Ladki Bahin Yojana | मुस्लिम महिलांकडून प्रकाश महाजनांच्या वक्तव्याचा समाचार | Maharashtra Times

  Рет қаралды 151,816

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#MuslimWomen #LadkiBahinYojana #MahaarashtraTimes
महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकताच राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला.
या अर्थसंकल्पात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेची घोषणा केली आहे.
मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी 'माझी लाडकी बहीण' योजनेतून दोन पेक्षा जास्त अपत्य असणाऱ्या महिलांना विशेषतः मुस्लीम महिलांना वगळावे अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे.
प्रकाश महाजन यांच्या या मागणीमुळे वाद निर्माण झाला आहे.
सोलापूर शहरातील मुस्लिम महिलांनी मनसे नेते प्रकाश महाजन यांना सडेतोड उत्तर दिले आहे.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 1 100
@ansarpathan1037
@ansarpathan1037 3 ай бұрын
प्रकाश महाजन हे तीन भाऊ आनी एक बहीन होते, आधी याने याची फैमिली चे पाहिले पाहिजे
@sayarashaikh9327
@sayarashaikh9327 2 ай бұрын
एकदम सही बोले चाचा ये बस लालच दिखा रहे है ये बस विधानसभा होने तक है.... सही है तो ही like करो
@anantraut4672
@anantraut4672 3 ай бұрын
दोन बायका असतील तर एकाच बायकोला लाभ द्यावा
@rubabtadavi4338
@rubabtadavi4338 2 ай бұрын
हिंदू मुस्लिम भेदभाव करनारे मूर्ख देशात जास्त झालेय । योजनेचा लाभ सागल्या लोकाना मिलाला पाहिजे.. जय हिंद
@makarandkarekar6453
@makarandkarekar6453 3 ай бұрын
सरकारने मग ते कोणाचेही असो पाणी फुकट,वीज फुकट,नवनवीन स्कीमकाढुन फुकट पॆसे वाटणे बंद करावे.देश आर्थिक गर्तेत जायला वेळ लागणार नाही.
@patil1897
@patil1897 3 ай бұрын
काँग्रेस राष्ट्रवादी ने सवय लावली फ्री द्यायची..... लोकं त्याचं आशेवर बसू लागले
@ismailshaikh7229
@ismailshaikh7229 3 ай бұрын
पैसा जनतेचाच असतो राजकीय ठेकेदारांचा नसतो, जनता एक काड्याची पेटी पन विकत घेतली तर टॅक्स आगोदर देतो,फुकट कोण देत नाही,
@rutujashinde564
@rutujashinde564 3 ай бұрын
​@@patil1897मग कुणीतरी बदल करायला हवा ना !
@MadhukarShinde-k2t
@MadhukarShinde-k2t 3 ай бұрын
प्रकाश महाजन किती तांदळाचा धुतलेला आहे हे त्याच्याच घरचे चांगल्या प्रकारे ओळखतात भ्रष्ट कारभार करून अफाट संपत्ति जमवली आहे
@mstalkonline
@mstalkonline 3 ай бұрын
फुकट काही नसतं जनतेकडून टॅक्स घेतात ते जनतेला सवलती देयला.. असच बोलत राहिलो ना तर हे राहत गारी सुद्धा नावावर करतील.. जर जनता टॅक्स देत असेल तर वीज, दवाखाना, पाणी, शिक्षण हो फुकटच मिळायला पाहिजे...
@Royal-farmer-A1
@Royal-farmer-A1 3 ай бұрын
अश्या बालिश लोकांना इतकी सुद्धा माहिती नाहीं कोणत्याही योजने साठी लागणारा फंड हा सामान्य माणसाच्या करा च्या पैशातून येतो.
@nileshgold1860
@nileshgold1860 2 ай бұрын
Mg itke varsh baki sarkaar ne ka dile nhi
@shweta2299
@shweta2299 2 ай бұрын
Bilkul atach y sarkrne 10 cr rs wafq bord la dile ka dile government chya bapacge hote ka
@anindian1225
@anindian1225 2 ай бұрын
​@@nileshgold1860विधान सभेचे इलेक्शन जवळ आलेले आहे😅😅😅
@dinkarbudhwant7859
@dinkarbudhwant7859 3 ай бұрын
लोकसंख्या नियंत्रण कायदा करा
@bapusahebdhaware1814
@bapusahebdhaware1814 3 ай бұрын
*100% उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश पेटून उठणार कारण सगळ्यात जास्त तिथे मुस्लिमां पेक्षा हिंदूची जास्त मुले आहेत.*
@VishvajitTalande
@VishvajitTalande 3 ай бұрын
त्याच्यासाठीच महाजन बोलले
@Users-25346
@Users-25346 3 ай бұрын
RSS cha kutra mahajan😂
@honey2023-f9j
@honey2023-f9j 3 ай бұрын
​@@VishvajitTalandeमोदींची सहा भावंड आहेत है माहित आहे का.
@VishvajitTalande
@VishvajitTalande 3 ай бұрын
@@honey2023-f9j माहीत आहेत
@santoshwaghmare2910
@santoshwaghmare2910 3 ай бұрын
फुकट कोन्हाला काही देऊ नका... हाताला काम द्या...आयत देलेल पुरत नाही...तर आयत खाची वृती वाढते....आज सगळ्या योजना आहेत...पण आर्थिक बोझा वाढून राज्य सरकार खाजगी संस्थापुढे झुकेल...लोकशाही धोक्यात येईल....मग गुलामगिरी येईल..
@sayyadshaikh660
@sayyadshaikh660 3 ай бұрын
बरोबर आहे ,कोणालाच फुकट काही देऊ नये.
@rutujashinde564
@rutujashinde564 3 ай бұрын
अगदी बरोबर आहे ...
@VimalNalavade
@VimalNalavade 3 ай бұрын
अगदी बरोबर आहे फुकट उपलब्ध होत असेल तर कष्टाचे महत्त्व कळत नाही.आळशी व ऐतखाऊ पुढील काळात अनेक पिढ्या तयार करण्यात येत आहेत.
@VimalNalavade
@VimalNalavade 3 ай бұрын
फुकट कोणालाच मिळू नये आळशी व ऐतखाऊ पिढ्या तयार करण्यात येत आहेत
@abdulanisshaikh991
@abdulanisshaikh991 2 ай бұрын
Kunala hi Naka deyo lokana rozgar diya medical che aushad itke mahag milte te swast kara.
@pralhaddongare1912
@pralhaddongare1912 3 ай бұрын
वा रे वा...... मुस्लिम या देशाचे नागरिक नाहीत का...... सर्वच जाती धर्माच्या महिलांना लाभ मिळावा......एक मराठा लाख मराठा
@avinashmahajan699
@avinashmahajan699 3 ай бұрын
वंदनीय हिंदु हृदय सम्राट शरद पवार साहेबांचा विजय असो मौलाना उद्धव खान सलाम वाले कुम मौलाना उद्धव खान तुम्ही तुमच्या डोक्यावर गोल टोपी घालून फिरत जा त्या गोल टोपी मध्ये तुम्ही कट्टर हिंदुत्ववादी दिसतात खुदा हाफिज
@amolsupekar3663
@amolsupekar3663 3 ай бұрын
मग त्यांना वेगळे कायदे का
@tusharkumbhar4105
@tusharkumbhar4105 3 ай бұрын
1 का पुरुषाला 5 बायका असल्या तर
@sanjayjoshi6982
@sanjayjoshi6982 3 ай бұрын
त्यांना पाकिस्तान एकदा दिला आहे
@rahulkhomane8466
@rahulkhomane8466 3 ай бұрын
याला का पुळका आलंय यांचा
@gakomti3281
@gakomti3281 3 ай бұрын
2 मूले असणाऱ्यांना सरकारी सवलती दिल्या पाहिजे ज्यांना जास्त मुले आहेत ते श्रीमंत आणि त्यांना कोणत्या सवलती नको ते कुटुंब सांभाळण्यास सक्षम आहेत आस समजावं😮😮
@honey2023-f9j
@honey2023-f9j 3 ай бұрын
मोदीला पण सहा भावंड आहेत असं वाचले होते.
@Parth-u4d
@Parth-u4d 2 ай бұрын
Tula pan modi ni kadhla aahe vat t, sarkha aathvtoy​@@honey2023-f9j
@shashikaladudwadkar9330
@shashikaladudwadkar9330 2 ай бұрын
Jinkodobachhehaiunkohidena
@narayankadam1966
@narayankadam1966 3 ай бұрын
महागाई कमी करा गॅस, इंधन,दर कमी करा,तेल,डाळी,साखर दर कमी करा, मोफत चांगल्या आरोग्य सुविधा द्या,मोफत उच्च दर्जाचे शिक्षण द्या.याने कुटुंबं चांगली सुधारतील.पण सत्तेसाठी एकीकडून ओरबाडून घ्यायचे आणि दूसरीकडे योजनांची गाजरं दाखवायची.
@demya3464
@demya3464 3 ай бұрын
कायदा ठरवेल तास होणार.. प्रकाश महाजन बाहेरून पाठिंबा आहे हिंदू एकात्मतेला
@adinathbagadecreationeduca206
@adinathbagadecreationeduca206 3 ай бұрын
लोकसंख्या नियंत्रण करणे ही काळाची गरज आहे. केंद्र शासनाने सर्व धर्मासाठी एकच कायदा करावा.
@aasifdeshmukh7074
@aasifdeshmukh7074 2 ай бұрын
Modi chya bapala 6 mula,,Amit shah chya bapala 6 mula,,😂😂😂😂
@arshadali8
@arshadali8 2 ай бұрын
Modi che 6 bhavnd aahet
@mahadubanduborkar2126
@mahadubanduborkar2126 3 ай бұрын
चुकीचे वक्तव्य कोणीही करू नये.. या योजनेचा सर्वांना लाभ मिळावा... 🙏🏻
@suparnagirgune7366
@suparnagirgune7366 3 ай бұрын
ज्या महिलांना एक किंवा दोन अपत्ये आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळावा किंवा ज्यांना मुलं बाळेच नाहीत आणि ज्या मराठी शाळेत माध्यमात शिकलेल्या आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळावा.
@Navnathpatiladhav
@Navnathpatiladhav 3 ай бұрын
एकदम बरोबर❤
@pratikmhatre8177
@pratikmhatre8177 3 ай бұрын
बरोबर आहे
@rutujashinde564
@rutujashinde564 3 ай бұрын
अनेक मराठी कुटुंबांतील महिलांना पहिल्या मुलीच झाल्या म्हणून मुलाची वाट पाहत आणखी अपत्य झाली.आमच्या कामवाल्या बाईलाच एकूण ५मुली व एक मुलगा आहे . व दारु पिणारा तिचा नवरा आता कमी वयात वारला आहे .अशा महिलांना मदत करायची की परिस्थितीला शरण गेलेल्या या महिलांना वार्यावर सोडायचे ?
@ayansayyed-iy9zk
@ayansayyed-iy9zk 2 ай бұрын
Hindu kurumbamadhe bhrpur paidaa kelet
@DinkarKale-z7d
@DinkarKale-z7d 3 ай бұрын
फक्त योजना पाहिजे मतदान नाही
@Asif_3010
@Asif_3010 3 ай бұрын
Fakt vote pahije umedwar nako...
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ 3 ай бұрын
कोणाला मत द्यायचे हा ज्याचा त्याचा संवैधानिक अधिकार आहे
@eaijazkhatik4813
@eaijazkhatik4813 2 ай бұрын
Matdan jyavha tyacha hakk ahe ith koni dalali karu naye
@abdulanisshaikh991
@abdulanisshaikh991 2 ай бұрын
Matdan kele shivay niudun yetat kai kay bolta te sotala kalat nahi.
@mera838
@mera838 2 ай бұрын
पैसे क्या मामा के घर से लाये हो..
@mangalkanthale-ez6wo
@mangalkanthale-ez6wo 3 ай бұрын
सगळयाच फुकटच्या योजना बंद करायला पाहिजे.त्यापेक्षा पात्र तरुण तरुणींना काम द्या.म्हणजे शासनाच काम केल्याच समाधान ही मिळेल आणि कामाचा मोबदला ही मिळेल.
@samadhankagde3589
@samadhankagde3589 3 ай бұрын
कोणत्याही जाती धर्मातील महिला असुद्या मग हिंदू असू द्या मुस्लिम असू द्या किंवा बौद्ध असू द्या जर दोन अपत्यांपेक्षा जास्त अपत्य असतील तर लाडके बहीण योजनेचा लाभ देऊ नये
@vandanadasarwar9174
@vandanadasarwar9174 3 ай бұрын
@@samadhankagde3589 👍👍👍👍👍👍
@rajendradalvi6853
@rajendradalvi6853 2 ай бұрын
हा मुदा बरोबर आ हे
@rahimpathan7352
@rahimpathan7352 2 ай бұрын
बरोबर
@ashokpatil8773
@ashokpatil8773 2 ай бұрын
बरोबर
@prabhakarpuri4516
@prabhakarpuri4516 3 ай бұрын
मुस्लिम समाजातील महिलांना वगळू शकत नाही.सर्व समाजातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल.
@कुराणमानवतादुश्मन007
@कुराणमानवतादुश्मन007 3 ай бұрын
भडव्या घर विकुन दे
@Borngaming2869
@Borngaming2869 3 ай бұрын
चालणार नाही
@sigmamale_707
@sigmamale_707 3 ай бұрын
​@@Borngaming2869 😂😂Mag Tuzi Aai Ghaal
@Borngaming2869
@Borngaming2869 3 ай бұрын
@@sigmamale_707 तुझं आख खानदान घाल
@jkboss.111
@jkboss.111 3 ай бұрын
😂😂​@@sigmamale_707
@dhb702
@dhb702 3 ай бұрын
एक बायको व एक किंवा दोन संतती असणार्‍या घरातच पैसे द्यावे मग ते कोणत्याही धर्माचे असूदे.
@vandanadasarwar9174
@vandanadasarwar9174 3 ай бұрын
@@dhb702 exactly
@rahimpathan7352
@rahimpathan7352 2 ай бұрын
Brobr
@arshaddeshmukh7598
@arshaddeshmukh7598 2 ай бұрын
Tujhaya baapacha paisa nahaye.😅😂😅
@Kayadhuhitech
@Kayadhuhitech 3 ай бұрын
जिसका साथ उसका विकास
@abdulkhaiqueshaikh1117
@abdulkhaiqueshaikh1117 2 ай бұрын
🎉🎉🎉MashaAllah very very much great we Muslim community salute to you thousands times to all my national sisters to say good suggestion to public thanks go ahead with confidence in ability with you thanks 🎉🎉🎉🎉
@gajananrunje1206
@gajananrunje1206 3 ай бұрын
लोकसंख्या नियंत्रण आणले पाहिजे
@shaikhismail8119
@shaikhismail8119 2 ай бұрын
Ekadam sahi bole aap madam
@sureshshinde5028
@sureshshinde5028 3 ай бұрын
दोन मुले असणारे भेटायला पाहिजे
@hamidshaikh24
@hamidshaikh24 2 ай бұрын
Ek number Meri Bahan log Ham Aapke Sath Hai Aap aage badho
@makarandkarekar6453
@makarandkarekar6453 3 ай бұрын
ज्यांना एक अथवा दोन मुले आहेत त्यांनाच या योजनेचा फायदा द्यावा.मुस्लिमांमध्ये दोन अथवा अधिक पत्नी असल्यास फक्त प्रथम पत्नीस याचा फायदा द्यावा.
@pratikmhatre8177
@pratikmhatre8177 3 ай бұрын
बरोबर आहे
@vandanadasarwar9174
@vandanadasarwar9174 3 ай бұрын
Exactly
@jeniwarma
@jeniwarma 3 ай бұрын
Ho pan he Hindu dharma madhe hi khup lok aahe jyana don peksha jast Mul aahe aani bayka hi Don astat pan tumhi fakt muslmananchach hi khanar dusre dharmatle lok dist nahi ka
@vandanadasarwar9174
@vandanadasarwar9174 3 ай бұрын
@@jeniwarma jyana donpeksha jast mule aahe tyana savlat deu naye mag musalmaan swatavar ka ghetat
@jeniwarma
@jeniwarma 3 ай бұрын
@@vandanadasarwar9174 bai Karan te fakt muslmananchach NAV ghetat
@ShridharNathram
@ShridharNathram 3 ай бұрын
खूप छान ताई बोलीस आभिनदन
@jitendrajadhav2059
@jitendrajadhav2059 3 ай бұрын
मुस्लिम समाजासाठी वेगवेगळ्या योजना सरकारने राबिवल्या जसे मोफत धान्य, हज के लिये मदत, हॉस्पिटल मोफत, आवस योजना, मुस्लिम वस्तीत विविध विकास कामे केली आहेत आसे असताना देखील फतवे काढून मतदान इंडिया आघाडी ला झाले. कशी तरि विकास ह्यांच्यावर मतदान झाले पाहिजे की नको
@MukhtarTare
@MukhtarTare 3 ай бұрын
Matadan kunala karaicha Ani kunala nahi karaicha ha tyacha vektikt adhikar aahe Ani rahila desh Maharashtra cha khurchit basnara ha kai fakt kuthlya eka samajacha nasto ha ha desh kunhi ek samajachi jagir naahi aahe kalle ka
@मेराभारतमहान-ख5त
@मेराभारतमहान-ख5त 3 ай бұрын
वोट ते कोणाला पण करू शकता ते त्यांचा अधिकार आहेत आणि हज ला मदत केवा पासून मदद बंद झाली आणि धान्य प्रतेक समाजला भेट तो आहेत
@bulletraja2921
@bulletraja2921 3 ай бұрын
फ़तवा दाखवा 😜😜😜
@najmunnisaansari5821
@najmunnisaansari5821 3 ай бұрын
BHAAWO AAPLEY VICHAR CHANGLEY AAHEY VIKASAA CHIYAA NAAVEY VOTE MAANGAA RAM MANDIR ,PRABHU SHRI RAM CHIYAA NAAVEY VOTE KAA MANGTAA ,KADHI HANUMAN CHIYAA NAAVEY KADHI PRABHU SHRI RAM CHIYAA NAAVEY , RAJ KARAN BHAGVAN LAA KAA AANAT AAHEY , KONI KONAA LAA HI VOTE DEWOO SHAKTAA
@najmunnisaansari5821
@najmunnisaansari5821 3 ай бұрын
HAJJ SABSIDI BAND JHALI MAHITI CHIYAA , VAARKARI LAA PAIYSEY DETAA TIYAA WAR KAA BOLAT NAHI ,
@pandurang2554
@pandurang2554 3 ай бұрын
कुटुंब नियोजन ज्यांनी केलंय त्यांनाच ह्या योजनेचा फायदा मिळाला पाहिजे मग ते कोणत्याही धर्माचे असो
@sandipdhakane3974
@sandipdhakane3974 3 ай бұрын
अगदी बरोबर
@BaliramKshirsagar
@BaliramKshirsagar 3 ай бұрын
शंभर टक्के ❤
@irshadshaikh2813
@irshadshaikh2813 3 ай бұрын
Tu chalu kar aadhi karayala.. Mg dusryancha karayala jaa
@santoshshedge6048
@santoshshedge6048 3 ай бұрын
प्रकाश महाजन काय चुकीचे बोलले बरोबरच बोलले जयाना दोन अपतय आहे तयांनाच या योजने चा लाभ भेटला पाहीजे ये देश किसी के बाप का नही है असे जे बोलतात ना तयांनी अगोदर हया देशाचे कायदे कानुन पाळले पाहीजे
@gulamgaus753
@gulamgaus753 2 ай бұрын
Ya deshat pratyek maanus sarkhech tax deto,, musalmaanakadun tax ghet naahi kay, ani sarvekshan kar,, ekhada apwaad sodun sarwaanaa ekach bayko aahe,, rss, bjpwale nalayak, khot boltaat. He ravnache vanshaj aahe.
@mdrafiqdeshmukh1746
@mdrafiqdeshmukh1746 2 ай бұрын
तू कोन ?
@aasifdeshmukh7074
@aasifdeshmukh7074 2 ай бұрын
Sarv dhamache naav ka nahi bolla...ka phakt muslimach aahet ka!!!
@MubinKhan-zg7vf
@MubinKhan-zg7vf 2 ай бұрын
Tero aurat ko agar do ladki paida hui kya tu tisra waris ladka karega tu
@MirMahebubAliMirZafarAli-cu9kp
@MirMahebubAliMirZafarAli-cu9kp 2 ай бұрын
😀😀😀😀😀😀
@jayrampawar81
@jayrampawar81 3 ай бұрын
हि योजना महाराष्ट्र सरकारकडून जाहीर झाली आहे त्यामुळे फक्त महाराष्ट्र सरकार ठरवेल नियम अटी इतरांच्या व्यक्तव्याकडे लक्ष देऊ नये....आणि येत्या निवडणुकीत ह्याच सरकार ला मत द्या म्हणजे झालं....जय महाराष्ट्र जय शिवराय
@r_xeaditz1115
@r_xeaditz1115 3 ай бұрын
मीडिया वाल्यानी सध्या भांडण लावण्याचे काम हाती घेतली आहे तरी जनतेने सावध राहावे
@bodhraj7043
@bodhraj7043 3 ай бұрын
लोकसंख्या नियंत्रण कायदा पाहिजेत
@mahadeoavhad8836
@mahadeoavhad8836 3 ай бұрын
एकाला चार बायका. हा मुस्लिम कायदा सांगतो. म्हंजे एक वेळेस एक पुरुष चार पत्नी ठेऊ शकतात. मग काय खोटे बोलले?
@GaziSheikh-n2m
@GaziSheikh-n2m 3 ай бұрын
Raj bhakre Maharashtrat astatve kya aahe
@avinashkale3710
@avinashkale3710 3 ай бұрын
बहु पत्नित्व हे हिंदुत नव्हते काय? आजच्या काळात कोण कोण जादा बायका करू शकतात ? प्रकाश महाजन हे जाणीवपूर्वक धार्मिक ध्रुवीकरण घडवून आणत आहेत , अश्या विक्षिप्त आणि विकृत माणसामुळे देश धार्मिक कलाहात जात आहे , आणि देश हेच विकृत लोक अशांत बनवत आहेत
@User5325-gs8gn
@User5325-gs8gn 3 ай бұрын
​@@GaziSheikh-n2mtuzha tari kay aahe 😂😂😂
@anildadmal5773
@anildadmal5773 3 ай бұрын
Swtakd pan 2astat zakanzulay swtach bagh
@sahebuddinmujawar4390
@sahebuddinmujawar4390 3 ай бұрын
अरे बच्चो ठिक है गुस्सा सभीको आना चाहिए इस हरामी को ऐसी भाषा शोभा देती आहे
@JaykumarChougule-i3c
@JaykumarChougule-i3c 2 ай бұрын
मनसे ला सांगणे आहे मराठी माध्यमातून शिक्षण घेत असणा-या मुलांना 1500 रूपये मिळले पाहिजे पट ही वाढेल व शिक्षण पूर्ण होईल
@TheHinduDharmaProtector
@TheHinduDharmaProtector 3 ай бұрын
कोणाकडे किती जमीन आहे, कोणाकडे किती जागा आहेत, किती स्थावर मालमत्ता आहे त्याचा तुम्ही एक सर्वेक्षण करा आनि घरातील कोणालाही क्लास वन ची नोकरी असल्यास त्यांना आरक्षण देऊ नये. आणि ज्यांच्याकडे खूप जमीन असेल त्यांनाही जास्त आवश्यकता नाही. सगळ्यात आधी ज्यांच्याकडे काहीच नाही म्हणजे राहायला सुद्धा घर नाहीं असा दहा वर्षांचा रिकार्ड तपासून त्यांना प्राथमिक आरक्षण दिले पाहिजे, दुसरे ज्यांच्याकडे कुठलीही विकलांगता असेल त्यांना द्या, पीडित कुटुंबीय समस्यांना द्या, नंतर आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबाला द्यावे नंतर मग बाकीचे लोकांचे पाहणी करून आरक्षण द्यावे. जे लोकं खरोखरच अतिशय गरीब असतील त्यांना दिलेच पाहिजे.
@shaikhmohsin190
@shaikhmohsin190 2 ай бұрын
खूब सुंदरउत्तर दिल ताई 🔥
@marathitimes7130
@marathitimes7130 3 ай бұрын
सगळ्या योजने चा लाभ bjp सरकार कडून घेणार आणि मतं देताना काँग्रेस ला देता.. फतवे काढून मतदान करता.. आणि वरून तोंड वर करून समानतेच्या बाता मारता..मला वाटतं सरकार ने सबका साथ.. सबका विकास ऐवजी ज्यांनी साथ दिली त्यांचा विकास केला तर बरं होईल.
@HarunShaikh-jl2fw
@HarunShaikh-jl2fw 3 ай бұрын
Mat konala dyayche jyache tyanche vayaktik mat
@amitnangare7340
@amitnangare7340 3 ай бұрын
पैसे काय भाजपच्या मंत्र्यांच्या खिशातून नाहीत देत.
@tejalpardeshi637
@tejalpardeshi637 3 ай бұрын
Right
@Power_of_ECOM
@Power_of_ECOM 3 ай бұрын
मुस्लिम समाजाला tax free आहे का....??????
@avinashmahajan699
@avinashmahajan699 3 ай бұрын
@@amitnangare7340 वंदनीय हिंदु हृदय सम्राट शरद पवार साहेबांचा विजय असो वंदनीय हिंदु हृदय सम्राट राहूल गांधी यांचा विजय असो
@machhindrapawar7366
@machhindrapawar7366 3 ай бұрын
कोणत्याही सरकारी योजना सर्व जाती धर्माच्या लोकांना मिळाल्याच पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र ❤
@patil1897
@patil1897 3 ай бұрын
सपोर्ट महाजन साहेब..... मुद्द्याला हात घातला त्यांनी
@rehansiddiqui3000
@rehansiddiqui3000 2 ай бұрын
जर तुम्ही मुस्लिमांचा द्वेष करत असाल तर देऊ नका ते चांगले होईल. परंतु 3 विवाहांच्या मुस्लिमांबद्दल खोटे पसरवू नका. जर मी 3 किंवा 3 पेक्षा जास्त लग्न केलेल्या लोकांचे रहस्य उघडले तर तुम्हाला तुमच्या दोषाच्या समर्थनार्थ कोणतीही भूमिका मिळणार नाही.
@abhamahajan496
@abhamahajan496 3 ай бұрын
एक नियम सगळ्या न साठी लागू आहें तसेच भारततात राहणे, बोलणे ‌वर पण नियम आहें ते पण सगळ।यानी मानने पाहिजे
@sagargangathade4231
@sagargangathade4231 3 ай бұрын
फक्त मराठी मुस्लिम महिलांना ही योजना लागू कर❤️🧡 जय शिवराय 🧡 जय महाराष्ट्र ❤️🧡
@sagargangathade4231
@sagargangathade4231 3 ай бұрын
जय शिवराय 🧡 बरोबर ❤️
@FARUKHKHAN-ez7mb
@FARUKHKHAN-ez7mb 3 ай бұрын
भगिनी मराठी बोलत आहे.हे समजून घ्या.जय जिजाऊ.
@Parmeshwarbd08
@Parmeshwarbd08 3 ай бұрын
​@@FARUKHKHAN-ez7mbअरे भगिनी काय बरोबर बोलते एक मुसलमान बारा लग्न करतो मग काय 12 मग काय सर्वांना किम चालू करायची काय😂😂😂😂😂
@gajananyeske1057
@gajananyeske1057 3 ай бұрын
एवढं सिरियस का घ्यायले प्रकाश महाजन चे बोलणे.
@sureshnachare2399
@sureshnachare2399 3 ай бұрын
आपण सरकारच्या योजनांचा लाभ घेता पण मते दुसऱ्याला देता.
@hifisci
@hifisci 3 ай бұрын
मूर्ख मानसा योजना भारत सरकार देते, मत घेण्यासाठी पैशाची वाटप करने ही सुधा बेकायदेशिर आहे,
@danishahemad6184
@danishahemad6184 3 ай бұрын
Kontya Muslim umidvara la neudun anla ke re bhava hindus hote na sagle
@FreeThinker-vi9rd
@FreeThinker-vi9rd 3 ай бұрын
​@@danishahemad6184स्कीम ज्याच्या घेता त्याला वोट नाही देत हे पण खर आहे। म्हणून नाही द्यावा हा फायदा, अस माझ मत आहे।
@Navnathpatiladhav
@Navnathpatiladhav 3 ай бұрын
​@@danishahemad6184 chup re jihadi
@konkan145
@konkan145 3 ай бұрын
Matadan kela nahi mhanun tyana vagalu shakat nahi karan sarkar kontya eka paksha cha nasto to saglya janate sathi asto.
@jafarsayyad2180
@jafarsayyad2180 2 ай бұрын
राजठाकरे आणि महाजनाला किती भाऊ बहिणी आहेत 😍😍😍
@pankajwanve7405
@pankajwanve7405 3 ай бұрын
मतदान करताना तुमचं मत भाजपा का देत नाहीत मग ईतक्या चांगल्या चांगल्या योजनेचा लाभ घेताना बरं वाटतं भाजपा ला विरोध भासातून बघू नका प्लीज 🙏
@RamdasGaikwad-br7ih
@RamdasGaikwad-br7ih 3 ай бұрын
मग भाजप सोडून दुसर्यांना पक्षांना बंदी घाला आणा हुकुमशाही
@abidshaikh687
@abidshaikh687 3 ай бұрын
That's our right who are you
@abidshaikh687
@abidshaikh687 3 ай бұрын
Hindu Muslim karne band kara bjp LA Sudha vote milu sakta
@sigmamale_707
@sigmamale_707 3 ай бұрын
😂😂Paisa BJP Cha Nahi Maharashtra Sarkarch Aahe Je Sagle Taxes Bhartat
@vijayingle2209
@vijayingle2209 3 ай бұрын
पैसा सरकारचा,bjp चा नाही.
@irfanbagwan9519
@irfanbagwan9519 3 ай бұрын
खूप छान बोललीस बहीण खरंच तुझा झकास लाडकी बहीण म्हणून छान लगावली प्रकाशनाच्या श्री धन्यवाद माझी लाडकी बहीण म्हणून तुला माझा सलाम
@bhaskarchavan9811
@bhaskarchavan9811 3 ай бұрын
ज्या मुस्लिमांना 2 किंव्हा 3 बायका आहेत त्यांना ही योजना नकोच.
@vandanadasarwar9174
@vandanadasarwar9174 3 ай бұрын
@@bhaskarchavan9811 👍👍👍👍👍
@rahimpathan7352
@rahimpathan7352 2 ай бұрын
Barobr ahe
@fam0876
@fam0876 2 ай бұрын
Bhava tula maahit aahe ka Deshaat kiti muslimaanche 2 kiwa 3 kiwa 4 baayka आहेत! It is just a political statement, 5% muslimaanche zar 2 kiwa adhik baayka astil tar Muslim samajala kuthla he faayda nako.... It is an open challenge to Prakash Mahajan...... Show your data and then talk....
@aasifdeshmukh7074
@aasifdeshmukh7074 2 ай бұрын
​​​@@fam0876aasa raam bapuche kiti,,,😂😂😂
@fam0876
@fam0876 2 ай бұрын
@@aasifdeshmukh7074 Unlimited (Like Social media).
@Gamerboss360
@Gamerboss360 3 ай бұрын
सरसकट ही योजना राबविण्यात येणार हिंदु धर्म किंवा मुस्लीम ओबीसी समाज ही योजनेंतर्गत सगळेच येणार. हा उघड जातीय वाद निर्माण होत आहेत.
@pratikmhatre8177
@pratikmhatre8177 3 ай бұрын
ज्यांना 2 मुलांपेक्षा जास्त मूल आहेत त्यांना ही योजना देऊ नका प्रकाश महाजन बोललेत ते बरोबर आहे
@monsters...........7068
@monsters...........7068 3 ай бұрын
मतदान करा शिवसेनाला पवार गटाला काँग्रेसला आणि फायदा बिजैपी घ्यायचा
@GaziSheikh-n2m
@GaziSheikh-n2m 3 ай бұрын
Yar BJP ne satta sodun dya mana
@santoshyenge7827
@santoshyenge7827 3 ай бұрын
Ka sarkaar meherbaani karate ka tax nahi ghet ka muslim aahe manun
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 3 ай бұрын
Bharat matechya hitasathi population control ham do hamara ek saktine lagu kara jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb
@User5325-gs8gn
@User5325-gs8gn 3 ай бұрын
​@@santoshyenge7827sarva muslim tax bharat nahit 😂😂😂
@anildadmal5773
@anildadmal5773 3 ай бұрын
Are hafchaddi kashla ghanta halvala kadlika theka ghetlak bjp cha
@Sanchetipawar1
@Sanchetipawar1 3 ай бұрын
आम्ही प्रकाश महाजन याना कट्टर समर्थन आहे हे लाभ बाहरी लोकांना झाला नाही पाहिजे कट्टर हिंदू कट्टर मनसे समर्थक
@ranjananikam7390
@ranjananikam7390 3 ай бұрын
Hindu nahi sanatani mhana ki.laj vatte ka ?
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ 3 ай бұрын
म्हणून लोकं निवडून देत नाही तुम्हाला😂
@bhoisamadhan
@bhoisamadhan 2 ай бұрын
फक्त दोन मुलांना च्या पालकांना योजना द्या
@bj1710
@bj1710 3 ай бұрын
बरोबर👍🏻 पण मुस्लिम महिलांनी एवढ्याच प्रखर पने त्यांचावर होणाऱ्या अत्याचारात पण बोलले पाहिजे.... हलाला, तीन तलाक , बुरखा, घरात होणारे अत्याचार 5 ,6 मुले जन्माला घालण्याची जबरदस्ती ह्या वर पण बोल ले पाहिजे
@demya3464
@demya3464 3 ай бұрын
त्यावेळी या मुस्लिम मराठी मुली उघडपणे का नाही बोलल्या. आता पैशांसाठी टीव्ही वर येत आहेत ३ तळख वेळेला यांच्या नेत्या सुप्रिया सुळे विरोध करत होत्या. 😮😮
@zuber828
@zuber828 3 ай бұрын
Tuza aaivar hot asel he Sagal muslim made nahi hot he Sagal tuza bindok fokat bharavl aahe😂
@rajendradalvi6853
@rajendradalvi6853 2 ай бұрын
त्या बोलणार नाही
@rahimpathan7352
@rahimpathan7352 2 ай бұрын
भावा , आजच्या युगात तीन तलाक , हलाला वैगेरे गोष्टी नाहीत , माहिती करून घे , आणि बुरखा हिजाब घालणे जीन्स टॉप पेक्षा कधीही चांगले आहे
@shayadinamdar9061
@shayadinamdar9061 2 ай бұрын
WhatsApp University ver sangital jaat hai reality madhy tas kahi nahi
@vinayakmane5867
@vinayakmane5867 3 ай бұрын
प्रकाश महाजन यांचे स्व.ताचे वयकतीक मत आहे.
@user-dn9bn1cn8z
@user-dn9bn1cn8z 3 ай бұрын
प्रकाश माहाजन चा वक्तव्य देश तोडनार आहे जोडनारा नही
@avinashmahajan699
@avinashmahajan699 3 ай бұрын
@@user-dn9bn1cn8z वंदनीय हिंदु हृदय सम्राट शरद पवार साहेबांचा विजय असो वंदनीय हिंदु हृदय सम्राट राहूल गांधी यांचा विजय असो
@yunuspathan2276
@yunuspathan2276 3 ай бұрын
अगदी बरोबर 👌
@mohansonawane1001
@mohansonawane1001 3 ай бұрын
लोकसंख्या नियंत्रणाचे कायदे करणे आवश्यक आहे
@irfanbagwan8366
@irfanbagwan8366 2 ай бұрын
प्रकाश महाजन यांचा जाहिर निषेध
@VishvajitTalande
@VishvajitTalande 3 ай бұрын
अहो पत्रकार महोदय महाजनांनी विशेषतः मुंबई, ठाणे इथल्या बांगलादेशी लोकांना म्हंटले आहे . तुम्ही सोलापूरला जाऊन विचारता धिकर असो तुमचं .
@rohansatpute8964
@rohansatpute8964 3 ай бұрын
महाजनाना काही ढेकळ माहित आहे का महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनीही मुसलमानांना कधी दुझ्या भाऊ केलं नाही डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये लिहिलेला आहे का मुस्लिम महिलांना न्याय नाही डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना सारखाच न्याय दिला आहे😊😊😊😊
@avinashmahajan699
@avinashmahajan699 3 ай бұрын
वंदनीय हिंदु हृदय सम्राट शरद पवार साहेबांचा विजय असो मौलाना उद्धव खान सलाम वाले कुम मौलाना उद्धव खान तुम्ही तुमच्या डोक्यावर गोल टोपी घालून फिरत जा त्या गोल टोपी मध्ये तुम्ही कट्टर हिंदुत्ववादी दिसतात खुदा हाफिज
@avinashmahajan699
@avinashmahajan699 3 ай бұрын
@@rohansatpute8964 वंदनीय हिंदु हृदय सम्राट शरद पवार साहेबांचा विजय असो वंदनीय हिंदु हृदय सम्राट राहूल गांधी यांचा विजय असो
@avinashmahajan699
@avinashmahajan699 3 ай бұрын
@@rohansatpute8964 बरोबर सातपुते, वंदनीय हिंदु हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांना अफझल खान भेटायला आला तर त्याला मारून टाकलं, हे योग्य केलं का, तुमची अक्कल पाजळा, जय महाराष्ट्र
@gundalelaxman6891
@gundalelaxman6891 3 ай бұрын
बघा कसा माज आहे उदया काय करतिल आजंच दाखवुन देत आहेत सावधांन
@Asif_3010
@Asif_3010 3 ай бұрын
Maz tula aahe aani aamhi nakki utarvnar
@bhausahebthorat-fe2je
@bhausahebthorat-fe2je 3 ай бұрын
पत्रकार च मुस्लिम आहे मग अशीच बातमी देणार महाजन बरोबर आहे 🚩🚩
@AsifKhan-xt6ym
@AsifKhan-xt6ym 3 ай бұрын
Bhawacha khoon ka zala gharat lafada hota bhawachay baiko barobar, pakya Tula kimmat nahi
@Syd607
@Syd607 2 ай бұрын
बिलकुल सही कहा आपने बहन
@sangameshwarshinde5717
@sangameshwarshinde5717 3 ай бұрын
प्रकाश महाजन बरोबर बोलले कारण 2नच अप्ती पाहिजे 4 4 5 5मुल आसनरी व्येजना घेऊनये
@samirkhan-he1fk
@samirkhan-he1fk 3 ай бұрын
वाह हमारे शेरनी बहेन 🌹🎉.. प्रकाश महाजन ला जोडे मारो आंदोलन महाराष्ट्र भर राबवला पाहिजे.. प्रकाश महाजनचा जाहीर निषेध
@vandanadasarwar9174
@vandanadasarwar9174 3 ай бұрын
@@samirkhan-he1fk sari sherniya muslim samaj me paida hui kya halala ke samay kyun billiya ban jati hai
@Misktw
@Misktw 3 ай бұрын
तुम्हाला एव्हडं काय लागले तुम्ही दोन च्या वर बायका आहात का नवऱ्या च्या..
@mujjamilfakir3211
@mujjamilfakir3211 3 ай бұрын
आमच्या लवडा सारख उटतय म्हनुण आम्हि दोन तिन पाच बायको करतो लंड चुस अंधभक्ताच व त्यांच मोति च उठत नाहि आणि ज्याच उठत नाहि त्यानि बायका सोडल्या 😂
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 3 ай бұрын
नक्कीच असेच असणार, म्हणून जळली.
@ajinkyarocks9994
@ajinkyarocks9994 2 ай бұрын
ज्याला दोन मुलं आहेत त्यांनाच ही योजना लागू व्हायला पाहिजे
@shashikalamistry9968
@shashikalamistry9968 3 ай бұрын
या महिलांची बोलण्याची भाषा खालच्या दर्जाची आहे. दोन आपत्य असणारे आणि पहिल्याच पत्नीला या योजनेचा लाभ घेता यावा. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
@nileshingale1752
@nileshingale1752 3 ай бұрын
Khup mast bolat aahe , तुम्हाला सर्व facility mido el weda bharat mata ki jay myna ki
@Om_namo_vasudev
@Om_namo_vasudev 3 ай бұрын
शिक्षण खूप महत्त्वाचं आहे.😂
@राधाकौली
@राधाकौली 2 ай бұрын
बरोबर आहे
@sarwarshaikh1801
@sarwarshaikh1801 3 ай бұрын
Good work reshma di
@anilpatilap7474
@anilpatilap7474 3 ай бұрын
प्रकाश महाजन बरोबर बोललेत.
@ambadassonwane282
@ambadassonwane282 3 ай бұрын
यांना फक्त योजनांचा लाभ पाहिजे
@parkashgala2336
@parkashgala2336 3 ай бұрын
बोला भारत माता की जय।। जय हिंद।।
@AyeshaShaikh-nd7bw
@AyeshaShaikh-nd7bw 2 ай бұрын
Barobar boli aapa
@balusontakke5175
@balusontakke5175 3 ай бұрын
प्रकाश महाजन बोलले त्यात गैर काय बरोबरच बोलले
@Intelcoreghz
@Intelcoreghz 2 ай бұрын
Dam lgta bacche paida karne ko aur paalne ko jaat2😂
@Rizwanahmad-pt4jh
@Rizwanahmad-pt4jh 2 ай бұрын
Abe gobar tu paida hi q Hua wo bi galat Hua
@bulletraja2921
@bulletraja2921 3 ай бұрын
हिंदू समाजा मधे 4 बायका 10 मुले आहेत त्याना ही ह्या योजना चा लाभ नाही मिळाला पाहिजे ❤❤❤😂😂😂😂😂
@sachinmunde4475
@sachinmunde4475 3 ай бұрын
योग्य प्रकाश महाजन.
@RupeshJadhav-p1v
@RupeshJadhav-p1v 2 ай бұрын
Mast kadli krantikari Jay bhim
@sambhajijadhav1467
@sambhajijadhav1467 3 ай бұрын
महाजनहेमूषचे भारतीय नाहीत ते आर्य आसून ते मूळचे ईराणी आहेत
@Dev-Desh-Dharm
@Dev-Desh-Dharm 3 ай бұрын
आर्यन थिअरी हि ब्रिटिशांनी हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठी बनवलेली खोटारडी थिअरी आहे. मॅक्स मुल्लर चे पुस्तक वाच "व्हॉट इंडिया कॅन टीच अस" मग कळेल.
@avinashmahajan699
@avinashmahajan699 3 ай бұрын
वंदनीय हिंदु हृदय सम्राट शरद पवार साहेबांचा विजय असो मौलाना उद्धव खान सलाम वाले कुम मौलाना उद्धव खान तुम्ही तुमच्या डोक्यावर गोल टोपी घालून फिरत जा त्या गोल टोपी मध्ये तुम्ही कट्टर हिंदुत्ववादी दिसतात खुदा हाफिज
@AnikaDate-qi3hb
@AnikaDate-qi3hb 3 ай бұрын
बाप शोध आधी दुसर्याची मुळं न कुळं शोधतोय. ज्यांच्या भिकेवर जगतात त्यांना नावं ठेवतात अन ज्यांनी देव देश धर्माची वाट लावली त्यांच्या गोट्या चोळत बसतात
@Navnathpatiladhav
@Navnathpatiladhav 3 ай бұрын
तु पाकिस्तान चा आहेस
@avinashmahajan699
@avinashmahajan699 3 ай бұрын
@@sambhajijadhav1467 वंदनीय हिंदु हृदय सम्राट शरद पवार साहेबांचा विजय असो वंदनीय हिंदु हृदय सम्राट राहूल गांधी यांचा विजय असो
@sharadkoli5398
@sharadkoli5398 2 ай бұрын
ज्यांची मुले जिल्हा परिषद शाळेत शिकतात त्यांनाच फायदा मिळाला पाहिजे
@sandipchalak8761
@sandipchalak8761 3 ай бұрын
Mahajan पंकजा चा मामा आहे
@sandipdhakane3974
@sandipdhakane3974 3 ай бұрын
तुम्हाला एवढच दिसत 😔
@notattitude6455
@notattitude6455 3 ай бұрын
@@sandipdhakane3974 या तुम्ही पन पाव्हणे महाजनांचे
@Misktw
@Misktw 3 ай бұрын
तू औरंगाजेब चा पुर्वज आहे..
@sudarshanpalve4466
@sudarshanpalve4466 3 ай бұрын
त्यांच्या घरातील नातेसंबंध मराठा समाजाशी ही आहेत. थोडक्यात रोटीबेटी व्यवहार आहेत.
@sopanchaudhar5489
@sopanchaudhar5489 3 ай бұрын
अय चपटीच्या
@ayansayyed-iy9zk
@ayansayyed-iy9zk 2 ай бұрын
Eakdam barobar
@HanumantKakade-h6m
@HanumantKakade-h6m 3 ай бұрын
दोन पोरांचा कायदा आना . तो कडकं करा
@prabhakarkulkarni-v1b
@prabhakarkulkarni-v1b 3 ай бұрын
स्वतः चा फायदया साठी आपण काय बोलतो ते सुद्धा बोलताना लक्षात आले पाहिजे
@3252-t8j
@3252-t8j 3 ай бұрын
लक्ष देण्याची गरज नाही ...कोन प्रकाश महाजन 😂😂
@sssss4534
@sssss4534 3 ай бұрын
प्रकाश महाजन फेमस होण्या साथी मुस्लिम समाजा वर बोलत अहिए
@nirmalakamble3292
@nirmalakamble3292 3 ай бұрын
प्रमोद महाजन सोडून सगळेच महाजन अतिशहाणे आहेत.
@swatisart5840
@swatisart5840 3 ай бұрын
प्रकाश महाजन हे knowldge असलेले व्यक्तिमत्व आहे
@sachinkijalkar8943
@sachinkijalkar8943 3 ай бұрын
गाढव आहे तो चू....
@ArifShaikh8-z4j
@ArifShaikh8-z4j 2 ай бұрын
Very good ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@Usertanjfghvr4322
@Usertanjfghvr4322 3 ай бұрын
मराठा समाज मुस्लिम सोबत कायम आहे. बामण महाजन ला ठोकून काढा
@lsakpathan5666
@lsakpathan5666 3 ай бұрын
You are right 👍 💯 correct
@tusharkumbhar4105
@tusharkumbhar4105 3 ай бұрын
तुतारी 😂😂😂
@uttamwankhede-e7t
@uttamwankhede-e7t 3 ай бұрын
काय वेळ आली या राज्यवर....
@avinashmahajan699
@avinashmahajan699 3 ай бұрын
अरे खळगुट्या, सतरंजी वर बसून देशी दारू पिऊन वडा पाव खाऊन बुद्धी भ्रष्ट झाली आहे तुझा मेंदू गुडघ्यात आहे त्यामुळे तुला असे जातीयवादी विचार सुचतात, वंदनीय हिंदु हृदय सम्राट शरद पवार साहेबांचा विजय असो मौलाना उद्धव खान सलाम वाले कुम मौलाना उद्धव खान तुम्ही तुमच्या डोक्यावर गोल टोपी घालून फिरत जा त्या गोल टोपी मध्ये तुम्ही कट्टर हिंदुत्ववादी दिसतात खुदा हाफिज
@abhijeetborse
@abhijeetborse 3 ай бұрын
😂 महाजन बामन नाही बंजारी आहे
@dadabhaukhilari746
@dadabhaukhilari746 3 ай бұрын
मुस्लिम समाज किती टक्के टॅक्स भरतात ?अतिरिक्त लोकसंख्या सार्वजनिक व्यवस्था अडचण वाढते आहे .प्रती माणूस 90 लिटर पाणी आणायच् कोठून ?
@parvezmujahid6806
@parvezmujahid6806 2 ай бұрын
20 cror muslim 100 cror himdul fir bhi abadi muslim bd rhi h . Yeh math to Aaj tk smjh nhi aaya
@sadikpathan479
@sadikpathan479 2 ай бұрын
Gst madhe pratyek wastula tax asto.wastu sarv kharedi kartat.
@MohammadshaikhSagar-ov7fs
@MohammadshaikhSagar-ov7fs 2 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤great
@Kbd-x1c
@Kbd-x1c 3 ай бұрын
शरद पवारांनी अशी स्किम ह्यांना दिली असती का? सरकार जरी ही स्किम जनतेच्या टॅक्स मधून देत असेल,तर मग इतके वर्ष काॅंग्रेसने का नाही दिली.
@abidshaikh687
@abidshaikh687 3 ай бұрын
Congress Sarkar aali asti tar mahilana 8500 rupee denar hoti
@rahimpathan7352
@rahimpathan7352 2 ай бұрын
मग ही योजना आत्ताच का आणली😂 election च्या 2 महिने अगोदर , अढीच वर्षापूर्वी का नाही , थोडं तरी डोकं वापरा साहेब
@MohanraoKalhare
@MohanraoKalhare 2 ай бұрын
सगळ्या महीला सक्षम व्हाव्यात कुणाच्याही तोंडातला घास हिरावला गेला नाही पाहिजे
@MadhukarShinde-k2t
@MadhukarShinde-k2t 3 ай бұрын
सर्वच महिलांना योजनेचा लाभ आधार कार्ड पाहूनच मिळाले पाहिजे
@nileshsalunke9068
@nileshsalunke9068 3 ай бұрын
प्रकाश महाजन बरोबर बोलले
Maharashtra Times Live | मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद LIVE
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Рет қаралды 183
How To Get Married:   #short
00:22
Jin and Hattie
Рет қаралды 25 МЛН
Incredible: Teacher builds airplane to teach kids behavior! #shorts
00:32
Fabiosa Stories
Рет қаралды 11 МЛН
Running With Bigger And Bigger Lunchlys
00:18
MrBeast
Рет қаралды 120 МЛН
ДЕНЬ УЧИТЕЛЯ В ШКОЛЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 3,1 МЛН
How To Get Married:   #short
00:22
Jin and Hattie
Рет қаралды 25 МЛН