Mahayuti जिंकली तर Eknath shinde हेच मुख्यमंत्री असतील. शिंदेंचा दबदबा कसा वाढला ?

  Рет қаралды 363,442

BolBhidu

BolBhidu

26 күн бұрын

#BolBhidu #EknathShinde #MahayutiCM
आगामी निवडणूका महायुती कोणाच्या नेतृत्वात लढवणार. महायुतीकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार. एकनाथ शिंदेंच्याच हाती नेतृत्व असेल तर मग भाजप धाकटा भाऊ होणार का. अजित पवारांचे मुख्यमंत्री होण्याचे पर्याय संपूष्टात आलेत का? लोकसभेच्या निवडणूका पार पडल्या, निकालांचा धुरळा खाली बसला आणि आत्ता विधानसभेच्या चर्चा झडू लागल्या आहेत.
मात्र लोकसभेतल्या पराभवानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत घेतलेले निर्णय पाहिले तर एकनाथ शिंदे हेच तिनही पक्षांचे एकमेव बॉस ठरतील अस बोललं जातय. आगामी निवडणूका एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातच लढवल्या जातील आणि महायुती जिंकल्यानंतर देखील एकनाथ शिदेंच मुख्यमंत्री असतील अशी योजनाच दिल्लीने आखलेली आहे. आपण हे कोणत्या आधारावर बोलतोय, राजाच्या राजकारण अस काय घडतय ज्यामुळे शिंदेचा दबदबा आणि राजकीय मुल्य वाढलेलं आहे समजून घेवूया या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 423
@Virajbhosale75
@Virajbhosale75 24 күн бұрын
घराणेशाहीतून निपजलेल्या नेत्यांमध्ये सर्वसामान्य जनतेला गृहीत धरण्याची वृत्ती असते, त्यापेक्षा एकनाथ-लोकनाथ कधीही परवडला.
@jaydevpatil4699
@jaydevpatil4699 23 күн бұрын
@@Virajbhosale75 श्रीकांत शिंदे ✌️🤣
@rajputbm
@rajputbm 23 күн бұрын
Andhbhakta srikant shinde kon ahe mag
@sambhajigawade2267
@sambhajigawade2267 24 күн бұрын
आज बोल भिडू नी सत्य परिस्थिती मांडली त्याबद्दल आभारी आहे व धन्यवाद
@jagdishpardeshi6461
@jagdishpardeshi6461 24 күн бұрын
Right 👍
@sushanpatil
@sushanpatil 24 күн бұрын
एकनाथ शिंदे साहेबा विषयी जितके चांगले बोलावे तितके कमीच. मी शिंदे यांचा समर्थक नाही. पण त्यांनी आतापर्यंत केलेली कामे व त्याची काम करायची पद्धत खरच अप्रतिम. ❤
@statesking8310
@statesking8310 24 күн бұрын
मी पण
@Pratikkadam950
@Pratikkadam950 24 күн бұрын
Agdi barobar bhava
@jagdishpardeshi6461
@jagdishpardeshi6461 24 күн бұрын
Right 👍
@jatinukey4062
@jatinukey4062 24 күн бұрын
Te tar aahe pn bhaajap mudde te aata parvadnaar nahi
@patiljay5875
@patiljay5875 24 күн бұрын
दोन वर्षात शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री कसा असावा हे त्यांच्या कामातून सिद्ध केले आहे शिंदे साहेबांचा विजय असो
@anandbhagwat3045
@anandbhagwat3045 24 күн бұрын
महायुती सरकारने जबरदस्त काम केले आहे अणि एकनाथ शिंदे साहेब जबरदस्त काम करणारे जनते मध्ये मिसळणारे मुख्यमंत्री आहेत त्यामुळे जनता पुन्हा महायुती सरकार ला. निवडून देतील हे निश्चित
@amitbhau
@amitbhau 24 күн бұрын
काळी दाढीच पुन्हा cm बनेल हे मी मागील 1 वर्षाअगोदर पासून सांगत होतो
@Swapnil_KULKARNI.
@Swapnil_KULKARNI. 24 күн бұрын
''लाडकी बहीण'' योजना ही एकदम भारी योजना आहे आणि पुढच्या वेळी सुद्धा एकनाथ शिंदे साहेब च मुख्यमंत्री होणार 👍
@vinodgaikwad5247
@vinodgaikwad5247 22 күн бұрын
🤣🤣🤣🔔
@samadhanlokhande63
@samadhanlokhande63 24 күн бұрын
शिंदे साहेबच🎉
@ganeshkshirsagar2517
@ganeshkshirsagar2517 25 күн бұрын
कोणाच्या बुडाला आग लागली आहे शिंदे साहेबांचा अस विश्लेषण पाहून😂
@rajshinde7709
@rajshinde7709 24 күн бұрын
सत्य आहे. इथे जमलेला माझा तमाम मराठी माणूस...😅😅😅
@surajchavan9751
@surajchavan9751 24 күн бұрын
मुंबईच्या कलानगर कडे धूर दिसत होता बाबा 😂😂😂
@MMJotkar
@MMJotkar 24 күн бұрын
आग कोणाच्या बुडाला लागली माहित नाही पण तुझ्या बुडाला नक्की गार गार वाटत असणार आता 😂
@jaydevpatil4699
@jaydevpatil4699 24 күн бұрын
@@ganeshkshirsagar2517 गुजरात मध्ये तर कोणाच्या नाही लागणार 😂
@harshad-1356
@harshad-1356 24 күн бұрын
विरोधकांनी कितीही टिका केली तरी विरोधकांसहित सबंध महाराष्ट्राला माहित आहे, एकनाथ शिंदे इतर नेत्यांच्या (अगदी महायुतीमधील सुद्धा) तुलनेत कामाचा माणूस आहे! ❤❤ विरोधकांनी केवळ टिका करत बसण्यापेक्षा चांगल्या कामांचे मनापासून स्वागत करुन मनाचा मोठेपणा दाखवायला हवा.
@jagdishpardeshi6461
@jagdishpardeshi6461 24 күн бұрын
Right 👍
@vikramadhav5578
@vikramadhav5578 24 күн бұрын
एकनाथ शिंदे साहेब पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार.. कारण ते स्वतःला कधीच मुख्यमंत्री समजत नाही ते सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री आहे..
@RahulShinde-oz9ng
@RahulShinde-oz9ng 24 күн бұрын
महायुती सरकारचा विजय हा निश्चित आहे 🙏🚩🚩
@anilrathod7584
@anilrathod7584 24 күн бұрын
एकनाथ शिंदे चे खासदार निवडून येण्यामागे एकमेव कारण म्हणजे मराठा समाज..
@Timetravelindian
@Timetravelindian 24 күн бұрын
हो खरे मराठा उध्वस्त आणि वॉकडोद्दीन घाण ला मत नाय देत
@beastintheattic3992
@beastintheattic3992 24 күн бұрын
कर्तृत्व असलेल्या माणसामागे लोक नेहमी उभे असतात, तेव्हा ती जनता असते कोणता समाज म्हणून त्याला मोजले जात नाही.
@Timetravelindian
@Timetravelindian 24 күн бұрын
@@anilrathod7584 म्हणजे लांडयांच्या मागे मराठा फक्त लाथ घालतात असे का
@yogeshnimse3046
@yogeshnimse3046 24 күн бұрын
Thane mubai areat maratha samaj far kami ahe 😅
@user-sc1bt6kr7k
@user-sc1bt6kr7k 24 күн бұрын
Janange ne fakt tutari ch kam kelay
@madhavbagal4254
@madhavbagal4254 24 күн бұрын
माननीय एकनाथ साहेब एकदाचे आरक्षण द्यावे तुमचा विजय नक्की होणार ,🎉🌹🙏
@beastintheattic3992
@beastintheattic3992 24 күн бұрын
आरक्षण देतील पण जसे २०१४ नंतर मिळाले होते पण पुढील सरकारने ते टिकवून ठेवावे याचे प्रयत्न केले पाहिजेत. पवार किंवा ठाकरे जर सत्तेत आले तर ते किती लक्ष घालतात आरक्षण साघी है आपण पहिलेच आहे अगोदर.
@dattajadhav288
@dattajadhav288 24 күн бұрын
ज्यांचे गुरू धर्म - वीर आहेत, तेच अनाथांचे नाथ म्हणजे एकनाथ शिन्दे हे महाराष्ट्रातील खरे नेते आहेत.
@Pratikkadam950
@Pratikkadam950 24 күн бұрын
Eknath Shinde Saheb Only 🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩
@saigajanan4871
@saigajanan4871 24 күн бұрын
10 वर्ष कोणत्या मुख्यमंत्री ला येवढे काम करता आले नाहीत, तेवढे काम मुख्यमंत्री शिंदे साहेबाने 2 वर्षा मध्ये केले, नायक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
@festivalvlogs7
@festivalvlogs7 24 күн бұрын
हे बाकी खरं आहे, भिंगरी लावल्या सारखे फिरत असतात साहेब, मी स्वतः पाहिलं आहे.
@jagdishpardeshi6461
@jagdishpardeshi6461 24 күн бұрын
Right 👍
@shoorveer1243
@shoorveer1243 24 күн бұрын
Right shinde saheb great manus
@SachinHolkar1988
@SachinHolkar1988 24 күн бұрын
😂😂😂
@SachinHolkar1988
@SachinHolkar1988 24 күн бұрын
गद्दरी करून पक्ष चोरी करणाऱ्यांना असाच भिग्री लावून पलव लागतं. स्वतः पक्ष काढून वाढवा म्हणावं दम असेल तर.
@santoshbhoge320
@santoshbhoge320 24 күн бұрын
Eknath shinde saheb only❤❤
@Spartanash
@Spartanash 23 күн бұрын
येस, गद्दार...only saheb..❤❤
@motormate9085
@motormate9085 23 күн бұрын
​@@Spartanash 🏠🐓
@watercolourart1609
@watercolourart1609 23 күн бұрын
​@@Spartanash udhvasthaa Khan la pora la sambhyla lav Ambani samor lavni krtoy payy
@sandeshrao4583
@sandeshrao4583 24 күн бұрын
शिंदे हा धुर्त आणि प्रामाणिक माणूस आहे....❤❤
@manikpawar1121
@manikpawar1121 24 күн бұрын
एकनाथ शिंदे साहेब ❤
@Koklhapur
@Koklhapur 24 күн бұрын
महायुतीच्या नावाने प्रचाराचा नारळ फोडला 😂😂😂😂😂😂
@VRSALES-is9pe
@VRSALES-is9pe 25 күн бұрын
एकनाथ शिंदे साहेब❤❤❤❤❤
@bharatmore4062
@bharatmore4062 24 күн бұрын
एकनाथ शिंदे Only ❤❤❤❤
@RamKhillare-zy9ge
@RamKhillare-zy9ge 25 күн бұрын
सर्वात जास्त काम आतापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलेला आहे.
@open_challenge007
@open_challenge007 24 күн бұрын
5 काम सांग त्याची 😀
@RSK73500
@RSK73500 24 күн бұрын
​@@open_challenge007उद्धव ठाकरेचे पाच काम सांग
@pramodshingote8839
@pramodshingote8839 17 күн бұрын
Lihayla shabdha nahith kay kama zali nahe te sanga bare dada
@balaSS3272
@balaSS3272 24 күн бұрын
माननीय एकनाथराव शिंदे
@pxyzff7773
@pxyzff7773 24 күн бұрын
महायुती🚩
@obcking2174
@obcking2174 24 күн бұрын
Only shinde saheb
@akashshindepatil96k.
@akashshindepatil96k. 25 күн бұрын
Eknath loknath ❤❤
@indiafirst4868
@indiafirst4868 24 күн бұрын
एकनाथ गद्दारनाथ
@akashshindepatil96k.
@akashshindepatil96k. 25 күн бұрын
❤❤Shinde sarkar ❤❤
@rahulwable6924
@rahulwable6924 24 күн бұрын
शिंदे एक कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांचे नाव पहिल्या स्थानी येत 🚩
@shoorveer1243
@shoorveer1243 24 күн бұрын
अनाथांचा नाथ एकनाथ ❤❤❤
@prakashpatil9095
@prakashpatil9095 24 күн бұрын
❤❤Eknath Sarkar ❤❤Trailer Abii Picture Baki❤❤
@gauravmorephotography5204
@gauravmorephotography5204 24 күн бұрын
Great CM❤
@Shivaray1989-ud7qx
@Shivaray1989-ud7qx 24 күн бұрын
खूप छान विश्लेषण.
@pravinnaik13
@pravinnaik13 24 күн бұрын
#अनाथाचा_नाथ_एकनाथ_शिंदे_साहेब❤✌
@anilmane2534
@anilmane2534 24 күн бұрын
Shinde Saheb १ number
@Maddy77395
@Maddy77395 25 күн бұрын
Eknath shinde saheb ek no ❤❤❤
@vivekgarad
@vivekgarad 25 күн бұрын
मराठा समाजाच आशावादी नेतृत्व एकनाथ शिंदेसाहेब❤🔥🔥
@suchetadeshpande1805
@suchetadeshpande1805 24 күн бұрын
पूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण मिळवून दिलं होतं आणि महाविकस आघाडी सरकार टिकवू शकले नाहीत. त्यावेळी राष्ट्रवादी चे शरद पवार यांना हे अशक्य नव्हते. पण त्यांनी केले नाही. ते विरोधात असले की भांडणं लावून तमाशा बघत असतात
@balajigade7610
@balajigade7610 24 күн бұрын
1990 साली आटो रिक्षा चालवणारा माणूस महाराष्ट्र सारख्या समृद्ध, मोठ्या राज्याचा मुख्यमंत्री झाले अविश्वसनीय आहे.. एकनाथ शिंदे साहेब परत मुख्यमंत्री होणार... अनाथाचा नाथ एकनाथ, एकनाथ..
@akshayjadhav3611
@akshayjadhav3611 24 күн бұрын
Only एकनाथ शिंदे साहेब भाईजी ❤
@sameer838
@sameer838 24 күн бұрын
एकानाथ शिंदे कामचा मानुस❤
@akashshindepatil96k.
@akashshindepatil96k. 25 күн бұрын
❤❤eknath loknath
@rajadon2071
@rajadon2071 25 күн бұрын
Eknath Shinde saheb Jindabad ❤
@GSDSIR
@GSDSIR 24 күн бұрын
मदतीचा हात एकनाथ ❤
@patilnitin_1256
@patilnitin_1256 24 күн бұрын
ONLY EKNATH BHAI FOREVER ❤
@avinashthakre5319
@avinashthakre5319 24 күн бұрын
फक्त एक नाथ शिंदे साहेब. जय शिवराय🚩
@ravindrakarambelkar7745
@ravindrakarambelkar7745 25 күн бұрын
एकनाथ शिंदे चांगल काम करीत आहेत.
@jaymaharashtra9094
@jaymaharashtra9094 25 күн бұрын
मुख्यमंत्री शिंदे साहेब कस्टाळू माणुस आहे
@mangeshmore9029
@mangeshmore9029 25 күн бұрын
@@jaymaharashtra9094 येणार तर शिंदे साहेब च
@swapnil2249
@swapnil2249 24 күн бұрын
*कष्ट टाळू गुवाहाटीला जाऊन बसले होते महाशक्तीच्या मांडीत. कष्टाळू असते तर शिवसेनेतच कष्ट करून दाखवले असते
@mangeshmore9029
@mangeshmore9029 24 күн бұрын
@@swapnil2249 तू चाट उद्धव ची एका जागी बसून बसून मऊ झाली असेल
@Timetravelindian
@Timetravelindian 24 күн бұрын
ते लांडयां उध्वस्त शेखरे बरोबर राहणारे नाहीत बाळासाहेबांचे सैनिक आहेत​@@swapnil2249
@CricketMarathi07
@CricketMarathi07 24 күн бұрын
Khar ahe dada tumach ❤
@pramodshingote8839
@pramodshingote8839 24 күн бұрын
Eknath shinde saheb is super man in Maharashtra
@dhananjayphotofilms3122
@dhananjayphotofilms3122 24 күн бұрын
हिंदुचे राज्यातील योगी आदीत्यनाथ
@RupaliSatishkhade
@RupaliSatishkhade 24 күн бұрын
Only maratha factor
@SanmayRajpure
@SanmayRajpure 24 күн бұрын
जिंकून तर फक्त महायुती सरकारच येणार 💯🚩
@tusharlandge47
@tusharlandge47 25 күн бұрын
Eknath shinde saheb 🚩🚩🔜
@VikasPatil-kh9gf
@VikasPatil-kh9gf 24 күн бұрын
विधानसभेच्या निवडणुकीत विजय हा महायुती सरकारचाच होणार.
@rohanshinde740
@rohanshinde740 25 күн бұрын
ONLY EKNATH SHINDE SAHEB 🧡🧡🧡🧡
@YogeshKadu-ii4gp
@YogeshKadu-ii4gp 24 күн бұрын
फक्त महायुती सरकारला पाठिंबा
@Sahil_7772
@Sahil_7772 24 күн бұрын
एकनाथ (भाई) शिंदे🚩 असा मुख्यमंत्री होणे नाही 🚩✌️
@user-wz9eu7yj8u
@user-wz9eu7yj8u 24 күн бұрын
महायुतीच्या नेत्यांचा विजय निश्चित आहे हे नक्की
@ravindraabhang4709
@ravindraabhang4709 25 күн бұрын
भ्रष्टचार clean cheat हे मुद्दे कुणाला favour करतील
@iamashu793
@iamashu793 24 күн бұрын
विजयाचा गुलाल महायुतीच उधळणार.😍🙏🏻
@jagdishpardeshi6461
@jagdishpardeshi6461 24 күн бұрын
Great cm shinde 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@sureshgaikwad4884
@sureshgaikwad4884 25 күн бұрын
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहतील
@Surekha9696
@Surekha9696 25 күн бұрын
Eknath Shinde ❤
@sarvesh9553
@sarvesh9553 25 күн бұрын
Shinde saheb
@Ashwini888
@Ashwini888 24 күн бұрын
आमची साथ फक्त महायुती सरकारला...
@user-uo7tj1kv7t
@user-uo7tj1kv7t 24 күн бұрын
अजित पवार + शरद पवार + काँग्रेस + उबाठा हेच समीकरण विधानसभे नंतर होणार
@sarthakpawar5360
@sarthakpawar5360 24 күн бұрын
Eknath shinde...❤❤
@jagdishpardeshi6461
@jagdishpardeshi6461 24 күн бұрын
Great cm Shinde 🎉
@user-ly1po4ed6x
@user-ly1po4ed6x 24 күн бұрын
लाडकी बहीण योजना प्रभावी ठरेल..
@commenterop
@commenterop 24 күн бұрын
शिंदे सरकार❤❤
@drkrishna6955
@drkrishna6955 25 күн бұрын
एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे❤
@user-qi8pw6ry1w
@user-qi8pw6ry1w 24 күн бұрын
Ekanth shind only
@user-wz9eu7yj8u
@user-wz9eu7yj8u 24 күн бұрын
आगामी निवडणुकीमध्ये महायुती सरकारचा विजय होणार आहे
@ChaganMane-uj9xp
@ChaganMane-uj9xp 24 күн бұрын
कोणताही चेहरा असला तरी आता महाविकाश अघाडिला साता मिळना। नाही
@shubhampatil3223
@shubhampatil3223 25 күн бұрын
एकनाथ 🚩
@_Harshad__jadhav__
@_Harshad__jadhav__ 24 күн бұрын
फक्त आणि फक्त महायुती सरकार
@aniketshinde71
@aniketshinde71 24 күн бұрын
Shinde Saheb 🚩🚩💪💪🐯🐯❤❤
@mangeshmore9029
@mangeshmore9029 25 күн бұрын
तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का नाही माहित नाही पण शिंदे साहेब यांनी कधीच पवार साहेब यांच्या वर टीका केली नाही तसेच पवार साहेब यांनी कधीच शिंदे साहेब यांच्या वर टीका केली नाही हे दोघे एकमेकांना सावरून घेत आहेत जर भाजप ने काही दगाफटका करण्याचा प्रयत्न केलाच तर मी आहे हे शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांना सांगितले असल्याचे एक पत्रकार सांगत होता जरी उद्या विधानसभा त्रिशंकू झालीच तरी शरद पवार उद्धव ठाकरे यांच्या सारख्या मूर्ख माणसाला सीएम करण्यापेक्षा एकनाथ शिंदे यांना करू शकतात त्याबदल्यात सुप्रिया सुळे यांची सोय लावणे हाही डाव असू शकतो
@beastintheattic3992
@beastintheattic3992 24 күн бұрын
😂😂😂 काय लॉजिक. शिंदे आहेत ते राज ठाकरे नाही. पवारांशी शिंदे च काही घेण देण नाही, ना पवारांनी शिंदे ल कधी डिवचले आहे. पवार यांना ही माहित आहे की शिंदे मराठा आहेत त्यामुळे त्यांच्यावर काही सुद्धा बोलले तर अखंड मराठा समाज पवारांवर नाराज होईल , आणि मग त्यांना jarange नावाच्या माणसाला उभे करता येणार नाही, सरकारच्या विरोधात. मग शिंदे एनसीपी आणि भाजप यांच्या ही पेक्षा मोठे होतील आणि मग उभाठा क्या शिवसेनेला कोणी ही दाद देणार नाही. सगळा विषय पैश्याचा नसतो, vote बँकेचा पण असतो.
@anandbhagwat3045
@anandbhagwat3045 24 күн бұрын
एकनाथ शिंदे साहेब हेच खरे शिवसेना चे वाघ आहे हे सिध्द झाले आहे
@ravindraabhang4709
@ravindraabhang4709 25 күн бұрын
जनता भल्या भल्या लोकांना जमिनीवर आणते....
@rangraodeshmukh4414
@rangraodeshmukh4414 24 күн бұрын
एकनाथ शिंदे CM
@dhananjayphotofilms3122
@dhananjayphotofilms3122 24 күн бұрын
शिंदे पुढील हिंदुसम्राराट होनार
@akshaypawar6146
@akshaypawar6146 25 күн бұрын
Only शिंदे ❤
@prasadchavan1983
@prasadchavan1983 24 күн бұрын
एक तर जोरात बोल किंवा हळू बोल. Volume नक्की किती ठेवायचा तेच कळत नाही.
@eshandesle5550
@eshandesle5550 25 күн бұрын
Eknath Shinde saheb
@vaibhavchavan7
@vaibhavchavan7 24 күн бұрын
Shinde 💯🚩
@Bhaveshhhhh18
@Bhaveshhhhh18 24 күн бұрын
महायुती सरकारचाच विजय होणार 💯💯
@Mrsanket1908
@Mrsanket1908 25 күн бұрын
महायुती जिंकली तर ना 😂😂😂
@mangeshmore9029
@mangeshmore9029 25 күн бұрын
महायुती जिंकली नाही तरी शिंदे च सीएम होणार राजकारण कळत नाही तुला 😂😂😂
@rishikeshbhere9521
@rishikeshbhere9521 24 күн бұрын
आरती ताई तुमचा व्हिडिओ पाहून आश्चर्य वाटलं. असो, पहिल्यांदाच तुमच्याकडनं शिंदे यांच्या बाजूने कुठलातरी व्हिडिओ बघायला भेटला. व्हिडिओ तील माहिती चांगल्या पद्धतीने मांडली आहे आणि सत्य तेच मांडले आहे त्यामुळे व्हिडिओ चांगला वाटला.
@amarbhegade1997
@amarbhegade1997 25 күн бұрын
Ekanath shinde ❤
@vankteshgajre-cr5rf
@vankteshgajre-cr5rf 22 күн бұрын
आम्हाला खरी शिवसेना काय हे पहिल्यांदा एकनाथ शिंदे साहेब यांचे मुळे कळली मराठवाडा मधे तशी शिवसेना ही कमीच मुंबई चे मानाने.मदत करणे हा त्यांचा स्वभाव आहे म्हणून मदतीचा हात एकनाथ तसेच Maharashtra च नाथ एकनाथ. होय पुन्हा एकदा नाथ येणार.
@yogeshkondawar5266
@yogeshkondawar5266 23 күн бұрын
शिंदे साहेब नमस्कार, विधानसभा निवडणुकीत जिंकण्यासाठी नांदेड ला महसूल आयुक्तालय व पोलीस आयुक्तालय लवकरात लवकर मंजूर करून, कार्यालय कार्यान्वीत करा.नादेड बिदर रेल्वे प्रकल्प व नांदेड अहमदपूर लातूर रेल्वे प्रकल्प साठी हमीपत्र केंद्र कडे पाठवा यांचा फायदा होइल
@keshavmishra07
@keshavmishra07 25 күн бұрын
थोड केंद्राचं विषय बाजूला ठेवलं तर महाराष्ट्राला bjp पुढं नेहू शकेल... काँग्रेस/शरद पवार कडून विकासाची अपेक्षा ठेऊ नका.😂
@Superman-hv5pe
@Superman-hv5pe 25 күн бұрын
2.5 वर्ष सत्तेत होते तेव्हा फक्त चोऱ्या / हफ्ता वसुली चालू होते
@aniketkshirsagar4184
@aniketkshirsagar4184 25 күн бұрын
❤Eknath shinde best cm❤
@akashbarkale2766
@akashbarkale2766 25 күн бұрын
शिंदे सरकार ❤
@ganeshmamlekar
@ganeshmamlekar 24 күн бұрын
Eknath Bhai❤
@AEMakshayhudekar
@AEMakshayhudekar 24 күн бұрын
शिंदे साहेब ❤️🔥✌️🚩
@sushant518
@sushant518 24 күн бұрын
भाजप =नवरा शिंदे गट =बायको नवरा किती भी मोठा असला तरी बायको च ऐकायला लागताय....😂😂
@nicevijay24
@nicevijay24 24 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
@surajchavan9751
@surajchavan9751 24 күн бұрын
खऱ्या बापाची शिकवण बुडवून गोविंद बागेचा बापच दत्तक पत्र घेणे पण खुप दुर्दैवी 😢😢
@Pratikkadam950
@Pratikkadam950 24 күн бұрын
Gharkombda 🏠🐓 la Congress cha bin pant pathimba aahe maagun thoktat roj 😂😂
@prasadchavan1983
@prasadchavan1983 24 күн бұрын
इकडचे नवरा बायको आणी तिकडचे वैश्या आणी भाड्या हे पण मस्तय.
@krutikpatil9425
@krutikpatil9425 24 күн бұрын
भांडण न करता, कोणालाही काहीही न समजून देता, तु किती मोठा शिंदे समर्थक आहे ते दाखवून दिले 😂😂
@Vikas.23
@Vikas.23 24 күн бұрын
आम्हाला फक्त मुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेबांच पाहिजे...💯👍🏼
@sonurajbhoj1261
@sonurajbhoj1261 25 күн бұрын
Lahan mulala hi mahiti aahe dhanushyban ya symbol mule shinde che mp nivdun aalet. Mashal common lokanparyant pohachu shakl nahi..
Ouch.. 🤕
00:30
Celine & Michiel
Рет қаралды 14 МЛН
Llegó al techo 😱
00:37
Juan De Dios Pantoja
Рет қаралды 57 МЛН
Summer shower by Secret Vlog
00:17
Secret Vlog
Рет қаралды 13 МЛН
Useful gadget for styling hair 🤩💖 #gadgets #hairstyle
00:20
FLIP FLOP Hacks
Рет қаралды 9 МЛН
🛑 AJIT DADA PAWAR LIVE
MDT Marathi
Рет қаралды 683
Ouch.. 🤕
00:30
Celine & Michiel
Рет қаралды 14 МЛН