ते माणूस महणून खूप छान आहेतच, शिवाय संगीत ही अलग गोष्टी आहेत.
@nayanaprabhu73174 ай бұрын
Mahesh Kale deep deep gratitude whenever I hear you I feel you are so true to yourself and your thoughts and feelings and you share those with sucj deep humility, we are lucky to have witnessed tour journey through your songs and music!
@varshakulkarni98544 ай бұрын
अतिशय उत्कृष्ट मुलाखत!👌💐
@rajanisabnis52159 ай бұрын
मुलाखत खूप छानच महेश काळे म्हणजे बुद्धाचे रूप अत्यंत शांत ,संयमाने बोलणारा माणूस, मराठी भाषेवर प्रभुत्व. जगावर प्रेम करणारा. ❤❤ dnyaneshwari तू गोड गायलीस.
@chhayapramodhartalkar887611 ай бұрын
महेश काळेचे विचार अगदी भक्तिभावाने ऐकत राहावेसे वाटत.धन्यवाद ज्ञानेश्वरी
खरोखरच अतिशय स्पेशल मुलाखत दादा म्हणजे विचारांची आणि शब्दांची डिक्शनरी आहे खूप खूप मार्मिक झाली मुलाखत ज्ञानेश्वरी तू नावाप्रमाणेच ज्ञान असलेली आहे दादांना अतिशय सुंदर प्रश्न आणि त्यांची ती शांतपणे उदाहरण देऊन उत्तरे देण्याची लकब मनावर अधिराज्य करते......कधी दादाचे गाणे व बोलणे कधीच संपू नये ऐकतच राहावे.....
@shuhangimahekar984511 ай бұрын
महेश काळे........खरंच फार सुंदर गायक आहेतच. पण त्याहून महत्वाचं म्हणजे त्यांचा अभ्यास, त्यातून आलेला आत्मविश्वास; आध्यामिकता,श्रद्धा,प्रामाणिकपणा ....हे सद्गुण खूपच महत्त्वाचे आहेत. पारदर्शी व्यक्तिमत्व! निर्मळ....कुठलाही अभिनिवेश attitude, नाटकीपणा नाही. खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद....🌹🌹🌹🌹🌹
@sanjivanimorey60335 ай бұрын
Khup sunder.🎉
@ketakinair50933 ай бұрын
Ha pod cast baghtana thoda wel mute kela hota me. Pan tevha to muted video bagtana sudha Mahesh kale sir gaat ahet asa vatat hota. Kiti shant sayami bolana ahe. Nusta aiktana pan man bharun yet hota. ❤ thanks dyaneshwari.
@yogitajuikar876311 ай бұрын
जसं तूमच गाणं अभंग ऐकुन जे समाधान आणी आंनद मीळतो तसाच या मुलाखती मधे मीळाला. खूप खूप खूप छान सार काही ऐकत रहावं.good good.❤❤❤
@rupaliamberkar507811 ай бұрын
खूपच सुंदर.महेशजी आपले बोलणे ऐकत रहावेसे वाटते.
@ashwinideshpande273011 ай бұрын
एक नंबर महेश काळे,, खूप शुभे्छा ,खूप प्रेम😊😊😊शब्द भांडार खूप दांडगा आहे ,अभ्यास खूप मोठा आहे, आभारी मॅम
@jayashreeparanjpe290011 ай бұрын
Dyaneshwari ,गाणे छान. Mahesh kale यांची चाल & गाणे फार सुंदर. खूप छान interview.
@mansijoshi295211 ай бұрын
ज्ञानेश्वरी मुलाखत खूप खूप सुंदर अप्रतिम तू खूप छान गायली छान सुंदर 👍👍👍👍👍👍🙏🙏
@anaghasukhatankar567011 ай бұрын
महेश सर तुम्ही किती छान तुमचे विचार मांडता तुम्ही सर्व चांगले गुण संपन्न असलेले असे एक चांगले माणूस आहात तुमचे ज्ञान अगाध आहे तुम्ही गण्या व्यतिरिक्त सुद्धा सर्व विषयांवर छान बोलता आणि प्रत्येक माणसाला समजेल असे साधे सोपे बोलणे असते तुमचे गाणे जेवढे गोड तेवढेच तुम्ही गोड अहात तुम्हाला स्वतःला सर्व येते याचा गर्व नाही तुमचे सर्वांशी नम्र वागणे बोलणे हा स्वभाव सर्वाना खुप काही देऊन जातो सर मनापासून सांगते आहे की तुमच्या बद्दल बोलण्यासाठी शब्दच अपुरे पडतिल मूर्ति लहान पण किर्ती मोठी असे तुमचे व्यक्तिमत्व आहे आपल्याला निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना सर चिपळूणला या लवकर.❤❤
@hemalatakalke729311 ай бұрын
खूप छान मुलाखत!खूप विचार करून विचारलेले प्रश्र्न आणि मनापासून दिलेली उत्तरं!अप्रतिम!❤❤
@harshj2811 ай бұрын
Sir tumche bolane hi abhanga sarkhe vatate ..... kiti te pure thoughts ... agdi english shabdat express karatana swatachi laaj vatavi evdhe tumhi pavitra aahat........ kadachit tumche bolne aavadate mhanun tumche gaane aavadate ase vatave evdhe te sundar aahe..... God bless you.
@aparnashigam82908 ай бұрын
One of the best conversation 🌸🌼
@AMOL11122211 ай бұрын
Big fan of Mahesh kale sir
@swatighosalkar972611 ай бұрын
महेश सर तुम्ही ग्रेट आहात
@kets711 ай бұрын
Liked before watching! Love u both
@kajalbhome22046 ай бұрын
❤❤❤❤
@aumkarupadhye111 ай бұрын
अतिशय sundar, महेश दादा ♥️ आणि ज्ञानेश्वरी अप्रतिम गायलीस🌺
@sumanmahamuni189411 ай бұрын
सुंदर!जगाला प्रेम अर्पावे...❤
@NavneetShrigadi8149 ай бұрын
Awesome❤❤..
@jayashreeparanjpe290011 ай бұрын
Very nice interview. Mahesh kale speaks so well about swar ,tal & bhav,vichar.
@swatighosalkar972611 ай бұрын
खरंच मला पण पटलं हे लॉजिक
@rasikaborkar87589 ай бұрын
फक्त एकत रहावं ❤
@sheetalhanda270111 ай бұрын
Simply beautiful gane aur awaaz tu acche hai he. par sir ke baate sare jawab itne Jada acche hote hai. Kitna Maan se sachai se .. .❤❤ it's a blessing, really.. we are really fortunate that we have great people like you, sir.jinko hum sunte hai... So grounded humble. "Shree Ram"
@gururajterdalkar437611 ай бұрын
अतिशय सुंदर झाली मुलाखत
@kanchanakrishnan621511 ай бұрын
Khup chaan interview of Mahesh ji and Dynaneshwari. ❤🎉 Very well conducted and sung.
@JyotiJoshi-x1t11 ай бұрын
खूप छान झाला interview Mahesh kale ek no आहेच पण ज्ञानेश्वरी तुझे कौतुक त्याच्यासमोर छान गायलीस❤
@kalyanir.jadhav49426 ай бұрын
Salute to the legend mahesh kale sir ❤
@Dr.Pooja170411 ай бұрын
Purity of thoughts Sincerity of commentments
@rajsaura816211 ай бұрын
केवळ अद्भुत ..खूप छान मुलाखात. स्वभेट
@freezeakshitofficial9 ай бұрын
Khup chan mulakhat
@shamar440811 ай бұрын
Apratim..mahesh kale hyanche vichar aikane ha nehmich ek sunder anubhav asto..
@chandrashekharmore829511 ай бұрын
खरतर मी ज्ञानेश्वरी तुझा कार्यक्रम मी पाहिलाय तो फक्त महेशचे शा.सं.विचार ऐकण्यासाठीच., खरच खुप छान प्रश्न व त्याची खुप सुंदर विश्लेषणात्मक महेशन दिलेली उत्तरे/व्यक्त केलेले विचार.,❤❤
@mridulakhisti460811 ай бұрын
खुप खुप सुंदर मुलाखत झाली.
@swapnarane805011 ай бұрын
खुप सुंदर मुलाखत😊❤
@kalacarnival11 ай бұрын
खूप छान मुलाखत, महेश सर तुमच बोलणं ऐकतच रहावं असं वाटतं.
@abhijeetsalvekar11 ай бұрын
Khup chan interview aani Mahesh has expressed so clearly his thoughts....a personal enriching experience for me...😊
@uttarathosar45611 ай бұрын
मुलाखत छानच आणि ज्ञानेश्वरीचं गाणं ही खूप सुंदर. शाळेची आठवण झाली.
महेश काळे गायनातून जी जादू करतात तीच जादू त्यांच्या शब्दात पण दिसते सुंदर गातात तितकंच सुंदर बोलतात पण. the great artists Mahesh kale ❤
@mihirbhole910411 ай бұрын
खूप छान
@sachinsuryawanshi10211 ай бұрын
मस्त 👌
@rishabhshivolkar324911 ай бұрын
❤❤❤
@apoorvakukade663211 ай бұрын
खूप मस्त
@jaygosavi10811 ай бұрын
❤❤
@priyankakeskar731010 ай бұрын
Aga Tyanna thoda respect dyava.. कृपया त्यांना डायरेक्ट अरे म्हणू नये , ते तुला अहो म्हणतात तू सुद्धा त्यांना आदरार्थी संबोधले तर बरे होईल..ही विनंती..
@dnyaneshwarivelankar378910 ай бұрын
Respect purna ahe. Tyanich mala ए दादा mhan asa sangitla aslyamule tasa mhatla gela ahe. Kiti patkan apan ekhadyala judge karto na?
@12th1368 ай бұрын
sod na Tai itka laksha Nako Deus You know you respect him that's it @@dnyaneshwarivelankar3789
@rajeshmodi199211 ай бұрын
Dnyaneshwari you can first learn simple basic marathi vocabulary as it will make your interview more logical ,if you will take interview in english or hindi then definately you will not use marathi vocabulary then why here? Please remember this programme is for marathi language people. Dont take granted that your marathi veiwers will understand your english vocabulary, its failure on your part as a professional and neglegence showed towards your own viewers.
@dnyaneshwarivelankar378911 ай бұрын
Feedback taken!
@slow_explorer11 ай бұрын
मला हा दुटप्पीपणा खूप आवडला 😂. त्यांनी मराठीमध्ये बोलण्याची सूचना अस्सखलीत इंग्रजीमध्ये केलीय. असो. सूचना छान आहे, पण संवाद प्रवाही असणं महत्त्वाचं. किमान मी तरी इथे त्यांच्या गप्पा ऐकायला आलोय, भाषा शिकण्यासाठी इतर वाहिन्या आहेतच. 🙏
@pralhadjoshi718311 ай бұрын
आरे यापेक्षा शानदार मुलाखत कोणताच नाही झालेला...यामधे फक्त गाण्याविषयीच बोलले नाही दोघे...आयुष्यातील प्रत्येक येणारा क्षण आणी टप्पा कसा अनुभव घ्यायचा असे प्रश्न उत्तर अनुमोदन केल...याचा प्रश्नाला हार घाला रे कोणितरी 😂😂😂