घर विकत घेण्यापेक्षा भाड्याने घेतलं तरच तुम्ही श्रीमंत व्हाल | Namdevrao Jadhav

  Рет қаралды 977,600

Namdevrao Jadhav

Namdevrao Jadhav

4 жыл бұрын

Buy Must Read book
Rich Mother Rich Son (Marathi)- amzn.to/2DZCXRt
Jijau The Mother of All Guru - amzn.to/2jwbA6N
हवे असलेले पुस्तक विकत घेण्यासाठी लिंक वर क्लिक करा.
• Shivaji The Managemant Guru (Marathi)
amzn.to/2t2BRPF
• Udyojak Shivaji Maharaj (Marathi)
amzn.to/2u0sXPU
• Karodpati (Marathi)
amzn.to/2sCcXpo
• Ek Sanyashi (Marathi)
amzn.to/2t2Dc8O
• Shivaji Maharajanche Arthashastra (Marathi)
amzn.to/2s74sPz
• Shivaji The Management Guru (English)
amzn.to/2sNbomW
• Chatrapati Shivaji Maharaj (English)
amzn.to/2u0gdsk
------
Channel is managed by Jallosh Media Works, 7977874722

Пікірлер: 852
@ranjitlasure9239
@ranjitlasure9239 4 жыл бұрын
जय भवानी दे वर्गणी 100%खरं बोलें
@manhimself9061
@manhimself9061 4 жыл бұрын
साहेब सर्व घरमालक विश्वास सरपोतदार असतात पण सर्वच भाडेकरू धनंजय माने प्रमाणे चतुर नसतात
@jaymaharashtra1981
@jaymaharashtra1981 3 жыл бұрын
😁😂😂😂👍🤘
@prashantbhosale7935
@prashantbhosale7935 3 жыл бұрын
KdK 🔥❤️
@Qualityassured.
@Qualityassured. 3 жыл бұрын
🤣😆😀🙏
@Sk-gd9ee
@Sk-gd9ee 3 жыл бұрын
😁😁😁😁😁😁😂😂😂😂👌👌👌👌
@kedarpujari1979
@kedarpujari1979 3 жыл бұрын
2 cup chaha lagto.
@laxmibaiwaghmode9703
@laxmibaiwaghmode9703 3 жыл бұрын
मी आतापर्यंत जेवढी श्रीमंत माणसे बघितली आहेत त्यांची स्वतःची एक नव्हे तर 4-5 घरे आहेत. सोबत पुण्यात एक फ्लॅट आणि 1 शेतात फार्म हाऊस.
@user-be8xl4wq7f
@user-be8xl4wq7f 4 жыл бұрын
खुपचं सर आपल्या वत्कृत्व एेकुन अंगात दहा हत्तीचं बळ येतं🙏🏻🙏🏻🙏🏻खुप सुंदर
@Funnycharecteristic
@Funnycharecteristic 3 жыл бұрын
खरं तर शिव्या द्यायच्या होत्या..पण तुमचा मान राखला
@nitinkendrecreation1188
@nitinkendrecreation1188 4 жыл бұрын
khup motivation milat sir tumala pahun
@uttamkhole8751
@uttamkhole8751 4 жыл бұрын
तरुणपणी माणूस भाडे भरू शकेल, पण म्हातारपणात काय ? भाडे वाढलेले असते ,व उत्पन्न कमी झालेले असते ।
@TheSwapnil8888
@TheSwapnil8888 4 жыл бұрын
Je paise tumhi vachavle asnar ghar na gheta.. Tech paise sathaun tyache proper management kela tar tuncha khaycha pan prashn sutel aani rahaycha pan..
@Ashu-ew5rq
@Ashu-ew5rq 4 жыл бұрын
एवढं काय लक्ष द्यायचं अशांकडे । जाऊद्या
@narendrapawara6928
@narendrapawara6928 3 жыл бұрын
Agdi barobar aahe
@shubhambhavsar8007
@shubhambhavsar8007 3 жыл бұрын
Bhau tu house ghashil swatch ata te rahil 30 lakh che ... Tevade pasie tu F.D kele tr rula 18000 rs per month bhtil tyat tu 8000 rent bhar ani 10000 tucha age 60 natr karch karyla sudha bhtil
@vishwarajpatil4086
@vishwarajpatil4086 3 жыл бұрын
@@shubhambhavsar8007 30 lakh kudhun yenr/ale te adhi sang
@abhishekkambli402
@abhishekkambli402 4 жыл бұрын
तुम्ही ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्रात सर्वोच्च ठिकाणी पोहचा मग पैसा , मान , सन्मान , सामाजिक सुरक्षितता सगळंच आपोआप मिळत जात ,नोकरीत काही तथ्य नाही असं म्हणू नका एका public limited कंपनी मध्ये काम करणारा vice president सुध्दा एक कोटी पेक्ष्या जास्त पगार कमावतो आणि त्याचा प्रभाव हा कोण्या मोठ्या उद्योजक पेक्ष्या कमी नसतो कोणतही काम कमी महत्वाचं नसतं आणि पैसा कमावणं हि एक कला आहे ती समजणं , शिकणं आणि आत्मसात करणं हेच कौशल्य आहे .
@utpalardalkar3718
@utpalardalkar3718 4 жыл бұрын
नोकरी ही नोकरी च असते ऐन वेळी कंपनी नोकरीवरुन कमी करते तेव्हा भटकत फिरावे लागते
@FitLifeMarathi
@FitLifeMarathi 4 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/g6eUhauhnqdkmpY
@rupeshbhanse1134
@rupeshbhanse1134 4 жыл бұрын
नोकरी ही गुलामगिरी आहे
@rupeshbhanse1134
@rupeshbhanse1134 4 жыл бұрын
नोकरी केली तर काही भविष्य नाही,
@whysoserious4394
@whysoserious4394 4 жыл бұрын
तुम्ही म्हणता ते बरोबर आहे.. पण नोकरी शेवटी ती नोकरी च ना.. उद्या कंपनी काही डिसिजन घेईल तेव्हा पंचाईत होते.. आणि हो सगळेच काम जॉब करणारे V P होत नाहीत ना.. that is pyramid process.. मग बाकीच्या लोकांनी काय करायचं सांगा.. बाकीचे नोकरदार च राहणार ना आणि कंपनीच्या चुकीच्या धोरणे किंवा मार्केट कंडिशन या मध्ये V P किंवा manager लोकांचं काही जातं नसतं (Except Situation जास्त वाईट नसेल तर).. पहिला बळी दिला जातो तो ग्राउंड लेवल किंवा below Manager level एम्प्लॉयीचा.. because M and above people have rights/power which in most case is misused (Sorry but you can't deny this fact). आणि म्हणून हे महत्वाचं आहे कि उद्योजक बनण्याच्या मार्गाचा विचार करावा. 2. आज जरी एखादी व्यक्ती V P, Director, Manager असेल.. पण नंतर त्याची पुढची पिढी परत zero पासून सुरुवात करावी लागते.. पण जर तुम्ही यशस्वी उद्योजक झाला किंवा असाल तर तुमची पिढी त्या उद्योगाचा विस्तार करू शकते.. pvt. Ltd ही public Ltd करू शकते.. जसं aaj फ्लॅट घेऊन, प्रसंगी पोटाला चिमटे हप्ते फेडणारे पालक हे त्यांच्या मुलांना स्वताचे घर असावे म्हणून करत असतात. म्हणून हे फ्लॅट भाड्याने घ्या म्हणतात जेणेकरून आयुष्यात पुढे जाताना तुम्हाला तुमच्या स्वप्नांची आहुती नाही देता येणार. राहता राहिला लग्नाचा प्रश्न.. Fake Feminism आहे सध्या. मोठ्या सिटी मध्ये लग्न करून जायचं तर आहे पण financial जबाबदारी सगळी नवऱ्याने घ्यायची.. हे कसं.. आपण दोघे settle होऊ असं म्हणताना का नाही दिसत (बोटावर मोजक्या मुली सोडल्या तर)... settle मुलानेच पाहिजे.. मग कुठं आली समानता.. कदाचित सोयीस्कर असावी समानता..
@vijaydeshmukh2824
@vijaydeshmukh2824 4 жыл бұрын
सगळे भाडेकरू झाल्यावर हा कमी किमतीत फ्लॅट घ्यायला मोकळा 😄😄😄
@Ashu-ew5rq
@Ashu-ew5rq 4 жыл бұрын
👌👌👌
@amitjori87
@amitjori87 4 жыл бұрын
मराठी पाऊल पड़ते पुढे । Good work जाधव ।
@saurabhumadikar2345
@saurabhumadikar2345 4 жыл бұрын
Sir thanks for sharing your golden experience and such valuable knowledge with us.🙏🙏🙏🙏
@LotusITHub
@LotusITHub 4 ай бұрын
विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात . Thank You Namdevrao sir 💯
@COMEDYFUNONE
@COMEDYFUNONE 3 жыл бұрын
जो शहाणा आहे तो स्वताच घर लवकरात लवकर घेईल व जागा घेईल . शहाणे व्हा भाड्याने राहु नका स्वतचे घर बनवा.स्वतच्या घरात राहण्याचा आनंद, मनःशांती लाभते. येणारया पिढीला डोक्यावर छप्पर मिळेल.शांती मिळेल. उगाच भाड्याने राहुन पैसे वाया घालवू नका .
@rnmane1
@rnmane1 3 жыл бұрын
agadi barobar
@MrPixelblur
@MrPixelblur 2 жыл бұрын
are murkhanu bhadya ne rahun swatach udyogdhanda ubhakara asa mhanna ahe tyancha jara swatacha ghar gheun nokrich karat basak tar ayushya bhar bhadyanech rahal na mothe honya sathi kadhi kadhi chota vhavha lagta
@mangalingavale9974
@mangalingavale9974 2 жыл бұрын
तुम्ही सध्या भाड्याच्या घरात राहत आहात काय सरळ सरळ टिंगलच करताय की फार शाने दिसतात लोकांना हसवन्या ऐवडे सोपे वाटते का भाड्या च्या घरात राहाने
@AD-hp2sl
@AD-hp2sl Жыл бұрын
100% barobar ahe ....rent ka dyaycha ? Swatache home hoil & rate pn 2-3 yes mdhe double hoil
@megamind5740
@megamind5740 3 жыл бұрын
बेशक एक हक्काच घर पाहिजे पण भरपूर घर घेऊन जेव्हा डेड इन्व्हेस्टमेंट होते ती चुकीची आहे
@dfmjfshjdd7939
@dfmjfshjdd7939 4 жыл бұрын
खूप छान motivate केलं सर तुम्ही
@mangeshghag8396
@mangeshghag8396 3 жыл бұрын
मी भाड्याने रहायचो तेव्हा जगण्याला कींमत नव्हती. लोक म्हणायचे भाड्याचे घर, आणि कधीपण खाली कर. आता स्वतः च्या हक्काच्या घरात बिनधास्त रहातो.
@Ask_me_whatever
@Ask_me_whatever 3 жыл бұрын
Comments वाचून एव्हढे लक्षात आले की सर तुम्ही जे काय सांगितलं ते सगळे पालथ्या घड्यावर पाणी आहे....🙏
@pravinmitkar5225
@pravinmitkar5225 4 жыл бұрын
हे खर आहे ज्याच्या कडे पैसे असतात त्यांच्या डोक्यात किडे पडलेले असतात आणि ज्याच्या कडे पैसे नसतात त्यांचे डोके चालतात
@rushikeshdaki5354
@rushikeshdaki5354 4 жыл бұрын
एकदम खर बोललात
@gtpranav6358
@gtpranav6358 4 жыл бұрын
नाही तर काय
@macdeep8523
@macdeep8523 4 жыл бұрын
It's not true always, I have seen smart ppl with lot of money, don't apply same rule, world is wide and diverse and beyond ordinary thumb rules
@FitLifeMarathi
@FitLifeMarathi 4 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/g6eUhauhnqdkmpY
@Rajeshahi100
@Rajeshahi100 4 жыл бұрын
100%खरं आहे
@santoshkurale6262
@santoshkurale6262 4 жыл бұрын
kharach khup Chan,... inspiring video
@santoshzaware7361
@santoshzaware7361 4 жыл бұрын
सर किती छान. वा...वा...वा. तुमच्या सारखा महान वक्ता गेल्या दहा हजार वर्षात अखंड हिंदुस्थानात झाला नाही. तुमच्या अगम्य ज्ञानाचा आम्हास फार मोठा फायदा होतो. तुम्ही विश्वातले अनमोल रत्न आहात. तुमच्या पासून प्रेरणा घेऊन मला पण कुल्फी मठ्ठा उद्योग करण्याची हुक्की आली आहे. आणि हो घर भाड्याचेच वापरले पाहिजे किती दिव्य तत्वज्ञान आहे सर तुमचे. फार छान....।।
@Ashu-ew5rq
@Ashu-ew5rq 4 жыл бұрын
पैसे महत्त्वाचे नसतात असं भाषण तोच करू शकतो ज्याच्याकडे भरपूर प्रमाणात पैसे असतात। काही वाक्ये फक्त भाषणात चांगली वाटतात। जाऊद्या एवढे likes कसे भेटले या विडिओ ला काय माहीत ?
@nagendrabhadule9905
@nagendrabhadule9905 4 жыл бұрын
साहेब तुमच्या व्याख्यान मधुन प्रेरणा मिळते. धन्यवाद
@pktravelvlogs
@pktravelvlogs 3 жыл бұрын
भाड्याच्या घरात नवीन लग्न केलेली बायको आणायला मला स्वतःला च बरं वाटतं नाही.. स्वताचं मी तिला बोललो की 1 वर्षे थांबून मगच येणार मी तुझ्या पप्पांशी बोलायला.. तोपर्यंत स्वताच काहीतरी नक्की करणार.. 🙏
@jaymaharashtra1981
@jaymaharashtra1981 3 жыл бұрын
Best of luck bro....👍👍🤘
@pktravelvlogs
@pktravelvlogs 3 жыл бұрын
@@jaymaharashtra1981 thanks bro 😊🙏
@vmlodge4472
@vmlodge4472 3 жыл бұрын
Khupch mast ahet tumche vichar I like it
@Rajesh-sh4of
@Rajesh-sh4of 4 жыл бұрын
Kadak saheb..khare jijau maa sahebanche vanshaj best sir
@dhanuskitchen9903
@dhanuskitchen9903 4 жыл бұрын
तुम्ही रिटायर झाले तरी चालेल आता आराम चे देव देव करण्याचे दिवस आहे ठिक आहे
@ankushtayade7
@ankushtayade7 4 жыл бұрын
⛳ जय जिजाऊ जय शिवराय 🙏
@raeesauxbeat8807
@raeesauxbeat8807 4 жыл бұрын
Excellent job👌💗
@trenditt1167
@trenditt1167 3 жыл бұрын
मी घर घेतला EmI 10k आहे, भाडं आमच्या कडे 8k आहे, म्हणून भाड्या सारखा नाही मी
@nileshtiwatane4096
@nileshtiwatane4096 4 жыл бұрын
सर मी तुमच्या विचाराचा आहे. मला तुमचे सगळे विचार आवडतात.... सर रिप्लाय जरूर करा.. i like you.. sir
@sanjayt1250
@sanjayt1250 4 жыл бұрын
Great sir Kay brain cha speed aahe tumachya vicharachi baithak khupach mast aani purna practical aahey.
@rajpalmaske7445
@rajpalmaske7445 3 жыл бұрын
सर आपणं खुप छान माहिती दिली आहे......🙏🙏🙏🌷
@vishuvishu3398
@vishuvishu3398 4 жыл бұрын
एकदम बरोबर
@avinashpimpalkar8240
@avinashpimpalkar8240 4 жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन सर
@dipakchaugule5847
@dipakchaugule5847 4 жыл бұрын
हा मतिमंद माणूस आहे जास्त मनावर घेऊ नये.
@maddycreation150
@maddycreation150 4 жыл бұрын
Timhi Dr. Aahe ka..
@savantvikram5579
@savantvikram5579 4 жыл бұрын
अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. आणि जर त्याच पुर्ण करायच्या नसतील तर श्रीमंत होऊन तरी काय करायचंय.
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 4 жыл бұрын
निवारा जर तुमची गरज आहे तर ती भाड्याने मिळते ( हा विचार तुम्हाला आत्ता कळणार नाही पण जेव्हा कळेल तेव्हा वेळ निघून गेलेली असेल)
@patilpatil1962
@patilpatil1962 4 жыл бұрын
Great sir Tum aage badho hum tumhare sath hai Full support 🤟🤟🤟🤟💪💪💪💪👍👍👍
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 4 жыл бұрын
जय शिवराय
@vivekmaadame6838
@vivekmaadame6838 4 жыл бұрын
Mag tumhi pudhe kas janar..?? Tumhi pudhe support amch-Namdev Jadhav
@naikabashinde
@naikabashinde 4 жыл бұрын
तुमच्या सर्व व्हिडीओ ची audio quality सुधारा.... आणि हे गांभीर्याने घ्या. तुमच्या चांगल्या ज्ञानाला जनता मुकेल फक्त तुमच्या आळसामुळे....
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 4 жыл бұрын
माफी असावी परंतु network problem असतो
@pritisawant3553
@pritisawant3553 4 жыл бұрын
अगदी बरोबर..
@prarthanavastujyotish
@prarthanavastujyotish 4 жыл бұрын
अगदी बरोबर
@anilpatil8518
@anilpatil8518 4 жыл бұрын
चूका शोधन्या पेक्षा ज्ञान घ्या
@anilpatil8518
@anilpatil8518 4 жыл бұрын
चुका शोधन्या पेक्षा ज्ञान घ्या
@pravinharigaikwad
@pravinharigaikwad 4 жыл бұрын
घर भाडं पुण्यात 10,000 * 20 वर्ष = 24 लाख सामान शिफ्टिंग भाडं , फ्लॅट च डिपॉजिट , एजन्ट ची फीज , थोडे पैसे घातले आणि घर घेतले स्वताचे तर पुढच्या पिढीला तर सुखात राहता येईल स्वतःच्या घरात, इन्शुरन्स काढला तर घर मालकाचं बर वाईट झालं तर सगळं लोन माफ शिवाय भरलेले हफ्ते परत मिळतील .... शेवटी ऐकावे जणांचे पण करावे बायकोच्या मनातले ... 🤪
@uttamkhole8751
@uttamkhole8751 4 жыл бұрын
वीस वर्षांत भाडे10000/- च राहील का?
@pranalipisal8596
@pranalipisal8596 4 жыл бұрын
Khup chan
@pravinharigaikwad
@pravinharigaikwad 4 жыл бұрын
Uttam Khole 😄अगदी बरोबर त्याचा हि विचार केला पाहिजे
@adityawagh5869
@adityawagh5869 4 жыл бұрын
@@uttamkhole8751 bhau he pravin bhau ne udaharan dile
@vinodmandhare990
@vinodmandhare990 3 жыл бұрын
10 lakhala mahinayla 10 hajar interest jato mahinayla
@ankushsolanke1239
@ankushsolanke1239 4 жыл бұрын
जय शिवराय
@anilpatil8518
@anilpatil8518 4 жыл бұрын
Jay shivray sir
@omkarswami4713
@omkarswami4713 4 жыл бұрын
Khup chhan aahe Sir tumach bhashan
@conceptofhumanity7232
@conceptofhumanity7232 4 жыл бұрын
Thanks sir
@shivanikhodke794
@shivanikhodke794 4 жыл бұрын
Good video sirji
@ArvindShejwal7
@ArvindShejwal7 4 жыл бұрын
Very nice msg sir
@jayshrichavan9385
@jayshrichavan9385 3 жыл бұрын
Wow mastcha sir.
@chaitnyadham
@chaitnyadham 4 жыл бұрын
Khup khup chan great sir
@subhashnandanwar8736
@subhashnandanwar8736 4 жыл бұрын
कृती व भाषण यामध्ये विसंगती आहे .
@nutankale4199
@nutankale4199 4 жыл бұрын
घर मालक भाडेकरांना त्रास देतात.सर्वच नाही पण बरेचसे.त्यांच्या सोईनूसार नाही ऐकले की घर खाली करा.
@tanvigunjal48
@tanvigunjal48 4 жыл бұрын
एकदम बरोबर ...!
@BTC_Official
@BTC_Official 4 жыл бұрын
Right
@maheshgawas9895
@maheshgawas9895 4 жыл бұрын
Ryt
@prarthanavastujyotish
@prarthanavastujyotish 4 жыл бұрын
अगदी बरोबर
@sitaramtawade5589
@sitaramtawade5589 4 жыл бұрын
ग्रेट साहेब
@rokadekalpesh3632
@rokadekalpesh3632 3 жыл бұрын
भाड्याच्या घरात राहणाऱ्या कुटुंबातील मुलाचे लग्न होत नाही....😢😢😢😢 10 बाय 10 च घर घ्या पण स्वतःचे घर घ्या पोरानो...भाड्याने राहणे म्हणजे बिना आई बापाचे राहणे यार...खूप दुःख वाटत आपण भाड्याच्या घरात राहतो
@kajaldeshmukh9359
@kajaldeshmukh9359 4 жыл бұрын
Nice sir khupach chan
@mahagolden4613
@mahagolden4613 4 жыл бұрын
आधी तुम्ही तुम्ही ऑडिओ कॉलिटी सुधारा नीट बोलायला शिका. 11/ 11 महिन्यांमध्ये किती घर बदलायचे काहीपण उलटेसुलटे नका शिकवु घर बदलण्यात आणि घर शोधण्याचा अर्धा-आयुष्य संपून जायचं
@pramodpatil3220
@pramodpatil3220 4 жыл бұрын
Nice video sir
@patil2701
@patil2701 4 жыл бұрын
Very nice sir.. 👌...☺😀
@indrajeetmane3541
@indrajeetmane3541 4 жыл бұрын
Great
@activeambrosia8766
@activeambrosia8766 Жыл бұрын
देशात प्रमाण जास्त महाराष्ट्रात भावाभावाचा वाद महाराष्ट्रात भाऊबंदकीचा वाद महाराष्ट्रात खेकडा वृत्ती महाराष्ट्रात जास्त आमचे आमचे पटत नाही,, महाराष्ट्रात गैरसमज करून घेणारे महाराष्ट्रात समोरच्याला वेडा समजणारे महाराष्ट्रात अशा अनेक गोष्टी आहेत जे महाराष्ट्रात घडतात,,,, चर्चा सगळेच करतात पण स्वतः मध्ये बदल कधीच करत नाहीत, गुजराथी मारवाडी जैन राजस्थानी यांचे मोठे मोठे सांगायचे पण आपल्यात बदल होत नाही हेच आमच्या लक्षात येत नाही,,,,, बाहेरच्या राज्यातुन जे आज महाराष्ट्रात राहतात ते एकत्र व्यवसाय किंवा नोकरी करतात पण आम्हाला आपल्या जवळपास चा एकही जवळ अजिबात चालत नाही
@activeambrosia8766
@activeambrosia8766 Жыл бұрын
जवळपास सर्वांचे बरोबर आहे,,, पण जोपर्यंत आपली नोकरी किंवा व्यवसाय चांगला चालत,,, नाही चांगले उत्पन्न चालू होत नाही,,,, तोपर्यंत घर घेणे चुकीचे ठरू शकते,,, एक वेळ जागा घेतलेले बरे
@sachinkachave7695
@sachinkachave7695 4 жыл бұрын
खुप छान
@vandanasonawale2426
@vandanasonawale2426 4 жыл бұрын
खुप छान सर..
@Page4Motivational
@Page4Motivational 4 жыл бұрын
Agdi barobar Sir 👌🏻👍🏻
@kraju-mn3bv
@kraju-mn3bv 4 жыл бұрын
असंच भाषण विधानसभेत कराल अशी अपेक्षा आहे सर... 😊
@nishaparler6718
@nishaparler6718 4 жыл бұрын
Bhari ekdm
@nishaparler6718
@nishaparler6718 4 жыл бұрын
👈
@pratiksalunke8356
@pratiksalunke8356 4 жыл бұрын
खूप छान बोलत एकदम खरं....💐💐
@dnyaneshwarjanolkar4402
@dnyaneshwarjanolkar4402 4 жыл бұрын
Khup chan jay shivray
@sambhajilanjekar5967
@sambhajilanjekar5967 4 жыл бұрын
Very nice 👌 all video sir.
@bhagyashaliskitchenkitchen5835
@bhagyashaliskitchenkitchen5835 4 жыл бұрын
Nice Sir 👏
@rahulpawar3350
@rahulpawar3350 4 жыл бұрын
Hema das and quality of sir I like both the points very much thanks sir
@sahiba555
@sahiba555 3 жыл бұрын
Superb
@game-changer-brand7252
@game-changer-brand7252 4 жыл бұрын
"Network-Marketing-Generation-Plan-Business ani Industry" India ani Purna Duniye-sathi "God-Gifted-Sandhi" aahe "Lifetime ani pidhi-dar-pidhi"--- kaam,monthly-Income,passive-income,Royalty ani benifits milavat rahanyasathi !👌👍 "Udyojak-Mindset ani Makeover"-sathi -- India madhe Youth ni 3 te 5 varsha Network-Marketing-Generation-Plan-Business part-time/full-time karnach jaruri zale aahe !👍
@akashbramhane9404
@akashbramhane9404 4 жыл бұрын
100% right Sir
@game-changer-brand7252
@game-changer-brand7252 4 жыл бұрын
@@akashbramhane9404 👍👍💰
@shivkumar9184
@shivkumar9184 4 жыл бұрын
Nice video, sir
@dilipaloni
@dilipaloni 4 жыл бұрын
जाधव साहेब चुकीचा सल्ला देता आहात. जर घर विकत घेतले तर ते हक्काचे असते, कोणी ११ महिन्यात काढू शकत नाही. भाड्याच्या घरात राहणाऱ्या माणसाला लोक गरीब, कफ्फालक किंवा पैसे उडाऊ समजतात, त्याला समाजात किंमत नसते. घर ही अशी गुंतवणूक आहे कि जिची किंमत वाढत जाते. आम्ही २००५ मध्ये जे घर रु २० लाखात घेतले त्याची किंमत आज एक कोटी २० लाख आहे. घर घेतले नसते तर आज रस्त्यावर यायची पाळी आली असती कारण एव्हड्या घराचे भाडे रु २५,००० महिना आहे व ११ महिन्यात सोडावे लागते. प्रत्येकाने घर घ्या. जाधवसाहेब इंग्रजी पुस्तके वाचून असे सल्ले देतात जे भारतीय अर्थव्यवस्थेला लागू पडत नाहीत.
@anandkvk
@anandkvk 4 жыл бұрын
Dilip sir tumchya gharachi kimmat crore jhali pan ekda ti vikayla Kadhaych prayatna Kara koni ghenar nahi. Real estate business sampla ahe ata. Fuga phutlela ahe ata.
@37techniques61
@37techniques61 4 жыл бұрын
super speech
@ravindrasalvi
@ravindrasalvi 3 жыл бұрын
घर दर 11 महिन्यांनी खाली करून ब्रोकर ला 2 ब्रोकरेज द्या मग समजेल घर विकत घेणे किती महत्वाचे आहे ते
@shaileshbhosure8894
@shaileshbhosure8894 Жыл бұрын
Kay logic ahe Ghar vikat ghenya mage waaa😂😂😂.......No Brokers App ahe tyavr nhi dyav lagat brokerage
@vijaygaikwad6367
@vijaygaikwad6367 Жыл бұрын
Namdevrao mhanje nishfal badbad...
@ravindrasalvi
@ravindrasalvi Жыл бұрын
@@shaileshbhosure8894 ase bolat ahet ki no broker app government app ahe ... Tya madhe sudha paise dyave lagtat ... Jagat fukat kahich naste ... Ani 11 mahine zale ki dombarya saarkhe Ghar change karat fira
@shaileshbhosure8894
@shaileshbhosure8894 Жыл бұрын
@@ravindrasalvi sorry to say but Tumi kontya jagat jagtay Kay mhit mi 5 yr mde ek hi rupya brokerage nhi Dil tya app vrun Ani na dombaryasrk mla firav lagal....Ani rahila prashn brokerage cha TR friends circle vadva Ani tepn kamache mnje sgli Kam olkhinech hotil broker chya paya padaychi garaj nahi padnr... patal TR ghya nhitr sodun dya thank you 😊
@faiyajtamboli8390
@faiyajtamboli8390 4 жыл бұрын
Nice Sir.
@rahulmemane176
@rahulmemane176 4 жыл бұрын
Nice sir
@dayanandsurywanshi7879
@dayanandsurywanshi7879 4 жыл бұрын
Thank you sir....
@sl.gameing2992
@sl.gameing2992 3 жыл бұрын
छान
@prafullpatil8857
@prafullpatil8857 4 жыл бұрын
Jay shivray
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 4 жыл бұрын
जय शिवराय
@rameshvarkute1981
@rameshvarkute1981 3 жыл бұрын
जाऊ द्या नामदेवराव .... लटीके ते रुचे । साच कोणाही न पचे ।।
@satyawanbandawar3052
@satyawanbandawar3052 2 жыл бұрын
Super
@dynamicishwar6778
@dynamicishwar6778 4 жыл бұрын
You Are Awesome Sir you saying everything is Right
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 4 жыл бұрын
share it
@Sunshine-de1tb
@Sunshine-de1tb 4 жыл бұрын
network pan changl nhi vapru shkt
@tukaramkhutale1521
@tukaramkhutale1521 4 жыл бұрын
सर मस्तच
@rdy575
@rdy575 4 жыл бұрын
Khup chan...vichar Practically speaking...
@amitanaudiophile
@amitanaudiophile 4 жыл бұрын
Great!
@kamlakarchaudhari9705
@kamlakarchaudhari9705 4 жыл бұрын
तुमचा सल्ला आइकुन लोकानी घर घेतली नाही तर तुमच्या अर्धांगीणि ज्या तीन कंपन्यां सोबत घर बांधतयाएत ती कोन घेणार
@vinayakbhosale5779
@vinayakbhosale5779 4 жыл бұрын
Shivaji maharaj mhana o sambhaji maharaj mhana
@sanjaykadam8083
@sanjaykadam8083 3 жыл бұрын
Nice narration
@gaubhumiorganicfarm...7150
@gaubhumiorganicfarm...7150 4 жыл бұрын
खुपच भारी सर जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
@gaubhumiorganicfarm...7150
@gaubhumiorganicfarm...7150 4 жыл бұрын
@Thor बिजली के देवता मादरचोद साले
@sunilcskadam3107
@sunilcskadam3107 11 ай бұрын
सर, तुमचं म्हणणं व्यावहारिक दृष्ट्या 100% बरोबर आहे. पण हजम होत नाही 😄🙏.
@tulshirambambare3166
@tulshirambambare3166 3 жыл бұрын
Very nice
@Satbhakti064
@Satbhakti064 6 ай бұрын
Excellent sir ...
@yogendratailor2794
@yogendratailor2794 4 жыл бұрын
Jai maharstra
@kamanecryptoacademy2884
@kamanecryptoacademy2884 4 жыл бұрын
भाड्याचे घर असेल तर मुलगी देत नाहीत त्यामुळे शुभमंगलम होत नाही
@pramodkanotepatil
@pramodkanotepatil 4 жыл бұрын
👍
@rmk9145
@rmk9145 4 жыл бұрын
अशा मुलीच करू नका ज्यांना स्ट्रगल नकोय.... आम्ही दोघे डॉक्टर आहोत.... माझ्या वडिलांचा मोठा बंगलो आहे.... तरी पण मी स्वतः ला सिद्ध करण्यासाठी दुसऱ्या गावात जाऊन दवाखाना काढला आणि भाड्याच्या फ्लॅट मध्ये राहतो.....
@sandeeppatil3630
@sandeeppatil3630 4 жыл бұрын
@vishi vishi like
@vkwagh2738
@vkwagh2738 3 жыл бұрын
@@rmk9145 barobar pan mulinna aajkal struggle nakoy tyana well settle family pahije.tyance sarva expensive habits kashe purna hotil tech bhagatat.mehnat nakoy
@amol3259
@amol3259 4 жыл бұрын
👌👌
@ajaytayade8649
@ajaytayade8649 4 жыл бұрын
Ek no sir..
@NamdevraoJadhav
@NamdevraoJadhav 4 жыл бұрын
आभार
@dnyaneshwarkhile3487
@dnyaneshwarkhile3487 4 жыл бұрын
@@NamdevraoJadhav 🤝🤝
@parth_0521
@parth_0521 4 жыл бұрын
Nice samajprabodhan with comedy
@rickyrocks3277
@rickyrocks3277 4 жыл бұрын
Raotary Club 😍😍
@imaadahemad4462
@imaadahemad4462 4 жыл бұрын
Best
@chetanchaudhary319
@chetanchaudhary319 4 жыл бұрын
Mast sir
@DreamMakerStudioz
@DreamMakerStudioz 4 жыл бұрын
khup cahn sir #kalpeshnate
@ramrajput383
@ramrajput383 4 жыл бұрын
Nice sar
Was ist im Eis versteckt? 🧊 Coole Winter-Gadgets von Amazon
00:37
SMOL German
Рет қаралды 35 МЛН
ОСКАР ИСПОРТИЛ ДЖОНИ ЖИЗНЬ 😢 @lenta_com
01:01
Became invisible for one day!  #funny #wednesday #memes
00:25
Watch Me
Рет қаралды 53 МЛН
I CAN’T BELIEVE I LOST 😱
00:46
Topper Guild
Рет қаралды 102 МЛН
Was ist im Eis versteckt? 🧊 Coole Winter-Gadgets von Amazon
00:37
SMOL German
Рет қаралды 35 МЛН