@@कन्हैयाकुमार-थ5ज तुम्ही निजाम सोबत घेतला त्याचे काय
@jaybhavani763817 сағат бұрын
अरे जय परशूराम म्हण रे...
@pranitdeshmukh340117 сағат бұрын
Mahayutiii 🤝🏻❤
@qwerty-gl2ug9 сағат бұрын
@@pranitdeshmukh3401 उठा उठा आदित्यला मुख्यमंत्री बनवायल वेळ झालीय. उबाठा उबाठा उबाठा.
@shreyas372720 сағат бұрын
फक्त महाविकास आघाडीच जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
@suprettniikam19 сағат бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@कन्हैयाकुमार-थ5ज18 сағат бұрын
MVA win❤
@technoideain878618 сағат бұрын
😂 अरे तो भगवा झेंडा Mva च्या बजूने लावणे बंद कर लोकं कन्फ्युज होतात त्यानं वाटते हिंदुत्ववादी त्यामूळे लाईक भेटतात
@anirudhavadgavkar374718 сағат бұрын
Desha drohi maha bhakas aghadi
@Motivationalstatus002413 сағат бұрын
MVA 🇵🇰🇵🇰🤲🌙
@Toofanm0719 сағат бұрын
🚩🚩🚩 महाविकास आघाडी 🎉
@viral_chrcha890219 сағат бұрын
MVA.. 🚩✋🔥❤
@ajecops18 сағат бұрын
Je महविकास आघाडी मनत आहे ते हिंदु लोकांचे गद्दार आहे हिन्दू विरोधी आणि मुस्लिम पक्ष वाले शरद पवार ने कही केलं नहीं उध्दव ठाकरे मुस्लिम पक्षात मिळाला आणि काँग्रेस फक्त मुस्लिम पक्ष वाली
@surajundare765718 сағат бұрын
महविकास आघाडी 🚩🚩
@amarshinde83597 сағат бұрын
Mavikas bhagwa😂 kay samndh te waqf 370 nrc caa trippale talq
@ADI_B200519 сағат бұрын
खिचडी करून ठेवलीय महाराष्ट्र राजकारणात 😢
@errahulmali748619 сағат бұрын
MVA Jindabad 🚩🚩 OBC Maratha SC ST WANT CASTE CENSUS ✊✊
@sushantmane545719 сағат бұрын
OBC la tumchyat nko gheu 🙏🏻🙏🏻
@errahulmali748619 сағат бұрын
@sushantmane5457 OBC la ghetalay me tu Shudra aahes toz kaam nahi ith. OBC want Caste Census ✊ we want proportional representation 💪
@bhagvadhari199919 сағат бұрын
OBC la nko gheu re aayghalya. OBC fkt mahayutu samarthak
@errahulmali748619 сағат бұрын
@@bhagvadhari1999 yethe OBC chi gost chaluye. Hindu (Brahmin Dharm) Shudra chi nahi 🙏 OBC WANT CASTE CENSUS ✊ BJP 👉 ब्राह्मण बनिया Janta Party Bhagao 😡😡 OBC WANT 52% Representation 💪💪
@shadowking375719 сағат бұрын
@@errahulmali7486 जारंगे चे पाय धुवा आणि मराठा ला 30% रेसेर्व्हशन द्या.. मुस्लिम ला 15%, general ला 20%. माळी धनगर आणि बाकी समजा पेक्षा कमी आहे त्यामुळे माळी समाज ला 2-3% च्या वर रेसेर्व्हशन नको.
@commentguy719 сағат бұрын
कोणाचं ही आल तरी काम होणार आहेत का.सामान्य नागरिकांनी आपला वेळ वाया घालवू नये😂😂
@harshadsulke579920 сағат бұрын
महायुती जिंदाबाद 🚩
@SAS-uq2ry19 сағат бұрын
फक्त महविकास आघाडी🚩
@suprettniikam19 сағат бұрын
शेट्ट घे शेट्ट 😂😂
@sajankhade250018 сағат бұрын
😂😂@@suprettniikam
@qwerty-gl2ug10 сағат бұрын
उठा उठा आदित्यला मुख्यमंत्री बनवायल वेळ झालीय. उबाठा उबाठा उबाठा.
@RMD00SD19 сағат бұрын
Mahayuti yenar
@Varkarisampraday_123418 сағат бұрын
MVA💯
@pavanl_96k19 сағат бұрын
Ubt❤
@rajanibhartiya775613 сағат бұрын
😂😂😂 उद्ध्वस्त ठाकरे
@Mahesh-tv3ee7 сағат бұрын
उबाटा
@Bbujjjghh18 сағат бұрын
जे हिंदुत्वाचा विरोधात आम्ही त्यांच्या विरोधात ❤
@Traderbaba00717 сағат бұрын
Kay aste bhau हिंदुत्व..
@discostation453917 сағат бұрын
Tula nhi kalnr@@Traderbaba007
@vinodgaikwad524716 сағат бұрын
हिंदुत्वाच्या विरोधात bjp आहे 😂😂
@rhitptil523716 сағат бұрын
बाळासाहेब यांचं भाषण बग.... मग समजेल @@Traderbaba007
@Shivam_583814 сағат бұрын
म्हणजे तू मविआ सोबत आहेस धन्यवाद भावा
@MandyNaswale19 сағат бұрын
बंटेंगे तो कटेंगे 🚩🚩🚩, mahayuti sarkar
@कन्हैयाकुमार-थ5ज18 сағат бұрын
गपगुमानं😂😂हिंदुत्ववादी नवाब मलिक ,जिशान सिद्दीकी,अब्दुल सत्तार चा प्रचार कर😂😂
@MandyNaswale18 сағат бұрын
@कन्हैयाकुमार-थ5ज aamche palele kutre ahet te 😂😂, waqf maage gheu amhi tyanche madatine, tu tuzi chamche giri suru thev, nizami
@sarangbhagwat432218 сағат бұрын
10 वर्षांत आजही कटेंगेची भिती असेल तर स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवुन घेनारे बिनकामाचे आहेत हेच अधोरेखित होते.
@Shivam_583814 сағат бұрын
औरंगजेबाच पुर्ण देशावर साम्राज्य होते तेव्हा नाही कटले आणि मोदीच्या सरकारात कटणार काय रे चोम्या
@rohitsannake945212 сағат бұрын
@@कन्हैयाकुमार-थ5जभाजपा ने यातील कोणालाही उमेदवारी नाही दिली
@vishwajeetpatil197919 сағат бұрын
महविकास आघाडी 👑📯📯💥
@KokaniRanmanus19 сағат бұрын
MVA C60 Ubt 45 ssp 55 =160
@neet_holics075320 сағат бұрын
MVA🎉
@कन्हैयाकुमार-थ5ज18 сағат бұрын
मराठी स्वाभीमान जागवा,,महाराष्ट्र धर्म वाचवा,,गुजरातींना हाबाडा देवूया,,मविआ जिंदाबाद❤❤
@technoideain878618 сағат бұрын
@@कन्हैयाकुमार-थ5ज इटालियन बाईच्या आदेश आल्याशिवाय महाराष्ट्रात पान हलत नाही 😂
@chemistryworldClassand14 сағат бұрын
गुजरात चालेल आम्हाला पण महाराष्ट्र च मिनी पाकिस्तान करतील महाविकास आघाडी वाले ते नाही चालणार
@amolpawar133219 сағат бұрын
Mahayuti ❤❤❤❤
@Toofanm0719 сағат бұрын
फक्त आघाडी 🎉🎉
@anupritadeshpande913217 сағат бұрын
महायूतीच ❤
@vinodgomkale965519 сағат бұрын
फक्त महायुती सरकार ❤🚩🚩
@SamarthPatil100218 сағат бұрын
महाविकास आघाडी✌️
@VladmirPutin2519 сағат бұрын
❤❤आरती❤❤ची सत्ता येणार❤❤तुतारी 60+🎉🎉🎉🎉🎉 कॉंग्रेस-75+🎉🎉🎉🎉🎉 ठाकरे-50+🎉🎉🎉🎉🎉
@AkashPatil-19 сағат бұрын
Uth bala sakal.zali
@JahanviKillekarSupport19 сағат бұрын
महाविकास आघाडी
@Kattar_hindu_bramhan20 сағат бұрын
रामकृष्ण हरी वाजवा तुतारी फक्त 😊❤️📯🔥
@ShrinivasShali-j1c19 сағат бұрын
Jar tutari phaheje Tar Ram Krishna Hari nahi Tar Allah hu akbar mehna
@AkashPatil-19 сағат бұрын
Ghe tutari Ani saat kr mutari
@Kattar_hindu_bramhan18 сағат бұрын
@@ShrinivasShali-j1c आता ओबीसी सांगणार का आम्हाला. 😂 रडायचं नाही मग काही बोलला तर
@Kattar_hindu_bramhan18 сағат бұрын
@@AkashPatil- बाळा 18 पूर्ण कर आधी. छाप्री फोटो
@कन्हैयाकुमार-थ5ज18 сағат бұрын
@@ShrinivasShali-j1cहिंदुत्ववादी नवाब मलिक,जिशान सिद्दीकी ,अब्दुल सत्तारचा प्रचार कर 😂😂गपगुमान😂😂
@हिंदुराष्ट्र_महाराष्ट्र19 сағат бұрын
महायुती फक्त 🚩
@vision564119 сағат бұрын
MVA 175+🎉🎉🎉
@balu278719 сағат бұрын
या 72 तासात महायुती कधीच हारत नसते....😂😂😂
@dnyaneshwarmalamkar735318 сағат бұрын
रडीचा डाव खेळून?😅
@Kattar_hindu_bramhan20 сағат бұрын
Top 3 पक्ष ❤️😊 शरद पवार 📯 एकनाथ शिंदे काँग्रेस
@samadhanwaskar440319 сағат бұрын
100%
@nikhilmehta832820 сағат бұрын
Mahayuti jinknar❤
@rushikeshgursalerg195718 сағат бұрын
Bjp ला मत म्हणजे GDP मध्ये महाराष्ट्राची पीछे हट आणि गुजरात चा विकास 💯✌🏻 जय श्री राम ❤
@sharadyamgar715718 сағат бұрын
@@rushikeshgursalerg1957 सरकार भाजपा चे केंद्रात आहे .. आणि जर यावेळी महाआघाडी चे सरकार महाराष्ट्र मध्ये आले तर महाराष्ट्र मागे पडणार 100 टक्के... म्हणून महायुतीचे सरकारच पाहिजे 🚩🚩
@Yogedhanraj18 сағат бұрын
@@sharadyamgar715710 वर्ष केंद्रात आणि राज्यात होती ना मग किती विकास झाला। उलट उद्योग धंदे पळवले। आता 10 दिवसाअगोदर टाटा एअरबस प्रकल्प उद्घाटन झाले मोदींनी कसा नेलाय महाराष्ट्रातुन वडोदरा। महाराष्ट्राला विकासासाठी केंद्राची गरज नाही उलट केंद्राला महाराष्ट्राच्या पैसाची गरज आहे। महाराष्ट्रात गुंतवणूक विदेशातुन येते दिल्लीतुन नाही। जस की तामिळनाडू महाराष्ट्रापेक्षाही किती भारी विकास करत आहे तसच विकास महाराष्ट्राचा होईल आणि जर भाजप आली तर महाराष्ट्राचा सत्यानाश होणार। तुमचा अभ्यास कमी आहे तुम्हाला अर्थशास्त्र कळत नाही महाराष्ट्राचा।
@kt402816 сағат бұрын
Congress ne ram mandir la virodh kela aani tu Jay shree ram boltoy wow 😂😂😂 Chatugiri band kar Abdul 😂😂 आयोध्या तो झाकी काशी मथुरा बाकी है ! जय श्री राम 🚩
@Yogedhanraj16 сағат бұрын
@kt4028 कांग्रेस ने राम मंदिर ला विरोध केलेला नाही रे मुर्खा तर भाजपने राम मंदिराचा वापर राजकारणासाठी करुण घेतला अर्धवट बांधकाम झालेले असतांना उद्घाटन करण्याची काय गरज। त्यामुळेच प्रभु रामाने अयोध्येत भाजपचा पराभव केला।
@5sujal13 сағат бұрын
भकास ला मत म्हणजे हिंदुत्वाची पीछेहाट आणी शिंतीदुतांचा विकास.आपल्या जमिनी वक्क बोर्ड च्या घशात 🤦😡💯
@nandapriyshamkuwar635318 сағат бұрын
फक्त महायुती , महाराष्ट्राच्या भविष्य घडविण्यासाठी 🚩भाजपा ,शिवसेना ,राष्ट्रवादी.
@sharadyamgar715719 сағат бұрын
महायुती सरकार बनवणार त्यात काहीच शंका कुशांका नाही 🚩🚩🚩
@rahulmali478718 сағат бұрын
👎👎
@harishpatki144719 сағат бұрын
Ncp sp, आणि कांग्रेस क्लीन स्विप बरोबर ubatha, पवार साहेब च tharavnar कोण cm
@Toofanm0719 сағат бұрын
महाराष्ट्राची स्वाभिमानी महविकास आघाडी 🎉🎉🎉 गुजरात युती नको 😂
महायुतीने मागच्या दहा वर्षांत वाट लावली महाराष्ट्राची 😢 एस टी महामंडळ चे वाट लागली आहे GDP growth rate ची वाट लागली आहे GDP contribution महाराष्ट्र च 15% वरुन 13% वर आलय कंपन्या महाराष्ट्र सोडुन चालल्या कर्ज 2.5 लाख कोटी वरुन 7 लाख कोटीवर नेलय कायदा व सुव्यवस्था चे तेरा वाजलेत रोज बलात्कार आमदार नगरसेवकांचे खुन पुणे ट्रॅफीक मध्ये दोन नंबर ला गेल पुणे IT मध्ये 2 वरुन चार नंबर ला गेल पुणे ॲटो इंडस्ट्री मध्ये 1 वरुन दोन नंबर ला पिंपरी चिंचवड स्वच्छतेमध्ये देशात 2014 ला दोन नंबर ला होते आता पहिल्या दहा मध्ये पण नाही 😢
@classvlogs732418 сағат бұрын
Bjp 70 Shinde 42 Ajit pawar 35=147 Congress 60 UBT 35 Sharad pawar-42=137 हे अटळ आहे
@angadatkare418 сағат бұрын
Bhau Ajit pawar 35 khup jaste ahai ..20-25 mala vatte
कुणीही हात न लावलेला चांगला विषय. राष्ट्रपती राजवट लागलीच तर पुढची प्रोसेस काय असेल त्याबद्दल सुद्धा सविस्तर विडिओ बनवा
@5sujal13 сағат бұрын
महायुतीचं .हिंदू एकता झिंदाबाद 🚩🚩🚩
@rehanshaikh62924 сағат бұрын
भष्टयुती हटवा महाराष्ट्र वाचवा 💯🙏 फक्त महाराष्ट्रातील जनतेचा आवाज महाविकास आघाडी ❤
@kt402816 сағат бұрын
दिया ही नहीं बचा तो बाती का क्या करोगे, और धर्म ही नहीं बचा तो जाती का क्या करोगे. 🚩🚩🚩' एक रहोगे ' तो ' नेक रहोगे '🚩बटोगे तो कटोगे 🚩#महायुती
@KiranPatil-hr4yv19 сағат бұрын
महविकास आघडी दुसरा पर्यायच नाही....
@vinodgomkale965519 сағат бұрын
😂😂😂
@MandyNaswale19 сағат бұрын
बंटेंगे तो कटेंगे
@कन्हैयाकुमार-थ5ज18 сағат бұрын
@@MandyNaswaleनवाब मलिकचा प्रचार कर उगं😂😂😂
@MandyNaswale18 сағат бұрын
@@कन्हैयाकुमार-थ5ज waqf maage ghenar, kutra ahe tu palela
@Satya29Nov8519 сағат бұрын
विकासकामे करणारा हिंदुत्ववादी महायुती ❤
@ashutoshovhal680818 сағат бұрын
विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि महविकास आघाडीच्या 8-12 आमदारांनी भाजपला मतदान केले
@rn960416 сағат бұрын
काहीही असो पण महविकास आघाडी हारणार हे 100% फिक्स आहे । महायुती 100% जिंकणार आहे आत्ता फक्त मुख्यमंत्री महायुती चां कोण होणार हे खूप intersting आहे । शाण्यानी मतदान करायला जाऊ नका काही उपयोग नाही केवळ आणि केवळ वेळ आणि पैसा यर्थ जाईल आपले आपले काम करा 🙏🏻 #EVM हैं तो सब मुमकिन है 😂😂
@vishnuwanare861918 сағат бұрын
MVA❤❤❤❤🎉🎉🎉
@tusharkakade507218 сағат бұрын
महायुती जिंकणार १००% जिंकणार ✌️✌️
@Yogedhanraj17 сағат бұрын
मविआ
@ganeshkale600220 сағат бұрын
महायुती शिंदे सरकार 👑
@narayanrajputkhodepuri64619 сағат бұрын
बिजेपी 80 ते 90 शिंदे 40 ते 50 दादा 25 ते 30 सरासरी 155 काँग्रेस 40ते 50 श प 40 ते 45 ठाकरे 30 ते 40 सरासरी 130
@कन्हैयाकुमार-थ5ज18 сағат бұрын
😂😂
@sachinkasote477918 сағат бұрын
Chinmay 🔥🔥🔥🔥🔥
@nivmasane966818 сағат бұрын
पत्रकारांना विनंती मविआ न म्हणता महा विकास आघाडी म्हणा आणि उबाठा न म्हणता उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणा
@Ashwinitambavekar1118 сағат бұрын
भारी चिन्मय मस्तच
@StsDm-y2j20 сағат бұрын
महायुती
@ganeshk039717 сағат бұрын
Bjp 70-80 Ss shinde 40 Ajit pawar 30 MNS 7-10 Total 155-160 Sp 30 Ubt 25-30 Congress 50-60 Other 10 Total 130
@vinodgaikwad524716 сағат бұрын
🤣🤣🤣
@sachinjagdale904410 сағат бұрын
❤ani to ajit pawar 30 gheun mva janar
@Social_work032218 сағат бұрын
फडणवीस साहेबांनी जरांगेला निवडणुकीत आणण्याचा प्लॅन केला होता. पण त्यांचा प्लॅन अयशस्वी झाला
@omkarprabhavle64919 сағат бұрын
महाविकास आघाडी 💯 72तासाच गणित 72सेकंड मध्ये सोडवायला हुकमाचा माणूस चाणक्य राजकारणतील आर्यभट शरद पवार आहेत कि
@parthsuryawanshi203919 сағат бұрын
एक साधा माणूस मनोज जरांगे पाटील एवढं सगळं करू शकतो 🚩🚩🚩🚩 आज मला खरंच माझ्या क्षत्रिकुलावतंस मराठा जातीचा खूप अभिमान वाटत आहे 🚩💪 माराठ्याविना राष्ट्र गाडा न चाले 💪💪💪
@VickyVyavahare19 сағат бұрын
Hagla tumcha patil 😅
@yogeshgangativre43219 сағат бұрын
Te fakt ani fakt loksahi ani savidhana mule.. Jar hukumsahi asti tr to jarange mela tari asta tr sarkar la kahi jyata farak nasta padla.. Sarkaar ne tyachya kade pahile pan naste.. Hi savidhana Chi takat ahe lokshaahi Chi takat ahe
@shadowking375718 сағат бұрын
तो जारंगे तर म्हणतो दलित, मराठा, मुस्लिम मिळून सुद्धा आमची जागा येणार नाही त्या मुळे माघार घेत आहोत. मराठा, मुस्लिम, दलित एकच आहे. तर मग मराठा च्या मुली ने दलित किव्हा मुस्लिम सोबत लग्न केल तर त्याचा सैराट का करतात??
मी विजयसिंग पराडके समर्थक पण के सी पाडवी निवडून येण्याचे चान्स आहे 90 % अक्कलकुवा धडगाव मतदारसंघात
@piyushtekade39154 сағат бұрын
Only mahayuti ❤.
@ramakrishnahari629715 сағат бұрын
जय जय राम कृष्ण हरि 🙏
@tvw198719 сағат бұрын
only mahayuti
@harshad646220 сағат бұрын
महायुती 💯❤️
@andymax-qn5oi18 сағат бұрын
Legends - अजित पवार मुखयमंत्री 😂😂😂
@yashrajbhapkar18 сағат бұрын
भावा मी बारामती मधील आहे, तुला सांगतो की दादाच लई अवघड आहे यंदा, दादाच्या दहशतमूळ लोक अजितदादा अजितदादा करतात, अणि व्होटिंग तुतारीला करतात. 😂😂
@ShaileshVarute-z5c11 сағат бұрын
Gujarat chya pudhe Maharashtra zuknar nahi
@t.v.r.adhavspeaks18 сағат бұрын
कमेंट वाचण्यासाठी आलेल्या पाहुण्यांची.. जेवणाची सोय मंडपाच्या डाव्या बाजूकडे केलेली आहे...😅😂🤣 पडणार तर महायुतीच....🖊️
@shubhambhujade124720 сағат бұрын
फालतू video काळजी कर नका फक्त महायुती येणार
@gajananchaudhari121819 сағат бұрын
फक्त आणि फक्त महायुतीचा मुख्यमंत्री 🔥🔥
@कन्हैयाकुमार-थ5ज18 сағат бұрын
फडणवीसांना कराचा काय😂😂😂
@VDjvdjvdj19 сағат бұрын
लिहुन घ्या......स्क्रीनशॉट काढून ठेवा...,1) भाजपा +शिवसेना+NCP(अजित पवार) +शिवसेना (UBT).......2)NCP(शरद पवार)+कांग्रेस + शिवसेना (UBT)+NCP(अजित पवार ).........10-12दिवस वेळ जाईल पण यापैकीच होणार......जास्तीत जास्त शक्यता पहिल्या समीकरणाचीच आहे😅. {NCP(अजित पवार) & शिवसेना(UBT) काहीही झालं तरी हे दोघं सत्तेत असणारच ...,कारण सत्तेसाठी लाचार सगळेच आहेत पण..,हे दोन थोडे जास्तच आहेत).
@gajendranangare873716 сағат бұрын
Bjp+shivsena(shinde)+ncp (ap) +independents+othr small party..... Ase samikaran asel..!!
@VDjvdjvdj15 сағат бұрын
@gajendranangare8737 may be.....but it's rare possibility...,karan lahan paksh khup mothya apeksha kartat nntr....pn evdh nkki aahe aapn matdan krto yala jast mahattv rahat nahi......result aala ki yanchya soyinusar sagl honar
@ADI_B200519 сағат бұрын
दोन्ही कडून पवारच आहेत सत्ता कोणाकडे हि असू पण सत्तेत पवार असतात च
@udaybabar488118 сағат бұрын
CM❤ pad ha AJEET DADAncha naisargik adhikar ahe 👍
@pratapwalkale156410 сағат бұрын
महायुती जिंकणार फडणवीस मुख्यमंत्री होणार आजच लिहून ठेवा 💐🌹💐🌹🌹
@rehanshaikh62924 сағат бұрын
गुजरातीकरणाचा दहन 🔥 महाराष्ट्राचा विकास महाविकास आघाडी 23 नोव्हेंबर नंतर विजय महाराष्ट्राचा 🙏💯
@pramodlad899019 сағат бұрын
चिन्मय भाऊ तुमचे व्हिडिओ घरात लावले कि बायको बोलती तुम्हालाही आणि चिन्मय ला पण खड्ड्यात टाकलं 😂😂😂
@Pavankumbhalkar19 сағат бұрын
फडणविस सोडून बोला याला महाराष्टा चा बिहार करायचा आहे
@subhashjankar341815 сағат бұрын
फक्त महायुती चं येणार,तशी कामं केलेली आहेत,शिवाय लोकांना पण आर्थिक थोडाफार आधार दिला आहे.
@t.v.r.adhavspeaks18 сағат бұрын
जागेच काय घेऊन बसलात.... निवडून तर यायला हवेत ना....😅 पडणार तर महायुतीच....🖊️
@sharadyamgar715718 сағат бұрын
@@t.v.r.adhavspeaks कशाला डोके आपटून डोकेदुखी स्वतःला करून घेताय.. तरीपण येणार महायुती 🚩🚩🚩
@EddardStark-h4d18 сағат бұрын
कोणी पण जिंकले निवडणूक तरी भाजप तो पक्ष फोडून सरकार बनवणार. मला वाटतंय मनसे उरलाय आता. मनसेच्या जर १२ सीट आल्या तर "हिंदुत्व" जागा होईल आमदारांचा आणि मनसे & मनसे (RT) बनेल 😂😂
@ashutoshovhal680818 сағат бұрын
भाजप महायुतीचे दोन राज्यसभा खासदार बिनिरोध निवडून आले, कारण काँग्रेस महाविकास आघाडीने उमेदवार दिलेच नाहीत.
@vishwajeetsawant661019 сағат бұрын
Jarange Patil 👑👑
@Vickybhai419 сағат бұрын
महाविकास आघाडी 160+ असेल ✌🏻
@harishpatki144719 сағат бұрын
भाऊ क्लियर स्वीप honar महा विकास आघाड़ी,kahi होनर नाही नाही तर लोक rastyawar yetil kahi लफड़े kartil तर
@shadowking375719 сағат бұрын
काल असेच कंमेंट ची FIR झाली आहे, वातावरण बिघडेल ची case करण्यात आली.. आता तोह म्हणत आहे मला govt जॉब मिळणार नाही. त्या मुळे कोणती कंमेंट करत आहे याचे लक्ष ठेवत जा.
@कन्हैयाकुमार-थ5ज18 сағат бұрын
@@shadowking3757आ😂😂😂
@MHKing96k20 сағат бұрын
Shinde saheb ❤
@अध्यात्मिकमार्ग-ट7ल17 сағат бұрын
महायुती 🎉🎉
@BhupEndrAedit-lf1uo15 сағат бұрын
महायुती ❤❤
@pxyzff777311 сағат бұрын
Mahayuti❤🚩
@santoshvaze577414 сағат бұрын
लवकरच ठाकरे सरकार ❤🎉🎉🎉
@sandeshpatil571219 сағат бұрын
सत्ता कोणाची ही येऊ पण मुख्यमंत्री राष्ट्रवादी च होणार...कारण शरद पवार आणि अजित पवार..आतून एक आहेत..आणि निवडणूक नंतर दोन्ही एक होणार