Nitesh Rane Police Controversial Statement | नितेश राणेंचा प्रहार संघटनेकडून खरपूस समाचार

  Рет қаралды 774,927

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#AjitKulkarni #NiteshRane #MaharashtraTimes
भाजप आमदार नितेश राणेंच्या वक्तव्याचा राज्यभर विरोध सुरू झाला आहे. पोलिसांबद्दल वादग्रस्त विधान केल्याने प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नितेश राणेंचा सोलापुरात निषेध करण्यात आला आहे.दीड फुटया,पोलिसांचा संरक्षण आहे,म्हणून तू सुरक्षित आहेस अशी टीका प्रहारने केली आहे. नितेश राणे विरोधात पोलीस मुख्यालय मार्गावर पोलिसांच्या सन्मानार्थ प्रहारने बॅनरबाजी केली.
नितेश राणे हे 96 कुळी मराठा नाहीत,अन्यथा त्यांनी जरांगे पाटील यांवर टीका केली नसती असंही प्रहारचे कार्यकर्ते म्हणाले.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 1 400
@Vishnu_sonawane
@Vishnu_sonawane 6 ай бұрын
अगदी बरोबर बोललात भाऊ . 👍👍👍
@shahidmominmomin658
@shahidmominmomin658 5 ай бұрын
Ekch number very good sir😊
@rehanafadnaik951
@rehanafadnaik951 5 ай бұрын
👍👍👍👍👍👍👍👍
@raghunathgaikwad2998
@raghunathgaikwad2998 6 ай бұрын
पुर्ण महाराष्ट्रातून याचा निषेध झाला पाहिजे जय महाराष्ट्र भावनो
@vikaspawar1960
@vikaspawar1960 6 ай бұрын
हिंदू धर्म रक्षक नितेशजी राणे सकल हिंदू समाज आपल्या वक्तव्याशी सहमत आहे... मीडिया वाल्यानी 'पोलिसांना धमकी' या हेडिंग ने बातम्या चालवण्या आधी वस्तुस्थिती समजून घ्यावी. आमदार नितेशजी राणे सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांबद्दल बोलले नाही. काही मोजके पोलीस अधिकारी लव जिहाद व लँड जिहादवाल्यांना मदत करतात. काहीजण जिहादी लोकांची बिर्याणी खाऊन हिंदूं मिरवणूकांचे dj बंद करतात पण मोहरम च्या मिरवणूका रात्रभर चालवतात... लव जिहाद च्या केसेस घेत नाहीत उलट हिंदू कुटुंबाना धमकावतात... यांच्या हफ्तेखोरीमुळे ठिकठिकाणी गोहत्या, कत्तलखाने, बांगलादेशी रोहिंगे फेरीवाले, भंगारवाले वाढतायेत... ज्यांना नितेशजी राणे यांचे वक्तव्य धमकी वाटतेय त्यांनी भविष्याचा विचार करा.. PFI सारख्या मुस्लिम संघटना 2047 पर्यंत या भारताला इस्लामिक राष्ट्र बनवू पाहत आहेत... हिंदूंची संख्या कमी करून मुस्लिम लोकसंख्या वाढवली जातेय... त्याचाच भाग लव जिहाद लँड जिहाद धर्मांतर या घटना सगळीकडे वाढल्या आहेत... जेव्हा लव जिहाद सारखी घटना तुमच्या घरात घडेल तेव्हा नितेशजी राणे का बोलतायेत ते सर्वांनाच कळेल... हिंदुनो वेळीच जागे व्हा, नाहीतर तुमची पुढची पिढी बुरखा घालून फिरेल नाहीतर मशीदीत नमाज पढत असेल... हिंदू योद्धा नितेशजी राणे हिंदू धर्म रक्षणासाठी महाराष्ट्रात फिरतायेत त्यांना साथ द्या. आज आपल्या हिंदू मुलं-मुली, दलित मुली जिहादी लोकांकडून क्रूर हत्या केल्या जातायेत त्यांच्या घरी जाऊन आमदार नितेशजी राणे धीर देतायत... आपली दलित भगिनी यशश्री शिंदे असेल, धारावीत पोलिसांसमोर मारला गेलेला बजरंग दलाचा अरविंद वैश्य असेल... अजून आपले किती हिंदू अशा क्रूर पद्धतीने मारले जाणार? त्यावेळी काही अधिकाऱ्यांना प्रेमाची नाही तर रोखठोक भाषा वापरावी लागते... उद्याची वेळ वाईट आहे हिंदुनो... सावध व्हा, एकजुटीने राहा... नितेशजी तुम्ही धर्म रक्षणासाठी लढा द्या! सकल हिंदू समाज आपल्या सोबत आहे... सकल_हिंदू_समाज__महाराष्ट्र 🚩🚩
@55555Deadman
@55555Deadman 6 ай бұрын
बच्चू कडुने पोलिसांच्या कानाखाली मारली गेल्या महिन्यात त्याला जेल मध्ये टाकलं नाही मग?
@bt-yx9tv
@bt-yx9tv 5 ай бұрын
पोलीसांचा आपमननेहमीचबोलतोफडविनिस आनदवटतोवाटत
@bt-yx9tv
@bt-yx9tv 5 ай бұрын
र्गहमत्रीकोणयहूलकानकळलपाहीजै
@kalyanopentoday6495
@kalyanopentoday6495 5 ай бұрын
kzbin.info/www/bejne/j6vapICGisZ4eq8si=DPaKW2AWmsCwsZkO
@BalasahebShinde-hq1lx
@BalasahebShinde-hq1lx 5 ай бұрын
बरोबर आहे या दीड फुटाचा आता जास्तच झालंय😮😮😮
@lavudevalekar869
@lavudevalekar869 6 ай бұрын
समस्त प्रहार संघटनेला मानाचा मुजरा आपण त्या दिडफुट्याला आपल्या भाषेत चोख प्रत्युत्तर दिले त्या बद्दल धन्यवाद 🙏💐
@opiqram9393
@opiqram9393 5 ай бұрын
प्रहार संघटना लय भारी संघटना, आपणास हार्दिक शुभेच्छा.अभिनंदन तुमचे
@santoshmhatre8932
@santoshmhatre8932 6 ай бұрын
एकदम बरोबर ✔️✔️
@anantraopatil2715
@anantraopatil2715 6 ай бұрын
हा बुटका या मातीतलां नाहींच लोक नेपाली म्हणतात.! तेच बरोबर आहे.
@virajkadu3209
@virajkadu3209 6 ай бұрын
पोलिसांना बोलतो मग पोलीस संरक्षण कशाला घेतो त्यांच्या मुले तू सुरक्षित आहेस
@vikaspawar1960
@vikaspawar1960 6 ай бұрын
हिंदू धर्म रक्षक नितेशजी राणे सकल हिंदू समाज आपल्या वक्तव्याशी सहमत आहे... मीडिया वाल्यानी 'पोलिसांना धमकी' या हेडिंग ने बातम्या चालवण्या आधी वस्तुस्थिती समजून घ्यावी. आमदार नितेशजी राणे सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांबद्दल बोलले नाही. काही मोजके पोलीस अधिकारी लव जिहाद व लँड जिहादवाल्यांना मदत करतात. काहीजण जिहादी लोकांची बिर्याणी खाऊन हिंदूं मिरवणूकांचे dj बंद करतात पण मोहरम च्या मिरवणूका रात्रभर चालवतात... लव जिहाद च्या केसेस घेत नाहीत उलट हिंदू कुटुंबाना धमकावतात... यांच्या हफ्तेखोरीमुळे ठिकठिकाणी गोहत्या, कत्तलखाने, बांगलादेशी रोहिंगे फेरीवाले, भंगारवाले वाढतायेत... ज्यांना नितेशजी राणे यांचे वक्तव्य धमकी वाटतेय त्यांनी भविष्याचा विचार करा.. PFI सारख्या मुस्लिम संघटना 2047 पर्यंत या भारताला इस्लामिक राष्ट्र बनवू पाहत आहेत... हिंदूंची संख्या कमी करून मुस्लिम लोकसंख्या वाढवली जातेय... त्याचाच भाग लव जिहाद लँड जिहाद धर्मांतर या घटना सगळीकडे वाढल्या आहेत... जेव्हा लव जिहाद सारखी घटना तुमच्या घरात घडेल तेव्हा नितेशजी राणे का बोलतायेत ते सर्वांनाच कळेल... हिंदुनो वेळीच जागे व्हा, नाहीतर तुमची पुढची पिढी बुरखा घालून फिरेल नाहीतर मशीदीत नमाज पढत असेल... हिंदू योद्धा नितेशजी राणे हिंदू धर्म रक्षणासाठी महाराष्ट्रात फिरतायेत त्यांना साथ द्या. आज आपल्या हिंदू मुलं-मुली, दलित मुली जिहादी लोकांकडून क्रूर हत्या केल्या जातायेत त्यांच्या घरी जाऊन आमदार नितेशजी राणे धीर देतायत... आपली दलित भगिनी यशश्री शिंदे असेल, धारावीत पोलिसांसमोर मारला गेलेला बजरंग दलाचा अरविंद वैश्य असेल... अजून आपले किती हिंदू अशा क्रूर पद्धतीने मारले जाणार? त्यावेळी काही अधिकाऱ्यांना प्रेमाची नाही तर रोखठोक भाषा वापरावी लागते... उद्याची वेळ वाईट आहे हिंदुनो... सावध व्हा, एकजुटीने राहा... नितेशजी तुम्ही धर्म रक्षणासाठी लढा द्या! सकल हिंदू समाज आपल्या सोबत आहे... सकल_हिंदू_समाज__महाराष्ट्र 🚩🚩
@Amir-bp2gt
@Amir-bp2gt 5 ай бұрын
अगदी मनापासून धन्यवाद दादा 😊😊😊🎉🎉🎉🎉
@pradeepbhosale7012
@pradeepbhosale7012 6 ай бұрын
आपण बरोबर बोलत आहात, महाराष्ट्रात अशा वाढत्या प्रवृत्तीवर कुणीतरी आवाज उठवलाच पाहिजे.👍👌
@sarikakhandare473
@sarikakhandare473 5 ай бұрын
Dada ekdam barober bolalat... Khup chhaaan
@RajendraShinde-d9w
@RajendraShinde-d9w 6 ай бұрын
पोलिस बंदून सांगणे की ह्या नितेश रानेला संरक्षण देऊ नये ही विनंती सामान्य नागरिक म्हणून राग येतो ह्या दीड फुटायचा
@ShubhamKedari39
@ShubhamKedari39 6 ай бұрын
Original account ne ye re online sainika😂
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ 6 ай бұрын
​@@ShubhamKedari39नेपाळी टिल्लू तुझा बाप आहे का?
@vikaspawar1960
@vikaspawar1960 6 ай бұрын
हिंदू धर्म रक्षक नितेशजी राणे सकल हिंदू समाज आपल्या वक्तव्याशी सहमत आहे... मीडिया वाल्यानी 'पोलिसांना धमकी' या हेडिंग ने बातम्या चालवण्या आधी वस्तुस्थिती समजून घ्यावी. आमदार नितेशजी राणे सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांबद्दल बोलले नाही. काही मोजके पोलीस अधिकारी लव जिहाद व लँड जिहादवाल्यांना मदत करतात. काहीजण जिहादी लोकांची बिर्याणी खाऊन हिंदूं मिरवणूकांचे dj बंद करतात पण मोहरम च्या मिरवणूका रात्रभर चालवतात... लव जिहाद च्या केसेस घेत नाहीत उलट हिंदू कुटुंबाना धमकावतात... यांच्या हफ्तेखोरीमुळे ठिकठिकाणी गोहत्या, कत्तलखाने, बांगलादेशी रोहिंगे फेरीवाले, भंगारवाले वाढतायेत... ज्यांना नितेशजी राणे यांचे वक्तव्य धमकी वाटतेय त्यांनी भविष्याचा विचार करा.. PFI सारख्या मुस्लिम संघटना 2047 पर्यंत या भारताला इस्लामिक राष्ट्र बनवू पाहत आहेत... हिंदूंची संख्या कमी करून मुस्लिम लोकसंख्या वाढवली जातेय... त्याचाच भाग लव जिहाद लँड जिहाद धर्मांतर या घटना सगळीकडे वाढल्या आहेत... जेव्हा लव जिहाद सारखी घटना तुमच्या घरात घडेल तेव्हा नितेशजी राणे का बोलतायेत ते सर्वांनाच कळेल... हिंदुनो वेळीच जागे व्हा, नाहीतर तुमची पुढची पिढी बुरखा घालून फिरेल नाहीतर मशीदीत नमाज पढत असेल... हिंदू योद्धा नितेशजी राणे हिंदू धर्म रक्षणासाठी महाराष्ट्रात फिरतायेत त्यांना साथ द्या. आज आपल्या हिंदू मुलं-मुली, दलित मुली जिहादी लोकांकडून क्रूर हत्या केल्या जातायेत त्यांच्या घरी जाऊन आमदार नितेशजी राणे धीर देतायत... आपली दलित भगिनी यशश्री शिंदे असेल, धारावीत पोलिसांसमोर मारला गेलेला बजरंग दलाचा अरविंद वैश्य असेल... अजून आपले किती हिंदू अशा क्रूर पद्धतीने मारले जाणार? त्यावेळी काही अधिकाऱ्यांना प्रेमाची नाही तर रोखठोक भाषा वापरावी लागते... उद्याची वेळ वाईट आहे हिंदुनो... सावध व्हा, एकजुटीने राहा... नितेशजी तुम्ही धर्म रक्षणासाठी लढा द्या! सकल हिंदू समाज आपल्या सोबत आहे... सकल_हिंदू_समाज__महाराष्ट्र 🚩🚩
@vijaysawant2572
@vijaysawant2572 5 ай бұрын
अगदी बरोबर आहे दादा...👍👍🙏🙏
@yogeshnipasale7341
@yogeshnipasale7341 6 ай бұрын
जाहीर निषेध
@tauhidkhan4492
@tauhidkhan4492 5 ай бұрын
Barobar saheb
@JakirShikh-qj1kp
@JakirShikh-qj1kp 6 ай бұрын
खूप छान दादा
@VinodShigwan-g3z
@VinodShigwan-g3z 5 ай бұрын
खरोखरच प्रहार संघटना खरं काय आहे ते समोर आणत आहे त्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन
@AaluarjunFans
@AaluarjunFans 6 ай бұрын
एकदम बरोबर ❤❤❤❤❤❤❤
@ashoksonawane2587
@ashoksonawane2587 6 ай бұрын
विधान सभेत त्याचे विरुद्ध पोलीसाचे मुलाने निवडणूक लढवावी.
@ganpatlokhande9688
@ganpatlokhande9688 6 ай бұрын
पोलीस बंधूंनो या राण्याला एक पोलीस हिसका दाखवा
@discostation4539
@discostation4539 5 ай бұрын
ky shett kon vakadi karu shakt nhi rane chi luvdya
@asifparkar31
@asifparkar31 5 ай бұрын
​@@discostation4539 Nitishchiaa aaichi gndddddd... aslia lokana ignore kar
@pandupowar5399
@pandupowar5399 5 ай бұрын
बाप पोलीसाला बघून घरातून पळत होता​@@discostation4539
@discostation4539
@discostation4539 5 ай бұрын
@@asifparkar31 tu gapp landya aaighlaya!!!! dukara
@babubihari6722
@babubihari6722 5 ай бұрын
​@@discostation4539😂😂😂 zatya visarla ka tuza did futya cha pappa jevtana uchalla hota😂
@SalimSayyed-of3vk
@SalimSayyed-of3vk 5 ай бұрын
Ek number saheb ❤
@vilasdongare5227
@vilasdongare5227 6 ай бұрын
अगदी बरोबर आहे. दादा नितीश राणे ना सोलापुरी हिसका दाखवा. मला जास्त माहिती असल्या सारखे वागतो. पोलीस हिसका दाखवा. त्या ला. फिरकू देऊ नका.
@purplesign123
@purplesign123 5 ай бұрын
Great salute you Sir ❤❤❤ Haji Zahid Shaikh from Mumbai Jai Hind Jai Maharashtra
@bhagwantrangole393
@bhagwantrangole393 6 ай бұрын
अतिशय सुंदर भाऊ.
@haidarmulla8958
@haidarmulla8958 5 ай бұрын
अगदी बरोबर साहेब साहेब, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान
@sushmawakade1584
@sushmawakade1584 6 ай бұрын
Right साहेब
@sureshchandradhumal3916
@sureshchandradhumal3916 5 ай бұрын
वा छान रोखठोक आनी पे़रनादाई मुलाखत दिली आभार मानले पाहीजेत आपले कारन सतेतने मस्तावलेल्या डुकरांना दुसरी भाषा समजतच नाही महाराष्टातील वाट लावणाऱ्या असावी पंतांवरही केशी दाखल करा सलाम आहे अशा बहादुर कार्यकत्याना
@dattagalande9804
@dattagalande9804 6 ай бұрын
बरोबर बोललात दादा
@KingKhan-sl8ou
@KingKhan-sl8ou 5 ай бұрын
मी आपला आभारी आहे. तूमच्या सारख्या वाघाची या देशाला गिरज आहे तरच शैतान दृष्ट चा सर्व नाश होईल.
@sanjaymane6485
@sanjaymane6485 6 ай бұрын
दादा अगदी बरोबर बोला आपण जय हिंद
@shadabdivade
@shadabdivade 5 ай бұрын
जाहीर निषेध माफी मागितली पाहिजे पोलिसांची
@anildeshmukh6245
@anildeshmukh6245 6 ай бұрын
नितेश राणे यांची ही पहिलीच वेळ नाहीये त्यामुळे आता बीजेपीला याचे दुष्परिणाम येणाऱ्या विधानसभेमध्ये निश्चितच जाणवतील
@sanjaydesai2239
@sanjaydesai2239 6 ай бұрын
खूप छान बोलत आहात 1००% बरोबर आहे साहेब 👌
@tyewfhjbkhfvj
@tyewfhjbkhfvj 6 ай бұрын
पोलीस बाधंवाना विनंती आहे की या लिबुं टीबुं नेपाली चा एन्काऊंटर करावा
@55555Deadman
@55555Deadman 6 ай бұрын
बापाची पेंड आहे काय
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 5 ай бұрын
जा संडास धु तोपर्यंत. पांडे मुलींचा बळी पडन्याची वाट पाहतात.
@shriramwalke4911
@shriramwalke4911 5 ай бұрын
😅😅😅😅
@sanjaybhosale5099
@sanjaybhosale5099 5 ай бұрын
​@@keepsocialdistance1643gujaraath laa brahman IPS JAIL MADHYE AAHE
@aslambeg17
@aslambeg17 5 ай бұрын
😂😂😂
@abdulmajidibji107
@abdulmajidibji107 5 ай бұрын
Zabardast 👏👏👏
@ghonsalodsilva6918
@ghonsalodsilva6918 6 ай бұрын
पोलीस हे देखील आपल्यासारखीच माणसं आहेत. त्यांचा आणि त्यांच्या माताभगिनिंचा आपण सन्मान करावा.
@vikaspawar1960
@vikaspawar1960 6 ай бұрын
हिंदू धर्म रक्षक नितेशजी राणे सकल हिंदू समाज आपल्या वक्तव्याशी सहमत आहे... मीडिया वाल्यानी 'पोलिसांना धमकी' या हेडिंग ने बातम्या चालवण्या आधी वस्तुस्थिती समजून घ्यावी. आमदार नितेशजी राणे सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांबद्दल बोलले नाही. काही मोजके पोलीस अधिकारी लव जिहाद व लँड जिहादवाल्यांना मदत करतात. काहीजण जिहादी लोकांची बिर्याणी खाऊन हिंदूं मिरवणूकांचे dj बंद करतात पण मोहरम च्या मिरवणूका रात्रभर चालवतात... लव जिहाद च्या केसेस घेत नाहीत उलट हिंदू कुटुंबाना धमकावतात... यांच्या हफ्तेखोरीमुळे ठिकठिकाणी गोहत्या, कत्तलखाने, बांगलादेशी रोहिंगे फेरीवाले, भंगारवाले वाढतायेत... ज्यांना नितेशजी राणे यांचे वक्तव्य धमकी वाटतेय त्यांनी भविष्याचा विचार करा.. PFI सारख्या मुस्लिम संघटना 2047 पर्यंत या भारताला इस्लामिक राष्ट्र बनवू पाहत आहेत... हिंदूंची संख्या कमी करून मुस्लिम लोकसंख्या वाढवली जातेय... त्याचाच भाग लव जिहाद लँड जिहाद धर्मांतर या घटना सगळीकडे वाढल्या आहेत... जेव्हा लव जिहाद सारखी घटना तुमच्या घरात घडेल तेव्हा नितेशजी राणे का बोलतायेत ते सर्वांनाच कळेल... हिंदुनो वेळीच जागे व्हा, नाहीतर तुमची पुढची पिढी बुरखा घालून फिरेल नाहीतर मशीदीत नमाज पढत असेल... हिंदू योद्धा नितेशजी राणे हिंदू धर्म रक्षणासाठी महाराष्ट्रात फिरतायेत त्यांना साथ द्या. आज आपल्या हिंदू मुलं-मुली, दलित मुली जिहादी लोकांकडून क्रूर हत्या केल्या जातायेत त्यांच्या घरी जाऊन आमदार नितेशजी राणे धीर देतायत... आपली दलित भगिनी यशश्री शिंदे असेल, धारावीत पोलिसांसमोर मारला गेलेला बजरंग दलाचा अरविंद वैश्य असेल... अजून आपले किती हिंदू अशा क्रूर पद्धतीने मारले जाणार? त्यावेळी काही अधिकाऱ्यांना प्रेमाची नाही तर रोखठोक भाषा वापरावी लागते... उद्याची वेळ वाईट आहे हिंदुनो... सावध व्हा, एकजुटीने राहा... नितेशजी तुम्ही धर्म रक्षणासाठी लढा द्या! सकल हिंदू समाज आपल्या सोबत आहे... सकल_हिंदू_समाज__महाराष्ट्र 🚩🚩
@nazirmodi765
@nazirmodi765 5 ай бұрын
Salute sir tumhi agdi barobar bollat.
@shirishkumarkirkire4229
@shirishkumarkirkire4229 6 ай бұрын
आगदी बरोबर आहे. दीड फुट उंच बुद्धी नाहीच.आत टाका.
@vikaspawar1960
@vikaspawar1960 6 ай бұрын
हिंदू धर्म रक्षक नितेशजी राणे सकल हिंदू समाज आपल्या वक्तव्याशी सहमत आहे... मीडिया वाल्यानी 'पोलिसांना धमकी' या हेडिंग ने बातम्या चालवण्या आधी वस्तुस्थिती समजून घ्यावी. आमदार नितेशजी राणे सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांबद्दल बोलले नाही. काही मोजके पोलीस अधिकारी लव जिहाद व लँड जिहादवाल्यांना मदत करतात. काहीजण जिहादी लोकांची बिर्याणी खाऊन हिंदूं मिरवणूकांचे dj बंद करतात पण मोहरम च्या मिरवणूका रात्रभर चालवतात... लव जिहाद च्या केसेस घेत नाहीत उलट हिंदू कुटुंबाना धमकावतात... यांच्या हफ्तेखोरीमुळे ठिकठिकाणी गोहत्या, कत्तलखाने, बांगलादेशी रोहिंगे फेरीवाले, भंगारवाले वाढतायेत... ज्यांना नितेशजी राणे यांचे वक्तव्य धमकी वाटतेय त्यांनी भविष्याचा विचार करा.. PFI सारख्या मुस्लिम संघटना 2047 पर्यंत या भारताला इस्लामिक राष्ट्र बनवू पाहत आहेत... हिंदूंची संख्या कमी करून मुस्लिम लोकसंख्या वाढवली जातेय... त्याचाच भाग लव जिहाद लँड जिहाद धर्मांतर या घटना सगळीकडे वाढल्या आहेत... जेव्हा लव जिहाद सारखी घटना तुमच्या घरात घडेल तेव्हा नितेशजी राणे का बोलतायेत ते सर्वांनाच कळेल... हिंदुनो वेळीच जागे व्हा, नाहीतर तुमची पुढची पिढी बुरखा घालून फिरेल नाहीतर मशीदीत नमाज पढत असेल... हिंदू योद्धा नितेशजी राणे हिंदू धर्म रक्षणासाठी महाराष्ट्रात फिरतायेत त्यांना साथ द्या. आज आपल्या हिंदू मुलं-मुली, दलित मुली जिहादी लोकांकडून क्रूर हत्या केल्या जातायेत त्यांच्या घरी जाऊन आमदार नितेशजी राणे धीर देतायत... आपली दलित भगिनी यशश्री शिंदे असेल, धारावीत पोलिसांसमोर मारला गेलेला बजरंग दलाचा अरविंद वैश्य असेल... अजून आपले किती हिंदू अशा क्रूर पद्धतीने मारले जाणार? त्यावेळी काही अधिकाऱ्यांना प्रेमाची नाही तर रोखठोक भाषा वापरावी लागते... उद्याची वेळ वाईट आहे हिंदुनो... सावध व्हा, एकजुटीने राहा... नितेशजी तुम्ही धर्म रक्षणासाठी लढा द्या! सकल हिंदू समाज आपल्या सोबत आहे... सकल_हिंदू_समाज__महाराष्ट्र 🚩🚩
@55555Deadman
@55555Deadman 6 ай бұрын
येडझव्या परदेशात उच्च शिक्षण घेतलं आहे नितेश राणेंनी . तुला किती बुद्धी आहे सांग.
@ashokbodke6435
@ashokbodke6435 6 ай бұрын
ये लवडया तु आई फक्त विचार भंगार बुलय जर मी हाहे ,
@ranjitdesai3189
@ranjitdesai3189 5 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@discostation4539
@discostation4539 5 ай бұрын
tuji layki ahe ka tevdi shendya
@ashpakpatel4114
@ashpakpatel4114 5 ай бұрын
Ek no bolle bhau
@sbcreative1140
@sbcreative1140 6 ай бұрын
एकदम बरोबर
@uttamkadam5999
@uttamkadam5999 5 ай бұрын
बरोबर दादा
@vasantkanse6208
@vasantkanse6208 6 ай бұрын
सरळ ठोकून काढा
@AsifShaikh-g4g9y
@AsifShaikh-g4g9y 5 ай бұрын
YEH AISE LOG HINDU DHARM KO BADNAM KARTE HAI..
@vinod143k1
@vinod143k1 5 ай бұрын
Yes
@yuvrajpatil609
@yuvrajpatil609 5 ай бұрын
अगदी बरोबर आहे प्रहार संघटना
@BaadshahShah-dx3uj
@BaadshahShah-dx3uj 6 ай бұрын
एक दम बरोबर आहे
@arvinddeshmukh7808
@arvinddeshmukh7808 5 ай бұрын
एकदम बरोबर आहे, याचा बाप सागर बंगल्यात राहतो म्हणून हा बोलतो, पोलिसांच्या कुटुंबांवर बोलतांना लाज वाटली पाहिजे
@AaluarjunFans
@AaluarjunFans 6 ай бұрын
जाहीर निषेध 🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴◼️◼️◼️◼️◼️◼️◼️◾◾◾◼️◼️◼️◼️
@ashokbaviskar2263
@ashokbaviskar2263 5 ай бұрын
अश्या ऊर्मट;बेताल राजकीय नेत्यांवर गुन्हे दाखल करावेत.
@prabhakarjadhav7035
@prabhakarjadhav7035 6 ай бұрын
बरोबर , पण भाजप सुधारणार नाही त्यानीच त्याला सोडलाय अस वायफळ बडबड करायला त्यामुळेच एकच पर्याय भाजप हटवा महाराष्ट्र वाचवा
@shivajiwaghmode6998
@shivajiwaghmode6998 5 ай бұрын
भाजपा नितेश राणेवर कोणतीही कारवाई करणार नाही.देवेंद्र फडणवीस यांचं त्याना अभय आहे त्यामुळे नितेश राणे इतका शेफारला आहे.म्हणुन तो कोणत्याही गोष्टीला सागर बंगल्यावर माझा बाप बसलाय मला काहीही होणार नाही.अशी भाषा वापरुन पोलिसांबद्दल व त्यांच्या कुटुंबीया बद्दल बोलणे आणि सरकारी नोकरास दमदाटी भाषा करणे ,धमकावणे व चारचौघात सरकारी नोकराचा पानउतारा होईल असे वाचाळ व अवमान कारक शब्द वापरतो.त्यामुळे सरकारी नोकरांच खच्चीकरण होतं असे असभ्य वर्तन करणार्या आमदार नितेश राणेवर देवेंद्र फडणविस साहेब, कारवाई करतील काय? कारवाई होणेअपेक्षीत आहे.
@rajeshnadgeri943
@rajeshnadgeri943 5 ай бұрын
सत्य आहे बरोबर बोललात धन्यवाद
@AktarShaikh-y9s
@AktarShaikh-y9s 6 ай бұрын
नितेश राणे विधानसभा खाली मुंडकं वर पाय
@publicdemand2389
@publicdemand2389 5 ай бұрын
रत्नागिरी मध्ये सुध्दा हेच चालू आहे दोन समाजात तेढ निर्माण करण्यासाठी तरुण मूलाना घेऊन काय तरी बौंबलत आहे याचा पासून सावध रहा 😢😢😢
@MobinBaig-ug3gt
@MobinBaig-ug3gt 6 ай бұрын
भाजप ने पार्टितुन ह्या राने ला काढलं पाहिजे.नसता त्यांचा हात आहे असा संशय व्यक्त केला जात आहे.
@jagannathgangurde3415
@jagannathgangurde3415 5 ай бұрын
अगदी बरोबर.
@arti5444
@arti5444 6 ай бұрын
नितेश राणे याची उंची कमी आहे म्हणून बुद्धी कमी आहे,चोपा कोणितरी, कानाखाली आवाज काढा, पोलीसांना अधिकार आहे😂😂
@im2456
@im2456 5 ай бұрын
To batla deni aahe batliya bullicha kutra nitesh rane
@syedkhajasyedrahim2223
@syedkhajasyedrahim2223 4 ай бұрын
Sahebani khub chhan sangitle ahe yanche nao mala mahit nahi
@SaeedKhan-tc9lv
@SaeedKhan-tc9lv 4 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂
@hellboyviper2988
@hellboyviper2988 6 ай бұрын
त्याला लाजच नाही तर कशाला बोलतोय नितेश राणे यांना कोल्हापुरात बंदी करा
@abhaydesai5761
@abhaydesai5761 6 ай бұрын
त्याच्या बापाला नेलं होतं आता त्याला पण उचलून आज टाका लय हुशार करत असतो कोकणाचे नाव खराब करतो
@sharadkharad-jc9ud
@sharadkharad-jc9ud 5 ай бұрын
लई भारी दादा
@makbulnigewan4946
@makbulnigewan4946 6 ай бұрын
बरोबर
@aslamlake1371
@aslamlake1371 5 ай бұрын
Superb reply ❤❤❤❤❤
@AdinathKoli-w9d
@AdinathKoli-w9d 6 ай бұрын
महाराष्ट्रात एक तरी सिंघम आहे की नाही ह्या दिडफुटयाला वठणीवर आणणारा पोलीस आहेत म्हणून तर महाराष्ट्र सुरक्षित आहे ह्या राणे ला कोण सांगणार म पो से महणजे काय असते ते पोलीस बांधवानी दाखवून दयावे
@dadagodse6993
@dadagodse6993 5 ай бұрын
खरं आहे
@sharadpawar3640
@sharadpawar3640 6 ай бұрын
बरोबर बोले दादा तुम्ही धन्यवाद
@nausheenkhanEarthAngel
@nausheenkhanEarthAngel 5 ай бұрын
Thank you bhauo
@opgamer6913
@opgamer6913 5 ай бұрын
Very nice sir ji thanks
@aslamshaikh2014
@aslamshaikh2014 5 ай бұрын
Ek number bhau 👌👌
@maheshjoshi4269
@maheshjoshi4269 6 ай бұрын
मला आत्तापर्यंतच्या या लढ्यामध्ये या माणसाचे विचार आवडले खरंच आहे राजा वर्दीतला म्हणून सन करतो गर्दीतला अरे हेच म्हणाले की सागर बंगल्यावर आमचा बाप आहे की तुझ्या बापाच्या जीवावर हे पोरगं कोणाला कितीही वेळा पोलीस प्रशासनावर बोलते याला पोलिसांनी झपका दाखवायला पाहिजे
@55555Deadman
@55555Deadman 6 ай бұрын
बच्चूने पोलिसांच्या आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या कानाखाली मारली होती.
@55555Deadman
@55555Deadman 6 ай бұрын
कडू बच्चाने पोलिसांच्या कानाखाली मारली गेल्या महिन्यात तेव्हा ज्या भोकातून बाहेर आला तिथे जाऊन लपला होता का तू?
@anilkokale720
@anilkokale720 5 ай бұрын
Good अभिनंदन
@faisalchoudhary1859
@faisalchoudhary1859 5 ай бұрын
Very well said
@MuzaffarSayyed-uf3rc
@MuzaffarSayyed-uf3rc 5 ай бұрын
Khup Changla Bole Bhau Polica Sathi Bituklya Murda Baad 👍👍👍👍
@anilchitre4411
@anilchitre4411 6 ай бұрын
You are simply great.
@vishnupatil627
@vishnupatil627 5 ай бұрын
अरे वाह खूप मस्त
@kalpanasurve4623
@kalpanasurve4623 5 ай бұрын
प्रहार तुमच्या सर्व लोकांचे खुप खुप धन्यवाद 🙏
@SohailShaikh-v9g
@SohailShaikh-v9g 5 ай бұрын
Ek number 💪👍
@jaydeepdesai3622
@jaydeepdesai3622 6 ай бұрын
एक न एक शब्द मनातले बोलले तूम्ही, त्यामुळे मला माझं मत प्lसांगायला काही शिल्लकच ठेवलं नाही तुम्ही.
@ChandMulla-e4v
@ChandMulla-e4v 4 ай бұрын
Very good 👍 kay bat hai sar 🎉great
@manojnarvrkar4133
@manojnarvrkar4133 6 ай бұрын
अहो गृहमंत्री त्यांचाच आहे तो बोलका धनी आहे कहीच करू शकत नाही
@abdulshaikh9873
@abdulshaikh9873 5 ай бұрын
साहेब आप ने बिल्कुल सही बात बोला है भगवान आपकी रक्षा करे
@ashokraosolanke8934
@ashokraosolanke8934 6 ай бұрын
बंधू अतिशय छान मार्गदर्शन केलात अतिशय अतिशय
@hanmantlohar4991
@hanmantlohar4991 6 ай бұрын
प्रहार संघटना एक दम बरोबर करत आहे जय प्रहार
@KarunaPawara-vs9jq
@KarunaPawara-vs9jq 6 ай бұрын
पोलीस दादा बाबा याना धारेवर धरणेवर क अयोग्य आहे. तुम्हाला अखेर पोलीस दादा बाबा काका तुम्हाला मदत समोर उभा आहे, नितेश राणे राजकारण करत आहे
@alquresh6308
@alquresh6308 5 ай бұрын
कुलकर्णी साहेब बरोबर बोलत आहे. अचूक विधाने बोलण्यावर कायदेशीर कार्यवाही झाले पाहिजे.
@sayyedfiroz9720
@sayyedfiroz9720 5 ай бұрын
V v good
@IndianPatriot-zj4vr
@IndianPatriot-zj4vr 5 ай бұрын
Excellent speech Sir I appreciate you. 👍🎉
@GAMING_WITH_RAYQUAZA
@GAMING_WITH_RAYQUAZA 5 ай бұрын
वेळ आली की मराठी माणूस याच्या डंागीत मालवणी मसाला भरेल.
@zubedakhan3225
@zubedakhan3225 4 ай бұрын
Very good. Excellent..
@laxmankshirsagar7188
@laxmankshirsagar7188 6 ай бұрын
बरोबर बोललात भाऊ याचा माज उतरेल असा धडा शिकवावा
@prinzenration_0001
@prinzenration_0001 5 ай бұрын
Ekdam barobar Dada keep going on 🔥🔥👍❤️🫂
@sahebraotupsundar1085
@sahebraotupsundar1085 6 ай бұрын
Agadi barobar sir
@gulamkader3375
@gulamkader3375 5 ай бұрын
Assalamu alaikum Bhai you are a good job doing 🙏🏻 . you are a great Man 👍🏻 thankyou so much bhou.😊
@anantnamugade8320
@anantnamugade8320 6 ай бұрын
नक्कीच परिणाम होणार आहे.
@sayyedzakirhussain8968
@sayyedzakirhussain8968 5 ай бұрын
Excellent 👌👍👍👍👍👍
@krishnabhosale4025
@krishnabhosale4025 6 ай бұрын
🏴🏴🏴जाहीर निषेध 🏴🏴🏴
@khannaseem9481
@khannaseem9481 4 ай бұрын
Saheb tumhi simpl living high thiking ahy you are great
@bhaitawade6297
@bhaitawade6297 5 ай бұрын
धन्यवाद...
@relaxingmusicjr7743
@relaxingmusicjr7743 5 ай бұрын
अगदि बराबर भाऊ .
@pralhadbirari9340
@pralhadbirari9340 6 ай бұрын
नेपाळी आहे दादा तो दिडफुट्या भाजपमध्ये गेल्यामुळे झाला आणि त्याने भाजपची गटारगंगा केली
@vasudevthakur9634
@vasudevthakur9634 5 ай бұрын
भाजप च गटारगंगा आहे
@nitinrane4395
@nitinrane4395 5 ай бұрын
तेव्हा पासूनच मोदी शाह आणि फडवणीस मनातून उतरले
@vanmalimayekar3586
@vanmalimayekar3586 5 ай бұрын
भाजप गटार गंगा झाली हे आता सर्वांना माहीत आहे फक्त सत्तेचा मज आलाय
@Sayedzadi3919
@Sayedzadi3919 5 ай бұрын
Ekach number dada❤
@yunuspathan2276
@yunuspathan2276 5 ай бұрын
अगदी बरोबर आहे जे लोक आपली सुरक्षा साटी आहेत त्याना हमेशा टारगेट करण योग्गे नाही तोड़ आपले आहे मनुन काय बोलावे का
@शिवरायांचेमावळेछ.शिवाजीमहाराज
@शिवरायांचेमावळेछ.शिवाजीमहाराज 5 ай бұрын
अगदी बरोबर दादा
@thekinglion6505
@thekinglion6505 5 ай бұрын
हा राणे नेमका कोणाची अवलाद आहे.....??? हा तर नेपाळी ची अवलाद दिसतो.....!😂😂😂😂😂
Mom Hack for Cooking Solo with a Little One! 🍳👶
00:15
5-Minute Crafts HOUSE
Рет қаралды 23 МЛН
Maharashtra Times LIVE : Somnath Suryawanshi प्रकरणावरुन Jitendra Awhad आक्रमक, Press LIVE
1:11:50
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Рет қаралды 1,4 М.