Majha Originals | एक दोन नाही तर तब्बल 30 SET परीक्षा क्रॅक करणारा अक्कलकोटचा शिक्षक | ABP Majha

  Рет қаралды 165,608

ABP MAJHA

ABP MAJHA

4 жыл бұрын

महाराष्ट्रातील सर्वात सुपर टॅलेंट.. देशातल्या सर्व राज्यांच्या 30 SET परीक्षा उत्तीर्ण होणारा भारतातील एकमेव शिक्षक. नाव धानय्या गुरुलिंगय्या कवटगीमठ. गाव तोळणूर तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर.. फक्त सेटच नाही तर वेगवेगळ्या पॅटर्नच्या तीन नेट परीक्षाही या अवलियाने क्रॅक केल्या आहेत. ज्या राज्यात आज तारखेला सेट परीक्षा होतच नाही, त्याच राज्यांची सेट परीक्षा कवटगीमठ सरांनी दिलेली नाही. त्यांचा हा विक्रम देशा विदेशातल्या नऊ रेकॉर्ड बुकमध्ये नोंदवला गेलाय. त्यांनी सेट परीक्षा कशी करायची यावर अनेक पुस्तकेही लिहिलीत. त्यातील एक व्याख्यान अलीकडेच दिल्लीतल्या जेएनयू म्हणजे जवाहरलाल नेहरु विद्यापीठातही झालं. या भाषणानंतर यूजीसीने त्यांचा सत्कारही केला.
अशा या कवटगीमठ सरांचे आई वडिल निरक्षर, एवढंच नाही तर त्यांना स्वतःला दहावी-बारावीला इंग्रजीला जेमतेम काठावर पास होण्यापुरते मार्क्स. तरीही न डगमगता कवटगीमठ सरांनी इंग्रजीतूनच पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आणि इंग्रजीमध्ये प्राविण्य मिळवलं.
सेट नेट परीक्षा क्रॅक करण्याचे क्रॅश कोर्सही कवटगीमठ सर घेतात. त्यांच्या शिकवणी वर्गातील तब्बल तेवीस विद्यार्थ्यांनी SET परीक्षा क्रॅक केलीय.
ABP माझाच्या Web Originals या नव्या उपक्रमात सर्वात पहिला वेबीसोड अक्कलकोटच्या धानय्या कवटगीमठ सरांच्या आगळ्या-वेगळ्या कर्तृत्वावर..
Subscribe to our KZbin channel here: / abpmajhatv
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #VideoNews) log on to: abpmajha.abplive.in/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhafeed
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Пікірлер: 908
@RajashriKalyan
@RajashriKalyan Жыл бұрын
सरांचा स्वभाव खूप चांगला आहे खूप साधी राहणी प्रत्येक व्यक्तीला आदरांनेच बोलतात...
@santoshnaikwadi9499
@santoshnaikwadi9499 4 жыл бұрын
अशा माणसाची मुलाखत घेणाऱ्या एबीपी माझा ला मानाचा मुजरा ......👏👏👏👏👏धन्यवाद Saheb
@SarA-iu3fh
@SarA-iu3fh 4 жыл бұрын
Great
@santoshnaikwadi9499
@santoshnaikwadi9499 4 жыл бұрын
@@SarA-iu3fh 👏
@patharkarsantosh5349
@patharkarsantosh5349 4 жыл бұрын
👍👍👍
@AamhiPharmacist
@AamhiPharmacist 4 жыл бұрын
इतक्या चांगल्या ज्ञानी व्यक्तीच्या मुलाखतीबद्दल धन्यवाद! खरच खूप काही शिकायला मिळालं राहुल सर जरा मुलाखतीमध्ये ते व्यक्त होत असताना त्यांचं पूर्ण बोलून झाल्यावर पुढचा प्रश्न घेत चला
@dhanrajkumbhre4839
@dhanrajkumbhre4839 4 жыл бұрын
Very nice 👌👌
@balkrishnaghungarde100
@balkrishnaghungarde100 4 жыл бұрын
खरे ज्ञानी किती नम्र असतात.ते सरांकडून समजले.प्रत्येक वाक्यातून त्यांचा नम्रपणा जाणवतो. या विदयेच्या सागरास मानाचा मुजरा !!
@mathformerit367
@mathformerit367 4 жыл бұрын
विद्या विनयेन शोभते ! अतिशय विनयशील माणूस
@manishawandkar1239
@manishawandkar1239 4 жыл бұрын
Great man . Salute him
@endraseanpatil3721
@endraseanpatil3721 Жыл бұрын
Sir tumchya contact number dya.
@Khumkar
@Khumkar 4 жыл бұрын
यातुन काय शिकलात मित्रहो. ....? जिद्द ,मेहनत, आत्मविश्वास असेल तर जग जिंकता येते... Down to earth शिक्षक एक शिक्षणक्षेत्रातील आदर्श अवलिया...
@sangramzol4266
@sangramzol4266 4 жыл бұрын
हर शक्स अपने जिंदगी मे हिरो होता है बस कुछ लोगो की फिल्मे रीलिज नही होती .. सलाम सर तुम्हाला 🙏🙏
@shubhamkakade8784
@shubhamkakade8784 4 жыл бұрын
खूप छान
@arunbandgar4623
@arunbandgar4623 4 жыл бұрын
मस्त
@dhanayyakautagimath1993
@dhanayyakautagimath1993 3 жыл бұрын
खूप धन्यवाद सर
@sangramzol4266
@sangramzol4266 3 жыл бұрын
@@dhanayyakautagimath1993 best of luck👍
@umeshpawar9865
@umeshpawar9865 Жыл бұрын
✌💪🚩
@arunbandsode
@arunbandsode 4 жыл бұрын
गुरुजींनी. अक्षरशः रडवले... राहुल दादा जबरदस्त मुलाखत...खाणीतील हिरा शोधावा तशी व्यक्ती मुलाखतीला शोधलास....
@dhanayyakautagimath1993
@dhanayyakautagimath1993 3 жыл бұрын
आदरणीय अरुण सर ,जे आहे ते सहज सांगितलो सर ,आदरणीय राहुल कुलकर्णी सर मुळे माझं जीवन बदल झाला सर
@saip6903
@saip6903 4 жыл бұрын
सर मी देखील तीन विषयात इंग्लिश, अर्थशात्र, राज्यशात्र या तीन विषयात सेट परीक्षा आहे आणि अर्थशात्र आणि राज्यशात्र या विषयात नेट परीक्षा पास आहे आणि ते पण पाचही वेळेस प्रथम प्रयत्नातच आणि वयाच्या 24 व्या वर्षी. मी माझं मोठेपणा सांगत नाही पण एवढे करून देखील आज आम्हाला 50 लाख रुपयांची तयारी करावी लागत आहे हे पण तेवढ सत्य आहे आणि प्राध्यापक भरतीवर आज 5 वर्षां पासून बंदी आहे या बंदी संदरबात काही करता आले तर खूप मोठे काम होईल सर आमच्यावर खूप अन्याय होत आहे.🙏🙏🙏🙏
@yogeshkadam6652
@yogeshkadam6652 4 жыл бұрын
बरोबर बोलले सर..याची धग यांना नाही कळणार...महाराष्ट्रात आज किती विद्यार्थी net set पास होऊन पडले आहेत त्यांचा उपयोग शिक्षणाला किती होतो हे सगळ्यांना माहीत आहे..
@NileshKumar-yj4sb
@NileshKumar-yj4sb 4 жыл бұрын
Tumhala changla job milel
@harshadapawar5704
@harshadapawar5704 4 жыл бұрын
Hello sir
@harshadapawar5704
@harshadapawar5704 4 жыл бұрын
Nandurbar district mde ek sanstha ah Dr Natavadkar yanchi 4 divsani tite interview ahe tite paise ghet ni plz tumi sakal news paper la add bgha Best luck
@harshadapawar5704
@harshadapawar5704 4 жыл бұрын
Sir 21/12/19 la sakali 8 vajta Pachim khandesh bhill seva mandal Nandurbar yete interview sati ja junior college and highschool sati jaga aht specially net/set pass candidate la preference ah hi sanstha paise ghet nahi
@Guddappaarwat
@Guddappaarwat 4 жыл бұрын
माया नगरी अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजचं तिर्थ स्थळ, समंर्थाच एकच वाक्य भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी उभे आहे, हे वाक्य मनात जागृत ठेऊन, शिक्षण विभागात प्रगती केलं अशा या माझ्या शिक्षकाला मानाचा मुजरा सर, आपली पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा, हीच समर्थ चरणी प्रार्थना
@sanjivnagargoje8242
@sanjivnagargoje8242 4 жыл бұрын
30 वेळा नेट होऊन हा scholar आज ही शिक्षक आहेत प्राध्यापक नाहीत आजही हे आहे महाराष्ट्रातील शिक्षणाची अवस्था !!!!
@vinayjoshi2378
@vinayjoshi2378 3 жыл бұрын
I appreciate .
@sagaricaacademy8889
@sagaricaacademy8889 3 жыл бұрын
@sanjiv - lokkana ya comment cha arth lagech kalnar nahi .
@dhanayyakautagimath1993
@dhanayyakautagimath1993 3 жыл бұрын
Respected sir..It's real but we have to face it sir
@dhanayyakautagimath1993
@dhanayyakautagimath1993 3 жыл бұрын
@@vinayjoshi2378 Respected vinay sir.. Thank you
@dhanayyakautagimath1993
@dhanayyakautagimath1993 3 жыл бұрын
@@sagaricaacademy8889 Respected sir..No problem sir
@rangoliartsofajitaurwadkar4742
@rangoliartsofajitaurwadkar4742 4 жыл бұрын
अशा माणसाची मुलाखत घेणाऱ्या एबीपी माझा ला मानाचा मुजरा ......👏👏👏👏👏धन्यवाद
@niranjanpatil7259
@niranjanpatil7259 3 жыл бұрын
खूप खूप अभिनंदन सर आपले..🙏 महत्वाचं म्हणजे आमच्या सारखे Newcomers अशी स्वप्न बघतात की, नेट-सेट देऊन प्रॉफेसर होण्याचे स्वप्न बघतात... परंतु; आज समजलं की, 30 सेट, 3 नेट, 3 TET परीक्षा देऊनही आज आपण माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहात... खरं तर माझ्या मते आपली पातळी ही Professor पदवीच्या ही पुढची आहे... धन्यवाद सर🙏
@vedika12386
@vedika12386 4 жыл бұрын
किती नम्रपणा आहे सर तुमच्या बोलण्यात .down to earth man
@Targetindiatraval
@Targetindiatraval 4 жыл бұрын
राहुल सर आपण भावी संपादक ABP चे👏👏🚩🚩💐💐💐💐💐💐💐💐
@AamhiPharmacist
@AamhiPharmacist 4 жыл бұрын
इतक्या चांगल्या ज्ञानी व्यक्तीच्या मुलाखतीबद्दल धन्यवाद! खरच खूप काही शिकायला मिळालं राहुल सर जरा मुलाखतीमध्ये ते व्यक्त होत असताना त्यांचं पूर्ण बोलून झाल्यावर पुढचा प्रश्न घेत चला
@5starsong894
@5starsong894 4 жыл бұрын
35 minute कधी संपले कळलेच नाही.Very Nice 👍👍👍
@user-jl6qg6mq6h
@user-jl6qg6mq6h 4 жыл бұрын
सलाम तुमच्या कार्याला अक्कलकोट भागातील श्री स्वामी समर्थ छायेखाली तुम्ही शिक्षणासाठी भरपूर योगदान दिलं त्यामुळे तुमचं मनापासून अभिनंदन
@sandeshpatil8992
@sandeshpatil8992 4 жыл бұрын
असे वाटते माझ्या मुलांना त्यांच्या कडे शिकायची इच्छा झाली आहे.
@dhanayyakautagimath1993
@dhanayyakautagimath1993 3 жыл бұрын
आदरणीय सर , मी सेवा करायला तयार आहेत मला संपर्क करा सर 7397847907
@ravim17
@ravim17 2 жыл бұрын
माझे पैसे वेस्ट गेलेत यांची पुस्तकं विकत घेऊन... किती महागडी नि third क्लास पुस्तकं लिहिलेत यांनी... फुकट interview बघून ठगला गेलोय मी तर... प्लीज दुसरी कोणतीही बुक्स refer करा पण यांची अजिबात नको... Kindly request to all 🙏
@rakhijadhav8389
@rakhijadhav8389 4 жыл бұрын
खुप छान . इंग्रजी अवघड असते हे जमत नाही .अस बरेच जण म्हणतात. त्याच्या साठी ही मुलाखत प्रेरणादायी आहे
@ganeshthegmking3694
@ganeshthegmking3694 4 жыл бұрын
Hei amche sir ahi kvatgi sri Me yancha student Maza mark list 9Th class Mr = 62% Ms = 56% S.s = 60 ENG= 92% Sci=65% Gop=56% This sir is vari good sr 🙏🙏🙏i
@user-ky1hl4nc9n
@user-ky1hl4nc9n 4 жыл бұрын
@@narendragawande4381 आमच्या वेळेस पाहिजे होते
@hasinpatel8484
@hasinpatel8484 4 жыл бұрын
Not vari change very
@rakhijadhav8389
@rakhijadhav8389 4 жыл бұрын
सर्वच शिक्षिक जर असे अभ्यासु असते तर नक्कीच सर्व विषयांत चांगले गुण मिळाले असते.
@dpsphysics3578
@dpsphysics3578 4 жыл бұрын
Sirancha contact number ahe ka
@dhanayyakautagimath1993
@dhanayyakautagimath1993 3 жыл бұрын
प्रिय गणेश खूप धन्यवाद
@nkhedekar81
@nkhedekar81 4 жыл бұрын
चमकणारी प्रत्येक गोष्ट सोनं नसते... विद्या विनयेन शोभते..!! Tiger of educational battle ground. You are real Hero sir... Salute your effort👍
@saurabhkarandikar2319
@saurabhkarandikar2319 4 жыл бұрын
अशा माणसाला सलाम.अशा माणसांना कोण समोर आणत नाही ते काम तुम्ही केलात धन्यवाद सर
@user-fn7sm2kx8e
@user-fn7sm2kx8e 4 жыл бұрын
MH 13 अभिमान वाटतो सर मी सोलापुर जिल्ह्राचा असल्याचा
@dhanayyakautagimath1993
@dhanayyakautagimath1993 3 жыл бұрын
आदरणीय सागर सर खूप धन्यवाद सर
@ravim17
@ravim17 2 жыл бұрын
माझे पैसे वेस्ट गेलेत यांची पुस्तकं विकत घेऊन... किती महागडी नि third क्लास पुस्तकं लिहिलेत यांनी... फुकट interview बघून ठगला गेलोय मी तर... प्लीज दुसरी कोणतीही बुक्स refer करा पण यांची अजिबात नको... Kindly request to all 🙏
@kavidattakhule3504
@kavidattakhule3504 2 жыл бұрын
सर चा नंबर मिळेल का
@pragatilokhande2313
@pragatilokhande2313 2 жыл бұрын
सर किती साधे , सज्जन आणि विनम्र आहेत . ज्ञानी माणसं अशीच असतात . त्यांच्या बोलण्यात पुढच्या व्यक्तीबद्दल किती आदर आहे .
@vishalkharat4575
@vishalkharat4575 4 жыл бұрын
This is what journalism is known for... credit goes to Rahulji 👍👍 I appreciate the efforts & achievements of teacher 🙏🙏
@dhanayyakautagimath1993
@dhanayyakautagimath1993 3 жыл бұрын
Respected Vishal sir..Your words are true sir. Mr Rahul Kulkarni sir has changed my fate sir..
@siddaramvharkeri8547
@siddaramvharkeri8547 4 жыл бұрын
आपल्या गावचे सुपुत्र व माझे आदरणीय शिक्षक श्री दानय्या कैंठगीमट सर याना तीन टीईटी परीक्षेत यश मिळाले बद्दल वर्ल्ड रेकॉर्ड केले माझ्या परीवार आणि मंडळी कडून मनःपुर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐💐🙏🙏
@rahulsolat
@rahulsolat 4 жыл бұрын
Siddaram Vharkeri sirji,number sent please
@advajinkyakumar312
@advajinkyakumar312 4 жыл бұрын
Sir can you please share his contact no , address etc
@dhanayyakautagimath1993
@dhanayyakautagimath1993 3 жыл бұрын
आदरणीय भावी नेता सिद्धू नमस्कार ,खूप आभारी आहोत
@dhanayyakautagimath1993
@dhanayyakautagimath1993 3 жыл бұрын
@@rahulsolat Respected Rahul sir...My mobile no 7397847907
@dhanayyakautagimath1993
@dhanayyakautagimath1993 3 жыл бұрын
@@advajinkyakumar312 Respected Ajinkya sir.. Namskar sir...My mobile no 7397847907 My address At post.Tolanur Taluk Akkalkot Dist.solapur pin 413227
@rohitjagtap3152
@rohitjagtap3152 4 жыл бұрын
Such a down to earth person and a true inspiration 🙂 Salute sir 👏🏻👏🏻👏🏻
@dhanayyakautagimath1993
@dhanayyakautagimath1993 3 жыл бұрын
Respected Rohit sir..Thank you so much sir
@mz-zy8ct
@mz-zy8ct 4 жыл бұрын
शिक्षकीपेशाला शोभेल असा शिक्षक very good sir 👍
@bharatrokade9675
@bharatrokade9675 4 жыл бұрын
आदरणीय सर अप्रतिम जय हिंद, सार्थ अभिमान सर श्री राहुल सर आपन विश्लेषण खुप छान करता 👌👌👍🙏
@sunilkhirgond7597
@sunilkhirgond7597 4 жыл бұрын
अभिनंदन सर 💐💐 अक्कलकोटकर
@kavidattakhule3504
@kavidattakhule3504 2 жыл бұрын
@@dhanayyakautagimath1993 सरांचा नंबर मिळेल का
@kavidattakhule3504
@kavidattakhule3504 2 жыл бұрын
सरांचा नंबर मिळेल का पुस्तके घ्यायची आहे
@Naren563
@Naren563 4 жыл бұрын
Such a learned person and such a humility! Great Sir!
@kirankale8960
@kirankale8960 4 жыл бұрын
राहुल सर आपण ही मुलाखत घडवून आणली, त्याच्याबद्दल तर आपले आभारच.. त्याच बरोबर नवी उमेद महाराष्ट्राला मिळेल..
@AamhiPharmacist
@AamhiPharmacist 4 жыл бұрын
इतक्या चांगल्या ज्ञानी व्यक्तीच्या मुलाखतीबद्दल धन्यवाद! खरच खूप काही शिकायला मिळालं राहुल सर जरा मुलाखतीमध्ये ते व्यक्त होत असताना त्यांचं पूर्ण बोलून झाल्यावर पुढचा प्रश्न घेत चला
@dhanayyakautagimath1993
@dhanayyakautagimath1993 3 жыл бұрын
आदरणीय सर नमस्कार , खूप धन्यवाद सर
@Farminganimalfriend
@Farminganimalfriend 4 жыл бұрын
ABP माझा चे खूप आभारी आहोत सरांचा कन्नड भाषेवर प्रभुत्व आहे असं बोलण्या तुन समजतंय
@dhanayyakautagimath1993
@dhanayyakautagimath1993 3 жыл бұрын
Respected Krishna sir... Namskar... Thank you so much sir
@deepakbangonde4472
@deepakbangonde4472 4 жыл бұрын
खुप छान सर 🙏congratulations🎉🎊
@shaikhnabee46
@shaikhnabee46 4 жыл бұрын
सर तुम्हीं जे बेसिक सांगत आहत ते खूप महत्वा च सांगत आहे ...! सर तुम्हाला आदर्श पुरस्कार भेटायला पाहीजे
@dhanayyakautagimath1993
@dhanayyakautagimath1993 3 жыл бұрын
आदरणीय शेख सर नमस्कार ,मला जे वाटलं ते संगीतलो सर
@swarajsmartstudy2739
@swarajsmartstudy2739 4 жыл бұрын
Weldone rahul sir such a good interview
@abhijeetkhare2097
@abhijeetkhare2097 4 жыл бұрын
True inspiration 👌
@dhanayyakautagimath1993
@dhanayyakautagimath1993 3 жыл бұрын
Respected Abhijeet sir.. Thank you so much sir
@NetSetExam
@NetSetExam 4 жыл бұрын
सलाम तुमच्या यशाला आणि सलाम राहुल कुलकर्णीला दखल घेतल्याबद्दल
@swaroopanandbhosale8417
@swaroopanandbhosale8417 4 жыл бұрын
Very inspirational... salute to your perseverance
@priti5057
@priti5057 4 жыл бұрын
Thanku so much sir tumhi mla ya devala bhetaval....khup inspiration milal
@dhanayyakautagimath1993
@dhanayyakautagimath1993 3 жыл бұрын
Respected Priti Sister.. Please don't say as Dev...I am very ordinary person sister...If you need any kind of help.. Please contact me sister...My mobile no. 7397847907
@PPatil0011
@PPatil0011 4 жыл бұрын
The way both talk and how kindness with simplicity.
@dhanayyakautagimath1993
@dhanayyakautagimath1993 3 жыл бұрын
Respected Patil Sir... Thank you so much for your blessing sir
@dinesh9176
@dinesh9176 4 жыл бұрын
I feel very proud to Kavatimath Sir, glad to look on This plotform,
@sunilkhirgond7597
@sunilkhirgond7597 4 жыл бұрын
👍👍
@sampatlawate463
@sampatlawate463 4 жыл бұрын
Man making Education माणूस घडविते ते शिक्षण,
@user-ky1hl4nc9n
@user-ky1hl4nc9n 4 жыл бұрын
विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली। नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।। महात्मा ज्योतिबा फुले यांचा आज स्मृतिदिन २८ नोव्हेंबर (१८९०). विनम्र अभिवादन.. 💐💐💐🙏🙏🙏
@dhanayyakautagimath1993
@dhanayyakautagimath1993 3 жыл бұрын
आदरणीय बाबा आपलं सुविचार ला नतमस्तक💐💐
@harshadkasbe5086
@harshadkasbe5086 4 жыл бұрын
Great great ....real inspiration...
@sharadshinde4017
@sharadshinde4017 4 жыл бұрын
खूप प्रेरणादायी मुलाखत घेतली सर,
@dhanayyakautagimath1993
@dhanayyakautagimath1993 3 жыл бұрын
आदरणीय शरद सर खूप खूप धन्यवाद सर
@dipalinaikwade3104
@dipalinaikwade3104 4 жыл бұрын
great sir.congratulation sir.thanks a lot
@dhanayyakautagimath1993
@dhanayyakautagimath1993 3 жыл бұрын
Respected Dipali sir..Thank you so much mam for your blessing
@ganeshcholke5732
@ganeshcholke5732 2 жыл бұрын
Sir खूप खूप धन्यवाद आपले आपण sirachi मुलाखत प्रसिद्ध केली यामुळे खूपच चांगले वाटले असेच काम आपण करत रहा हिच सदिच्छा व्यक्त करतो ही मुलाखत मी खूप उशिरा बगितली पण खूप काही सांगून गेली.🙏🙏🙏🙏
@vashisthacivil2057
@vashisthacivil2057 4 жыл бұрын
खुप छान माहिती सांगितली धन्यवाद सर
@dhanayyakautagimath1993
@dhanayyakautagimath1993 3 жыл бұрын
Respected Sir.. Thank you so much sir.
@sandipkokadwar6266
@sandipkokadwar6266 4 жыл бұрын
अशा प्रकारच्या बातम्या दाखवुन लोकाना जाग्रुत केले ते खुप छान वाटले
@dhanayyakautagimath1993
@dhanayyakautagimath1993 3 жыл бұрын
आदरणीय संदीप सर ,खूप खूप आभारी आहोत सर
@dpnaikare2762
@dpnaikare2762 4 жыл бұрын
Khupch chaan inspirational story air,well done hats off to the teacher 💐💐
@dhanayyakautagimath1993
@dhanayyakautagimath1993 3 жыл бұрын
Respected Naikare Sir..Thank you sir..💐💐
@mansikhebde_studio2019
@mansikhebde_studio2019 4 жыл бұрын
Rahul sir Thanks for this teacher's Interviews telecast....
@MeMarathiRecipe
@MeMarathiRecipe 4 жыл бұрын
Wa kiti chan ahet he ajunahi khali basun study karatat kiti chan vichar ahet tumache Khup kami loak asatat jyana shikshanachi evadi avad thank s for this type of video inspiring everyone 😊😊😊
@dhanayyakautagimath1993
@dhanayyakautagimath1993 3 жыл бұрын
Respected Sir ..Thank you so much for your kind words.
@pandurangpawar8095
@pandurangpawar8095 4 жыл бұрын
इतक्या छान मुलाखती साठी hats off
@dhanayyakautagimath1993
@dhanayyakautagimath1993 3 жыл бұрын
आदरणीय पांडुरंग सर खूप खूप आभारी व धन्यवाद सर
@sushilpawar9212
@sushilpawar9212 4 жыл бұрын
मी सुद्धा इंग्रजी ची प्रॅक्टिस करतोय पण आता असं वाटायला लागलंय अशक्य असं काहीच नाही इंग्रजीसारख्या विषयात 36 टक्के मार्क मिळवणारा आज इंग्रजीसारख्या विषयात वर्ल्ड रेकॉर्ड करू शकतो तर माझ्यासारख्याला इंग्रजी लिहायला वाचायला नक्कीच जमू शकेल आपला इंटरव्यू खूप आवडला थँक्स सर तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
@dhanayyakautagimath1993
@dhanayyakautagimath1993 3 жыл бұрын
आदरणीय सुनील सर आपण हुशार आहात आपण प्रयत्न करा आपल्या ला इंग्रजी नक्कीच येतो सर
@Misiongovjob
@Misiongovjob 4 жыл бұрын
Great man proud fill to us.. Your success gives new way ..sir.. Unforgettable memories..Abhi too aai jami pee asaman ki udan baki ahe... Super 30
@Misiongovjob
@Misiongovjob 3 жыл бұрын
Happy to reply sir g..
@smitachavan9342
@smitachavan9342 4 жыл бұрын
Thanks to ABP Maja to takes the interview and showing us the talent of maharashtra really feelung proud
@dhanayyakautagimath1993
@dhanayyakautagimath1993 3 жыл бұрын
Respected Smita mam.. I am very grateful to Mr Rahul Kulkarni sir for giving me one golden opportunity....
@servantsofallah514
@servantsofallah514 4 жыл бұрын
Our India have so, much talent, proud of you sir
@dhanayyakautagimath1993
@dhanayyakautagimath1993 3 жыл бұрын
Respected Sameer sir..Namskar ..Sir..💐💐
@amsidhaumarani1573
@amsidhaumarani1573 4 жыл бұрын
Thanks full abpmaza congratulations and teachers
@dhanayyakautagimath1993
@dhanayyakautagimath1993 3 жыл бұрын
Respected Amsidha Sir... Thank you so much sir
@deepakrasal5160
@deepakrasal5160 3 жыл бұрын
धन्यवाद सर.
@IASHalfMade
@IASHalfMade 4 жыл бұрын
😁😁He is student of शिवाजी यूनिव्हर्सिटी ,कोल्हापूर..
@babanbinnar9030
@babanbinnar9030 4 жыл бұрын
Thanks sir
@dhanayyakautagimath1993
@dhanayyakautagimath1993 3 жыл бұрын
Respected Baban sir.. Thank you so much
@rohitsathe4169
@rohitsathe4169 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद एबीपी माझा आणि राहुल कुलकर्णी
@dhanayyakautagimath1993
@dhanayyakautagimath1993 3 жыл бұрын
आदरणीय रोहित सर ,खूप धन्यवाद सर
@bahubalibahubalibahubali
@bahubalibahubalibahubali 4 жыл бұрын
sir aapan kelelya abhutpurv achievement baddl abhinandan🙏🙏👍👍💐💐💐💐
@dhanayyakautagimath1993
@dhanayyakautagimath1993 3 жыл бұрын
आदरणीय विनोद सर नमस्कार ,खूप आभारी सर
@thishandleisavaliable
@thishandleisavaliable 4 жыл бұрын
Where there is a will there is a way' is when we have strong will to get something in life; surely we get that in future. Most of the people who are not determined towards their goal generally tend to curse their fate or misfortune.... Kudos Sir..keep going
@dhanayyakautagimath1993
@dhanayyakautagimath1993 3 жыл бұрын
Respected Sagar sir.. Thank you so much sir
@kiimi-swayam
@kiimi-swayam 4 жыл бұрын
I don't know, why have 30 peoples dislike this video? He is talented man.
@sanjaysk22
@sanjaysk22 3 жыл бұрын
They are nonsense
@dhanayyakautagimath1993
@dhanayyakautagimath1993 3 жыл бұрын
Respected Vikas sir... Every person is different sir.Its their attitude sir..No problem sir..I respect every one sir..
@dhanayyakautagimath1993
@dhanayyakautagimath1993 3 жыл бұрын
@@sanjaysk22 Respected Sir..No problem sir..It's their opinion sir.. Please don't say in harsh words..Let it be sir.. According to their point of view they are correct sir..
@nileshmhetre8403
@nileshmhetre8403 Жыл бұрын
They are politicians and their disciples
@rohitsathe4169
@rohitsathe4169 4 жыл бұрын
खुप महत्वपूर्ण माहिती दिली सरांनी...
@dhanayyakautagimath1993
@dhanayyakautagimath1993 3 жыл бұрын
आदरणीय रोहित सर नमस्कार सर खूप खूप आभारी आहोत सर
@manishb395
@manishb395 4 жыл бұрын
सलाम तुमच्या विद्वत्तेला सर .......!!!!!
@dhanayyakautagimath1993
@dhanayyakautagimath1993 3 жыл бұрын
Honourable Dr Sir..Thank you so much sir...I am very glad to receive your blessing sir
@santoshnaikwadi9499
@santoshnaikwadi9499 4 жыл бұрын
Great Sir.... 👆👆👍👍👌
@dhanayyakautagimath1993
@dhanayyakautagimath1993 3 жыл бұрын
Respected Santosh sir..Thank you sir
@iloveindia7885
@iloveindia7885 4 жыл бұрын
सर आपण माझा तालुकाची नाव जागतीक पातळीवर नेल्याबद्दल मनापासून खूप आभारी आहे ।
@dhanayyakautagimath1993
@dhanayyakautagimath1993 3 жыл бұрын
आदरणीय बसवराज सर खूप खूप आभारी सर
@randhavet.r.5687
@randhavet.r.5687 4 жыл бұрын
हे दोन्ही माणसं खरच अप्रतिम ..
@dhanayyakautagimath1993
@dhanayyakautagimath1993 3 жыл бұрын
Respected Randhave sir... Thank you so much sir
@bskushe339
@bskushe339 4 жыл бұрын
I have enjoyed this interview, very nice.
@vaibhavisarate3223
@vaibhavisarate3223 4 жыл бұрын
Very grateful sir
@cvd1787
@cvd1787 4 жыл бұрын
SET /NET /JRF खरोखरच एक उत्तम achievements आहेत, पण आपल्या शिक्षणपद्धती लोकांचं कचरा करून टाकले...
@gnh7892
@gnh7892 4 жыл бұрын
100%
@dhanayyakautagimath1993
@dhanayyakautagimath1993 3 жыл бұрын
आदरणीय सर नमस्कार सर
@dhanayyakautagimath1993
@dhanayyakautagimath1993 3 жыл бұрын
@@gnh7892 नमस्कार सर
@kamleshajmire
@kamleshajmire 4 жыл бұрын
खूप खूप छान मुलाखत सर👍👍💐💐💐
@priyaunnad5731
@priyaunnad5731 2 жыл бұрын
Khup chan watl ha tumchya video bagun .....bhau...aapan yeka gawatle aahot .
@smitamamidwar3618
@smitamamidwar3618 Жыл бұрын
Hats off to such, passionate and simple person,🙏🙏🙏
@shashikantmane1590
@shashikantmane1590 4 жыл бұрын
Rahul sir mast
@dhanayyakautagimath1993
@dhanayyakautagimath1993 3 жыл бұрын
Respected shashikant sir Namskar sir
@Mudrashirtsmanufacturer
@Mudrashirtsmanufacturer 4 жыл бұрын
Great
@dhanayyakautagimath1993
@dhanayyakautagimath1993 3 жыл бұрын
Respected Brand sir.. Namskar sir... Thank you so much
@Mudrashirtsmanufacturer
@Mudrashirtsmanufacturer 3 жыл бұрын
@@dhanayyakautagimath1993 Sir India needs like u teachers, i m from Barshi
@bhushankavhat9836
@bhushankavhat9836 4 жыл бұрын
Great 🙏 important information for me & all students, Thanks a lot 🙏🙏👌👌💐
@dhanayyakautagimath1993
@dhanayyakautagimath1993 3 жыл бұрын
Respected Rohini mam..Thank you for your support..mam
@abhishekganvir6428
@abhishekganvir6428 4 жыл бұрын
अश्याच प्रकारची मुलाखत घेतली जावं..abp Maza चा धन्यवाद
@dhanayyakautagimath1993
@dhanayyakautagimath1993 3 жыл бұрын
Respected Abhishek sir...💐💐💐💐
@satishpise4868
@satishpise4868 4 жыл бұрын
You. Rock Sir 🤘
@dhanayyakautagimath1993
@dhanayyakautagimath1993 3 жыл бұрын
Respected Satish sir..Thank you so much sir
@vijayghodakesir
@vijayghodakesir 4 жыл бұрын
Nice...
@dhanayyakautagimath1993
@dhanayyakautagimath1993 3 жыл бұрын
Respected Vijay Sir.. Thank you so much sir
@manojpupalwad4689
@manojpupalwad4689 2 жыл бұрын
Congratulations sir 💐👌👌👌🙏 Thanks Rahul sir
@genius_mind3746
@genius_mind3746 2 жыл бұрын
Really, Humble and honest person...🥰
@godsongsandmusic1750
@godsongsandmusic1750 4 жыл бұрын
Down to earth boss
@dhanayyakautagimath1993
@dhanayyakautagimath1993 3 жыл бұрын
Respected sir..Thank you so much sir
@alok222
@alok222 4 жыл бұрын
Nice
@dhanayyakautagimath1993
@dhanayyakautagimath1993 3 жыл бұрын
Respected sir Namskar sir
@yashwantbhosale1963
@yashwantbhosale1963 4 жыл бұрын
Great Rahul. Thanks.
@dhanayyakautagimath1993
@dhanayyakautagimath1993 3 жыл бұрын
Respected Yashwant sir.. Thank you so much sir
@vishalpandhare8405
@vishalpandhare8405 4 жыл бұрын
What world amazing news ......We proud of dear teacher.....
@dhanayyakautagimath1993
@dhanayyakautagimath1993 3 жыл бұрын
Respected Vishal sir.. Thank you so much for your kind words sir
@world_conquerer
@world_conquerer 4 жыл бұрын
Solapuri talent😍
@dhanayyakautagimath1993
@dhanayyakautagimath1993 3 жыл бұрын
Thank you sir...But I am not so talent sir
@simranbhosale3419
@simranbhosale3419 4 жыл бұрын
Interviewer should let the professor speak , he himself is proving his fluency over the professor
@dhanayyakautagimath1993
@dhanayyakautagimath1993 3 жыл бұрын
Respected Simran..Sir..No problem sir..Mr Rahul sir is very brilliant and kind journalist.He is always better than me sir
@bskushe339
@bskushe339 4 жыл бұрын
Great sir , I respect u a lot.
@a.b2977
@a.b2977 4 жыл бұрын
Chan sir
@swapnilmokashi8053
@swapnilmokashi8053 4 жыл бұрын
असामान्य व्यक्तिमत्व Great Sir....🙏🙏
@dhanayyakautagimath1993
@dhanayyakautagimath1993 3 жыл бұрын
Respected Swapnil sir.. Thank you so much sir
@shirishlimbkar4685
@shirishlimbkar4685 4 жыл бұрын
Salute to Respected DHanaya Kawatgimath, Akkalkot who have done a good job and he is "Adarsh" to Solapur Dist. Thank you very much to Shri.Rahul Sir, who have taken interview of great person. - Shirish Limbkar, Kolhapur
@dhanayyakautagimath1993
@dhanayyakautagimath1993 3 жыл бұрын
Honourable Limbkar..Sir.. Thank you so much for blessing words sir
@raviraj-K
@raviraj-K 4 жыл бұрын
सर मला या सरांशी बोलायचय, मला त्यांचा मो नं. पाहिजे आहे मला सरांशी नेट सेट चे मार्गदर्शन घ्यायचेय. प्लीज सर 🙏🙏
@yashpalakade2063
@yashpalakade2063 4 жыл бұрын
7741081808
@ankushbodhane5705
@ankushbodhane5705 4 жыл бұрын
@@yashpalakade2063 koncha number ahe ha..?
@dhanayyakautagimath1993
@dhanayyakautagimath1993 3 жыл бұрын
आदरणीय रवी सर ,नमस्कार आपलं मला फोन करा सर मी आपलं सेवा करतो सर 7397847907
@dhanayyakautagimath1993
@dhanayyakautagimath1993 3 жыл бұрын
@@ankushbodhane5705 आदरणीय अंकुश सर माझं मोबाईल क्रमांक 7397847907
@sunilbadade6100
@sunilbadade6100 4 жыл бұрын
Sir,I am not from this profession i.e teaching, but appreciate the comments given,Great. Rahul Sir, no doubt you are the Best...Regards
@dhanayyakautagimath1993
@dhanayyakautagimath1993 3 жыл бұрын
Respected Sunil sir Thank you so much for your blessing sir.Your profession is not teaching still you are blessing.. Really grateful to you sir...My mobile no 73 9784 7907
@vishpanchal4061
@vishpanchal4061 4 жыл бұрын
You visited us such great and talent teacher, thanks rahul Sir and abp maza
@dhanayyakautagimath1993
@dhanayyakautagimath1993 3 жыл бұрын
Respected Vish sir..Thank you so much for your support and blessing sir
@manishachavan5715
@manishachavan5715 3 жыл бұрын
I am very very inspired. I know it's not easy to crack this exam as I am also preparing for this NET SET exam. I want sir's guidense so can I get some source to contact sir.
@dhanayyakautagimath1993
@dhanayyakautagimath1993 3 жыл бұрын
Respected Vedik Sir Namskar.. I am ready to support you in this exam sir.plz contact me .7397847907
@digambergiri8777
@digambergiri8777 4 жыл бұрын
राहुल, सर तुमचे कौतुक कराव तेवढ कमीच आहे, तुम्ही महाराष्ट्राचे नव गोविदं तळवलकर आहात.
@dhanayyakautagimath1993
@dhanayyakautagimath1993 3 жыл бұрын
आदरणीय दिगंबरा सर ,खूप आभारी आहोत सर
@uttamkhatale6701
@uttamkhatale6701 4 жыл бұрын
Thanks ABP MAZA
@dhanayyakautagimath1993
@dhanayyakautagimath1993 3 жыл бұрын
Respected Uttam sir.. Thanks a lot sir
@PPatil0011
@PPatil0011 4 жыл бұрын
Very inspirational sir it will help me.
@dhanayyakautagimath1993
@dhanayyakautagimath1993 3 жыл бұрын
Respected Patil sir.Thank you so much..mam
@shaikhshahed7077
@shaikhshahed7077 4 жыл бұрын
राहुल सर = महाराष्ट्राचा रविष कुमार ..
@dhanayyakautagimath1993
@dhanayyakautagimath1993 3 жыл бұрын
Respected Sir...💐💐
OMG🤪 #tiktok #shorts #potapova_blog
00:50
Potapova_blog
Рет қаралды 18 МЛН
Alat Seru Penolong untuk Mimpi Indah Bayi!
00:31
Let's GLOW! Indonesian
Рет қаралды 14 МЛН
Luck Decides My Future Again 🍀🍀🍀 #katebrush #shorts
00:19
Kate Brush
Рет қаралды 8 МЛН
यास्मिन शेख भाग दुसरा
34:32
Yashwant Pratisthan-Ananway, Pune
Рет қаралды 8 М.
OMG🤪 #tiktok #shorts #potapova_blog
00:50
Potapova_blog
Рет қаралды 18 МЛН