जेव्हा पासून हा video पाहिला आहे , मला हे गाण जास्त आवडू लागलंय. हे दोन्ही कलाकार छान आहेत. Respect ❤️
@swatisutar88763 жыл бұрын
Mlapn
@dattamarade39353 жыл бұрын
मला पण खूप आवडला आहे हा व्हिडिओ
@jagadish17992 жыл бұрын
खरच👌
@janardanmhatre64612 жыл бұрын
❤️
@sagarpatil7294 Жыл бұрын
Same here 😍😍😍😍
@ganeshjadhav-cb1om2 жыл бұрын
बोलायला शब्द नाहीत असे सुंदर सादरीकरण, टाईमिंग मस्त,खुप सुंदर संगीत साथ पुढील वाटचालीस शुभेच्छा आणि कोकणचा दशावतार अजरामर होऊ दे.
@prasadrajapurkar21663 жыл бұрын
अप्रतिम गायन कला आणि आपल्या कोकणाचो दशावतार तुमच्यासारखे कलाकार अजरामर कारतले.... राजा राणीचो हात हातात घेतानाचे expressio बघा....सुंदर फक्त कला जिवंत ठेवायला जगणारा माझा कोकण... देवा मला ह्याच मातीत पुन्हा जन्म दे
@rushikeshmore33322 жыл бұрын
आपल्या भूमिकेत कस मंत्रमुग्ध व्हावं ...अस काहीसं शिकवण देणारा हा व्हिडिओ ...अप्रतिम 💐💐👌👌👌👌
@SwargatloKokan2 жыл бұрын
हे गाणे जेव्हापासून ऐकले तेव्हापासून दशावतार नाटकाचा मी खूप मोठा फॅन झालोय..खूप छान कला सादर केलीय या दोन्ही कलाकारांनी.. कोकणी असल्याचा सार्थ अभिमान आहे.आपले कोकणी माणूस आपल्या परंपरा तशाच जपून ठेवत आहेत..Always Respect For My kokankar 💓😍
@akashgarote327 Жыл бұрын
एक नंबर गाणं हे गाणं मि दिवसातून 10ते 15 वेळेस रोज आयकतो तरी पण मन भरत नाही खूप छान गाणं गायलं माझी एकच विनंती आहे तुम्ही हे गाणं फक्त गाऊन विडिओ अपलोड करा प्लिज खूप अय्कु वाटलंय तुमच्या आवाजात
@Soldiernpk Жыл бұрын
Same bhava
@subhashdhoke8439 Жыл бұрын
Mi pn
@ujwalalingayat9048 Жыл бұрын
खुप छान सादर केले आहे आवाज हि छान व अभिनय सुद्धा छान आहे दोघांचा
@rajaramghadi28352 жыл бұрын
Original गाण्या पेक्ष मस्त आवाज एकदम झकास
@roshandalvi2243 жыл бұрын
गर्व आसा मालवणी. असल्याचो🔥
@admina8672 жыл бұрын
He gaan adhich famous ahe tyat ajun yani gayla ajun mast ❤️❤️😍
@subhashdhoke8439 Жыл бұрын
Kay awaj aahe yar,,, aani kay apratim sadarikaran rao....waaa bhot khub...i am from nagpur
@suryakantingale56832 жыл бұрын
अतुलनीय अभिनय अत्यंत सुंदर😍💓
@pramodparab77533 жыл бұрын
क्षण भर असे वाटले की मी बालपणात गेलो व गावी जमिनीवर बसुन गोड सुरेख नाटक बघत आहे .❤️👍🙏
@shirkeds28593 жыл бұрын
बरोब्बर बोललात तुम्ही, खरच खुप गोड आठवणी जाग्या झाल्या.
@tejaswikalsekar49493 жыл бұрын
मस्त,अप्रतिम अदाकारी !! हल्ली मूली सुध्दा एव्हढ सुंदर मनमोहक लाजत नाहीत .राजाने बोट आकाशा कड़े करून चंद्र ही नको का विचारण खूप आवडल !👌👍
@dharamguldekar44323 жыл бұрын
अतिशय सुंदर अभिनय आणि गायन आहे अतिशय सुंदर. कला अशीच जिवंत ठेवा हा आपल्या कोकणचा श्वास आहे 🙏❤️
@konkanstories2103 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/kGXQgHqYi9d6qMU न वल गुरुराया ची धन्य आरती ❤️
@rajugawade61133 жыл бұрын
shidhu munnakar तुमचा आवाज एकदम मस्त ❤❤
@prakashbrid25 күн бұрын
सुंदर सादरीकरण दशावतार ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@dayanandgawade18403 жыл бұрын
Z award program made superb performance zala, congratulations
@swissgear81033 жыл бұрын
निरागस निष्पाप कलाकारी काय असते ते याला म्हणतात. खूप कष्टाळू कलाकार आहेत हे सगळे.
@snehsfoodhub2 жыл бұрын
एक काळ होता जेव्हा दशावतारी कलावंत स्वतः गाणी लिहायचे आणि स्वतः स्वरबद्ध करायचे. गाणी नाट्यसंगीतातीलच असायची... जुने हाडाचे कलाकार त्याना साष्टांग नमस्कार 🙏 आता रेडीमेड चा जमाना आलाय.
@ganeshbhogate18882 жыл бұрын
Manat Kholvar Premachi Bhavna rujvnari Shabdavali aahe Best acting And Specially Good Team work Tabala Peti Zaan & ETC