Пікірлер
@ram33536
@ram33536 27 минут бұрын
Railwan rakshe ekta polincana bhari ahe 😂 kahi Dhulai jhali nahi
@sandippawar847
@sandippawar847 41 минут бұрын
2015 मध्ये आमच्या सोबत असंच घडलं होतं
@sandippawar847
@sandippawar847 44 минут бұрын
नांदगावकर साहेब हे गुजराती मध्ये कच्छी आणि मारवाडी हे व्यापारी उद्योग चालवतात भरमसाठ पैसे कमावता आणि ज्यावेळी कामगारांना पैसे द्यायची वेळ येते त्या वेळी हे लोक सांगतात कंपनी लाॅस मध्ये आहे लाॅसच कारण पुढे करून कामगाराना फसवतात
@AbhijitSurvase-k6w
@AbhijitSurvase-k6w 54 минут бұрын
वकील साहेब नमस्कार तुमच्या हाकतो तुम्हाला सलाम जय महाराष्ट्र
@VidhyasagarKhetri
@VidhyasagarKhetri Сағат бұрын
मोरे साहेब जरा सगळीकडे लक्ष्य दया
@shanidev-k4s
@shanidev-k4s Сағат бұрын
गद्दार केसरी
@gorakhkamble8181
@gorakhkamble8181 2 сағат бұрын
मुक्याचा गरिबलाच मार , पैसे पुढे लाचार आहेत
@cycogamersff7129
@cycogamersff7129 2 сағат бұрын
डॉक्टर एक ते दोन वेळा सोनोग्राफी करतात तेव्हा त्यांना दिसले नाही का
@maheshbhopale2070
@maheshbhopale2070 2 сағат бұрын
सगळी व्यवस्था भ्रष्टाचाराने बोकाळला आहे पोलीस नंबर एक
@JayshreeGhoble-eq9uj
@JayshreeGhoble-eq9uj 2 сағат бұрын
डॉ ना यश येओ सर्व ठीक होओ, हीच मंगलकामना.
@shamraokamble544
@shamraokamble544 2 сағат бұрын
हे मराठी बांधवा जागा होशील का हुताम्याना आठवशील का ज्यानी मुम्बई गूजराथ्याच्या हातात जाता जाता वाचवली ती पुन्हा मराठी मानसा साठी अडचणी चा विसय बनली आहे पर प्रंतियांची दादा गिरी मराठी बांधव गूमान सहन करत आहेत,, एक व्हा नेक व्हा, हुतात्म्यांच्या बलिदानाची लाज राखा,, एक महिला दिव्यांगा साठी भिडत आहे पण मावळा शिवरायाचा नेत्यांचा गुलाम होत आहे खंत वाटते जय महाराष्ट्र
@wellness-happy
@wellness-happy 2 сағат бұрын
कुस्ती झाली नाही
@MangeshKorade-3328
@MangeshKorade-3328 2 сағат бұрын
पोलिसांना ऑर्डर कुणी दिली
@VasantKarande-b1l
@VasantKarande-b1l 2 сағат бұрын
१०० टक्के चुकीचा निर्णय झाला आणि राजकीय डाव सफल झाला
@Junnnar
@Junnnar 4 сағат бұрын
Afjal khana sobat pan kulkarnich ala hota aani video taknara pn kulkarnich jy shivay
@milindingle4070
@milindingle4070 4 сағат бұрын
कुस्ती ही आपली परंपरागत चालत आलेला खेळ आहे, खेळ हा खेळा प्रमाणे खेळावा,राग नसावा 🙏🏻
@UjjwalaLawte-of2sg
@UjjwalaLawte-of2sg 4 сағат бұрын
सर्वांच्या रिप्लाय बघा‌ एक खोटं बोलेल सर्व नाही जनाची नाही तर मनाची लाज बाळगा
@UjjwalaLawte-of2sg
@UjjwalaLawte-of2sg 4 сағат бұрын
ईव्हीएम आणि कुस्ती चे पंच एका नाण्याच्या दोन बाजू
@dattatraypawar360
@dattatraypawar360 4 сағат бұрын
पंचाने निर्णय देण्यास खूप घाई केली हा अण्ण्याय झाला आहे
@NileshPatil-r9m3r
@NileshPatil-r9m3r 4 сағат бұрын
कुस्तीत ला एक काळा दिवस
@dhyneshavarsangale6625
@dhyneshavarsangale6625 4 сағат бұрын
शुरपनखा
@rahulsali4912
@rahulsali4912 5 сағат бұрын
आई वडीलांना पण आपला मुल शाळेत काय करतात हे पण समजायला पाहिजे शाळेवर कारवाई करावी
@BhalchandraRevne
@BhalchandraRevne 5 сағат бұрын
भविष्यात न्याय नाही भाऊ पून्हा न्याय स्वप्नामध्ये राहील
@MRPatil2709
@MRPatil2709 6 сағат бұрын
पहलवान याने संय्यम बाळगायला पाहिजे..ताकतीचा दुरूपयोग करू नये...नाहीतर पोलीसांच्या लाठ्या सगळा माज उतरविण्यासाठी सज्ज असतात 😂
@gangaramparab6457
@gangaramparab6457 6 сағат бұрын
Yq bhikar nete qni thukar punch ya mule maharashtra medal nahi yat........lqj vatudya rr 😊
@rahulkakade1167
@rahulkakade1167 6 сағат бұрын
असल्या विकाऊ पंचाला लाथ नाही गोळी घातली पाहिजे
@balasahebgaikwad1467
@balasahebgaikwad1467 6 сағат бұрын
शिवराज राक्से जिंकला आहे. हा राजकीय कुस्तीचा आखाडा झाला आहे.😢😢😢😢😢😢
@आवाजसर्वसामान्यांचा
@आवाजसर्वसामान्यांचा 7 сағат бұрын
To Mahendra ahe shivraj nahi shivraj adhicha Baher gelta
@bhikajithorat877
@bhikajithorat877 7 сағат бұрын
Tumche bolane aikun mala dhadas ale
@bhikajithorat877
@bhikajithorat877 7 сағат бұрын
Tumchya bolnyane mala khup dhadas ale thank you
@digumali942
@digumali942 8 сағат бұрын
पोलीसांनी मोठा भिम पराक्रम केला त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करा आणि पंच आहे त्यांना पण पुरस्कार द्या पैलवान शिकंदर शेख या साठी च महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा खेळायला आला नाही आता तर सुधरा कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र
@Nobodyteachme
@Nobodyteachme 14 сағат бұрын
He upare Tyanchya rajyat ka udyog karat nahi. Ithe yevun dadagiri kartat. Fodun kadha yana.
@truptipawar8213
@truptipawar8213 16 сағат бұрын
EVM पंच मुळशी पॅटनॆच
@SurekhaShelke-u9v
@SurekhaShelke-u9v 16 сағат бұрын
पैसे देऊन जिंकला तो पाठ ठेकलिच नाही.
@shakurdange2230
@shakurdange2230 17 сағат бұрын
शिवराज तूच जीकलास🎉
@dagadubajare5038
@dagadubajare5038 18 сағат бұрын
Shalechi jababdari shala par karnya aivji prothan dilyamule varg shixak ani mukhyadyapakavar karyavahi vhayla havi
@RAMESHPAWAR-ug7tp
@RAMESHPAWAR-ug7tp 18 сағат бұрын
पांचांचा चुकीचा निर्णय आहे
@MinakshiDongarsane
@MinakshiDongarsane 18 сағат бұрын
तात्या तुमचा नंबर द्या मला साहेब
@MinakshiDongarsane
@MinakshiDongarsane 19 сағат бұрын
तात्या साहेबां सारखी मानसं पाहिजेत
@prakashjadhav4773
@prakashjadhav4773 19 сағат бұрын
Peshwai ahe hech honar
@MinakshiDongarsane
@MinakshiDongarsane 19 сағат бұрын
साहेब नंबर द्या
@ganeshshinde2533
@ganeshshinde2533 19 сағат бұрын
मुरलीधर मोहळ चा पुतण्या असल्या कारणाने रेफरी मॅनेज केले होते यात १००% राजकारणकेले आहे
@nagarajchavanchavan8176
@nagarajchavanchavan8176 20 сағат бұрын
मारण्याचा चा च लायक पंच
@nagarajchavanchavan8176
@nagarajchavanchavan8176 20 сағат бұрын
पुर्ण पाठ टेकलेली दिसत नाही पंच चा निर्णय चुकला असं दिसतं
@alandilovemarriagepoint7598
@alandilovemarriagepoint7598 20 сағат бұрын
टकमक वरून कडे लोट करा पंच चा शिवराज ला कायम पाठीबा
@vilasjogale9966
@vilasjogale9966 21 сағат бұрын
उलटी पोलिसासांची इज्जत काढली त्यांच्या च समोर पंचांना हाणला
@vitthalyewale2094
@vitthalyewale2094 21 сағат бұрын
पाठ जमिनीवर , विषय संपला
@Ashu-fu7pd
@Ashu-fu7pd 21 сағат бұрын
And bhaktho ki ek din dholai😡
@navalbhagwat112
@navalbhagwat112 22 сағат бұрын
आपली मीडिया नालायक आहे... कधी कुस्ती च्या मॅची दाखवता का ? नुसता क्रिकेट क्रिकेट नी क्रिकेट.... आता भांडण काय झाले... लगेच्च कुस्ती ची बातमी दाखवायला लागले 😡
@MrRavan9999
@MrRavan9999 22 сағат бұрын
काही असू दे पण लाथ एक नंबर घातली पंचाचे पुढच्या दहा पिढी लक्ष्यात ठेवेल