Giveaway मध्ये सहभागी होण्यासाठी oddy पेपर कशासाठी वापरणार हे फक्त एकच कमेंट करुण सांगायचं आहे, आणि सोबतच व्हिडिओ ला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करणे तेवढेच गरजेचे आहे, [ Please कोणीही 2 comments करू नका नाहीतर तुमचे नाव select होणार नाही ] सर्वांना आमच्याकडुन खूप खूप शुभेच्छा 👍 सहभागी झाल्याबद्दल सर्वंचे धन्यवाद...
@manishawagh47492 жыл бұрын
Oddy पेपर् kothanbari ची vadi vafvnya sathi chalinta खाली टाकू शकतो
@neetaverma46312 жыл бұрын
नमस्कार काकी तुमची केकची रेसिपी खुपच सोपी आहे. तसेच बाकीच्या सुध्दा छानच आहेत तुंम्ही सांगितले त्या पेपर मी ढोकळा बनवताना वापरुन पाहीन.तसेच टिफिन मधे भाकरी नरम राहण्यासाठी पण वापरु शकते.
@ujawalagole90372 жыл бұрын
Beka karnasathi vapa kela jato
@vaishalipawar19362 жыл бұрын
Paper Kaisa Sathi Baap rahata hai
@pritichiplunkar18072 жыл бұрын
Kakki tumchi recipe khup changli ahe mala khup avdli Ani ha paper fakkt poli ,bhakri ,bajji ,Ani other,food sathi vaprla jato
@pramilakadam38712 жыл бұрын
ताई तुम्ही खूप साध्या आहात.....आज यूट्यूब वर एवढ्या फेमस असूनही कोणताही वागण्या बोलण्यात गर्व नाही..... खरंच मला तुमचा अभिमान वाटतो....अशाच रहा.....मी तुमच्या नेहमीच रेसिपी पाहात नाही तेवढं मला यूट्यूब आणि मोबाईलचं वेड नाही..... अधूनमधून बघते तेव्हा तुमचा रेसिपी विडीओ खूप आवडतो. 😊❤️
@LayBhariVlogs2 жыл бұрын
धन्यवाद ताई 😊
@gopalsutar9989 Жыл бұрын
हा पेपर तुम्ही कशासाठी वापरतात
@शोभाविवेकवणीकरशोभा Жыл бұрын
अप्रतिम रेसिपी आहे साधी सोप्पी
@mangalasonar1644 Жыл бұрын
ताई तुम्ही हा केक साध्या आणि सरळ सरळ पद्धतीने बनवायला शिकवले आहे आम्हाला हात हे फार फार फार तुमच्या बोलण्याचा आणि तुमच्या स्वभाव फार आम्ही नेहमी तुमची रेसिपी पहातो धन्यवाद
@Deepalinikam142 жыл бұрын
तुम्ही बनवून दाखवलेल्या केक साठी च कारण तुमची बनवण्याची पद्धधत खूप छान असते आणि समजावून पण छान सांगता 👌👌
@rashmiwalavalkar315715 күн бұрын
ताई तुम्ही खुप छान व सोप्या पद्धतीने सांगता मी तुमची रेसिपी करून पाहते, झटपट होते आणि खुप आवडते, मी रवा केक करून पाहते आज माझा वाढदिवस आहे, मी केक करून खाणार खायला घालणार
@jyotipawar14272 жыл бұрын
I have used this ecobake papers for baking cake and cookies,lasagne dish, making dhokla and baking fish And I have also use unirap for wrapping leftover food and kothimbir ,alu vadi peanut chikki using this .I love both products.I have used them for long time
@SanjayGurnani20 Жыл бұрын
Cake banavya sathi mi pahin peeth lavat hote
@sarojburad76082 жыл бұрын
अप्रतिम झालेला आहे केक.. 🙂 खुप खुप धन्यवाद ! 🙏 ताई , तुमच सांगितले ल छान लक्षात येते . तुमची पध्दत साधी - सोपी आणि सहज अशी आहे. अव्वाच्या - सव्वा गप्पा नाही त्यात त्यामुळे मस्त वाटते. . 😌 आणि , ऑडी पेपर मी पण , .. केक साठी च वापरणार... 🙂
@vanithanarayan54662 жыл бұрын
I use this Oddy uniwrap paper for leftover, food picnic , food packaging ...,etc .Oddy ecobake i use to make cake ,pizza reheat bake fish, french fries, dhokla , Omelette...etc both r very useful to us . I love both the products
@priyapachpor2 жыл бұрын
Priya Pachpor
@vijayasalgaonkar24332 жыл бұрын
8
@urmilaapte2363 Жыл бұрын
सुंदर झाला आहे.
@ratnaaher6861 Жыл бұрын
तुम्ही दाखविल्याप्रमाणे मी ओडीचा पेपर केक बनवताना आणि ढोकळा बनवताना वापरला अतिशय सहज आणि सुलभ रीतीने निघाला त्याचे श्रेय तुम्हाला आणि ऑडी पेपरला खूप खूप धन्यवाद ताई
@leenakulkarni37082 жыл бұрын
Ecobake paper केक आणि ढोकळा करण्यासाठी आणि Uniwrap paper पोळ्या किव्वा पुरणपोळ्या टिफीन मध्ये देतांना वापरता येईल. केक खूप छान बनवला आहे 👍
@snehankitaalwe1213 Жыл бұрын
खुप छान,तुमची समजून सांगण्याची पद्धत खुप छान आहे ताई!❤
@niyatipomendkar32152 жыл бұрын
Ecobake paper भांड्यात base (तळाला) ला लागतात तर Uniwrap paper पदार्थ कुणालाही देताना rap करून देतात. Beautiful, delicious cake . आई तुझी सांगण्याची पद्धत खूपचं छान ,साधी, simple pn dimple, tricky point असतात. आई तू आज कोकणी असून you tube वर तुझ video recipe देऊन,आपण कोकणी (मालवण) असल्याचा अभिमान वाटतो. माझी आई असल्याचा अनुभव येतो ❤️❤️❤️❤️❤️❤️ ❤️❤️चरण स्पर्श आई 🤩🤩🤩🤩🤩🤩!
@jayshreewaingankar32042 жыл бұрын
मी अगोदर अल्युमिनियम फोईल वापरायची, पण आता तुमच्या सांगण्यावरुन ओडीचे पेपर वापरत जाणार. तुम्ही ओडी पेपरचा वापर करुन दाखवलात. मी ही चपात्याच्या डब्याला, कोणताही तेलकट पदार्थ, टिफीनला म्हणजेच आपल्याला हवं त्याप्रमाणे हा ओडी पेपरचा वापर करू शकतो. त्याबददल खूप छान माहिती दिलीतच आणि खूप छान व सोप्या पदधतीचा केक दाखवलात. मला अंय्यगारचे केक खूप आवडतात. त्या केकप्रमाणे बनवलात. आता मी ही हा केक बनवण्याचा प्रयत्न करेन 🙏👌👌👌
@ayeshaskitchen63842 жыл бұрын
खूप छान 👌👌
@kamalbawiskar93412 жыл бұрын
फारच सोपि पधत.व सुंदर.
@kasturikoyande7242 жыл бұрын
Cake Chan दिसत आहे मला फक्त बटरपेपरच माहीत होता ह्या पेपरचे नांव तुमच्या व्हिडियो मध्ये सांगितल्याबददल थँक्यू आजपर्यंत मी मैदा भुरभुरून केक बनवायची पण आत्ता हा पेपर वापरून बनवत जाईन
@nilamkini1462 жыл бұрын
आ डी पेपर शान आहे
@shripaddhore Жыл бұрын
Mi kaimch like karto apnas. Yogya asel tech dakhva
@smitakhamkar79962 жыл бұрын
मला शिकवण्याची पद्धत आवडली. अस वाटल घरातलच कोणीतरी दाखवतय. खुप छान वाटल. घाई नाही गडबड नाही. मी करुन पाहीन नक्की.
@mangalashishupal44952 жыл бұрын
Oddi paper is for tiffin & left over food wrapping. Lovely cake 👌
@sharmilapatole35632 жыл бұрын
Bake paper cup cake banvinyasathi vaprnar tasech odd paper dhapate latnyasathi Ani poly Ani roles rap karayla vaprnar aahe.👍
@geetanjalimalik1231 Жыл бұрын
हा पेपर कशासाठी वापरता
@latadharmadhikari7319 Жыл бұрын
ओडी पेपर टिफीन मध्ये, अन्न पोळी रेप करायला व कैक, ढोकळा करायला खाली ठेवला जातो. आणी वापरलेला पेपर परत पोळ्या ना वापरता येतो. लोकर खराब होत नाही
@nikitanaralkar6932 жыл бұрын
खूप छान रेसिपी आणि सांगायची पद्धत खूप छान oddy pepar cake बनवायला ओव्हन मध्ये काही स्नॅक्स बनवायचे असेल तर वापरतो आणि फॉइल चपाती पुरणपोळी पराठे पॅक करायला वापरतो प्रवासात अजून व्हेज नॉनव्हेज लॉलीपॉप ला वापरतो
@deepanjalibhole190 Жыл бұрын
Uniwrap for wrapping Ecobake for baking as butterpaper
@rupaliparab79592 жыл бұрын
खुप सुंदर आहे आयडिया केक खुप सुंदर आहे खुप छान दिसतो आणि हा पेपर केक साठी वापरूआणि डबयात हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर या साठी हा पेपर वापरू शकते मस्त आहे तुमचे रेसिपी मी सगळे रेसिपी बघतय समजले आम्ही पण मालवणी आहे रेसिपी नविन नविन दाखवता या साठी आभारी आहोत असे वेगळी रेसिपी दखवत राहा 👌👌👌👌
@AnuradhaThigale7 ай бұрын
Chan ahe❤
@sanjayk19662 жыл бұрын
Oddy paper can be used for bakery items like cookies, cake, biscuits etc (to line the pan/container). It can also be used as an alternative to maida in lining the containers. Also, it can be used to wrap oily food products like chapati rolls, etc. Ma'am you explained the recipes very well. I follow the recipes you show and my family members, friends and relatives like them. I am sure they will like this recipe too when I make it!
@sachingombi7228 Жыл бұрын
View all of of
@alkaingle30632 жыл бұрын
खुप छान आणि खुप सोपे करून सांगितले,मी सुद्धा करून बघते....... धन्यवाद ताई 🙏🙏 🙏 मी पण् हाच पेपर वापरेल......केक साठी, टिफीन, भाज्या ठेवायला.....
@prashantmandekar47912 жыл бұрын
Uniwrap is useful for keep fruits, Parathas,Sandwich,vadapav,other snacks item. Ecobake is useful for bake cake cookie,dhokla,aluvadi ,ukadiche modak also.
@madhuripatil7102 жыл бұрын
Ya adhi mi ha paper uniwrap paper tiffin madhe chapati pack karayla kayam use krte..ani ata obviously tumhi ata sangat ahat tya easy cake sathi mi ecobake paper vaparnar.. Khup chhan and soppi recipe ahe..thank u
@varshapandhare75992 жыл бұрын
खूपच छान केक शिकवला आपण...😋👌👌धन्यवाद🙏😊 मी हा oddywrap paper bhakri,momos,aluwadi,kothambir wadi,biscuits,cookies,grill chicken cake,थालीपीठ,parathe,idly, विविध प्रकारच्या चिक्की, तीळ लाडू , पाटवडी, खोबरा बर्फी या सारख्या अनेक पदार्थ बनविण्यासाठी वापरते.Oddy uniwrap खूपच छान आहे त्याला पदार्थ अजिबात चिटकत नाही आणि खरंच reusable पण आहे.I liked it very much.
@surekhakolage22612 жыл бұрын
तुमची रेसिपी फारच छान आहे. मी इकोबेक हा पेपर फ्रीज मध्ये भाजी आणि फळेही ठेवण्यासाठी उपयोग होतो. केक तयार करण्यासाठी पेपरचा उपयोग होतो.
@vaishalidakve55062 жыл бұрын
आई खूपच छान रेसिपी केक ची सांगितली... धन्यवाद.. मी या पेपर चा उपाय चपाती भाकरी आणि या सगळ्या त सुंदर अश्या सोप्या पद्धतीने तयार करण्यात आलेल्या केक साठी धन्यवाद,,,,,
@sunandasawant43302 жыл бұрын
खरं सांगयाचे म्हटले तर मी कधी केक नाही बनवला पण आज तूमची ही रेसीपी बघीतली मला खूप आवडली आणि ही सोपी केक ची रेसीपी मी करुण बघणार .. खूप खूप धन्यवाद ताई
@devikapilankar22052 жыл бұрын
खूप छान समजावून सांगता त्यामुळे छान वाटते.करताना गडबड होत नाही. धन्यवाद. ताई.
@chandapawar4959 Жыл бұрын
खरेच ताई खूप सोप्या पध्दतीचा केकची रेसिपी अगदी करता येईल अशी धन्य वाद
@sharmilapatole35632 жыл бұрын
Khupch sopya bhashet Ani samjavu sangata tumhi tya baddal thanks. Mi tumcha adhichya receipe karun bhagilya aahet,khupch sunder zalya.
@kanchanmore72072 жыл бұрын
ताई तुमची सांगण्याची पद्धत खूप चांगली आहे आणि बनवलेला केक सुद्धा सुंदर आहे आणि खूप सोप्या पद्धतीने बनवला कमी खर्चात
@ranjanavanmore67452 жыл бұрын
पुढे पेपर चपातीच्या डब्यात केक करताना तेलकट भजी वगैरे तळण तळतात त्याच्या खाली ठेवण्यासाठी वापरणार आहे ताई आपण दिलेली माहिती खूपच छान आणि उपयोगी आहे
@chandrakalapatil3165 Жыл бұрын
ताई तुमचा केक बघूनच तोंडाला पाणी सुटले तुम्ही खूपच सोपी पद्धत सांगितली केक बनवायची. मी सुद्धा करुन बघेल आणि पेपर चा केक व ढोकळा बनवण्यासाठी वापरणार ❤
@swatihadpe53052 жыл бұрын
Mi kal ha cake banvla .....khupch mast zala ...maza 2 varshachya mulala khupch avdla...thank u so much..
@rohinisattikar76 Жыл бұрын
नमस्कार ताई मी हा पेपर उकडीचे मोदक आणि खोबऱ्याची वडी करण्यासाठी वापरणार आहे. केक व सुरळीच्या वड्या खूप छान झाल्या आहेत.धन्यवाद!!!🙏🙏
@rekhakapse4810 Жыл бұрын
आपन अगदी सोप्या भाषेत सर्वांना समजेल अशा भाषेत सांगीतलं आम्ही सुध्दा बनवुन बघनार
@shwetabandre222 Жыл бұрын
३१ डिसेंबरला आम्ही केक बनवला होता.. बनवायला एकदम सोपा आणि तेवढाच टेस्टी होता. माझ्या आईला तुमच्या सगळ्याच रेसिपी खूप आवडतात. रेसिपी साठी धन्यवाद!
@LayBhariVlogs Жыл бұрын
धन्यवाद 😊,👍
@vilaspandit2979 Жыл бұрын
Ecobake paper cake ani dhokla banvnyasathi uniwrap paper purnpolya karnyasathi use karnar. Tumhi khup bhari ani khup Chan ahat cake pn khup Chan banvlay
@shobhawalimbe60932 жыл бұрын
ताई , केक ची रेसिपी खूपच सोपी , घरातच असणार्या साहित्याची आणि छानच आहे ...मी आत्ता च तुमचा व्हिडिओ बघितला ...मी नक्कीच करुन बघेन...
@suchitraduse45702 жыл бұрын
मी ecobake पेपर केक बनवण्यासाठी वापरीन. व झालेला केक unirap पेपरमध्ये रॅप करून मुलांना डब्यात देईन. खूप खूप धन्यवाद काकू. तुमच्या सारख्या मार्गदर्शन करणाऱ्या आईची उणीव मला bhasli.तुम्हाला 🙏🙏
@rekhakhot2622 Жыл бұрын
केकची रेसिपी तुम्ही खुप छान सांगितली आहे. धन्यवाद 🙏 तुम्ही सांगितल्या प्रमाणे ओडी चे पेपर मी केक बनवण्यासाठी वापरणार आहे .
@abhisheksorte9676 Жыл бұрын
खूप सोप्या पद्धतीने सांगितले धन्यवाद 😢😢
@sumanjagtap1369 Жыл бұрын
ताई तुमची रेसीपी फारच छान व सोपी असते... आणि मी हा ईको बेक पेपर चा वापर करून मी ढोकळा बणवनार आहे.
@yogitathombare7840 Жыл бұрын
खरंच ताई तुम्ही खूप छान पद्धतीने समजून सांगता स्पष्टपणे आहे तुमच्या सांगण्यात. त्यामुळे कोणतेही रेसिपी लवकर समजते आणि करायला सोपे जाते. तुमच्या पुढील भविष्याच्या वाटचाली करता हा खूप खूप शुभेच्छा.... 👍👌👌
@LayBhariVlogs Жыл бұрын
धन्यवाद ताई 😊
@sindhuchikate2046 Жыл бұрын
ताई खूपच छान केक बनवला मी हा पेपर केक बनविण्यासाठी आणि ढोकळा व पुराण पोळी ठेवण्यासाठी वापरणार आहे धन्यवाद
@smitadhavale91632 жыл бұрын
Oddy wrap paper cha vaper mi tiffin madhe daily karte toast sandwich pack karte n eko bake paper cake biscuit aloovadi kothimbir vadi sati karte kothimbir vadi mi banavali chan zali perfect recipe astat
@manishabhati83612 жыл бұрын
मी पण बनवला तुम्ही सांगितल्या प्रमाणे केक खूप छान झाला व चवही चांगली आहे
@kamalshirwadkar1140 Жыл бұрын
खुप सोप्या पद्धतीने सांगीतलं मी तो करून पाहिला छान झाला तुम्ही छान सांगितलं मस्तच
@anjalizite2083 Жыл бұрын
केक बनवण्यासठी व मुलाना डब्यात पराठे, सँडवीज देण्यसाठी ह्या पेपरचे असे खूप उपयोग आहेत.तुमच्या रेसिपी खूप चवदार बनतात.
@KitKat-pu2ro2 жыл бұрын
माझ्या मुलांना केक फार आवडतो. मी केक बनवण्यासाठी वापरू शकते. कधी सँडविचेस डबे भरून देताना उपयोगी पडतील. खूप छान रेसीपी आहे. मैदा न वापरता केक बनवता येईल. तुमचा डबे स्वच्छ करायचा विडिओ मी उपयोगात आणला छान आयडिया मिळाली Thanks
@LayBhariVlogs2 жыл бұрын
धन्यवाद ताई 😊
@devidassawant33002 жыл бұрын
ताई तुमच्या सर्व रेसिपी मला आवडतात तसेच तुम्ही सांगितल्या बद्दल मी हा पेपर घरी केक,ढोकळा व बिस्किटे साठी वापरना आहे
@cookingmasterP.N.T.1232 жыл бұрын
खूप छान केक केलाय मी पण केला आमच्या घरात सगळ्यांना आवडला😍
@sasamkarsayee2527 Жыл бұрын
तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने केक करून दाखवले आहे.खुपच छान मला आवडली आहे ही रिसीपी मी नक्की करून बघणार आहे.तो पेपर अजून कशाकशासाठी तुज करतात तर सांगाल.
@jyotiraorane22802 жыл бұрын
ताई प्रथम नमस्कार तुम्हाला छान सोपी पद्धत केक बनवण्याची सांगीतलात मस्तच तुम्ही आणि हा पेपर मला रोजच्या चपात्या लपेटून ठेवायला वापरायचा आहे धन्यवाद
@anjaliinamdar43262 жыл бұрын
मीपण वेगवेगळ्या प्रकारच्य केक करत पण मला तुमचा हा केक खुप खुप आवडला आता मी नेहमी करेन हा पेपर पण छान आहे मला याचा वापर मार माहित नव्हते पण आता केक व ढोकळा करण्यासाठी नक्की वापरून बघेल
@meerapathak2386 Жыл бұрын
केक खूप मस्त झाला आहे कलर पण खूप छान आला आहे सजावट खूप सुंदर आहे मी पण करून बघणार आहे हा पेपर कोठे मिळतो
@vilaschavan2987 Жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली आपले सांगण्याची पद्धत एकदम सोपी सोयीस्कर समजणारी आहे धन्यवाद आभारी आहोत
@LayBhariVlogs Жыл бұрын
धन्यवाद
@kanchanmore72072 жыл бұрын
ताई तुम्ही सांगितलेली रेसिपी मला केकची खूप आवडली तुमची सांगण्याची पद्धत सुद्धा खूप समजून सांगता तुम्ही त्यामुळे मला खूप आवडले आणि केक खूप सुंदर झालाय
@purnimarajvardhan50462 жыл бұрын
Hello Tai very very beautiful cake I like .odd years Uni wraps paper use chapati ,Nan , purnpoli, fraki, fish, aluwadi,Chiken......etc. And Oddy Ecobake paper use Cake ,Farki, Nankatai, Cokies , Chocalt, Mithai, ladu ........etc.
@vanitatakke2 жыл бұрын
ताई तुम्ही केक एकदम छान सोप्या पद्धतीने बनवलेले आहे मला खूप आवडला आणि त्या पेपरच्या उपयोग केकचे मिश्रण भांड्यात चिक्कू न्यायालयात यासाठी केला जातो
@vishvajeetgarud8342 жыл бұрын
Maza wife la cake sathi Ani tumchi shengdana Chikki kranyasathi use karaycha ahe paper.ani cake recipe pn avadli.Thank you kavita kaku so much.
@shraddhagaikwad9070 Жыл бұрын
ताई तुम्ही खूप सोपी पद्धत सांगत असतात मे तुमचे रेसिपी नेहमी बघते मला आवडतात आणि मी बनऊन बघते खूप मस्त बोलतात तुम्ही समजते पण थंकस ताई आभारी आहे अशाच रेसिपी पटवत जा आम्ही करून बघू आणि शेअर करू
@LayBhariVlogs Жыл бұрын
धन्यवाद ताई 😊
@shrutithakur26702 жыл бұрын
Tai cake chi recipe khup chan avadli without eggs. Sunder sunder Asha ch sunder sunder recipe karte raha ani amhala pathava. Thank you.
@deepaheeroo4481 Жыл бұрын
Aapla techniques mala pharach Pasand ahe. Thanks 🙏🙏👍👍❤
@anuradhahimne42572 жыл бұрын
सोपी, छान, पटकन होणारी केक रेसिपी आहे.पेपरचा वापर करंज्या ,चकल्या,शंकरपाळ्या, नानकटाई,आळू्वडी, कोथिंबीर वडी समोसा,वड्या,
@sathesandhya68612 жыл бұрын
ताई मी तुमच्या दिवाळी फराळ करून बघीतला सर्व. फराळ खूप छान झाला. पण सगळयात म्हणजे शऺकरपाळी खूप म्हणजे खूपच छान झाली सर्वाना आवडली आता मी हा पेपर मी पोळी भाकरी तळलेले काही पदार्थ डब्यामध्ये यासाठी वापर करणार आहे 🙏
@shraddhanaik9531 Жыл бұрын
खुप छान आणि सोपी पद्धत.पेपरचा ऊपयोग ड्राँईंग ट्रेस करण्यासाठीही ऊपयोग. आणि डिझाईन ट्रेस करता येईल.
@swapnakale5991 Жыл бұрын
Both this papers are very useful. we are going to use for baking, wrapping of chappatis, tiffin items and many useful eadable things. Thank you.
@nandinighoting18992 жыл бұрын
मी हा पेपर 🎂केक तयार करण्यासाठी वापरणार आहे तसेच थालिपीठ पुरणपोळी गुळपोळी तसे बनवण्यासाठी उपयुक्त होईल. ताई 🎂 फार सुरेख झाला 🙋 बनवून बघणार आहे👉👍🙏. धन्यवाद😘💕
@harshawarade55652 жыл бұрын
खुप छान केक बनून दाखविला ताई ..माहिती पण छान सांगितली..रंग ही छान आला.🙏👍👌
@pornimadixitdeolalkar5007 Жыл бұрын
अगदी सोप्या पध्दतीने समजून सांगतात.केक पण खूपच छान झाला आहे
@योगितासोमण-ग6झ2 жыл бұрын
सर्व प्रथम केक खूप छान झाला आहे आणि हा पेपर आम्ही केक बनवण्यासाठी व प्रवासात चपाती वैगरे पॅक करून घेवून जावू शकतो
@सुजाताभोसले2 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली ओडीचया पेपरबद्ल मीपण याचा वापर केक बनवण्यासाठी आणि इतरही गोड पदार्थ बनवण्यासाठी वापर करत जाईन
@jeevanyaadav6279 Жыл бұрын
हा पेपर आणखी कशाकशा साठी वापरता येतो . केकची रेसिपी खूपच छान वाटली .
@mayaghuse54172 жыл бұрын
Tai, cake khup chhan zalay👍👍 Unwrap paper mi tiffin madhe poli, paratha wrap karayla vaprel aani dusra paper ecobake cake, nankhathai bake kartana vaprel.
@vijayapawar10232 жыл бұрын
खूपच छान केक हा पेपर आपण बेंकिग आणि फुड रोलिंग चपाती पुरणपोळी यामेध्य गरम आणि मऊ राहते
@shitalchavan48652 жыл бұрын
Khupch mst recipe aahe cake chi👌👍ha jo oddy uniwraps & ecobake paper tumhi vaperly to reusable n safe healthy n ecofriendly aahe to me sabji chapaati wraps sathi vapren mazya mulila tiffine la dyla also for making cakes, peanuts chikki, packing some food items
@ashajadhav24392 жыл бұрын
ताई केक खूप छान झालाय. तूमची सांगायची पध्दत पण छान आहे. मी हा oddy pepper कोथिंबीर वडी थापतांना चाळणीत खाली टाकते तसेच आळूवडी व केक बनविण्यासाठी पण वापर करते ,आणि दुसरा foil वाला पेपर मी office जाणाऱ्यांना पोळ्या पॅक करून देते .
@sanjeevanilondhe8936 Жыл бұрын
बारीक बारीक छोट्या छोट्या सूचना चांगल्या दिल्या आहे. त्या खुप महत्वाच्या आहे धन्यवाद ताई. समजून सांगण्याची पद्धत पण चांगली आहे, 👌🙏
@vijayasart8282 жыл бұрын
मी हा पेपर केक ढोकळा हे पदार्थ बनवण्यासाठी वापरणार आहे,. तुमच्या रेसिपी खूप सोप्या पद्धतीने असतात.
@easyindianrecipes7002 Жыл бұрын
खुप छान आणि सुंदर पद्धतीने सागितले धन्यवाद धन्यवाद ताई
@ameyplayz3482 жыл бұрын
Nice easy receipee.....me ha butter paper ....casserole madhe chapati thewaula.....aani kadhi bhaji,wadi or talele padarth thewaula....je oil soak karel
@snehalchile14212 жыл бұрын
तुम्ही हा कागद कशासाठी वापरणार आहे तुमची केकची पद्धत खुप आवडली ताई तुम्ही छान समजावून सांगितले
@kanchanmore72072 жыл бұрын
ताई तुम्ही बनवलेला केक खूप सुंदर तुम्ही सांगण्याची पद्धत सुद्धा खूप सुंदर मला जे तुम्ही सांगताना ते खूप आवडतं समजून सांगता आणि तो पेपर आपण काही चपाती वगैरे किंवा डब्यासाठी फ्रुट साठी वगैरे सुद्धा वापरू शकतो
@chayasasvadkar90522 жыл бұрын
खूपच जाळीदार केक बनवला आहे. सहज अन् सोप्या भाषेत आपलेपणाने केकची कृती सांगितली. साध्या पेपरवर तळलेले पदार्थ काढून ठेवते. आपण स्वखुशीने पेपर दिला तर तोच पेपर उपयोगात आणेल. तुम्हांला व तुमच्या सर्व टीमला माझ्या कडून शुभेच्छा। ओमशांती🙏🙏🙏
@sunandaghadge8938 Жыл бұрын
ताई,खूप सोप्या पद्धतीने व चांगला केक बनवला आहे.खूप धन्यवाद! तुम्ही हे कागद कशासाठी वापरता?ते दुकानात मिळतील का?
@sakshikadam5431 Жыл бұрын
ताई केक खूप छान झालाय... मी टिफिनसाठी फाॅईल पेपर वापरते तुमच्या कडे असलेल्या पेपर बद्दल मला काहीच माहिती नव्हती.. तुम्ही खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे मनापासून खरचं खूप खूप आभार
@LayBhariVlogs Жыл бұрын
धन्यवाद 😊
@seemajadhav86162 жыл бұрын
ताई तुम्ही खूपच सुंदर टिप्स दिल्या आहेत. केक सुद्धा सुंदर दिसत आहे.मी, तुम्ही जो Uniwrap paper सांगितला तो पदार्थ wrap करण्यासाठी वापरते. जेणकरून पदार्थ व्यवस्थित ताजा राहतो १२तासांपर्यंत. आपल्याला आदल्या दिवशी केक बनवुन दुसऱ्या दिवशी डेकोरेट करायचा असेल तर छान स्पंजी.राहतो. पराठे सुद्धा मस्त राहतात. आणि बेकिंग साठी बटर किंवा तेल लावून ग्रीस करते. दोन्ही paperchi माहिती दिल्या बद्दल धन्यवाद.🙏👌(प्रस्तावना थोडी लांबली त्या बद्दल क्षमा असावी.)
@LayBhariVlogs2 жыл бұрын
धन्यवाद ताई 😊
@hinaakulwar6736 Жыл бұрын
Khup chan dhokla bnvayla lagto cake bnvayla
@santoshgaikwad79322 жыл бұрын
केक खुप छान होता मला खुपच आवडला मि तो पेपर केक ,ढोकळा,चपाती, ऊकडीचे मोदक ,मला जर तो पेपर मिला तर अजून खुप ऊपयोग करेल
@girishraut66232 жыл бұрын
Tai mi cake banavila khup chan zala.tumhi chan samajaun sangitale tya baddal aabhar aani ha uniwraps paper cake .pudding .sandwich suddha banu shakato .
@ranjanapadwal34622 жыл бұрын
ताई नमस्कार खुप च सुंदर अप्रतिम केक तूम्ही कमी साहित्यात व घरी उपलब्ध असणारे साहित्य वापरून केक बनविला.मी तूमचे सर्व व्हिडिओ बघत असते.मला तुमचे बोलणे खुप आवडते.खुप प्रेमळ आहात तूम्ही.तुम्हाला खुप शुभेच्छा
@LayBhariVlogs2 жыл бұрын
धन्यवाद 😊
@rajshrihendre23352 жыл бұрын
Mast zala cake👌 mi eco bake paper cake ,modak,dhokla banvnyasathi vaparte ani oddy uni wraps paper mi urlele padhart wrap karun refrigerator madhe thevte ani mulanchya tiffinsathi 🙏
@ratnaprabhawakchaure7569 Жыл бұрын
केक बनविण्यासाठी सोपी माहिती दिलीत खूप छान वाटले धन्यवाद
@anitakhandagale25872 жыл бұрын
केक छान सुंदर 👌👌❤️ हा पेपरचा उपयोग केक साठी ढोकळा बनविण्यासाठी टिफीन पॅक करण्यासाठी चपाती गुंडाळून ठेऊ शकतो खूप छान उपयोग होतो
@supriyakamble64462 жыл бұрын
Hello...... Mala vatat baryach thikani apan ha paper vapru Shakto jas K.... Sangitlyapramane cake banvtana, Sara types chya vadya manje kothimbir vadi, aluchi vagre, left over chapati bhakri vagre thevu shakto,best manje malvani vade je banvto apan te hi yavar Ararat kami teleacha vapar karun thapu Shakto.... dhapate ani barach kaii thankyu.... 😊 me barach recipe tumchya baghun try kelyat khup Chan sangta....
@HellBoy-ew9ii2 жыл бұрын
बेकिंगच्या सर्व रेसिपी मध्ये,प्रवासात जेवण पॅकिंग करायला,कोणत्याही प्रकारच्या वड्या , मिठाई करताना,मुलांना शाळेत डबे देताना, फ्रिज मध्ये पण जसे की उरलेला भोपळा वगैरे पॅक करायला वापरते..केक खूपच छान झाला आहे😘
@rajuwarang24542 жыл бұрын
ताई तुम्ही बनवलेला केक खुप छान आहे. आम्ही केक , ढोकळा बनण्यासाठी oddy पेपर वापर करू. ताई असा नवनवीन रेसीपी साठी धन्यवाद 👌👌🎂🍰
@priyanshgawandevlogs81282 жыл бұрын
Thankyou tai khu Chan banla mi krun pahi la cack mast tumchya resipi Chan astat 👌👌👌👏👏🌹🌹🌹🌹🌹
@suvarnadewarkar7248 Жыл бұрын
खुप छान आणि सोपी पद्धत सांगितली ताई तुम्ही. धन्यवाद
@SmitaParab-jm3rc5 ай бұрын
ताई तुम्ही छान समजाऊन cakechi recipi सांगितली ❤
@rajanijadva73882 жыл бұрын
🙏👍👌दिदी मी पण हा पेपर मागवला आहे मी पोळी साठी आणि करंजी साठी पुणा चकली साठी तळलेले पदार्थ ठेवायला वापरते डोसा ठेवण्यासाठी पण पार्सल बांधुन देता येतात मी उपयोग करते आहे खुप छान विडीवो बनवत आहेत धन्यवाद दिदी तुम्हाला दोघांना पण खुप खुप खुप धन्यवाद मी मिशु वरुन मागवले मी मासे तसेच आणखी कोथिंबीर ठेवायला पण वापरते चपाती ठेवण्यासाठी पण वापरते खुप छान फायदा होतो आहे आजचा केक खुपच छान झाला आहे मी पण बनवुन पाहते मी कोल्हापूर मधुन पाहते
@vineetakshirsagar58072 жыл бұрын
For baking purpose, or for wrapping पुरणपोळी, chapati...