खूप छान, आणि डिटेल्स मध्ये माहिती दिली आहे, मनापासून धन्यवाद...
@bhagwatkandekar90122 жыл бұрын
रानानुसार डिझेलची खपत होत असते या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे खूप छान सर बरोबर आहे एकरी सात ते आठ लिटर डिझेल घेतो
@bharatthaware14472 жыл бұрын
स्वतः च्या शेतात आपण low 1st वापरू शकतो परंतु व्यावसायिक पध्द्तीने ट्रॅक्टर चालवण्यासाठी आम्ही low 3 rd रब्बी आणि high 1st खरीप पेरणीसाठी वापरतो जॉन deere 5050 d सरासरी 4 ते 5 लिटर एकरी डीजल लागते
@100.ganeshavhad2 жыл бұрын
नमस्कार माझ्याकडे पण 5050D ट्रॅक्टर आहे मी कोणत्या कंपनीचा रोटव्हेटर घ्यावा व किती फुट असावा
@arvindsuslade61622 жыл бұрын
जय जवान जय किसान भाऊ चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद भाऊ मी नवीन गाडी घेतली आहे अर्जुन महीद्रा
@rajendrakunde67042 жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्य वाद भाऊ
@gaubhumiorganicfarm...71502 жыл бұрын
नमस्कार सर खुपच भारी धन्यवाद सर....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sarjeraoawatade96362 жыл бұрын
डिझेल एकरी( दहा१०) लिटर लागते चांगली मशागत होते चार लिटरने न्हाव्याने कटिंग केल्यासारखी मशागत होते.
@bharatthaware14472 жыл бұрын
प्रत्येक गियर ला वेगळं डीजल लागत
@MeActiveFarmer2 жыл бұрын
✅
@adinathmatkar51787 ай бұрын
ह्याच कारणामुळे मी स्वतः ट्रॅक्टर घेतला आहे
@AdinathJagtap-q2oАй бұрын
Mi pan
@amolkhot94892 жыл бұрын
सर आपली माहिती एकदम बरोबर आहे आपलं कार्य असं चालू ठेवा
बरोबर आहे एका एकरा साठी किमान आठ ते नऊ लिटर डिझेल लागत . आणि ओल्या रानात जास्त डिझेल लागत.
@ramharijagtap54682 жыл бұрын
अगदी बरोबर आहे भाऊ तुमचं लव 1 वर माझा 12/13लिटर डिझेल लागते ओल्या वावरत महिंद्रा 575 MKM सरपंच 2010 मॉडेल आहे रोटरी सोनालिका चैलेंजर साधी आहे 36 पाती आणि हो सोनालीका व शक्तीमान ह्या दोन्ही रोटरी ला इतर रोटरी पेक्षा ग्याप कमी आहे त्यामुळे त्यांना डिझेल पण जास्त लागते व पेंड पण जास्त लागते आणि हो इतर रोटरी पेक्षा गरा कमी सोडता काही अडचण नाही ओल्या वावरत डिझेल जास्त लागते भाऊ तुम्हचा ट्रेकट मोठा आहे 👌
@sumityeole22982 жыл бұрын
Bhau phone number milan ka
@mypersonalexperiences8267 Жыл бұрын
Maza arjun 555 di 10lit gheto acre.. 1low war
@gajanandsarkatesir2347 Жыл бұрын
Tracter konta changala aahe mala ghyaycha aahe
@adityasaid8982 жыл бұрын
Barobar ahe Bhau 7 -8 liter ghetoch
@भानुदासनाईकवाडे2 жыл бұрын
सर्व महीती बरोबर आहे कोणी तुम्हाला चुकवत असेल तर तिकडे जास्त लक्ष देऊ नका मला पण सारखेच अनुभव आला आहे एकरी 8 लि च्या पुढे लागते माझा ALT powertrack आहे 41 Hp
@bharatthaware14472 жыл бұрын
कोणत्या गियर वर चालवता
@भानुदासनाईकवाडे2 жыл бұрын
@@bharatthaware1447 low 1
@shubhampanmale57792 жыл бұрын
Sir multiseed rotavetor che gear konte ahe jas ki 19+17 17+18
@somanathbodke11492 жыл бұрын
Super
@laxamanbonge6786 Жыл бұрын
5. फुट शक्तिमान रोटावेटर चलवा
@mdstudiojalna39562 жыл бұрын
या वेळेस सध्या माझा Kubota MU 4501 ओल्या जमिनीमध्ये ... 4.5 ते 5 पेक्षा कमी...एकरी घेतो......
@rahul996162 жыл бұрын
कोणता गियर
@yuvrajsatpute3007 Жыл бұрын
sir. 735xtswaraj 40 hp la konta kampancha Rotavetor best Rahil. mati laal aahe.(Nashik dist)
@MeActiveFarmer Жыл бұрын
सोनालीका किंवा शक्तिमान
@sanketkhillare53592 жыл бұрын
👌
@indianfarmer63072 жыл бұрын
भाऊ low first मध्ये rotaveter चालल्यामुळे ट्रॅक्टर ला काही प्रोब्लेम होत नाही का कारण मी नवीन आहे बाकी ट्रॅक्टर वाले म्हणतात low first टाकायचं नाही परंतु low first मध्ये काम खूप भारी होते कृपया रिप्लाय द्या
@MeActiveFarmer2 жыл бұрын
काहीच प्रॉब्लेम नाही
@indianfarmer63072 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@rahulbagul3956 Жыл бұрын
राम राम 🙏🙏
@anujdhivare195610 ай бұрын
Dada 5 liter cha dram madhhe 8 liter kasakay sale ho
@pradipdamale6965 Жыл бұрын
डीज़ल वावरात आल्यावर फुल केल होत का...
@mangeshwaman6274 Жыл бұрын
माझ्याकडे पण महिंद्रा-585DI आहे त्यासाठी कीती पाती रोटावेटर व्यवस्तीत चालेल व कुठल्या कंपनी चा रोटावेटर वापरण्यासाठी चांगला आहे, योग्य माहिती अपेक्षित आहे.
@lalitwale10182 жыл бұрын
Kaka mahindra tractor PTO che 540 rotation 1810 engine RPM var yetat tamule 2000 RPM karayachi garaj nahi @ 2 LOW var tractor best chalato ,575 che average 7 L yete per aker
@dipakmakhare91712 жыл бұрын
एकदम मस्त आहेत बरोबर आहेत
@MeActiveFarmer2 жыл бұрын
Ok👍
@वैभवकाडेकर Жыл бұрын
कोबी कपाशी कोणत्या गिर मध्ये मारावे ते काम चांगलं होईल
@MeActiveFarmer Жыл бұрын
L1
@ValmikThorat-p1cАй бұрын
Tractor konta chngala sir
@rp_creation93622 жыл бұрын
ओल्या रानात कधी कधी 11ltr डिझेल लागत.
@dnyaneshwargaikwad-is5jr Жыл бұрын
भाऊ तुमचा रोटावेटर ला कोणते gear आहे? कारण तुमची quality चांगली नाही तुम्ही रोटावेतोर ला 19 16 चा gear set लावा
@dipakkolhe60302 жыл бұрын
लव फस्ट वर तर एकरी आठ नऊ घेनारच ना लव 3 वर महींद्रा जास्ती त जास्त चार लीटर एकरी डीझल घेत
@vijaykadam728 Жыл бұрын
5310 चांगला ऐवरेज देतो शेतात काम करायला
@shubhampanmale57792 жыл бұрын
Sir ओल्या जमिनीला 4.5 लिटर लागते
@vishalshinde762 Жыл бұрын
Eisher548 एकरी 2.5 लिटर लागते.
@ganeshthore61712 ай бұрын
575सरपंच ला एकरी 4लिटर लागते लो 2
@हरीसस्ते-ध5नАй бұрын
बरोबर आहे
@कृष्णासुंब2 жыл бұрын
तुम्ही सोनालिक रोटा का निवडला शक्तिमान का नाही निवडला
@dilipmore1510 Жыл бұрын
Time kiti लागला 1/2 एकरला
@satishpatil8298 Жыл бұрын
काका मला सांगा मी महिंद्रा ट्रॅक्टर घेत आहे तर 575 व 585 या मध्ये किती डिझेल चा फरक पडतो आणि माझ्या कडे 25 एकर जमीन आहे तर तुमच्या मते कोणते ट्रॅक्टर घेऊ 575 की 585 तुमचा अनुभव सांगा
@MeActiveFarmer Жыл бұрын
575 घ्या
@gajanandsarkatesir2347 Жыл бұрын
Mala pn ghyaycha aahe
@gajanandsarkatesir2347 Жыл бұрын
@@MeActiveFarmer 575 sarpanch Ka 575 sp konta gheu
@Ganupatil3022 жыл бұрын
Sir 8 leter dizal lagte aamhala pn
@shubhampanmale57792 жыл бұрын
Low 1St best
@sureshsalunke34552 жыл бұрын
महिंद्रा अर्जुन 605 di ms 50HP ॲवरेज सांगता येईल का
@MeActiveFarmer2 жыл бұрын
585 प्रमाणेच आहे जवळपास
@rajumekale6960 Жыл бұрын
सेम आहे
@pankajchaudhari2211 Жыл бұрын
585 yuvo tech plus kasa ahe
@nanasogaikwad5953 Жыл бұрын
Sir tumhi performance video Banvat ja
@MeActiveFarmer Жыл бұрын
👍
@ashwinibhamare20752 жыл бұрын
Kubota mu4501 tractor in rotavator best average 5 liter only 6feet rotavator
@digvijaysaswade50442 жыл бұрын
Only3.5 4501
@nitinsawant8139 Жыл бұрын
Sari kadhnecha video taka
@Aadhunik_Farming9 ай бұрын
सगळ्यात खराब महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर आहेत नुसते नावालाच आहे कंपनी Low 1 वर चालवावे लागते शेतकऱ्याचे कांबर्ड मोडले आहे शेतीच्या कामाला फक्त ट्रॉली साठी चांगले आहे