सुंदर.. नक्कीच मैफिल अर्धवट सोडायची नसते.. खरतर तुमचा आवाज आणि लिखाण, ही मैफिल अर्धवट सोडायची परवानगी मनाला देतच नाही.. मध्ये दिलेला नवीन आवाज ही कल्पना ही सुंदर.. वाचन....... असो..
वो मी गच्चीवर होते सहा वाजले त आनी हिवाळ्यामुळे ६ वा. आधांर पडलाय मी खुप घाबरले😮😢😢👻👻👻👻 गच्चीवरुन खालीच आले👻👻 खुप मस्त कथा नेहमीप्रमाणे सूंदर आवाज❤❤❤❤❤
@SRROHI11 ай бұрын
😃😃😃😃 Thank you so much
@samueldushing343811 ай бұрын
Nice
@SRROHI11 ай бұрын
Thank you 🙂🙏
@madhavimohite774211 ай бұрын
😳😱😰🥶
@SRROHI11 ай бұрын
Thank you so much 🙂🙏
@seemaalse172311 ай бұрын
ताई खूप अप्रतिम सादरीकरण असते तुमचे !!!तुमच्या कथा ऐकल्यावर दुसरी कोणाची ऐकावी असे वाटत नाही. पण कथा चालू असताना जाहिराती टाळता आल्या तर बरे होईल . जाहिराती मुळे विरस होतो .😊🙏