यश जी अतिशय उत्तमरित्या स्त्री भूमिका करतात. महाशिवरात्री ला खानोली येथे मी त्यांची भूमिका प्रत्यक्ष पहिली आहे. पुरुष आहेत असे वाटतच नाहीत. अप्रतिम सुंदर स्त्री कलावंत वाटतात.
@PrashantGawade-f9f6 ай бұрын
मुलाखत डळमळीत वाटली
@laxmanwalve98036 ай бұрын
दशावतारी कलाक्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत आणि अनेक भूमिका लीलया साकारणारे आमचे काका सन्माननिय श्री सदाशिव वाळवे यांची मुलाकत घ्यावी ही मनस्वी इच्छा धन्यवाद
@deeparane15876 ай бұрын
मानधनाच्या मुद्द्या बाबत अस म्हणता येईल की मालक आणि कलाकार या दोघांनाही मिळणार उत्पन्न अत्यल्प आहे. त्यात कोणाचाही फायदा नाही. जत्रेच्या उत्सवात सादर केल्या जाणाऱ्या दशावतारांना देवस्थानाकडून जुन्या रितीरिवाजाप्रमाणे मानधन दिलं जात. पण आताच्या महागाईचा विचार करुन देवस्थानांनी कोकणातील कलेचा आणि कलाकारांचा आदर करुन मानधनात वाढ करावी.
@saurabh_angchekar6 ай бұрын
अगदी योग्य💯 यामध्ये अजून एक मुद्दा असा की दशावतार कंपन्यांनी सुद्धा एकत्र येणे गरजेचे आहे कारण जर अल्प मानधनात एका कंपनीने येण्यास नकार दिला आणि दुसरी कंपनी जर नाटक करायला तयार झाली तर देवस्थान समितींना काही फरक पडणार नाही.
@anilgawade64816 ай бұрын
प्रहार डिजिटल यांना विनंति की बंटी कांबळी यांना मुलाखती ला बोलावले तर नक्किच आवडेल.
@prashantpatkar2846Ай бұрын
बंटी कांबळी किंवा सिद्देश, ( आबा ) कलीगणं यांची मुलाखत घ्या
@SanjanaMestry-u8wАй бұрын
Banty kambli yanchi pan मुलाखत घ्या साहेब.
@ganeshkerkar24356 ай бұрын
याला अनुभव किती आणि बोलतो किती.. भान ठेवून बोलायला शिक
@deeparane15876 ай бұрын
यश, आपण प्रश्न समजुन उत्तर द्यावीत. भरकटत जातंय अस मुलाखत ऐकताना जाणवत
@aniketkambli246 ай бұрын
दाभोली गावचे भावी युवा खलनायक पांडुरंग शिरगावकर याची पण एकदा मुलाखत घ्यावी
@AtmaramKharde2 ай бұрын
दशावतारlt लढाईच्या विली नाचायचे कसे हे jani शिकवले ते तुकाराम gavde दादा एक दिवस त्यांना बोलवा
@vaibhavrane64203 ай бұрын
Khup sunder..Yash god bless you 😊
@yashkamat76275 ай бұрын
Wa chan ekdam Dilkhulas mulakhat dili kuthlyahi prakarcha eggo mothepana ahe as kahi disal nahi very nice
@anilgawade64816 ай бұрын
असं बोलू नको की त्याने जे केले ते आपण करू शकत नाही, तू ते करू शकतो . कृपाय प्रयत्नं करावा.
@BharatPalav6 ай бұрын
जळवी साहेब खानोलकर कंपनीच मुलाखतीत तुम्ही गुणगान गातात. त्याच कंपनी बद्दल टाकलेल्या वाईट पोस्ट ग्रुप वर आम्ही वाचले आहेत.
@sahyadriyan36286 ай бұрын
कानपिचक्या काढलात पण तुमच्या प्रश्नांना यश वैयक्तिक घेत होता. त्यामुळे मुलाखत यशस्वी झाली नाही. पण काही संदेश नवोदितांना नक्की गेले
@diwakardabholkar72066 ай бұрын
❤
@BharatPalav6 ай бұрын
जेष्ठ कलाकार इगो मध्ये वावरत असतात असं हा नवोदित कलाकार म्हणतोय असे कोण ज्येष्ठ कलाकार, जरा नाव तरी कळू दे.
@mahadevmantri2 ай бұрын
तुझ आहे तुझ्या पाशी परी जागा चुकलाशी अशी परिस्थिती आहे !! या नवोदित कलाकारांना दशावतार चा मुळ गाभा माहीतच नाही, आपले जाणते कोण आहेत याचे ज्ञान नाही !!
@laxmanwalve98036 ай бұрын
उत्कृष्ट स्त्री भूमिका साकारणारे आणि नम्र कलावंत आणि आमचे जिवलग मित्र श्री संतोष चाळके यांची मुलाकत घ्यावी ही विनंती
@SahadevGawandi6 ай бұрын
जुने कलाकार मातोंड गावचे सुरेश गावडे यांची मुलाखत घ्या
@mahadevmantri2 ай бұрын
@प्रहार#डिजिटल; या विनंतीचा जरूर विचार करावा!
@kamtekar222 ай бұрын
नदाफ या कलाकारांची मुलाखत घ्या
@vilasasnodkar31396 ай бұрын
भरत नाईक यांची घ्या मुलाखत
@BharatPalav6 ай бұрын
यश जळवी साहेब पारंपारिक कंपनीचे अनुभव तुम्ही सांगतात.खानोलकर कंपनीचं नाव तुम्ही घेतात. हे तुम्हाला शोभते का?????
@govindsawal34096 ай бұрын
Awaj nahi yet
@sumangawade94205 ай бұрын
स्त्री विनोदी कलाकार सुहास गावडे यांची पण मुलाखत घेतली तर नक्की आवडेल नाट्य रसिकां ना
@deepakchavan21126 ай бұрын
नदाफ एक मुलाखत दाखवावे
@jayprakashbhave35886 ай бұрын
Barobar
@prathameshshinde67036 ай бұрын
सतोस चाळके यांची मुलाखत घ्या
@ratnachandgude39596 ай бұрын
Very nice sir
@HemantkumarBawanekar-en2wh6 ай бұрын
Excellent yogesh ❤❤🎉
@laximansawant47306 ай бұрын
Hi mulakhat nahi vatat. ....... ... Kalakar khup chagala aahe ha. Aani khup mota honar
@laximansawant47306 ай бұрын
Sangita sat yandachi 1 no .. aajagavakar dashavatar