मुक जनावर कधीच धोका देत नाही उपकाराची परतफेड करते आपल्या वस्तुवर विश्वास ठेवा दिवस प्रत्येकाचे येतात
@sagarsasane6001Ай бұрын
कोणाला कमी समजू नका दिवस प्रत्येकाचे येतात 🧡🚩🙏💐💐💐💐
@jitudeshmukh6689Ай бұрын
💯भावा
@chetanmalusare6868Ай бұрын
सुनील मोरे हे नेहमी बोलत आहेत दिवस सगळ्यांचे येतात हे एकदम बरोबर आहे थोडं संयम पायजे
@Bailgadapremi-c4wАй бұрын
फलटण ला सेमी मधे पिस्टन चा घरचा साज....बुलढाणा बब्या होता... चांगलीच टाकाटाकी केली मार्तंड ने बघितला आहे तो सेमी
@marutikamble624514 күн бұрын
मार्तंड बैल ❤❤❤❤❤❤ अभिनंदन
@नादएकचबैलगाडाशर्यत-य9शАй бұрын
अभिनंदन मार्तंड & मल्हार 👑🎊🎊🎊🎉🎉🥳🔥🔥🔥♥️
@kalpesh68413 күн бұрын
असच नाव कर वाघा मुंबई गाजऊन गेलाय आता घाट पण घाजव नार. रामशेठ बोलते है | सबको कोलते हे |❤
@vishnutakle91936 күн бұрын
अभिनंदन भावा 🎉🎉🎉🎉🎉
@tusharbulunge6497Ай бұрын
हे दोन्ही वाघ आज एक नंबरात राहिले ❤❤❤❤ त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ❤❤ हे दोन्ही ही वाघ लवकरच हिंदकेसरी होणार विषयच नाय ना ❤❤
@dattasonwane5081Ай бұрын
दिवस प्रत्येकाचे येतात.... जसा बकासुर प्रत्येक बैलांसोबत पळतो...तस बाकिंच्या टॉप च्या बैलमालकानी सुद्धा गरीबांच्या बैलाबरोबर पैरे केले पाहिजे.....
@lahulandge2515Ай бұрын
अभिनंदन मार्तंड ,मल्हार 🎉🎉🎉🎉🎉
@nileshmalavadkar2703Ай бұрын
गरीबाची बैल अशीच वर आली पाहिजेन खरच डोळ्यात पाणी आल दादा❤❤
@pandurangjadhav2617Ай бұрын
अभिनंदन, गरीबांना मोठा दिलासा मिळाला आज. असेच नेहमी व्हायला हवे.म्हणजे हा जो मोठ्या लोकांची गुर्मी कमी होईल
@NikhilChakre-e7iАй бұрын
खुप खुप अभिनंदन मार्तंड...& मल्हार 🎉❤❤❤❤
@somasonawane2551Ай бұрын
अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉मार्तंड आणि मल्हार🎉🎉🎉🎉🎉 पुढील वाटचालीस मनपूर्वक सदिच्छा 🎉🎉🎉🎉🎉❤
@akashchavan7747Ай бұрын
अभिनंदन आहे एक नंबर केल्याबद्दल
@dineshsalave835527 күн бұрын
दिवस प्रत्येकाचे असतात 💯💯
@ankushmadane2942Ай бұрын
वायदि पहिली बंद झाली पाहीजे दादा गरीबांचा दिवस येथील लवकर च
@VishnuYadav-om1pmАй бұрын
सध्या बैलगाडी क्षेत्र गरिबांचे राहिले नाही गरिबांनी या नादात पडू नये
@4thgenerationfarmАй бұрын
Deta kashala garibacha bail garibachya bailsobat palavata yet nay ka
@kokan_nigh_queen_Ай бұрын
दादा जोपर्यंत वायदी बंद होत नाहीत तोपर्यंत गरीबाचा बैल उजेडात येणार नाही
@akgamingop6944Ай бұрын
Tu vasru ghe m kalal ka dyayla lagtiib@@4thgenerationfarm
@83kmarathaАй бұрын
बरोबर💯हा बैल चांगला पलत असून पण काळोखात होता😢पण आज तो जगासमोर येतोय हे बघून खुप आनंद होतोय😇😇😍
@rajubhuvad21121 күн бұрын
माझा favrate आहे रामा शेट ❤शानदार
@sachinratate552527 күн бұрын
सगळे गरिबांच्या नंदी उजेडात येऊ दे..हिच ईश्वर चरणी प्रार्थना
@sandipmote619928 күн бұрын
वायदी घेईला कोण सांगत ह्या लोकांना बैलगाडा शर्यत बंद करायच्या आहेत काय लोकांना .आत्ता तरी समजून घ्या मित्रानो....गरिबांचे बैल येऊद्या ना मैदानात....
@SAGARk1212Ай бұрын
👍 good luck 👑✨ खूप नाव करेल हे वासरू मालकाचे 👑
@jyotiramkumkale9120Ай бұрын
रामा शेठ बैल पण एक नंबर आणि मालक तर त्याहून एक नंबर ऑल राऊंडर आप्पा ड्रायव्हर कारुंडे कर परफेक्ट नियोजन
@swapnilmasal431Ай бұрын
अभिनंदन अभी शेठ 🥳🤝
@PupuMagar-l2cАй бұрын
अभिनंदन.देव.माझा.बाळु.मामा.गरीबाचा.देव.🎉🎉
@AniketLaygudeАй бұрын
दिवस हे प्रत्येकाचे येतात ❤💯
@PramodKalugdeАй бұрын
वायदी तेवढी बंद करा त्याशिवाय गरीबाचाबैल उजेडात येनार नाही ❤❤❤❤❤
@tusharkhandare3504Ай бұрын
लवकरच बकासुर सोबत ❤
@sachinsaste7621Ай бұрын
आभिमान... आभिनंदन❤
@Naad.sharyaticha1234Ай бұрын
हा दिवस प्रत्येक गरीब मालकाच्या नशिबात येवो अभिनंदन 🎉
@vishalhelekar3812Ай бұрын
अभिनंदन दोन्हीही मालकांचे कट्टर बकासुर प्रेमी ❤
@shreemali5409Ай бұрын
अभिनंदन भाऊ..🎉
@PRASHANT_YT_1001Ай бұрын
सर्वात भारी मुलाखत❤
@sanjayghude2226Ай бұрын
Satevadi maidan t final la gulal ghetalyanater to bail gulalat rahato kayam khari bat ahe aj ha bail 1 number cha mankari zhla abhinadan bhva❤❤❤❤❤❤ Mulakat ghetlya baddal dhanyvad❤❤❤❤❤❤❤
@PrasadKadam-r3tАй бұрын
दया राव असल्या वासरांना पैरा.....❤
@Sharyatpremi33Ай бұрын
सुट्टी मेकर मोकळ्या मनाचा राजा माणूस आहे ❤❤❤
@milindshinde508Ай бұрын
१नंबर भाऊ १ नाही २ छकडे घेऊन जा वाघा❤❤❤
@DigmabarPawar-od5pkАй бұрын
अभिनंदन 💐💐
@kshitijnigade1542Ай бұрын
अभिनंदन भावा ❤
@kashyapr7947Ай бұрын
❤❤ अभिनंदन 🎉🎉
@AtharvShendage-qr1etАй бұрын
निसर्गाची नाळ ❤❤❤❤
@NitinSule-fs7dkАй бұрын
Only हिंदकेसरी विठ्ठल पिलीव
@jaydeep498Ай бұрын
दादा vedio 9.35 to 9.45 पुन्हा पहा बैलाने मस्त reaction दिलीये
@Sarthakkale2611Ай бұрын
आदत किंग मार्तंड शेठ👑👑
@vijaynaravade6029Ай бұрын
अभिनंदन खूप छान
@Badshahman0571Ай бұрын
अभिनंदन मस्त पळाला बैल 💐💐💐💐💐
@LuckyShelke-w1wАй бұрын
Vaydivbad hoyla pahije 🎉🎉
@wildlife-journeyАй бұрын
देव करो माझ्या सर्व गरिब शेतकऱ्या चे बैल पळो नंबर येओ माझ्या शेतकऱ्याचे चांगलें दिवस येवो _शेतकऱ्याचे चांगलें दिवस आलेले बऱ्याच लोकांना खपणार नाही म्हणून लोकं शर्यत बंद करण्यासाठी भांडण करतील गोंधळ घालतील तस कोणी होऊ देऊ नका ❤
@avinashmane2493Ай бұрын
अभिनंदन 💐💐💐
@ankitcceАй бұрын
अभिनंदन भावा
@HarishJashav-zt4zeАй бұрын
अभिनंदन भावा❤🎉
@yashkasurde9749Ай бұрын
माझे दोन्ही वाघ 🔥💥
@supercop100Ай бұрын
Khup khup shubheccha abhinanadan dada
@Amar.Fauji.Vishay.KaljachaАй бұрын
अभिनंदन 💐विषय काळजाचा... ❤️
@नादएकचबैलगाडाशर्यत-य9शАй бұрын
💯♥️👑✌️ fouji
@kishormohite2223Ай бұрын
अभिनंदन भाऊ❤
@Siddhupadul07Ай бұрын
गरिबाला कोणी बैल देत नाही
@anildapal9097Ай бұрын
अभिनंदन 🎉
@vishnukolekar1097Ай бұрын
जय बाळूमामा 🌺🌍🙏
@sudarshanparswale1934Ай бұрын
अभिनंदन❤
@amitkamble6433Ай бұрын
मूळात वायदी बंद झाली पाहिजे
@AsawariDate-c6wАй бұрын
Congratulations king❤❤❤🎉🎉🎉
@kishoragam3672Ай бұрын
हा बैल दत्ता मोहिते कडे होता sablayla
@shubhamchavre7640Ай бұрын
Sunil more sarkar kayam mantat divas ha parte kach yeto
@kokan_nigh_queen_Ай бұрын
आज निंबाळकर सरांची खुप आठवण येते
@pramodkadale3749Ай бұрын
Salam bhau ❤❤
@ajayjadhav8743Ай бұрын
He vasru 1 ka dya mothya dawni la javudya ki lagech bgha kase paire detat mg tyanch palu nahi tr nako palu pn te tyana denar paira fakt aapn garib malkani 1 lakshat ठेवायचं शांतता+ संयम+ कार्यक्रम नकीच आपली बैल टॉप ला जाणार
@garudachamps2907Ай бұрын
शांतता संयम ❤😢
@BlackFace_0Ай бұрын
Top madhe palayala jam kasta gyave lagtat
@VpatilllАй бұрын
Malhar khup speed cha bail ahe ❤ top che marlet yane 100%
@laxmankadam233Ай бұрын
आज संभाजी नगर मध्यें दुसर्या गाडीच्या डायवरने शेपुट चावला होता म्हणुन, ,,,सर्जा व बाब्या ला नंबर दिला आहे कळलं काय ,,,गरीबा च्या डायवरला मस्ती लय म्हणून त्यानंं शेपुट चावला,,,
@SatishPatil-x3jАй бұрын
खूप छान
@tusharshinde9675Ай бұрын
आमच्या कडे बैलगाडा घाटात वायदी वगैरे काही नाही, एका मालकाचे 4 बैल नसतील तर दुसर्या मित्रांची बैल जुंपतात,आणि बारी दोघांच्या नावाने पुकारतात