शेताच्या बांधाजवळ नांगरणी । बांधाजवळ नांगरणी सेटिंग। plough setting near field dam । hard ploughing

  Рет қаралды 218,007

Me Active Farmer

Me Active Farmer

Күн бұрын

Пікірлер: 220
@nileshgaurkhede4305
@nileshgaurkhede4305 3 жыл бұрын
मी ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे आणि मी हा अनुभव घेतलेला आहे आणि हा प्रयोग मी माझ्या युक्तीने करून बघितला आहे खूप छान माहिती दिली धन्यवाद
@पशुसंवर्धन-र4ढ
@पशुसंवर्धन-र4ढ 3 жыл бұрын
खुप कामाची practical माहीती दिलीत धन्यवाद
@vrushalibagul8745
@vrushalibagul8745 3 жыл бұрын
नव्याने शेती शिकणाऱ्यांसाठी खूपच उपयुक्त माहिती...धन्यवाद दादा 🙏🙏
@manoharadhalrao5304
@manoharadhalrao5304 3 жыл бұрын
खुप सुंदर माहिती मिळाली.
@SAGARPATIL-nc6cw
@SAGARPATIL-nc6cw 3 жыл бұрын
नवीन शेतकऱ्यांसाठी खूप छान व सोप्या पद्धतीमध्ये माहिती दिली 👌🏻👍🏻
@ravindratadage6243
@ravindratadage6243 3 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती भाबड साहेब. ह्या माहितीचा नक्कीच फायदा होईल नवीन शेतकऱ्यांसाठी.
@arjunshirsat2856
@arjunshirsat2856 3 жыл бұрын
खुपच उपयुक्त माहिती मिळाली 👍🏻👍🏻
@shankarahire6979
@shankarahire6979 3 жыл бұрын
मला तुमचा अनुभव आणि सेटिंग आवडली तुमचे इतर व्हिडीओ पाहिले आहेत आवडले
@MeActiveFarmer
@MeActiveFarmer 3 жыл бұрын
धन्यवाद
@preetijadhav1530
@preetijadhav1530 3 жыл бұрын
Khup chhan mahiti dili ,nakkich hya video mule khup janana fayda hoil 😊
@suchitmetkari2338
@suchitmetkari2338 3 жыл бұрын
Fayda nahi honar pn nakki lok badh phokhrtil aata tr he jast hoil
@शेतकरीमित्रटाकळीकर
@शेतकरीमित्रटाकळीकर 2 жыл бұрын
दादा भारी माहिती दिली आहे
@anilnavthar1141
@anilnavthar1141 2 жыл бұрын
फार् mahatwachi माहिती मिळाली
@ChannavirVhanmane
@ChannavirVhanmane 4 ай бұрын
Thanks
@sanketkhillare5359
@sanketkhillare5359 3 жыл бұрын
Sir tumhi sheti vishayi khup mahatvachi mahiti detat keep sharing
@vaibhavshinde8197
@vaibhavshinde8197 3 жыл бұрын
खूप छान
@ankushshinde840
@ankushshinde840 3 жыл бұрын
निस्वार्थी सेवा करताय भाऊ तुम्ही ...छान ... 🙏👍🙏
@MeActiveFarmer
@MeActiveFarmer 3 жыл бұрын
🙏आवड आहे
@vbatrangivines2477
@vbatrangivines2477 3 жыл бұрын
Khup chan pratek veles new information
@dnyaneshwearrajput984
@dnyaneshwearrajput984 3 жыл бұрын
छान माहिती दिली साहेब
@marathipranav2507
@marathipranav2507 3 жыл бұрын
आता व्यवस्थित समजले, धन्यवाद दादा
@sandippawar1209
@sandippawar1209 Жыл бұрын
kadak khetilakhetila kshi nagati karaychi
@redvelvet6228
@redvelvet6228 3 жыл бұрын
Very nice information🙏 keep sharing
@vithalpatil3011
@vithalpatil3011 3 жыл бұрын
दादा एक नबंर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@swapnitadream4796
@swapnitadream4796 3 жыл бұрын
Chan explain kele good work
@anandshete1883
@anandshete1883 3 жыл бұрын
Khup changali mahiti dili dhnywaad
@sumitpatel-dr2zj
@sumitpatel-dr2zj 3 жыл бұрын
Khupj chan anni mahtvpurn mahiti👍👌
@ravisan3820
@ravisan3820 3 жыл бұрын
Khup chan and upauykat mahiti dili aahe tumhi🙏🙏
@prakashchaudhari3674
@prakashchaudhari3674 3 жыл бұрын
Khupac chan samjaun sangitle
@atuljawale4470
@atuljawale4470 3 жыл бұрын
Jabardast... Me kopargaon cha aahe. Dhanyawad tumche video sathi
@pritishahare2546
@pritishahare2546 3 жыл бұрын
दादा तुमि नेहमीच खुब छान माहिती पुरवता..... मी माझा गावाकडचा लोकांना सांगितली आहे, तुमचे video बागायला....👌👌
@shamak1622
@shamak1622 3 жыл бұрын
Khupach chan mahiti..dhanywad
@prakash.shirtode7874
@prakash.shirtode7874 2 жыл бұрын
नविन.शिकणार्याला.चांगलि.महीति.आहे
@MeActiveFarmer
@MeActiveFarmer 2 жыл бұрын
🙏
@sudhirsonwane8823
@sudhirsonwane8823 3 жыл бұрын
दादा मी नवीन ट्रॅक्टर घेतला आहे व मी नवीन ड्रायव्हर आहेत मला तुमच्या माहितीचा खूप फायदा होत आहे त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो आभारी आहे नवीन व्हिडिओ ट्रॅक्टर नांगरणी संबंधी बनवा
@satishgujale4676
@satishgujale4676 3 жыл бұрын
दादा सिंगल पल्टी वर विडियो करा
@nileshkhirodkar6823
@nileshkhirodkar6823 3 жыл бұрын
सुंदर माहिती
@keshavbankar43
@keshavbankar43 3 жыл бұрын
खूप छान माहिती देतात भाऊ तुम्ही
@keshavbankar43
@keshavbankar43 3 жыл бұрын
तुमचे गाव कोणते आहे भाऊ
@MeActiveFarmer
@MeActiveFarmer 3 жыл бұрын
नाशिक For details E-mail in description
@shrikantnikam2424
@shrikantnikam2424 2 жыл бұрын
Nangrachi setting kase karavi
@archanakolse8548
@archanakolse8548 3 жыл бұрын
Khup changli mahiti
@MsNawle
@MsNawle 3 жыл бұрын
Chaan info🙏
@swapnagole5148
@swapnagole5148 3 жыл бұрын
दादा तुम्ही अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे. नव नवीन शेतकऱ्यांन साठी ही माहिती भरपूर उपयोगी आहे👌👌
@LALIT_GAVIT_143
@LALIT_GAVIT_143 2 жыл бұрын
Tumcha traktor kitva gear made chalto
@MeActiveFarmer
@MeActiveFarmer 2 жыл бұрын
L3
@LALIT_GAVIT_143
@LALIT_GAVIT_143 2 жыл бұрын
@@MeActiveFarmer maz pan 🥰
@rupeshdandvate9423
@rupeshdandvate9423 3 жыл бұрын
सर ,,,सरी सोडताना चा विडीयो करा ,,,मी सरी सोडतो ति वाकडी येते
@MeActiveFarmer
@MeActiveFarmer 3 жыл бұрын
Instagram, facebook page var contact kara
@prakashjagtap6890
@prakashjagtap6890 3 жыл бұрын
Nice
@swarupmore1552
@swarupmore1552 3 жыл бұрын
Mast mahiti dili
@deepkhare-v4q
@deepkhare-v4q 3 жыл бұрын
Dada mala suruvatila nagar takrana problem yeto mhanje sarad sarad tractor n jata ekde tikde fakat... Tya sathi ky kara te sanga
@anuradhapatil2294
@anuradhapatil2294 3 жыл бұрын
Shetkari badhavana nakkich ya mahiti cha khup upyog hoel
@ranajitpatil8323
@ranajitpatil8323 3 жыл бұрын
Arjun 555 ला कोणत्या कंपनीची पलटी योग्य राहील
@samadhanbhavar1720
@samadhanbhavar1720 10 ай бұрын
Lemkan
@shrirambothe3718
@shrirambothe3718 3 жыл бұрын
Tokan perni yantracha video banva please,
@MeActiveFarmer
@MeActiveFarmer 3 жыл бұрын
उपलब्ध झाले तर नक्की करेल
@uttamsurve6200
@uttamsurve6200 3 жыл бұрын
सिंगल फाळीची सेंटीग सांगा
@MeActiveFarmer
@MeActiveFarmer 3 жыл бұрын
जो नांगर उपलब्ध नाही माझ्याकडे, पण या माहिती वरून सेटिंग करण्याचा प्रयत्न करावा
@psgamingshotr
@psgamingshotr 2 жыл бұрын
नमस्कार दादा माझा पापूलरचा १२इची नांगर आहे व्यवस्थित समप्रमाणात सेटीग केल्यानंतर एक बाजू नांगर चांगला लागतो पण दुसऱ्या बाजूचा नांगराचा मागचा नांगर कमी लागतो व दोन्ही तासांमध्ये नाली दिसते
@MeActiveFarmer
@MeActiveFarmer 2 жыл бұрын
Work shop ची मदत घ्या
@swarajlovers4541
@swarajlovers4541 3 жыл бұрын
मला ट्रॅक्टर शिकवणारे ड्रायवर तुमच्या पेक्षा वयाने अनुभवाने मोठे आहे म्हनुन मी लवकरात लवकर शिकलो
@MeActiveFarmer
@MeActiveFarmer 3 жыл бұрын
अरे वा! मस्त
@onkarlokhande4246
@onkarlokhande4246 3 жыл бұрын
Bhau sari kashi padayachi tya badal sanga
@MeActiveFarmer
@MeActiveFarmer 3 жыл бұрын
पुन्हा कधीतरी
@tractorfans4200
@tractorfans4200 3 жыл бұрын
Single palti ne bandha kadche raan kashe kadave he sanga
@MeActiveFarmer
@MeActiveFarmer 3 жыл бұрын
यात सांगितलेल्या सूचना वापरा, यापेक्षा वेगळं किंवा चमत्कार होणारे काहीही नाही
@laxmanmorey4011
@laxmanmorey4011 3 жыл бұрын
chhan
@ganeshharer7957
@ganeshharer7957 3 жыл бұрын
Very nice 👌👌👌👌
@mohan_shree
@mohan_shree 3 жыл бұрын
Tractor कोणत्या gear madhe disel kmi ghet low 4 th kiva 1st high
@MeActiveFarmer
@MeActiveFarmer 3 жыл бұрын
H1 मध्ये तर कमी घेतो पण 3230 न्यू हॉलंड मॉडेल L3 शिवाय लोड नाही घेत
@vidhyasuryavanshi7646
@vidhyasuryavanshi7646 3 жыл бұрын
Sir khup chaan maaheti deleta aabhaari aahay tume malaa phone chaa replay delyaa baddal thank you so much lockdowen aslyaa mulay ajun kaahe gaavi jaataa aalanaahe pan lovkarch jaanaar aahya tyaa vyales nakee tumalaa sandhyaa kaale phone karen tumchyaa sangnyaa anusaar🙏😊
@ranjitatole389
@ranjitatole389 2 жыл бұрын
🙏👌👌
@होयआम्हीशेतकरी-य1छ
@होयआम्हीशेतकरी-य1छ 3 жыл бұрын
नमस्कार भाऊ मला नवीन ट्रॅक्टर घ्यायचा आहे महिंद्रा कंपनीचा अर्जुन 605 dlx चांगला राहिलं का
@nileshgaurkhede4305
@nileshgaurkhede4305 3 жыл бұрын
Swaraj 744 ghya 48 hp
@aniketzinjade7267
@aniketzinjade7267 3 жыл бұрын
Nice 👍
@pratikdonde1558
@pratikdonde1558 3 жыл бұрын
Lay bhari dada
@gokulathave9146
@gokulathave9146 Жыл бұрын
दादा दात कराळ(कावळे गावडे) करुन घ्या आणि फरक पहा.. सेटिंग्ज वगैरे काहिच नाही
@chandumasal884
@chandumasal884 3 жыл бұрын
50hp tyaktar la kiti cha nagar lagto
@MeActiveFarmer
@MeActiveFarmer 3 жыл бұрын
16" चालतो
@dhirajcreation1720
@dhirajcreation1720 3 жыл бұрын
Mala tractor calvtana aad tasala lavkar kalavta yet nahi
@anilraskar2341
@anilraskar2341 3 жыл бұрын
सिंगल पलटी नांगराची माहिती सांगा
@MeActiveFarmer
@MeActiveFarmer 3 жыл бұрын
नांगर उपलब्ध नाही, सॉरी
@MOTIVATIONA190
@MOTIVATIONA190 2 жыл бұрын
दादा नागरणी करताना गियर कोणता वापरवा
@MeActiveFarmer
@MeActiveFarmer 2 жыл бұрын
लो थर्ड
@SAR-mc1su
@SAR-mc1su 3 жыл бұрын
Chhan mahiti sir
@shubham_r94
@shubham_r94 3 жыл бұрын
तुमचे गाव कोणते आहे
@chandrashekhar.p.5397
@chandrashekhar.p.5397 3 жыл бұрын
प्रत्येक शेतकऱ्यांनी बांधा पासून 3,3 फूट जर जागा सोडली तर मेन रोड पासून शेवटच्या शेतापर्यंत ट्रॅक्टरला रस्ता मिळेल. प्रत्येक बांधावर चौफुलीवर चार चार कोणते काहींना झाडे लावली तर अशा पद्धतीने किती झाडे आपोआप येऊन जातील. पावसाचा( पाण्याचा) कायमस्वरूपी प्रश्न सुटेल. परंतु बांधावरून एक इंच जमीनही सोडायला कोणी तयार होणार नाही.उलट बांध कोरता कोरता बांधाची पाऊल वाट सुद्धा राहिले नाही.
@MeActiveFarmer
@MeActiveFarmer 3 жыл бұрын
सर, आपण एकदा माझ्याकडे भेट द्या, बांधाचे अंतर मोजा, पण प्रत्येक जनास ते योग्य वाटत नाही, पण मी विहित जमिनीच्या बांधा शेजारचा भाग नांगरायची शिफारस केलीय, शिवाय गैरवापर न करण्याची सूचना आपल्या मताचा मी आदर करतो
@akshaynavghare1793
@akshaynavghare1793 3 жыл бұрын
भाऊ एकदम एकदम खरी गोष्ट आहे बाधंकोरणया पेशा झाडे लावाआॅसीजनची कमतरता भासणार नाही
@sawantsagar6531
@sawantsagar6531 24 күн бұрын
अहो प्रत्येक वेळेस बांधाजवळ जागा कसकाय सोडणार
@khetibadi7138
@khetibadi7138 3 жыл бұрын
Dada trikoni jamin kashi nagravi
@vikas2414
@vikas2414 3 жыл бұрын
एक विचारांच होत की जास्तीजास्त नागर किती इंच/फ़ुट खाली जातो
@hemrajshinde571
@hemrajshinde571 3 жыл бұрын
Nangar konata ghyayacha dada
@MeActiveFarmer
@MeActiveFarmer 3 жыл бұрын
हवा तो घेऊ शकता
@saifmaahi6492
@saifmaahi6492 3 жыл бұрын
Nagar cha samor cha faad lagat nhi kye karva
@MeActiveFarmer
@MeActiveFarmer 3 жыл бұрын
Engineering works
@saifmaahi6492
@saifmaahi6492 3 жыл бұрын
@@MeActiveFarmer samjh la nhi manjhe kye
@MeActiveFarmer
@MeActiveFarmer 3 жыл бұрын
जर समजा इतक्या साऱ्या दिलेल्या सूचना पाळून नांगर व्यवस्थित पणे लागत नसेल तर फिटर चा सल्ला घ्यावा
@dundughorpade7310
@dundughorpade7310 3 жыл бұрын
तास सरळ कस करायच दादा सांगितले राव
@dundughorpade7310
@dundughorpade7310 3 жыл бұрын
तास सरळ कस करायच
@MeActiveFarmer
@MeActiveFarmer 3 жыл бұрын
Check next video
@vaishaligawai2098
@vaishaligawai2098 3 жыл бұрын
दादा,,, आमच्या शेतात नांगरणी करतांना सरी / सर्या पड़तात,,, यावर काही उपाय आहे का?
@MeActiveFarmer
@MeActiveFarmer 3 жыл бұрын
हो, मग आहे ना ! चॅनल वरती सर्व नांगरणी चे व्हिडीओ चेक करा तुमचं संपूर्ण समाधान होईल, नाही झाल्यास फेसबुक किंवा इंस्टा पेजवर संपर्क करा
@maheshnikam4104
@maheshnikam4104 3 жыл бұрын
गाव कोणते आहे तुमचे आम्ही सांगली जिल्हा जत तालुक्यातील आहे 👍🙏
@MeActiveFarmer
@MeActiveFarmer 3 жыл бұрын
नाशिक
@maheshnikam4104
@maheshnikam4104 3 жыл бұрын
Ok SIR 🙏👍👍👍👍👍
@maheshmule45
@maheshmule45 3 жыл бұрын
3230 tractor kasa ahe
@MeActiveFarmer
@MeActiveFarmer 3 жыл бұрын
माझ्याशी इंस्टाला संपर्क करा
@maheshmule45
@maheshmule45 3 жыл бұрын
@@MeActiveFarmer insta account link chalat nahi apli
@Prashantlokhande-m5r
@Prashantlokhande-m5r 3 жыл бұрын
16.09.28 Chy tyer la nanger konata vaparava
@MeActiveFarmer
@MeActiveFarmer 3 жыл бұрын
No idea , sincerely
@rahuljoshi444
@rahuljoshi444 3 жыл бұрын
50hp
@Prashantlokhande-m5r
@Prashantlokhande-m5r 3 жыл бұрын
@@rahuljoshi444 ok rahul bhai
@aniljadhav2145
@aniljadhav2145 3 жыл бұрын
Lemken
@shivrajgunjal8658
@shivrajgunjal8658 3 жыл бұрын
14"
@sanjidsaundane8804
@sanjidsaundane8804 3 жыл бұрын
सर. आड गरके विषयी सांगा.तेच जास्त जमीनीची लेवल बिघडवतात..
@MeActiveFarmer
@MeActiveFarmer 3 жыл бұрын
माझ्या पोस्ट वर प्रश्न विचारायला हवा होता, सगळ्यांसाठी फायदेशीर ठरलं असतं, हरकत नाही आता थोड्या उशिरा का होईना ही माहिती शेअर करेल
@suraj3711
@suraj3711 3 жыл бұрын
तुमची पलटी कोणती आहे आणि ती आमच्या new Holland 3600-2 la चलेलका
@MeActiveFarmer
@MeActiveFarmer 3 жыл бұрын
PSW 14"
@suraj3711
@suraj3711 3 жыл бұрын
@@MeActiveFarmer New Holland ३६००-२ वडेल का
@valmikpawar311
@valmikpawar311 2 жыл бұрын
दादा पापुलर नागर कितीला भेटेल
@valmikpawar311
@valmikpawar311 2 жыл бұрын
न्यू पॉप्युलर नागर किती पर्यंत भेटू शकतो
@jagdishkumbhar2502
@jagdishkumbhar2502 3 жыл бұрын
अहो भाऊ आमच्या कडे भाडोत्री वाहनावाले टापलिंक लांब सोडुन मागचा फाळलावतात फक्त व 1200रु बिघा घेतात शेतकरी हे फक्त भाव कमी पाहतात मिमाझ ट्र्याक्टर घरी लाऊन ठेवलाय
@MeActiveFarmer
@MeActiveFarmer 3 жыл бұрын
योग्य केलंस, फसवणूक केल्यापेक्षा प्रामाणिकपणे स्वतःच्या शेतीत वेळ खर्च केला तर 10पट पैसे मिळतात आणि तेही कष्टाचे.
@SsAgroFaming1112
@SsAgroFaming1112 3 жыл бұрын
@@MeActiveFarmer हा अनुभव मला यावर्षी आला.3 एकर कपाशी चे रान रब्बी नांगरणीसाठी दिले एकाला त्याने डिझेल चे भाव वाढले सांगून 1800₹ एकर (1500₹जुना दर होता)घेतले. नंतर रोटाव्हेटर साठी L3rd साठी 1200₹दर सांगितला.मी कांद्यासाठी रान चांगले व्हावे म्हणून L2rd साठी 1500₹एकर ठरवले. त्याने मात्र चांगलाच चुना लावला 1एकर एकदम व्यवस्थित चालवले.नंतर शेत बदललंयावर फक्त वरवर रोटाव्हेटर मारला. त्याने नेमकी काय सेटिंग बदलली ते मात्र समजलेच नाही. त्याला 3 एकर साठी 6 तास वेळ मात्र लागला व swaraj 744xm साठी 23लिटर डिझेल त्याने टाकले होते .
@SsAgroFaming1112
@SsAgroFaming1112 3 жыл бұрын
माझ्याकडे 9एकर शेती आहे.काही काळी व काही साधी तर मला एक ट्रॅक्टर घ्यायचाय घरची शेती करण्यासाठी. कांदा (4/5एकर)ऊस2एकर कापूस तूर ही पिके सध्या असतात.व दरवर्षी ट्राॅली कामासाठी 10/12हजार+नांगरट व पेरणी मशागत यासाठी जवळपास वार्षिक कमितकमी 60/70हजार भाडोत्री ट्रॅक्टर साठी द्यावे लागतात. तरी पण काम वेळेत व मनासारखं होत नाही. मला सर्व कामासाठी उपयुक्त असा ट्रॅक्टर सुचवाल का? ●ट्रॅक्टर मिनी(24hp)घ्यावा की मोठा? ●जर मोठा घेत असेल तर नवीन की 3/4वर्ष जुना घ्यावा? ●सध्या 4/4.50 लाखापर्यंत रोख बजेट आहे. फायनान्स नको वाटतो. ○ट्रॅक्टर लो मेन्टेनस व कमी डिझेल खर्च लागणारा पाहिजे (किंमत पण योग्य असावी.) ○● तरी माझ्यासाठी कुठला ट्रॅक्टर खरेदी करणे योग्य आहे. 24hp 4wd mahindra jivo 245di/swaraj 724xm orchand 4wd घ्या किंवा 36hp मधील mahindra jivo 365di सर्व कामे करू शकतो का?(पण याची किंमत जास्त वाटते 6.50लाख आहे )
@balajijadhav8919
@balajijadhav8919 3 жыл бұрын
@@SsAgroFaming1112 555 arjun
@Bapukrushi
@Bapukrushi 3 жыл бұрын
@@SsAgroFaming1112 मिनी ट्रॅक्टर घेणार असाल तर force orchard २५ चांगला आहे व मोठा घेणार असाल तर महिंद्रा ५७५ सेकंड हॅण्ड बरा वाटतो
@swarakhot3424
@swarakhot3424 3 жыл бұрын
thanks for sharing 😊
@gangadharrashinkar8642
@gangadharrashinkar8642 3 жыл бұрын
Stapling kami jada केल्याने काय होते
@vishalmane4970
@vishalmane4970 3 жыл бұрын
तास कसे सरळ करावे
@vishalgund7904
@vishalgund7904 3 жыл бұрын
मिनी,सोनालिका 22 hp ट्रॅक्टर चि नांगरनी सेटिंग कशी करावी विडिओ बनवा प्लीज
@MeActiveFarmer
@MeActiveFarmer 3 жыл бұрын
सामान्यपणे जे महत्त्वाचे आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे, माझ्याकडे आपण म्हणताय तो ट्रॅक्टर उपलब्ध नाही तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये असलेल्या ई-मेल मार्फत संपर्क करू शकता welcome
@akashkale8779
@akashkale8779 3 жыл бұрын
धन्यवाद दादा ,,🙏🙏🙏
@dadasanap4686
@dadasanap4686 3 жыл бұрын
पटरी किती क्रालर खालिवर टेली पाहीजे
@saifmaahi6492
@saifmaahi6492 3 жыл бұрын
Samor cha fad lagat nahi kaye kraycha koni saga
@aruntingare7632
@aruntingare7632 3 жыл бұрын
सुरवातीला नांगर सेटिंग सांगा,नांगर खोल लागत असेल तर कमी कसा लावायचा ,नांगर dc patti वर उचल्यावर दोन्ही फाळ समान उचलत नाही यावर उपाय काय
@MeActiveFarmer
@MeActiveFarmer 3 жыл бұрын
दोन्ही फाळ समान नाही उचलले तर हरकत नाही पण समान खोलीने नांगरणी व्हायला हवी, आणि DC पट्टीवर खोली मेंटेन करू शकतात
@aruntingare7632
@aruntingare7632 3 жыл бұрын
@@MeActiveFarmer त्यामुळे दोन्ही फाळ एकसारखे लागत नाही
@maheshjadhav1533
@maheshjadhav1533 2 жыл бұрын
माझा साईचा नांगर आहे तास लावताना घसर तो आनी लागतो त्याच्या साठी काय करावे कठीन रानात करतो
@MeActiveFarmer
@MeActiveFarmer 2 жыл бұрын
टोपलिंक कमी करावी
@adityakolse140
@adityakolse140 3 жыл бұрын
Pahar shevta
@digambarsonawane6683
@digambarsonawane6683 3 жыл бұрын
नांगर एक बाजूने जास्त लागतो आणि दुस-या बाजूने कमी लागतो
@dnyaneashwarlande5989
@dnyaneashwarlande5989 3 жыл бұрын
दादा ट्रॅक्टर नांगरणी करताना ऐकाच रेषेत(म्हणजे तास सरळ कसा ठेवावं) कसा चालवावा याबद्दल सांगा
@MeActiveFarmer
@MeActiveFarmer 3 жыл бұрын
जास्त रुंद बाजूने तास जिरवित न्यायचं, फार विशेष नाही
@dnyaneashwarlande5989
@dnyaneashwarlande5989 3 жыл бұрын
@@MeActiveFarmer यावर एक सविस्तर व्हिडिओ बनवाल का
@dattaavhad6417
@dattaavhad6417 3 жыл бұрын
पाटिल ज्या वेळेस मी नांगर पलटी करतो त्या वेळेस एक साईट फास्ट व एक साईट स्लो पलटी होत आहे त्यावर काही उपाय आहेका
@MeActiveFarmer
@MeActiveFarmer 3 жыл бұрын
सल्ला घ्या इंजिनिअरिंग वर्क्स
@hanumandhavle2987
@hanumandhavle2987 3 жыл бұрын
नांगराची लहान टापलींग कमी जादा करा
@vinodshinde4243
@vinodshinde4243 3 жыл бұрын
Barobar
@jaysingshingade1130
@jaysingshingade1130 3 жыл бұрын
अमर नांगर कसा आहे नागरणीसाठी
@MeActiveFarmer
@MeActiveFarmer 3 жыл бұрын
Best
@akashmhaskar8458
@akashmhaskar8458 3 жыл бұрын
मी दर वर्षी 3 फाळी नांगर ने नांगरणी करतो एक वर्षी 2 फाळी ने केलती तर जमीनीवर परीनाम झाला होतो तर दोन फाळी ने कैरी तर चालेल का.
@MeActiveFarmer
@MeActiveFarmer 3 жыл бұрын
काय परिणाम झाला
@akashmhaskar8458
@akashmhaskar8458 3 жыл бұрын
@@MeActiveFarmer दोन फाळी नांगर ने अति खोल नांगरट झाली त्यामुळे पिक चांगले जमले नाही. मग गैल्या पाचं वर्षा पासून 3 फाळी नांगर ने करतोय मग यदां दोन फाळी केली तर चालेल का.
@MeActiveFarmer
@MeActiveFarmer 3 жыл бұрын
मी तर 21 वर्षांपासून नांगरणी करतो, मला तर काहीच प्रॉब्लेम नाही, माझे कांदा पिकाचे व्हिडीओ चेक करा म्हणजे लक्षात येईल, मी पिकांचे आणि जमिनीचे आरोग्य सांभाळतो, त्यामुळे तुम्ही म्हणताय तसा प्रॉब्लेम आलेला नाही
@shri_gaikwad
@shri_gaikwad 3 жыл бұрын
Nagartani दांड पडू नये म्हणून काय करावे sir.
@MeActiveFarmer
@MeActiveFarmer 3 жыл бұрын
कडेचा म्हणत असाल तर उलट पलटी द्यावी किंवा मनुष्य बळ वापरावे
@shri_gaikwad
@shri_gaikwad 3 жыл бұрын
@@MeActiveFarmer समजल नाही sir
@musmadepatilfarm7210
@musmadepatilfarm7210 3 жыл бұрын
Sir band nangarala single nangar changala rahil ka dobble
@uttamnikam4498
@uttamnikam4498 3 жыл бұрын
भाऊ जमीन कसली जमीन असो मी जागेवर नांगर लावून दाखवतो
@MeActiveFarmer
@MeActiveFarmer 3 жыл бұрын
इतरांना मदत जरूर करा🙏
@popatbachhav3522
@popatbachhav3522 3 жыл бұрын
एक साईड मागचा नांगर लागत नाही माहिती द्या
@gokulathave9146
@gokulathave9146 Жыл бұрын
बेंड घ्या मग काढुन
@suraj3711
@suraj3711 3 жыл бұрын
नांगरट कोणत्या बाजूने सुरू करावी आणि शेवट चे तास सरळ अन्यासाठी काय करावे
@MeActiveFarmer
@MeActiveFarmer 3 жыл бұрын
रुंद बाजूने तास जिरवित (तासात तास मिळवीत) बांधाच्या बाजूने सरळ करून घ्यावे
Мясо вегана? 🧐 @Whatthefshow
01:01
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН
黑天使只对C罗有感觉#short #angel #clown
00:39
Super Beauty team
Рет қаралды 36 МЛН
Мен атып көрмегенмін ! | Qalam | 5 серия
25:41
黑天使被操控了#short #angel #clown
00:40
Super Beauty team
Рет қаралды 61 МЛН
Udmåling af Kuhn vendeplov
5:59
Karl
Рет қаралды 4,3 М.
Reversible MB plough and it's settings
11:36
Satish Kumar Verma
Рет қаралды 37 М.
Мясо вегана? 🧐 @Whatthefshow
01:01
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН