यंदा थोरात साहेब निवडून येत नसतात.. अमोल भाऊ यांचा विजय असो❤❤
@rahulsjapanvlogs22 сағат бұрын
Mast
@rameshkumar-p8k7k10 сағат бұрын
विखे पाटील सरकार जय हो
@rutiklandge-c9g10 сағат бұрын
शिर्डी मतदार संघातील जनतेने विचार करावा की आरोग्य सेवा, शिक्षण, रस्ते , रोजगार आणि महिला संबलिकरण या गोष्टी कोणी दिल्या .. माझे मत विखे साहेबांनाच
@ravikirantambe10 сағат бұрын
सच्चा नेता नामदार राधाकृष्ण विखे पाटील
@gauravthete-g1i10 сағат бұрын
विखे पाटील जनसवेत एक नंबर आहे
@ganeshkote99510 сағат бұрын
विखे साहेब महिला वर्ग आपला आभारी आहे . तुम्ही महिलांसाठी अतिशय चांगली योजना सुरू केली ति म्हणजे लाडकी बहीण ....आमची मते विखे साहेबांनाच
@minakhemnar-g7n23 сағат бұрын
दमदार नेतृत्व सर्वव्यापी कर्तृत्व बाळासाहेब थोरात
@Pawan-x8n10 сағат бұрын
शिर्डी मतदारसंघाचा श्वास........आ राधाकृष्ण विखे पाटील साहेब..........❣
@Sujit-b5w10 сағат бұрын
कहो दिलसे विखे पाटील फिर से😍
@hasaratshaikh4028 сағат бұрын
राजकारणात ज्यांचा आदर्श घ्यावा असे व्यक्तिमत्व म्हणजे बाळासाहेब थोरात..!
@SonalPawar-z5d9 сағат бұрын
दमदार आणि कर्तव्याशिल व्यक्तिमत्त्व म्हणजे नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब💪
@SagarLande230810 сағат бұрын
❤❤❤❤❤ आपल्या हक्काचा माणूस मा. ना. श्री. राधाकृष्ण ए. विखे पाटील ❤❤❤❤❤
@shubhamshete-u9l6 сағат бұрын
विखे पाटील विजयी भव ❤❤❤❤❤❤❤ गोरगरीब जनतेचे नेते.. विखे पाटील ❤❤❤❤❤❤❤आपला माणूस ❤❤❤❤❤❤❤माझे मत विकासाला .. विखे पाटील यांनाच ❤❤❤❤❤❤ आम्ही एकनिष्ठ .. आमचा एकच पक्ष .. विखे पाटील ❤❤❤❤❤❤❤❤❤
@maheshgholap359923 сағат бұрын
शिरडी मतदार संघात कोणता विकास करायचा राहीला आहे
@GANESHSHETE-q1u10 сағат бұрын
सुपारी किंग भारी भाषण करतो
@sunil-w2k2hgh10 сағат бұрын
शिर्डी मतदार संघात एकच आवाज घुमणार- आ. राधाकृष्ण विखे पाटील साहेब साहेब......💥💥💥💥💥
@sarthakkharde-n7c10 сағат бұрын
महायुती सरकारने मुलींना उच्च शिक्षण मोफत केले. यामुळे माझी मुलगी शिक्षण घेऊ शकली ........
@PoojaBhand48 сағат бұрын
यंदा गुलाल हा आपलाच #आमचेसाहेब 💪😎#vikhepatil ❤
@ravikirantambe10 сағат бұрын
काय बोलतो ह माणूस कॉंग्रेस काळात महाराष्ट्र सुरक्षित होता
@ommore-z8c10 сағат бұрын
विकासाचे महामहिम श्री राधाकृष्ण विखे पाटील 🌺🌺🌺🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌺🌺🌺🌺🌺🌺 विखे पाटील विजयी भव 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯विखे पाटील एकच नंबर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤विखे साहेबांचा विजय असो ❤❤❤❤❤❤❤
@tahirdeshmukh10 сағат бұрын
मराठा आरक्षण मिळाले पाहिजे ते फक्त महायुतीच देऊ शकते ........
@jalinderkale7713 сағат бұрын
मला तरी वाटतं शिर्डीत कोणता विकास करायचा बाकी राहिला असं नाही पण जरी राहिला असेल तर तो ह्या बोलघेवढ्याकडून नाही होणार त्या साठी मा नामदार साहेबच आहे दमदार..... 👍👍🚩
@SohamKurhe10 сағат бұрын
"विखे साहेबांनी शिर्डी मतदार संघाच्या विकासासाठी मोठ्याप्रमाणावर विकास निधी मंजूर करून आणला .. midc साठी तसेच गोदावरी कालवा विकासासाठी , साई संस्थान शैक्षणिक संकुलासाठी आणि खूप साऱ्या योजना आणल्यात आणि आणणार आहेत .. माझे मत विखे पाटील यांनाच ........ "
@ayushkale-y8n10 сағат бұрын
विखे पाटील येणार फिक्स
@tahirdeshmukh10 сағат бұрын
महाविकास आघाडी मराठा आरक्षण देऊ शकत नाही ते फक्त महायुती देऊ शकते .. माझे मत मराठा आरक्षणाला म्हणजेच महायुतीला
@sonulandge-j7n5 сағат бұрын
💝💝आले किती गेले किती💝💝 💝💝💝💝उडून गेला भरारा 💝💝💝💝💝💝💝संपला नाही, संपणारही नाही💝💝💝💝 विखे पाटलांचा दरारा 💝💝💝😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍साहेब आप आगे बढो हम तुम्हारे साथ.😍😍😍😍🤩🤩🤩
@PragatiShahane-z4v9 сағат бұрын
६० वर्षाच्या कार्यकाळात त्यान्नी काय काय केल हे माहीत आहे का 🤨 तुमच्या आमच्या दारात जो रस्ता आहे ना घरापासून शेतापर्यंत तो विखे परिवाराची देन आहे 💯 घरोघरी पिण्याचे पाणी सांडपाणी आहे ते आपण वापरतो ते साहेबांकडून आलय आपल्या दारात 🤨 शेतात पाणी लाऊन देतो आणी झोपून राहतो कारन पाणी आहे पाटाच ते कोनी आनल साहेबांनीच 💯 तुमचे मुल उच्च शिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत पण कोणाची देन आहे ही माननीय नामदार साहेबांची ❤💯 विसरु नका🤨
@sachinbulkunde411123 сағат бұрын
ओन्ली बाळासाहेब थोरात साहेब
@DishaPatil-q4v9 сағат бұрын
आम्ही नाय देणार प्रभावती काकू ला मत #aamche मत विखे पाटील साहेब ✌️ ♥️
@avdhutpatil479323 сағат бұрын
Only Balasaheb Thorat Saheb! 🎉
@pdushing894821 сағат бұрын
This is called mature speech from educate people
@amitpac381623 сағат бұрын
Only थोरात साहेब ❤❤❤
@babasahebkolhekolhe696423 сағат бұрын
Only Balasaheb Thorat saheb 🎉🎉❤❤
@suyogGaikwad-y4o5 сағат бұрын
विखे पाटलांचा दरारा हा तालुक्यात नव्हे तर राज्यात आहे........ ❤ ❤ 💯 लावा ताकत सुजय विखे थांबणार नाही ❤ ❤ 💯
@gloriaquacompanies856122 сағат бұрын
काय केले धर्मा साठी साहेब, फक्त स्वतासाठी तुम्ही लढले
@MaheshPawar828513 сағат бұрын
काम फक्त विखे साहेबच करू शकता, बाकीचे येतिल भाषण करतील अन इलेक्शन झाले का निघुन जातील 💯✌🏻 त्यामुले फक्त विखे साहेबच
@rahulkhemnar376920 сағат бұрын
❤️❤️👌👌
@DNYANDEO.22 сағат бұрын
प्रभाताई … विजयी भव
@bhushanthorat-b8c10 сағат бұрын
गोर गरीब जनतेचे कैवारी...राधाकृष्ण विखे पाटील साहेब......💥💥💥💥💥 गोर गरीब जनतेचे कैवारी...राधाकृष्ण विखे पाटील साहेब......💥💥💥💥💥 गोर गरीब जनतेचे कैवारी...राधाकृष्ण विखे पाटील साहेब....
@chetankusalkar730918 сағат бұрын
देव , देश , धर्म , हिंदुत्व
@DishaPatil-q4v9 сағат бұрын
Only vikhe saheb 💯 🎉😊
@rafiqshaikh441120 сағат бұрын
Next CM of Maharashtra Balasaheb Thorat
@tejasnirmal-z7o10 сағат бұрын
विकास पर्व नामदार साहेब आहे
@amolgaikwad-l8o10 сағат бұрын
गोरगरीब जनतेचे आमचे कैवारी विखे साहेब
@jayshreehase170113 сағат бұрын
Only balasaheb thorat saheb
@surekhaborkar321311 сағат бұрын
काँग्रेस पक्षाला बळकटी देणारा आमदार थोरात साहेब
@shubhamkumar-t8d10 сағат бұрын
नामदार साहेब विजयी भव;
@sunil-w2k2hgh6 сағат бұрын
मा नामदार राधाकृष्ण विखे पाटिल साहेब फक्त.... तुम्ही कितीही भुंका कितीही खोटं बोला तरी आमचं मत विखे पाटिल सरकार 👍🚩🚩
@chetankusalkar730918 сағат бұрын
दमदार नेतृत्व म्हणे ( आधी कचर्याचे नियोजन लावा म्हणाव ) Sangamner मध्ये Entry केल्या केल्या घाणीचा वास येतो.
@mayurkote-x5o10 сағат бұрын
कुटला शाळेत शिकला हा हुशार माणूस ५वर्ष = ६०वर्ष
@sachinbulkunde411123 сағат бұрын
अथक प्रयत्न व परिश्रमातून तालुक्याला वेगळे वैभव व वलय प्राप्त करून देणारे नेतृत्व आमदार थोरात साहेब
@DNYANDEO.22 сағат бұрын
ग्रेट ….
@FirojShaikh-n3d6 сағат бұрын
Thorat shahib ❤❤❤❤
@RinkuChavhan-jt4nr9 сағат бұрын
Kiti kahi bole tri yenar vikhe saheb 💯💯💯💯💯💯💯💯💯
@pdushing894821 сағат бұрын
Like it
@rahulshinde-l3b10 сағат бұрын
विखे साहेब दैवत आहे आमचे
@ashishpatil-o8f10 сағат бұрын
महायुती सरकारने महिलांसाठी मोफत उच्च शिक्षण, बस प्रवासात 50 % सवलत तसेच महिला बच्चत गटांना सवलतीच्या दरात कर्ज या आणि अश्या कितीतरी योजना सुरू केल्या .. माझे मत विखे साहेबांनाच .........
@virajshelke-p1t10 сағат бұрын
महिलांसाठी सर्वात जास्त आणि योग्य योजना महायुतीनेच आणल्या .. महायुतीच मराठा आरक्षण देऊ शकते ...
@kadeershaikh128411 сағат бұрын
पाच वर्ष लोणी ग्रामपंचायत देऊन पाहिली काहीच केले नाही. एक लाईटीची वायर बदलता आली नाही.
@shreepatil-d7b10 сағат бұрын
आमच्या गावात पाटाचे पाणी साहेबांमुळेच आले .. माझे मत विखे साहेबांनाच
@sachinbulkunde411123 сағат бұрын
सत्तेचा व पदाचा उपयोग केवळ लोकहितासाठी करणारे राजकारणातील दुर्मिळ व्यक्तिमत्व म्हणजेच आमदार थोरात साहेब
@yash_123-b1x10 сағат бұрын
थोरात साहेब दम असेल तर विकासाच्या मुद्द्यावर बोला...........पहिले आपल्या मतदार संघात पाणी आण मग विखे पाटील साहेबांवर टीका करा............
@chandrabhanthaware747020 сағат бұрын
पंजा येणार १००%
@RahulMagarPatil12 сағат бұрын
विखे साहेबांच्या कामाची चांगली माहिती घेतली...गुड्डी ताई ने😂😂😂😂😂
@tukaramawaghade560119 сағат бұрын
Mahavikas aaghadi zindabad
@sohamghorpade68174 сағат бұрын
Comment delete karto channel wala
@ashishpatil-o8f6 сағат бұрын
माझे मत विकासालाच ...विखे पाटील यांनाच ..........
@diguabhang10 сағат бұрын
आता पर्यन्त चा विकास विखे पाटील यांनी केला आहे
@dipaklahamge10 сағат бұрын
महाविकास आघाडी फक्त खोटे बोलते.. हे कुणालाही काहीही देऊ शकत नाही
@NileshMagar-e1x10 сағат бұрын
थोरात साहेब तुम्ही हसून हसून ४० वर्ष जनतेची जिरवली................यंदा जनता तुमची जीरवणार...........मग बसायचं घरात आणि रडायचं जोरात.......................🤑🤑🤑🤑🤑🤑🤑🤑🤑🤣🤣🤣🤣
@DNYANDEO.22 сағат бұрын
सुप्त अन् गुप्त …. विखे आउट होणार !
@sandipd196312 сағат бұрын
विकास च बोला नुसतं विखे विखे नका बोलू. संगमनेर चा विकास कसा झालं आणि कुठे ते दाखवा
@abhishekmore912018 сағат бұрын
Thik mag ghay Muslim votes
@harshalpawar-q5t10 сағат бұрын
ओन्ली विखे साहेब लावा ताकत
@DNYANDEO.21 сағат бұрын
जॅमर कुठ आहे हे सहज शोधता येत …
@DishaPatil-q4v9 сағат бұрын
थोरात पडणार जोरात 😂😅
@RuchiDaund9 сағат бұрын
नका सांगु ओ काका जे 40वर्षात नाही करता आलं ते पाच वर्षांत काय करणार 😮😮 कंटाळा आलाय हे खोटारडे भाषण ऐकूण बस करा आता 😅 तूम्ही कितीही भाषण केलं तरी आमचे मत फक्त विखे पाटील साहेब यांनाच असेल🙏🙏🙏🙏 #विखेसाहेब👑👑👑
@appashete-t3s10 сағат бұрын
पळ ...थोरात नयी येत निवडून
@sonalisalve44339 сағат бұрын
दुसऱ्या च्या जीवावर इलेक्शन लढवणारी तू अन् तू काय विकास करणार लोकांना चा 😂 घोगरे बाई 😂