Mahatma Phule Bhide Wada Demolition Pune मनपाने रात्रीतून भिडे वाडा का पाडला ? | BBC News Marathi

  Рет қаралды 119,277

BBC News Marathi

BBC News Marathi

7 ай бұрын

#BBCMarathi
ज्या भिडे वाड्यात फुले दांपत्याने पहिली शाळा सुरू केली तो भिडे वाडा पुणे मनपाने रात्रीतून पाडला. या जागेवर एक स्मारक उभारावं अशी मागणी गेला बराच काळ होत आहे. पण कोर्टकचेऱ्यांमध्ये हे प्रकरण अडकलं होतं. पुणे मनपाने रात्रीतून ही कारवाई का केली?
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 155
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 7 ай бұрын
कोणतीही राजकिय उद्दिष्टे आकांक्षा न ठेवता सावित्रीबाई फुले व म. ज्योतिबा फुले यांचे कार्याचा डंका भारतातच नव्हे तर जगात पोहचवणारे जगाचे आकर्षण ठरणारे स्मारक व्हावे.
@coronawarrior5590
@coronawarrior5590 7 ай бұрын
स्मारक व्हलाच पाहिजे पण लोकांचा पोटा वरती पाय देऊन तरी नक्कीच नाही... ही गोष्ट नक्कीच महात्मा फुले ना सुद्धा आवडली नसती 🚩🚩
@pramodkabir1502
@pramodkabir1502 7 ай бұрын
सावित्री आई आणि महात्मा फुलेंना कोटी कोटी नमन 🙏🌷🙏
@sudhirmasne5772
@sudhirmasne5772 7 ай бұрын
Mathma Jyotiba Phule is Great Hero of humanity not only of India but also of whole World
@anandpatil1091
@anandpatil1091 7 ай бұрын
जय हो🙏💖 खूप आनंद झालाय. लवकरच अती भव्य स्मारक व्हावे. इथे बाकी काहीही नको. हे करत असताना राजकारण नको.
@user-tr5cp1pv3n
@user-tr5cp1pv3n 7 ай бұрын
ज्या वाड्यात महात्मा फुले यानी शाळा चालवली तिथे स्मारका बरोबर शाळाही बांधा
@user-me1xv1fp2w
@user-me1xv1fp2w 6 ай бұрын
*right* 👍
@sanjaysavle4167
@sanjaysavle4167 7 ай бұрын
ज्यांची दुकाने होती, त्यांना माहीत होते हे कधीही सोडावे लागेल तरी इतकी वर्ष चांगल्या कार्याला अडवणुक केली. सदर जागेत फक्त स्मारक व्हावे, बाकी काही नको.आता तरी ईतरांना हि जागा देऊ नका. दादागीरी करणार्यांना जशास तसे उत्तर द्या. पुणे महापालिका, पोलीस वर्ग, व शासनाचे आभार 🙏शाबासकी👏👏 सर्वाचेच मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏
@mohan1795
@mohan1795 6 ай бұрын
मूळ मालक भिंडेंच्या वारसांना धन्यवाद. 🙏 त्यांची ही थोडी आठवण समाजाने ठेवावी. आपण समाजाला आजपर्यंत काय दिले, यापुढे काय देणार... याचाही विचार करावा. 🙏
@pramodatpadkar3138
@pramodatpadkar3138 7 ай бұрын
जय क्रांति ज्योती भव्य स्मारक झालं पाहिजे ❤❤❤❤❤❤
@Anshu532
@Anshu532 7 ай бұрын
खरच खूप महान होते भिडे साहेब..ज्यांनी आपला वाडा शाळा काढण्या साठी दिला...
@mohan1795
@mohan1795 6 ай бұрын
ओवाळून टाकला
@isshiomi6364
@isshiomi6364 6 ай бұрын
भिडेना भारतरत्न द्यायला हवे सरकारने
@sampatkudale4519
@sampatkudale4519 7 ай бұрын
अतिशय योग्य निर्णय लवकरात लवकर स्मारक व्हावे हिच महात्मा फुले हैंणा हिच खरी आदरांजली
@vinodmahajanvlog6150
@vinodmahajanvlog6150 7 ай бұрын
सगळे marwadi गुजराथी चें दुकाने होती तेथे.
@user-k31dxcpuov
@user-k31dxcpuov 7 ай бұрын
अरे मारवाडी असो व बिहारी आपण सगळे हिंदूच आहोत, महाराष्ट्राला पाकिस्तान नका बनवू 🚩 जय श्री राम
@shreyastamane9696
@shreyastamane9696 7 ай бұрын
सगळे दुकानं त्यांचेच असतात, खरेदी करायला आपले येडझवे असतात!
@Mregg110
@Mregg110 7 ай бұрын
@@user-k31dxcpuovbhartat 35 koti muslim pan rahtat
@ashwiniwalke9308
@ashwiniwalke9308 7 ай бұрын
पाडला,पाडला करून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण नका करू🙏🙏 राष्ट्रीय स्मारक साठी वाडा पडला गेला आहे कारण पोट मालक आणि भाडेकरू ने कब्जा केला होता म्हणून..... आता महानगरपालिका ला विनंती आहे की स्मारक लवकरात लवकर व्हावे ही विनंती🙏🙏
@anilshirsat4406
@anilshirsat4406 7 ай бұрын
All the building material is Most Valuable antique treasure of Humanity. 👌👍🙏
@nilambaripalekar8438
@nilambaripalekar8438 7 ай бұрын
मराठी शाळा बांधली जावी. सोबत महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे पुतळे बांधावे. 🙏🏻
@sakharamtukaram5932
@sakharamtukaram5932 7 ай бұрын
इंग्रजी मिडीयमची.
@Anshu532
@Anshu532 7 ай бұрын
नाही पुतळा फक्त भिडे साहेबांचा असेल..त्यांची जागा आहे ती...
@ulhaspanchal1641
@ulhaspanchal1641 7 ай бұрын
काम लवकरात लवकर सुरू व्हावे हिच अपेक्षा, नाहीतर वर्षानुवर्षे कामाच्या किमतीत वाढ करून टाळाटाळ केली जाईल.
@Dj_patil44
@Dj_patil44 7 ай бұрын
जय ज्योती ❤
@pankajradeoelectronics3077
@pankajradeoelectronics3077 7 ай бұрын
जय जोती ❤ अस लिहत चला,
@shivakhandare5624
@shivakhandare5624 7 ай бұрын
जय जोती,जय क्रांती🙏❤
@somnathgharge9386
@somnathgharge9386 7 ай бұрын
तो पाडावाच लागणार होता तरच नवीन काम होणार
@pradeepmali6489
@pradeepmali6489 6 ай бұрын
भिडे कुटुंबाचे महाराष्ट्र आणी देश कायम ऋणी राहील. 🇮🇳🙏🙏🙏
@kamlakarrest923
@kamlakarrest923 6 ай бұрын
Jai Bhim 🙏 Namo Buddhay 🫡💙🥰
@DrVijayRaybagkar
@DrVijayRaybagkar 7 ай бұрын
अत्यंत गर्दीच्या या भागात मर्यादित जागेत कोणत्या प्रकारे चांगले स्मारक उभे राहू शकेल याबद्दल खुद्द बाबा आढावांनी तरी कधी विचार केला असेल का याबद्दल मला शंका आहे. थोर महापुरुषांची स्मारके बांधणे म्हणजे केवळ त्या नावाखाली पुढाऱ्यांनी खिसे भरत नव्या प्रचंड खर्चाच्या इमारती बांधणे नव्हे तर महापुरुषांच्या जीवनात त्यांनी अनुसरलेल्या जीवनशैलीचा पाठपुरावा करणाऱ्या लोकांची संख्या वाढवून त्यांचे लोकोत्तर कार्य पुढे अव्याहतपणे सुरु राहील याची तजवीज करणे हे असायला हवे. त्या दृष्टीने विचार करता भिडे वाड्याच्या मर्यादित जागेत 'शिक्षक सेना' किंवा तशाच काही नावाची संस्था स्थापन करून तिचे मुख्यालय स्थापित केले जावे असे वाटते. नाव जरी शिक्षक सेना ठेवले तरी या संघटनेचे कार्य राजकीय क्षेत्रात नव्हे तर अनौपचारिक शिक्षणसेवेच्या माध्यमातून समाजाच्या दुर्लक्षित वर्गात शिक्षण पोचवणे असे असावे. फुले दाम्पत्याच्या असंख्य अनुयायांपैकी कित्येकजण आता सुशिक्षित आहेत,त्यांनी या कामी पुढाकार घ्यायला हवा.
@jeetendraohal1543
@jeetendraohal1543 7 ай бұрын
जय हो ❤
@maheshsingh9904
@maheshsingh9904 7 ай бұрын
*Kranti Jyoti Savitribai Phule belonged to the Mali Malav Community (Ancient Malav Gana) & legendary Savitri' s (Savitri & Satyavan story) mother was also from ancient Mali Malav Gana, married to King Ashwapati*
@user-xw1jf9yb6v
@user-xw1jf9yb6v 7 ай бұрын
महात्मा फुले आणि सावत्री बाई कार्य तळगाळ पर्यंत कार्य केले आपण सर्व एकच निर्मक चे लेकरं त्यामुळं मानवता धर्म
@Shivraj-he1sg
@Shivraj-he1sg 7 ай бұрын
माता सरस्वतीच्या या लेकीला खरच सरस्वतीची उपासक मानायला पाहिजे.म्हणूनच तर सावित्रीबाई फुले आपल्या पुस्तकात कविता लिहतात सरस्वतीच्या लेकी आपण तिच्या मंदिरात जावूया ग जावूया विद्येच्या या मंदिरात जावूया ग जावूया.
@ranjananikam7390
@ranjananikam7390 7 ай бұрын
Chup be. Saraswati yanchi peki koni nahi. Sarv savitribai chya leki aahet. Brahmdev yani swatachi mulgi Saraswati barobar marriage kele hote. Jai Mata Savitri Bai Phule
@Shivraj-he1sg
@Shivraj-he1sg 7 ай бұрын
@@ranjananikam7390 मग सावित्रीबाईंचे चरित्र वाचा त्या स्वतः म्हणतात .सरस्वतीच्या लेकी शिवपार्वती चा फोटो त्यांच्या पुस्तकावर पहिल्या पानावर आहे.आदी जरा माहिती घ्या मग बोला. वाम पंथी हिंदूविरोधी सारे.सावित्रीबाईंना पण सोडलं नाही
@user-k31dxcpuov
@user-k31dxcpuov 7 ай бұрын
सरस्वती च्या लेकी आता मॉर्डन युगात सनातन संकृतीला विसरत चालल्या आहेत, सनातनी स्त्रियांना एक होण्याची गरज आहे 🚩 जय श्री राम
@Shivraj-he1sg
@Shivraj-he1sg 7 ай бұрын
@@user-k31dxcpuov अगदी बरोबर पण आता त्याच संस्कृतीवर आपलीच माणसे घाव घालत आहेत.कोणतीही माहिती ना घेता बोलतात.
@ranjananikam7390
@ranjananikam7390 7 ай бұрын
@@user-k31dxcpuov sanatani yani ek vhave pan mulniwasi ह्यांच्या सनातनी बरोबर काही संबंध नाही. मूलनिवासी हे original indians ahet.
@pramodkabir1502
@pramodkabir1502 7 ай бұрын
Thanks 🙏
@anilshirsat4406
@anilshirsat4406 6 ай бұрын
Very Good step towards Women education and empowerment . Congratulations to All Lawyers, who carried the legacy Krantijyoti Savitribai 👏
@akshayingole712
@akshayingole712 7 ай бұрын
खूप चांगला पराक्रम केला..जगातील पहिली मुलीची शाळा खूप इतिहासिक आहे..
@mohan1795
@mohan1795 6 ай бұрын
🙏👍🌹
@GoofyChaiLoverGirl
@GoofyChaiLoverGirl 7 ай бұрын
They should have kept the original building and should’ve preserved it to see how the building looked like originally. Now, they will build new concrete building once construction is done there will not be any maintenance like other places.
@imktan108
@imktan108 7 ай бұрын
I don't think it was good enough to be preserved..I visited and the structure was going to break down anyway
@rajendrabhosale3056
@rajendrabhosale3056 7 ай бұрын
ज्या भाडेकरु ची घरे आहेत दुसरी कडे त्यांनी कोर्टाचा वेळ घालवल्या मुळे त्यांना दंड करा आणि ज्यांची घरे नाहीत त्यांची दुसरी कडे सोय करा आणि आणि सगळ्यांचीच घरे आणि जागा असतील त्यांना दंड करा
@ShyamraoWaniDirectorsmind
@ShyamraoWaniDirectorsmind 7 ай бұрын
Great judgement
@nandakumardeshpande3847
@nandakumardeshpande3847 7 ай бұрын
Good 😊😊
@rjeditor389
@rjeditor389 7 ай бұрын
Chan
@atharvkadam8301
@atharvkadam8301 7 ай бұрын
खुप मस्त !!!
@civilpractical8845
@civilpractical8845 7 ай бұрын
आहे त्याच गोष्टी सावर्धन करा
@unknownvideo5748
@unknownvideo5748 7 ай бұрын
@mohan1795
@mohan1795 6 ай бұрын
एखाद्या समाजास जर ही वास्तू हवी होती, तर मग मनपा ने नागरिकांच्या कराच्या पैशातून... खटला लढवणे, अपिल करणे, वाडा पाडणे हा सारा खर्च का करण्यात आला? जर आता एखाद्या समाजाला इथे स्मारक करायचे असेल, तर तो खर्च त्यांनी लोकवर्गणीतून करावा. इतर सर्व धर्मिय करदात्यांच्या कराच्या पैशाची आशा करू नये., 🙏
@anilkumarjambhulkar9686
@anilkumarjambhulkar9686 6 ай бұрын
Uchch vichar pan durbhavnene kekele vatvya
@avinashrananaware3464
@avinashrananaware3464 7 ай бұрын
विद्येचे माहेरघर ,कुटंच काय नि कशाचं काय.....
@maheshsingh9904
@maheshsingh9904 7 ай бұрын
*Jay Kranti Surya Mahtma Jyoti Rao Phule and Kranti Jyoti Savitribai Phule*
@sopan880
@sopan880 7 ай бұрын
भाडेकरूंचे पुंसर्वसन आधी करायला पाहिजे होते?
@electricalrocks1816
@electricalrocks1816 7 ай бұрын
त्यात त्यांना गाळे काढून देणार आहे.
@krishansawant9360
@krishansawant9360 7 ай бұрын
इतके वर्षे धंदा करतात तर त्यांचा जवळ माया असणार किवा बायको मुलांचा सून नातू यांच्या सर्वे करावा आणि पहावे
@thirdeyes2238
@thirdeyes2238 7 ай бұрын
Historical monuments , should be develop
@yogeshparit6762
@yogeshparit6762 7 ай бұрын
मुळात म्हणजे सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांची ओळख या लोकांना कायमची बंद करायचे आहे म्हणून हे नुसतं ढोंग करून स्मारक च्या माहिती देतात
@fucker6884
@fucker6884 7 ай бұрын
हागला का 😂
@user-ul9rv7bj8k
@user-ul9rv7bj8k 7 ай бұрын
As lok nahi hou denar
@Mregg110
@Mregg110 7 ай бұрын
Dokyatch pangla distoi tu😂
@neelshine8224
@neelshine8224 7 ай бұрын
Best smarak zale pahije 🌹🌹🌹🌹 Best kam pmc
@sahebraodeore3509
@sahebraodeore3509 7 ай бұрын
जय ज्योती जय क्रांती
@kirtipanat3093
@kirtipanat3093 7 ай бұрын
जनता विरोध करेल म्हणून एखाद्या वेळेस नाही तर रात्रीची वरदळ कमी असते रस्तावर गर्दी कमी असते त्यांमुळे पण असू शकते
@preetipawar2951
@preetipawar2951 7 ай бұрын
Good decision
@santoshdongare8977
@santoshdongare8977 7 ай бұрын
Are ka padali ? Smarak banvaych hot tar jya vastumdhe fule dampatyach sparsh hota tua vastuch sanvardhan karun tyala jatan karayla hav hot. Navin vastu bandhun tyat fule dampatyach astitvachi janiv honar ka?
@kaushik8538
@kaushik8538 6 ай бұрын
Adarniy Bhide Sir hyana shat shat naman 🙏🙏🙏.....
@sagarpachganane9097
@sagarpachganane9097 4 ай бұрын
Good job by government but there some queries have to solve about land ?
@unbiasedhuman1659
@unbiasedhuman1659 7 ай бұрын
GoodJob by Municipal corporation
@user-lb9dz1lz4o
@user-lb9dz1lz4o 7 ай бұрын
Tikka wala Dada ghutka kmi khat ja awaj nhi night brobr.... Court cha nirnay manya nh 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️
@Atulsyoutube
@Atulsyoutube 7 ай бұрын
We should not forget their efforts for improvement for womans education and development..
@ashokbole1859
@ashokbole1859 7 ай бұрын
भव्यदिव्य स्मारक व्हायला हवेच & ओबीसी भवन एक माळा देऊन केंद्र बिंदू व्हायला हवे...
@indian62353
@indian62353 7 ай бұрын
आता इथेही महापुरुषांना जाती-धर्मांमधे वाटू नका🤦‍♂️ महात्मा फुले हे सर्व जाती-धर्मांचे आहेत
@kaushik8538
@kaushik8538 6 ай бұрын
Bhide sir hyanche pan kiman lahan smarak tari bandhave 🙏
@sanildevlekar3890
@sanildevlekar3890 7 ай бұрын
शाळा व्हावी ती पण मुलींची
@thecrush...360
@thecrush...360 7 ай бұрын
महात्मा फुले आज इते असतील त्यांनी काय केले असते..?
@anilkharat5084
@anilkharat5084 7 ай бұрын
Ha tar veglach ahe..
@rrr3ify
@rrr3ify 7 ай бұрын
Museum banvayla hawe hote😢
@kamblegaurav
@kamblegaurav 7 ай бұрын
"Bhide Wada" is More Valuable than a "Temple".
@Indian-io2ny
@Indian-io2ny 6 ай бұрын
Or a stupa
@dhandoreson240
@dhandoreson240 7 ай бұрын
आता तेथेच राष्ट्रीय स्मारक करावे
@sunilshinde8589
@sunilshinde8589 7 ай бұрын
Pune tithe kay une
@PriyankaYadav-fs3nj
@PriyankaYadav-fs3nj 7 ай бұрын
Smarak peksha tyachya navane school , hospital bandhale pahije
@nikhilhepat4075
@nikhilhepat4075 6 ай бұрын
Ha jaga malakaar annyay nahi ka?
@subhashgaikwad3131
@subhashgaikwad3131 7 ай бұрын
मोदी है तो मुमकीन है*पुणे हे सांस्कृतिक वारसा,शारदेचं माहेर अनं‌ तुकाराम महाराजांच्या व ज्ञानेश्वर माऊली च्या पद स्पर्शाने पावन भूमी असं पुणे आहे.
@smitapimpale6691
@smitapimpale6691 7 ай бұрын
Cancer hospital bandha garjeche aahe mumbai madhe TATA Hospital 1kh aahe jagbharatle gorgarib yetat thyanya rahayala jaga naste
@gptuppekar7530
@gptuppekar7530 7 ай бұрын
जुना झाला ना तो, पाडावाच लागेच ना
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 7 ай бұрын
Vyaparyana Mobadla Dya 🤠📢✍️
@DesiFamilyTravelers
@DesiFamilyTravelers 7 ай бұрын
Mahatma Phule ani Savitribai Phulenna Koti Koti Abhivadan! Vastu dhokadayak zali hoti he khara pan tyabarobar tyanchya aathavani ani tyanche karya nehmi lakshaat rahave ase kahi smarak bandhale pahije
@Ibrahimkhannadwi4018
@Ibrahimkhannadwi4018 7 ай бұрын
😂😂😂😂kai kad ala sudrancha Fakt bharamman gulami
@anand1311
@anand1311 7 ай бұрын
Kya Pasmanda.. kaisi chal rahi Ashraf ki ghulami? Chaaron biwiya kaisi hai tumhari? Halala ko bhej diye ho kya kisiko Mullah ke paas?
@user-k31dxcpuov
@user-k31dxcpuov 7 ай бұрын
मुस्लिम राष्ट्र हवंय का तुला मग जा पाकिस्तानला😂
@indian62353
@indian62353 7 ай бұрын
आता इथेही जाती-धर्माचं राजकारण करणार का 🤦‍♂️ ज्या भिंडेंचा हा वाडा होता, तेही एक ब्राह्मणच होते. श्री.भिडेंचा महात्मा फुलेंच्या कार्याला सपोर्ट होता. पण काही लोकं मुद्दामहून महात्मा फुलेंची प्रतिमा ब्राह्मण विरोधी असे करत आहेत. ब्राह्मण समाजात जसे त्यांना त्रास देणारे लोक होते तसे त्यांना पाठिंबा देणारेही लोक ब्राह्मण समाजात होते. वास्तविक, त्यांना सर्व जाती-धर्मांतील लोकांचा पाठिंबा होता.
@PranayAiwale
@PranayAiwale 6 ай бұрын
तुझा ब्राह्मण फडणवीस बाबासाहेबांच्या फोटो पुढे कसा नतमस्तक होतो ते बघ आधी ***चोत
@sandeshbhalerao2476
@sandeshbhalerao2476 7 ай бұрын
इतक्या निर्घृणपणे हा वाडा पाडून तिथे नवीन काही निर्माण करणं म्हणजे इतिहासाची प्रतारणा आहे.. मूळ वाड्याला जतन करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवं होतं.. तर तो पडून नवीन निर्माण म्हणजे इतिहासाचं वाटोळं.. तुम्हीं त्या जागेवर नवीन काही निर्माण जरूर कराल पण ज्या वास्तूत ज्ञानज्योति सावित्रीमाई फुले, महात्मा फुलेंनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली ती वास्तू कुठे राहिली आता.. महापालिकेची ही कारवाई सनातनी वृत्तीची आहे.. निषेध!
@avimango46
@avimango46 7 ай бұрын
भिडेवाडा हे नाव कसे पडले? ते भिडे कोण? सुप्रप्रसिद्ध वकील बाबाराव भिडे ( भिडे-पूल) हेच होते काय? बीबीसीने ह्याबाबत शोध घ्यावा! शोध घेता शेवटी भिडेवाडा जमीनदोस्त ही झाला मग आता त्याचे काय महत्त्व असे म्हणू नका?
@rockingrahul6085
@rockingrahul6085 7 ай бұрын
Ya bhau la cough syrup chi garaj aahe😅😅
@malaragyeto7360
@malaragyeto7360 6 ай бұрын
Smarak nako. Shaala kiva rahaychi imarat bandha.
@mallinathsonkamble9698
@mallinathsonkamble9698 6 ай бұрын
भडेकरणी सवकुशिनी सोडले पाहिजे .150 वर्ष झाले त्यांचं विकास झाला नाही का?
@optimus4750
@optimus4750 6 ай бұрын
Japaycha prayatna tar kadhich kela nahi ani ata ashi avastha jhali mhnun smarak baandhaychi gosht kartayt.
@user-xg7fy5ps3o
@user-xg7fy5ps3o 3 ай бұрын
Yachya preksha jilha parishad shala bandha gita savindhan engraji ganit he vishay shikwa garib mulana
@keshaomhaiskar2616
@keshaomhaiskar2616 7 ай бұрын
Manu chi sarkar ahe
@vilashpathange1347
@vilashpathange1347 6 ай бұрын
Bhjablani smarkasath swatachi jaga davi
@sandeepshinde4511
@sandeepshinde4511 7 ай бұрын
Phasnavis chya kalat hech honar..ajun kai apeksha ahe😔
@fucker6884
@fucker6884 7 ай бұрын
हाग आणखीन जोमात 😂
@sandeepshinde4511
@sandeepshinde4511 7 ай бұрын
@@fucker6884 💩💩💩 he ghe uchal mag ata
@deepakshinde7957
@deepakshinde7957 7 ай бұрын
British log Ehtihas history japnatya t pudhe aahe hai manya karve lagel
@ujwalamane2666
@ujwalamane2666 7 ай бұрын
Aple karmdaridri
@rahulpatil7899
@rahulpatil7899 7 ай бұрын
नामदेवराव जाधव यांनी मागच्या आठवड्यात भिडे वाडा ईथे भेट देऊन, भुजबळ अन् महाराष्ट्र शासनाचा फोलपणा दाखवला म्हणून ही कारवाई करण्यात आली
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 7 ай бұрын
Bhide Wadyachee Lakday Wood 🪵 Japun Theva 📢✍️💦
@bolegavenkatesh
@bolegavenkatesh 7 ай бұрын
स्मारक नाही शाळा पाहीजे
@PramodPatil138
@PramodPatil138 6 ай бұрын
धोकादायक ईमारत पाडली पाहीजे
@jesnyx8105
@jesnyx8105 7 ай бұрын
Tya smarkachi dagduji ka nahi keli geli. Aata wada paadlaach aahe tar lawkarach bhavya smarak banwawe ...
@shyagik8275
@shyagik8275 7 ай бұрын
Tikde school cha banava gariban sathi
@rajanipatil90
@rajanipatil90 7 ай бұрын
पुढच्यावर्षी गणपतीला जाताना वाड्याकडे पाठ व्हायला नको म्हणून पाडला😂😂😂
@PranayAiwale
@PranayAiwale 6 ай бұрын
आम्ही जेव्हा बुधवार पेठेत मज्जा करायला जातो तेव्हा तुझ्या देवाकडे पाठ होते लवड्या 😂😂 आता कसा वाटला रिप्लाय 🍌🍌🤬🤬
@amrutaraste15
@amrutaraste15 7 ай бұрын
Kay Marathi ??? ratritun???
@vishwarajjagtap6652
@vishwarajjagtap6652 7 ай бұрын
Kiti ghushi hotya ho
@rpghorpade1
@rpghorpade1 7 ай бұрын
Toolkit Media
@M.patil92
@M.patil92 7 ай бұрын
Ek garib mulansathi shala hyayla havi.....
@vilashpathange1347
@vilashpathange1347 6 ай бұрын
Chlu shala band karnar sarkar navian chlu karun Kay deve lavanar
@kakod123
@kakod123 7 ай бұрын
स्मारक नको शाळा बांधा
@indian62353
@indian62353 7 ай бұрын
दोन्हीही बांधले पाहिजे
@ramchandrakharote4058
@ramchandrakharote4058 7 ай бұрын
एवढ्या रहदारीच्या रस्त्यावर शाळा बांधणे अवघड आहे बिचारी मुलं जीव मुठीत धरून कशी शाळेत जातील ?,छान स्मारक बांधावे(पैसे न खाता)😊
@indian62353
@indian62353 7 ай бұрын
@@ramchandrakharote4058 अगदी बरोबर.
@MeinBlack477
@MeinBlack477 7 ай бұрын
Mandir chahiye 💪
@monsteraregion
@monsteraregion 7 ай бұрын
🍌
@krishansawant9360
@krishansawant9360 7 ай бұрын
विद्या का मंदिर चाहिये
@indian62353
@indian62353 7 ай бұрын
🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️
@indian62353
@indian62353 7 ай бұрын
दगडूशेठ हलवाई मंदिराच्या समोर आहे ही जागा. लोकं मंदिर-मस्जिद ला देणगी देतात मात्र शाळेला देत नाहीत🤦‍♂️
@sanjayantarkar4925
@sanjayantarkar4925 7 ай бұрын
Fukat kahat hota
@anandanavale-gm4te
@anandanavale-gm4te 6 ай бұрын
भिडे आणि वाळवेकर यांना देश कधीही विसरणार नाही.
@tygfsjdhfg
@tygfsjdhfg 7 ай бұрын
भिडे वाडा ही जागा ७/१२ मराठ्यांच्या नावी आहे ते तुला चालते का छगन. सरस्वती देवी बद्दल छगन नी टिका केली होती ते फडणवीस विसारले का. छगन चा सोपन पुर्ण होऊन देऊ नका.
@indian62353
@indian62353 7 ай бұрын
आता इथे जाती धर्माचं राजकारण करताय का🤦‍♂️🤦‍♂️😡
Вечный ДВИГАТЕЛЬ!⚙️ #shorts
00:27
Гараж 54
Рет қаралды 14 МЛН
КАРМАНЧИК 2 СЕЗОН 7 СЕРИЯ ФИНАЛ
21:37
Inter Production
Рет қаралды 502 М.
Must-have gadget for every toilet! 🤩 #gadget
00:27
GiGaZoom
Рет қаралды 12 МЛН
Вечный ДВИГАТЕЛЬ!⚙️ #shorts
00:27
Гараж 54
Рет қаралды 14 МЛН