे पाटील
@kjhgfdsertyuiombvcxsdfghАй бұрын
हे कोण आहे नवीन
@sddu20 күн бұрын
dya sodun rikami takat lavay, aanni fkt DaDa la aana mhaje ch tope padnar nahi tr bss
@GaneshNagargoje-z4tАй бұрын
मराठ्यांना औरंगाबाद ला इम्तियाज जलील नको... पण बीड... परभणी... व अकोला येथे मुस्लिम व दलित विरोध करायचा व मतदान लागले कि मग मुस्लिम दलित.. म्हणायचं....
@sadeksayyad9287Ай бұрын
अगदी बरोबर विश्लेषण
@kalyanpalwade5716Ай бұрын
Obc... मुस्लिम sc यावेळेस बीड.... परभणी... अकोला.... संभाजीनगर याचा नक्कीच बदला घेणार.... जातीवादी बांडगुळ सोडून कोण पण obc... असो... Sc असो... मुस्लिम असो... निवडून देणार... व पूर्ण महाराष्ट्रात हेच होणार 🙏🙏
@sddu20 күн бұрын
dya sodun rikami takat lavay, aanni fkt DaDa la aana mhaje ch tope padnar nahi tr bss
@pandurangkute8648Ай бұрын
राजू ला असं पाडा कि तेच्या 10पिडया राजकारण नाव घेतलं पाहीजे OBC असं पाडा कि😢😢😢😢😢😢🎉🎉🎉🎉🎉
@VikasGhuge-t4cАй бұрын
Right 👍
@sddu20 күн бұрын
dya sodun rikami takat lavay, aanni fkt DaDa la aana mhaje ch tope padnar nahi tr bss
@Itsbk99Ай бұрын
बळीतात्या खटके निवडून येतील❤❤
@VitthslSonvne2 ай бұрын
भावी आमदार हिकमत उडाण
@sddu20 күн бұрын
dya sodun rikami takat lavay, aanni fkt DaDa la aana mhaje ch tope padnar nahi tr bss
@Sandipkendre85110 күн бұрын
@@sdduटोपे चा कार्यक्रम ओके ह्या वेळी
@SunilPawar-ys5elАй бұрын
जय ओबीसी जय ओबीसी जय ओबीसी जय ओबीसी
@chemistryanmol36412 ай бұрын
राजेश भैय्या टोपे सहाब को गिराने वाला अभी तक पैदा नही
@Sandipkendre85110 күн бұрын
अब गिरेगा लिख के ले
@babanmisal65622 ай бұрын
मी पन्नास वर्षे पासुन बघतो मराठा उमेदवारच का? आता OBC ओनली राजेश टोपे आमदार नको नको नको नको नको नको नको नको नको हिकमत बी मराठाच आहे
@RajeshMungal-p9jАй бұрын
😅😅😅😅😅
@BalasahebPandhare-f2z2 ай бұрын
विकास आहे तेव्हांचं जनता निवडून देते ना only राजेश भैय्या 🤞
@dattashinde40912 ай бұрын
विकास नाही फक्त ऊस मुळे निवडुन येतो राजेश टोपे
@dattatraykharat5183Ай бұрын
राजेश टोपे मुळे 15वर्ष मागे आहे मतदार संघ
@babasahebvairal6862Ай бұрын
भावी आमदार बळीराम खटके ओबीसी, मुस्लिम, दलित, एसटी, मतदार एकगठ्ठा मते देणार आहे.
@babanmisal65622 ай бұрын
उढान आणि टोपे हेच आहेत का OBC नाही का?
@laxmanugale55542 ай бұрын
विकास करण्यासाठी पण मन साफ लागत, आणि केलेल्या विकासकामांचे कौतुक करण्यासाठी पण मन मोठं लागतं नुसत्या टीका करून काही नाही होत सामान्य जनतेचे स्वप्न पूर्ण करनारा नेता आदरणीय भैय्यासाहेब❤️💐👑🙏
@dattashinde40912 ай бұрын
भैय्या साहेब ने काय स्वप्न पूर्ण केले
@laxmanshinde2006Ай бұрын
Bhaiya saheb kay sapna purna kele watt lavle purn talukya madhe pine sathe pani nai 😂
@DATB-j4o2 ай бұрын
टोपे पडणार
@रामकृष्णहरी-स9व2 ай бұрын
Only obc
@VitthslSonvne2 ай бұрын
फक्त पाहुणे सांभाळले
@RajivPawar-mg7mrАй бұрын
टोपे पाडा भावीoBC❤
@rohidaszagde625Ай бұрын
ओके दादा
@GaneshMandpe2 ай бұрын
ओबीसी वाल्यांना विरोध का...
@PandurangAtole-v2y2 ай бұрын
सतिश घाडगे पाटील
@LaxmanRajpure-q7zАй бұрын
राजेश भैय्या टोपे गिराणे वाला अभी पैदा नहीं हुवा🎉🎉🎉
@santoshsirsat8132Ай бұрын
कळलच तुला थांब.
@SAIPALLAVIFAN97Ай бұрын
हाके सर नवनाथ आबा सांगीतील त्याच OBC नेत्यांना निवडून देणार
@starhindustani8064Ай бұрын
Only दादा
@सुदर्शनराऊत-ठ4स2 ай бұрын
भावी आमदार सतीश घाटगे साहेब
@sddu20 күн бұрын
dya sodun rikami takat lavay, aanni fkt DaDa la aana mhaje ch tope padnar nahi tr bss
@बिरुशिंदे-ह7णАй бұрын
फक्त ओबीसी
@BhujangGawdeАй бұрын
Only baliram tatya khatke❤❤
@balkrishnajoshi52 ай бұрын
ठाकरे गट व शरद पवार गट हे आगडीत आहे, मग hikmat दादा व राजेश टोपे हे एका च आघाडीत आहे
@kishorwagh7119Ай бұрын
ओबीसी
@SandipLavhale-s5nАй бұрын
बळीराम तात्या खटके
@Ramchandragite-m3rАй бұрын
एक पर्व ओबीसी सर्व
@VikasGhuge-t4cАй бұрын
TOPE OBC SAMAJ KA DUSHMAN NO 1 HAY PADNAR 110%
@vitthaldeshmukh61622 ай бұрын
सतिषि घाडगे पाटील फक्त
@vinodugalevip95112 ай бұрын
Kadk s g patil
@HariomDekhaneАй бұрын
फक्त आणि फक्त राजेश भैया टोपे🔥🎷
@Guruprasadtaur-gy7jp2 ай бұрын
सतीश घाटगे पाटील आमदार फिक्स होणार
@MachindraDamaleАй бұрын
Jai O B C
@ravibarve4401Ай бұрын
Ekach bhaiyya rajesh Bhaiyya
@NareshAute2 ай бұрын
फक्त बीड आणि परभणी लोकसभा निवडणुकीत मध्ये मराठा ओबीसी वाद लावला, आता विधानसभा निवडणुकीत सुध्दा हेच होणार..
@sampatshendage7341Ай бұрын
एक जण उभा करा ओबीसी आणि निवडुन आणा सर्व समाजाला ओबीसी ला समजुन सांगा.
@devanandkharde10742 ай бұрын
भावी आमदार बळीराम तात्या खटके
@InnocentCardGame-iu3pwАй бұрын
टोपेने स्वतःचा भरपूर केला त्याला पाडा...
@DnyaneshwarBade-q2vАй бұрын
एकच परव ओबीसी सर्व
@dattatraydahale4663Ай бұрын
शिवाजीराव चौथे ओबीसी उमेदवार असतील किंवा बळीराम खटके....ओबीसी यांच्या मागे जातील
@sangramudhan3821Ай бұрын
एकच वादा,हिकमत दादा 🎉
@ganeshkhating95332 ай бұрын
हिकमत दादा उड्डाण ❤️🚩💯✌️
@shreemarathi6870Ай бұрын
Khar aahe fakt Dada
@vitthalkadam34712 ай бұрын
हिकमत दादा ऊढाण ❤🎉
@kailasharkal8690Ай бұрын
Jay.obc Bhujbal sahib
@2482vАй бұрын
ओबीसी ला ह्यावेळेस मी पण मतदान करणार
@namrataudhan9570Ай бұрын
Hikamat dada 💐
@BalajiWagh-w1w2 ай бұрын
Go back tope
@SachinJadhav-lx9mwАй бұрын
ओबीसी आमदार बळीराम तात्या खटके
@sddu20 күн бұрын
dya sodun rikami takat lavay, aanni fkt DaDa la aana mhaje ch tope padnar nahi tr bss
@rohidaszagde625Ай бұрын
दादा 🎉🎉🎉🎉
@govardhangarkal7127Ай бұрын
यांना मराठा सोडून दुसर्या समाजाचा अधिकारी, पदाधिकारी चालत नाही.दुसऱ्या समाजाचे यांना मतदान चालते.
@raviwahul34407 күн бұрын
Ok
@rohidaszagde625Ай бұрын
दादा दादा हिकमत दादा
@coverall588Ай бұрын
निवडून येणार फक्त घाटगे पाटील
@MahadevGhogare-p4q20 күн бұрын
सर्व लोक विसरू नका कोरोना काळामध्ये राजेश टोपे सारखं काम कोणाचच नाही
@balasahebkale263Ай бұрын
जय ओबीसी ❤❤❤❤❤❤❤
@vinitkhade9323Ай бұрын
राजेश भैया नी तुम्हाला वाचवलं कोरोना मध्ये लक्षात ठेवा
@vilasingle5805Ай бұрын
तो काय देव होता कि डाक्टर होता
@bhausahebthorat-fe2jeАй бұрын
घनसागवी चा आमदार ओबीसी चा होणार आहे तो कोणत्या ही पक्षचा असू पण ओबीसी च
@kadeerpathan9692Ай бұрын
समर्थ बँक कार्यक्षेत्रात ऊस पिकासाठी मोठ्या प्रमाणात वाटप करते आणि 30,000 हेक्टर ऊस जोपासना झालेली आहे आणि तो सगळा पैसा शेतकऱ्यांना मिळतोच
@BhagavanBangarАй бұрын
टोपे साहेबांच्या विरोधात जवळपास 70 टक्के मतदान होणार परंतु त्या मताचे विभागणी होईल असं वाटते
@raosahebdait3389Ай бұрын
only 0 B C
@rajeshshelke37862 ай бұрын
Obc candidate ubha kara
@ganeshmagar5450Ай бұрын
भावी मुख्यमंत्री राजेश भैया
@Pass1234-p4c20 күн бұрын
फिक्स आमदार सतीश घाटगे साहेब
@balkrishnajoshi52 ай бұрын
Only for B J P
@jivanfulzade2904Ай бұрын
जय माळी
@RajeshMungal-p9jАй бұрын
😅😅😅😅😅
@yogeshkavhale5062Ай бұрын
पुन्हा भैय्यासाहेब 6 व्यांदा
@amolshingade735518 күн бұрын
बळीराम तात्या खटके ❤
@ashokgadekar8832 ай бұрын
Baliram khatke
@VishnuUgale-y8h9 күн бұрын
वा चांगल्या माणसाला नाव ठेवणारे लोक पुष्कळ आहेत पण घनसावंगी तालुक्याचा विकास करणारा राजेश टोपे हा आमचा नेता आहे हे विसरू नका आणि मित्रांनो 23 तारखेला नक्की मिळाला भेटा बेटा गुलाल उधळला सज्ज रहा हीच विनंती आपला विष्णुपंत उगले
@jyotilokhande859Ай бұрын
Rajesh bhaiya tope saheb
@yogeshkavhale50622 ай бұрын
फक्त भैय्यासाहेब
@govindgarad1520Ай бұрын
राजेश टोपे पिक्सार आमदार कायम राहणार अशा आले 100 गेले 100 राजेश भैया एक नंबर
@krishnakatkar50912 ай бұрын
सतीश घाटगे पाटील होणार आमदार. फिक्स. ❤
@gopalaghav-yq6loАй бұрын
ओ बी सी एक जुटीचा विजय आसो
@ramchandrapawar193Ай бұрын
भावी आमदार सतीश घाटगे हेच उमेदवार निवडून येतील
@sanghanandganakwar31502 ай бұрын
अरे सामान्य माणसांना विचारा कार्यकर्त्यांना काय विचारता आणि विचारता पण कोन्हाला जे दादा अन घाडगे साहेबांचे कार्यकर्ते आहेत त्यांनाच 😂