महिला शिक्षिकांना त्रास देणाऱ्या संस्था चालकांना महाराष्ट्र सैनिकांचा चोप !!!!

  Рет қаралды 202,486

Bol Bindass

Bol Bindass

Күн бұрын

Пікірлер: 628
@RAJAT14677
@RAJAT14677 14 күн бұрын
अतिशय सुंदर असं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे ही करत आलेली आहे व इथून पुढेही करत राहील... गर्व आहे मला राज साहेब ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर जे अहोरात्र आपल्या मराठी बांधवांसाठी आणि त्यांच्या हक्कासाठी सतत लढत आहेत मी ईश्वरचरणी अशी प्रार्थना करतो की येणाऱ्या काळामध्ये राज ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान व्हावेत आणि खरंच जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र त्यांच्या हातून घडावा.. जय भवानी जय शिवराय.. हर हर महादेव..🌺🚩🚩
@dasharathraul7459
@dasharathraul7459 15 күн бұрын
या पुढे परप्रांतीय लोकांची दादागिरी अशीच चालू राहाणारे . याला आपलेच लोक जबाबदार आहेत. मतदान परप्रांतीयाना कसे होते ?
@Vijaymarathe93844
@Vijaymarathe93844 15 күн бұрын
घोटाळा झाला evm मध्ये
@jitushindgikar2936
@jitushindgikar2936 14 күн бұрын
Correct
@anilgurav1798
@anilgurav1798 11 күн бұрын
aaplech marathi lok paise khatat ani matdan kartat...🥵
@jayeshpatil1908
@jayeshpatil1908 15 күн бұрын
सर्व मराठी माणसांनी एकत्र यावे….जिथे जिथे मराठी माणसावर अन्याय होतोय….सर्वाणी एकत्र जावून त्यानं न्याय मिळवून द्यावा….मग समोरचे कोणीही असो 😡😡😡😡😡 जय महाराष्ट्र🚩
@SalesPMCona-zc4lz
@SalesPMCona-zc4lz 12 күн бұрын
Lavkarach Maratha hi sanstha banvali jail
@vishwanathrane5531
@vishwanathrane5531 11 күн бұрын
बिगर राजकीय लोकांची.जी फक्त मराठी माणसांवर अन्याय होईल तेथे तेथे मराठी माणसाला मदत करेल.​@@SalesPMCona-zc4lz
@vikassiryceducationMH
@vikassiryceducationMH 15 күн бұрын
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आभारी आहे नेहमी असेच अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी मराठी माणसांबरोबर असतात
@chetanbalkate9699
@chetanbalkate9699 15 күн бұрын
Matdan aala ki lalkat marathi manasa vikali jatat
@maheshjadhav4433
@maheshjadhav4433 15 күн бұрын
Tevha lokana hindutva dista ani bjp diste. ​@@chetanbalkate9699
@ravipatil1869
@ravipatil1869 15 күн бұрын
शाब्बास.. मनसैनिक तुमचे‌आभार
@SubhashPatil-hi8ed
@SubhashPatil-hi8ed 14 күн бұрын
दुसर्या राज्यातील लोकांना संस्था टाकायची परवानगी देऊ नये
@Jungle_boy123
@Jungle_boy123 14 күн бұрын
संस्था😂😂इथे निवडणूक लाडवून मंत्री होत आहेत ते
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 14 күн бұрын
अगदी बरोबर बोललात 👍
@PrashantMane-z8z
@PrashantMane-z8z 14 күн бұрын
Right 100%👍🏻
@anilgurav1798
@anilgurav1798 11 күн бұрын
correct ......pan apale marathi nete pan vikale jatat na....tyamule out of maharashtra lokana permission milate..
@Rakesh-g15M
@Rakesh-g15M 14 күн бұрын
खूप मोठं आंदोलन झालं पाहिजे.. कारण महाराष्ट्र राज्यात मराठी व्यक्तीचं महत्व राहिलं पाहिजे... 👍
@स्वप्नील
@स्वप्नील 15 күн бұрын
भैया लोकांना संस्था टाकून देऊ नका आता
@pradipdeshmukh8474
@pradipdeshmukh8474 14 күн бұрын
आरे ते काय अल्पसंख्यांक आहेत का ते बाहेरून आलेले आहेत. तरी संस्था टाकतात आणि आपल्या इनकम टॅक्स मधून पगार घेतात. आपलं सरकार चुकीचं केलाय. आणि आपली लोक त्या च्या हाता खाली काम करतात.
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 14 күн бұрын
He bhayye Shivsene ni vadhavale indira nagar bagha vagale estate company bagha kon ka mala aahet marathi kiti aahet unauthorized zopadpattyana paisa sathi sanrakshan dile aata tech bhayye shivsena marathi leader na jumanat mahit ho mumbai che maji mahaporana datta dalvi ba pan asech dandalshahi keli perprantiyani
@BharatDhage-r2o
@BharatDhage-r2o 14 күн бұрын
भैया लोकांना महाराष्ट्र तुन तटिपार करावे
@abduza38501
@abduza38501 14 күн бұрын
BJP naa vote naka taka
@xcvb-bv7bs
@xcvb-bv7bs 13 күн бұрын
AGREE
@mahajan9383
@mahajan9383 15 күн бұрын
मराठी माणसावर परप्रांतीयांकडुन अन्याय झाल्यावरच लोकांना मनसे ची आठवण होते कोणत्याही निवडणुकीत मात्र मत देता येत नाही तरीही आम्ही मराठी महान
@suryakantdeshmukh2640
@suryakantdeshmukh2640 15 күн бұрын
माझी सर्व मराठी माणसांना विनंती आहे निवडणुकीच्या वेळी पण राज ठाकरे यांची आठवण येऊ द्या
@cmajitendrarode1016
@cmajitendrarode1016 14 күн бұрын
Agadi barabar
@MotiramBandale
@MotiramBandale 14 күн бұрын
कोणाच्या पण गावात असं काही घडलं तर तेथील लोकं चोप देतात मग हेच कां लाडके आहेत कां क्रेडिट घ्यायला
@shivajipathare2519
@shivajipathare2519 14 күн бұрын
गावातील लोक दोन्ही बाजूने बोलणारे असतात. काही नेते येऊन फक्त पैसे उकळण्याचे काम करतात.
@GVS422
@GVS422 14 күн бұрын
​@@MotiramBandale दादा तेथील लोक मनसेच्या नावाखाली पुढे येतात हे बघ.. क्रेडिट ते स्वतः देताय.. एवढं जळकी वृत्ती चांगली नव्हे
@anagha27
@anagha27 14 күн бұрын
Bjp sobat gele tar mat milnar nahi
@lallatimarathi
@lallatimarathi 14 күн бұрын
तो हिंदीत बोलणारा निगरगट्ट दिसत असून तो इतक्या लोकांनां ही जुमात नाहीं...तर ह्यावरून तो बायकांना किती त्रास देत असेल ह्याची कल्पनाच करता येत नाही. त्यालाच "नीट" समज व चोप देणे अत्यंत आवश्यक आहे.
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 14 күн бұрын
अगदी बरोबर बोललात 👍
@KiranPatil-e8w
@KiranPatil-e8w 14 күн бұрын
मुंबईतील मराठी माणूस परप्रांतियांचे तळवे चाटत रहानार​@@dipakvanikar6254
@gopinathtelhure1939
@gopinathtelhure1939 14 күн бұрын
यात एखादा मराठी माणूस जर त्यांना सपोर्ट करत असेल तर त्याला पण घ्या.
@suhassawant2965
@suhassawant2965 15 күн бұрын
खरच मनसे नसती तर मराठी माणसांचे हाल खराब होते
@sanjayparab6360
@sanjayparab6360 15 күн бұрын
खूप ठिकाणी अशीच मैनेजमेंट त्रास देतात शिक्षकांना
@vijaygaikwad2333
@vijaygaikwad2333 15 күн бұрын
जय मनसे 🚩🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@vijaysawant6832
@vijaysawant6832 14 күн бұрын
वागळे इस्टेट मधल्या सर्व शाळा मराठी माणसांना चालवायला द्याव्यात.जय महाराष्ट्र जय महाविकास आघाडी.
@vikrambodare1059
@vikrambodare1059 14 күн бұрын
एवढे मोठे कार्य मनसेचे तरीही मनसेला मतदान का होत नाही मराठी माणुस मूबंईत फक्त राज ठाकरे साहेब यांच्यामुळे सुरक्षित आहे
@raghunathjogade617
@raghunathjogade617 14 күн бұрын
अतीशय योग्य काम केले सर्व मनसैनीकांनी मी आपल्या सर्वांचे आभार मानतो❤
@KishorPawar-ft4sq
@KishorPawar-ft4sq 14 күн бұрын
कल्याण पूर्ण येथे हि खूप मुजोर परप्रांतीय यांनी शाळा कॉलेज उघडले आहेत आणि खूप मनमानी कारभार करतात काय करणार आपलेच काही नगरसेवक यांना मदत करतात
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 14 күн бұрын
U r absolutely Ryt 👍
@vilassagvekar7614
@vilassagvekar7614 14 күн бұрын
भडव्याला गटारातल पाणी पाजा त्याच्या बायकोला बोलावुन घघ्या आणि तीच्या समोर ज्या महिलाची शेड काढली त्यानी व्हाणेन मारा सोडू नका
@ankitshukla4828
@ankitshukla4828 13 күн бұрын
Marathi mansa la admission nay det ka...?
@wamandudhe6856
@wamandudhe6856 14 күн бұрын
या शाळीची मान्यता तथा पंजिकरण रद्द करा. शासना पर्यंत बातमी पोहचवा.
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 14 күн бұрын
100% सहमत 👍
@ashoksalvi6462
@ashoksalvi6462 14 күн бұрын
परप्रांतीय माणसांना शिक्षण संस्था चालविण्याची परवानगी देवू नये.
@vilassagvekar7614
@vilassagvekar7614 14 күн бұрын
अगोदर चोपा नंतर जाब वीच्यारा नाहीतर हे असेच चालु राहील
@shitalgandhi3394
@shitalgandhi3394 12 күн бұрын
Mug aslya sanstha maddhey marathi mansala का pathavtay job saathi, risk आहे ना!
@patilbhushan007
@patilbhushan007 13 күн бұрын
खूप छान..काम केलं , अश्या लोकांना त्यांच्या भाषेत उत्तर देऊन नागडा केला पाहिजे ...❤
@tyewfhjbkhfvj
@tyewfhjbkhfvj 14 күн бұрын
Well done MNS... भय्या लोक संस्था कसे स्थापण्यात येतात... बंद करा संस्था
@sureshbahutule3785
@sureshbahutule3785 15 күн бұрын
कमी बोला आणि हात जास्त चालवा.
@Rakesh-g15M
@Rakesh-g15M 14 күн бұрын
खरं महाराष्ट्र आपला आहे... दुसऱ्या राज्यातील लोक का येतात? परप्रांतातील लोकांना त्यांच्या राज्यात गेले पाहिजे.... मुंबई, ठाणे, पूणे चांगले वाटतात म्हणून इथे येतात... पैशाचा खेळ चांगला इथे आहे म्हणून महाराष्ट्रात येतात सगळे...
@ashokkale7166
@ashokkale7166 13 күн бұрын
❤🎉❤. संस्था चालकांचा चांगला सत्कार केला ❤🎉❤.त्यांची विनाशकाली वृत्ती बंद व्हावी ❤🎉❤.जय म.न.से❤🎉❤.
@tushartekade7690
@tushartekade7690 14 күн бұрын
विद्यमान भाजपा शिंदे सरकार महिला सुरक्षा करू शकत नाही.... फक्त 1500 रुपये दिले म्हणजे जवाबदारी सम्पली काय.... हे सध्याचे सरकार काहीही करू शकत नाही..कायदा सुव्यवस्था वाईट करुन ठेवली आहे... या सरकारने
@DrrajuNaik-q8d
@DrrajuNaik-q8d 14 күн бұрын
संस्था चालकांना आलेली मस्ती मनसे ने जागेवर उतरवली 🙏🏻👍🏻
@subhashpatil2002
@subhashpatil2002 14 күн бұрын
यांच्या घरात जाऊन यांच्या घरच्यांच्या समोर यांना कपडे काढून चोप द्या
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 14 күн бұрын
Best Idea 👍
@LalitBhanushali
@LalitBhanushali 14 күн бұрын
यांना हिच भाषा समजते सर्व मनसे सैनिकांचे अभिनंदन
@rajendrashelke490
@rajendrashelke490 14 күн бұрын
सगळ पक्ष स्वार्थासाठी लडतात पण मनसे न्याय देते
@sanjayparanjpe5912
@sanjayparanjpe5912 15 күн бұрын
भारत देशाची वाटचाल प्रत्येक श्रेत्रात अराजकाच्या दिशेने...येणारा पुढचा काळ भावी पिढीसाठी अतीशय कठिण आणि भयानक...😢😢😢
@panditbhase9066
@panditbhase9066 14 күн бұрын
मनसे चे मनापासून हार्दिक अभिनंदन.
@praju8732
@praju8732 14 күн бұрын
राजसाहेब आणि अविनाश दादा तुमच्या कार्याला सलाम लवकरच दांडा हातात.घ्यायची वेळ येणार आहे,त्याशिवाय यांचा माज उतरणार नाही. ही काळाची गरज आहे.
@arunpatil1069
@arunpatil1069 15 күн бұрын
कशाला पाच दहा हाजारासठी खासगी नोकऱ्या करता,त्यामुळे या संस्था चालकांना मस्ती येते
@SantoshKharat-tx7lp
@SantoshKharat-tx7lp 14 күн бұрын
या कार्यकर्त्याला सॅल्यूट
@Akhilesh_Pathak07
@Akhilesh_Pathak07 12 күн бұрын
बघा UP मधून येऊन हि लोक शाळा, सांस्था चालवायला लागले मराठी माणूस फक्त कर्मचारी च होऊ राहिला, ते लोक व्यवसाय मधे उतरले जास्त संख्या घेऊन आपली लोक मोठी करतात, मराठी माणसा आता तरी जागा हो... मराठी माणसा नी त्यांची property fkt मराठी माणसा ला च विकावी
@AShokAdwade
@AShokAdwade 10 күн бұрын
गरज सरो नी वैद्य मरो..... अशी वृती आहे आपल्या लोकांची. उपकार लक्षात ठेवा मनसे चे.
@shankar_rasal
@shankar_rasal 15 күн бұрын
जय महाराष्ट्र
@maheshkharat2261
@maheshkharat2261 13 күн бұрын
पध्दतशीर कार्यक्रम One & Only मनसे ❤
@maheshhajare9952
@maheshhajare9952 14 күн бұрын
दुसऱ्या राज्यातील लोकांना महाराष्ट्रात कशी काय संस्था मिळते आशा लोकांना हाकलून द्यायला पाहिजे जय महाराष्ट्र
@sachinpondhekar1462
@sachinpondhekar1462 14 күн бұрын
जय मनसे हाणा त्याला असाच काम करत रहा जय मनसे
@smjmaths
@smjmaths 10 күн бұрын
Khup chan......ashich shikha zali pahije ...
@PradipKadam-c7i
@PradipKadam-c7i 12 күн бұрын
पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला हवी कायदेशीर कारवाई होईल
@gajananshirke5827
@gajananshirke5827 12 күн бұрын
खूप चांगलाच चोप दिला. यापुढे कुठल्याही परप्रांतीय लोकांची दादागिरी सहन करायची नाही. या सर्वांवर कायदेशिर कारवाई झालीच पाहिजे
@PB-ng7yp
@PB-ng7yp 13 күн бұрын
श्री छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात अशा संस्था व संस्थाचालक कायमसाठी महाराष्ट्रातून हद्दपार करा राज साहेब ठाकरे जिंदाबाद
@prkashmangawde9843
@prkashmangawde9843 10 күн бұрын
लोक निवडणुकीत राज साहेब ना मत देत नाहीत एकदा साहेबांच्या पाठीशी मुंबई कर उभ रहाव मग बघा ठाकरे बाना.सलाम या शिवसैनिकांना
@ArunPatil-lv9yn
@ArunPatil-lv9yn 13 күн бұрын
प्रशासन पोलिस कुठे आहेत ज्यांना आपण मत देतो त्यावेळी मनसे ची आठवण ठेवायला पाहिजे फक्त कायदा सुवस्था बिघडली की मनसे छान वाटते....
@pravinrane4154
@pravinrane4154 12 күн бұрын
मनसे गर्व आहे तुम्हा सर्व कार्यकर्त्यांवर , भले लोकांनी आपल्याला नाकारलं आहे पण आजही लोकांना आपली च दार आठवतात याहून मोठा आनंद तो काय ...जय मनसे आणि तुमच्या कामगिरीबद्दल दिलसे सलाम ..
@deepakkudtarkar9550
@deepakkudtarkar9550 14 күн бұрын
लय भारी, अप्रतिम, त्या सफारी वाल्याला जर. जास्त प्रसाद द्यायला हवा होता जय महाराष्ट्र, जय मनसे
@PolkholRakhdi
@PolkholRakhdi 15 күн бұрын
साधा, भाबडा प्रश्न, हे जे भय्ये भेटत आहेत, असल्या कांड मध्ये. मराठी लोकांचा अपमान करणारी. सगळंच मिश्रा, पांडे, दुबे चौवे, शुक्ला, हेच का भेटतात. अपवाद कमी दुसरे भेटतात.
@satishg9807
@satishg9807 13 күн бұрын
यात पण जात पाहत आहे का ? नीच मानसिकता !
@rajendraghosale3574
@rajendraghosale3574 14 күн бұрын
राज ठाकरे साहेब यांनी सांगितले आहे की जो मराठी माणसाला आडवा येईल त्याला रस्त्यात तु डवा ❤❤❤
@anilshirsat4406
@anilshirsat4406 13 күн бұрын
Very Satisfying video 👌👍
@dhanajiraopatil74
@dhanajiraopatil74 13 күн бұрын
आरे ह्या लोकांचे पाणी, वीज, राशन इत्यादी बंद करा. आतातरी मराठी माणसानो शहाणे व्हा. इतर भाषिक लोक त्यांच्या प्रांतात अशी वर्तणूक सहन करतील का?
@satishg9807
@satishg9807 13 күн бұрын
यामुळेच मनसे ला कुणी मतदान करीत नाहीत, कायदा हातात घेऊन पक्ष चालत नसतो. जय हिंद !
@akashpradhan6021
@akashpradhan6021 13 күн бұрын
शाब्बास भावांनो...
@anantparab3200
@anantparab3200 13 күн бұрын
फक्त अन्याय होत असेल तर मनसे आठवते.
@kashinathjadhav4234
@kashinathjadhav4234 15 күн бұрын
जय मनसे 💙❤️
@RajuJadhav-fs1qt
@RajuJadhav-fs1qt 13 күн бұрын
धर्मदाय आयुक्त यांनी फक्त मराठी संस्थांना परवानगी देण्यात यावी
@shivajigharad3269
@shivajigharad3269 14 күн бұрын
Great work
@DipakMhatre-b7l
@DipakMhatre-b7l 13 күн бұрын
जय महाराष्ट्र, जय मनसे 🚩🚩
@SanjayPatil-tw2wd
@SanjayPatil-tw2wd 13 күн бұрын
मराठी माणसांवर सर्वत्र अन्याय चालू आहे मराठी माणसांना आता तरी जागे व्हा
@sachinpankhania3027
@sachinpankhania3027 14 күн бұрын
EK NUMBER
@rajanchaubal8383
@rajanchaubal8383 14 күн бұрын
फटकाऊन काढा नंतर माफी मागायला लावा
@anantsawant5734
@anantsawant5734 13 күн бұрын
मराठी माणसांनी पण सतत मनसे बरोबर राहील पाहिजे नायतर काम झालं की सगळे विसरून जातात
@rambhau6308
@rambhau6308 14 күн бұрын
दुसऱ्या राज्यातील बदमशाना संस्था स्थापन करण्यात देऊ नये
@ksindhu2695
@ksindhu2695 14 күн бұрын
Hach upay aahe hya saglyavar 👍
@subhashpatil826
@subhashpatil826 14 күн бұрын
जय महाराष्ट्र 👌👌
@mdriase12
@mdriase12 14 күн бұрын
JAY MAHARASHTRA शिवाजी महाराज की जय 🎉🎉❤❤
@anilmathure8676
@anilmathure8676 15 күн бұрын
Very good.
@JohnPatole-mz8nk
@JohnPatole-mz8nk 14 күн бұрын
आपले मनसे 🙏 जय महाराष्ट्र 🙏
@prabhakarmanjrekar9719
@prabhakarmanjrekar9719 13 күн бұрын
आशा लोकांना चोपून काढलेच पहिजे सिंधे उद्धव तुमचे पक्ष तुम्हाला लख लाभो पण यावेळेस तुम्ही का पुढाकार घेत नाहि तुम्हाला लाज वाटली पाहिजे जिथे प्रत्येक वेळी मनसे कामी येतो तुम्हाला मराठी माणूस म्हणून लाज वाटली पाहिजे इतक्या तलमनने महीला ओरडुन सागत आहेत तरी तरी कुणाला काही नाही यांना चोप दया जय महाराष्ट्र जय मनसे
@meghachavan123
@meghachavan123 15 күн бұрын
Great Manase
@vitthalgore7029
@vitthalgore7029 12 күн бұрын
यांच्यावर केसेस दाखल करून संस्था शासनाने ताब्यात घेतली पाहिजे.
@sushantpatil7417
@sushantpatil7417 10 күн бұрын
Kahi nahi honar paise deun cases mage gheyla bhag padtil
@prakashbagewadikar3237
@prakashbagewadikar3237 10 күн бұрын
केवळ अशा घटनांची दखल घेतली जाऊ नये.अनेक बाबीत सामान्य माणूस नाडला जातो.त्याला पोलिस,महसूल विभाग,इतकेच नव्हे तर कोर्टात ही असले लोक अन्याय करतात .त्याची दखल घेणे अपेक्षित आहे.
@DEVENDRADG
@DEVENDRADG 15 күн бұрын
मतदान कारता तेव्हा मनसे का दिसत नाही.?
@ChadTRUMP
@ChadTRUMP 14 күн бұрын
Karan Mumbaikar chakee aahet Mumbai chya marathi lokani atma saman vikat khalay sagla gujrati Ani baher chya lokachya payakhalche manzar zale aahet
@mpmore1964
@mpmore1964 13 күн бұрын
मनसेचे 15-20 आमदार निवडून द्यायला पाहिजे होते.
@yesboss3477
@yesboss3477 14 күн бұрын
इतकं तरी बरं झालं, मराठी माणूस जागा आहे अजून,
@digambarnagrik1412
@digambarnagrik1412 14 күн бұрын
अशा शैक्षणिक संस्था बंद करा
@suhassawant2965
@suhassawant2965 15 күн бұрын
हा शिंदे ani उद्धव काही कामाचा नाही
@Buddhainspirational-u4q
@Buddhainspirational-u4q 14 күн бұрын
बाईले आहेत bc
@vijaymayekar9118
@vijaymayekar9118 15 күн бұрын
फक्त मनसे...आणि मनसैनिकच आता वाचवतील महाराष्ट्र आणि मराठी माणसांना.....१५००/- रूपये असे भारी पडतात "भगिनींनो"...डोके ठीकाणावर ठेऊन मतदान करा
@kirangirigosavi6212
@kirangirigosavi6212 12 күн бұрын
1 no.
@pravinrajmane
@pravinrajmane 14 күн бұрын
ह्या सगळ्या प्रकरणाचे पुढे काय निकाल लागतो हे सुद्धा कळले पाहिजे
@gajananshirke5827
@gajananshirke5827 12 күн бұрын
मनसे सैनिकांचे खूप खूप आभार
@anilkumarhardas7949
@anilkumarhardas7949 13 күн бұрын
महिला बदला घेण्यासाठी खोटे आरोप पण लावतात.....जर सहानिशा केली असेल आणि आरोप प्राथमिक द्रष्ट्या खरे असतिल तर नराधमांना फोडून काढने दुरुस्त आहे... मनसे सैनिकांचे आभारी आहोत....
@sanjayladda-fh9iq
@sanjayladda-fh9iq 14 күн бұрын
एक नंबर माणसे राज ठाकरे झिंदाबाद🙏🙏
@durgaprasadpadgaonkar4927
@durgaprasadpadgaonkar4927 14 күн бұрын
Good good 👌🙏
@SadanandVirkar
@SadanandVirkar 11 күн бұрын
मनसैनिकांना ऐक कळकळीची विनंती आहे, आपण जे कार्य करीत आहेत ते योग्य आहे पण आपण ज्यांच्या साठी आंदोलन करीत आहेत ते आपणास काही कायदेशीर अडचण आली तर आपल्या पाठीशी उभे राहणार आहेत का? आपलं पण कुटूंब असणार , नोकरीधंदा असणार उगाच पोलिस ससेमिरा पाठी लागला तर ? तरी आपणास कळकळीची विनंती आहे, योग्य ती खबरदारी घ्यावी. जय हिंद.
@jaykisanpsm5999
@jaykisanpsm5999 14 күн бұрын
मस्त 🙏🙏
@sunilin4449
@sunilin4449 14 күн бұрын
परप्रांतीय कोणी असो, हकालपट्टी गरजेची झाली आहे! जेव्हा पासून भाजप महाराष्ट्रात संख्येने सहभागी झाली, त्यांना मराठी माणूस नको झाला आहे, जनतेनी पण मनसे ला निवडून दिले नाही तर मुंबई गुजरात होईल! जयहिंद जयमहाराष्ट्र जय मनसे!
@OfficialUmeshBhandare
@OfficialUmeshBhandare 15 күн бұрын
महाराष्ट्रात सध्या मनसे सत्तेवर हवी आहे💯 #navmaharashtratimes
@ashanadgouda6958
@ashanadgouda6958 14 күн бұрын
Good job
@KrishnaJadhav-x4u
@KrishnaJadhav-x4u 10 күн бұрын
Barobar ahe
@BalajiSarpate-n4g
@BalajiSarpate-n4g 13 күн бұрын
Very good
@rajokate1826
@rajokate1826 14 күн бұрын
जय महाराष्ट्र जय मनसे ❤
@SantoshBharekar
@SantoshBharekar 11 күн бұрын
Ashya timingla marathi mansanchi gardi zhali pahije yevdhi sagale ghabarle pahije Nusta kay manse ne saglayancha matta uchalla kay Aapan saglayni tyana sath deli pahije
@eknathpatil4099
@eknathpatil4099 14 күн бұрын
भले सतेत नाहीत पण मनसेच काम बोलत बाकी पक्ष फक्त राजकीय राजकारण करण्यात व्यस्त कोणत्याही पक्षाचे कर्यकर्ते असं सामाजिक अन्याय होतो तेव्हा दिसत नाही महाराष्ट्र मधे खरंच मनसे ची गरज आहे मराठी माणसाला तेव्हा न्याय मिळेल
@DSRaj-rn6ju
@DSRaj-rn6ju 14 күн бұрын
बाळासाहेबांची आठवण आली... मराठी माणसाचा श्वास... राज साहेब
@ARCHANAPATIL-kp1kc
@ARCHANAPATIL-kp1kc 14 күн бұрын
याला खिचही सरकार जबाबादार आहे
@jeevananmol-b7p
@jeevananmol-b7p 14 күн бұрын
जय महाराष्ट्र, देऊन टाक 💪
@bhagwatigawe2463
@bhagwatigawe2463 14 күн бұрын
Jay. Maharashtra