महिलांसाठी खास व्हिडिओ...महिलांच्या आरोग्याशी संबंधित संवेदनशील विषयावर उपाय काय?नक्कीच बघा व्हिडिओ.

  Рет қаралды 3,603

महामंडलेश्वर डाॅ.श्री SHIVLAXMI आईसाहेब

महामंडलेश्वर डाॅ.श्री SHIVLAXMI आईसाहेब

Күн бұрын

youtube.com/@s... चॅनल वर सर्व माहिती मिळेल...नक्कीच सबस्क्राईब करा

Пікірлер: 14
@sandhyaKshirsagar-ej7ig
@sandhyaKshirsagar-ej7ig 7 ай бұрын
खुप छान विषय घेतला महिलाच्या आरोग्याविषयी धन्यवाद सारीका ताई 🙏
@vijaygosavi6123
@vijaygosavi6123 7 ай бұрын
खूप छान विषय घेतलाय. कारण खूप महत्वाचे पण सहसा बोलण्यासाठी लाजल जातं ह्या विषयी बोलायला पण मासिक पाळी बद्दल जास्तीत जास्त महिलांना जनजागृती करणे गरजेचे आहे भविष्यात होणारे आजार टाळण्यासाठी माहित असणे गरजेचे आहेत. धन्यवाद 🙏🏻
@sonalishinde8517
@sonalishinde8517 7 ай бұрын
खरंच खूप छान विषयावर बोललात तुम्ही जिथे तुमचा काहीही संबंध नसताना तुम्ही बोलू शकता असेच बाकीच्या महिलांनाही समजन गरजेचं आहे धन्यवाद ताई आणि सारिका मॅडम तुम्हाला ही धन्यवाद
@user-tz2du8br9s
@user-tz2du8br9s 7 ай бұрын
आजकाल असण्या पेक्षा दिसण्याला खूप महत्व दिलं जात... सुंदर दिसण्याची सुंदर मेकअप करण्याची आजकाल गरज नाही म्हणता येणार पण एक ट्रेंड म्हणलं तरी चालेल.. पण आपण नको तिथे खूप खर्च करतो पण आपलं मातृत्व आणि स्त्रित्व जपण आपल्याच हातात आहे आणि ते जपण्याच काम फील फ्रेश सॅनिटरी नॅपकिन्स करत आहे.... हे नक्कीच आपलं स्त्रीत्व आणि मातृत्व जपेल याची 💯% गॅरंटी युनिव्हर्स स्मार्ट सक्षम डीझायर कंपनी देते😊😊🙏🏻🙏🏻
@alkanichit7325
@alkanichit7325 7 ай бұрын
आई साहेब रामकृष्ण हरी 🎉🎉
@pranalipuri1651
@pranalipuri1651 7 ай бұрын
खरच खुप छान विषयावर बोललात ताई तुम्ही हे सगळ्या महिलांला समजणं गरजेचं आहे आणि फील फ्रेश सॅनिटरी नॅपकिन प्रत्येक महिलांनी वापरणे गरजेचं आहे. थँक्स सारिका मॅडम
@Samyak__Mhaske01
@Samyak__Mhaske01 7 ай бұрын
Aasch vedio tact zaa nownven maheti melty chan
@nigarmirza7737
@nigarmirza7737 7 ай бұрын
खुप छान आज माहीत आहे आईं ❤❤❤❤
@sushmalondhe5010
@sushmalondhe5010 7 ай бұрын
Mi svatah khedyatch rahte pan mi use karte sanitary pad pan ethalya baykana kiti samjavle tari nahi patat fekaych kuthe ha motha prashna asto....
@deepaksonawane.author1827
@deepaksonawane.author1827 7 ай бұрын
Very good
@gangodeprapdny
@gangodeprapdny 7 ай бұрын
Khup Chan aai saheb
@sarikanaikade3547
@sarikanaikade3547 7 ай бұрын
Thanks aaisaheb🎉
@anagharaut4763
@anagharaut4763 7 ай бұрын
Jai shree mahakal 🙏🙏🙏🙏🙏
@SumanSuman-uc1hs
@SumanSuman-uc1hs 7 ай бұрын
ताई मी पण खेड राजगुरूनगर ची आहे
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 1 Серия
40:47
Inter Production
Рет қаралды 1,3 МЛН
Alat yang Membersihkan Kaki dalam Hitungan Detik 🦶🫧
00:24
Poly Holy Yow Indonesia
Рет қаралды 11 МЛН
❌Разве такое возможно? #story
01:00
Кэри Найс
Рет қаралды 7 МЛН
The CUTEST flower girl on YouTube (2019-2024)
00:10
Hungry FAM
Рет қаралды 41 МЛН
Infertility
17:27
Simoreslife
Рет қаралды 21 М.
#shivlaxmiaaisaheb
0:55
महामंडलेश्वर डाॅ.श्री SHIVLAXMI आईसाहेब
Рет қаралды 6 М.
Gurdas Maan: The Heart and Soul of Punjab
45:01
BHARTI TV
Рет қаралды 393 М.
#shivlaxmiaaisaheb
0:35
महामंडलेश्वर डाॅ.श्री SHIVLAXMI आईसाहेब
Рет қаралды 258 М.
💝💝💝
0:15
महामंडलेश्वर डाॅ.श्री SHIVLAXMI आईसाहेब
Рет қаралды 829 М.
माझ्यात बदल कसा झाला आणि का झाला....
14:42
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 1 Серия
40:47
Inter Production
Рет қаралды 1,3 МЛН