मल्हार आणि मार्तंड मस्तच खोंड आहेत मेहनत खूप छान लवकरच हिंदकेसरी होऊन मालकांच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत कोकणकर महेश❤🎉
@Naad.sharyaticha1234Ай бұрын
आजींची ही रिल Facebook वर पहिली होती 🎉 अश्या गोर गरीब मालकांचा रोज चांगला दिवस येवो हीच इच्छा ❤ इतिहास साक्षीला आहे झीरो परिस्थितीत हिरो जन्म घेतो✅
@mangesh.yele123Ай бұрын
तुषार सर बकासुर तुमच्याच नियोजनात पळतो तुम्हीच मार्तंड च नियोजन बकासुर बर करा आणि तुम्ही ते करू शकता बकासुर आणि मार्तंड गाडी सुंदर पळेल 🙏 एक पैरा गरिबासाठी करा आणि ते तुम्ही करणार 🙏
@AmolJadhav-e8mАй бұрын
एक नंबर मुलाखत तुषार भाऊ असंच काम करत राहा गरिबांची बैल दाखवा❤❤❤❤
@patilss1212Ай бұрын
संकट कितीही मोठं असू दे भिडायचं मल्हार .मस्त मुलखात तुषारभाऊ❤ पुरस्कार जाहीर झाला आहे अभिनंदन 👌🙏
@akshayjadyar1956Ай бұрын
मल्हार आणि मार्तंड यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा ❤️❤️असच दोघांनी नाव करावं हीच देवाच्या चरणी प्रार्थना🙏 बक्या प्रेमी 🤩😍
@sahilraut1103Ай бұрын
मल्हार पण चांगला नाव करणार तुमच ❤
@anandaMhargudeАй бұрын
हि असतं प्रेम ह्याला म्हणतात जीव लावण आणि हे आजीनी दाखवून दिले नाद एकच बैलगाडी शर्यत ❤❤❤आजी नक्कीच तुमचं नाव करणार
@sahilraut1103Ай бұрын
मार्तंड ला पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा ❤️😍
@prathmesh00Ай бұрын
खूप छान तुषार sir अशीच सर्व सामान्ययांची मुलाखत घेत जावा
@AsmitaMahapure-07Ай бұрын
मल्हार आणि मार्तंड तुम्ही तुमच्या मालकाचे खूप मोठे नाव करा आजीचं बोलणं ऐकून खरोखर डोळ्यातून अश्रू आले मल्हार आणि मार्तंड तुम्हाला पुढच्या मैदानासाठी शुभेच्छा आणि तुम्ही लवकर हिंदकेसरी व्हा💯❤️🥺🥰🥰 मालकाचं खूप मोठं नाव करा या शुभेच्छा🎉😊❤
@amolombase7045Ай бұрын
कष्ट मेहनत आहे आणि वासरांची नावे छान आहेत मल्हार मार्तंड गरीबी हाटणार
@sanjaywaghchaure6688Ай бұрын
चांगली मुलाखत पन भाऊ उजेड़ात आल्यावर मुलाखत सगळे घेतात पण गट पास झाल्यावर नविन बैलांची मुलाखत घ्यावा.आणि निरीक्षण करून मुलाखत घ्यावी सध्या पेक्षा यशस्वी व्हाल👍
@babughuge313Ай бұрын
तुषार सर असेच मुलाखत घेत जा मस्त मुलाखत ❤❤
@rahuldadas6234Ай бұрын
मल्हार आणि बकासुर नक्की एकदा पैरा होणार❤ मोहिल सेट पैरा लवकरच होईल❤
@Kokanputraguru1122Ай бұрын
नाद चांगला पन आहे आणि वाईट पन क़ाय घ्यायच ते आपण ठरवायच.❤नवीन तरुणानं पहिल घर दार बघा आई वडिलांना ख़ुप अपेक्षा आहेत आपल्याकड़ून घर बघुन नाद करा व्यासनाच्या अधीन जाऊ नका जीवन सुंदर आहे .❤
@sandeshpawar2631Ай бұрын
तुषार दादा मस्त मुलाखत..👍👍
@tusharbulunge6497Ай бұрын
दोन्ही नंदी खरच आज जबरदस्त तुफान पळाले ❤❤❤ लवकरच हे दोन्ही वाघ हिंदकेसरी होणार विषयच नाय ना ❤❤❤ दोन्ही वाघांना मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक मनःपुर्वक शुभेच्छा ❤❤ असेच कायम गुलालात रहा वाघांनो ❤❤❤
@balasahebsanap4957Ай бұрын
गरीबांच्या बैलांची मुलाखत घेतल्या बद्दल मैदान रिपोर्टर चे हार्दिक अभिनंदन
शेणेकरांच्या बाजी बरोबर पैरा करा ❤✨❤️✨✨✨✨✨✨❤️❤️✨✨❤️
@SwarajgaidharАй бұрын
शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा
@sandipmote6199Ай бұрын
माझी एक विनंती आहे रिपोर्टर साहेब तुम्हाला तुम्ही फक्त गरीब लोकांच्या बैलांची मुलाखत घ्या श्रीमंत लोकांची घेऊच नका श्रीमंत लोक आपोआप येतील गरीब लोकांकडे...श्रीमंत लोक वायदी घेऊन गरीब लोकांना लुटत आहेत..ह्यांची वयदी म्हणजे त्या बैलाची किंमत घेतेत हे लोक
@sudarshanparswale1934Ай бұрын
है दोन्ही नंदी आजी आप्पा साठी मोठ नाव करेल❤❤
@HarshwardhanLad-cl7siАй бұрын
Henchi aai dakhva, aani walu che paidas kara aajun ek number hoil🎉
@rushabhhagawane2806Ай бұрын
Mangde tatya cha Sundar sarkha honar martand💯
@vankargaikwadАй бұрын
❤
@digushet4886Ай бұрын
MAVAL KING GAJYA 4×4 & HINDKESARI BAKYA DON ❤️🔥
@Sarthakkale2611Ай бұрын
आमचा किंग मार्तंड शेठ🔝👑💎
@sudarshankalbhor3765Ай бұрын
Tushar sir plz as garib lokanchya Nandinchi sudhha mulkhat ghet ja Fact mothyankde naka jau Garibanchi pan Nandi Ujedat yetil plzz 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@dineshsalave835529 күн бұрын
घरणिकीच्या राजा सारखा दिसतोय ❤
@yogeshpawar915Ай бұрын
आसच गरीबानंची बैल दाखवत जा चांगल वाटल
@YT-mh11reАй бұрын
आगामी काळात खुप नाव करणारं
@pranjaldesale281529 күн бұрын
मुलाखत चांगली आहे पण दादा जरा प्रश्न नविन विचारा तेच-तेच प्रश्न सामोरा-समोरच विचारात आहेत
@AtulGaikwad-i8xАй бұрын
बकासुर बरोबर नियोजन करून पळवा ...
@akashmulik8186Ай бұрын
हा पण तसाच करतो व्हिडिओ बघत नाही आमचा पैरा झाला आहे .बाकी एक नंबर केल्या बदल अभिनंदन
@manalirane1547Ай бұрын
Kiti bhavnik astat mukey praani aai baba chya dolayat paani aaley tar tyachya dolyat pan paani aaley
@कट्टरबैलप्रेमीАй бұрын
आदत पणात लय काळ गाजवला वाघाण❤
@RohidasMadane-le4zgАй бұрын
❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
@NageshShinde1819Ай бұрын
आमच्या गावशेजरील बैल
@VirajGhaseАй бұрын
Vibhav mama chi mulakht
@VirajGhaseАй бұрын
Ghya
@ExcitedBacon-ud7ci12 күн бұрын
Tushar Bhau Tumche video baghun mast vattay...... Manapasun Thnx🎉...... Tumcha personal No dya..... I want to talk with you
@VirajGhaseАй бұрын
Bakya chi mulakht gheya
@mathur1001Ай бұрын
Dada rahul Dada ch Robin la dakhava na ekda gotyavr jaun ❤❤❤❤
@user-lr3gr2jl8gАй бұрын
Garnikicha raja gat distoy
@ashokdeshmukh3666Ай бұрын
Tushar dada ekda hou dya bakasur sobat 😅
@ajitnishuАй бұрын
😊😊
@yashfashionrethare6588Ай бұрын
Amol shet lay pud janar..v4 changle ahet fkt paira ha vishay impt ahe yat.to tevda japun n v4 krun kara
@TheShinde11Ай бұрын
पाडेगाव कोणत आहे?? फलटण मधले?
@ShubhamMane-z7zАй бұрын
Number pathava
@shreemali5409Ай бұрын
दादा ज्या 15 महिन्याच्या भास्कर पाटील बोरगाव यांच्या दावणील डमरू 9899 वासरू आहे (मालक रंजित शेठ पाटील डायघर मुंबई) सातेवाडी मयदानात 2 नंबर चा मानकरी झाला कोणत्याच यु ट्यूबरने मुलाखात् घेतली नाही का तर मालक मुंबईचे आहेत् म्हणून...🙏
@prafulshelar3953Ай бұрын
Tushar Dada, Intro la ata sonya cha photo nhi takat, bail palaycha band kela mahnun tu pn tyach photo nahi takat, mota sonya mota sonya ahe, tuch mulakhatit bolto na ki jyach bail paltoy tyalach value, but ekhadya bailane ekhada kal gajvun thevla ahe tr tyach tri navin yenarya pidila, tya nandi baddal samju de, tyachi Kirti kiti mothi ahe te navin lokana samju de . Me tula request kartoy ki tyach photo nako kadu intro madhun, khup saryani nad sodla sonya palaych band kelayavr pn amhla tyach ass mulakhtit photo jari baghayla bhetla tri bass hote re please tyach pic nako kadus Karen amchya sonyachi kimaya khup mothi ahe
@maidanreporterАй бұрын
मित्रा हा एन्ट्रो नंबर दोन आहे इंट्रो एक मध्ये मोठा सोन्या ❤️आहे 🙏
@GaneshSamanta-m6xАй бұрын
Kadak sir@@maidanreporter
@SatishKarbhalАй бұрын
Ha mulakat vala bikari ahe
@maidanreporterАй бұрын
ये बाळा तू एक मिनिटापूर्वी आयडी चालू केलाय तुझा आयपी ऍड्रेस सांगू का, संविधानिक भाषेचा वापर करून कमेंट कर, अन्यथा तुला पुणे ग्रामीण पोलिसांचा पाहुणचार भेटेल.
@GaneshSamanta-m6xАй бұрын
❤
@aniketsawant188Ай бұрын
@maidanreporter जशास तसे उत्तर दादा... सडेतोड जवाब...👌👌👌
@samirpokhrkar6380Ай бұрын
@@maidanreporterएखादयला प्रसाद द्याच तुम्ही म्हणजे असली घाण दिसणार नही 🙏