डॉ. विखे पाटील साहेबांनी जे कार्य सुरु केले आहे ते केवळ राजकीय दृष्टिकोनातून नाही, तर समाजाच्या विकासासाठी आहे आणि यामुळे त्यांचा विजय अनिवार्य ठरतो
@justforentertainment370719 сағат бұрын
आता परिवर्तन होणार लई त्रास दिला नगर मनमाड रोड ला मणके मोडले आमचे
@SohamKurhe20 сағат бұрын
सत्य आहे विखे साहेब हे जातीचे नाही तर समाजकल्याण चे राजकारण करतात
@Shivaniiiiiiiz21 сағат бұрын
सुजय दादा नगरला तुम्ही जी विकासकाम केलीत त्यासाठी तुम्ही नेहमी लक्षात राहता
@sachinthorat304311 сағат бұрын
नगर मनमाड रस्ता का पूर्ण का होईना
@vikramshelke992220 сағат бұрын
मतदार संघातील कोणतीही समस्या असो, विखे पाटील साहेब सोडणार हे फिक्स आहे 🎉🎉🎉
@sharadghogare257419 сағат бұрын
शिर्डी संस्थान मधिल 598 कामगारांचे प्रश्न प्रलंबित आहे, निळवंडे चे पाणी अजून शेतात नाही आले,आज पराभव समोर दिसतोय म्हणून आज साई मंदिरात फुले वाहायला परवानगी दिली, अजून बऱ्याच गोष्टी सांगता येईल 😢😢
@smitasorganicfarm816211 сағат бұрын
नगर मनमाड रस्ता 15 वर्षापासून प्रलंबित आहे विखे पाटलांच्या एवढं वजन आहे तर का बर झाला नाही आज पर्यंत
@Shivaniiiiiiiz21 сағат бұрын
नामदार विखे पाटील...❤
@suyogvikhe269921 сағат бұрын
साहेब..👑
@sachinnirmal-t9z20 сағат бұрын
विखे पाटील साहेबांच्या कार्यपद्धतीमुळे, त्यांनी नेहमीच जनतेच्या कल्याणासाठी काम केले आहे आणि आज त्या कार्याचा परिणाम म्हणून त्यांना राज्यभरातून अपार समर्थन मिळत आहे
@Unioncity123416 сағат бұрын
लाचार , सत्ता पीपासू आणि सत्ता साठी इकडून तिथे माकडा सारखा उड्या मारणे येवढेच केलें यांनी
@Oldskoolplayzz21 сағат бұрын
विखे पाटील 🔥🔥
@Unioncity123416 сағат бұрын
लाचार आणि सत्ता साठी इकडून तिथे माकडा सारखा उड्या मारणे येवढेच केलें यांनी
@surajshinde669520 сағат бұрын
Vikhe saheb jindabad 🎉🎉🎉🎉🎉
@Unioncity123416 сағат бұрын
लाचार , सत्ता पीपासू आणि सत्ता साठी इकडून तिथे माकडा सारखा उड्या मारणे येवढेच केलें यांनी
@narendraasane58612 сағат бұрын
लोणी,श्रीरामपुर येथील 100ते 150 गाड्या आनुन सभा केल्या
@papapichkari-v4l6 сағат бұрын
खरे बोलला
@sukdevjadhav-v52 сағат бұрын
मग का घाबरले होते एका सकुरकराचा प्रश्न
@MangeshShinde-o2c21 сағат бұрын
जय हो विखे पाटील
@rahulshinde-l3b20 сағат бұрын
विखे पाटील यांचे कार्य ग्रामीण विकासात महत्त्वाचे ठरले आहे.
@SagarLande230820 сағат бұрын
विखे पाटील हे नेहमीच आपल्या कार्यकर्त्यांसाठी त्यांचे सोबत उभे राहतात. 🌷🌷🌷
@PragatiShahane-z4v21 сағат бұрын
आम्ही नेहमी तुमच्या सोबत आहोत💯✅
@Unioncity123416 сағат бұрын
लाचार आणि सत्ता साठी इकडून तिथे माकडा सारखा उड्या मारणे येवढेच केलें यांनी
@ShubhamDeshmukh-l3z20 сағат бұрын
डॉ. सुजय विखे पाटील साहेब आपल्या कणखर नेतृत्वाने आणि विकासाच्या प्रगल्भ दृष्टिकोनाने राज्यात परिवर्तन घडवून आणत आहेत, ज्यामुळे जनतेचा विश्वास त्यांच्यावर अखंड वाढत आहे
@sachindushing259220 сағат бұрын
संगमनेर साठी शिवसेनेत जाण्याचा प्रस्ताव होता का😂😂 कारण अमोल खताळ हे मूळ भाजप चे कार्यकरते होते
@amolgaikwad-l8o20 сағат бұрын
विखे पाटील यांनी आरोग्य सेवांसाठी महत्त्वपूर्ण योजना लागू केल्या
@Shubham_korde20 сағат бұрын
लोकनेते राधाकृष्ण विखे पाटील साहेब भावी मुख्यमंत्री ❤🚨💯✌️
@Ankurr-h4k19 сағат бұрын
Ghanta tasazala na tar aamhi BJP la sodun pawarana vote karayla survat Karu 😊
@Unioncity123416 сағат бұрын
लाचार , सत्ता पीपासू आणि सत्ता साठी इकडून तिथे माकडा सारखा उड्या मारणे येवढेच केलें यांनी
@Aarya_Hole_Digger_Tractor_Pile10 сағат бұрын
घंटा.... त्या पदासाठी पक्षात एकनिष्ठ रहावे लागते...
@sdeshmukh579710 сағат бұрын
😂😂😂😂Ch.tya
@tejasnirmal-z7o20 сағат бұрын
नामदार विखे पाटील यांचे नेतृत्व आणि अनुभव हे त्यांच्या कार्यामुळे त्यांचा विजय एक ऐतिहासिक म्हणून होणार आहे
@Unioncity123416 сағат бұрын
लाचार , सत्ता पीपासू आणि सत्ता साठी इकडून तिथे माकडा सारखा उड्या मारणे येवढेच केलें यांनी
@vikasgunjal18220 сағат бұрын
1 lakh ++++ lead विखे साहेबांचे ❤❤❤
@Unioncity123416 сағат бұрын
लाचार माणूस एक नंबर च
@papapichkari-v4l7 сағат бұрын
Andhbhakti 😂😂😂 tum नगर मनमाड रस्ता वर खाद्यात मरणार
@VishalJadhav-s5r20 сағат бұрын
विखे पाटील हे नेहमीच आपली माणसे जपतात व त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम करतात 🌺🌺🌺
@rameshkumar-p8k7k20 сағат бұрын
विखे पाटील यांनी सदैव जनतेसाठी काम करण्यास प्राधान्य दिले आहे.
@PragatiShahane-z4v21 сағат бұрын
Only Vikhe saheb ❤❤❤
@ayushkale-y8n20 сағат бұрын
नामदार विखे पाटील यांच्या कार्यकाळात त्यांनी स्थानिक विकासासाठी त्यांन अनेक उपक्रम राबवले आहेत, ज्यामुळे त्यांच्या कार्यांची नेहमीच कामाची प्रशसा होते
@harshalpawar-q5t20 сағат бұрын
विखे पाटील यांचे नेतृत्व सामाजिक समरसतेसाठी महत्त्वाचे आहे
@Unioncity123416 сағат бұрын
लाचार , सत्ता पीपासू आणि सत्ता साठी इकडून तिथे माकडा सारखा उड्या मारणे येवढेच केलें यांनी
@rahulraj4845Сағат бұрын
भावी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष विखे पाटील 🙏🙏🙏
@gauravthete-g1i20 сағат бұрын
आपल्या नामदार साहेबांनी जेवढ शिर्डी साठी केलाय ते लक्षात घेता या सर्वांच्या सगळे प्रयत्न व्यर्थ जाणार आहेत.
@ArmyFan-c3r19 сағат бұрын
हो ना लोकांना कळतच नाही. नगर मनमाड रोड इतका सुंदर आहे. आहो त्यावर चालल कि मनक्याचे आजार बरे होतात. 😮
@ArmyFan-c3r19 сағат бұрын
आणि शिर्डी वावावा. शेगाव च्या आनंद सागर ला काय करता 😂🤦
@ajitdongare184719 сағат бұрын
विखे पाटील साहेब तुमची कीव येते तुमची मुलाखत ऐकून 😅
@Nil-hq5rm19 сағат бұрын
Amhala tuzi Comment bghun tuzi kiva yete😂😂😂
@marathimanusmmstar4575 сағат бұрын
@@Nil-hq5rmआणि मला पण कीव येत आहे तुमची
@raosahebchaudhari196021 сағат бұрын
आम्हाला वाटते की भाजप चा नवीन मराठी चेहरा म्हणजे नामदार विखेपाटील साहेब असू शकतात
@Unioncity123416 сағат бұрын
लाचार आणि सत्ता पीपसु माणूस
@sarthakdengle20 сағат бұрын
शिर्डी मतदारसंघातील कामे बघून घोगरे आणि पिपाडा सुद्धा विखे पाटील साहेबांना मतदान करतील 🍁🍁
@shubhamkumar-t8d21 сағат бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉 विखे पाटील यांचा आवाज सामान्य जनतेच्या हक्कांसाठी आहे.
@lahanughuge16235 сағат бұрын
प्रवरा साखर कारखाना उभारताना पण भाऊसाहेब थोरात यांचे मोलाचे सहकार्य मोठं आहे.
@shivrajpatil900018 сағат бұрын
Thorat saheb only vikhe padnar
@raosahebchaudhari196021 сағат бұрын
राजीव गांधी यांनी तिकीट दिलेल्या शकुंतला थोरात यांचे विरोधात उभे राहून राहून आज तेच कांग्रेस चे निष्ठावंत कसे
@tejassawant-k6s20 сағат бұрын
विखे साहेबांनी शिर्डीत महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत.
@Unioncity123416 сағат бұрын
लाचार आणि सत्ता साठी इकडून तिथे माकडा सारखा उड्या मारणे येवढेच केलें यांनी
@kishorsapat11 сағат бұрын
हो ना धांदरफलची सभा ही विखेंच्या महिला सक्षमीकरणाच्या उदाहरणांपैकी एक ज्वलंत उदाहरण आहे.
@newchannel-cr1iu21 сағат бұрын
दादा❤❤❤❤❤
@akshaykadam-z6p20 сағат бұрын
विखे साहेबांनी शिर्डीच्या विकासासाठी समर्पित असलेल्या संघटनांना प्रोत्साहन दिले आहे.
@SwamiNibePatil_21 сағат бұрын
काहो दिलसे विखे पाटील फिरसे
@Unioncity123416 сағат бұрын
लाचार आणि सत्ता साठी इकडून तिथे माकडा सारखा उड्या मारणे येवढेच केलें यांनी
@sujittambe428921 сағат бұрын
जय हो साहेब...
@vaibhavpatil3347820 сағат бұрын
विखे पाटील यांच्या नेतृत्वामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावते 🌸🌸🌸🌸
@varadkale266620 сағат бұрын
थोरात साहेबांना target करून मत मिळणार नाही 13:49
@AvinashSarbande-l2t21 сағат бұрын
Only sujay dada
@HaribhauAher-w7n21 сағат бұрын
जय हो विखेपाटील
@Unioncity123416 сағат бұрын
लाचार , सत्ता पीपासू आणि सत्ता साठी इकडून तिथे माकडा सारखा उड्या मारणे येवढेच केलें यांनी
@santoshpawar399120 сағат бұрын
एकतर इंग्लीश मध्ये बोला नाही तर मराठी मध्ये तुम्ही निवडू न येनारच आहे पण जरा ग्राउडवर या म्हणजे कामे करा दुधाचे अनुदान द्या नाहीतर शेतकरी वर धुरा करतील
@TerminatorUG-64p18 сағат бұрын
कॉमेंट करणारे पण यांच्या कामासारखे फेक आहेत. २ महिने पूर्वी काढलेले अकाउंट कोणी सिरीयल चे फोटो कोणाचे गुगल वरून ढापलेले 😂😂😂
@lokeshdhalet43316 сағат бұрын
तुझी I'd आहे का original
@tahirdeshmukh20 сағат бұрын
गरीब जनतेच्या साहाय्य साठी उभे असणारे विखे साहेब यंदा हि बाजी मारणार
@pramodshelke521319 сағат бұрын
प्रवरा परिसराचे कोहिनूर हिरे विखे पाटील घराणे,,,,,,, आरोग्य,,,,शिक्षण,,,, शेती,,,,, ,,,,, यांची अक्षरशः गंगा,,,नगर परिसरात यांनी आणली,,,,,, नंदनवन तयार केले
@RambhauJagtap-r8n18 сағат бұрын
यांनी गंगा आणली 😮. भागिरत ते हेच का. आणि नंदनवन म्हणजे आमचा नगर मनमाड रोड का 😅🤦. थोड चाटायचं झाल असन तर गुळना करुन ये😅😂
@papapichkari-v4l7 сағат бұрын
😂😂😂😂😂@@RambhauJagtap-r8n
@HaribhauAher-w7n21 сағат бұрын
Dada ❤❤❤❤❤
@Shivaniiiiiiiz21 сағат бұрын
एकच वादा सुजय दादा
@iliyasshah820818 сағат бұрын
SAHEB....THE BOSS......
@Raj8374319 сағат бұрын
Only vikhe patil saheb ❤❤❤❤
@PratikshaGudgulya109 сағат бұрын
कधीही जातिवाद न करता सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालणारे एकमेव व्यक्ती महत्त्व म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील 💯✌️✅👑
@bhaushabrahane79349 сағат бұрын
खऱ्या अर्थाने संगमनेर तालुक्यात थोरात साहेबांचे काम उत्कृष्टच आहे ज्या पद्धतीत विखे साहेबांचे देखील काम त्यांच्या मतदारसंघात चांगलेच आहे परंतु यांच्या एकमेकांच्या वाक युद्धामुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होतात हे नेत्यांनी लक्षात घ्यावे
@Shivaniiiiiiiz21 сағат бұрын
अबकी बार फिरसे विखे सरकार
@Shaurya-577818 сағат бұрын
विखे पाटिलं साहेब म्हणजे एक पक्ष आहे❤
@amoldangat371121 сағат бұрын
Only vikha patil
@SohamKurhe20 сағат бұрын
विखे साहेब हे सर्व धर्म जपतात म्हणून आज त्यांना सर्व जाती धर्म यांच्या कडून समर्थन आहे
@GaneshBhusari-f1e3 сағат бұрын
4चाकी गाडीला 2चाकी नंबर प्लेट होती धां सभेला महाविकास
@ViralIndianTV20 сағат бұрын
Shirdi la jatana road chi durdasha, sai baba nai sodnar
@adityatambe478321 сағат бұрын
माझ्या पेक्षा न्युज वाल्याना कळलं असेल यांच्या मनात काय आहे
@diguabhang20 сағат бұрын
विकास कामामध्ये नेहमी एक नंबर वर विखे सरकार
@insecuresoul54904 сағат бұрын
काय वाक्य आहेत. सुपर्ब! ज्ञानदाची जागा चपखल घेतलीत. 40:18
@MaheshKale-w8l9 сағат бұрын
नामदार राधाकृष्ण विखे पाटील हेच अतिशय शांत संयमी व्यक्तिमत्व आहे
@rushikeshgujar797617 сағат бұрын
कालीन भैय्या ओर मुन्ना भैय्या 😂
@57winner10 сағат бұрын
😂😂 king of ahmednagar ...
@rushikeshgujar79769 сағат бұрын
@57winner he be like beta tumse na ho payega😂
@papapichkari-v4l7 сағат бұрын
भरपूर लोकांचे चितेवर बसलेले आहे
@saraswaticommerceclasses137010 сағат бұрын
तीन ते चार पक्ष बदलणारे आहे. बाप लेक. शेतकरी संघटना मारलि तुम्ही यंदा तुम्ही पडणार... घोगरे ताई निवडणूक येणार...
@सचिनराहाता4 сағат бұрын
मतदार संघात दहशत कशी? OBC नेतृत्व संपवले ग्रामपंचायत सदस्य सरपंच सभापती नगरसेवक जिल्हा परिषद OBC जागा असल्यास विखे साहेब मराठा उमेदवाराला कुणबी करून देतात, SC कार्यकर्ते नेतृत्व संपवले ST चा तर तपासच नाही मराठा शेतकरी दूध उत्पादक फुल उत्पादक ऊस उत्पादक झोपवले शिर्डी संपवली दवाखाना संपवला कोणाच्याच शिक्षण संस्था स्थापन होऊ दिल्या नाही कारखाने दवाखाणे संस्था ताब्यात ठेवले वाळू मुरूम वाले मोठे केले दारुवाले मोठे केले त्यामुळे जनता नाराज असावी
@SalaveAmol18 сағат бұрын
❤Dr sujay Vikhe patil ❤ He is great politician.
@Avinash_Ghogare_Patil20 сағат бұрын
VIKHE patil fix ❤️ shirdi ❤❤❤❤❤
@Avinash_Ghogare_Patil20 сағат бұрын
Vikhe patil fix ❤️ shirdi ❤❤❤
@patil319818 сағат бұрын
माणूस तुमचा.अध्यक्ष तुम्ही केला .बोलायला परवानगी तुम्ही दिली.आणि थोरातांनीच त्यांना ते वक्तव्य करायला सांगितले असे म्हणने म्हणजे हास्यास्पद वाटते. विखे साहेबांनी तर इथपर्यंत सांगितले की वसंतराव हे काँग्रेसचेच कार्यकर्ते आहेत . साहेब आपण मोठे नेते आहात.खूप अपेक्षा आहे तुमच्याकडून
@prakashjadhav77564 сағат бұрын
विखे यांनी काँग्रेस.शिवसेना.अपक्ष परत काँग्रेस व आता भाजप असा राजकीय पक्षातंरे करणे हा विशेष गूण आहे
@RambhauJagtap-r8n18 сағат бұрын
साहेबांच एक एक शब्द ऐकून कार्यकर्त्यांना भारावून आलं 😢. डोळ्यात पाणी आल अगदी मटन खाता खाता 😅😅😂
@Sanchuu_d914 сағат бұрын
दादा आज तुमची किंमत या नगर दक्षिण या जनतेला कळत आहे तुम्ही कोणाच्या सुख दुःखात जात नवते भेटत न्हवते पण या नगर शहरासाठी तुम्ही काय काम केले हे जनतेला माहित आहे तरी पण दादा अशी दुर्देवी घटना तुमच्या बाबत घडली असो किंमत कळणार या जनतेला... तसच काहीस चित्र आज आमदार संग्राम भैया बद्दल आहे.. आणि जर विकास कामे करून सुद्धा जनतेला बोलबच्चन नेते फेक नेते बोलबच्चन करणारे विकास शून्य निष्क्रिय नेता पाहिजे असेल तर या जनतेला काही दिवसा नंतर नक्कीच पश्चात्ताप होईल असेच वाटते... माणूस नसल्यावर वरच माणसाची किंमत कळते
@lahanughuge16235 сағат бұрын
कानाच्या डॉक्टर ला भेटा.
@vijaymagar70756 сағат бұрын
खुपच वेड्यात काढताय तुम्ही, थोड तरी खर बोला.
@Aditya-c1c8s9 сағат бұрын
कोणताही जातिवाद न करता सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालणारे एकमेव व्यक्तित्व म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील...
सुजय दादा नगर ला तुम्ही जी विकास काम केलेत त्यासाठी तुम्ही नेहमी लक्षात राहता..💯❤️🥰
@dadasahebdhanwate359620 сағат бұрын
विखे पाटील च हेच खरे जनतेचे कैवारी आहेत ते जे काम करतात ते काम कोण च करू शकत नाही
@manoj.nannornannnor428621 сағат бұрын
onIy Sujay dada
@vijaymagar70755 сағат бұрын
राजकारणात ले शेवटचे काही दिवस उरलेल्या तुमचे
@borawakeharishnitin24815 сағат бұрын
साहेबच मुख्यमंत्री होणार 🎉
@ijajpathan9 сағат бұрын
एबीपी माझा ने बाप लेकांना 41 मिनिटांत हुसकावून दिले.
@shubhamchopade-w2d20 сағат бұрын
Vikhe patil ❤
@anujagite459 сағат бұрын
लोकप्रतिनिधी कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर सुजय दादा विखे पाटील
@AshokPawar-n4r9 сағат бұрын
दादा आणि साहेब नेहमीच लोकांच्या हिताचे काम करतात😊
@jitendradhokchoule952720 сағат бұрын
पाटील विखे तुम्ही असा विकास केला की आमचे मणके मोडले असा नगर मनमाड रोड मी आज त्या रोड ने कोपरगाव ला गेलो आणि मनातल्या मनात खुप शिव्या दिल्या खुप तळटाळत लागणार तुम्हाला
@lokeshdhalet43317 сағат бұрын
आजच बरा गेला बाबा तू 😂
@nileshlavhate276 сағат бұрын
नगर मनमाड फक्त शिर्डी मतदार संघातून जात नाही, तो नगर, राहुरी, शिर्डी, कोपरगाव मधून पण जातो
@insecuresoul54905 сағат бұрын
@@nileshlavhate27 लव्हाटे साहेब, सूट बूट घालून फोटो काढला म्हणजे अक्कल येतेच असे नाही. चुकीला चूक म्हणा ना. कीती लोचटपणा, किती लाळघोटेपणा?? 4 मतदारसंघातुन जरी रस्ता जात असला तरी सर्वे सर्वा कोण आहेत? राज्याचे नं 2 चे नेते कोण आहेत?
@ArmyFan-c3r19 сағат бұрын
सुजेल दादा आणी त्यांचे पप्पा आर्धाकिसन उखे फाटील अप्पा 😂
@vikidon-c9t13 сағат бұрын
अरे . बाळू चुत्या आहे का
@KAILASTIDAKE-zi7wv7 сағат бұрын
याचं कस आमचच खर...........आजही नगर जिल्ह्यातील 1 नंबरचा तालुका कोणता तर कोणीही सांगेल संगमनेर....... आणि हे संगमनेर च्या नेतृत्वाला नाव ठेवतात.... का बर राहाता 1 नंबर नाही......आणि तेही ४ पक्ष बदलून.....नेमकी यांची विचार धारा कोणती.....
@anissayyad8806 сағат бұрын
महायुती चा पराभव 💯 टक्के होणार आहे महायुती 100 च्या आत
@Avinash_Ghogare_Patil20 сағат бұрын
VIKHE PATIL❤❤❤❤❤❤❤❤
@rahulmore1119 сағат бұрын
एक आदर्श सुसंस्कारी नेता सुजय दादा सारखा असावा.....